Indian career academy.🇮🇳 @indiancareeracademy Channel on Telegram

Indian career academy.🇮🇳

@indiancareeracademy


Indian career academy.🇮🇳 (English)

Are you looking to kickstart your career in India? Look no further than Indian Career Academy! This Telegram channel is your one-stop destination for all things related to career development, job opportunities, and professional growth in India. Whether you are a recent graduate looking for your first job or an experienced professional seeking a career change, Indian Career Academy has got you covered. With regular updates on job openings, interview tips, resume writing techniques, and career advice, this channel is a must-follow for anyone looking to excel in their career. Join Indian Career Academy today and take the first step towards a successful career in India!

Indian career academy.🇮🇳

02 Nov, 11:32


मित्रांनो,

😊 चालू घडामोडींची चिंता आता सोडा ,

कारण " EduMall " मार्फत आम्ही घेऊन आलो आहोत -

👉"चालू घडामोडी - ऑल-इन-वन" कोर्स

❇️ज्यामध्ये तुम्हाला मिळेल 👇

(नोव्हें 2023 ते डिसें 2025 दरम्यानचे)

👉प्रत्येक महिन्याच्या 400+ वन लाइनर
👉राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्यस्तरीय घडामोडी PDF
👉प्रत्येक महिन्याचा स्पष्टीकरणासहित प्रश्नसंच
👉प्रत्येक महिन्याच्या प्रत्येकी वीस प्रश्नांच्या पाच टेस्ट
👉महत्त्वाच्या चालू घडामोडी च्या नोट्स

❇️ किंमत - केवळ 49 रु.

❇️व्हॅलिडीटी - एक वर्ष

❇️ कोर्स पाहण्यासाठी खालील EduMall ॲप डाऊनलोड करा 👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.ovimet.app

❇️ आमचे चालू घडामोडीचे सर्वोत्तम कंटेंट देणारे"MPSC EduMall"टेलिग्राम चैनल जॉईन करा. 👇👇👇
टेलिग्राम LINK https://t.me/mpscedumall


❇️ आपल्या कोणत्याही शंका विचारण्यासाठी संपर्क करा:

8010802824 किंवा 9545037146

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Indian career academy.🇮🇳

02 Nov, 11:32


नमस्कार मित्रांनो,
ऑक्टोबर -2024 या महिन्याचे चालू घडामोडी वन लायनर फाईल या ठिकाणी तुमच्यासाठी उपलब्ध केली आहे.

👉चालू घडामोडी साठी एक परिपूर्ण कोर्स "चालू घडामोडी - ऑल इन वन " नावाने आमच्या
" EduMall "ॲपवर उपलब्ध आहे.

👉खालील मेसेज मध्ये ॲप आणि कोर्स बद्दल डिटेल माहिती दिली आहे.
👉एकदा ॲप डाऊनलोड करून कोर्स नक्की पाहून घ्या.... तुम्हा सर्वांना नक्की आवडेल.

Indian career academy.🇮🇳

01 Nov, 01:29


https://youtu.be/-1M50YeV-sc?si=YWj46f_YgAsaX-7D

Indian career academy.🇮🇳

28 Oct, 18:56


...Hurry Up... 🏃‍♀🏃‍♀🏃‍♀🏃‍♀🏃‍♀

🔠🔠🔠🔠🔠

     🔠🔠

Girls🙍‍♀🙍‍♀ PG ...Karve Nagar

📱Address 📱

---Flat no 4, Shripad Apartment ,  Chintamani Society, Karvenagar,,----Pune--411052...

Room Rent--- 5500/5000
Deposit ---10,000 (Refundable)

**Facilities ---..*

1)Washing machine, Specious Gallery..
2) kichan available all set-up,,Gas,,Dining Table...
3)freedge available.                       
4) grisser hot water.                       
5) cleaning.              
6) separate single bed,Gadi, Blanket..    
7)two wheeler parking available.
8) including light bill.       
9)High speed Free Wi Fi.
10) Purified Water.
11)separate charging point.
12) TV available.
13)Sofa set..
14) separate charging point,, Lockers available...
15) Near by bus stop, Mess, Reading, all shops, Market.

Near by Commines college, Nal stop, Shipra Hall, Mamta Sweet's...

Contact--- Vijay...       

Mo.No. 📱 9096816581
              📱 9763212681

Indian career academy.🇮🇳

28 Oct, 05:59


🇮🇳Do share & status 🇮🇳

Indian career academy.🇮🇳

22 Oct, 18:02


👆dedicated to YT मुंडे sir.🇮🇳

Indian career academy.🇮🇳

22 Oct, 18:02


Video from Govind Musale

Indian career academy.🇮🇳

22 Oct, 17:59


🔥

Indian career academy.🇮🇳

15 Oct, 04:54


“मला तुमचा चेहरा आठवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन."

जेव्हा भारतीय अब्जाधीश रतनजी टाटा यांना एका रेडिओ प्रेजेंटरने टेलिफोन मुलाखतीत विचारले: "सर, तुम्हाला जीवनात सर्वात जास्त आनंद झाला ,  ती आठवण सांगाल का"?

रतनजी टाटा म्हणाले: "मी जीवनात आनंदाच्या चार टप्प्यांतून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला."

पहिला टप्पा संपत्ती आणि संसाधने जमा करण्याचा होता. पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही.

मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला. पण या गोष्टीचा परिणामही तात्पुरता असतो आणि मौल्यवान वस्तूंची चमक फार काळ टिकत नाही हे मला जाणवलं.

त्यानंतर महत्वाचा तिसरा टप्पा आला. तेव्हा भारत आणि आफ्रिका या देशातील 95% डिझेलचा पुरवठा माझ्याकडे होता. भारत आणि आशियातील सर्वात मोठ्या स्टील कारखान्याचा मी मालकही होतो. पण इथेही मला कल्पनेतला आनंद मिळाला नाही.

चौथा टप्पा होता जेव्हा माझ्या एका मित्राने मला काही अपंग मुलांसाठी व्हील चेअर विकत घेण्यास सांगितले. सुमारे 200 मुले होती. मित्राच्या सांगण्यावरून मी लगेच व्हील चेअर घेतली.

पण मित्राने आग्रह धरला की मी त्याच्यासोबत जाऊन मुलांना व्हील चेअर स्वहस्ते द्यावी . मी त्यांच्यासोबत गेलो. तिथे सर्व पात्र मुलांना मी स्वतःच्या हाताने व्हीलचेअर दिल्या. या मुलांच्या चेहऱ्यावर मला आनंदाची विचित्र चमक दिसली. मी त्या सगळ्यांना व्हील चेअरवर बसून इकडे तिकडे फिरताना आणि मजा करताना पाहत होतो..जणू ती सगळी मुलं पिकनिक स्पॉटवर पोहोचली होती, जणु काही कसलातरी विजयोत्सवच होता तो. त्या दिवशी मला माझ्या आत खरा आनंद जाणवला. मी तिथून परत जायला निघालो तेव्हा त्या मुलांपैकी एकाने माझा पाय धरला. मी हळूवारपणे माझा पाय सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलाने सोडले नाही आणि त्याने माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि माझे पाय घट्ट धरले. मी झुकलो आणि मुलाला विचारले: “तुला आणखी काही हवे आहे का?”

मग मुलाने मला जे उत्तर दिले, त्याने मला धक्काच दिला नाही तर आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन पूर्णपणे बदलून टाकला.

मुलाने म्हटले: "मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन."

वरील विस्मयकारक कथेचे सार हे आहे की आपण सर्वांनी आपल्या अंतरंगात डोकावून विचार केला पाहिजे की, हे जीवन, संसार आणि सर्व ऐहिक कार्ये सोडल्यानंतर आपली आठवण राहील का?
😊

Indian career academy.🇮🇳

13 Oct, 17:08


🇮🇳सर्वांनी उपस्थिती दाखवावी....!

Indian career academy.🇮🇳

13 Oct, 13:55


🇮🇳do join all for mpsc pre/combine pre.✌️👌

Indian career academy.🇮🇳

11 Oct, 08:48


🇮🇳ऑफर फक्त काही दिवसासाठीच...!

Indian career academy.🇮🇳

09 Oct, 12:03


🇮🇳

Indian career academy.🇮🇳

08 Oct, 16:28


🇮🇳आज माळाकोळी येथे अकॅडेमी चा विद्यार्थी पैलवान लखन कागणे याचा वाढदिवस साजरा करताना सोबत अकॅडेमी चे विद्यार्थी.🔥

2,059

subscribers

1,340

photos

45

videos