━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 पहिले ख्रिश्चन अध्यक्ष - व्योमेशचंद्र बॅनर्जी
👉 पहिले पारशी अध्यक्ष - दादाभाई नवरोजी
👉 पहिले हिंदू अध्यक्ष - पी. आनंद चार्लु
👉 पहिले मुस्लिम अध्यक्ष - बद्रुद्दिन तय्यबजी
👉 पहिले महाराष्ट्रीय अध्यक्ष - नारायण चंदावरकर
👉 पहिली महिला अध्यक्ष - ॲनी बेझंट
👉 पहिली भारतीय महिला अध्यक्ष - सरोजिनी नायडू
👉 स्वातंत्र्यापूर्वी सर्वाधिक काळ अध्यक्ष - मौलाना आझाद
👉 स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक काळ अध्यक्ष - सोनिया गांधी
👍 रा. काँग्रेसचे पहिले भारतीय सेक्रेटरी - हृदयनाथ कुंझरू
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ Yogesh P. Pawar.........🚨
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📚 जॉईन - https://t.me/Policebharti_quizzer