🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳 @missioncombined Channel on Telegram

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

@missioncombined


Channel to help MPSC students with right direction and guidance.
Youtube Link 👇👇
https://www.youtube.com/@RahulMadaneOfficial

🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳 (English)

Are you an MPSC student looking for the right direction and guidance to excel in your exams? Look no further than Mission Combine™! This Telegram channel is dedicated to helping MPSC students achieve their goals by providing them with the necessary resources, tips, and guidance to succeed. With a team of experienced mentors and educators, Mission Combine™ offers valuable insights and strategies to help you prepare effectively for your exams. Whether you need study materials, exam updates, or motivation, this channel has got you covered. Join Mission Combine™ today and take the first step towards a successful career in the civil services. Let us help you combine your efforts with our mission for success!

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

05 Feb, 12:30


महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024
Answer Key
@MissionCombined

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

05 Feb, 05:02


Lec No. 03 | Motion & its types | गती व प्रकार | MPSC | Science | Physics | Free batch
https://youtu.be/DF4FZAXTNqM

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

05 Feb, 04:40


https://youtu.be/iIcqS3Gsq5U

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

04 Feb, 11:07


महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024
Set - A
@MissionCombined

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

03 Feb, 16:54


#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या


उद्या 4 feb ला आम्ही आरोग्य सेवक 50% चे सर्व विद्यार्थी Twitter मोहीम राबवत आहेत तरी तुम्ही आमच्यासाठी ट्विट करा

👉येणाऱ्या 6 तारखेला औरंगाबाद खंडपीठात #आरोग्य सेवक 50% बाबत high on board सुनावणी आहे. सरकार तर्फे affidivat सादर झालेलं आहे. 6 feb च्या सुनावणी वेळी ग्रमविकास विभाग ने सचिव/वरिष्ठ लेवल चे अधिकारि यांच्याद्वारे सरकारची बाजु भक्कमपणे मांडून भरती वरील स्थगिती उठवण्यात यावी.जेणेकरून अमच्या सारख्या 2600 मुलांच्या बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लागेल.🙏🙏

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

02 Feb, 13:14


या मुद्द्यावर कोणीच बोलणार नाही, पण कोणाला तरी यावर बोलावेच लागेल...

एका polity च्या शिक्षकांचा Analysis चा video पाहिला... डायलॉग काय तर 99% polity easy होता..   ( 15 चे 99% म्हणजे 14.8 म्हणजे नक्की कठीण काय होतं..? 😱

एक Economics चा पाहत होतो त्यावर एका विद्यार्थ्याची कमेन्ट होती की सर तुमची बॅच केली होती 10 बरोबर आले... त्याला सरांचा reply अजून 2-3 बरोबर यायला पाहिजे होते.

Science चा एक पाहिला ते सांगत होते की सायन्स चे 13-14 प्रश्न सोपे या कॅटेगरी मधे येतात.... ( वाजवा टाळ्या ).

History मधे तर सती प्रथे बद्दल... वाक्य पण एक सर सांगतात की हे माहितच पाहिजे.... ( अरे भाई त्या ऑप्शन मधे दिलेल्या सर्वांचे त्या बाबतीत योगदान होते)

Geography चा एक जरी चुकला तरी ती तुमची खूप मोठी चुकी आहे. त्याला माफी नाही..... 😳

थोडे आटोपत घेतो... या सर्वांना त्यांचा त्यांचा विषय सोपा वाट्त असतो नेहमी... पण तिथे सर्व विषय एकसाथ tackle करणे हे YouTube वर live येऊन..2 पुस्तके वाचून उत्तरे सांगून मत मांडण्या इतपत तर सोपे नक्किच नसते. स्पर्धा वाढलीय.. Sources वाढलेत, पोर हुशार झालीत so cut off वाढतच राहतील यात काहीच शंका नाही...
पण आता हे असे हे सोपे.. ते सोपे...हे यायलाच पाहिजे. ते यायलाच पाहिजे होते असे करून विद्यार्थ्यांच्या मानसिकतेशी खेळ करणे बरोबर नाही. ज्याला 7 पैकी 4-5 सब्जेक्ट मधे balanced Output आले तो In असेल.. 2 विषय पूर्ण गंडले तरी चिंता करू नका तुम्ही काय आजच स्पर्धेतून बाहेर नाही आहात ( आता विषय गंडणे म्हणजे काय तर तुमचे बरोबर प्रश्नांपेक्षा चूक प्रश्न जास्त असणे होय) . अजून आयोगाची Anskey यायची आहे.

आज तुम्ही थकले असाल...
शांता शेळके यांची एक छान कविता आहे.

**प्रत्येक वेळी नवा रस्ता फुटत असतो
फुटणार आहे तसा रस्ता याही वळणावरून
तिथेही असेल दुतर्फा छाया, वर आभाळ.
जरा थांबून श्वास फक्त घे छाती भरून**

बाकी काहीही होऊ द्या 2 दिवस आराम करा.. अभ्यास थांबवू नका. पुढे गट क आलीच आहे, परत 2025 गट ब गट क आहेच. त्याच्यामुळे हे वर्ष तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारे असेल.
फक्त संत रामदास स्वामी यांच्या ओळी नेहमी ध्यानात ठेवा.

". सामर्थ्य आहे चळवळीचे | जो जो करील तयाचे ||

@missioncombined

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

01 Feb, 14:14


2003-04 चा भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा.... सेहवाग, द्रविड, लक्ष्मण गांगुली सर्वांच्या धावा येत होत्या... सचिन मात्र Cover Drive मारताना Out व्हायचा.... शेवटी सिडनी वर खेळत असलेल्या शेवटच्या कसोटीत त्याने एकही Cover Drive चा फटका न मारता 50-100-150 नाही तर तब्बल 241 धावा बनवल्या होत्या.

त्यामुळे आजपर्यंत जेवढ्या वेळेस cover drive खेळताना कितीही वेळा आउट झाला असाल तर विसरून जा. उद्या खेळपट्टीवर टिकून रहा. सचिन ला cover drive खेळता येत नव्हता अश्यातला भाग नाही. बाकी तुम्हाला उद्या काय करायचा आहे हे सांगण्याची गरज नाहीच.

सर्वाना सर्वकाळ शुभेच्छा 😊✌️

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

01 Feb, 14:09


शुभेच्छा तुम्हाला सर्वांना..... Science चे 5-6 प्रश्न हे Out of the box असणारच आहेत. त्यामुळे जास्त विचार करू नका. जे जमत तेच attempt करा.. उगाच जोर जबरदस्ती करून काहीही ट्रिक लावू नका. एक attempt eliminate करत असाल तर आणि तरच तो attempt करा.
बाकी Polity, History, Geography मधे silly mistake करू नका. Economics, polity किंवा history मधे साल, तारीख असा काही विचारला असेल आणि माहीतच नसेल तर मेंदूला जोर देऊ नका. Current मधे वाचलेला नसेल तर one liner प्रश्नांना भुलून भावनिक होऊ नका.

बाकी तुम्ही समजूतदार आहातच. : यशस्वी भव.

जाता जाता विनोबा भावें यांचे एक वाक्य

" सर्वच प्रश्न सोडवून सुटत नसतात, काही प्रश्न सोडून दिल्याने देखील सुटतात."

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

01 Feb, 03:28


Checklist :-
1) Hallticket
2) Original Icard with 1 xerox copy
3) 2 Black ball Pen 
4)  Analog Watch
5)  Transparent Water Bottle
6) अजुन तुम्हाला जे काही fresh होण्यासाठी आवश्यक असेल ते eg.cadbury

आजच सर्व collect करुन ठेवा
@missionCombined

सर्वांना गट ब संयुक्त पूर्व परीक्षेसाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

31 Jan, 12:39


जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दि.11 ते 21 फेब्रुवारी 2025 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

31 Jan, 09:01


Economic Survey of India 2024-25
@MissionCombined

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

29 Jan, 09:55


जा. क्र. १२१/२०२३ राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 मधून मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या व अपील दाखल केलेल्या उमेदवारांची अपीलीय वैद्यकीय तपासणी दि. 3 फेब्रुवारी 2025 रोजी वैद्यकीय मंडळ, प्रमुख लिपिक कार्यालय, प्रशासकीय भवन, सर ज.जी. समूह रुग्णालये, मुंबई -08 येथे आयोजित करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

29 Jan, 07:03


दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (जा. क्र. ०४८/२०२४) च्या अनुषंगाने उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

29 Jan, 06:08


कमवा व शिका योजनेचा पुरस्कार करणारे आयोग आणि राबविणारे व्यक्ती
#History #GS3 #GS2 #Prelims n Mains
#Education
@MissionCombined

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

27 Jan, 12:05


राज्यसेवा पूर्व 2024 Final Ans key.pdf

उत्तरात बदल झालेले प्रश्न with New Ans
@MissionCombined

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

27 Jan, 11:53


Final Ans key राज्यसेवा पूर्व 2024 - GS

@MissionCombined

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

27 Jan, 11:25


जा. क्र. ०४८/२०२४ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - लेखनिक आणि /अथवा भरपाईवेळेसाठी पात्र उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

27 Jan, 08:04


https://youtu.be/FZM6Q7dupgU?si=6BpIBP_pOLtNK_Fd

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

27 Jan, 07:54


Maharashtra Civil #Engineering Service's Main Examination -2023 Cut off Mark's
@MissionCombined

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

27 Jan, 02:47


#Current #RCR #AWARD
#Prelims #Mains
@MissionCombined

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

25 Jan, 16:21


पद्म पुरस्कार 2025
पद्मविभूषण एकुण - 07 ( महाराष्ट्र - 0)

पद्मभूषण एकुण - 19 ( महाराष्ट्र - 03)

पद्मश्री एकुण - 113 ( महाराष्ट्र - 11)

#RCR #Current
@MissionCombined

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

24 Jan, 07:37


आपल्या चॅनल वर असणार्‍या 50% लोकांचा Pyqs वर तगडी पकड आहे 👍😊

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

23 Jan, 13:00


थोड्या वेळाने Try करा....

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

23 Jan, 12:54


Combine Prelims Hallticket

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

23 Jan, 08:28


नेहरू किंवा संयुक्त महाराष्ट्र असा प्रश्न माझ्या पुढे उभा राहिला तर मी डोळे झाकून नेहरूंची निवड करेल.
- यशवंतराव चव्हाण

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

23 Jan, 07:44


संयुक्त महाराष्ट्र चळवळीबाबत विधाने
#History

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

23 Jan, 06:26


Confusion करणाऱ्या संस्था
#History

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

21 Jan, 13:13


जा. क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोग़ाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक २२ ते २८ जानेवारी २०२५ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/results_merit_list/14

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

21 Jan, 03:20


वर्णनात्मक पद्धतीवरून दोन मतप्रवाह.

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

18 Jan, 17:14


#पालकमंत्री यादी
#Polity #RCR #GS2

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

18 Jan, 10:35


GS 1 राज्यसेवा मुख्य 2017
महत्वाचे PYQS Notes By Rahul Madane
@MainsRevision

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

18 Jan, 01:22


#ISRO
#RCR #Dr V Narayanan
#Scince n Technology
#Prelims #Mains
@MissionCombined

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

17 Jan, 06:47


सरदार सूर्याजी काकडे सारथी वाहन चालक प्रशिक्षण कार्यक्रम

1500 उमेदवारांना 30 दिवसांचे निःशुल्क लाईट मोटर व्हेईकल (LMV) आणि हेवी ट्रांस्पोर्ट व्हेईकल (HMV) प्रशिक्षण मराठा, कुणबी मराठा, मराठा कुणबी या सारथीच्या लक्षित गटातील 20 ते 45 या वयोगटातील उमेदवारांना देण्यात येणार.

प्रशिक्षणार्थी उमेदवारांना 10 हजार विद्यावेतन (PMC आणि PCMC मधील रहिवासी वगळून) मिळेल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2025

प्रशिक्षण आय.डी.टी.आर पुणे या केंद्र सरकारच्या संस्थेमार्फत देण्यात येईल.

sarthi-maharashtragov.in

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

16 Jan, 06:31


https://youtube.com/playlist?list=PLOgGUtia2AOt-n1CJHW8_7457EHETwPTn&si=naRoCcn3MOlWOhAJ

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

16 Jan, 04:52


RCR - Oneliner जुन 2024 ते सप्टेंबर 2024 By Rahul Madane.pdf

Oneliner जानेवारी 2023 ते मे 2024 Pdf आणि Video Lectures 👇👇
https://t.me/missioncombined/9910

Current Batches (Rapid Current Revision - RCR)
जानेवारी 2023 ते मे 2024 👇👇
https://t.me/missioncombined/8870

जुन 2024 ते जुन 2025 👇👇
https://t.me/missioncombined/9894



Youtube Channel For Free Oneliner Video Lectures 👇👇
https://youtube.com/@rahulmadaneofficial?si=4xEdaE-pP_GXaMUR

Join us @MissionCombined
For More details @MRahulkumar

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

16 Jan, 04:51


Oneliner Nov 2023 to May 2024 By Rahul Madane.pdf


Rapid Current Revision (RCR) Batch 👇👇

Jan 2023 ते April 2024
https://t.me/missioncombined/8870

Fees 150 रुपये

For Admission @Mrahulkumar

Join us @MissionCombined


🔴Free Oneliner Video Lectures🔴
👇👇
https://youtube.com/playlist?list=PLOgGUtia2AOt-n1CJHW8_7457EHETwPTn&si=vAcfm2AaZ-xQP5z9

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

16 Jan, 04:51


Oneliner March 2023 To Oct 2023 By Rahul Madane.pdf

Rapid Current Revision (RCR) Batch 👇👇

Jan 2023 ते April 2024
https://t.me/missioncombined/8870

Fees 150 रुपये

For Admission @Mrahulkumar

Join us @MissionCombined

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

16 Jan, 04:51


Oneliner Jan To Feb 2023 By Rahul Madane .pdf

Rapid Current Revision (RCR) Batch 👇👇

Jan 2023 ते April 2024
https://t.me/missioncombined/8870

Fees 150 रुपये

For Admission @Mrahulkumar

Join us @MissionCombined

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

16 Jan, 04:12


#RTE2009
#Acts # GS2
प्रत्येक राज्यसेवा मुख्यसाठी 3-4 प्रश्न येतात.
https://t.me/MainsRevision

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

15 Jan, 13:02


जा. क्र. ०१५/२०२३ महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा २०२२ -सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

14 Jan, 04:19


मकर संक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा 💐💐❤️❤️
@MissionCombined

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

13 Jan, 05:58


जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - आरक्षण व पदसंख्येतील बदलासंदर्भातील शुद्धीपत्रक (शुध्दीपत्रक क्रमांक ५) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

13 Jan, 03:58


🙋🙋Rapid Current Revision (June 2024 ते June 2025)

🎯 कोणासाठी?
ज्यांनी Current वाचलेले नाही किंवा वाचायला वेळ मिळाला नाही तसेच Current ची विविध पुस्तके वाचून सुद्धा त्याबाबत Confidence येत नाही...


🎯 कोणत्या परीक्षांसाठी?
राज्यसेवा पूर्व - 1 डिसेंबर 2024
गट ब पुर्व - 5 जानेवारी 2025
गट क पुर्व - 2 फेब्रुवारी 2025
राज्यसेवा मुख्य आणि इतर सर्व मुख्य परीक्षा तसेच सरळ सेवा...


🎯 Validity : 1 वर्ष ( Views Unlimited)


🎯 Demo 👇👇

Notes Demo 👇
https://t.me/missioncombined/8867

https://t.me/missioncombined/9297

https://t.me/missioncombined/9301



Audio Lecture Demo 👇
https://t.me/missioncombined/8868

https://t.me/missioncombined/9298

https://t.me/missioncombined/9298


Oneliner with Pdf Notes N Video Lecture (Jan 2023 ते मार्च 2024)  - 1079👇👇
https://youtube.com/playlist?list=PLOgGUtia2AOt-n1CJHW8_7457EHETwPTn&si=sQmTCoEB5cOeFNkL


🎯 For Details : Telegram Id @MRahulkumar
Fees - 150 रुपये
Ppay / Gpay / Bhim / Paytm - 9011112026(Rahul Madane)

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

12 Jan, 07:25


🙏🙏💐💐

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

12 Jan, 07:19


🙏🙏❤️❤️

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

10 Jan, 10:29


जा. क्र. ०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग - चाळणी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

10 Jan, 10:29


जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

10 Jan, 02:29


Hello Guys.... Free Oneliner Video Lecture Series मध्ये आपण जानेवारी 2023 ते मे 2024 मधील  परिक्षेच्या दृष्टीने महत्वाचे Oneliner पाहिलेले आहेत . हे Oneliner राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा तसेच संयुक्त पूर्व आणि मुख्य परिक्षा 2024 साठी महत्वाचे असणार आहेत. Oneliner  PDF तसेच Oneliner Lecture Links Available करुन देत आहोत.


Oneliner Pdf 👇👇
Jan ते फेब्रुवारी 2023 👇
https://t.me/missioncombined/9148


मार्च 2023 ते Oct 2023 👇
https://t.me/missioncombined/9149


Nov 2023 ते मे 2024 👇
https://t.me/missioncombined/9419


जुन 2024 ते सप्टेंबर 2024👇
https://t.me/missioncombined/9913



🔴Free Oneliner Video Lectures🔴

Oneliner Lecture 1 Link 👇👇
https://youtu.be/dA2uRv94mQU?si=9n1DpObOoP3wvR1S



Oneliner Lecture 2 Link 👇👇
https://youtu.be/x4AgdqK5U8U?si=lqp4sdzsDYH_1Jc4



Oneliner Lecture 3 Link 👇👇
https://youtu.be/KFH2LLaLrO0?si=w622smJ9MmPlhjSs


Oneliner Lecture 4 Link 👇👇
https://youtu.be/ckqj_40LNg0?si=-G-V2-WBY19IBm3e




Oneliner Lecture 5 Link 👇👇
https://youtu.be/1imcuzByor8?si=gBCKToih9jkCId04




Oneliner Lecture 6 Link 👇👇
https://youtu.be/lVXrbk5Wn20?si=44TIXFxLWkzZ0-bw



Oneliner Lecture 7 Link 👇👇
https://youtu.be/08RWrXNDUng?si=iHAB6wDiPIinUcH9



Oneliner Lecture 8 Link 👇👇
https://youtu.be/sEo4hX8PlBA?si=OGJ1Pnw0gheYoOj9



Oneliner Lecture 9 Link 👇👇
https://youtu.be/FHce0jQ8N8E?si=HnpU1RvfPgjPWkzY



Oneliner Lecture 10 Link 👇👇
https://youtu.be/ZgOe7lMllhI?si=FcOIGSkRB3wm7DRi



Oneliner Lecture 11 Link 👇👇
https://youtu.be/Oqlz9kV9-l8?si=n4MN8Gcoz_uxkoGq



Oneliner Lecture 12 Link 👇👇
https://youtu.be/3L4Ac5telwA?si=IBMjEtkruYuSrgLi


Oneliner Lecture 13 Link 👇👇
https://youtu.be/XRvcANEDeM8?si=KnFzPB2oX0EqG30i



Oneliner Lecture 14 Link 👇👇
https://youtu.be/Lovrk7qOTzU?si=DHZxpHrCDf2g9Zad



Oneliner Lecture 15 Link 👇👇
https://youtu.be/MU9Za6yjA-8?si=PunH4Os95x907IC9



Oneliner Lecture 16 Link 👇👇
https://youtu.be/M1sM__9SM3I?si=odcEphsmBXyKU2fL



Oneliner Lecture 17 Link 👇👇
https://youtu.be/vVXKGpdVs1Y?si=hQ4V-Wr2kuZgshbQ



Oneliner Lecture 18 Link 👇👇
https://youtu.be/UxZeIwWPhuM?si=xv2pKFaKXJ4PMeXt



Oneliner Lecture 19 Link 👇👇
https://youtu.be/LQ82xBjhiis?si=_b1V5yd9RJ5I31kW



Oneliner Lecture 20 Link 👇👇
https://youtu.be/ugLU_O2EMG0?si=nXfRFv7P1_Zmb621


Oneliner Lecture 21 Link 👇👇
https://youtu.be/3Aa0M8H20sU?si=l3ez9pJW_Xwg0vBA


Oneliner Lecture 22 Link 👇👇
https://youtu.be/8FE4VWI7ViA?si=Z43iIHWzLhqbDK3P


Oneliner Lecture 23 Link 👇👇
https://youtu.be/WpJfDpMt9H0?si=XY9IitqEUUPU4lZ2


Oneliner Lecture 24 Link 👇👇
https://youtu.be/Xb1nlK0MCuM?si=AKVliZF-w3EY-ind


Oneliner Lecture 25 Link 👇👇
https://youtu.be/lPWjfIl0l-k?si=W9woUZZ5unWJqQXx

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

08 Jan, 10:05


#Only #objective

ग्रामीण भागातील विद्यार्थी जगाला पाहिजे

शालेय स्तरावरील आणि professional परीक्षा MCQ(ऑब्जेक्टिव्ह)मध्ये💪 मग राज्यसेवा ??

#neet #cat #IIT

https://t.me/missionobjective

👆link वर क्लिक करून जॉईन करा ग्रुप...

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

07 Jan, 10:21


दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

07 Jan, 10:13


जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ -लिहिण्यास सक्षम नसलेल्या दिव्यांग उमेदवारांनी लेखनिक व /अथवा भरपाई वेळेकरीता दि.10 जानेवारी 2025 रोजीपर्यंत अर्ज सादर करावेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

07 Jan, 10:13


सर नमस्कार 🙏🏻

आम्ही आरोग्य सेवक 50% मधील ( मेरिट + फवारणी ) मधील selected candidate आहोत,  शासनाने जे परिपत्रक काढलं होत ते आम्हाला सर्वांनाच accept होत.

पण काही waiting किंवा ज्यांचा भरती शी काहीच संबंध नाही आशा मुलांनी कोर्टात जाऊन भरती ला स्टे आणला आहे.

आम्ही मेरिट मधले सर्व विद्यार्थी स्टे उठवण्यासाठी फार प्रयत्न करत आहोत

HMPV आजार लक्षात घेऊन आरोग्य सेवकांची ची गरज ओळखता आम्ही एक news दिली आहे,, ती news तुमी आपल्या चॅनेल वर टाकून आपल्या चॅनेल च्या माध्यमातून आम्हाला स्टे उठवण्यासाठी सपोर्ट करा 🙏🏻🙏🏻🙏🏻


आरोग्य सेवक 50% मधील सर्व  विद्यार्थी वर्गाकडून तुमच अभिनंदन सर 🙏🏻

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

07 Jan, 10:13


आरोग्य सेवक 50% भरती मधील विद्यार्थी वर्गाकडून Stay उठवण्याची मागणी जोर धरू लागली 🔥🔥

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

07 Jan, 05:17


सर्वांनी Tweet आणि  retweet  करा...

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

07 Jan, 05:14


https://x.com/RahulVoicee/status/1876497030845219239?t=34zXQvZOEpooGjWSp_Ug_g&s=35

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

06 Jan, 12:39


जा. क्र १२१/२०२३ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२३ - वैद्यकीय अहवाल उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच वैद्यकिय अहवालाविरुद्ध अपील करण्याकरीता दि.7 ते 13 जानेवारी 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

06 Jan, 12:39


जा.क्र.०४९/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ - पोलीस उपनिरीक्षक - गुणपत्रक व उत्तरपत्रिकांची प्रत उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 16 जानेवारी 2025 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

06 Jan, 06:43


पत्रकार दिन - 6 जानेवारी
#History #वर्तमानपत्रे
#बाळशास्त्री जांभेकर
@MissionCombined

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

05 Jan, 03:42


For Admission @MRahulkumar

Batch Details 👇👇
https://t.me/missioncombined/8824

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

05 Jan, 03:11


GS 2 : IT Act 2000
कलम 4 आणि 5 लक्षात ठेवा....

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

05 Jan, 02:26


राज्यसेवा मुख्य - 111 Days
Combine Prelims - 28 Days

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

03 Jan, 06:24


सावित्रीबाई फुले ❤️❤️🙏🙏

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

02 Jan, 19:39


मोफत साप्ताहिक निबंध चाचणी 🌱

1) विषय : भारताची क्रीडा संस्कृती.

2) Sub: Science is a beautiful gift to humanity.


आपले निबंध मूल्यांकनासाठी @sagarpk19 या id वर पाठवा.

सर्वोत्तम निबंध आपल्याला explain केला
जाईल.

मोफत मार्गदर्शन batch... 🎯
राज्यसेवा वर्णनात्मक भाषा पेपर -01🎊

🎯दर्जेदार मार्गदर्शन video

🎯मोफत मूल्यांकन (paper evaluation)

🎯निबंध कसा लिहावा? सारांश लेखन कसे लिहावे? भाषांतर कसे करावे? याचे सखोल मार्गदर्शन

🎯70+ गुणांची रणनीती

🎯हस्ताक्षर सुधारण्यासाठी, सादरीकरण सुधारण्यासाठी, भाषा कौशल्य वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न

🎯join us @descriptivebatch2024

Thank you. 🌱

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

31 Dec, 06:12


#Combine_जागावाढ_2024 

आतापर्यंत कधीही न झालं असे भव्य ट्विटर वार

मागणी- महाराष्ट्र गट ब व क अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातमध्ये अतिरिक्त मागणी पत्र पाठवून जागावाढ करावी.

ASO, STI, PSI, SR,
Clerk, tax assistant ,excise inspector, technical assistant, industrial inspector, AMVI

प्रत्यक्ष ट्विटरवार चा दिनांक -31
डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 ते 3 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

टिप - कम्बाईन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आता जर संघटित नाही झालं तर आपल्याला कोणी वाचवू शकणार नाही.

सर्वांनी सहभाग नोंदवा स्वतःच्या हक्कासाठी स्वतः लढा

लढूयात आणि जिंकूयात💪🤝

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

30 Dec, 12:38


जा. क्र. 125/2023 महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी आयोजित 181 ते 200 या मुलाखत क्रमांकाच्या उमेदवारांच्या मुलाखती पुढ़े ढकलण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

29 Dec, 10:46


Sample Copy Remote Sensing By Mahendra Bhangare (S S Publication).pdf


परिक्रमा एवढे पुस्तक आहे. 4 तासात वाचून होते

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

29 Dec, 04:41


For Admission @MRahulkumar

Batch Details 👇👇
https://t.me/missioncombined/8824

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

28 Dec, 05:17


संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सध्या सुरु असलेल्या आपल्या Batches 👇👇

Combine पुर्व परीक्षा MCQ Practice Batch 👇👇
https://t.me/missioncombined/10008

https://t.me/missioncombined/10054

Scheduled 👇👇
https://t.me/missioncombined/10064

Fees : 249 रुपये
-------------@@---------------

संयुक्त पूर्व परीक्षा Prediction Batch 2k24 👇
https://t.me/missioncombined/7547

Fees 500 रुपये

-------------@@---------------


Rapid Current Revision (RCR) Jan 2023 ते May 2024 👇
https://t.me/missioncombined/8870

Fees 150 रुपये

---------@-------@@-----------

Rapid Current Revision (RCR) जुन 2024 ते जुन 2025 👇
https://t.me/missioncombined/9894

Fees 150 रुपये

---------@-------@@-----------

Science Batch 👇👇
https://t.me/missioncombined/8034

Fees - 250 रुपये

-------------@--@-----------

History Batch 👇👇

https://t.me/missioncombined/8824

Fees - 250 रुपये


-------------@@-------@-------
भुगोल - Stateboard Batch 👇👇

https://t.me/missioncombined/9001

Fees 250


----------@@--------@@------



🎯 For Admission & More Details @Mrahulkumar

Payment - 9011112026
(Rahul Madane)
Bhim / Gpay / Ppay / Paytm.
FeesPaidकरुन Receipt - @MRahulkumar या id वर send करा.

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

27 Dec, 11:57


जा. क्र. १२१/२०२३ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ - वैद्यकीय अहवालासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

27 Dec, 04:24


आजचं टार्गेट : combine B pre 2022 चे Science चे 15 प्रश्न

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

26 Dec, 18:11


ज्यांना शून्य मार्क आलेत... बिनधास्त @AkshayMhatre77 वर messege करा... आपण मिळून काम करू या Science वर....

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

26 Dec, 17:28


The silent architect of modern India.... Rest in peace 💐💐

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

26 Dec, 04:48


तुम्ही सर्वांनी Science चा syllbus पूर्ण केलाच असेल ( निदान महत्त्वाचे टॉपिक तरी संपवले असतीलच )अशी अपेक्षा ठेवतो.

तुम्हाला एक टास्क देतो की Combine ग्रुप c च्या mains 2023  च्या पेपर मधे जे 12 प्रश्न आलेत त्यांचा analysis तुम्हाला करायचा आहे. ( यासाठी साधारणपणे 1 ते दोन तास वेळ द्या. आजूबाजूच्या मुद्द्यांना स्पर्श करा) अजून काही प्रश्न बनू शकतात का यावर विचार करा.
संध्याकाळी 5 वाजता हाच पेपर डोळ्यासमोर ठेवून 15 प्रश्न ग्रुप वर poll च्या स्वरुपात टाकले जातील.

त्याच वेळी विसर पडू शकते अश्या गोष्टी A4 Size page वर लिहा. एक 5-7 पानांची सुंदर अशी नोट्स तुमच्या शेवटच्या Revision ला जोड देईल. नोट्स कशी बनवायची ते एक पानावर दाखवेल. संध्याकाळी.

तुमच्यावर कोणत्याही स्वरूपाचे बंधन नाही. तुम्हाला योग्य वाटले तर फॉलो करा.
पण कृपा करून अभ्यास न करता प्रश्न सोडवू नका.

हा उपक्रम आपल्या Science च्या बॅच मधे 40 विद्यार्थी आहेत त्यांच्या साठी आहे. ( Mission Combine च्या इतर सर्व बॅच साठी हे फ्री मधे असेल.)

पुढचे 5-7 दिवस निदान रोज दोन तास Science साठी द्या आपण Recent च्या किमान 5 प्रश्नपत्रिकांची तोडफोड करून पेपरसेटर ची Mentality कशी असू शकते याचा विचार करूया. याने अजून काय करायला लागेल त्याचा देखील तुम्हाला अंदाज येईल.

Join @missioncombined

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

25 Dec, 07:55


Share नैतिकतेशिवाय_राजकारण_एक_आपत्ती (1).pdf

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

23 Dec, 16:50


#राज्यसेवा 2024 जागावाढ

भव्य ट्विटर War

मागणी- सर्व 34 संवर्गच्या मिळून जास्तीत जास्त जागा MPSC 2024 मध्ये समाविष्ट कराव्यात.

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, DYSP या महत्वाच्या पदांचा समावेश राज्यसेवा 2024 मध्येच करावा.

यासाठी दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत ट्विटर war आयोजित करण्यात आला आहे.

आपल्या हक्कासाठी सर्वांनी सहभागी व्हावे ही नम्र विनंती....

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

23 Dec, 11:03


संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सध्या सुरु असलेल्या आपल्या Batches 👇👇

Combine पुर्व परीक्षा MCQ Practice Batch 👇👇
https://t.me/missioncombined/10008

https://t.me/missioncombined/10054

Scheduled 👇👇
https://t.me/missioncombined/10064

Fees : 249 रुपये
-------------@@---------------

संयुक्त पूर्व परीक्षा Prediction Batch 2k24 👇
https://t.me/missioncombined/7547

Fees 500 रुपये

-------------@@---------------


Rapid Current Revision (RCR) Jan 2023 ते May 2024 👇
https://t.me/missioncombined/8870

Fees 150 रुपये

---------@-------@@-----------

Rapid Current Revision (RCR) जुन 2024 ते जुन 2025 👇
https://t.me/missioncombined/9894

---------@-------@@-----------

Science Batch 👇👇
https://t.me/missioncombined/8034

Fees - 250 रुपये

-------------@--@-----------

History Batch 👇👇

https://t.me/missioncombined/8824

Fees - 250 रुपये


-------------@@-------@-------
भुगोल - Stateboard Batch 👇👇

https://t.me/missioncombined/9001

Fees 250


----------@@--------@@------



🎯 For Admission & More Details @Mrahulkumar

Payment - 9011112026
(Rahul Madane)
Bhim / Gpay / Ppay / Paytm.
FeesPaidकरुन Receipt - @MRahulkumar या id वर send करा.

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

23 Dec, 08:00


जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - वयोमर्यादेत शिथिलता व परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 6 जानेवारी 2025
जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ :- 2 फेब्रुवारी 2025
जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४:- 4 मे 2025

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

22 Dec, 04:42


गट ब पूर्व परीक्षा 2020
Set A
हा Paper 10:30 ते 11:30 या वेळेत Solve करुन घ्या .... 11"30 वाजता मी याचे Explanation Upload करेल.

For Batch Admission @MRahulkumar

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

21 Dec, 16:11


मंत्रिमंडळ 2024
#RCR #polity #Current
@MissionCombined

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

21 Dec, 14:21


https://youtu.be/IpQylm0HqBs?si=B8_ASRnuig7K4tQg

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

20 Dec, 22:34


🙋🙋 Current  Expected  191  प्रश्न   👇👇

5 Set Timing.....
Set 1 : 26  प्रश्न : 10 am
जुन 2023 ते ऑगस्ट 2023
https://t.me/c/2323477252/959

Set 2 : 34 प्रश्न : 12:02 pm
सप्टेंबर 2023 ते नोव्हेंबर 2023
https://t.me/c/2323477252/988

Set 3 : 40 प्रश्न : 2 pm
डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024
https://t.me/c/2323477252/1026

Set 4 : 37 प्रश्न : 4 pm
मार्च 2024 ते मे 2024
https://t.me/c/2323477252/1069

Set 5 : 54 प्रश्न : 6 pm
जुन 2024 ते सप्टेंबर 2024
https://t.me/c/2323477252/1110

Total 191 प्रश्न


🙋🙋 Expected  Science 322   प्रश्न   👇👇

6 Set Timing.....
Set 1 :  45 प्रश्न : 10 am
https://t.me/c/2323477252/636

Set 2 : 45 प्रश्न : 12:02 pm
https://t.me/c/2323477252/682

Set 3 : 45 प्रश्न : 2 pm
https://t.me/c/2323477252/728

Set 4 : 45 प्रश्न : 4 pm
https://t.me/c/2323477252/774

Set 5 : 82 प्रश्न : 6 pm
https://t.me/c/2323477252/820

Set 6 : 52 प्रश्न : 8 pm
https://t.me/c/2323477252/903



🙋🙋 History  Expected 178   प्रश्न   👇👇

5 Set Timing.....
Set 1 :  25 प्रश्न : 10 am
https://t.me/c/2323477252/447

Set 2 : 25 प्रश्न : 12:02 pm
https://t.me/c/2323477252/473

Set 3 : 30 प्रश्न : 2 pm
https://t.me/c/2323477252/499

Set 4 : 30 प्रश्न : 4 pm
https://t.me/c/2323477252/530

Set 5 : 68 प्रश्न : 6 pm
https://t.me/c/2323477252/561

Total प्रश्न : 178

प्रश्न क्र : 01 👇👇
https://t.me/c/2323477252/448

प्रश्न क्र : 178 👇👇
https://t.me/c/2323477252/629


🙋🙋 Eco  Expected  126  प्रश्न   👇👇

5 Set Timing.....
Set 1 :  25 प्रश्न : 10 am
https://t.me/c/2323477252/303

Set 2 : 25 प्रश्न : 12:02 pm
https://t.me/c/2323477252/329

Set 3 : 25 प्रश्न : 2 pm
https://t.me/c/2323477252/356

Set 4 : 25 प्रश्न : 4 pm
https://t.me/c/2323477252/382

Set 5 : 26 प्रश्न : 6 pm
https://t.me/c/2323477252/415

प्रश्न क्र 01 👇👇
https://t.me/c/2323477252/304

प्रश्न क्र 126 👇👇
https://t.me/c/2323477252/441


🙋🙋 Geo  Expected  136  प्रश्न   👇👇

Set 1 :  25 प्रश्न : 10 am
https://t.me/c/2323477252/158

Set 2 : 25 प्रश्न : 12
https://t.me/c/2323477252/184

Set 3 : 25 प्रश्न : 2 pm
https://t.me/c/2323477252/210

Set 4 : 25 प्रश्न : 4 pm
https://t.me/c/2323477252/237

Set 5 : 36 प्रश्न : 6 pm
https://t.me/c/2323477252/263

प्रश्न क्र : 01 👇👇
https://t.me/c/2323477252/159

प्रश्न क्र : 136 👇👇
https://t.me/c/2323477252/299

---------------***------------

🙋🙋 Polity  Expected  145  प्रश्न   👇👇

Set 1 :  25 प्रश्न : 10 am
https://t.me/c/2323477252/6

Set 2 : 25 प्रश्न : 12 : 02 pm
https://t.me/c/2323477252/31

Set 3 : 25 प्रश्न : 2 pm
https://t.me/c/2323477252/57

Set 4 : 25 प्रश्न : 4 pm
https://t.me/c/2323477252/83

Set 5 : 45 प्रश्न : 6 pm
https://t.me/c/2323477252/109

प्रश्न क्र : 01 👇👇
https://t.me/c/2323477252/6

प्रश्न क्र : 145 👇👇
https://t.me/c/2323477252/153




Total Expected प्रश्न : 1098 प्रश्न
Fees : 249 रुपये फक्त

For Batch Admission @MRahulkumar

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

05 Nov, 06:29


#Science #Prediction #Prelims
@MissionCombined

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

03 Nov, 04:07


🙋🙋Rapid Current Revision (June 2024 ते June 2025)

🎯 कोणासाठी?
ज्यांनी Current वाचलेले नाही किंवा वाचायला वेळ मिळाला नाही तसेच Current ची विविध पुस्तके वाचून सुद्धा त्याबाबत Confidence येत नाही...


🎯 कोणत्या परीक्षांसाठी?
राज्यसेवा पूर्व - 1 डिसेंबर 2024
गट ब पुर्व - 5 जानेवारी 2025
गट क पुर्व - 2 फेब्रुवारी 2025
राज्यसेवा मुख्य आणि इतर सर्व मुख्य परीक्षा तसेच सरळ सेवा...


🎯 Validity : 1 वर्ष ( Views Unlimited)


🎯 Demo 👇👇

Notes Demo 👇
https://t.me/missioncombined/8867

https://t.me/missioncombined/9297

https://t.me/missioncombined/9301



Audio Lecture Demo 👇
https://t.me/missioncombined/8868

https://t.me/missioncombined/9298

https://t.me/missioncombined/9298


Oneliner with Pdf Notes N Video Lecture (Jan 2023 ते मार्च 2024)  - 1079👇👇
https://youtube.com/playlist?list=PLOgGUtia2AOt-n1CJHW8_7457EHETwPTn&si=sQmTCoEB5cOeFNkL


🎯 For Details : Telegram Id @MRahulkumar
Fees - 150 रुपये
Ppay / Gpay / Bhim / Paytm - 9011112026(Rahul Madane)

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

03 Nov, 04:07


Rapid Current Revision (RCR) जानेवारी 2023 ते मे 2024 👇👇

Total Lecture in hours - 14.36 hrs

Total Handwritten short Notes pages - 48 pgs

Notes Demo 👇
https://t.me/missioncombined/8867

https://t.me/missioncombined/9297

https://t.me/missioncombined/9301



Audio Lecture Demo 👇
https://t.me/missioncombined/8868

https://t.me/missioncombined/9298

https://t.me/missioncombined/9298


Oneliner with Pdf Notes N Video Lecture (Jan 2023 ते मार्च 2024)  - 1079👇👇
https://youtube.com/playlist?list=PLOgGUtia2AOt-n1CJHW8_7457EHETwPTn&si=sQmTCoEB5cOeFNkL


Batch Validity -  Combine Prelims होइपर्यंत.

Fees :- 150 रुपये

For Admission @Mrahulkumar

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

01 Nov, 14:21


लक्ष्मी पूजन
#Diwali
शुभेच्छा 😊👍

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

31 Oct, 10:20


🙋🙋2-3 दिवसांमध्ये पुर्ण होणाऱ्या राज्यसेवा आणि Combine पुर्व परीक्षेसाठी महत्वाच्या असणाऱ्या आपल्या Batches 👇👇
Rapid Current Revision (RCR) Jan 2023 ते May 2024
https://t.me/missioncombined/8870

Fees 150 रुपये

---------@-------@@-----------
Rapid Current Revision (RCR) जुन 2024 ते जुन 2025
https://t.me/missioncombined/9894

Fees : 150 रुपये

---------@-------@@-----------
Science Batch 👇👇

https://t.me/missioncombined/8034

Fees - 250 रुपये

-------------@--@-----------

History Batch 👇👇

https://t.me/missioncombined/8824

Fees - 250 रुपये


-------------@@-------@-------
भुगोल - Stateboard Batch 👇👇

https://t.me/missioncombined/9001

Fees 250


----------@@--------@@------



🎯 For Admission & More Details @Mrahulkumar

Payment - 9011112026
(Rahul Madane)
Bhim / Gpay / Ppay / Paytm.
FeesPaidकरुन Receipt - @MRahulkumar या id वर send करा.

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

31 Oct, 04:41


सर्वांना दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा ! 
🪔
💐💐❤️🔥

🪔 *शुभ दिपावली*🪔

@MissionCombined

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

28 Oct, 02:44


🔴👆👆आजपासून सुरु होत आहे 🔴🔴

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

28 Oct, 02:44


🙋🙋Rapid Current Revision (June 2024 ते June 2025)

🎯 कोणासाठी?
ज्यांनी Current वाचलेले नाही किंवा वाचायला वेळ मिळाला नाही तसेच Current ची विविध पुस्तके वाचून सुद्धा त्याबाबत Confidence येत नाही...


🎯 कोणत्या परीक्षांसाठी?
राज्यसेवा पूर्व - 1 डिसेंबर 2024
गट ब पुर्व - 5 जानेवारी 2025
गट क पुर्व - 2 फेब्रुवारी 2025
राज्यसेवा मुख्य आणि इतर सर्व मुख्य परीक्षा तसेच सरळ सेवा...


🎯 Validity : 1 वर्ष ( Views Unlimited)


🎯 Demo 👇👇

Notes Demo 👇
https://t.me/missioncombined/8867

https://t.me/missioncombined/9297

https://t.me/missioncombined/9301



Audio Lecture Demo 👇
https://t.me/missioncombined/8868

https://t.me/missioncombined/9298

https://t.me/missioncombined/9298


Oneliner with Pdf Notes N Video Lecture (Jan 2023 ते मार्च 2024)  - 1079👇👇
https://youtube.com/playlist?list=PLOgGUtia2AOt-n1CJHW8_7457EHETwPTn&si=sQmTCoEB5cOeFNkL


🎯 For Details : Telegram Id @MRahulkumar
Fees - 150 रुपये
Ppay / Gpay / Bhim / Paytm - 9011112026(Rahul Madane)

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

25 Oct, 10:58


🙋🙋Rapid Current Revision (June 2024 ते June 2025)

🎯 कोणासाठी?
ज्यांनी Current वाचलेले नाही किंवा वाचायला वेळ मिळाला नाही तसेच Current ची विविध पुस्तके वाचून सुद्धा त्याबाबत Confidence येत नाही...


🎯 कोणत्या परीक्षांसाठी?
राज्यसेवा पूर्व - 1 डिसेंबर 2024
गट ब पुर्व - 5 जानेवारी 2025
गट क पुर्व - 2 फेब्रुवारी 2025
राज्यसेवा तसेच गट ब व क मुख्य परीक्षा तसेच इतर सर्व सरळसेवा परीक्षा...


🎯 Scheduled?
28 Oct  - जुन आणि जुलै 2024 Current Short Notes pdf , Video Lectures , Oneliner Short Notes & Videos

29 Oct - ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024 Current Short Notes pdf , Video Lectures , Oneliner Short Notes & Videos

30 Oct - ऑक्टोबर 2024 Current Short Notes pdf , Video Lectures , Oneliner Short Notes & Videos

Nov 2024 ते जुन 2025 Current - त्या त्या महिन्याप्रमाणे घेतले जाईल.


🎯 Validity : 1 वर्ष ( Views Unlimited)


🎯 Demo 👇👇

Notes Demo 👇
https://t.me/missioncombined/8867

https://t.me/missioncombined/9297

https://t.me/missioncombined/9301



Audio Lecture Demo 👇
https://t.me/missioncombined/8868

https://t.me/missioncombined/9298

https://t.me/missioncombined/9298


Oneliner with Pdf Notes N Video Lecture (Jan 2023 ते मार्च 2024)  - 1079👇👇
https://youtube.com/playlist?list=PLOgGUtia2AOt-n1CJHW8_7457EHETwPTn&si=sQmTCoEB5cOeFNkL


🎯 For Details : Telegram Id @MRahulkumar
Fees - 150 रुपये
Ppay / Gpay / Bhim / Paytm - 9011112026(Rahul Madane)

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

24 Oct, 07:34


🔴🔴
O+ blood requirement for my father
If any one can help Plz Contact Amit Sakate
9975757454
Sadhu waswani hospital koregaon park

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

24 Oct, 04:00


🔴🔴🙋🙋
28th Oct पासुन आपण june 2024 ते june 2025 RCR Batch घ्यायला सुरुवात करणार आहोत... 30 Oct पर्यन्त June ते Oct current आपण संपवणार आहोत.... Details दुपारी Upload केले जातील.... For Admission @MRahulkumar

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

23 Oct, 15:26


• महाराष्ट्रातले सर्वात लहान मतदार केंद्र - चिकेवाडी गाव (भुदरगड)
• मतदार संख्या - 32
#साभार - हरेश सुळ सर (प्रांतधिकारी)
#Current #Prelims #RCR #Rajyaseva #Combine

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

23 Oct, 12:04


#PDPT  #FeedBack
#Sukun 😍❤️
For PDPT Admission @MRahulkumar

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

23 Oct, 06:15


🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 pinned «राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सध्या सुरु असलेल्या आपल्या Batches 👇👇 Prelims Daily Plan & Test (PDPT) Details 👇👇 https://t.me/missioncombined/9759 https://t.me/missioncombined/9760 Fees :- 800 रुपये. -------------@@--------------- राज्यसेवा…»

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

23 Oct, 06:15


राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सध्या सुरु असलेल्या आपल्या Batches 👇👇

Prelims Daily Plan & Test (PDPT)
Details 👇👇
https://t.me/missioncombined/9759

https://t.me/missioncombined/9760

Fees :- 800 रुपये.

-------------@@---------------

राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा Prediction Batch 2k24
https://t.me/missioncombined/7547

Fees 500 रुपये

-------------@@---------------


Rapid Current Revision (RCR) Jan 2023 ते May 2024
https://t.me/missioncombined/8870

Fees 150 रुपये

---------@-------@@-----------

Science Batch 👇👇

https://t.me/missioncombined/8034

Fees - 250 रुपये

-------------@--@-----------

History Batch 👇👇

https://t.me/missioncombined/8824

Fees - 250 रुपये


-------------@@-------@-------
भुगोल - Stateboard Batch 👇👇

https://t.me/missioncombined/9001

Fees 250


----------@@--------@@------



🎯 For Admission & More Details @Mrahulkumar

Payment - 9011112026
(Rahul Madane)
Bhim / Gpay / Ppay / Paytm.
FeesPaidकरुन Receipt - @MRahulkumar या id वर send करा.

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

23 Oct, 02:30


राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 👆👆

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

22 Oct, 17:56


#PDPT  #FeedBack
#Sukun 😍❤️
For PDPT Admission @MRahulkumar

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

21 Oct, 12:28


जा. क्र.१२४/२०२३ निरीक्षक वैधमापनशास्त्र मुख्य परीक्षा २०२३ - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

21 Oct, 11:55


जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024-दि.26/09/2024 रोजीच्या शुध्दीपत्रकानुसार नव्याने अर्ज केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दि.25/10/2024पर्यंत विहित नमुन्यात [email protected] या ईमेलवर अर्ज सादर करावेत.

https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

21 Oct, 06:43


#PDPT  #FeedBack
#Sukun 😍❤️
For PDPT Admission @MRahulkumar

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

21 Oct, 04:33


💐💐

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

20 Oct, 06:57


🎯 🎯 आजपर्यंत PDPT मध्ये पुर्ण झालेले घटक 👇👇❤️⭐️🚓🚓

Polity आणि Current 👇👇 :-
https://t.me/missioncombined/9826

----@@@@---------@@@------

Eco आणि Current 👇👇

Day 1 :  विकासाचे सामाजिक व आर्थिक निर्देशांक  , शाश्वत विकास (SDG , MDG व परिषदा) , गरिबी बेरोजगारी तसेच गरिबी रोजगार योजना , राष्ट्रीय उत्पन्न आणि मोजण्याच्या पद्धत.

ऑक्टोबर 2023 Current

Test :- 30 प्रश्न ( GS 20 + Current 10)

----@@@@---------@@@------


Day 2 : नियोजन - पंचवार्षिक योजना ,
व्यापार आकडेवारी (वर वर पाहुन घ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जास्त विचारले जात नाही Comparison करण्यासाठी गरजेची आहे) , लोकसंख्या आकडेवारी आणि लोकसंख्या धोरणे , बॅंक आणि RBI धोरणे .

नोव्हेंबर 2023 Current

Test :- 31 प्रश्न ( GS 20 + Current 11)

----@@@@---------@@@------


Day 3 :  पैसा आणि चलन , चलनवाढ , आर्थिक सुधारणा , WTO , WB , IMF , कृषीचे अर्थव्यवस्थेतील स्थान (GDP मध्ये वाटा , निर्यातीत वाटा इत्यादी) , कररचना , GST...

डिसेंबर 2023 Current

Test :- 30 प्रश्न ( GS 19 + Current 11)

----@@@@---------@@@------


Day 4 : कृषीचे अर्थव्यवस्थेतील स्थान 1950 ते 2023-24 , भूमी सुधारणा , महत्वाच्या योजना ,
पायाभूत सुविधा - रस्ते , रेल्वे , बंदर , वाहतुक (जल /हवाई)

जानेवारी 2024 Current

Test :- 34 प्रश्न ( GS 16 + Current 18)

----@@@@---------@@@------

Day 5 : Scheduled

All Eco आणि  ऑक्टोबर 2023 ते जानेवारी 2024 Revsion

Test :- Pyqs Based Test जवळपास 50 प्रश्न.

----@@@@---------@@@------

उदयापासून History (21 Oct) आपण सुरु करणार आहोत. जे कोणी Intrested असाल ते अजुनही PDPT साठी Admission घेउ शकता आधीचे सर्व प्रश्न आणि RCR Batch मधील सर्व Data तुम्हाला मिळणार आहे... त्यामुळे ज्यांनी अजुनही Admission घेतलेले नाही किंवा study होत नाही अशांनी आजच Admission घ्या....पुर्ण GS तुम्ही Parallely करु शकता किंवा दिवाळीमध्ये ते Cover करता येईल परंतु  study होत नसेल तरिही admission घेतलेले नसेल तर अजुन Pressure येईल. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आता फक्त 42 दिवस राहिलेले आहेत त्यामुळे Seriously Study सुरु करा... .. जे कोणी Intrested असेल त्यांनी मला @MRahulkumar यावर msg करुन admission घेउ शकता...


Batch Details 👇👇
https://t.me/missioncombined/9714

https://t.me/missioncombined/9715

https://t.me/missioncombined/9758

For Admission @MRahulkumar

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

19 Oct, 15:04


निबंध विषय -

भारतीय अर्थव्यवस्था आणि महिला.

Draft share केलेला आहे... यावरून आणि आपले काही points add करून एक चांगला निबंध लिहता येईल.

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

19 Oct, 05:06


Notes , books आपले सर्व material Library मध्ये जपुन ठेवत जा ....

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

16 Oct, 13:03


https://youtube.com/shorts/yPfCfi6Llao?si=xBbMGCWD8ZkGCMIV

Get Ready For Eco Test 1🔥

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

16 Oct, 12:08


जा. क्र. ०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब संयुक्त चाळणी परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

16 Oct, 07:48


जा. क्र. ११३/२०२२ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२२ - लिपिक-टंकलेखक - प्रतीक्षायादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची दुसरी यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

15 Oct, 17:41


#PDPT #FeedBack
#Sukun 😍❤️

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

15 Oct, 16:42


Hello Guys🙋🙋...
11 oct पासुन तर आज 15 Oct पर्यंत या 5 दिवसांमध्ये आपण Polity जवळपास 15 प्रश्न म्हणजेच 30 मार्क्स चा syllabus पुर्ण केलेला आहे with pyqs आणि Mcqs... जवळपास 200 प्रश्न आपण यावर solve केलेले आहे... सोबतच आपण 4 महिन्यांचे Current पण पुर्ण केलेले आहे...Current चे 15 प्रश्न असतात आपण जर प्रत्येक महिन्याच्या Current वर 1 प्रश्न येतो असे consider केले तर Daily 1 प्रश्न म्हणजेच 2 मार्क्स Current चे Cover करत आहोत....म्हणजेच Daily आपण Polity चे 6 मार्क्स आणि Current चे 2 मार्क्स असे 8 मार्क्स पुर्ण करत आहोत...

जवळपास 46 दिवस राहिले असताना आपण 38 मार्क्स चा syllabus पुर्ण केलेला आहे याच speed ने आपण Continuity ठेवली तर 1st Revision आपली लवकरच पुर्ण होईल with pyqs आणि प्रत्येक GS आणि Current चे 5 दिवसाला 200 Mcqs सोबत होत राहतील म्हणजेच आपण सर्व सोबतच करत आहोत काहीच मागे ठेवत नाही... हेच तर पुर्व परीक्षेसाठी अपेक्षित असते आणि त्याच पद्धतीने आपण जात आहोत....
मागचे 5 दिवस खुप छान पद्धतिने तुम्ही सर्वांनी perform केलेले आहे जवळपास सर्वांनी आपले score daily सांगितले आहेत आणि improvement बद्दल सुद्धा msg केले आहेत असेच करत रहा......

🙋🙋 Economics सुरु करण्याअगोदर राज्यसेवा पूर्व 2020 ते 2023 PYQS तुम्ही पाहुन घ्यायचे आहेत आणि ते पाहुन झाल्यानंतर आपल्या Batch वर share केलेले Economics चे Orientation Lecture व्यवस्थित ऐकुन घ्यायचे आहे तसेच Batch वरील 2020 ते 2023 PYQS चे Key points Revise करायचे आहेत यानंतर मी तुम्हाला Economics चे 7 Video Lecture share करणार आहे ते Video lecture तुम्ही Daily Target मधील Topics नुसार पाहणे Compulsory आहे.

Economics सुरु करण्याअगोदर खालील Steps follow कराव्यात 👇👇
1) राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 ते 2023 PYQS पाहुन घेणे.

2) Batch वरील Orientation Lecture ऐकुन घेणे आणि 2020 तॆ 2023 मधील Pyqs key points Revise करणे.

3) Batch वर Share केले जाणारे 7 Video lectures दिलेल्या Target नुसार पाहणे.

4) दिलेले Daily Target Follow करणे आणि Daily Test Solve करणे.


मागच्या 5 दिवसांत कसा study झाला मला तुम्ही msg करुन कळवू शकता... @MRahulkumar


All the Best for Eco 💐💐

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

15 Oct, 16:08


PDPT Batch मध्ये उद्या Eco सुरु होइल.... ज्यांना Admission घ्यायचे आहे त्यांनी आजच घ्या.... @Mrahulkumar

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

15 Oct, 10:33


#Vidhanaabha 2024
#Current #RCR
@MissionCombined

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

15 Oct, 04:41


🎯 🎯 आजपर्यंत PDPT मध्ये पुर्ण झालेले घटक 👇👇❤️⭐️🚓🚓

Polity आणि Current :-

Day 1 : राज्यघटनेची पार्श्वभूमी (घटनानिर्मिती आणि इतिहास) आणि वैशिष्ट्ये (सरनामा) , महत्वाची परिशिष्टे , राष्ट्रपती , उपराष्ट्रपती आणि राज्यपाल.

June 2023 Current

Test :- 30 प्रश्न ( GS 23 + Current 07)

----@@@@---------@@@------


Day 2 : सभागृहाचे कामकाज / पदाधिकारी ( संसद,  PM , मंत्रिमंडळ , समित्या , लोकसभा सभापती , उपसभापती तसेच राज्यविधीमंडळ , मुख्यमंत्री , मंत्रिमंडळ , विधानपरिषद आणि विधानसभा ) , संसदीय समित्या , आणीबाणी , महत्वाच्या घटनादुरुस्ती आणि नागरिकत्व.

जुलै 2023 Current

Test :- 25 प्रश्न ( GS 18 + Current 07)

----@@@@---------@@@------


Day 3 : केंद्र राज्य संबंध , मुलभुत हक्क , मार्गदर्शक तत्वे , मुलभुत कर्तव्य , न्यायव्यवस्था , कॅग , महान्यावादी , महाधिवक्ता , लोकपाल.

August 2023 Current

Test :- 35 प्रश्न ( GS 23 + Current 12)

----@@@@---------@@@------


Day 4 : महत्वाचे घटनात्मक आणि बिगर घटनात्मक आयोग , पंचायतराज.

September 2023 Current

Test :- 27 प्रश्न ( GS 14 + Current 13)

----@@@@---------@@@------

Day 5 : Scheduled

All Polity आणि June 2023 ते September 2023 Revsion

Test :- Pyqs Based Test जवळपास 50 प्रश्न.

----@@@@---------@@@------

उदयापासून Economics आपण सुरु करणार आहोत. जे कोणी Intrested असाल ते अजुनही PDPT साठी Admission घेउ शकता आधीचे सर्व प्रश्न आणि RCR Batch मधील सर्व Data तुम्हाला मिळणार आहे... त्यामुळे ज्यांनी अजुनही Admission घेतलेले नाही किंवा study होत नाही अशांनी आजच Admission घ्या... 2 GS पुर्ण झाल्यावर ते Cover करायला Pressure येईल. So जे कोणी Itrested असेल त्यांनी मला @MRahulkumar यावर msg करुन admission घेउ शकता...


Batch Details 👇👇
https://t.me/missioncombined/9714

https://t.me/missioncombined/9715

https://t.me/missioncombined/9758

For Admission @MRahulkumar

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

15 Oct, 03:29


🔥🔥

4,690

subscribers

3,802

photos

32

videos