शिक्षक भरती - Raheman Pathan @rahemanpathan Channel on Telegram

शिक्षक भरती - Raheman Pathan

@rahemanpathan


🏵️संपुर्णतः पवित्र पोर्टल शिक्षक भरती साठी वाहून घेतलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि सर्वात विश्वसनिय Telegram चॅनेल.

💠या चॅनेल वर तुम्हाला शिक्षक भरतीची A to Z माहिती मिळेल.

📲https://play.google.com/store/apps/details?id=com.ehcrmu.jiudai

शिक्षक भरती - Raheman Pathan (Marathi)

शिक्षक भरती - Raheman Pathan चॅनेल एक पूर्णतः पवित्र पोर्टल आहे ज्यातून तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि सर्वात विश्वसनीय Telegram चॅनेल अवलंबून तुम्हाला शिक्षक भरतीची A to Z माहिती मिळेल. या चॅनेलवर तुम्हाला शिक्षक भरतीसाठी आवश्यक आणि महत्वाची माहिती मिळेल. तुम्ही ह्या चॅनेलवर जॉईन करून शिक्षक भरतीच्या सर्वांसाठी उपयुक्त माहिती प्राप्त करू शकता. त्यासाठी तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही, फक्त चॅनेलवर जॉईन करा आणि तयार असा राहा शिक्षक भरती सर्वांसाठी.

शिक्षक भरती - Raheman Pathan

09 Dec, 07:58


https://youtu.be/tRb9a9mf0aQ?si=fauTT4Mh8UciUyB9

शिक्षक भरती - Raheman Pathan

08 Dec, 15:07


आम्ही नाही बोलत-
आमचा निकाल बोलतो🔥


🔶TAIT 2022 मधील Master Teacher App चे शिक्षक म्हणुन निवड झालेले काही निवडक यशस्वी विद्यार्थी💐

📲Application Link✔️
https://play.google.com/store/apps/details?id=com.ehcrmu.jiudai

शिक्षक भरती - Raheman Pathan

07 Dec, 07:41


💥जिल्हा परिषद सांगली ची कंत्राटी भरती सध्या पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आली आहे💐
(अपेक्षा व्यक्त करूया की मुळात कंत्राटी भरतीचा शासन निर्णयच रद्द होवो🙏)
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
👉Telegram चॅनेल Join करा
https://t.me/Rahemanpathan
✿┅═════❁●●❁═════┅✿

शिक्षक भरती - Raheman Pathan

01 Dec, 04:59



➡️TAIT परीक्षेसाठी परिपूर्ण बॅच वर 15% Discount चा आज शेवटचा दिवस🔥

📲Application Link✔️
https://play.google.com/store/apps/details?id=com.ehcrmu.jiudai

शिक्षक भरती - Raheman Pathan

29 Nov, 15:35


https://www.youtube.com/live/rwoEQtOmdm0?si=a1bZKiw14Xd4begT

शिक्षक भरती - Raheman Pathan

28 Nov, 12:16


🔥🔥 महत्वाचे सेशन 🔥🔥
TAIT परीक्षेसाठी साठी हमखास नफा आणि तोटा (Profit and Loss Session 2 ) या टॉपिक वर विचारले जाणारे questions या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत.
आज ठीक 9:00 pm वाजता सर्वांनी attend करा .
(You tube live lecture)
टीप : हे lecture सर्वांसाठी free आहे ..

https://youtube.com/live/LTMwUbtLqdw?feature=share

शिक्षक भरती - Raheman Pathan

24 Nov, 09:43



➡️TAIT परीक्षेचा अभ्यास या IBPS मधील Expert शिक्षकांच्या मार्गदर्शनाने सुरु करा - यश नक्की मिळेल💐

📲Application Link✔️
https://play.google.com/store/apps/details?id=com.ehcrmu.jiudai

शिक्षक भरती - Raheman Pathan

22 Nov, 15:31


https://youtube.com/live/Y45_cFftiMY?feature=share

शिक्षक भरती - Raheman Pathan

22 Nov, 06:46


https://youtube.com/live/-8rhdkHu-z8?feature=share

शिक्षक भरती - Raheman Pathan

22 Nov, 03:07


https://youtu.be/Ic8ISRTCPKQ?si=RbbwygLQkcJUMers

शिक्षक भरती - Raheman Pathan

19 Nov, 10:57



🔹सर्वांना नम्र आवाहन आहे की मतदान केल्यानंतर आवर्जुन त्याचा फोटो Social Media वर टाका त्यामुळे इतर मतदारांना प्रेरणा मिळेल आणि मतदानाचा टक्का वाढेल🙏 मतदान करणे हे नैतिक आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे💯

शिक्षक भरती - Raheman Pathan

19 Nov, 08:59



Voting Is Your Right & Your Duty❤️
Vote For Democracy, Vote For Nation✌️

शिक्षक भरती - Raheman Pathan

19 Nov, 06:07


https://youtube.com/live/lxpgC4JItHs?feature=share

शिक्षक भरती - Raheman Pathan

16 Nov, 03:42



➡️TAIT परीक्षेचा अभ्यास या IBPS मधील Expert शिक्षकांच्या मार्गदर्शनाने सुरु करा - यश नक्की मिळेल💐

📲Application Link✔️
https://play.google.com/store/apps/details?id=com.ehcrmu.jiudai

शिक्षक भरती - Raheman Pathan

15 Nov, 15:49


═══════ ⋆★⋆ ═══════
💥निवडणुकीच्या दिवशी शाळांना
सुट्टी देण्याबाबत महत्वाचे पत्र💐
═══════ ⋆★⋆ ═══════

शिक्षक भरती - Raheman Pathan

10 Nov, 17:06


══════ ⋆★⋆ ══════
💥TET 2024 प्रश्नपत्रिका
    पेपर-01 (ऊर्दु माध्यम)
══════ ⋆★⋆ ══════

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
👉Telegram चॅनेल Join करा
https://t.me/Rahemanpathan
✿┅═════❁●●❁═════┅✿

शिक्षक भरती - Raheman Pathan

10 Nov, 16:51


══════ ⋆★⋆ ══════
💥TET 2024 प्रश्नपत्रिका
  पेपर-02 (गणित-विज्ञान)
══════ ⋆★⋆ ══════

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
👉Telegram चॅनेल Join करा
https://t.me/Rahemanpathan
✿┅═════❁●●❁═════┅✿

शिक्षक भरती - Raheman Pathan

10 Nov, 16:45


══════ ⋆★⋆ ══════
💥TET 2024 प्रश्नपत्रिका
  पेपर-02 (सामाजिक शास्त्र)
══════ ⋆★⋆ ══════

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
👉Telegram चॅनेल Join करा
https://t.me/Rahemanpathan
✿┅═════❁●●❁═════┅✿

शिक्षक भरती - Raheman Pathan

10 Nov, 16:44


══════ ⋆★⋆ ══════
💥TET 2024 प्रश्नपत्रिका
पेपर-01 (हिंदी माध्यम)
══════ ⋆★⋆ ══════

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
👉Telegram चॅनेल Join करा
https://t.me/Rahemanpathan
✿┅═════❁●●❁═════┅✿

शिक्षक भरती - Raheman Pathan

10 Nov, 15:20


https://youtube.com/live/01paOCCCyCU?feature=share

शिक्षक भरती - Raheman Pathan

10 Nov, 13:54


https://www.youtube.com/live/y5qOVYc-SUs?si=_moUxmedApEsj_TN

शिक्षक भरती - Raheman Pathan

10 Nov, 12:21


https://www.youtube.com/live/3Ve4v2trI_o?si=T51qwCqXV5x7BIzn

शिक्षक भरती - Raheman Pathan

10 Nov, 12:10


https://www.youtube.com/live/dmlhT8wETvk?si=k5GcGWeV7n-C7xem

शिक्षक भरती - Raheman Pathan

10 Nov, 01:23



➡️मित्रांनो आज होणाऱ्या Maha TET ची परीक्षा देणाऱ्या सर्व परीक्षार्थींना आपल्या YouTube & Telegram परिवारातर्फे खुप खुप शुभेच्छा...!💐

वेळेचे नियोजन करून पूर्ण पेपर सोडवा. सर्वांना 90+ स्कोर साठी खूप शुभेच्छा 👍

शिक्षक भरती - Raheman Pathan

03 Nov, 15:40


https://www.youtube.com/live/4IGWnkeAUmQ?si=tkX-GKijodFPQBKV

शिक्षक भरती - Raheman Pathan

03 Nov, 06:31



➡️नागपुर जिल्ह्यातील ज्या नवनियुक्त शिक्षण सेवकांनी यापुर्वीच सेवा प्रेरणा कार्यक्रम पुर्ण केलेले आहे त्यांना पुन्हा Training करण्याची आवश्यकता नाही याबाबत पत्र💐

शिक्षक भरती - Raheman Pathan

03 Nov, 02:54



➡️यवतमाळ जिल्ह्यातील ज्या नवनियुक्त शिक्षण सेवकांनी यापूर्वीच सेवा प्रेरणा कार्यक्रम पुर्ण केलेले आहे त्यांना पुन्हा Training करण्याची आवश्यकता नाही म्हणुन त्यांच्या नावाचे रद्द बाबत वेगळे आदेश निघाले आहेत💐

🔹त्या नवनियुक्त शिक्षकांच्या व्यतिरिक्त यवतमाळ तसेच इतर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होईल✔️

शिक्षक भरती - Raheman Pathan

02 Nov, 15:52



➡️पंचायत समिती घाटंजी जिल्हा यवतमाळ च्या अधिनस्त असलेल्या नवनियुक्त शिक्षण सेवकांसाठी सेवा प्रेरणा कार्यक्रम पुढील आदेश येईपर्यंत रद्द✔️

🔹इतर जिल्ह्याबाबत अजुन अपडेट मिळालेली नाही. Finger Crossed🤞

शिक्षक भरती - Raheman Pathan

29 Oct, 13:10



➡️नवनियुक्त शिक्षण सेवकांसाठी सेवा प्रेरणा कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमाची तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता जवळजवळ मावळली आहे😔
जवळपास सर्वच जिल्हा परिषदांचे त्याबाबत नियोजित वेळापत्रक निर्गमित झाले आहे✔️

शिक्षक भरती - Raheman Pathan

29 Oct, 11:05


✿┅══════❁●●❁══════┅✿
🔴10 नोव्हेंबर 2024 ला होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) चे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत. खालील लिंक वर क्लिक करुन Download करा👇

https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login
✿┅══════❁●●❁══════┅✿

शिक्षक भरती - Raheman Pathan

26 Oct, 15:35



🧿रयत शिक्षण संस्था सातारा मध्ये निवड झालेल्या नवनियुक्त शिक्षण सेवकांसाठी महत्वाचे पत्रक

शिक्षक भरती - Raheman Pathan

18 Oct, 14:53



🧿सुट्टीत कार्यक्रम🤫अजब-गजब🤓

शिक्षक भरती - Raheman Pathan

14 Oct, 15:01



🧿महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे च्या वतीने शिक्षक पात्रता परीक्षा 2024 चे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे💐

शिक्षक भरती - Raheman Pathan

14 Oct, 14:57



🧿महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे साहेबांना क्रीडा व युवक सेवा आयुक्त पदाचा कार्यभार देण्यात आला आहे💐

(मांढरे साहेब पुढील आदेश मिळेपर्यंत शिक्षण आयुक्त म्हणुन आपली सेवा बजावत राहतील✔️)

शिक्षक भरती - Raheman Pathan

12 Oct, 16:30



🧿 मित्रांनो उद्या नांदेड येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे साहेब दौऱ्या निमित्ताने येणार आहेत त्याकरिता त्यांना शिक्षण सेवक रद्द करणे आणि शिक्षक भरती च्या विविध मुद्द्यांवर निवेदन देण्याकरिता मी स्वतः नांदेड ला येणार आहे त्यामुळे नांदेड जिल्हा आणि आसपासच्या परिसरातील सर्व नवनियुक्त शिक्षण सेवक तसेच अभियोग्यता धारकांना विनंती आहे की आपण देखील यावेळी उपस्थित रहावे🙏

(आपली संख्या जास्त राहिली तर निश्चितच त्याचा सकारात्मक प्रभाव पडेल✔️)

शिक्षक भरती - Raheman Pathan

12 Oct, 10:38


Let's Kill Ravan Within......🍀

शिक्षक भरती - Raheman Pathan

10 Oct, 13:44



🧿मुख्याध्यापक पदासाठी लागणारी विद्यार्थी संख्या बाबत असलेल्या शासन निर्णयाचे शुद्धीपत्रक निर्गमित झाले आहे

या GR मुळे भविष्यात मुख्याध्यापक कमी अतिरिक्त होतील आणि त्याचा फायदा नविन शिक्षक भरतीला होईल💐
    ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
👉Telegram चॅनेल Join करा
https://t.me/Rahemanpathan
✿┅═════❁●●❁═════┅✿

शिक्षक भरती - Raheman Pathan

10 Oct, 13:43



🧿10 किंवा 10 पेक्षा कमी पोटाच्या शाळेत एक कंत्राटी शिक्षक नियुक्त करावे याबाबत आयुक्त कार्यालय पुणे च्या वतीने नियमावली प्रसिद्ध झाली आहे✔️

    ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
👉Telegram चॅनेल Join करा
https://t.me/Rahemanpathan
✿┅═════❁●●❁═════┅✿

शिक्षक भरती - Raheman Pathan

28 Sep, 16:04



🧿रयत शिक्षण संस्थेमध्ये निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे या लेखी आश्वासना प्रमाणे येत्या आचारसंहिते पुर्वी समायोजन होऊन गुणवत्तेला न्याय मिळावा हिच सदिच्छा💐
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

शिक्षक भरती - Raheman Pathan

28 Sep, 10:34



🧿खाजगी अल्पसंख्यांक संस्थांना एकुण जागांच्या 80% पदांची ऑफलाईन पद्धतीने भरती करण्याची परवानगी मिळाली आहे त्या सर्व संस्थांची एकत्रित यादी✔️

    ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
👉Telegram चॅनेल Join करा
https://t.me/Rahemanpathan
✿┅═════❁●●❁═════┅✿

शिक्षक भरती - Raheman Pathan

28 Sep, 10:17



🧿खाजगी अल्पसंख्यांक संस्थांना एकुण जागांच्या 80% पदांची ऑफलाईन पद्धतीने भरती करण्याची परवानगीचे पत्र💐

    ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
👉Telegram चॅनेल Join करा
https://t.me/Rahemanpathan
✿┅═════❁●●❁═════┅✿

शिक्षक भरती - Raheman Pathan

28 Sep, 10:13



🧿खाजगी अल्पसंख्यांक संस्थांना एकुण जागांच्या 80% पदांची ऑफलाईन पद्धतीने भरती करण्याची परवानगी मिळाली आहे त्या सर्व संस्थांची एकत्रित यादी✔️

    ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
👉Telegram चॅनेल Join करा
https://t.me/Rahemanpathan
✿┅═════❁●●❁═════┅✿

शिक्षक भरती - Raheman Pathan

24 Sep, 18:33



🧿अनुकंपा तत्वावर लागलेल्या शिक्षकांना किमान 5 वर्षात TET/CTET परीक्षा पास करणे आवश्यक असल्याबाबत शासन निर्णयाचे शुद्धीपत्रक💐

    ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
👉Telegram चॅनेल Join करा
https://t.me/Rahemanpathan
✿┅═════❁●●❁═════┅✿

शिक्षक भरती - Raheman Pathan

24 Sep, 13:31



🧿10 किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत मानधन तत्वावर शिक्षक भरती करणे बाबत 05 सप्टेंबर 2024 च्या GR चे शुद्धीपत्रक 23 सप्टेंबर रोजी निर्गमित झाले आहे.
(या काळ्या GR चा तिव्र विरोध झाला पाहीजे✔️)

    ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
👉Telegram चॅनेल Join करा
https://t.me/Rahemanpathan
✿┅═════❁●●❁═════┅✿

शिक्षक भरती - Raheman Pathan

19 Sep, 15:58



🧿पवित्र पोर्टल मार्फत येऊ घातलेल्या फेज संदर्भात मंत्रालय मधुन आलेला आदेश ज्यात 10% पदकपात, अपात्र, गैरहजर आणि रुजु न झालेले उमेदवार यांची जाहिरात तसेच Self Certify मध्ये Edit ची संधी बाबत आदेश दिलेला आहे🔥

    ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
👉Telegram चॅनेल Join करा
https://t.me/Rahemanpathan
✿┅═════❁●●❁═════┅✿

शिक्षक भरती - Raheman Pathan

17 Sep, 14:25



🧿पवित्र पोर्टल मार्फत मुलाखती सह पदभरती मध्ये शिवाजी शिक्षण संस्था अमरावती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी🔥
    ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
👉Telegram चॅनेल Join करा
https://t.me/Rahemanpathan
✿┅═════❁●●❁═════┅✿

शिक्षक भरती - Raheman Pathan

17 Sep, 14:23


✿┅══════❁●●❁══════┅✿
🔴पवित्र केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) बाबत Bulletin💐
✿┅══════❁●●❁══════┅✿

शिक्षक भरती - Raheman Pathan

17 Sep, 14:16


✿┅══════❁●●❁══════┅✿
🔴पवित्र केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET)
बाबत नविन Notification💐

🔹01 डिसेंबर 2024 ला होणार परीक्षा✔️
✿┅══════❁●●❁══════┅✿

शिक्षक भरती - Raheman Pathan

15 Sep, 03:09


🔴🔵🟣🟢⚫️🟠🔴🔵🔴🔵🟣

📢मित्रांनो Maha TET च्या तयारीसाठी सर्व विषयांचे मार्गदर्शन अचुक मार्गदर्शन करणारी मिशन TET ऑनलाईन Batch💐

🕘सर्व विषयांचे नियमित लेक्चर
🎥Live + Recorded Batch
🛑Print काढण्यायोग्य Pdf Notes
🟩TET Experts ची टिम
🏵️सर्व विषयासाठी स्वतंत्र शिक्षक
💠बॅच मध्ये Unlimited Views
🧿बॅच ची वैधता एक वर्ष असेल

🌸TET 2021 मध्ये या क्लासचे 753 विद्यार्थी उत्तीर्ण🔥
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
📲Application Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.ehcrmu.jiudai
🔴🔵🟣🟢⚫️🟠🔴🔵🔴🔵🟣

शिक्षक भरती - Raheman Pathan

15 Sep, 02:29


✿┅══════❁●●❁══════┅✿
🔴पवित्र पोर्टल शिक्षक भरती बाबत प्रेस नोट
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
(14 सप्टेंबर 2024)
✿┅══════❁●●❁══════┅✿

शिक्षक भरती - Raheman Pathan

14 Sep, 17:09



➡️Maha TET 2024 बाबत परीक्षा परिषद पुणे च्या वतीने आज एक शुद्धीपत्रक काढण्यात आले✔️

71,533

subscribers

735

photos

37

videos