मराठी व्याकरण & शब्दधन @marathi_vyakaran_mcq Channel on Telegram

मराठी व्याकरण & शब्दधन

@marathi_vyakaran_mcq


🆓 Free Test साठी Visit 👇 www.chalughadamodimpsc.com

📚क्लास/Book/App जाहिरात
4 लाख + Subscribers

संपर्क @ChikhaleSagar
8329654502

मराठी व्याकरण & शब्दधन (Marathi)

या चॅनलची नावे 'मराठी व्याकरण & शब्दधन' आहेत. त्यात 'marathi_vyakaran_mcq' हा युजरनेम वापरला गेला आहे. या चॅनलवर 'मराठी व्याकरण & शब्दधन' यांच्यासाठी डिलायटेड इन्फर्मेशन, प्रॅक्टिस सेट्स, आणि उदाहरणांसह व्याकरणाचे मुद्दे मिळतील. यातील माहितीनुसार, या चॅनलवर 4 लाख + सब्स्क्रायबर्स आहेत. जर तुम्हाला व्याकरणावर विशेष ध्यान द्यायचं असेल तर हे चॅनल तुमच्यासाठी उत्तम ठरवतो. 🆓 फ्री टेस्ट साठी भेट द्या 👇 www.chalughadamodimpsc.com पर्यंत. चॅनलवरच्या क्लासेस, पुस्तके, आणि एप्सविषयीची जाहिरात सापडली जाते. तुम्हाला अधिक माहितीसाठी @ChikhaleSagar याशी संपर्क साधा. 8329654502 हा अनुसरण करा आणि तुमच्यासाठी व्याकरणाची सुविधा एकत्र करा.

मराठी व्याकरण & शब्दधन

03 Jan, 16:56


प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार जाहीर.

🔰 परराष्ट्र मंत्रालयाने आज प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार जाहीर केले. एकूण २७ व्यक्ती आणि संस्थांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

🔰 त्यात गयानातली सरस्वती विद्या निकेतन, रशियातला हिंदुस्थानी समाज यांना सामाजिक कार्यासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

🔰 याशिवाय ऑस्ट्रेलियातले प्राध्यापक अजय राणे, फिजीतले स्वामी संयुक्तानंद, सिंगापूरमधले अतुल टेंभुर्णीकर यांच्यासह इतर मान्यवरांचा समावेश आहे.

🔰 ८ ते १० जानेवारी दरम्यान ओडिशात भुवनेश्वरमध्ये प्रवासी भारतीय दिवस परिषद होणार आहे.

🔰 या परिषदेच्या समारोप समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे पुरस्कार वितरीत करतील.

© ChaluGhadamodiMPSC

#CurrentAffairs #Prize

📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल 👇
𝐉𝐎𝐈𝐍
@ChaluGhadamodiMPSC

मराठी व्याकरण & शब्दधन

03 Jan, 15:26


🔰 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रगतीच्या 45 व्या आवृत्तीचे अध्यक्षपद भूषवले, जो सक्रिय प्रशासन आणि वेळेवर अंमलबजावणीसाठी एक व्यासपीठ आहे. 

🔰 6 मेट्रो प्रकल्प, एक रस्ता जोडणी आणि एक औष्णिक ऊर्जा प्रकल्प यासह ₹1 लाख कोटींहून अधिक किमतीच्या आठ मोठ्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. 

🔰 सुधारित व्हेंडर इकोसिस्टम आणि जलद प्रक्रियांसह पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजनेंतर्गत छतावरील सौर प्रतिष्ठापना वाढवण्याचे निर्देश राज्यांना देण्यात आले. 

🔰 PRAGATI ने 45 आवृत्त्यांमध्ये ₹19.12 लाख कोटी किमतीच्या 363 प्रकल्पांचे पुनरावलोकन केले आहे.

🔰 PRAGATI हे 25 मार्च 2015 रोजी लाँच करण्यात आलेले बहुउद्देशीय व्यासपीठ आहे. हे प्रमुख सरकारी कार्यक्रम आणि प्रकल्पांचे निरीक्षण करताना सामान्य लोकांच्या तक्रारींचे निराकरण करते. प्लॅटफॉर्म केंद्र आणि राज्य सरकारच्या दोन्ही प्रकल्पांचा आढावा घेतो. हे स्टेकहोल्डर्समध्ये ई-पारदर्शकता आणि ई-जबाबदारीला प्रोत्साहन देते.

© ChaluGhadamodiMPSC

#CurrentAffairs #Meeting

📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल 👇
𝐉𝐎𝐈𝐍
@ChaluGhadamodiMPSC

📱 सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 ➡️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

मराठी व्याकरण & शब्दधन

03 Jan, 13:57


🎯 SSC CGL TIER 1 Final Answer Key जाहीर

😀 उत्तर तालिका डाउनलोड करण्यास थोडेच दिवस शिल्लक. खालील लिंकवर क्लिक करून Download करा. 👇

https://chalughadamodimpsc.com/ssc-cgl-2024-tier-1-final-answer-key-download-link/
https://chalughadamodimpsc.com/ssc-cgl-2024-tier-1-final-answer-key-download-link/

👆 वरील लिंकवर क्लिक करून
⬜️ Answer Key Download करून घ्या.

⚙️ Final रिस्पॉन्स शीट Download करण्यास कोणाला प्रॉब्लेम येत असेल तर Msg करा 👇
https://wa.me/918329654502
https://wa.me/918329654502

——————————————————
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

मराठी व्याकरण & शब्दधन

03 Jan, 13:46


🔥 १९०१ नंतर २०२४ ठरले भारतातील सर्वात उष्ण वर्ष 🔥

🔰 भारतीय हवामान विभागाची माहिती

🔰 १९०१ नंतर २०२४ हे भारतातील सर्वात उष्ण वर्ष होते. सरासरी किमान तापमान दीर्घकालीन सरासरीपेक्षा ०.९० अंश सेल्सिअस जास्त होते.

🔰 २०२४ मध्ये संपूर्ण भारतातील जमिनीच्या पृष्ठभागावरील हवेचे सरासरी तापमान सरासरीपेक्षा ०.६५ अंश सेल्सिअस जास्त होते.

🔰 यापूर्वी २०१६ ला जमिनीच्या पृष्ठभागावरील हवेचे सरासरी तापमान सामान्यपेक्षा ०.५४ अंश सेल्सिअस जास्त नोंदवले गेले होते.

#CurrentAffairs

📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल 👇
𝐉𝐎𝐈𝐍
@ChaluGhadamodiMPSC

मराठी व्याकरण & शब्दधन

03 Jan, 13:33


बुमराहने मोडला अश्विनचा विक्रम

🔰 कसोटी क्रमवारी : सर्वाधिक गुण मिळविले

🔰 कसोटी क्रिकेट गोलंदाजी क्रमवारीतील आपले अव्वल स्थान अधिक भक्कम करताना भारताच्या जसप्रीत बुमराहने विक्रमी ९०७ गुणांची कमाई केली.

🔰 कोणत्याही भारतीय खेळाडूने कसोटीत आतापर्यंत मिळवलेली ही सर्वाधिक गुणसंख्या ठरली. यासह बुमराहने रविचंद्रन अश्विनचा ९०४ गुणांचा भारतीय विक्रमही मोडला.

🔰 अश्विनने २०१६ मध्ये ही विक्रमी गुणसंख्या गाठली होती.

🔰 रविंद्र जडेजा अष्टपैलू यादीत अव्वलस्थानी कायम आहे.

#CurrentAffairs #Sports

📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल 👇
𝐉𝐎𝐈𝐍
@ChaluGhadamodiMPSC

मराठी व्याकरण & शब्दधन

03 Jan, 11:31


🚂 रेल्वे भरती बोर्ड (RRB) मराठी भाषेतील

मराठी भाषेतील महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक


😍 संपूर्णतः नवीन बदलत्या पटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक

📗 कोणकोणत्या प्रश्नपत्रिका आहेत?
▪️ रेल्वे भरती Group - D 2022
▪️रेल्वे भरती NTPC (CBT I & II) 2021
▪️रेल्वे भरती ALP (Non Technical) 2024
▪️रेल्वे भरती RPF-SI 2024

🏆 2025 मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.

🚂 भारतीय रेल्वे बोर्ड द्वारे आगामी काळात घेण्यात येणाऱ्या रेल्वे परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार

📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन

ऑनलाईन खरेदीसाठी लिंक
https://amzn.in/d/5TKNTIj
https://amzn.in/d/5TKNTIj
https://amzn.in/d/5TKNTIj

📞 संपर्क - 9028967547

मराठी व्याकरण & शब्दधन

03 Jan, 11:31


🚂 रेल्वे भरती बोर्ड (RRB) मराठी भाषेतील

मराठी भाषेतील महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक

📗 कोणकोणत्या प्रश्नपत्रिका आहेत?
▪️ रेल्वे भरती Group
▪️रेल्वे भरती NTPC (CBT I & II)
▪️रेल्वे भरती ALP
▪️रेल्वे भरती RPF-SI

📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन

ऑनलाईन खरेदीसाठी लिंक
https://amzn.in/d/5TKNTIj

📞 संपर्क - 9028967547

मराठी व्याकरण & शब्दधन

03 Jan, 09:35


🆓 स्पेशल GK टेस्ट 4⃣ | Special GK Test

📲 आजची स्पेशल GK टेस्ट 4⃣ सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 करा... ⬇️⬇️

➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-4/
➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-4/

👆 GK 𝐓𝐄𝐒𝐓 4⃣ लिंक 👆
—————————————
➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-3/

👆 GK 𝐓𝐄𝐒𝐓 3⃣ लिंक 👆
—————————————
➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-2/

👆 GK 𝐓𝐄𝐒𝐓 2⃣ लिंक 👆
—————————————
➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-1/

👆 GK 𝐓𝐄𝐒𝐓 1️⃣ लिंक👆


   👍                          🌐
   ˡᶦᵏᵉ            ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ

मराठी व्याकरण & शब्दधन

03 Jan, 08:59


राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 संपूर्ण यादी.

👆 वरील यादी मध्ये 🏅 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेते, 🏅 अर्जुन पुरस्कार विजेते, 🏅 जीवनगौरव अर्जुन पुरस्कार विजेते, 🏅 ध्यानचंद पुरस्कार विजेते, 🏅 जीवनगौरव ध्यानचंद पुरस्कार विजेते, 🏅 मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) ट्रॉफी

🔰 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेते :-
नेमबाज मनू भाकर,
विश्वविजेता बुद्धिबळपटू डोम्माराजू गुकेश,
हॉकी कर्णधार हरमनप्रीत सिंग
दिव्यांग अॅथलिट प्रवीण कुमार

जलतरणपटू मुरलीधर पेटकर यांना जीवनगौरव अर्जुन पुरस्कार

🔰 देशाला पॅरालिम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक पटकावून देणारे मराठमोळे जलतरणपटू मुरलीधर पेटकर यांना जीवनगौरव अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

महाराष्ट्राच्या नेमबाजी प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे

🔰 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावणारा महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.

🔰 स्वप्नील हा दीपाली यांच्याच मार्गदर्शनाखाली घडला असून, एकाचवेळी या गुरु-शिष्याचा पुरस्काराने गौरव होईल.

🔰 एकूण ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्कारासाठी निवडण्यात आले असून यामध्ये १७ दिव्यांग खेळाडूंचा समावेश आहे.

अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव) : सुच्चा सिंग (दिव्यांग अॅथलेटिक्स), मुरलीकांत पेटकर (दिव्यांग जलतरण)

द्रोणाचार्य पुरस्कार : सुभाष राणा (दिव्यांग नेमबाजी), दीपाली देशपांडे (नेमबाजी), संदीप सांगवान (हॉकी)

द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव) : एस. मुरलीधरन (बॅडमिंटन), अमाँडो कुलासो (फुटबॉल)

🔰 'खेलरत्न' पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा पदक, प्रमाणपत्र आणि २५ लाख रुपये देऊन सन्मान होतो.

🔰 'अर्जुन' पुरस्कारप्राप्त खेळाडूंना १५ लाख रुपयांसह अर्जुनाची मूर्ती आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येतो.

© ChaluGhadamodiMPSC

#CurrentAffairs #Sports #Prize

📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल 👇
𝐉𝐎𝐈𝐍
@ChaluGhadamodiMPSC

📱 सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 ➡️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

मराठी व्याकरण & शब्दधन

31 Dec, 11:15


अर्ज करण्यास आज अखेरचा दिवस

🔰 समाजकल्याण विभाग भरती

📍 अर्ज लिंक 👇
https://chalughadamodimpsc.com/maharashtra-samaj-kalyan-vibhag-bharti-2024-apply-link/

⬆️ पात्रता, वयोमर्यादा, अभ्यासक्रम, अर्ज करण्याची लिंक, ⚙️ संपूर्ण जाहिरात PDF,  नोकरी ठिकाण, Age Calculator इ. सर्व दिले आहेत सर्वांनी चेक करा. ⬆️

——————————————————
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

मराठी व्याकरण & शब्दधन

31 Dec, 10:05


🆓 स्पेशल GK टेस्ट 3⃣ | Special GK Test 3⃣

📲 आजची स्पेशल GK टेस्ट 3⃣ सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 करा... ⬇️⬇️

➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-3/
➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-3/

👆 GK 𝐓𝐄𝐒𝐓 3⃣ लिंक 👆

➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-2/

👆 GK 𝐓𝐄𝐒𝐓 2⃣ लिंक 👆

➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-1/

👆 GK 𝐓𝐄𝐒𝐓 1️⃣ लिंक👆


   👍                          🌐
   ˡᶦᵏᵉ            ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ

मराठी व्याकरण & शब्दधन

31 Dec, 09:40


🌺 महाराष्ट्रातील अष्टविनायक स्थाने 🌺



💘 चिंतामणी - थेऊर - पुणे

⚡️ श्री विघ्नेश्वर - ओझर - पुणे

💘 गिरिजात्मक - लेण्याद्री - पुणे

⚡️ मयुरेश्वर (मोरेश्वर) - मोरगाव - पुणे

💘 श्रीमहागणपती - रांजणगाव - पुणे

⚡️ बल्लाळेश्वर - पाली - रायगड

💘 श्री विनायक - महाड - रायगड

⚡️ सिद्धीविनायक - सिद्धटेक - अहमदनगर

📝 अष्टविनायक पैकी पुणे जिल्ह्यात 5 स्थाने आहेत.

© Notes_Katta

#GK #Geography

📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल 👇
𝐉𝐎𝐈𝐍
@ChaluGhadamodiMPSC

📱 परीक्षेच्या दृष्टीने *महत्वपूर्ण नोट्स/PDF* साठी Whatsapp चॅनेल नक्की जॉईन करून ठेवा. 👇
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

मराठी व्याकरण & शब्दधन

31 Dec, 05:35


🔥आगामी मुंबई पोलीस भरती साठी खुशखबर

❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध झाले आहे.


👉नवीन राज्य मंत्रिमंडळ नुसार पूर्णतः अपडेटेड एडिशन

🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚
🔥 मागील 20 वर्षातील टॉपिकवाईज विश्लेषण/सर्वाधिक प्रश्नांचा समावेश असणारे मार्केटमधील एकमेव पुस्तक🔥

📌 जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते.📚

📍प्रत्येक प्रश्नाचे 5 स्टार ते 1 स्टार प्रश्न स्मार्ट वर्गीकरण रचना -
🔷परिक्षेला जाता-जाता 5 स्टार प्रश्नांच्या अभ्यासातून 4 दिवसात संपूर्ण अभ्यासक्रमाची शाॅर्टकट रिव्हीजन करता येते.
📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त

🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक

https://bit.ly/3PaePPw

📣 डेमो 50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक डेमो ट्रेलर व्हिडिओ 👇

https://www.youtube.com/live/kZLaLHIlNho?si=YZvC2JA_LSepOpEi

🚨 डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1

भारती प्रकाशन पुणे
व्हॉट्सअप
☎️ 7588568220

मराठी व्याकरण & शब्दधन

31 Dec, 05:35


❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000  व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप जंबो सिरीज मधील सर्वोत्तम १३ वी आवृत्ती 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध झाली आहे.वरील डेमो कॉपी एकदा नक्की पाहून घ्या.

मराठी व्याकरण & शब्दधन

31 Dec, 04:25


🏆अंतिम 2.0🏆
One to One Mentorship Batch
संपूर्ण मार्गदर्शन:- सागर सर व अधिकारी वर्गाद्वारे
.
.
Target: राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024
Starts From: 1 जानेवारी 2025
.
.
बॅच जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇
https://pikrt.on-app.in/app/oc/613254/pikrt?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview
.
.
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा.
👇👇👇👇
9067580048 / 8668920552 / 8530370674

मराठी व्याकरण & शब्दधन

31 Dec, 03:51


🚘 मुंबई व पुणे पोलीस आणि आगामी पोलीस भरती 2025 तयारी करताना

🙏 येणारी तुमची संधी घालवायची नसेल तर.

👉पोलीस भरती करताना झालेले प्रश्न अभ्यासणे खूप महत्वाचे असते.
👉 प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण करणे आवश्यक असते.
👉 प्रश्नांच्या विश्लेषणातून विषयाचा आवाका कळतो, अभ्यास कळतो.
👉 अनेक वर्षांच्या झालेल्या प्रश्नावर आधारित प्रश्न काढले जातात.
👉 आयत विश्लेषण असेल तर खूप वेळ वाचतो. बाकीच्या अभ्यासाला वेळ मिळतो.

वरील सर्व गुण असलेले एकमेव पुस्तकं

🚘 यावर्षी पोलीस झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासलेले.
📚पोलीस भरती ग्रंथ - 1056 पाने.
(ऑनलाईन / दुकानात 400-450 ला मिळते.)

🙏दुकानात जाऊन पहा.आवडल तरच घ्या.
🙏 यापेक्षा दर्जेदार पुस्तक असेल तर ते घ्या.
हे पुस्तक घेण्याचा तसा आग्रह नाही.

🌠 पोलीस भरती, वनरक्षक यांचे फ्री व पेड कोर्सस
👉
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

मराठी व्याकरण & शब्दधन

31 Dec, 03:51


पोलीस भरती ग्रंथ - Best book for पोलीस भरती- 44,000+ या पुस्तकाचे नवे रूप.pdf

मराठी व्याकरण & शब्दधन

31 Dec, 02:54


बॉर्डर-गावस्कर चषक क्रिकेट : चौथ्या सामन्यात भारताचा १८४ धावांनी पराभव

🔰 बॉर्डर-गावस्कर चषक क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात आज ऑस्ट्रेलियाने भारताचा १८४ धावांनी पराभव केला.

🔰 ५ सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलिया २ – १ ने आघाडीवर आहे. 
दुसऱ्या डावात विजयासाठी ३४० धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव केवळ १५५ धावात आटोपला.

🔰 या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने आपल्या पहिल्या डावात ४७४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल भारतानं पहिल्या डावात ३६९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २३४ धावांमध्ये आटोपल्यानंतर सामना जिंकण्यासाठी भारतापुढे ३४० धावांचं आव्हान होते.  त्याचा पाठलाग करतांना भारताचा डाव केवळ १५५ धावात आटोपला.

🔰 भारतातर्फे यशस्वी जैस्वालने सर्वाधिक ८४ धावा केल्या. नितीश रेड्डीचे शतक आणि जसप्रित बुमराहने घेतलेले ५ बळी महत्त्वाचे ठरले तरी भारताला सामाना जिंकता आला नाही. 

🔰 दरम्यान, या विजयासोबतच ऑस्ट्रेलियाच्या संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. दक्षिण आफ्रिका संघाने पाकिस्तानचा पराभव करत यापूर्वीच अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. 

© ChaluGhadamodiMPSC

#CurrentAffairs #Sports #Cricket

📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल 👇
𝐉𝐎𝐈𝐍
@ChaluGhadamodiMPSC

📱 सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 ➡️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

मराठी व्याकरण & शब्दधन

28 Dec, 14:21


3rdEye चित्रपट महोत्सव १० ते १६ जानेवारी दरम्यान मुंबई आणि ठाणे येथे होणार.

🔰 २१ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव १० ते १६  जानेवारी या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे आयोजित केला जाणार आहे.

🔰 महोत्सवात ६१ चित्रपटांची निवड झाली आहे. भारतीय चित्रपट विभागात मल्याळम, कन्नड, तेलुगू, बंगाली, आसामी या भाषांमधील अकरा चित्रपटांचा समावेश आहे.

🔰 महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांना ‘आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार’ देण्यात येणार असून पत्रकार रफिक बगदादी यांना ‘सत्यजित राय  मेमोरियल पुरस्कार’ देऊन  सन्मानित केलं जाणार आहे.

© ChaluGhadamodiMPSC

#CurrentAffairs #Prize

📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल 👇
𝐉𝐎𝐈𝐍
@ChaluGhadamodiMPSC

📱 सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 ➡️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

मराठी व्याकरण & शब्दधन

28 Dec, 13:07


देशातल्या बँकांच्या नफ्यात सलग सहा वर्षं वाढ झाल्याची RBI च्या अहवालात माहिती

🔰 देशातल्या बँकांच्या नफ्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षापर्यंत सलग सहा वर्षं वाढ झाली असून, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीतही वाढीचा कल कायम असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

🔰 रिझर्व्ह बँकेने देशातील बँकिंग आणि त्यातला कल याबाबतचा एक अहवाल काल प्रसिद्ध केला, त्यात ही माहिती देण्यात आली आहे. बँकांच्या मालमत्तेची गुणवत्ता सुधारत राहिली असून, अनुत्पादित कर्जांचं प्रमाण १३ वर्षांतील सर्वांत कमी पातळीवर राहिलं.

🔰 चालू वर्षाच्या मार्च अखेरीला एनपीए २ पूर्णांक ७ दशांश टक्के आणि सप्टेंबरच्या अखेरीला २ पूर्णांक ५ दशांश टक्के नोंदवलं गेल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
 
🔰 सलग तिसऱ्या वर्षी नागरी सहकारी बँकांच्या मालमत्तेची गुणवत्ता सुधारली आहे.

🔰 भांडवल पर्याप्तता आणि नफाही वाढला आहे. बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांनी कर्जवितरणात दुहेरी आकड्यात वाढ दर्शविली आहे, तर त्यांच्या एकूण थकीत कर्जांचे प्रमाण या वर्षी सप्टेंबरच्या अखेरीस ३ पूर्णांक ४ दशांश टक्क्यापर्यंत घसरले आहे, असे रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे

© ChaluGhadamodiMPSC

#CurrentAffairs #Banking

📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल 👇
𝐉𝐎𝐈𝐍
@ChaluGhadamodiMPSC

📱 सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 ➡️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

मराठी व्याकरण & शब्दधन

28 Dec, 12:34


🎃 वनरक्षक प्रश्नपत्रिका (वर्गीकरण व विश्लेषण)🌳🌲🍀

📌 आगामी वनरक्षक भरतीच्या सर्व पदांसाठी नवीन पॅटर्ननुसार एकमेव दिशादर्शक प्रश्नसंच 🙂

📹 वनरक्षक भरतीच्या 24 प्रश्नपत्रिकांचा समावेश
📹 आतापर्यंत झालेल्या सर्वाधिक TCS च्या प्रश्नपत्रिका

  🎆🔶 सर्वत्र उपलब्ध झाले आहे ✳️ 

👉गणित बुद्धिमापन वर्गीकरण विश्लेषण
👉मराठी वर्गीकरण विश्लेषण
👉इंग्रजी वर्गीकरण विश्लेषण
👉सामान्यज्ञान वर्गीकरण विश्लेषण
👉अद्यावत चालू घडामोडी 2024 (लोकराज्य मासिक) सह

❗️📖 Bee Publication 🐝❗️

लेखक व संपादक : अजितकुमार

🛒 ऑनलाइन खरेदी साठी ⤵️⤵️

🙃
https://www.amazon.in/dp/B0DMKJVBQ6

🙃
https://www.amazon.in/dp/B0DRD92P69

🔴 Online Link 👇👇

https://www.amazon.in/dp/B0DRS8CK9Y

मराठी व्याकरण & शब्दधन

28 Dec, 12:34


🎯 वनरक्षक प्रश्नपत्रिका (वर्गीकरण व विश्लेषण)🌳🌲🍀

🔴 Online Link 👇👇

https://www.amazon.in/dp/B0DRS8CK9Y

मराठी व्याकरण & शब्दधन

28 Dec, 12:34


🎃 वनरक्षक प्रश्नपत्रिका (वर्गीकरण व विश्लेषण)🌳🌲🍀

🔴Online Link 👇👇

https://www.amazon.in/dp/B0DRS8CK9Y

मराठी व्याकरण & शब्दधन

28 Dec, 11:53


राज्यात PSI च्या 3,000 जागा रिक्त

जाहिरात २१६ जागांसाठी; विद्यार्थ्यांमध्ये रोष, सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा

🔰 एकूण - 9,845
🔰 कार्यरत - 6,886
🔰 रिक्त - 2,959


📱 सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 ➡️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

मराठी व्याकरण & शब्दधन

28 Dec, 11:34


सूर्यकिरण या संयुक्त लष्करी सरावासाठी भारतीय सेनेची तुकडी रवाना.

🔰 नेपाळमधे सालझंडी येथे होणाऱ्या सूर्यकिरण या संयुक्त लष्करी सरावासाठी भारतीय सेनेची तुकडी रवाना झाली आहे.

🔰 या सरावाची ही १८वी फेरी असून भारताच्या तुकडीत ३३४ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

🔰 या महिनाअखेरीपासून येत्या १३ जानेवारीपर्यंत हा सराव चालेल.

🔰 घनदाट जंगलांमधे सशस्त्र अतिरेक्यांच्या कारवाया थोपवण्यासाठी तसंच नैसर्गिक आपत्ती काळात दुर्गम भागात मदत पोहोचवण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण या सरावात दिलं जाणार आहे.

🔰 त्याखेरीज जलद कारवाईसाठीची तयारी, हवाई मार्गाने हलचाली, वैद्यकीय प्रशिक्षण आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनेही या सरावादरम्यान भर देण्यात येणार आहे.

🔰 भारत – नेपाळ दरम्यान मैत्री संबंध दृढ करण्याच्या प्रयत्नांचा हा भाग असल्याचे संरक्षण दलांच्या पत्रकात म्हटलं आहे.

© ChaluGhadamodiMPSC

#CurrentAffairs #Exercise

📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल 👇
𝐉𝐎𝐈𝐍
@ChaluGhadamodiMPSC

📱 सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 ➡️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

मराठी व्याकरण & शब्दधन

28 Dec, 08:32


सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र प्रथम.

🔰 दररोज सरासरी ८४४ शेतकऱ्यांना लाभ.

🔰 शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स आणि कृषी पंप असा संपूर्ण संच देण्याच्या 'मागेल त्याला सौर कृषी पंप' योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान पटकावले आहे.

🔰 राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. राज्यात साडेदहा लाख सौर कृषी पंप बसविण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे.

🔰 योजनेसाठी महावितरणने स्वतंत्र पोर्टलची निर्मिती केली आहे.

🔰 शेतकऱ्यांनी पंपासाठी ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर अर्ज मंजूर केला जातो. त्यानंतर शेतकऱ्याने त्याचा हिस्सा भरायचा असतो. पंप बसविणाऱ्या एजन्सीवर देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आहे.

🔰 सौर पॅनेल्समधून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने तेवढा काळ शेतकऱ्यांना कृषी पंपाचे वीजबिल येत नाही. हे पंप पारंपरिक वीजपुरवठ्यावर अवलंबून नसल्याने शेतकऱ्यांना दिवसा कधीही सिंचन करता येते.

© ChaluGhadamodiMPSC

#CurrentAffairs #Scheme

📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल 👇
𝐉𝐎𝐈𝐍
@ChaluGhadamodiMPSC

📱 सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 करा 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

मराठी व्याकरण & शब्दधन

15 Nov, 03:54


🥇अवघ्या आठ तासात ऑनलाईन Amazon वर महाराष्ट्रात आणि भारतात#1

#🥇1️⃣ Best Seller

एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे अधिनस्त मुख्यसेविका (पर्यवेक्षिका) संवर्ग गट-क सरळ सेवा भरतीसाठी अतिशय उपयुक्त....

🚸अंगणवाडी
मुख्य सेविका/पर्यवेक्षिका
परिपूर्ण मार्गदर्शक

मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश

📔सुधारित बारावी आवृत्ती 2025📔
---------------------------------------------------------
🔖पुस्तकाची वैशिष्ट्ये🔖

🔴एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे आणि पोषण अभियान या 60 गुणांच्या तयारीसाठी सर्वाधिक भर.

🔴नवीन अभ्यासक्रमातील सामान्यज्ञान, गणित ,बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित, संगणक ज्ञान ,मराठी, इंग्रजी या विषयांचा समावेशासह.

🔴2005 पासून प्रकाशित सर्वांधिक मुख्यसेविकांनी वाचलेल्या पुस्तकाची सुधारित बारावी आवृत्ती.
--------------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

मराठी व्याकरण & शब्दधन

15 Nov, 03:54


🥇अवघ्या आठ तासात ऑनलाईन Amazon वर महाराष्ट्रात आणि भारतात #1

🥇#1️⃣ Best Seller

🚸अंगणवाडी
मुख्य सेविका/पर्यवेक्षिका
परिपूर्ण मार्गदर्शक

📝Sample Copy📝
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

मराठी व्याकरण & शब्दधन

15 Nov, 03:25


🛑 संगणक टंकलेखन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

1 डिसेंबर पासून सुरू होणारी परीक्षा
9 डिसेंबरपासून सुरू होणार

📱 𝐉𝐎𝐈𝐍
@ChaluGhadamodiMPSC

मराठी व्याकरण & शब्दधन

15 Nov, 02:49


TRTI :- Police, Army & Paramilitary Exams साठी विद्यार्थ्यांना  प्रशिक्षण संस्था निवडीबाबत विकल्प लिंक उपलब्ध झाली आहे. या लिंकवर क्लिक करून आपल्या संस्थेला म्हणजे द विनर्स स्टडी सेंटरला पसंती क्र 1 द्या (Priority 1)

https://cpetp.trti-maha.in/

🔥🔥The Winner Study Center🔥🔥
💥💥 पोलीस आणि आर्मी भरती प्रशिक्षण केंद्र,छत्रपती संभाजीनगर 💥💥

🔥 आमची वैशिष्ट्ये :
1.सर्वाधिक प्रामाणिक, वास्तविक आणि विश्वासपात्र क्लास
2. लेखी + मैदानी  प्रशिक्षणाची संपूर्ण तयारी. 
3.प्रदीर्घ अनुभवी आणि तज्ञ् मार्गदर्शक
4.अभ्यासिका, पुस्तके व नोट्स मोफत
5. 2 वर्षासाठी online क्लास मोफत.
6. स्कूल बॅग,  स्पोर्ट्स किट (कपडे ) मोफत
7 .सेमिनार आणि वर्कशॉप्स.
8. मोफत टॅब्लेट

💥सर्व विद्यार्थी मित्रांना कोणतीही अडचण असल्यास आपल्या विनर स्टडी सेंटरच्या ऑफिस मध्ये संपर्क साधावा (9823752425 / 7620769758 / 9850656777 / 8177818572 )

मराठी व्याकरण & शब्दधन

14 Nov, 17:33


🔰 प्रसिद्ध सारंगी उस्ताद पंडित राम नारायण यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी मुंबईत निधन झाले.

🔰 ते एक प्रसिद्ध हिंदुस्थानी संगीतकार होते, जे सारंगीवरील प्रभुत्वासाठी प्रसिद्ध होते.

🔰 त्यांना 2005 साली पद्मविभूषण आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले. 

#CurrentAffairs #VyaktiVishesh

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC

📱 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

मराठी व्याकरण & शब्दधन

02 Nov, 04:13


🎇 🪔 दिवाळी धमाका ऑफर 💥💫


🤩🥳 एकाच फी मध्ये 4 बॅच भव्य ऑफर.

📲💻 बॅच ऑनलाईन व रेकॉर्डिंग स्वरूपात उपलब्ध.

📚 सर्व महत्त्वाच्या नोट्स PDF स्वरूपात उपलब्ध.

📝 वेगवेगळे सराव पेपर प्रत्येक आठवड्याला मिळेल.

🗓 प्रवेश अंतिम मुदत - 05 नोव्हेंबर ( रात्री 9 वाजेपर्यंत.)

🗓 06 - नोव्हेंबर पासून लगेच बॅच सुरू.

📣 महाराष्ट्रातील सर्वात मोठी ऑफर तेही सर्वात *कमी फी* मध्ये.

📱 अधिक माहितीसाठी खालील Whtsapp ग्रुप जॉईन करा.👇
https://chat.whatsapp.com/D1fLaq2a39SJzovjpUjTxv

📞 प्रवेश संपर्क - 👇 8855939925,7219709925
9921218556.

💁‍♂️ सह्याद्री इन्स्टिट्यूट नाशिक
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था.

मराठी व्याकरण & शब्दधन

02 Nov, 04:09


हवामान बदलामुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान..

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC

मराठी व्याकरण & शब्दधन

02 Nov, 04:09


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात नऊ कोटी 70 लाख 25 हजार ११९ मतदारांची नोंदणी झाली असून, विविध वयोगटातील मतदार वरील प्रमाणे आहेत.

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC

मराठी व्याकरण & शब्दधन

01 Nov, 06:27


🥳🥳 दिवाळी महाऑफर - 90% Discount 🥳🥳

📣 MPSC Combined परीक्षेची तयारी आता फक्त ⚠️499 रु. ⚠️मध्ये😱😱

🥳 4999 रुपयाच्या कोर्स वरती 90% सूट

😇 Batch ला Admission घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://share-app.link/Q8kYa1spMR7Z9jvS7
https://share-app.link/Q8kYa1spMR7Z9jvS7

📲 अधिक माहितीसाठी 📞 Call or
📱 Whatsapp Message करा 👇
https://wa.me/8484802637
https://wa.me/8484802638

मराठी व्याकरण & शब्दधन

01 Nov, 04:54


IPL रिटेन्शन 🏏

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC

मराठी व्याकरण & शब्दधन

01 Nov, 04:53


राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त रायगडाची प्रतिकृती

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC

मराठी व्याकरण & शब्दधन

01 Nov, 04:52


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

👉 पुणे जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक मतदार.

👉 सिंधुदुर्गात सर्वात कमी मतदार.

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC

मराठी व्याकरण & शब्दधन

01 Nov, 02:15


🎆 🪔 शुभ दीपावली 🪔🎆

मराठी व्याकरण & शब्दधन

29 Oct, 04:43


🚩🚩 जिल्हा नोट्स 3️⃣6️⃣ मध्ये

आगामी BMC भरती साठी देखील उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स👆

📙 पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच फक्त 9️⃣9️⃣₹ मध्ये ( एकूण 100+ प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका)

‼️ ऑफर केवळ आज & उद्याच्या दिवस ‼️

पोलीस भरती प्रमाणेच MPSC, IBPS & TCS पटर्नच्या सर्वच सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त.

‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... वरील Screenshot पाहू शकता. ‼️

📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App चे इतर कोर्सेस 👇


🚩🚩 पोलीस भरती Test 3️⃣6️⃣

🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित. 🚩🚩 चालू घडामोडी Test 4️⃣9️⃣₹ मध्ये

📲 संयुक्त गट ब / क पूर्व 2024 Test सिरीज (राज्यसेवासाठी देखील उपयुक्त)
🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣

👆 हे कोर्स देखील App वर उपलब्ध. ⭐️

📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध

📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌  जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481

📞 संपर्क :- 9209238481

मराठी व्याकरण & शब्दधन

28 Oct, 15:47


🧿उघडा डोळे बघा नीट. 🙈

45000 सिद्धेश्वर हाडबेज् जंबो सिरीज बुक्समधून पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न पर्यायासह...
वनलाइनर पुस्तकातून तर एका पेज वरचे १०-१० प्रश्न विचारले आहेत..
आम्ही फक्त वाचाळवीरसारख्या बोलबच्चन फेकूचंद गप्पा मारत नाहीत तर आमचा पुस्तकातील पुरावा बोलतो..सोबत ची पुरावा पीडीएफ नक्की पहा.👆

मराठी व्याकरण & शब्दधन

25 Oct, 17:29


📲 संयुक्त गट ब / क पूर्व 2024 Test सिरीज

🛑 आगामी राज्यसेवा पूर्व 2024 साठी देखील उपयुक्त 🛑

🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣सर्व Test App वर अपलोड केलेल्या आहेत. ⭐️

👆 ही ऑफर थोडेच दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆

📲 भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र या विषयांच्या प्रत्येकी 1️⃣0️⃣ Test

5 मुख्य विषयांचे एकूण 500 प्रश्न 49₹ मध्ये फक्त (इतिहास Test 1 प्रमाणे सर्व 50 Test असतील)

Test सिरीजची वैशिष्ट्ये :-
⚙️ MPSC आयोगाच्या दर्जाप्रमाणे Test
⚙️ Demo Test सोडवा Quality बघा ‼️
⚙️ प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲
⚙️6️⃣ महिने Validity

🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥



🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित. 🚩🚩 चालू घडामोडी Test 4️⃣9️⃣ मध्ये... Explanation मुळे जवळपास 1000+ प्रश्नांची तयारी. 📊



📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध


किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
⚙️
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg 👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481

📞 संपर्क :- 9209238481

मराठी व्याकरण & शब्दधन

25 Oct, 15:01


जिल्हा न्यायालय भरती 2023 उमेदवारांसाठी सुचना

𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC

मराठी व्याकरण & शब्दधन

25 Oct, 13:42


राज्यसेवा 2022 निकाल जाहीर

🔰 राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.


❤️ Best चालू घडामोडी चॅनेल 👇
t.me/ChaluGhadamodiMPSC

📱 व्हाट्सअप चॅनेल लिंक 👇
(सर्व मित्रांना नक्की पाठवा.)
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

   
❤️          ✔️           ❤️
    ˡᶦᵏᵉ          ˢᵃᵛᵉ          ˢʰᵃʳᵉ

मराठी व्याकरण & शब्दधन

25 Oct, 12:48


स्वयं ⚡️मूल्यांकन
TEST SERIES

📔OFFLINE + ONLINE📱

FEE2️⃣9️⃣9️⃣ Rs
🔗Admission Link :
https://uidek.courses.store/580692?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

🔥🔥🔥🔥🔥
1️⃣st TEST FREE

⚡️ Free Test ची PDF द इन्फिनिटी अकॅडमी च्या
Telegram चॅनेल वर शनिवारी सकाळी 10 वा. उपलब्ध होईल..
https://t.me/theinfinityacademy

📹Free Test चे discussion 26 ऑक्टोबर दु. 12. 15 ला
द इन्फिनिटी अकॅडमी च्या YouTube चॅनेल वर सुरु होईल📹
🎞
https://youtube.com/live/GBYXl-C9rpo?feature=share

📞.संपर्क: 9158479191
📩💬whatsapp :-
http://wa.me/+919158479191?text=Test_Series_2024

मराठी व्याकरण & शब्दधन

25 Oct, 12:48


🔴🔴📚📚👇👇📚📚🔴🔴

मराठी व्याकरण & शब्दधन

25 Oct, 08:16


📣 IMP सरळसेवा भरती; अर्ज केला का

पात्रता, वयोमर्यादा, अभ्यासक्रम, अर्ज करण्याची लिंक, ⚙️ संपूर्ण जाहिरात PDF,  नोकरी ठिकाण, Age Calculator इ. सर्व दिले आहेत सर्वांनी चेक करा. 👇👇👇

🤝 समाज कल्याण भरती 2024 | Samaj Kalyan Bharti 2024 👇
➡️ (Last Date :- 11 नोव्हेंबर)
🔗 जाहिरात & अर्ज लिंक ➡️𝘾𝙡𝙞𝙘𝙠 𝙃𝙚𝙧𝙚

🤱 महिला व बालविकास भरती 2024 | Mahila Bal Vikas Bharti 2024 👇
➡️ (Last Date :- 03 नोव्हेंबर)
🔗 जाहिरात & अर्ज लिंक ➡️𝘾𝙡𝙞𝙘𝙠 𝙃𝙚𝙧𝙚

🛡 आदिवासी विकास भरती 2024 | Tribal Development Recruitment 2024 👇
➡️ (Last Date :- 02 नोव्हेंबर)
🔗 जाहिरात & अर्ज लिंक ➡️𝘾𝙡𝙞𝙘𝙠 𝙃𝙚𝙧𝙚

PGCIL Bharti | पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 919 जागांसाठी भरती 👇
➡️ (Last Date :- 6 & 12 नोव्हेंबर)
🔗 जाहिरात & अर्ज लिंक ➡️𝘾𝙡𝙞𝙘𝙠 𝙃𝙚𝙧𝙚

GMC कोल्हापूर भरती 2024 👇
➡️ (Last Date :- 20 नोव्हेंबर)
🔗 जाहिरात & अर्ज लिंक ➡️𝘾𝙡𝙞𝙘𝙠 𝙃𝙚𝙧𝙚

🚂 भारतीय रेल्वेत (NTPC) 11,558 जागांसाठी मेगाभरती
➡️ (टीप :- यातील काही पदांची अर्ज करण्याची मुदत :- 27 ऑक्टोबर)
🔗 जाहिरात & अर्ज लिंक ➡️𝘾𝙡𝙞𝙘𝙠 𝙃𝙚𝙧𝙚

📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 करा 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

मराठी व्याकरण & शब्दधन

25 Oct, 06:10


🚩🚩 जिल्हा नोट्स 3️⃣6️⃣ मध्ये

आगामी BMC भरती साठी देखील उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स👆

📙 पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच फक्त 9️⃣9️⃣₹ मध्ये ( एकूण 100+ प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका)

‼️ ऑफर केवळ आज & उद्याच्या दिवस ‼️

पोलीस भरती प्रमाणेच MPSC, IBPS & TCS पटर्नच्या सर्वच सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त.

‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... वरील Screenshot पाहू शकता. ‼️

📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App चे इतर कोर्सेस 👇


🚩🚩 पोलीस भरती Test 3️⃣6️⃣

🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित. 🚩🚩 चालू घडामोडी Test 4️⃣9️⃣₹ मध्ये

📲 संयुक्त गट ब / क पूर्व 2024 Test सिरीज (राज्यसेवासाठी देखील उपयुक्त)
🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣

👆 हे कोर्स देखील App वर उपलब्ध. ⭐️

📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध

📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌  जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481

📞 संपर्क :- 9209238481

मराठी व्याकरण & शब्दधन

20 Oct, 16:45


📲 संयुक्त गट ब / क पूर्व 2024 Test सिरीज

🛑 आगामी राज्यसेवा पूर्व 2024 साठी देखील उपयुक्त 🛑

🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣सर्व Test App वर अपलोड केलेल्या आहेत. ⭐️

👆 ही ऑफर थोडेच दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆

📲 भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र या विषयांच्या प्रत्येकी 1️⃣0️⃣ Test

5 मुख्य विषयांचे एकूण 500 प्रश्न 49₹ मध्ये फक्त (इतिहास Test 1 प्रमाणे सर्व 50 Test असतील)

Test सिरीजची वैशिष्ट्ये :-
⚙️ MPSC आयोगाच्या दर्जाप्रमाणे Test
⚙️ Demo Test सोडवा Quality बघा ‼️
⚙️ प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲
⚙️6️⃣ महिने Validity

🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥



🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित. 🚩🚩 चालू घडामोडी Test 4️⃣9️⃣ मध्ये... Explanation मुळे जवळपास 1000+ प्रश्नांची तयारी. 📊



📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध


किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
⚙️
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg 👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481

📞 संपर्क :- 9209238481

मराठी व्याकरण & शब्दधन

20 Oct, 14:28


TRTI आणि BARTI चे UPSC दिल्ली आणि महाराष्ट्र साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी
UPSC साठी शुभ्रा रंजन आयएएस स्टडी सेंटर हाच एकमेव पर्याय निवडा..👍👍



UPSC करायचंय ?
IAS/IPS/IRS व्हायचंय ?
आता काळजी नसावी.. भारतातील अग्रगण्य व विद्यार्थी केंद्रित संस्था *"शुभ्रा रंजन आयएएस स्टडी सेंटर"* तुमच्या पंखांना बळ देण्यासाठी,तसेच उत्कृष्ट परिणाम देणारी
(2023 AIR 6 सृष्टी दबास,
2022 AIR 1 इशिता किशोर,
2015 AIR 1 टिना दाबी ), आता तुम्ही??

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे UPSC AIR 1 चे स्वप्न आता पूर्ण करण्यासाठी स्वतः शुभ्रा मॅडम mentorship साठी उपलब्ध असणार

👉 शेकडो अधिकारी घडवलेल्या शुभ्रा रंजन- देशमुख मॅडम व दिल्ली तील अनुभवी टीमच्या मार्गदर्शनाखाली तयारी करण्याची सर्वोत्तम संधी

(क्लास तर्फे -सॅमसंग चा टॅबलेटA9,GS बुक सेट, NCERT Foundation बॅच,कॉलेज बॅग)

🔰 UPSC 1 Year Integrated Batch 2025 🔰

⭕️ IAS | IPS | IFS | IRS

Prelims + Mains  + Interview

Online + Offline Batch

Optional SUBJECTS-
PSIR- SHUBHRA MADAM
GEOGRAPHY-AKHIKESH SIR
HISTORY-JAYESH SIR ANTHROPOLOGY-
VARDHAN SIR
SOCIOLOGY -VIKAS RANJAN SIR
SOCIOLOGY -UPENDRA SIR
PHILOSOPHY -BHAGWAN MISHRA SIR
Batches Available

Mpsc साठी
♦️Booster Team♦️
धनंजय मते -अर्थव्यवस्था
अवधूत कल्याणी -भूगोल
पवन सर- इतिहास
राहुल देशमुख -सायन्स
अशोक अवंतकर -इंग्रजी
महेश घाडगे -पंचायतराज
उदय कदम -मराठी
भूषण सांगळे -राज्यव्यवस्था (ACST 2022बॅच)
विजेंद्र सोमवंशी- गणित बुद्धिमत्ता
मंगेश जाधव -चालू घडामोडी

महत्वाचे
लक्ष्मीकांत -राज्यव्यवस्था
स्टेट बोर्ड भूगोल अर्थव्यवस्था ब्लॅकबुक इंग्रजी
मो रा वळांबे मराठी पुस्तक देण्यात येणार आहे

*आपल्याकडे यूपीएससी आणि एमपीएससी राज्यसेवा पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सॅमसंगचा A7/A9 सिरीजचा टॅबलेट देण्यात येणार आहे*

खालील ठिकाणी मोफत अभ्यासिका
1) महात्मा फुले अभ्यासिका घोले रोड
2) संकल्प अभ्यासिका अहिल्या स्कूल जवळ
3) सारथी अभ्यासिका एबीसी
4) पुणे मराठी ग्रंथालय (PMG) अभ्यासिका पत्रे मारुती चौक
5) अहिल्या अभ्यासिका शास्त्री रोड

Admission Open

☎️ Contact : दिल्ली 9810212719
पुणे:8380012719
Address :  शुभ्रा रंजन आयएएस स्टडी सेंटर, पहिला मजला, महात्मा फुले संग्रहालय, घोले रोड, शिवाजी नगर, पुणे..

मराठी व्याकरण & शब्दधन

20 Oct, 13:24


स्पोर्ट्स मध्ये क्रिकेट हा आयोगाचा आवडता टॉपिक आहे. त्यामुळे हेही नक्की वाचा. 👍

#CurrentAffairs #Sports

❤️ Best चालू घडामोडी चॅनेल 👇
𝐉𝐎𝐈𝐍
@ChaluGhadamodiMPSC

   
❤️          ✔️           ❤️
    ˡᶦᵏᵉ          ˢᵃᵛᵉ          ˢʰᵃʳᵉ

मराठी व्याकरण & शब्दधन

20 Oct, 12:49


#advt

⚡️⚡️
🌟IITian's Academy + Dnyandeep Academy🌟

👉👉प्रशिक्षण आणि गुणवत्ता एकत्र

☄️☄️TRTI | BARTI | SARTHI


👉👉Set PRIORITY NO. 1:- IITian's Academy Pune and get Dnyandeep Academy Pune's Course

🔥🔥For MPSC MES & IBPS Banking🔥🔥

🔗✔️अधिक माहिती साठी हा फॉर्म भरा :

https://bit.ly/TRTI-BARTI-SARTHI-MAHAJYOTI-Scholarship-Students-registration


🚫🌟IITian's Academy पुणे ला Priority no. 1 देणाऱ्या MPSC MES (Maharashtra Engineering Services) किंवा IBPS साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना DNYANDEEP ACADEMY पुणे चा कोणताही एक कोर्स करता येईल आणि सोबतच मोफत TABLET सुद्धा ...

👉👉Set PRIORITY NO. 1:- IITian's Academy Pune


अधिक माहिती साठी संपर्क :

-
9096930605
-
8087309214


🔗✔️अधिक माहिती साठी हा फॉर्म भरा :

https://bit.ly/TRTI-BARTI-SARTHI-MAHAJYOTI-Scholarship-Students-registration

🔗✔️अधिक माहिती साठी हा फॉर्म भरा :

https://bit.ly/TRTI-BARTI-SARTHI-MAHAJYOTI-Scholarship-Students-registration

मराठी व्याकरण & शब्दधन

20 Oct, 12:25


‼️ अर्ज करण्यास अखेरचा दिवस ‼️

🚂 रेल्वे मेगाभरती; 11,558 जागांसाठी भरती | RRB NTPC Bharti

🪙 भरती प्रक्रियेसंदर्भाची सर्व माहिती👇

🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-ntpc-bharti-2024-apply-link/

👆 अभ्यासक्रम, पात्रता, वयोमर्यादा, Age Calculator, अर्ज करण्याची लिंक, ⚙️ संपूर्ण जाहिरात PDF इ. सर्व दिले आहेत सर्वांनी चेक करा. 👆

📱 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

43,906

subscribers

19,024

photos

531

videos