Maths by SJ @sj3322 Channel on Telegram

Maths by SJ

@sj3322


सर्व स्पर्धा परीक्षा साठी (MPSC,पोलीस भरती, तलाठी आणि इतर परीक्षा) कोणतेही सूत्र न वापरता शॉर्ट कट ने गणित सोडवणे.. Mentosss जिंदगी...😊😊
New app "Mathhouse by SJ "
Download link : https://play.google.com/store/apps/details?id=co.diy.aotzd

Maths by SJ (Marathi)

गणिताच्या विषयात सुरक्षित आहात का? आमच्या Telegram चॅनल 'Maths by SJ' मध्ये येत आहात 'sj3322', ज्याच्यातून तुम्हाला गणिताच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी सोडलेल्या मुद्द्यांची माहिती मिळेल. MPSC, पोलीस भरती, तलाठी आणि इतर सर्व परीक्षांसाठी आवश्यक असणारी सूत्रे आणि शॉर्टकट्स जाणून घ्या. 'Mathhouse by SJ' नवीन अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा: https://play.google.com/store/apps/details?id=co.diy.aotzd. तुमच्या गणिताच्या कौशल्यात वाढ देणारे हा अॅप आता तुमच्या मोबाइल डिव्हाईसवरही उपलब्ध आहे. तुमच्या गणिताच्या जिवनाला थोडक्यातच रंग वाढवण्यासाठी आता 'Maths by SJ' चॅनलवर जॉईन करा आणि अद्याप सर्व नवीन माहिती लाभा.

Maths by SJ

07 Dec, 15:02


Live suru zala ahe joined fast

Maths by SJ

07 Dec, 15:02


https://www.youtube.com/live/tLZQCmQYTOk?si=gq9yHYdLRS_VMSSk

Maths by SJ

07 Dec, 14:58


https://www.youtube.com/live/tLZQCmQYTOk?si=gq9yHYdLRS_VMSSk

Maths by SJ

07 Dec, 14:57


Class live suru zala ahe joined fast

Maths by SJ

06 Dec, 15:33


Live suri zale ahe joined fast

Maths by SJ

06 Dec, 14:49


https://www.youtube.com/live/aUPhtBpucvk?si=4D0T5gsw2QTrKl-T

आज नफा आणी तोटा चे 15 IBPS पॅटर्न चे महत्वचे गणित आपण घेणार होत.. तर सर्वांनी क्लास लिव्ह करावा...

Maths by SJ

03 Dec, 03:19


‼️राज्यात 33,000 पोलिंसाची पदे रिक्त

➡️सरकार स्थापन झाल्यावर तसेच या वर्षअखेर पर्यंतची रिक्त पदे व जे काही हिवाळी अधिवेशनात पदे मंजूर होतील त्यांची लवकरच नवीन वर्षात पोलीस भरती होऊ शकेल.
अंदाजे पुढची भरती फेब्रुवारी/मार्च मध्ये येऊ शकते 10,000+ तुम्ही तयारीत राहावे कारण आता भरती प्रक्रिया खूप वेगाने पार पडते ना मैदानी सरावाला वेळ मिळतो ना अभ्यासाला ...!

Telegram link:: https://t.me/SJ3322

Maths by SJ

28 Nov, 07:38


Live suru zale ahe joined fast

Maths by SJ

28 Nov, 07:16


https://www.youtube.com/live/fmxj7E6uNF8?si=f7whPpv6x0K3ECCQ
आज आपण बेसिक पासून नफा आणी तोटा बघणार आहे..
कोणत्याही परीक्षे साठी खूप महत्वचे असणार आहे..
कृपया सर्वांनी ही लिंक share करा..

Maths by SJ

26 Nov, 07:40


Lecture is Live Join Fast

Maths by SJ

26 Nov, 06:33


https://www.youtube.com/live/_0fwE2ga4mo?si=gkouGl_C-v6Aw2OE
आज आपण tait साठी संभाव्य पेपर कश्या प्रकारे असतो
DI ,शाब्दिक गणिते कश्या प्रकारे विचारल्या जातात या वर सर्व करणार आहे.
सर्वांनी क्लास लिव्ह करावा आणी लिंक आल्या ग्रुप पण सेंट करावी
वेळ : दुपारी 1
दिनांक: 26/11/24
लिंक : https://t.me/SJ3322

Maths by SJ

26 Nov, 06:31


https://www.youtube.com/live/_0fwE2ga4mo?si=gkouGl_C-v6Aw2OE
आज आपण tait साठी संभाव्य पेपर कश्या प्रकारे असतो

Maths by SJ

24 Nov, 18:14


🔥🔥  खूप  सुन्दर ओळ 🔥🔥

वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही.... तो थांबतो,
वेळ जाऊ देतो, अन पुन्हा एकदा बाहेर पडतो..... घेऊन, तीच दहशत.....अन तोच दरारा!!!

पराभवाने माणुस संपत नाही.,
प्रयत्न सोडतो तेंव्हा तो संपतो..

कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
की "शर्यत अजुन संपली नाही, कारण, मी अजुन जिंकलेलो नाही...
"
➡️Link https://t.me/SJ3322

Maths by SJ

22 Nov, 18:41


‼️ उद्या म्हणजे दिनांक 23/11/2024 रोजी
महाराष्ट्र विधानसभा 2024 निकाल खालील लिंक वरती बघता येईल उद्या
‼️

https://results.eci.gov.in/index.html

𝗝𝗼𝗶𝗻
https://t.me/SJ3322

Maths by SJ

21 Nov, 15:35


Live suru zale ahe joined fast

Maths by SJ

21 Nov, 14:57


https://www.youtube.com/live/NhmSFnnJTm0?si=IkgdmSNvTpI7zSaC
सर्वांना नमस्कार आज आपण Tait -2025 या परीक्षेमध्ये गणित कश्या प्रकारे विचारणार
कोणते टॉपिक महत्वाचे आहे
IBPS कश्या प्रकारे प्रश्न विचारते यावर क्लास घेणार आहोत...
तर सर्वांनी क्लास लिव्ह करावा. आणी कृपया लिंक आपल्या मित्राला आणी ग्रुप वर share करावी...
वेळ: 9 वाजता
दिनांक: 21/11/2024
टेलिग्राम लिंक : https://t.me/SJ3322

Maths by SJ

19 Nov, 14:52


Live suru zale ahe joind fast

Maths by SJ

19 Nov, 14:33


Live suru zale ahe joind fast

Maths by SJ

19 Nov, 14:23


https://www.youtube.com/live/wzTdTs30W0U?si=CYadAFy2JHGXDw2E

आज आपण खूप महत्वचे गणित आणी त्याच्या संकल्पना आजच्या क्लास मधून बघणार आहोत..
सर्वांनी लिव्ह करावे व जमले तर share करावे..

Maths by SJ

19 Nov, 04:36


लिव्ह सुरु झाले आहे

Maths by SJ

19 Nov, 04:35


https://www.youtube.com/live/ATBxkCZZzv0?si=ujiSsTI9v9gSwdOW
आज पासून आपली नवीन batch सुरु होत आहे..
तर सर्वांनी बेसिक लिव्ह करावे आणी लिंक आपल्या मित्रांना पण share करावी..

Maths by SJ

15 Nov, 04:39


Live suru zale ahe joind fast

Maths by SJ

15 Nov, 04:26


https://www.youtube.com/live/WtlblmI_FhI?si=kZ4WDdMrJz86ztfk
आज् आपण IBPS नुसार परीक्षेला येणार बेसिक आज पूर्ण करणार आहे..
ज्या मध्ये Simplification, Approximate, Number series आणी वर्ग समीकरणे राहणार आहे..
तर सर्वांनी क्लास लिव्ह करा आणी लिंक आल्या सर्व मित्रांना सुद्धा share करा..🙏🏻🙏🏻🙏🏻
Telegram link : https://t.me/SJ3322

Maths by SJ

14 Nov, 04:48


live सुरु झाले आहे..जॉईन्ड फास्ट

Maths by SJ

14 Nov, 03:20


https://www.youtube.com/live/QqGhMtACLbA?si=PU7VrGBncqQuP8GT
आज गणिताचे क्लास 10.10 am ला चालू होणार आहे..
आज IBPS नुसार गणिताचा सराव करणार आहे
IBPS नुसार कश्या प्रकारे गणित विचारले जातात...ते सर्व type घेणार आहोत..

Maths by SJ

13 Nov, 23:21


*नवीन अपडेट्स :* 13 November 2024

महिला बालविकास विभाग मुख्यसेविका भरती परीक्षा संदर्भात संपूर्ण माहिती येथे बघा
🔗https://mahabharti.in/exam/icds-mukhyasevika-syllabus-and-exam-pattern/

🔷सर्व स्थापत्य अभियांत्रिकी सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
🎯https://mahabharti.in/exam/civil-engineering-mcq-practice-tests/

🔔RPF रेल्वे संरक्षण दल मागील वर्षीचे पेपर्स डाउनलोड करा
🔗https://mahabharti.in/exam/rpf-previous-year-question-paper-in-english/

💥SBI Clerk कट ऑफ कसे तपासायचे?
🔗https://mahabharti.in/exam/sbi-clerk-exam-cut-off-marks/

🔥RRB NTPC Graduate Syllabus 2024 – नॉन-टेक्निकल पदांसाठी परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप मराठीत
🔗https://mahabharti.in/exam/rrb-ntpc-graduate-syllabus-2024/

RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
🔗https://mahabharti.in/exam/assistant-loco-pilot-bharti-syllabus-and-exam-pattern/

नागपूर GMC अंतर्गत ६८० रिक्त पदांसाठी लागणारी कागत पत्र पडताळणी साठी लागणारी यादी जाहीर
🔗https://mahabharti.in/exam/list-of-document-required-for-gmc-nagpur-bharti/

🔷इंग्रजी भाषेचे महत्त्वाचे प्रश्न - संच महाराष्ट्रातील सर्व भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न सोडवा !
🎯https://mahabharti.in/exam/maharashtra-saral-seva-exam-english-quiz/

🔈अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ७०० पदांसाठी जाणून घ्या काय आहे अभ्यासक्रम व परीक्षा स्वरूप
🔗https://mahabharti.in/exam/ahmednagar-dcc-bank-syllabus-pdf/

🔷1846 जागांसाठी BMC एक्झिक्युटिव्ह असिस्टंट परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम
🔗https://mahabharti.in/exam/bmc-executive-assistant-exam-pattern-and-syllabus/

🌐 टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा सुधारित अभ्यासक्रम
👉https://mahabharti.in/exam/maharashtra-computer-typing-exam-new-syllabus/

🌎चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती
🔗https://mahabharti.in/exam/chandrapur-dcc-bank-syllabus-and-exam-pattern/

रेवदंडा अर्बन बँक भरती मार्गदर्शक २०२४: परीक्षा पद्धत, अभ्यासक्रम व तयारीचे संपूर्ण मार्गदर्शन
🔗https://mahabharti.in/exam/revdanda-urban-bank-exam-syllabus-pdf/

🔔कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी संघ लि लिपिक परीक्षेचा पॅटर्न, अभ्यासक्रम
🔗https://mahabharti.in/exam/kolhapur-zilla-nagari-sahakari-bank-exam-pattern-and-syllabus-pdf/

💥समाज कल्याण आयुक्तालय अभ्यासक्रम, निवड पद्धती व परीक्षेचे स्वरूप
https://mahabharti.in/exam/sjsa-maharashtra-syllabus/

🔔अन्न व औषध प्रशासन विभाग परीक्षा संपूर्ण माहिती - निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप, पासिंग मार्क्स व इतर माहिती
🔗https://mahabharti.in/exam/fda-maharashtra-exam-syllabus/

🍁IBPS प्रॉबेशनरी ऑफिसर (PO) सुधारित वेतन येथे बघा 👉https://mahabharti.in/exam/ibps-po-revised-salary-pdf/

📱 Join Telegram - https://t.me/SJ3322


📱Download App - https://play.google.com/store/apps/details?id=co.diy.aotzd

Maths by SJ

13 Nov, 04:33


Takt sathi Live suru zale ahe join Fast

Maths by SJ

13 Nov, 04:33


https://www.youtube.com/live/DTMqpLGYKDs?si=XpEXGXMPwLmEqqe5

Maths by SJ

10 Nov, 11:35


Live suru zale ahe

Maths by SJ

10 Nov, 11:14


Joind fast

Maths by SJ

10 Nov, 11:14


Live class suru zala ahe..

Maths by SJ

10 Nov, 11:14


https://www.youtube.com/live/kzINE52X2ac?si=LBjxWKrcV7jfzIx_

Maths by SJ

09 Nov, 18:22


गणिती उखाणे...

महादेवाच्या पिंडीसमोर उभा आहे नंदी..
आयताचे क्षेत्रफळ = लांबी गुणिले रुंद

https://t.me/SJ3322

Maths by SJ

09 Nov, 02:17


https://www.youtube.com/live/6P9J2ttTZ14?si=V4h0WeBQkSpOlkC9

आज TET -2024 साठी एकच क्लास मध्ये आलेख विषय संपला...

Maths by SJ

08 Nov, 07:37


Ata maths che class live suru zale ahe joind fast

Maths by SJ

08 Nov, 07:37


https://www.youtube.com/live/9xVsDacnv00?si=DjFBChF0tRZNyqg4

Maths by SJ

08 Nov, 03:37


https://www.youtube.com/live/9xVsDacnv00?si=PROnPZ2tBCRLucqS live suru zale ahe

Maths by SJ

06 Nov, 16:23


https://www.youtube.com/live/sBSbejh0cHg?si=ikZEWFEQc540fCQ2

Tet 2024 che maths che live class suru zala ahe.
Joind fast

Maths by SJ

05 Nov, 15:45


https://www.youtube.com/live/AZ0k-EEqbZI?si=GkZX6obwoSOG_w6G

9.30 वाजता आपले गणिताचे क्लास असणार आहे.. या लिंक वर
आज आपण गणिताचे शाब्दिक उदाहरणे घेणार आहोत मेंटॉस जिंदगीने ने.. खूप महत्वचे क्लास असणार आहे.. तर सर्वांनी live वलास करावा..
लिंक आपल्या मित्राना सुद्धा share करावी..

Maths by SJ

04 Nov, 07:32


https://youtu.be/61zV8eCM1ZA?si=-r9X_SFS1rK4cUHn

Maths by SJ

25 Oct, 06:33


GMC कोल्हापूर जाहिरात प्रसिद्ध

शैक्षणिक पात्रता : 10 वी / 12 वी

एकूण जागा : 102

वय : 18 ते 38 वर्षे

परीक्षा स्वरूप

100 प्रश्न 200 गुण

2 तास वेळ

मराठी , इंग्रजी , Gk , गणित बुद्धिमत्ता 4 विषय प्रत्येकी 25 प्रश्न 50 गुण

किमान 45% पडावी लागणार

फी : 1000 ₹- ( मागासवर्गीय - 900₹)

शेवटची तारीख : 20 नोव्हेंबर 2024

IBPS exam घेणार

अर्ज सुरवात 31 ऑक्टोबर पासून होईल 

वेबसाईट
https://rcsmgmc.ac.in/node/119

𝗝𝗼𝗶𝗻 :- https://t.me/SJ3322

Maths by SJ

25 Oct, 06:29


📚 सध्या सुरू असलेल्या पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा.

अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क जाहिरात 2024 जाहिरात 
🔛 Start Date :- 23 सप्टेंबर 2024
🔚 Last Date :- 23 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्यासाठी Link :-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/Index.html

एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात
🔛 Start Date :- 03 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 23 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्यासाठी लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html

आदिवासी विभाग भरती 2024
🔛 Start Date :- 12 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 02 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्यासाठी लिंक
https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/

समाजकल्याण विभाग भरती 2024
🔛 Start Date :- 10 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 11 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्यासाठी लिंक
https://t.me/Saralseva_Bharati/36561

महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024
🔛 Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 04 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्यासाठी लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
🔛 Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 04 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्यासाठी लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

महिला व बालविकास विभाग गट-क सरळसेवा भरती 2024 जाहिरात
🔛 Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 03 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्यासाठी लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

𝗝𝗼𝗶𝗻 :- https://t.me/SJ3322

Maths by SJ

25 Oct, 06:22


आदिवासी विकास विभाग सरळ सेवा भरती जाहिरात 2024

अर्ज कालावधी :-
12 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2024

Apply Link :-
https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/

𝗝𝗼𝗶𝗻 :-
https://t.me/SJ3322

Maths by SJ

25 Oct, 06:21


आदिवासी विकास विभाग अर्ज करायची लिंक
सुरू झालेली आहे.

Apply Link :-

https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/


𝗝𝗼𝗶𝗻 :- https://t.me/SJ3322

Maths by SJ

24 Oct, 08:50


https://www.youtube.com/live/ue-05UUj_pw?si=OPShyJO_z95lqpI3

Maths by SJ

22 Oct, 13:10


पूर्व रेल्वेत 3115 जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता :- (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (Fitter/Welder/ Mechanic (MV)/Mechanic (Diesel)/Carpenter/Painter/Lineman/Wireman/Ref.& AC Mechanic/ Electrician/MMTM)

वयाची अट :- 23 ऑक्टोबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- पूर्व रेल्वे

Fee :- General/OBC: ₹100/-  [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑक्टोबर 2024 (05:00 PM)

Apply Link :- https://www.rrcer.org/

अधिकृत वेबसाईट :-

https://er.indianrailways.gov.in/

𝗝𝗼𝗶𝗻 https://https://t.me/SJ3322

Maths by SJ

22 Oct, 01:42


Shared via All PDF Reader, a practical app that makes reading and editing PDF files super convenient.
Free download:https://st.deepthought.industries/UFnyA3

Maths by SJ

22 Oct, 01:40


◾️महिला व बालविकास विभाग गट_ क सरळसेवा भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध

अर्ज करणे अंतिम तारीख : 3 / 11 / 2024

🤳 पदांची नावे
1】 संरक्षण अधिकारी, गट ब (अराजपत्रित)- 2 पदे
2】परिविक्षा अधिकारी, गट-क 72 पदे
3】 लघुलेखक (उच्चश्रेणी), गट-क 1 पद
4】 लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क 2 पदे
5】 वरिष्ठ लिपीक/सांख्यिकी सहायक, गट-क 56 पदे
6】संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क 57 पदे
7】वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड 4 पदे
8】 कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड 36 पदे
9】 स्वयंपाकी, गट-ड 6 पदे

👨‍🦱 वय : 18 ते 38 वर्षे ( मागासवर्गीय 43 वर्षे)

🗺 विषय : मराठी ,इंग्रजी ,Gk, गणित बुद्धिमत्ता (प्रत्येकी 25 प्रश्न - 200 गुण )

📱 लिंक :-👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

Join.https://t.me/https://t.me/SJ3322

Maths by SJ

18 Oct, 05:07


Live suru zale ahe joind fast

Maths by SJ

18 Oct, 04:41


आज 10.30 सकाळी वाजता क्लास आहे

Maths by SJ

18 Oct, 04:41


https://www.youtube.com/live/fALpv14zADw?si=NRXcoHKuK1SkBZjW

Maths by SJ

17 Oct, 05:07


Live suru zale ahe joined fast

9,427

subscribers

143

photos

8

videos