शौर्य पोलीस वर्दी🚨🚔 @shourya_academy_1 Channel on Telegram

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

@shourya_academy_1


महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हक्काचे चॅनेल
शौर्य अकॅडमी (बदलापूर पूर्व)
◆ चालू घडामोडी/गणित/मराठी व्याकरण
◆ फ्री नोट्स & TCS पॅटन पोलीस भरती पेपर

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔 (Marathi)

आपल्याला पोलीस वर्दीसाठी सादर करणारे विद्यार्थ्यांसाठी एक नवीन संघटन सादर करण्यात आले आहे - 'शौर्य अकॅडमी'. ह्या चॅनेलवर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी हक्काची माहिती आणि सराव केलेल्या गणित, मराठी व्याकरण, फ्री नोट्स आणि TCS पॅटन पोलीस भरती पेपरच्या माहितीसाठी सामग्री उपलब्ध आहे. या चॅनेलवर जाणून घ्या की कसा तयारी करावा आणि पोलीस वर्दीसाठी सफळतेचे मार्ग कसा उक्त करावा. आपल्या स्वप्नातील पोलीस वर्दीमधून स्थानाने पाय कसे राखायचे हे जाणून घ्या आणि तयारीसाठी या चॅनेलवर जॉईन करा. त्यातच, काही मुद्दे आणि मर्यादा उल्लेखित करता येईल, जी आपल्याला पोलीस वर्दीसाठी पुरस्कृत करू शकतात. तयार असा? तर आता वेळ गणिताची काळजी घ्यायला सुरुवात करूया!

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

17 Feb, 03:31


ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही रेल्वे D ग्रुपचे फॉर्म भरले नाही त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावे...

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

16 Feb, 08:38


https://www.youtube.com/live/PKtOpiyMyPI?si=nlbWq1t3ta_kHSyH
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

हे लेक्चर पूर्ण पहा

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

15 Feb, 16:13


https://www.youtube.com/live/PKtOpiyMyPI?si=nlbWq1t3ta_kHSyH

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

15 Feb, 15:37


महाराष्ट्र पोलीस चालू घडामोडी

फ्री Youtube Live lecture चालू आहे👇

https://www.youtube.com/live/PKtOpiyMyPI?si=YmqDWq0_JwcRM65Y

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

15 Feb, 06:12


💐 15 फेब्रुवारी संत श्री सेवालाल महाराज जयंती
निमित्त विनम्र अभिवादन !

समाजसुधारक, न्यायप्रिय आणि परोपकारी कार्यासाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे.

🙏 त्यांच्या विचारांनी आपल्याला नेहमी
प्रेरणा मिळत राहो!
जय सेवालाल !

# शौर्य पोलीस वर्दी...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💐💐💐💐💐💐

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

14 Feb, 21:05


हा छापा नशिबात पाहिजे...
मी मेहनत करून , आभाळ झुकवायला तयार आहे...
संघर्ष करायची तयारी आहे माझी
मी नशीब झुकायला तयार आहे...
❤️

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

14 Feb, 15:00


🚓 चालक पोलीस शिपाई भरती 2023
बाबत आदेश 01

Join Telegram:-
शौर्य पोलीस वर्दी

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

14 Feb, 14:57


🚓 चालक पोलीस शिपाई भरती 2023
बाबत आदेश...

Join Telegram:-
शौर्य पोलीस वर्दी

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

14 Feb, 12:34


मेरे करोडो चाहने वाले है बाहर...
🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://www.instagram.com/reel/DGDW6bytBxe/?igsh=cnE1YmU5cTl2ZG1s

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

13 Feb, 11:49


मुंबई बँड्समन प्रतीक्षा यादी

🥳 शौर्य पोलीस वर्दी

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

13 Feb, 11:48


मुंबई बँड्समन निवड यादी

🥳 शौर्य पोलीस वर्दी

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

13 Feb, 04:02


लढाईतील युद्धापेक्षा , मनातील युद्ध सांभाळणे महत्त्वाचे...
🔺कोणी पहिल्यांदा भरती देत आहे,
🔺कोणी आधी waiting ला आहे, म्हणून पुन्हा भरती देत आहे,
🔺कोणी अपयशी झाले म्हणून भरती देत आहे
सर्व मनाचा खेळ आहे...
🔺स्वतःच्या मनाशी, स्वप्नाशी आणि ध्येयाशी एकनिष्ठ रहा...
🥳 नक्कीच तुमच्या नशिबी वर्दी येईल...

# शौर्य पोलीस वर्दी 💐

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

13 Feb, 02:46


एकाच वेळी 1 नाही तर 4 पदासाठी निवड...
याला म्हणतात मेहनत...

🥳 आपल्या शौर्य पोलीस वर्दी चे विद्यार्थी
मेजर श्रीकांत नलावडे यांची मोलाची प्रतिक्रिया
☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

13 Feb, 02:27


SRPF GR. 07
निवड रद्द होणे बाबत...
https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

13 Feb, 02:24


SRPF GR. 07
https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

13 Feb, 02:23


SRPF GR. 5 दौंड
पोलिस शिपाई पदावर नियुक्ती


https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

13 Feb, 02:17


मुंबई पोलीस शिपाई भरती 2023
प्रतिक्षा यादी

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

12 Feb, 16:23


कारागृह शिपाई भरती 2023
प्रतिक्षा यादी

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

12 Feb, 16:15


मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती 2023
तात्पुरती प्रतिक्षा यादी

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

18 Jan, 15:40


पालकमंत्री या एक प्रश्न फिक्स...




जॉईन टेलिग्राम :- शौर्य पोलीस वर्दी



शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

18 Jan, 07:46


मुंबई पोलीस शहर 2025 पेपर मधे तुमचे मार्क वाढत आहे का हे बघा?

💐 या पेपरमध्ये काही मार्कांची वाढ होणार आहे
त्यासाठी आपण पेपरचे स्पष्टीकरण व्हिडिओ बनवला होता...

➡️ सर्वांनी नक्की बघा...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://www.youtube.com/live/qvv9kMjETYc?si=TWKaIfzxEm98muOZ

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

17 Jan, 17:06


अर्जुन पुरस्कार

💐 स्थापित : 1961

💐 प्रथम पुरस्कार वर्ष: 1961

💐 हा भारताचा दुसरा-सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे

💐 क्रिकेटमधील पहिला अर्जुन पुरस्कार : सलीम दुर्राणी

💐 धनुर्विद्यामधील पहिला अर्जुन पुरस्कार: कृष्ण दास

https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

17 Jan, 16:56


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पॅरा-स्विमिंगमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री मुरलीकांत राजाराम पेटकर यांना 2024 चा अर्जुन जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला

मुर्लिकांत पेटकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील एका गावात झाला होता.

ते कुस्ती करायचे स्वप्न पाहत होते.

1965 च्या युद्धात ते गंभीर जखमी झाले होते.
त्यांना कोमात दोन वर्षे होते.

त्यांनी पॅरालिम्पिक स्विमिंगमध्ये प्रशिक्षण घेतले.

1972 च्या म्यूनिख ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सुवर्णपदक जिंकले


# शौर्य पोलीस वर्दी

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

16 Jan, 05:07


MSF मधे निवड झालेल्या उमेदवार

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

16 Jan, 05:00


MSF चारित्र पडताळणी

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

16 Jan, 04:58


MSF प्रशिक्षणासाठी हजर बाबत सूचना

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

14 Jan, 05:01


आयोगाच्या ऑप्शन आणि प्रश्न मधे चुका झाल्या आहेत आणि होऊ ही शकतात.

🧐 आता चुका का झाल्या या पेक्षा त्यात वर पर्याय शोधून काढणं गरजेचं आहे.

🙂‍↔️ तुम्ही जर मेल करत राहिलात तरच काहीतरी पर्याय निघेल.

😟 हा प्रश्न एकाचा नाही अनेक जणांचा आहे.
मी मेरिट मधे बसणार नाहीं तर मी कशाला मेल करू.

🙂‍↕️ कदाचित तुमच्या या एका मेल मुळे मेरिट मधे सुद्धा बदल होईल.

🙂‍↕️ Waiting लिस्ट मधे सुद्धा बदल होईल.

😇 त्यामुळे स्वतःसाठी हा मेल करा.
..

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

14 Jan, 02:46


आक्षेप नमुना:-

🔺नाव
🔺आवेदन अर्ज क्रमांक
🔺चेस्ट क्रमांक
🔺मोबाईल नंबर
🔺 लेखी परीक्षा क्रमांक
🔺विषय - आक्षेप
🔺दुरुस्ती

अश्या प्रकारे तुम्ही आक्षेप नोंदवू शकता.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
[email protected]

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

13 Jan, 18:42


तुमचा रिझल्ट हा तीलगुळा सारखा गोड असावा

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

13 Jan, 16:52


आक्षेपचा वेळेवर लक्ष न देता आज उद्या मध्ये तुमचे आक्षेप तुम्ही खालील ईमेल वर पाठवून द्या. 👇

[email protected]

https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

13 Jan, 15:45


💐 शौर्य पोलीस वर्दी यूट्यूब चैनल वर

Live lecture सुरू झाले आहे लवकर जॉईन करा.

➡️ मुंबई पोलीस जिल्हा पेपर स्पष्टीकरण
चूकलेल्या प्रश्नांचा आढावा.

❤️ साधारण कट ऑफ किती लागेल याचा अंदाज
या सर्व विषयांवर आजचं लेक्चर असेल...



https://www.youtube.com/live/qvv9kMjETYc?si=P50p7bbAwhBn-l0r

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

13 Jan, 15:15


❤️ अभी मजा आएगा ना बिडू 🤩

थोड्याच वेळात सर्व टॉपर लिस्ट
आपल्या ग्रुप वर मिळेल

💐त्यानुसार मिरीट लिस्ट चा अंदाज येऊ शकतो...

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

13 Jan, 15:13


🫡 मुंबई जिल्हा पोलीस महिला 2025

🥳 आपल्या टेस्ट सिरीज ग्रूप मधील NT - D टॉपर 130

🔥 🔥 🔥 🔥 🔥 🔥
🔥 🔥 🔥 🔥

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

13 Jan, 15:09


🫡 मुंबई कारागृह पोलीस महिला

🥶 आपल्या टेस्ट सिरीज ग्रूप मधील टॉपर 130


Waiting लिस्ट ओपन होणार.

💐 संयम ठेवा...

🔥 🔥 🔥 🔥 🔥 🔥 🔥 🔥 🔥 🔥

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

13 Jan, 15:03


दोन प्रश्नांबद्दल अजूनही कन्फ्युजन आहे
त्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही मेल करा.

कारण हे दोन मार्क तुमचं मेरिट मध्ये नाव आणू शकतात.
👇👇👇👇👇👆👆👆👆👆👆👆👆
[email protected]

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

13 Jan, 14:35


मुंबई कारागृह शिपाई उत्तर पत्रिका
https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

13 Jan, 14:34


मुंबई पोलीस शिपाई उत्तर पत्रिका
https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

13 Jan, 14:32


मुंबई पोलीस चालक उत्तर पत्रिका
https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

13 Jan, 13:37


💫 मुंबई जिल्हा पोलीस भरती लेखी पेपर संपूर्ण स्पष्टीकरण

भेटूया आज ठीक रात्री 9.15 वाजता


🌈 सर्वांनी नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा
👇👇👇👇👇👇👇👇
https://www.youtube.com/live/qvv9kMjETYc?si=P50p7bbAwhBn-l0r

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

13 Jan, 03:04


शुभ सकाळ.
तू प्रयत्न केलास ना , तू संघर्ष सुद्धा केला
आलेल्या अडथळ्यांना पार सुद्धा केलं.
मग आता कसले चिंता,
जे होईल ते होईल...

@शौर्य पोलीस वर्दी

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

12 Jan, 16:50


🌿 तुमचे पेपर संपले पण आमचं काम पुन्हा सुरू...
पुन्हा एकदा नवीन भरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देणे.

💐 नवीन येणाऱ्या भरतीच्या विद्यार्थ्यांना सांगेल मागील झालेले सर्व जिल्ह्याचे पेपर तपासून घ्या
आणि अभ्यासाला लागा

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

12 Jan, 14:34


दादर स्टेशनला अनेक विद्यार्थी मित्र भेटले.
ज्या मुलाने काल आणि आज पेपर दिले आहेत,
चेहऱ्यावर पेपर दिल्याचा आनंद तर होतात पण मेरिट किती लागेल हा त्यांचा पहिला प्रश्न...🙂‍↕️

🙃 ह्यांनी खूप व्हिडिओ पाहिले दाखवतात टेन्शन आलं आहे असं त्यांचं म्हणणं होतं...

😌 हे बघा मित्रांनो पेपर झाला की लगेच तुम्हाला सांगितलं होतं असे व्हिडिओ बघू नका...
बघण्यामागचे कारण एवढंच की तुम्ही टेन्शनमध्ये जाणार.

🧐 एक लक्षात घ्या जोपर्यंत सगळ्यांची मार्कलिस्ट पब्लिश होत नाही तोपर्यंत मेरिट वर बोलण्यात काही अर्थ नाही...

🫥 मेरिट कधीही वाढू शकते , कधीही खाली पडू शकते
त्यामुळे तो विचार करणं आता सोडून द्या.

😬 जी मुलं SRPF ची आहेत त्यानी ट्रेनिंग सुरू ठेवा,
जे अजूनही टेन्शनमध्ये आहेत त्यांनी आपली तयारी पुन्हा चालू ठेवा.

👐 जेणेकरून मेरिट चा जास्त विचार येणार नाही.

😈 सिर सलामत तो पगडी पचास...

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

12 Jan, 12:44


आजचा मुंबई पेपर देऊन,
कोण घाबरल असेल ,कोण आनंदी तर कोण कन्फ्युज...

आता मेरिट किती लागेल हे अनेक चॅनेल वर दाखवल जाईल. एक म्हणेल 120 न तुम्हाला 119 अस काहीस ऐकून टेन्शन येईल.
आणि हेच बघून तुम्ही अजून घाबरून जाल.

😍 पेपर मधे कोण कधी मेरिट मधे बसेल,
कोण कधी मेरिट मधून बाहेर पडेल याचा अंदाज कोणचं सांगू शकत नाही.

💐 अंदाजे मेरिट चे व्हिडिओ बघून त्रास करून घेऊ नका...

प्रत्येक जण आपलं काम करत आहे तुमच काम आहे मन शांत ठेवणं.

जे काही प्रयत्न आज केले त्याच समाभान व्यक्त करणं.😊

💐 आता मेरिट ची वाट बघू नका.
मेरिट लागेलच, थोडा वेळ जाईल.

🔺प्रॅक्टिस चालू ठेवा, हे ऐकून भीती वाटू देऊ नका.
म्हणणं हेच आहे की एक विद्यार्थी कधी थकत नसतो...

@ शौर्य पोलीस वर्दी
https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

12 Jan, 07:11


आज 12/1/25 रोजी मुंबई शहर पेपर
Set No. A

➡️ शौर्य पोलीस वर्दी
https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

12 Jan, 07:10


ज्या मुलांचा मुंबई जिल्हा पेपर झालेला आहे अशा मुलांनी जाऊन आपले सर्व मुंबई स्पेशल लाईव्ह व्हिडिओ बघा...

त्यातले एक दोन नाही तर सर्व प्रश्न आजच्या पेपरला आलेले आहेत...

➡️ ज्या मुलांनी आपले शौर्य पोलीस वर्दीचे सराव पेपर घेतले होते,

त्यांनी आजचा पूर्ण पेपर कव्हर केलेलाच असेल
...

याला म्हणतात क्वालिटी...
जे आपण दिलं आणि तेच पेपरात आलं...

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

12 Jan, 06:47


आज 12/1/25 रोजी मुंबई शहर पेपर
Set No. D

➡️ शौर्य पोलीस वर्दी
https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

12 Jan, 06:41


🥳 आजची मुंबई पोलीस शहर प्रश्नपत्रिका

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

12 Jan, 05:25


11/1/25 रोजी झालेल्या
मुंबई कारागृह पेपरची संभाव्य उत्तर
तालिका
Set No. A
➡️ शौर्य पोलीस वर्दी
https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

12 Jan, 02:31


आजचे 90 मिनिट तुमचे भविष्य ठरवणार आहेत.
आणि हे फक्त तुमच्या हातात आहे.
आता माघार नाही...

All The Best 💐

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

12 Jan, 01:57


🛑 खो-खो विश्वचषकात भारताच्या महिला संघाची कर्णधार= प्रियांका इंगळे (महाराष्ट्र)

🛑 खो खो विश्वचषकात भारतीय पुरुष संघाचा कर्णधार = प्रतीक वायकर (महाराष्ट्र)

▪️ठिकाण =दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर
▪️खो-खो मध्ये एकूण खेळाडू  संख्या = 9
▪️महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष = संजीवराजे नाईक निंबाळकर
https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

12 Jan, 01:53


भारतात दरवर्षी १२ जानेवारीला 'राष्ट्रीय युवा दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते. भारत सरकारने १९८४ मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचा दिवस हा 'राष्ट्रीय युवा दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर, १९८५ पासून दरवर्षी १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंतीच्या दिवशी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो.
https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

10 Jan, 12:09


💫 *मुंबई पोलीस भरती लेखी स्पेशल*

*मुंबईचा पेपर सोडवताना या चुका करू नका*💥

🫰 *तसेच उद्या होणाऱ्या चालक पेपर बद्दल माहिती*

*भेटूया आज ठीक संध्याकाळी 7.30 वाजता*

🌈 *सर्वांनी नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा*

👇👇👇👇👇👇👇👇
https://www.youtube.com/live/GsLj0Mxw3mQ?si=QFsz8RBCHQHRlKgP

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

10 Jan, 11:48


मुंबई पोलीस लेखी परीक्षा 2025 नियोजन...
आम्ही तयार आहोत,
तुम्ही तयार आहात ना  😎

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

10 Jan, 03:45


शुभ सकाळ
खरी परीक्षा आज आहे मित्रांनो,
मनाची घालमेल, उद्याची चिंता, वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहचणे, परीक्षा दरम्यान 1 , 2 वर्ष अभ्यासाचा वनवास भोगलेला, डोळयात वर्दीची भूक
घेऊन खेद्यापड्यातून आलेली मुलं

➡️बिंदास पेपर द्या ...

पोलीस होणार हेच ध्येय मनाशी बाळगून पेपर ला बस...

💐 आजच्या यूट्यूब लाईव्ह ला तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतील.

➡️ त्यासाठी आपल्या youtube channel ला subscribe करा...

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://youtube.com/@shourya_academy_1?si=nC84yJuyGfTSqn40

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

09 Jan, 12:04


तसेच मुंबई पोलीस चालक भरती पेपर 11/1/25 ला आहे...

➡️ त्या पेपर बद्दल काही महत्वाच्या टिप्स यूट्यूब चॅनेल वर व्हिडिओ द्वारे मिळतील.

➡️काही महत्वाच्या प्रश्नाचा सराव देखील घेतला जाईल.

ज्या विद्यार्थ्यानी सराव पेपर घेतले आहेत त्यांनी आता ते पेपर फक्त वाचा.

💐 नक्किच हे प्रश्न तुमचे मार्क वाढवण्यासाठी पाठपुरावा करतील..


➡️ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा मेसेज पोहचवा...

Youtube Channel Subscribe करा...

➡️ शौर्य पोलीस वर्दी
👇👇👇👇👇
https://youtube.com/@shourya_academy_1?si=nC84yJuyGfTSqn40

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

09 Jan, 11:57


सर्वांच्या मनात असलेले काही प्रश्न ?
जे आपण उद्या सकाळी आपल्या शौर्य पोलीस वर्दी या Yotube Channel वर सांगणार आहोत.

पेपर ला जाताना कोणते डॉक्युमेंट घ्यावे ?

पेपर ला किती तास आधी जावे ?

परीक्षा केंद्रावर गेल्यावर किती वेळानंतर पेपर हातात मिळतो ?

पेपर आल्यावर पहिल्यांदा काय करावे?
एका प्रश्नांला किती वेळ द्यावा ?

एखादा प्रश्न येत नाही तर नेमके काय करावे?

पेपर अवघड असेल तर मनातील वादळ कमी कस करावं?

➡️ इत्यादी सर्व प्रश्नाचं निरासरण आपण करणार आहोत...

🥳 तर आपल्या शौर्य पोलीस वर्दी या यूट्यूब चॅनेल वर उद्या होणारा व्हिडिओ पाहाण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून ठेवा...

➡️ आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा मेसेज पोहचवा...


https://youtube.com/@shourya_academy_1?si=nC84yJuyGfTSqn40

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

09 Jan, 07:05


👆🏻 🛑 आजचे live लेक्चर जर बघितले नसेल तर सर्वांनी जाऊन पूर्ण लेक्चर बघून घ्या…
हे लेक्चर तुम्हाला मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेला खूप कामाला येईल…👍

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

09 Jan, 05:31


💫 मुंबई पोलीस भरती लेखी स्पेशल
खास मुंबई विशेष प्रश्न💥


भेटूया आज ठीक सकाळी 11.30 वाजता

🌈 सर्वांनी नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://www.youtube.com/live/EnRfR9PyflU?si=msR5DJlyo5I5HMHs

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

09 Jan, 01:29


सशस्र पोलीस शिपाई भरती 2022-23 srpf 7 दौंड हजर राहणे बाबत...

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

09 Jan, 01:26


ज्या उमेदवारांनी निवड रद्द साठी अर्ज केले होते
त्यांच्या जागी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना निवड यादी मध्ये घेण्यात आले आहे

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

09 Jan, 01:25


या उमेदवारांनी निवड रद्द साठी विनंती केली आहे ....

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

09 Jan, 01:21


पालघर जिल्हा निवड यादी
https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

08 Jan, 18:28


मोलाचा प्रतिसाद ☺️
खेड्यापाड्यातील मुलांना सुविधा नाही, पण जिद्द मोठी असते. म्हणून तुम्हा सर्वांसाठी हा प्रयत्न चालू आहे

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

08 Jan, 14:02


💫 मुंबई पोलीस लेखी स्पेशल
या प्रश्नांचा सराव म्हणजे वर्दी फिक्स
💥

भेटूया आज ठीक रात्री 10:15 वाजता

🌈 सर्वांनी नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://www.youtube.com/live/Edmprx9H0kY?si=7TBjh_nKvaSMKhTB

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

08 Jan, 13:13


जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला इंडोनेशिया ब्रिक्समध्ये सामील झाला आहे.

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

07 Jan, 15:53


Live Lecture चालू झाले आहे लवकरात लवकर सर्वांनी जॉईन व्हा...👆

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

07 Jan, 13:12


💫 मुंबई पोलीस लेखी स्पेशल
शेवटच्या दिवसात मेंदूला ताण आला असेल तर, हे प्रश्न एकदा बघाच…
👍

भेटूया आज ठीक रात्री 09.15 वाजता

🌈 सर्वांनी नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://www.youtube.com/live/KBtnWfkILeU?si=1VA-kETL4ATTYibt

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

07 Jan, 04:17


https://www.youtube.com/live/ZUSUsDWxlB8?si=uRAma88ZhLMvlKyE

👆 वरील Youtube lecture मधील प्रश्न हे हमखास मुंबई पोलीस भरतीला
🥳 येणार म्हणजे येणार....

🔺 त्यामुळे हे संपूर्ण Lecture सर्व विद्यार्थ्यांनी बघा
आणि आपल्या भरती करणाऱ्या मित्राला सुद्धा पाठवा...

याचा नक्की तुम्हाला फायदा होईल...👍

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

07 Jan, 03:02


शुभ सकाळ...

एकच स्वप्न,
एकच ध्यास,
एकच प्रतीक्षा,
एकच अट्टहास
ते म्हणजे मुंबई पोलीस...


@ शौर्य पोलीस वर्दी

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

06 Jan, 19:16


💐 हमखास एक प्रश्न विचारणार 💐

संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष

🔴2021 : बालमजुरी निर्मूलन वर्ष
🟠2021 : शांतता आणि विश्वासाचे वर्ष
🟡2022 : आंतरराष्ट्रीय काच वर्ष
🟢2022 : शाश्वत पर्वत विकास वर्ष
🔵2023 : भरडधान्य वर्ष
🟣2024 : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष
⚪️2025 : हिमनद्या संरक्षण वर्ष


https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

06 Jan, 19:13


SRPF गट क्रं 5 दौंड पोलीस शिपाई
https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

06 Jan, 19:10


SRPF गट क्रं 5 दौंड
पोलीस शिपाई नियुक्ती

https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

06 Jan, 19:08


SRPF गट क्र. 12 हिंगोली
निवड व प्रतिक्षा यादी बद्दल...

https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

06 Jan, 13:46


➡️ HMPV पहिला रुग्ण बंगलोर...

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

06 Jan, 12:58


तुमच्यासाठी आम्ही तत्पर आहोत ...
धन्यवाद.... मोलाचा प्रतिसाद....

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

06 Jan, 12:56


प्रतिसाद ☺️

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

06 Jan, 12:55


नक्किच... धन्यवाद...
मोलाचा प्रतिसाद...
☺️

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

06 Jan, 12:51


Live lecture प्रतिसाद ☺️

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

06 Jan, 12:24


1. T - 20 महिला कप
2. WPL वूमन प्रीमियर लीग
3. महिला आशिया कप

➡️ याबद्दल एक प्रश्न हमखास असणार आहे.

🥳 आपल्या LIVE लेक्चर ला संपूर्ण माहिती दिली आहे.

CHECK करा
...

https://www.youtube.com/live/ZUSUsDWxlB8?si=uRAma88ZhLMvlKyE

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

06 Jan, 12:20


WTO- World Trade Organisation
जागतिक व्यापार संघटना

WHO- World Health Organisation
जागतिक आरोग्य संघटना

👆दोघांचे मुख्यालय :- जिनिव्हा (स्विझर्लंड)

😳 या दोघांमधील फरक समजून यावर प्रश्न विचारले जातात...

याबद्दल सविस्तर आपल्या लाईव्ह लेक्चर मध्ये सांगितले गेले आहे..

https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

06 Jan, 08:19


Live Lecture चालू झाले आहे लवकरात लवकर सर्वांनी जॉईन व्हा...👆

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

27 Dec, 13:57


आपण दिलेली टेस्ट सिरीज पेपर सोडावा
नक्कीच स्कोअर मुंबई लेखी 90+ होणार

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

27 Dec, 13:57


अवघड सराव तुमचा, प्रवास सोपा करेल
पोचपावती☺️

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

27 Dec, 13:57


कामाचा पाठपुरावा ☺️

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

27 Dec, 13:25


एका विद्यार्थ्यांचे असे म्हणणे आहे की पंतप्रधान मनमोहन सिंग हे 13 वे पंतप्रधान आहेत...

तर सर्वांनी समजून घ्या ...
ऑफिशियल वेबसाईटवर जर तुम्ही माहिती बघाल तर
मनमोहन सिंग हे भारताचे पंतप्रधान 14 वे
आहेत.

आणि आपण दिलेली माहिती बरोबर आहे ➡️

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

27 Dec, 12:30


जवळपास 10000 मुलांनी ही टेस्ट सोडवली आहे...
👆यावर हमखास एक तरी प्रश्न असणार आहे.

अनेक जणांना आऊट ऑफ मार्क्स मिळाले आहेत...

🤪 प्रश्न बघून गार पडाल, गोधडी घेऊन बसा 🥶

🫣 चला तर प्रश्न उत्तरे चालू करूयात
?😶🌫

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

27 Dec, 03:27


💐 चालू घडामोडी 06

➡️ दिवंगत माननीय डॉ. मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीवर आधारित टेस्ट सोडवण्यासाठी
खालील लिंक वर क्लिक करा.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://quizzory.in/id/676e1c9570b65425aeef2576


➡️ JOIN TELEGRAM
https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

27 Dec, 02:49


💐 माननीय स्वर्गीय डॉ.मनमोहन सिंह यांच्या कारकिर्दीवर टेस्ट घेणार आहोत.

➡️ ठीक 9.00 वाजता टेस्ट दिली जाईल.

😱 बघू कोणाला ऑफ मार्क्स मिळतात.



Join Telegram - शौर्य पोलीस वर्दी
https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

27 Dec, 02:00


💐 शुभ सकाळ
दुःख कोणाच्या वाट्याला नाही !
प्रत्येक जण त्रासला आहे, पण तू थकायच नाही.
भरती होऊन दाखव त्यांना, जे म्हणाले होते
तू काय भरती होऊ शकत नाहीस 😎


@ शौर्य पोलीस वर्दी

https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

26 Dec, 16:58


पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंह यांचे निधन झाले आहे.
त्यांनी दिल्ली मधील एम्स हॉस्पिटलमध्ये
शेवटचा श्वास घेतला.

भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐
https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

26 Dec, 16:27


प्रतिसाद 😊

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

26 Dec, 15:51


ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले सराव पेपर घेतले नसतील त्यांनी लवकरात लवकर घ्या
येणाऱ्या मुंबईच्या पेपरसाठी नक्कीच तुम्हालाही फायदेशीर ठरतील
अनेक जणांनी आपल्याला मुंबई सराव पेपर साठी अशा प्रकारे अतीशय उत्तम प्रतिसाद दिलेला आहे...

मुंबईचा पेपर आलेला विद्यार्थ्यांना जर हे पेपर सराव घ्यायचे असेल तर खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Payment number:-
7219468336

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

26 Dec, 14:28


https://www.youtube.com/live/NgVxUvh5QdQ?si=gQzFgSmIxTIK_LP-

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

26 Dec, 13:43


Free Live Lecture चालू आहे सर्वांनी जॉईन व्हा...👇

https://www.youtube.com/live/NgVxUvh5QdQ?si=1XHVOICdhHdc7HTv

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

26 Dec, 11:55


💫 या प्रश्नांची उत्तरे येत नाहीत तर तुम्ही काय अभ्यास करताय ?

🔥 मूंबई पोलीस शिपाई + पोलीस चालक + पोलीस कारागृह

भेटूया आज ठीक संध्याकाळी 7 वाजता

🌈 सर्वांनी नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि जास्तीतजास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://www.youtube.com/live/NgVxUvh5QdQ?si=1XHVOICdhHdc7HTv

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

09 Dec, 12:51


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे 26 वे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची निवड
https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

09 Dec, 03:50


मुंबई पोलीस स्पेशल 🔝 💯 प्रश्न आहेत.
डोक्यात फिट करून ठेवा.

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

09 Dec, 02:41


👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

09 Dec, 02:33


शौर्य पोलीस वर्दी🚨🚔 pinned «💮 मुंबई स्पेशल टॉप 💯 प्रश्न PDF. आज ठीक सकाळी 9.00 वाजता देणार आहोत. 💐 येत्या मुंबई पोलीस लेखीला हे प्रश्न हमखास येणार... वेळ काढा आणि डोक्यात फिट करून घ्या. वेळ बदलवण्यासाठी वेळ तर दिलाच पाहिजे... https://t.me/shourya_academy_1»

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

09 Dec, 01:29


ज्याला दुःखाची कळ सहन करता येते
तो परीस्थिती झळ समजू शकतो.
उगवलेला सूर्य स्वतः तापतो
पण थकत कधीच नाही...

एकच डोक्यात ठेवायचं आपली परीस्थिती बदलवायची बस


शुभ सकाळ 🌿

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

08 Dec, 18:38


💮 मुंबई स्पेशल टॉप 💯 प्रश्न PDF.
आज ठीक सकाळी 9.00 वाजता देणार आहोत.

💐 येत्या मुंबई पोलीस लेखीला हे प्रश्न हमखास येणार...

वेळ काढा आणि डोक्यात फिट करून घ्या.
वेळ बदलवण्यासाठी वेळ तर दिलाच पाहिजे...


https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

08 Dec, 02:50


🫰सामान्य ज्ञान चे प्रश्न सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

👇👇👇👇👇👇👇👇👇
https://quizzory.in/id/67547c8d1ce42810137ff99c

👉 Password:- 643755

💫 JOIN TELEGRAM :
👮🏻‍♂️👮🏻‍♀️ शौर्य पोलीस वर्दी 🚨

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

08 Dec, 02:31


🌄 शुभ सकाळ...
आज जे तुला बोलत आहेत ,
तुला अपमान गिळाव लागेल...
अपयश मिळेल अनेकदा ,
तरी तुला आतल्याआत जळाव लागेल...
गर्दी होईल तुझ्या येण्याने पण,
पण आधी तुला टोमन्याच्या भट्टीत पोळाव लागेल...


https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

07 Dec, 15:12


👆हा पेपर अतिशय काठिन्य पातळीचा होता...

💯 % जसा पेपर तुम्हाला मुंबई जिल्हा, कारागृह, चालक, एस आर पी एफ लेखी येतो,
त्याच प्रकारचे प्रश्न आपण या पेपरमध्ये दिले होते.

🔝 अनेक मुलांनी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे आणि स्पर्धा 🔝 कुठपर्यंत चालली आहे
हे दाखवून दिलं.

🔺 तुमचा प्रतिसाद अगदी छान होता त्यामूळे अशा प्रकारचे प्रश्नपत्रिका आपण अगदी मोफत तुम्हाला देणार आहोत.

त्यामुळे सर्वांनी पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा.


https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

07 Dec, 12:27


🤩 99 मार्क्स चा टॉपर ना !!!
🔥 लागली का ?

काल दिलेल्या पेपर मधील
शौर्य पोलीस वर्दी या आपल्या Telegram चॅनेलचे
Top 1⃣0⃣ विद्यार्थी
अतिशय उत्तम प्रतिसाद
आणि तोड सुद्धा दिली आहे पोरांनी 😎

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

06 Dec, 11:36


Answer Key..
मुंबई पोलीस स्पेशल टेस्ट
आज घेतलेला पेपर...📚

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
या पेपर मध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले आहेत चेक करा.
👇खाली दिलेल्या नंबर वर तुमची मार्कासहित Answer sheet पाठवा जेणेकरून पहिल्या दहा विद्यार्थ्यांची नावे आपल्या ग्रुप वर टाकले जातील...

7219468336
शौर्य पोलीस वर्दी

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

06 Dec, 06:26


👆 वरील पेपर येणाऱ्या मुंबई पोलीस लेखी साठी नक्कीच दिशा देणारा ठरेल...
सर्वांनी हा पेपर सोडवा जेणेकरून तुम्हाला मुंबई लेखी साठी फायदा होईल.
तुमचा प्रतिसाद चांगला असेल तर यासारख्या प्रश्नपत्रिका देत राहू...

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

06 Dec, 05:19


🍀 स्वप्न मुंबई पोलीस...

💐 आजच्या पेपर मधील पहिल्या टॉप 10 विद्यार्थ्यांची नावे आपण ग्रुप वर टाकू...👍

➡️ आजचा पेपर सोडल्यानंतर Answer शीट चा फोटो खालील नंबर वर व्हॉटसअप ला पाठवा 👍

7219468336
शौर्य पोलीस वर्दी


https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

04 Dec, 15:19


Channel photo updated

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

04 Dec, 14:49


मुंबई पोलीस शिपाई भरती - 2021
कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याबाबत.

https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

04 Dec, 14:46


ठाणे जिल्हा पोलीस भरती 2022 - 23 पोलीस शिपाई प्रवर्गाची अंतिम तात्पुरती निवड यादी व अंतिम तात्पुरती प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे...

https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

04 Dec, 14:44


पोलीस शिपाई पुरुष यांना पोलीस प्रशिक्षण केंद्रात नऊ महिन्याचे प्रशिक्षणाबाबत...

दिनांक 12/12/2024 पासून पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ येथे प्रशिक्षण सुरू होणार आहे...

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

04 Dec, 13:42


MSF निवड यादी लिस्ट...

https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

04 Dec, 13:36


शौर्य पोलीस वर्दी🚨🚔 pinned «खचून गेला असाल तर नक्की ऐका... 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://www.instagram.com/reel/DDCSFdaIZWg/?igsh=MW92ZTA4ZzhsaDZxeg==»

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

04 Dec, 12:54


खचून गेला असाल तर नक्की ऐका...
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://www.instagram.com/reel/DDCSFdaIZWg/?igsh=MW92ZTA4ZzhsaDZxeg==

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

04 Dec, 12:47


रतापाणी व्याघ्र प्रकल्प, मध्य प्रदेश हे देशातील 57 वे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषणा

मध्यप्रदेश मध्ये आता 8 व्याघ्र प्रकल्प आहेत.

1) बांधवगड व्याघ्र प्रकल्प
2) कान्हा व्याघ्र प्रकल्प
3) पन्ना व्याघ्र प्रकल्प
4) पेंच व्याघ्र प्रकल्प
5) संजय-दुबरी व्याघ्र प्रकल्प
6) सातपुडा व्याघ्र प्रकल्प
7) वीरांगना दुर्गावती वाघीण
8) रतापणी व्याघ्रप्रकल्प

https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

04 Dec, 12:46


मुंबई शहर पोलीस, चालक, बँड्समन, कारागृह पोलीस लेखी परीक्षा संभाव्य तारखा

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

03 Dec, 07:48


प्रश्न बघताय काय उत्तर द्या👆😒

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

03 Dec, 07:45


😞 भोपाळ वायू दुर्घटनेला 40 वर्ष पूर्ण.

➡️ भोपाळ वायू दुर्घटना - 3 डिसेंबर 1984

➡️ मिथाईल आयसोसायनाइट विषारी वायूमुळे हानी.

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

03 Dec, 04:48


10000 नाही , 20000 नाही तब्बल 33000 पदे रिक्त
पोलीस भरती साठी 😱

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

19 Nov, 14:40


आज घेतलेल्या पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 29 ची Answer Key...

सर्वांनी नीट चेक करून घ्या...👍

https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

19 Nov, 11:37


शौर्य पोलीस वर्दी
पोलीस भरती मोफत सराव पेपर क्रमांक
29

1. संपूर्ण पेपर योग्य वेळ लावुन सोडवा.
2. पेपर सोडवताना OMR सीट वापरा.

तुमची स्पर्धा स्वत: सोबत आहे,
पेपर प्रामाणिकपणे सोडवाल ही अपेक्षा.. 👍

Best Of Luck..👍💐💐
https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

19 Nov, 04:47


महिला दिन सगळे साजरा करतात,
पण पुरुष दिवस ?

💫 जसं एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री चा हात असतो तसंच एका यशस्वी सुखी आनंदी उंच शिखरावर पर्यंत पोहोचवण्याच्या प्रवासामध्ये पुरुषाचा देखील पूर्ण वाटा असतो...

💫 अश्या सर्व खंबीर महिलांच्या मागे खंबीर पाठिंबा असणाऱ्या पुरुषांना जागतिक पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...🥳

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

18 Nov, 15:08


IMP

🪷 G20 ची 19 वी शिखर परिषद

🪷 ठिकाण - रिओ डी जेनेरिओ

🪷 देश - ब्राझील

🪷 दिनांक - 18 नोव्हेंबर 2024

🪷 थीम - एक न्याय्य जग & टिकाऊ ग्रह तयार करणे


https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

18 Nov, 05:15


🎉 Miss Universe 2024 :
डेन्मार्कच्या सौंदर्यवतीने मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकण्याची ही पहिलीच वेळ.

Miss Universe 2024:
व्हिक्टोरिया कजेर(डेनमार्क)
👍 73 वी मिस युनिव्हर्स 2024

👍 72 वी शेनिस पॅलासिओस (निकारगुवा)

https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

18 Nov, 05:12


आंतरराष्ट्रीय घोषित वर्ष :
2022 : मच्छीमार व मत्स्य संवर्धनाचे आंतरराष्ट्रीय वर्ष
2023 : आंतरराष्ट्रीय भरडधान्य किंवा तृणधान्य वर्ष
2024 : आंतरराष्ट्रीय उंटवंशीय (camelids)वर्ष
2025 : हिमनद्यांच्या संरक्षणासाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष
2026 : रेंज लँड्स आणि पशुपालकांचे आंतरराष्ट्रीय वर्ष

केंद्र शासनाने घोषित केलेली वर्ष :
2018 : राष्ट्रीय तृणधान्य वर्ष
2021 : स्वर्णीम विजय वर्ष
(भारत पाक युद्धाला 50 वर्ष पूर्ण)
2022 : आशियान भारत मैत्री वर्ष
2023 : अतुल्य भारत ! भारत भ्रमण वर्ष

महाराष्ट्र शासनाने घोषित केलेली वर्ष :
2016 : शेतकरी स्वाभिमान वर्ष
2022 : महिला शेतकरी आणि शेतमजूर सन्मान वर्ष
2022 - 23 : शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी वर्ष


https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

14 Nov, 17:13


आज आलेला एक अनुभव...
एक गरीब लहान मुलगी आपल्या लहान भावाला हाताला घेऊन रस्ता ओलांडत होती.
तिच्या हातात एकच वडापाव जो कोणी तरी दिला असेल, भावाला भरवत होती.
आईच्या माघारी आई सारखी माया बहिनच देते.

आज जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर एक प्रयत्न आपल्या बहीण-भावासाठी सुद्धा करा त्यांच्या असण्याने आणि तुमच्या प्रयत्नाने आयुष्याची अनेक कोडी सुटू शकतात...

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

14 Nov, 17:07


भारताचा महान्यायवादी (कलम 76)

➡️ पात्रता :- सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होण्यासाठीची पात्रता त्याच्याजवळ असली पाहिजे.
 
➡️ नियुक्ती :- राष्ट्रपती

➡️ राजीनामा :- राष्ट्रपतींना

➡️ कार्यकाल :- घटनेत नाही राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत

➡️ वेतन भत्ते :- घटनेत नाही राष्ट्रपती ठरवील त्याप्रमाणे

https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

14 Nov, 17:06


* सदस्याचे किमान वय*

1. लोकसभा - 25 वर्षे
2. राज्यसभा - 30 वर्षे
3. विधानसभा - 25 वर्षे
4. विधान परिषद - 30 वर्षे
5. मुखिया - 21 वर्षे
6. सरपंच - 21 वर्षे
7. अध्यक्ष - 35 वर्षे
8. राज्यपाल - 35 वर्षे
9. उपाध्यक्ष - 35 वर्षे
10. पंतप्रधान - 25 वर्षे
11. मुख्यमंत्री - 25 वर्षे

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

14 Nov, 15:14


मुंबई पोलीस शिपाई ( चालक ) भरती - २०२१ प्रतीक्षा यादीतील अंतिम निवड यादीत समाविष्ट झाल्याने , त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याबाबत.

https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

14 Nov, 15:12


मुंबई पोलीस शिपाई भरती - २०२१ प्रतीक्षा यादीतील अंतिम निवड यादीत समाविष्ट झाल्याने , त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याबाबत

https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

13 Nov, 01:32


विधानसभानिवडणूक 2024
महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी राज्यात 426 ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहेत.

निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासह या केंद्रांमध्ये तैनात पोलिसही महिला असतील.
https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

12 Nov, 05:18


बहिष्कृत भारत पुस्तक - विठ्ठल रामजी शिंदे.

बहिष्कृत भारत वृत्तपत्र - Dr बाबासाहेब आंबेडकर

विटाळ विध्वंसन पुस्तक - गोपाळबाबा वलंगकर

विटाळ विध्वंसन वृत्तपत्र - किसन फागू बनसोडे.

तरुण मराठा - जवळकर.

मराठा दीनबंधू - भास्करराव जाधव.

दीनबंधू - भालेकर.

गीताई - विनोबा भावे.

गीतारहस्य - टिळक

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

12 Nov, 03:08


जसा सूर्याचा अंत नाही तसंच
सत्याचा अंत नाही
प्रामाणिकपणा कुठेही लपत नाही,
त्यासाठी सूर्यासारख जळत राहण्याची धमक हवी...
शुभ प्रभात
😊

https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

11 Nov, 12:11


सर्वोच्च न्यायालयाचे 51 वे सरन्यायाधीश संजीव खन्ना.

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

11 Nov, 07:13


शौर्य पोलीस वर्दी🚨🚔 pinned «30 मार्कासाठी गणिताचा पेपर दिला आहे
बघू तुम्हाला किती मार्क मिळतात🤩
@ शौर्य पोलीस वर्दी
»

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

11 Nov, 04:00


राष्ट्रीय शिक्षण दिन - 11 नोव्हेंबर

जागतिक शिक्षण दिन - 24 जानेवारी

राष्ट्रीय शिक्षक दिन - 5 सप्टेंबर

जागतिक शिक्षक दिन - 5 ऑक्टोबर

दरवर्षी कन्फ्युज करणारा हा प्रश्न भरतीला विचारला जातो त्यामुळे ते पाठ करून ठेवा


https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

11 Nov, 02:56


अपमानाचे सुर ऐकल्याशिवाय ,
यशाचे गीत दिसत नाही...

https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

10 Nov, 14:07


हरमनप्रीत व श्री जयेश सर्वोत्कृष्ट हॉकीपटू

➡️ भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंग हा आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन कडून देण्यात येणाऱ्या हॉकी मधील सर्वोत्तम खेळाडू 2024 पुरस्काराचा मानकरी ठरला

➡️ माजी गोलरक्षक पीआर श्रीजेशची सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कारासाठी निवड झाली.

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

10 Nov, 04:19


🔥🔥शब्दसिद्धी 🔥🔥

तत्सम
संस्कृत भाषेतील जे शब्द जसेच्या तसे म्हणजे ज्यांच्या रुपात काहीही फरक (बदल) न होता मराठी भाषेत आले आहे त्यांना  'तत्सम शब्द' असे म्हणतात.
➡️ तत्सम शब्दांची उदाहरणे 👇
राजा, भूगोल, चंचू, पुष्प, परंतु, भगवान, कर, पशु, अंध, जल, दीप, पृथ्वी, तथापि, कवि, वायु, भीती, पुत्र, अधापि, मति, पुरुष, शिशु, गुरू, मधु, गंध, पिता, कन्या, वृक्ष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, विद्वान, संत, निस्तेज, कर, जगन्नाथ, दर्शन, उमेश, स्वामी, मंदिर, तिथी, सूर्य, स्वल्प, घृणा, पिंड, कलश, प्रातःक, दंड, पत्र, ग्रंथ, उत्तम, आकाश पाप, मंत्र, शिखर, सूत्र, कार्य, होम, गणेश, सभ्य, कन्या, देवर्षि, वृद्ध, संसार, प्रीत्यर्थ, कविता, उपकार, परंतु, गायन, अश्रू, प्रसाद, अब्ज, राजा, संमती, घंटा, पुण्य, बुद्धी, अभिषेक, संगती, श्रद्धा, प्रकाश, सत्कार, देवालय, तारा, समर्थन, नयन, उत्सव, दुष्परिणाम, नैवेध, पंकज, लक्ष्मण, गणित, करुण, द्वेष, ऐक्य, मोक्ष, बौद्ध, पुष्प, वन, जल, अंध,  प्रीती, भीती, शिखर, कर, कविता,  ग्रंथ, सूत्र, पृथ्वी, भूगोल, भगवान, मंत्र,  परंतु, कार्य, अद्यापी, यथामती, कन्या, वृक्ष, पिता, धर्म, कवी, मधु, गुरु, लघु, पुत्र, सत्कार, शिशु, वृद्ध.

तत्भव
काही संस्कृत शब्द मराठीत येताना त्यांच्या मूळ रुपात बदल होऊन येतात त्यास 'तत्भव शब्द' असे म्हणतात.
➡️ तत्भव शब्दांची उदाहरणे👇
घर (गृह), हात(हस्त), गाव(ग्राम), चाक(चक्र), कान(कर्ण), पान(पर्ण), आग(अग्नी), दुध(दुग्ध), पाय(पद), भाऊ(भ्रात), सासु(स्वश्रू), सासरा(स्वसु), घास(ग्रास), कोवळा(कोमल).

देशी
मराठीत काही शब्द असे आढळतात की ते तत्सम, तत्भव किंवा परीभाषीय नाहीत त्यांना 'देशी शब्द' असे म्हणतात.
➡️ देशी शब्दांची उदाहरणे👇
गुढगा, ढेकुण, वांगी, झाड, दगड, डोके, पीठ, पोट, बाजरी, चिमणी, बोका, रेडा, खुळा, कंबर, लुगडे, जोडा, घोडा, डोळा, हाड, झोप.

फारसी शब्द
➡️ अत्तर, अब्रू, पतलून, पेशवा, खाना, सामना, हकीकत, पोशाख, फौजू, पागा, लष्कर, स्वार, गोलंदाज, समशेर, तंबू, शामियाना, लगाम, खंदक, बुरुज, किल्ला, ईमारत, मखमल, चादर, राजाई, खुर्ची, नेज, पलंग, समई, पानदान, अगरबत्ती, अंगूर, किशमिश, पिस्ता, बदाम, अफू, खरबूज, डफ, ढोल, तबला, दिलरुबा, नगारा, शहनाई, कमल, दरबार.


अरबी शब्द
➡️ मंजुळ, मजबूत, मगरूळ, शाहीर, जाहीर, साहेब, अक्कल, हलवा, मिठाई, अर्ज, उर्फ, इनाम, खर्च, मेहनत

पोर्तुगीज शब्द
➡️ बटाटा, तंबाखू, पगार, कोबी, हापूस, मेझ, इस्त्री, पपई, परात, पेरू, टिकाव, कर्नल, अननस, बिस्कीट, पुरावा, सबब, शिरबेज, शीर, बटवा, बंब, काडतूस, तुरुंग

तेलगू शब्द
➡️ ताळा, अनरसा, किडूकमिडूक, शिकेकाई, बंडी, डबी

कानडी शब्द
➡️ भाकरी, तूप, अक्का, अन्ना, कुंची, गाजर, उडीद, बुडीद, भांडे, अडकित्ता, खलबत्ता, ताई, विळी, चाकरी, पेटी, लवंग

हिंदी शब्द
➡️ दाम, करोड, बात, दिल, बच्चा, और, भाई

गुजराती शब्द
घी, दादर, शेठ, दलाल, डब्बा, रिकामटेकडा

इंग्रजी शब्द
➡️ मास्तर, स्टेशन, सायकल, बस, डॉक्टर, सर्कस, फाईल, फी, सिनेमा, टेलीफोन, रेडीओ, जेट

तुर्की शब्द
➡️ कालगी, बंदूक, कजाग

तामिळ शब्द
➡️ चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा


https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

10 Nov, 02:39


जिंकण त्याच्याच रक्तात असतं
जो जिंकण्यासाठी रक्ताच पाणी करतो

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

09 Nov, 04:01


दरवर्षी दिल्लीत होणारी आर्मी डे परेड यंदा प्रथमच होणार पुण्यात आहे...
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन - 2 जानेवारी
आर्मी दिवस - 15 जानेवारी
एस.आर.पी.एफ रेझींग डे - 6 मार्च
वायूदल दिवस - 8 ऑक्टोबर
पोलिस स्मृतिदिन - 21 ऑक्टोबर 
आय.टी.बी.पी दिवस - 24 ऑक्टोबर
BSF दिवस - 1 डिसेंबर
नौदल दिवस - 4 डिसेंबर

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

06 Nov, 13:20


महाराष्ट्रातील महत्त्वाचे संग्रहालय :

आलमगीर संग्रहालय - अहमदनगर

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय - छ. संभाजीनगर

श्री भवानी संग्रहालय - औंध (सातारा)

चंद्रकांत मांडरे कलादालन - कोल्हापूर

सिद्धगिरी म्युझियम - कोल्हापूर

आगाखान पॅलेस संग्रहालय - पुणे

राजा दिनकर केळकर वस्तूसंग्रहालय - पुणे

रामलिंगप्पा लामतुरे संग्रहालय - तेर (धाराशिव)

https://t.me/shourya_academy_1

नाणे संग्रहालय - अंजनेरी (नाशिक)

कॅव्हलरी टँक (रणगाडा) म्युझियम - अहमदनगर

सोनेरी महाल संग्रहालय - छ. संभाजीनगर

छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय - सातारा

https://t.me/shourya_academy_1

टाऊन हॉल संग्रहालय - कोल्हापूर

गणेश संग्रहालय, सारसबाग - पुणे

ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियम - पुणे

नॅशनल मेरिटाइम म्युझियम - मुंबई

डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम - मुंबई

मध्यवर्ती संग्रहालय - नागपूर


https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

06 Nov, 13:15


रितेश कुमार , होमगार्ड पोलीस महासंचालक पदी नियुक्ती

9000 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

➡️ कोल्हापूरमध्ये 200 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

अप्पर पोलिस महासंचालक तथा गृहरक्षक दलाचे नवीन महासमादेशक रितेशकुमार यांनी सांगितले.

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

06 Nov, 13:12


अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा डोनाल्ड ट्रम्प ( तात्या )

➡️ भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांचा त्यांनी पराभव केला आहे

➡️ डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष होणार आहे

➡️ डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचे नाव रिपब्लिकन पार्टी हे आहे.


https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

06 Nov, 05:19


🙏 युती मधे काहीही होवो...
सत्ता कोणाची असो,
पोलीस भरती निघायला हवी आणि
पोलीस भरती निघत राहणार...

🥳भरती कधीच थांबणार नाही,

🤸‍♀ कारण मनुष्यबळ कायम लागत राहतं आणि ते लागणार...

😎त्यामुळे अपयशाने खचू नका...
सतत प्रयत्न करत रहा...


https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

06 Nov, 05:15


पोलीस दलात 25 हजार महिलांची भरती करणार
एकनाथ शिंदे ( मुख्यमंत्री )

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

06 Nov, 02:53


जेव्हा तुम्ही काहीही नसता तेव्हा विरोध हा होतच असतो...
जेव्हा तुम्ही विजयी होता तेव्हा हेच विरोधक
आपल्या बद्दल चर्चा करतात...

विषय हाच की सब लगे राहो😂

https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

05 Nov, 11:58


परिक्षाभिमुख महत्वाचे

रॅडक्लिफ लाइन - भारत- पाकिस्तान

ड्युरंड लाइन- पाकिस्तान -अफगाणिस्तान

हिंडनबर्ग लाईन - जर्मनी-पोलंड

मॅकमोहन लाइन - भारत -चीन

17 व्या समांतर रेषा - दक्षिण व्हिएतनाम- उत्तर व्हिएतनाम
https://t.me/shourya_academy_1

20 वी समांतर लाईन : लिबिया - सुदान

22 वी समांतर लाईन : इजिप्त - सुदान

25 वी समांतर लाईन : मॉरिटानिया - माली

31 वी समांतर लाईन : इराण - इराक

38 वी समांतर लाईन- उत्तर कोरिया- दक्षिण कोरिया

49 वी समांतर लाईन- अमेरिका- कानडा

ओडर-निसे लाइन : पोलंड - जर्मनी

Blue (निळी) रेषा : लेबनॉन - इस्रायल

https://t.me/shourya_academy_1

सिगफ्राइड लाइन - फ्रान्स - जर्मनी

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

05 Nov, 09:20


महाराष्ट्राचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे...!!

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

05 Nov, 07:28


आज आपल्या शौर्य अकॅडमी बदलापूर पूर्व ला
चार वर्षे पूर्ण झाले...
खडतर प्रवास पण सोबत तुमची असलेली साथ
या प्रवासामध्ये सुखकर लाभली...
तुमची साथ अशीच राहो

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

04 Nov, 16:43


नशिबातल गेलं तरी कष्टातलं कुठे जात नाही

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

04 Nov, 16:35


🛑 मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे महाराष्ट्र पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार.

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

04 Nov, 08:12


🛑 राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली...

👉 केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची बदली केली आहे.

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

02 Nov, 18:27


🍀झारखंडची आदिवासी कन्या कांचन उगुरसंडी हिने इतिहास रचला...

अवघ्या 25 दिवसांत 18 पर्वतीय खिंड पार करणारी पहिली महिला बाईकर..

जगातील सर्वात कठीण चढाई 17,500 फूट उंच 'लिपुलेख खिंड' गाठून नवा विक्रम प्रस्थापित केला.

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

30 Oct, 16:20


आयुष्यात आपल्या वाट्याला जे काय आलंय त्यातून थोडासा भाग इतरांसोबत वाटून घ्यावा त्यासाठीच हा एक प्रयत्न....
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://www.instagram.com/reel/DBv212Rox7S/?igsh=MWI2d2R2aHZham9mNQ==

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

30 Oct, 05:58


➡️ आयुष्यात कोणती गोष्ट अवघड आणि अशक्य नसते.
दगडाला सुद्धा पाझर फुटतो,
डोंगर सुद्धा फोडता येतो,
बर्फाचे सुद्धा पाणी होतं,
परिस्थिती बदलली की पाण्याचा सुद्धा बर्फ केला जातो...

फक्त आपली सुरू असलेली वाईट परिस्थिती मान्य करा आणि मेहनत करत रहा हीच परिस्थिती बदलण्यासाठी...


https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

26 Oct, 16:45


मिस इंडिया

👉2024 =निकिता पोरवाल (मध्य प्रदेश)
👉 2023=नंदिनी गुप्ता (राजस्थान)
👉2022= सिनी शेट्टी (कर्नाटक)

https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

26 Oct, 16:41


महेंद्रसिंग धोनी यांची झारखंड विधानसभा निवडणूक 2024 साठी ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

26 Oct, 16:40


प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे:-

➡️मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री

➡️शहीद-ए-आलम --  भगतसिंग

➡️भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू

➡️गान कोकिळा -- लता मंगेशकर

➡️गरिबांचे कैवारी -- के. कामराज

➡️प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी

➡️देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद

➡️भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल

➡️विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियानी

➡️विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर

➡️भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी

➡️शांतीदूत -- पंडित नेहरू


https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

26 Oct, 12:16


महत्वाचे one liner :

◾️रॅडक्लिफ लाइन - भारत- पाकिस्तान
◾️ड्युरंड लाइन- पाकिस्तान -अफगाणिस्तान
◾️हिंडनबर्ग लाईन - जर्मनी-पोलंड
◾️मॅकमोहन लाइन - भारत -चीन
◾️मैजिनॉट लाईन - जर्मनी-फ्रान्स
◾️मॅनरहेम लाइन : रशिया-फिनलंड
◾️17 व्या समांतर रेषा - दक्षिण व्हिएतनाम- उत्तर व्हिएतनाम
◾️20 वी समांतर लाईन : लिबिया - सुदान
◾️22 वी समांतर लाईन : इजिप्त - सुदान
◾️25 वी समांतर लाईन : मॉरिटानिया - माली
◾️31 वी समांतर लाईन : इराण - इराक
◾️38 वी समांतर लाईन- उत्तर कोरिया- दक्षिण कोरिया
◾️49 वी समांतर लाईन- अमेरिका- कानडा
◾️ओडर-निसे लाइन : पोलंड - जर्मनी
◾️Blue (निळी) रेषा : लेबनॉन - इस्रायल
◾️सिगफ्राइड लाइन - फ्रान्स - जर्मनी

https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

26 Oct, 02:57


पोरांनो रोज एक एक दिवस निघून जातोय, याचं भान असुद्या ...
परीक्षा जवळ येतेय तुझी, याची जाणीव असेलच तूला..
आत्ता दिवसेंदिवस अभ्यास वाढायला हवा बघ.
चांगली संधी मिळाळी आहे तूला, तिचं सोनं करून घे...
पाठीमागे झालेल्या चुका सुधार...
जोमाने अभ्यास कर..
आजूबाजूला काय सुरु आहे याचं भानही तूला राहायला नको इतकं गुंतून जा अभ्यासात..
समोर दिवाळी आहे पण फार मनावर घेऊ नको.
ज्या दिवशी पास होशील तोच तुझा दिवाळी-दसरा असेल..

आजपर्यंत प्रत्येक दिवाळीला बापाने स्वतःच्या कष्टाने तूला कपडे घेतलेत...
पुढच्य दिवाळीला बाप बोट दाखवेल ते कपडे तूला घेता यावेत एवढा यशस्वी हो फक्त...

https://t.me/shourya_academy_1
@ शौर्य पोलीस वर्दी

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

26 Oct, 02:34


गरुडाला सूर्याचं आव्हान पेलाव लागत,
यशाच्या मार्गावर संकट झेलाव लागत
एका दिवसात नाही मित्रा तर कित्येक दिवस रात्र वाट पाहत विजयाचा गुलाल उधळत असतो,
त्यासाठी कष्टाच धान्य पेराव लागत...


https://t.me/shourya_academy_1
@शौर्य पोलीस वर्दी

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

25 Oct, 15:09


ब्रिक्स परिषद

BRICS स्थापना : सप्टेंबर २००६

4 नवे देश ब्रिक्स मध्ये सहभागी होणार
आहे

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

25 Oct, 15:08


हा फरक नक्की लक्षात ठेवा...

आयसीसी टी - 20 महिला विश्वचषक 2024 विजेता देश?
👍 न्युझीलँड

आयसीसी टी - 20 पुरुष विश्वचषक 2024 विजेता देश?
👍भारत

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

25 Oct, 01:16


शुभ प्रभात...
आयुष्यात वेळ वाया घालवायचा की
वेळ उपयोगात आणयाचा
हे ज्याचं त्यानं ठरवावे...


https://t.me/shourya_academy_1

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

24 Oct, 13:48


शौर्य पोलीस वर्दी🚨🚔 pinned « उद्या कालिना बंदोबस्त चा शेवटचा दिवस आहे... त्या नंतर लगबग ती लेखी परीक्षेची😱.... ➡️ अजून मुंबई चालक, मुंबई city आणि कारागृह लेखी बाकी आहे... परीक्षा कधी होईल त्यापेक्षा परीक्षा अगदी उत्तम देईल हा विचार करा... 💐कलिना बंदोबस्त करताना अनेक मुलांनी मुलींनी…»

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

24 Oct, 13:47


➡️ ब्रिक्स शिखर परिषद 2024

✔️ आवृत्ती - 16 वी
✔️ कालावधी - 22 ते 24 ऑक्टोबर 2024
✔️ ठिकाण - कझान (रशिया)
✔️ भारताचे प्रतिनिधित्व - नरेंद्र मोदी (पंतप्रधान)

https://t.me/shourya_academy_1

Join Telegram:- शौर्य पोलीस वर्दी

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

24 Oct, 13:44


➡️ तामिळनाडू चे मुख्यमंत्री
👉 एम के स्टॅलिन

➡️ आंध्रप्रदेश चे मुख्यमंत्री
👉 चंद्राबाबू नायडू

➡️ दिल्ली च्या मुख्यमंत्री
👉 आतिशी मार्लेना

➡️ जम्मू काश्मीर चे मुख्यमंत्री
👉 ओमर अब्दुल्ला

➡️ हरियाणा चे मुख्यमंत्री
👉 नायब सिंह सैनी

https://t.me/shourya_academy_1

Join Telegram:- शौर्य पोलीस वर्दी

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

24 Oct, 03:53


संयुक्त राष्ट्र संघटना (UNO)

🔰स्थापना - 24 ऑक्टोबर 1945

🔰मुख्यालय - न्यूयॉर्क (अमेरिका)

🔰एकुण सदस्य देश - 193

🔰महासचिव - अँटोनिओ गुट्रेस

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

24 Oct, 01:02


अपयश आलं म्हणून आस सोडू नका..
जाता - येता ग्राउंड ला सांगून ठेवा..
मी पुन्हा येईन....💯🔥
येत्या भरतीत माझ्या विजयाचा गुलाल
तुझ्यावरच वाहीन 💐


https://t.me/shourya_academy_1
@शौर्य पोलीस वर्दी

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

24 Oct, 01:00


ब्रिक शिखर परिषद 2024 कझान ( रशिया ) येथे आयोजित केली आहे.

👍 हि शिखर परिषद 16 वी वार्षिक ब्रिक्स शिखर परिषद आहे,

👍 ब्रिक्स शिखर परिषद दिनांक 22 ते 24 ऑक्टोबर 2024 या कालावधीत रशियातील कझान येथे होत आहे. 

👍 इजिप्त , इथिओपिया , इराण आणि संयुक्त अरब अमिराती यांचा सदस्य म्हणून समावेश करणारी ही पहिली BRICS परिषद आहे.

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

22 Oct, 14:14


1.देशभरात वाल्मिकी जयंती केव्हा साजरी करण्यात आली ?

उत्तर – 17 ऑक्टोंबर

2.कोणत्या नदीवर महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे ?

उत्तर - वैनगंगा

3.मेरा हो चौगबा महोत्सव 2024 कुठे साजरा करण्यात आला ?

उत्तर – मणिपूर

4.कोणते राष्ट्रीय उद्यान भारताचे दुसरे फुलपाखरू विविधता केंद्र म्हणून उदयास आले ?

उत्तर – काझीरंगा राष्ट्रीय उद्यान

5. 21 ऑक्टोंबर 2024 भारतात कितवा पोलीस स्मृतिदिन साजरा करण्यात आला?

उत्तर - 65 वा

6.यांना हार्पर बाजार वुमन ऑफ द इयर अवॉर्ड्स २०२४ मध्ये आयकॉन ऑफ द इयरचा किताब मिळाला आहे

उत्तर - ईशा अंबानी

7. सुरींदर चौधरी यांनी कोणत्या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली आहे?

उत्तर - जम्मू आणि काश्मीर

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

22 Oct, 01:34


उंच भरारी तेच घेतात
ज्यांच्या मनात ध्यानात आणि जीवनात एकच स्वप्न असतं...
ते म्हणजे आई वडिलांचं नाव माझ्या नावाने ओळखलं जावं...


https://t.me/shourya_academy_1

14,920

subscribers

1,527

photos

47

videos