SHIVCHAITANYA_PUNE

@shivchaitanyapune


सर्वात कमी फी मध्ये रोज अकरा तासाहून अधिक लेखी व ग्राउंड शेड्युल
होस्टेल,मेस,अभ्यासिका,क्लास,ग्राउंड,टेस्ट पेपर उपलब्ध
CALL:- 7410010083/741002009
राज्यात सर्वोच्च -शिवचैतन्य
शिवचैतन्य अकॅडमी ,पुणे
1)WHATTS UP:
https://wa.me/message/NWFPYT5P6WMXF1

SHIVCHAITANYA_PUNE

23 Oct, 18:04


*घटना आणि देशातील पहिले राज्य*

◆ प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश

◆ माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू

◆ सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान

◆ पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान

◆ संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड

◆ मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा

◆ भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश

◆ जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश

◆ संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ

◆ देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब

◆ मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक

◆ विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक

◆ भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश

◆ मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू

◆ महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई)

◆ रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र

◆ राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)

◆ अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड

◆ मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश


➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/SHIVCHAITANYAPUNE

✍️ संकलन :- शिव चैतन्य अकॅडमी हडपसर पुणे

SHIVCHAITANYA_PUNE

23 Oct, 18:03


यशस्वी होई पर्यंत
स्वतःची तुलना फक्त
कष्टा सोबत करा 🔥
इतरांच्या सोबत नाही !!

शुभ रात्री 😊

SHIVCHAITANYA_PUNE

23 Oct, 17:42


*🔖टाटा न्यासांच्या अध्यक्षपदी नोएल टाटा👆*

📌दिवंगत रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची टाटा न्यासांचे पुढील अध्यक्ष म्हणून शुक्रवारी निवड करण्यात आली.

📌टाटा सन्समध्ये टाटा न्यासांची बहुसंख्य हिस्सेदारी असून त्याचे मानद अध्यक्षपद रतन टाटा यांच्याकडे होते.

📌नोएल १९९९ पासून टाटा उद्योग समूहाशी निगडित आहेत आणि ट्रेंट लिमिटेड या समूहातील किराणा व्यवसायातील कंपनीचे ते अध्यक्ष आहेत.

📌वेस्टसाइड आणि झुडिओ यासारखी साखळी दालने ट्रेंटअंतर्गत येतात

SHIVCHAITANYA_PUNE

23 Oct, 17:31


Sarvana shubh ratri
आता आत्मपरीक्षण करा.

ज्यांचे ज्यांचे हया चालू भरतीतून सगळे प्रयत्न निसटून गेले आहेत. Ground किंवा लेखी मध्ये बसलो नाही किंवा वेटींग मध्ये राहिले, अश्या मुला मुलींना एकच सांगेल , की मित्रांनो थोड दिवस आत्मपरीक्षण करा कश्यामुळे आपला निकाल गेला. काय चुका झाल्या, कोणत्या गोष्टीमुळे आपला निकाल गेला.

दुसऱ्या कोणालाही दोष देत बसू नका.
थोडे दिवस आत्मपरीक्षण करा.
आणि पुन्हा एकदा शिस्तीने अभ्यास आणि मैदान चालू करा.

लवकरच थोडक्यात 1 -2 -3 मार्क ने निकाल गेलेल्या मुलींसाठी आणि मुलांसाठी चांगला निर्णय घेऊन एक घोषणा करणार आहे .

खरच पोलीस व्हायची इच्छा असेल तर अजिबात मागे वळू नका
पुढे चला नेटाने
आपल्या सोबत आहे कायम

https://t.me/SHIVCHAITANYAPUNE

SHIVCHAITANYA_PUNE

23 Oct, 17:28


🛑 ब्रिक शिखर परिषद 2024 कझान ( रशिया ) येथे आयोजित केली आहे.

👉 हि शिखर परिषद 16 वी वार्षिक ब्रिक्स शिखर परिषद आहे,

👉 ब्रिक्स शिखर परिषद दिनांक 22 ते 24 ऑक्टोबर 2024 या कालावधीत रशियातील कझान येथे होत आहे. 

👉 इजिप्त , इथिओपिया , इराण आणि संयुक्त अरब अमिराती यांचा सदस्य म्हणून समावेश करणारी ही पहिली BRICS परिषद आहे.

SHIVCHAITANYA_PUNE

23 Oct, 14:32


Live stream finished (1 hour)

SHIVCHAITANYA_PUNE

23 Oct, 14:21


गोव्याच्या मलायका वाझ ला मिळाला 'ग्रीन ऑस्कर' पुरस्कार

◾️ब्रिस्टलमध्ये हा पुरस्कार सोहळा झाला
◾️पुरस्काराचे नाव : वाइल्डस्क्रीन पांडा पुरस्कार
◾️याला आंतरराष्ट्रीय वन्यजीव माहितीपट आणि टीव्ही उद्योगाचा ‘ग्रीन ऑस्कर’ म्हणून संबोधले जाते.
◾️मलायकाला तिच्या 'द सॅक्रिफाइस झोन' नावाच्या माहितीपटासाठी मिळाला.
◾️निसर्ग संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना मिळणारा हा एक आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.
◾️ऑन-स्क्रीन टॅलेंट श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले.
◾️मलाइका वाझ ही ‘नॅशनल जिओग्राफिक’ पुरस्कृत संशोधिका आहे.
◾️तिला गोवा राज्य युवा पुरस्कार
◾️राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला आहे.


➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/SHIVCHAITANYAPUNE

✍️ संकलन :- शिव चैतन्य अकॅडमी हडपसर पुणे

SHIVCHAITANYA_PUNE

23 Oct, 14:18


हा फरक नक्की लक्षात ठेवा मित्रांनो...

👉 मिस इंडिया 2024 - निकिता पोरवाल

👉 मिस युनिव्हर्स 2024 - रिया सिंघा

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/SHIVCHAITANYAPUNE

SHIVCHAITANYA_PUNE

23 Oct, 14:16


🌏 महाराष्ट्र जलाशय व धरणे 🌏

🌊  कोयना = शिवाजी सागर - (कोयना)  (सातारा)

🌊  जायकवाडी =  (गोदावरी) छञपती संभाजीनगर

🌊   बाभळी प्रकल्प = (गोदावरी) नांदेड

🌊  भंडारदरा = (प्रवरा) अहमदनगर

🌊   गंगापूर = (गोदावरी) नाशिक

🌊   राधानगरी = (भोगावती) कोल्हापूर

🌊   मोडकसागर = (वैतरणा) ठाणे

🌊  उजनी = (भीमा) सोलापूर

🌊  तोतलाडोह = मेघदूत जलाशय ( पेंच )- नागपूर

🌊  यशवंत धरण = ( बोर ) वर्धा

🌊  खडकवासला = ( मुठा ) पुणे

🌊 येलदरी = ( पूर्णा ) परभणी

➤ मार्गदर्शक
शुभम मराठे सर 🔝🚨
पुणे शहर पोलीस टॉपर 2017
पोलीस ट्रेनिंग सेंटर लेखी परीक्षा टॉपर व पोलीस ट्रेनिंग सेंटर सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी 2018 बॅच


➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/SHIVCHAITANYAPUNE

✍️ संकलन :- शिव चैतन्य अकॅडमी हडपसर पुणे

SHIVCHAITANYA_PUNE

23 Oct, 14:15


🇮🇳देश पिवळ्या क्रांतीच्या दिशेने🇮🇳

⭐️भारतात पिवळ्या क्रांतीची पायाभरणी 1986 मध्ये झाली होती.
⭐️सॅम पित्रोदा पिवळ्या क्रांतीचे प्रणेते होते.
⭐️तेलबियांची फुले प्रामुख्याने पिवळी असल्यामुळे याला पिवळी क्रांती म्हटले गेले.

🇮🇳कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती🇮🇳

◾️हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ
◾️धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ
◾️श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ
◾️नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ
◾️पिवळी क्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ
◾️लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ
◾️तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे
◾️गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ
◾️सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन
◾️रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन
◾️गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन

➤ मार्गदर्शक
शुभम मराठे सर 🔝🚨
पुणे शहर पोलीस टॉपर 2017
पोलीस ट्रेनिंग सेंटर लेखी परीक्षा टॉपर व पोलीस ट्रेनिंग सेंटर सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी 2018 बॅच


➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/SHIVCHAITANYAPUNE

✍️ संकलन :- शिव चैतन्य अकॅडमी हडपसर पुणे

SHIVCHAITANYA_PUNE

23 Oct, 14:14


चुका होत जातील, तुम्ही सुधारत जा,
वाट सापडत जाईल, तुम्ही शोधत जा,
माणसं बदलत जातील, तुम्ही स्वीकारत जा,

परिस्थिती शिकवत जाईल, तुम्ही शिकत जा,
येणारे दिवस निघून जातील, तुम्ही क्षण जपत जा,

विश्वास तोडून अनेक जातील, तुम्ही सावरत जा,
प्रसंग परीक्षा घेतील, तुम्ही क्षमता दाखवत जा.✌️✌️

➤ JOIN TELEGRAM :-
https://t.me/SHIVCHAITANYAPUNE

✍️ संकलन :- शिव चैतन्य अकॅडमी हडपसर पुणे

SHIVCHAITANYA_PUNE

23 Oct, 14:11


https://youtu.be/s33D0BtdkXU

SHIVCHAITANYA_PUNE

23 Oct, 13:06


गणित बेसिक बॅच🚨🚨🚨👮‍♂️👮‍♂️👮‍♂️BY . श्री विक्रम निटवे सर ......... शिवचैतन्य अकॅडमी , हडपसर पुणे. 🔥🔥🔥

06: 30 वाजता ऑनलाईन लेक्चर चालू होणार असून सर्वांनी लेक्चरला हजर राहावे🔥🔥🔥

https://www.youtube.com/live/qNmk7V6gduQ?si=YTSVCyndo911dK4W

या लिंक वरती ऑनलाईन लेक्चर चालु होइल.... तरी सर्वांनी लेक्चरला उपस्थित राहावे.......🔥🔥🙏

APPLICATION LINK: https://xlpqqd.on-app.in/app/home?orgCode=xlpqqd&referrer=utm_source=whatsapp&utm_medium=tutor-app-referral

SHIVCHAITANYA_PUNE

23 Oct, 13:04


Live stream started

SHIVCHAITANYA_PUNE

22 Oct, 16:47


तो लढला आणि जिंकला बी
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

SHIVCHAITANYA_PUNE

22 Oct, 16:44


🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡

SHIVCHAITANYA_PUNE

22 Oct, 16:43


पुणे व सासवड दोन्ही ठिकाणी त्याच ताकतीने तोच दर्जा देऊन आगामी भरतीसाठी सज्ज

SHIVCHAITANYA_PUNE

22 Oct, 16:29


🫡
दर्जा सर्वोच्च
शिवचैतन्य पुणे