संकल्प करिअर अकॅडमी @combineexam Channel on Telegram

संकल्प करिअर अकॅडमी

@combineexam


√ पोलीस भरती , MPSC व सरळसेवा परीक्षे संदर्भात बाबत सर्व माहिती
√उमेदवारांनी शेअर केलेल्या नोट्स
√फक्त परिक्षाभिमुख माहिती
√मुख्य परीक्षा मार्ग दर्शक
√निवड झालेले अधिकार्याचे मार्गदर्शन

~The Right Way to Succeed in Spardha Pariksha ~

संकल्प करिअर अकॅडमी (Marathi)

संकल्प करिअर अकॅडमी टेलिग्राम चॅनल एक अद्वितीय स्थान आहे ज्यावर तुम्हाला पोलीस भरती, MPSC व सरळसेवा परीक्षा साठी सर्व महत्त्वाची माहिती मिळेल. या चॅनलवर उमेदवारांनी सामायिक केलेल्या नोट्स, परीक्षाभिमुख माहिती, मुख्य परीक्षा साठी मार्गदर्शन, व निवड झालेल्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळेल. त्यासाठी संकल्प करिअर अकॅडमी टेलिग्राम चॅनल हे सहायक आहे. स्पर्धा परीक्षा मध्ये सफळ व्हायच्या सही मार्गावर जाण्याचा सहा मार्ग हे टेलिग्राम चॅनल. तुमच्याला स्पर्धा परीक्षात सफळता मिळवण्यासाठी संकल्प करिअर अकॅडमीचा वापर करावा.

संकल्प करिअर अकॅडमी

01 Jan, 06:19


💐 *नवीन वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी चांगल्या आरोग्याने आणि सुख-समृद्धीने होवो २०२५ मध्ये प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येईल. चला, यशाची नवी यात्रा सुरु करा तुमच्या स्वप्नांना वाचा देण्यासाठी नवीन वर्ष २०२५ तुमचं उत्तम वर्ष असो*
*सकारात्मक विचार आणि मेहनतीने २०२५ मध्ये नवे शिखर गाठा. तुमचं यश नक्कीच निश्चित आहे*!

💐नवीन वर्षाच्या सर्वांना  खूप खूप शुभेच्छा 💐

संकल्प करिअर अकॅडमी

23 Dec, 10:56


गट ब आणि क पूर्व परीक्षा 
      संदर्भातल्या तारखांबाबतीत    महत्वाची Update

🆘वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा
     अंतिम दिनांक :- 6 जानेवारी 2025

🆘गट ब पूर्व परीक्षा :- 2 फेब्रुवारी 2025

🆘 गट क पूर्व परीक्षा :- 4 मे 2025

संकल्प करिअर अकॅडमी

30 Nov, 02:16


गडचिरोली पोलीस दलामार्फत भरती पूर्व प्रशिक्षण राबवली जात आहे.

Note:-
वरील नमूद उपविभाग मधील निवड झालेल्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, तसेच इतर प्रवर्गातील युवकांकरीता दिनांक ५/१२/२०२४ पासुन ३० दिवसाचे निवासी पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे

सदर भरती पूर्व प्रशिक्षणाचे अनुषंगाने, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी आपले उपविभागातील खालील भरतीस पात्र व अटि शर्ती पुर्ण करणाया युवक यांची निवड करुन त्यांची नावे खालील तपशिला नुसार दिनांक ०२/११/२०२४ रोजीचे ११:०० वा. पर्यंत नागरी कृती शाखा येथे पाठवावे.

2025 मध्ये पोलीस भरती होणार हा एक संकेत आहे.

ज्या वर्षी गडचिरोली पोलीस विभागामार्फत भरतीपूर्व प्रशिक्षण राबवत आहेत त्यावर्षी भरती निघत असते.

संकल्प करिअर अकॅडमी

26 Nov, 07:21


♦️रश्मी शुक्ला पुन्हा पोलीस महासंचालक पदी..

संकल्प करिअर अकॅडमी

20 Nov, 10:56


गडचिरोलीतील १११ वर्षाच्या फुलमती बिनोद सरकार यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन बजावला मतदानाचा हक्क...

युवकांनो आजीकडे पहा आणि
घराबाहेर पडा... मतदान करा.

संकल्प करिअर अकॅडमी

09 Nov, 15:53


अधिसूचना जारी..

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका -2024 च्या अनुषंगाने बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सर्व विधानसभा मतदारसंघात सुट्टी जाहीर..

संकल्प करिअर अकॅडमी

09 Oct, 14:12


महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध

(1) सहायक कक्ष अधिकारी(ASO) :- 55 पदे
(2) राज्यकर निरीक्षक(STI ) :-209 पदे
(3) पोलीस उपनिरीक्षक(PSI) :- 214 पदे
(4) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक(SR/SI) :-00 पदे

एकूण पदे :- 480

पूर्व परीक्षेचा दिनांक:- 05 जानेवारी 2025

अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक :- 14 ऑक्टोबर ते 04 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्याची लिंक :-
https://mpsconline.gov.in/candidate/log

संकल्प करिअर अकॅडमी

09 Oct, 14:11


Combine गट क जाहिरात प्रसिद्ध..

◼️परीक्षा 2 फेब्रुवारी 2025 ला होणार..

संकल्प करिअर अकॅडमी

08 Oct, 02:25


📌गडचिरोली वनरक्षक भारती २०२३निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी .

१५ तारखेला walking टेस्ट होणार आहे.

संकल्प करिअर अकॅडमी

07 Oct, 13:17


जिल्हा निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली तलाठी सरळसेवा पदभरती २०२३

सामाजिक प्रवर्गाचे नाव :- अनुसूचित जमाती (पेसा) पदसंख्या-११४

तलाठी पदभरती २०२३ अनुसूचित क्षेत्र (पेसा) पदाकरीता निवड यादी व प्रतीक्षा यादी.

संकल्प करिअर अकॅडमी

06 Oct, 15:41


ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा.

𝗝𝗼𝗶𝗻 :- @combineexam

संकल्प करिअर अकॅडमी

04 Oct, 07:53


MPSC जाहिरात लवकरच 😍😍

संकल्प करिअर अकॅडमी

03 Oct, 16:58


मराठी भाषेला अभिजात भाषा चा दर्जा..🚩

ऑक्टोबर 2024 पर्यंत भारतातील पुढील 11 भाषांना अभिजात भाषांचा (Classical Languages) दर्जा प्राप्त झालेला आहे.
1) तमिळ (2004)
2) संस्कृत (2005)
3) कन्नड (2008)
4) तेलगू (2008)
5) मल्याळम (2013)
6) ओडिया (2014)

2024 :
7) मराठी
8) पाली
9) बंगाली
10) आसामी
11) प्राकृत

अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी निकष

1) भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान
     1500-2000 वर्षे प्राचीन असावा.
2) हे साहित्य महत्वाचे, मौल्यवान असावे.
3) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे, ती
     कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी.
4) सध्याच्या भाषेपासून स्वरुप वेगळे असावे.

संकल्प करिअर अकॅडमी

28 Sep, 15:52


महत्वाच्या पदावरील व्यक्ती

▪️तुहिन कांता पांडे : वित्त सचिव

गोविंद मोहन : गृह सचिव

राजेश कुमार सिंग : संरक्षण सचिव

विक्रम मिसरी : परराष्ट्र सचिव

दीप्ती उमाशंकर : राष्ट्रपतींच्या सचिव.

टी व्ही सोमनाथन : कॅबिनेट सचिव

प्रमोद कुमार मिश्रा : पंतप्रधानांचे प्रधान सचिव

संजय मल्होत्रा : महसूल सचिव

तरुण कपूर : पंतप्रधानांचे सल्लागार

अजय सेठ : आर्थिक व्यवहार सचिव

संकल्प करिअर अकॅडमी

28 Sep, 15:52


पोलीस भरती Updade...

संकल्प करिअर अकॅडमी

28 Sep, 07:17


महत्वाचे शास्त्रीय शोध व संशोधक 🧬



शोध                  👨‍🔬 संशोधक 👩‍🔬

◆ क्षयाचे जंतू               रॉबर्ट कॉक

◆ जीवनसत्त्वे               फूंक

◆ अनुवंशिकता            जॉन मेंडेल

◆ घटसर्प                    फ्रेडरीक लोफ्लर

◆ अँटी रेबीज               लुई पाश्चर

◆ पेनिसिलीन               फ्लेमिंग

◆ सिंथेटिक जीन          हरगोविंद खुराना

◆ मलेरियाचे जंतू          रोनाल्ड रॉस

◆ पोलिओ लस            साल्क

◆ उत्क्रांतिवाद             डार्विन

◆ होमिओपथी            हायेनमान

◆ इन्सुलीन                 फ्रेडरिक बेंटींग

◆ देवी लस                 एडवर्ड जेन्नर


📣 अशाच परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या नोट्स @t.me/combineexam चॅनेलवर दररोज Share करू.

संकल्प करिअर अकॅडमी

28 Sep, 07:15


Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

संकल्प करिअर अकॅडमी

28 Sep, 07:15


जेव्हा दुसऱ्यांदा तलाठी 2023 ची गुणवत्ता यादी जाहीर झालेली. त्यामुळे, 2-4% टक्के उमेदवार निवड यादीतून बाहेर पडलेले आणि काही उमेदवार प्रतिक्षा यादीत गेलेले.

या अनुषंगाने पुढे उमेदवार कोर्टात गेलेले. तर, कोर्टात सर्व याचिका मिळून अंतिम निकाल लागला आहे.
त्यात, कोर्टने सर्व याचिका फेटाळल्या आहेत आणि निकाल दिला आहे की चुकीची उत्तरे जरी दिनांक संपल्यावर सुधारित केली असली तरी ती सर्वांसाठी लागू आहेत.. त्यामुळे नवीन सुधारित निवड याद्या वैद्य मानल्या आहेत.

Join @t.me/combineexam

संकल्प करिअर अकॅडमी

23 Sep, 15:01


ग्रामपंचायत अधिकारी.....