🚨 सरळसेवा भरती 2025 🚨 @saralseva_bharati Channel on Telegram

🚨 सरळसेवा भरती 2025 🚨

@saralseva_bharati


MPSC व इतर सरळसेवा स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल.

Follow - https://t.me/Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨 (Marathi)

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨 या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे! जरा सदर राहा, सुप्रभात! सरळसेवा भरती 2024 च्या तयारीच्या व परीक्षेच्या सर्व नवीन अपडेट्स सर्वात जवळजवळ तुमच्यापर्यंत पोहोचवणारा हा चॅनल आहे. जे आपल्याला खूप मदत करू शकतो आणि आपल्याला तुमचं पूर्ण उद्दिष्ट लाभायचं आहे. त्यासाठी अधिक माहितीसाठी आणि अपडेट्स सर्वप्रथम मिळविण्यासाठी आपलं सर्व नक्की आज्ञा होणार आहे. हे चॅनल MPSC व इतर सर्ळसेवा स्पर्धा परीक्षांसंबंधित सर्व अपडेट्स देणारं आहे. सरस्वतीचं आशिर्वाद आपल्यासोबत असू द्या, विजयाचं मार्ग सादर करणाऱ्या या चॅनलवर जॉईन करा! Follow - https://t.me/Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2025 🚨

13 Jan, 13:45


Excise SP

🚨 सरळसेवा भरती 2025 🚨

13 Jan, 13:45


राज्यसेवा जागावाढ माननीय आमदार मंगेश चव्हाण साहेब 🙏🙏

🚨 सरळसेवा भरती 2025 🚨

13 Jan, 13:17


🔔 IFoS (Main) 2024

Result

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2025 🚨

13 Jan, 12:31


# MES

सदरील मागणीपत्र २०२४ साठीच गेले आहे.

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2025 🚨

13 Jan, 12:30


🔔 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा - 2022 मधील सहायक अभियंता श्रेणी-2 (स्थापत्य) गट-ब (राजपत्रित) या पदावर नामनिर्देशनाने तात्पुरती नियुक्ती देणेबाबत.


📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2025 🚨

13 Jan, 09:13


लिपिक टंकलेखक व कर सहायक 2023 सर्वसाधारण गुणवत्ता यादी (GML) बाबत.

MAT ची अंतिम ऑर्डर आल्यानंतरच(ऑर्डर कधी येईल हे कोणीच नाही सांगू शकत) आयोग गुणवत्ता यादी टाकणार आहे त्यामुळे सध्या तरी Divert न होता 2 फेब्रुवारीच्या Combine कडे लक्ष द्यावे 

यातील काही राज्यसेवा मुख्य 2024 ला पण असतीलच त्यांनी राज्यसेवा मुख्य करावी. Because low aim is crime.

सर्वांना सर्व परीक्षेसाठी शुभेच्छा 💐 🙏

🚨 सरळसेवा भरती 2025 🚨

13 Jan, 08:40


🎯 एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम CPTP -9 मधील परीविक्षाधीन गट विकास अधिकारी , यांना 29 आठवड्यांच्या गटविकास अधिकारी, गट-अ या पदाच्या स्वतंत्र कार्यभाराकरिता पदस्थापना देण्याबाबत.

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2025 🚨

13 Jan, 05:53


🔔 जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - शुध्दीपत्रक क्रमांक ५ - आरक्षण व पदसंख्येतील बदल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2025 🚨

13 Jan, 04:43


📣 लेखा कोषागारे भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध..

🔈 विभाग - नागपूर

☑️ परीक्षा # TCS घेणार आहे.

📱पात्रता

🔹 पदवी
🔺टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच)

🗓 अर्ज कालावधी - 10 जानेवारी 2024 ते 09 फेब्रुवारी 2025

🧑‍💻 अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32922/90987/Index.html

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2025 🚨

13 Jan, 03:46


🚨 वर्दी'ला कमी जागांचे ग्रहण

☑️ रिक्त पदांची संख्या

🔺पोलिस उपनिरीक्षक 2959
🔹राज्य कर निरीक्षक 963
🔺दुय्यम निबंधक 40
🔹कर सहाय्यक 1537

👉सकाळ.

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2025 🚨

13 Jan, 03:46


📣 आदिवासी विभाग.

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2025 🚨

13 Jan, 03:15


🔖आयोगामार्फत प्राध्यापक भरतीस 'यूजीसी'चा नकार

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2025 🚨

13 Jan, 02:07


#️⃣

🚨 सरळसेवा भरती 2025 🚨

13 Jan, 02:07


🖊 भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 600 जागांसाठी भरती

🤵 शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

🔍वयाची अट :- 01 एप्रिल 2024 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

🎯नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

💵 Fee :- General/EWS/OBC: ₹750/-    [SC/ST/PWD: फी नाही]

🗓 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 16 जानेवारी 2025

🎯पूर्व परीक्षा :- 08 & 15 मार्च 2025
🎯मुख्य परीक्षा :- एप्रिल/मे 2025

📱 Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/sbiponov24/

🧑‍💻 अधिकृत वेबसाईट :- https://sbi.co.in/

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2025 🚨

12 Jan, 08:16


🚂 भारतीय रेल्वेत 1036 जागांसाठी भरती🇮🇳

🔖 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

💵 Fee :- General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

🗓 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 06 फेब्रुवारी 2025

📱 Apply Link :- https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing

🧑‍💻 अधिकृत वेबसाईट :-
https://indianrailways.gov.in/railwayboard/view_section.jsp?lang=0&id=0,7,1281

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2025 🚨

12 Jan, 07:02


🚨 मुंबई शहर पोलीस पेपर.📖

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Jan, 09:26


⚠️ महसूल विभागातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत उपजिल्हाधिकारी पदोन्नती होण्यासाठी किमान 3-4 महिने लागू शकतात.

या महिन्यात अपर जिल्हाधिकाऱ्यांची IAS पदोन्नती फाईल UPSC कडे जाईल.

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Jan, 09:25


👨‍💻 Response Sheet मध्ये काही Question चे Answer चुकीचे आले आहेत असे वाटत असेल तर सर्वांनी Objection घ्या कारण  त्या Questions वर ऑब्जेक्शन बरोबर असल्यावर पैसे रिटर्न येतात

दुसऱ्याच्या भरोष्यावर नका बसू दुसर कोणीतरी objection घेइल म्हणून सर्वांनी घ्या कारण जास्तीत जास्त objection गेले तरच Answer Change होऊन येते

एखाद्या Question चे Answer चुकीचे असून पण कोणी Objection नाही घेतलं तर उत्तर Change होऊन नाही येत हे पण लक्षात असूद्या

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Jan, 09:12


200+ जागा वाढवायच्या असतील खालील 3 च विभाग टार्गेट केले तरी 200 पर्यंत जागा वाढतील.

✔️1. महसूल विभाग - DC, तहसीलदार नायब तहसीलदार

✔️2. शिक्षण विभाग ( उपशिक्षणधिकारी )

✔️3. परिवहन विभाग ( ARTO )

🌟जास्त विभाग फोकस करत बसल तर खूप वेळ आणि ऊर्जा खर्च होऊन हाती काहीच न लागण्याची शक्यता अधिक. त्यामुळे या मंत्री महोदय आणि विभागांना टार्गेट केल तर खूप फायदा होईल.

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Jan, 08:14


✔️ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांना ARTO जागा राज्यसेवा परीक्षा 2024 मध्ये add करण्यात याव्या यासाठी निवेदन देण्यात आले..📝

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Jan, 07:54


🔔 MAHATRANSCO Exam

🗓 विद्युत सहाय्यक 3 फेब्रुवारी 2024.

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Jan, 07:53


☠️ चीनी सोशल मीडियावर दावा केला जात आहे की HMPV, इन्फ्लूएंझा ए, मायकोप्लाइमा न्यूमोनिया आणि COVID-19 सारखे अनेक व्हायरस एकाच वेळी रुग्णालयात पसरत आहेत. चीनमधील परिस्थिती बिघडत चालली आहे आणि लोक चिंतेत आहे की, चीन सरकार या नवीन व्हायरसबद्दल योग्य माहिती देत नाही. एनडीटीव्ही आणि रॉयटर्सच्या वृत्तानुसार, चीनमधील आरोग्य अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

झाले परत एकदा चीनची नाटके चालू..
😡🤬

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Jan, 06:24


🔔अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क परीक्षेची Response Sheet उपलब्ध

🧑‍💻 लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/login.html

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Jan, 06:16


⭐️ युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 2024 चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार केले जाहीर

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Jan, 06:12


क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏💐

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Jan, 04:44


🏦‘लाडक्या बहिणीं’च्या अर्जांची पडताळणी.

🚨मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चेनंतर आदिती तटकरे यांची घोषणा.

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Jan, 04:28


Countdown 📖

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Jan, 03:55


🚨 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

🪷 कोणतेही अधिकारी पुष्पगुच्छ आणणार नाहीत.

💐 पोलिस दलाकडून मानवंदना प्रथा त्यांच्या दौऱ्यात बंद.

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Jan, 03:55


🔔 RBI

🪪RBI मध्ये कनिष्ठ अभियंत्यांची भरती...!

👨‍💻 परीक्षा केंद्र : अहमदाबाद/गांधीनगर, पुणे, मुंबई/नवी मुंबई/ठाणे

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Jan, 02:46


📣 महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागार संचालनालयात 75 जागांसाठी भरती

✔️Apply Link :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html

➡️अधिकृत वेबसाईट :-
https://mahakosh.maharashtra.gov.in/

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Jan, 02:46


लेखा कोषागारे भरती 2024 अभ्यासक्रम.

📔 एकूण :- 100 प्रश्न [प्रश्नांचा दर्जा - पदवी]

➡️1) मराठी :- 25 प्रश्न
➡️2) इंग्रजी :- 25 प्रश्न
➡️3) गणित-बुद्धीमत्ता & सांख्यिकी :- 25 प्रश्न
➡️4) सामान्य ज्ञान :- 25 प्रश्न

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Jan, 02:46


👨‍💻 मंत्रालयातील दलालांना पायबंद

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Jan, 02:14


🏆मनू, गुकेश, हरमनप्रीत, प्रवीण यांना 'खेलरत्न'

🏅दीपाली देशपांडे ठरल्या 'द्रोणाचार्य'; स्वप्निल कुसाळेचा अर्जुन पुरस्काराने होणार गौरव

🇮🇳 राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या हस्ते 17 जानेवारी रोजी या खेळाडूंचा खेलरत्नने गौरव होणार आहे.

🏆1] मनू भाकर :- ऑलिम्पिक दुहेरी पदक विजेती
🏆2] डी गुकेश :- बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियन
🏆3] हरमनप्रीत सिंग :- हॉकी संघाचा कर्णधार
🏆4] प्रवीण कुमार :- पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Jan, 02:05


📣 लेखा कोषागारे भरती 2024 अर्ज करण्याची लिंक सुरु झालेली आहे.

☑️ Link :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html

🗓 अर्ज कालावधी :- 31 डिसेंबर 2024 ते 31 जानेवारी  2025

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

31 Dec, 03:26


📢 JUNIOR_SCIENTIFIC_OFFICER रिझल्ट

➡️ महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळ

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

31 Dec, 03:25


📢 JUNIOR_SCIENTIFIC_ASSISTANT रिझल्ट

महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळ

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

31 Dec, 03:24


JUNIOR_CLERK_TYPIST Result

महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळ

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

31 Dec, 03:23


🔈 महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ निकाल जाहीर

📱लिंक
https://mpcb.gov.in/MPCB_Exam_Result_2024

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

31 Dec, 03:01


Combine 2024 च्या जाहिरातीत रिक्त पदांची तत्काळ जागावाढ करावी.

@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@ajitpawarspeaks
@AbhiPawarBJP
@ssaunik

#Combine_जागावाढ_2024

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

31 Dec, 03:01


#Combine_जागावाढ_2024

👆आज वरील हॅशटॅग वापरा तसेच स्वतःच्या भाषेत मजकूर लिहून CM, DCM, मंत्री महोदयांना टॅग करा

कमीत कमी 3000+ पोस्ट झाले तर trend होतो.

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

31 Dec, 02:26


🐦 Combine_जागावाढ_2024  🐦

🔖 आतापर्यंत कधीही न झालं असे भव्य ट्विटर वार

✉️ मागणी- महाराष्ट्र गट ब व क अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातमध्ये अतिरिक्त मागणी पत्र पाठवून जागावाढ करावी.

🚨 ASO, STI, PSI, SR,
Clerk, tax assistant ,excise inspector, technical assistant, industrial inspector, AMVI

👩‍💻 प्रत्यक्ष ट्विटरवार चा दिनांक -31
डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 ते 3 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

🧠 टिप - कम्बाईन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आता जर संघटित नाही झालं तर आपल्याला कोणी वाचवू शकणार नाही.

🫂 सर्वांनी सहभाग नोंदवा स्वतःच्या हक्कासाठी स्वतः लढा

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

31 Dec, 02:02


🔔 लेखा कोषागारे भरती 2024 पुणे विभाग जाहिरात प्रसिद्ध..

📱 परीक्षा TCS घेणार आहे..

🧑‍💻 पात्रता • पदवी

✍️ टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच)

🗓 अर्ज कालावधी - 31 डिसेंबर 2024 ते 31 जानेवारी  2025

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

31 Dec, 02:02


📱राहिलेल्या जाहिराती..🔈

➡️• सामाजिक न्याय विभाग,
➡️• नगरपरिषद /नगरपंचायत गट 'क ' व गट 'ड'
➡️• महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
➡️•  नाशिक महानगरपालिका, 
➡️•  अहमदनगर महानगरपालिका
➡️•  नागपूर महानगरपालिका
➡️•  ठाणे महानगरपालिका
➡️•  कल्याण -डोंबिवली महानगरपालिका
➡️•  चार कृषि विद्यापीठ जाहिरात
➡️•  महाबीज महामंडळ
➡️•  महाराष्ट्र वखार महामंडळ 

वरील सर्व जाहिराती हळू हळू दिसतील त्यामुळे सरळसेवा करणाऱ्या विध्यार्थी मित्रांनी तयारी जोरात असुद्या 🧑‍💻

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

31 Dec, 02:02


🎯 महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 व महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2024

📥 वयाधिक उमेदवारांसाठी अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

🗓 शेवटची तारीख :- 6 जानेवारी 2025

🧑‍💻 लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

30 Dec, 15:58


⌨️ UGC NET परीक्षा हॉलतिकीट Out ..

🧑‍💻 लिंक :
https://ugcnetdec2024.ntaonline.in/admitcard/index

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

30 Dec, 15:30


बिहारमध्ये ‘सध्या तरी’ सक्षम विरोधीपक्ष असताना स्वतःच्या हक्कांसाठी शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थांची ही अवस्था आहे.

अभ्यास करून मेंदू प्रगल्भ झालेत म्हणून तर ते हक्कासाठी लढत आहेत. नाहीतर काही (शिकलेले)अनपढ स्वतःच्या आवडत्या पक्षांची गुलामी करत विद्यार्थ्यांना नावे ठेवत असतात.

आपल्या महाराष्ट्रात तर सध्या विरोधी पक्षच अस्तित्वात नाही.

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

30 Dec, 14:13


⌨️ दादरा आणि नगर हवेली येथे वनरक्षक आणि वनपाल या पदासाठी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी

📩 हॉल तिकीट आलेले आहेत..
https://daman.nic.in/ojas/PrintApplForm.aspx?opt=OTMUam2FvAo%3d

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

30 Dec, 12:39


जा. क्र. 125/2023 महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी आयोजित 181 ते 200 या मुलाखत क्रमांकाच्या उमेदवारांच्या मुलाखती पुढ़े ढकलण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

30 Dec, 10:07


जा. क्र. १२७/२०२३ प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब, आयुष्य संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग - SEBC / OBC आरक्षणासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

30 Dec, 10:00


📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Dec, 15:05


⚠️WRD सातारा

DV ला बोलावले आहेत

त्यानंतर waiting वाल्यांची Final List लागेल

❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Dec, 14:29


🧡अशोक सराफ यांना नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार प्रदान

❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Dec, 14:29


🎃 इन परस्युट ऑफ डेमॉक्रसी : बियाँड पार्टी लाईन'

📖 हे नजमा हेपतुल्ला यांचे आत्मचरित्र नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.

❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Dec, 14:22


🚨लवकर च मुंबई पोलीस चां पेपर होईल.

❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Dec, 11:42


🔔 AFO Pre results out

Link https://ibpsonline.ibps.in/crpsp14jul24/xresa_nove24/login.php?appid=2ec2f8223b640c51f45fb69887064aa6

❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Dec, 11:42


⚠️ प्राधिकरण केस सुनावणी आता 16 डिसेंबर ला होणार तारीख पे तारीख 👀

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Dec, 11:05


🔔 जिल्हा परिषद, नाशिक.

⚠️ आरोग्य सेवक 50% कागदपत्र पडताळणी रद्द

❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Dec, 11:05


🔘 पूर्व परीक्षेचा कट ऑफ कसा ठरतो.

1) उपलब्ध असणार्‍या एकूण जागेनुसार 1:12 Ratio ठरवतात, जर कोणत्या Category चे उमेदवार यात मिळाले नाहीत तर ते उमेदवार ॲड करुन त्या Category चा कट ऑफ खाली येतो.

2) पेपरची काठिण्य पातळी

3) प्रथम आणि अंतिम उत्तरतालिका(प्रश्न रद्द आणि बदल)

🔘 मुख्य परीक्षेचा कट ऑफ कसा ठरतो.

1) मुख्य चा कट ऑफ Category Wise लागतो त्यामुळे तो जास्त लागतो

बाकी पूर्व परीक्षेसाठी असणारे सर्व मुद्दे इथे लागू होतात.

पूर्व कट ऑफ - एकूण जागे नुसार

मुख्य कट ऑफ - Category ला असणार्‍या जागेवरुन

# Forwarded

❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Dec, 08:56


तलाठी First Shift Paper's

❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Dec, 06:00


🔔 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022

🛍 गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणी बाबत (Retotalling)

⚠️लिंक 12 डिसेंबर पर्यंत सुरु राहील

लिंक
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin

❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Dec, 04:27


🎯 MIDC मधील सर्व 34 पदांचा अभ्यासक्रम

❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Dec, 04:27


⚠️ MIDC Category wise अर्ज संख्या

SEBC & OBC लिंक ओपन झाली आहे
https://ibpsonline.ibps.in/midcaug23/

❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Dec, 03:44


⚠️ पवित्र पोर्टल वरील दुसरा टप्पा;शिक्षकपद भरतीची भरतीची प्रतीक्षा

पहिल्या टप्प्यात 21 हजार 678 जागांसाठी प्रक्रिया.

❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Dec, 03:33


🚨 पोलीस दलात 33 हजारावर पदे रिक्त....

महिला पोलिसांची 16.6 टक्के पदाचा समावेश

❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Dec, 03:33


🍷🍻 मित्र दारू पिण्याचा आग्रह करताहेत तर काय कराल ? 😁

एमपीएससी परीक्षेत प्रश्न

❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Dec, 02:56


⚠️ BMC

2 डिसेंबर - दुसरी शिफ्ट आलेले प्रश्न

❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Dec, 02:38


🔔 बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)

निरीक्षक हॉलतिकीट लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/login.html

❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

03 Dec, 02:38


👀 निरीक्षक चे फक्त परीक्षा केंद्र दिसत आहे

➡️ हॉलतिकीट लवकर येईल. 💯

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

21 Nov, 11:51


जा.क्र.०७४/२०२२ तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट ब संवर्गाच्या मुलाखती दि.५ व ६ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

21 Nov, 10:56


जा. क्र.०१६/२०२० अनुवादक (मराठी), भाषा संचालनालय, सामान्य राज्य सेवा, गट क - अनुवादक चाचणीकरिता दिव्यांग उमेदवारांना लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

21 Nov, 08:25


🔔 बार्टी च्या विद्यार्थ्यांना Documents Verification बाबत महत्वाच्या सूचना

⚠️ 21 नोव्हेंबर पासून 27 नोव्हेंबर पर्यंत

❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

21 Nov, 08:09


⚠️ BMC वालो तयार रहो...

❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

21 Nov, 07:47


📌 RRB Modification Exam Date Out



❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

21 Nov, 05:33


🇮🇳भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक(CAG) म्हणून नियुक्त झालेल्या के.संजय मूर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम 148(1) नुसार दिली पदाची शपथ

❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

21 Nov, 03:27


👍 आज किंवा उदया राज्यसेवा Hall Ticket येतील

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

21 Nov, 01:51


समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती

🔴वयाची अट :- 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

✔️ नोकरी ठिकाण :- पुणे/महाराष्ट्र

🪙 Fee :- खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]

✔️Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 11 नोव्हेंबर 30 नोव्हेंबर 2024 

❤️ Apply Link :- 🌐 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

अधिकृत वेबसाईट :- https://sjsa.maharashtra.gov.in/

❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

20 Nov, 14:31


📊 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

👀 विविध संस्थाचे Exit Poll

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

20 Nov, 13:29


📊 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

👀 विविध संस्थाचे Exit Poll

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

20 Nov, 12:12


🎚 राज्यसेवा पूर्व परीक्षा सामान्य अध्ययन(GS) - 1 पेपर्स

🔘 अंतिम उत्तरतालिकेसहित

2018 ते 2023

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

20 Nov, 10:55


🧠 झाली का मग तुमची पण तयारी.🎤 🤣

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

20 Nov, 10:13


🚂 उत्तर पश्चिम रेल्वेत 1791 जागांसाठी भरती

🎚 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 10 डिसेंबर 2024

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

20 Nov, 05:46


⚙️ बृहन्मुंबई महानगरपालिकेत 178 जागांसाठी [अभ्यासक्रम] ⚙️

⚙️ पदाचे नाव :- विभाग निरीक्षक

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

20 Nov, 05:46


⚙️ बृहन्मुंबई महानगरपालिकेत 178 जागांसाठी [TCS Pattern] ⚙️

⚙️ पदाचे नाव :- विभाग निरीक्षक

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

20 Nov, 03:06


📱 एमपीएससीला राज्यात विदर्भ असल्याचा विसर

⚙️वैद्यकीय प्राध्यापक भरती बाबत उच्च न्यायालयाचे ताशेरे

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

20 Nov, 02:24


💙निवडणुकीनंतर पालिकेत होणार अभियंता भरती

⚙️ ऑनलाइन अर्ज २६ नोव्हेंबरपासून उपलब्ध

❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

20 Nov, 02:24


⚙️ मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आणि अधिकार आहे. मतदानाचे महत्त्व...⚙️

1. लोकशाहीचा आधार: मतदान लोकशाही प्रक्रियेचा गाभा आहे. आपल्या मताच्या माध्यमातून आपण देशाच्या प्रशासनात सहभाग नोंदवतो.

2. योग्य प्रतिनिधी निवडणे: मतदानाद्वारे आपण आपले प्रतिनिधी निवडतो, जे आपल्या समस्या, गरजा आणि हक्कांची योग्य प्रकारे जपणूक करतील.

3. देशाच्या विकासासाठी योगदान: आपण निवडलेले नेते देशाच्या धोरणांवर आणि प्रगतीवर प्रभाव टाकतात. चांगल्या नेत्यांना संधी दिली तर देशाचा विकास होतो.

4. प्रत्येक मत महत्त्वाचे आहे: आपले एक मत देशाच्या भवितव्यासाठी निर्णायक ठरू शकते. एखाद्या मतानेही निकाल बदलू शकतो.

5. जबाबदारीची जाणीव: मतदान हा केवळ हक्क नसून जबाबदारी आहे. जर आपण मतदान केले नाही, तर वाईट प्रशासनासाठी जबाबदार ठरू शकतो.

6. आपल्या आवाजाची ताकद: मतदान हा आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग आहे. तो न वापरणे म्हणजे आपल्या हक्काकडे दुर्लक्ष करणे.


⚙️ "चांगले राज्य हवे असेल तर चांगले नेते निवडा, आणि त्यासाठी मतदान करा!" ⚙️

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

15 Nov, 10:45


नगररचना update

𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

15 Nov, 09:36


COMBINE 2024 गट ब मुख्य परीक्षा मे महिन्यात होण्याची शक्यता 🔥🔥

𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

15 Nov, 07:16


आगामी होणार्‍या TCS परीक्षांचे हॉलतिकीट लिंक

नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html.

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) “कार्यकारी सहायक”
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) “निरीक्षक”
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/login.html

समाजकल्याण विभाग
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html

महिला व बालविकास विभाग
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/login.html

एकात्मिक बाल विकास सेवा योजना(ICDS)
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/login.html

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

15 Nov, 06:21


नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग अपडेट

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

15 Nov, 05:36


BMC कार्यकारी सहायक अभ्यासक्रम

𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

15 Nov, 05:36


# BMC - कार्यकारी सहायक( क्लार्क )

जागा 1846

अर्ज - 1 लाख 11 हजार 358

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

15 Nov, 05:36


# BMC_GS

"मुंबई सि
टी बुक"

स्वतः BMC ने प्रकाशित केलेले

नक्की वाचा व महत्वाचे मुद्दे टिपून ठेवा.

𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

15 Nov, 02:51


राज्यसेवा पूर्व परीक्षा, बँकिंग चा पेपर एकाच दिवशी आयोजन

परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी गोंधळात.

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

15 Nov, 01:33


द बुकर पुरस्कार 2024

समंथा हार्वे ऑर्बिटल या पुस्तकासाठी


𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

15 Nov, 01:32


संगणक टंकलेखन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

9 डिसेंबरपासून परीक्षा

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

15 Nov, 01:32


अन्नसुरक्षा अधिकारी पदाचा निकाल रखडला

एमपीएससीच्या दिरंगाईमुळे परीक्षार्थींना आहे चिंता

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

15 Nov, 01:31


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षेमधील सन 2025 पासून पारंपरिक/वर्णनात्मक स्वरुपात घेण्यात येणार्‍या राज्यसेवा मुख्य परीक्षेकरिता विहित केलेल्या एकूण नऊ प्रश्नपत्रिकेची रचना(Question Paper Structure) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

14 Nov, 13:17


समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती

वयाची अट :- 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- पुणे/महाराष्ट्र

Fee :- खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 11 नोव्हेंबर 30 नोव्हेंबर 2024 

Apply Link :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

अधिकृत वेबसाईट :- https://sjsa.maharashtra.gov.in/

𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

14 Nov, 12:51


जाहिरात क्रमांक 043/2022 लघुटंकलेखक, मराठी, गट-क – पदाची शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

14 Nov, 12:33


18,19 व 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी (निवडणुकीमुळे)

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

14 Nov, 12:29


Advt No. 043/2022 Steno-Typist (Marathi), Group-C - Final Recommendation List

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

14 Nov, 11:22


Normalisation ला फाट्यावर मारायच ठरवल्यानंतर उत्तर प्रदेशच्या विद्यार्थांच्या आंदोलनाला अखेर यश

एकच शिफ्ट मध्ये होणार परीक्षा

एकी असल्यावर सर्व शक्य गोष्टी होतात

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

14 Nov, 11:21


UP .. UPPSC Protest

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

14 Nov, 09:56


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डोमिनिका देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार घोषित

भारत - डोमिनिका संबंध अधिक दृढ करण्यासाठी डोमिनिकाचा "अवार्ड ऑफ द ऑनर" या पुरस्काराची डोमिनिकाच्या पंतप्रधानांनी घोषणा

𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

14 Nov, 07:02


"सहायक कक्ष अधिकारी" यांच्या "कक्ष अधिकारी" पदावरील पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा 2024 च्या आयोजनाबाबत

𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

10 Nov, 08:52


शिक्षक पात्रता परीक्षा 2024 पेपर 1

आज झालेला सकाळच्या सत्रातील पेपर.

𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

10 Nov, 06:49


ब्लूमबर्ग अहवाल नुसार जागतिक
श्रीमंतांची यादी..


𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

10 Nov, 06:31


सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क आणि गट-ड रिक्त जागा

𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

10 Nov, 06:31


सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क आणि गट-ड रिक्त जागा

𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

10 Nov, 06:15


मा. उच्च न्यायालय चे आदेश नुसार इंग्रजी टायपींग निकाल थांबवले आहे.

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

10 Nov, 03:06


UPSC कडून 2025 च्या वेळापत्रकात बदल..

𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

10 Nov, 01:47


नोबेल पुरस्कार

• सुरुवात - 1901

• भौतिकी, रसायनशास्त्र व अर्थशास्त्र यांतील पारितोषिके देण्याचा अधिकार द रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसकडे,

• वैद्यकशास्त्राचे पारितोषिक देण्याचा अधिकार द रॉयल कॅरोलिन मेडिको-सर्जिकल इन्स्टिट्यूटकडे,

• साहित्याचे पारितोषिक देण्याचा अधिकार द स्वीडिश ॲकॅडमी आणि

• शांततेसाठी देण्यात येणाऱ्या नॉर्वेच्या संसदेने (स्टोर्टिंग) नेमलेली द नॉर्वेजियन नोबेल कमिटी 

वरील चार संस्थांकडे ही पारितोषिके देण्याचे अधिकार आहेत.

2024 चे पुरस्कार खालीलप्रमाणे

वैद्यकशास्त्र - व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन

भौतिकशास्त्र - जॉन जे. हॉपफिल्ड आणि जेफ्री ई. हिंटन

रसायनशास्त्र - डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस आणि जॉन एम. जम्पर

साहित्य - हान कांग

शांतता - जपानी संस्था "निहोन हिडांक्यो"

अर्थशास्त्र - डॅरॉन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए. रॉबिन्सन

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

10 Nov, 01:46


महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात 236 जागांसाठी भरती

वयाची अट :- 03 नोव्हेंबर 2024 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

Fee :- खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 03 नोव्हेंबर 10 नोव्हेंबर 2024 (11:55 PM)

Apply Link :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

अधिकृत वेबसाईट :-
https://www.wcdcommpune.com/

𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

10 Nov, 01:46


IDBI बँकेत 1000 जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता :- (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) संगणक / IT संबंधित पैलूंमध्ये प्रवीणता असणे अपेक्षित आहे.

𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

09 Nov, 09:15


राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 मध्ये चालू घडामोडी वर आलेले प्रश्न

GS Paper 1
• History - 0
• Geography - 2-3 ( Space and Remote Sensing)
• Agri - 0-1

GS Paper 2
• Elections - 2-3
• Media - 2-3
• Other topics - 2-3

  Total 6-7

GS Paper 3
• HRD- 5-6
• HR- 7-8

Total - 12-14

GS Paper 4
• MH & India Economic Survry - 12-15 questions
• Other topics - 5-6 
• Science & Tech - 12-15 questions

Total Mains - 48-50 questions

𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

09 Nov, 03:57


महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात 236 जागांसाठी भरती

वयाची अट :- 03 नोव्हेंबर 2024 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
Fee :- खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 03 नोव्हेंबर 10 नोव्हेंबर 2024 (11:55 PM)

Apply Link :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

अधिकृत वेबसाईट :-
https://www.wcdcommpune.com/

𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

09 Nov, 01:59


# BMC_JE # BMC_SE Update

ऑनलाईन अर्ज करण्याची नवीन
तारीख:-
२६/११/२०२४ ते १६/१२/२०२४


𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

09 Nov, 01:59


सर्वाधिक सर्व्हिस वोटर्स

सातारा जिल्ह्यात

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

09 Nov, 01:59


BMC SE JE शुद्धीपत्रक

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

09 Nov, 01:59


दिल्लीची हवा जगात सर्वात वाईट!

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

08 Nov, 13:52


समाजकल्याण विभाग सरळसेवा भरती जाहिरात 2024 जाहिरातीसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे

अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

सविस्तर जाहिरात लिंक

https://t.me/Saralseva_Bharati/36942

𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

08 Nov, 13:52


समाजकल्याण विभाग सरळसेवा भरती जाहिरात 2024 प्रसिद्ध

अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

08 Nov, 13:10


जा.क्र.०१७/२०२३ वैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट अ, राज्य कामगार विमा योजना - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

08 Nov, 09:42


जा. क्र.०४२/२०२२ निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित)- संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

08 Nov, 06:16


महाराष्ट्र मधील सर्व PHC आणि त्या अंतर्गत येणारे subcentre ची यादी

ZP मध्ये समुपदेशन होणार असेल तर निवड करायला सोपे जाईल..

समुपदेशन करूनच नियुक्ती देणे असे काही जाहिरात दिले नाही त्यामुळे काही ZP थेट नियुक्ती देवू शकतात

114,002

subscribers

11,254

photos

343

videos