हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔 @helpbharti_nk Channel on Telegram

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

@helpbharti_nk


♦️संपर्क साठी ID 👉 @Help_Bharti

👉 रोज पोलीस भरती पेपर 📑
👉 सरकरी नोकरी जाहिरात. 📩
👉 रोज चालू घडामोडी प्रश्न
👉 सर्व विषयाच्या GK नोट्स 📚
👉 सर्व शासकीय GR 🧾

📌 टाईम पास करणाऱ्यांनी हा ग्रुप जॉईन करू नये.

Join लिंक 👇🏻

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔 (Marathi)

हेल्प भरती_NK च्या या टेलीग्राम चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे! या चॅनलवर आपल्याला पोलीस भरती संबंधित माहिती, सरकारी नोकरी जाहिरात, चालू घडामोडी प्रश्न, सर्व विषयाच्या GK नोट्स, शासकीय GR साठी मदत मिळेल. या चॅनलवर दररोज नवीन पोलीस भरतीची माहिती प्रकाशित केली जाते. या ग्रुपमध्ये टाईम पास करणाऱ्यांनी जॉईन करण्यासाठी लिंक तपासा आणि जॉईन करा. तुम्हाला रोज अपडेट्स मिळतील, आणि तुम्हाला तुमच्या भविष्यात स्थानासाठी सर्व सुविधा मिळेल. तुम्ही जॉईन केल्यास अभ्यासाचा वेगळा वातावरण मिळतो कि अभ्यास करणार यांच्यासोबत सामर्थ्याने अभ्यास सुरू करावे. तो ग्रुप जॉईन करण्याची खास नोकरी आहे ज्याने तुम्हाला तुमच्या लक्ष्यात प्रेरित करू शकतो. आपल्याला हि अद्यतनित अखेरची माहिती कधीही हवी असल्यास, हे चॅनल वापरा आणि तुमच्या स्पर्धेची तयारी करा. जॉईन करण्याच्या लिंकवर क्लिक करा आणि तुमच्या करिअरची सुरुवात करा!

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

22 Jan, 02:03


.

.         🍎 Join Telegram 👇
https://telegram.me/PoliceBharti_nk

☝️☝️☝️☝️☝️☝️
वरील चॅनल आपल्या एका PSI सर च्या मार्गदर्शनाखाली चालते हे सुद्धा चॅनल join करून ठेवा.

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

21 Jan, 17:24


मुंबई पोलीस बँड्समन ची लेखी परीक्षा
29 / 1 /2025 ला होणार आहे

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

21 Jan, 07:29


महाराष्ट्राचे आतापर्यंतचे निवडणूक आयुक्त

🟢 Join 👉 @HelpBharti_NK 🚔

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

20 Jan, 19:32


आज झालेला पेपर

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

20 Jan, 16:43


♦️ पोलीस भरती पेपर

उद्या साठी पेपर टाकायचा का ?

हॊ तर मग ठोका एक Like 👍🎯
.

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

20 Jan, 10:42


♦️ वनरक्षक

मित्रांनो खास तुमच्या साठी वनरक्षक चे सर्व पेपर आणले 😄⚠️☝️

आपल्याला काही पैसे कमवायचे नाहीत
उद्देेश एकच तुम्हांला सर्व ती माहिती
देणे ज्यामधुन तुमचा फायदा होईल. 🤝

♦️वनरक्षक सरळसेवा भरती - २०२३ चे
२४ Shifts चे पेपर्स 🌿🌳🌳

.                  🍏 Join 👇
https://telegram.me/HelpBharti_nk

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

18 Jan, 14:56


♦️ उत्तर पत्रिका
🟢 Join 👉 @HelpBharti_NK 🚔

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

18 Jan, 14:55


🍏🎯 पोलीस भरती सराव पेपर 🖌

पेपर क्रमांक 👉 48

अकॅडमी 👉 पवार सर कॅरिअर अकॅडमी

पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना पाठवा.
वेळ लावून पेपर सोडवा

.                  🍏 Join 👇
https://telegram.me/HelpBharti_nk

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

18 Jan, 02:39


नाशिक –त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक घेतली.

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

17 Jan, 14:58


♦️ पोलीस भरती Update 🚔

या भ्रमात राहू नका की,आता पोलीस भरती येणार नाही

फडणवीस साहेबांचा नाद करू नका देवा भाऊने 18000 पदे काढल्यावर परत

18000 ची भरती निघणार नाही म्हणणारे या 18000 भरती मद्ये पण इथेच आहेत.

परत एक पुरावा पावसाळ्यात ग्राउंड होणार नाही म्हणणारे भर पाऊसाळ्यात पळाले.

त्या मुळे आपले काम आहे प्रमाणिक पणे ग्राउंड आणि अभ्यास करणे आणि होत नसेल तर स्वतःला अन माय बापाला फसवू नका.

मित्रा पोलीस होणं सोपं नाय....
येथे चांगल्या चांगल्याची जिरली....... 💪

निलेश पाटील....😊
छत्रपती अभ्यासिका....📚🖌
टी.व्ही.सेंटर छ.संभाजीनगर
🟢 Join 👉 @HelpBharti_NK 🚔

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

17 Jan, 14:43


♦️ #TCS ने परीक्षा घेतल्यावर उमेदवार यांना समान गुण असतील तर selection साठी कोणता criteria वापरतात पाहून घ्या.. 🙏🙏🙏

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

17 Jan, 13:24


पुणे पोलीस दलात 850 नव्या जागा भरणार...🔥

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

17 Jan, 11:37


वनरक्षक रिक्त पदे मार्च 2024 अखेर

🟢 Join 👉 @HelpBharti_NK 🚔

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

17 Jan, 11:36


हा निर्णय झाला तर बरं होणार आहे (पण जास्त फरक नाही पडणार)

कारण पालकमंत्री पद हे जिल्हानिहाय असंविधानिक मिनी-मुख्यमंत्री असे सत्ताकेंद्र बनले आहे.

जिल्ह्यामध्ये आपल्या मर्जीतील अधिकारी नियुक्त करून पालकमंत्री जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेवर ताबा मिळवतात.

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

17 Jan, 06:50


♦️ वनरक्षक update

तुम्हांला वनरक्षक बद्दल जे पण प्रश्न असतील ते ,आपण मागे टाकलेल्या msg वर मिळून जातील.

वनरक्षक संपूर्ण माहिती 👇👇👇

https://t.me/helpbharti_nk/17245

....

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

14 Jan, 12:07


♦️☝️IMP

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

14 Jan, 12:05


♦️☝️IMP

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

14 Jan, 12:02


.
संयमाचा बांध फुटला की यशाचा जल्लोष
होत असतो..🔥✌️


🟢 Join 👉 @HelpBharti_NK 🚔

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

14 Jan, 04:48


कोणत्याही प्रश्नपत्रिकेतील प्रश्न जर का व्यवस्थित समजून घेतला..तर.. आपण उत्तर पर्यंत पोहोचण्याची शक्यता खूपच जास्त असते.

बाकी चार पर्याय तर आहेतच...❤️

थोडक्यात काय तर चार पर्यायामधील योग्य पर्यायच आपला Result ठरवत असतो.✌️ हे कायम लक्षात
असू द्या.

महाराष्ट्र पोलीस.....🚔🚨

🟢 Join 👉 @HelpBharti_NK 🚔

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

14 Jan, 03:56


आनंद, उत्साह आणि समृद्धीचे प्रतीक असलेला मकर संक्रांत हा सण सर्व नैराश्य आणि वाईट प्रवृत्ती दूर करून आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवचैतन्य घेऊन येवो, हीच सदिच्छा !

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

13 Jan, 19:59


आक्षेपचा वेळेवर लक्ष न देता आज उद्या मध्ये तुमचे आक्षेप तुम्ही खालील ईमेल वर पाठवून द्या.

[email protected]

आक्षेपसाठी नमुना......☝️☝️

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

06 Jan, 08:44


https://www.instagram.com/reel/DEZ-_qsNs5n/?igsh=MXY1eTNwd2Q0eXVzcg==

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

06 Jan, 07:07


♦️ उत्तरपत्रिका

🟢 Join 👉 @HelpBharti_NK 🚔

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

06 Jan, 07:05


🍏🎯 पोलीस भरती सराव पेपर 🖌

पेपर क्रमांक 👉 41

अकॅडमी 👉 पवार सर कॅरिअर अकॅडमी

पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना पाठवा.
वेळ लावून पेपर सोडवा

.                  🍏 Join 👇
https://telegram.me/HelpBharti_nk

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

06 Jan, 04:20


महाराष्ट्र पोलिस.....🚨🔥🎯

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

05 Jan, 18:07


♦️ उत्तरपत्रिका
🟢 Join 👉 @HelpBharti_NK 🚔

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

05 Jan, 18:04


🍏🎯 पोलीस भरती सराव पेपर 🖌

पेपर क्रमांक 👉 40

अकॅडमी 👉 पवार सर कॅरिअर अकॅडमी

पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना पाठवा.
वेळ लावून पेपर सोडवा

.                  🍏 Join 👇
https://telegram.me/HelpBharti_nk

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

05 Jan, 17:52


हॉल तिकीट आलेले आहेत मुंबईचे सर्वांनी काढून घ्या.

👇👇👇👇


https://policerecruitment2024.mahait.org/Forms/FrmHallTicket_Home.aspx

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

05 Jan, 13:51


🍏🎯 पोलीस भरती सराव पेपर 🖌

पेपर क्रमांक 👉 39

अकॅडमी 👉 मराठवाडा कॅरिअर अकॅडमी
छ.संभाजीनगर

पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना पाठवा.
वेळ लावून पेपर सोडवा

.                  🍏 Join 👇
https://telegram.me/HelpBharti_nk

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

05 Jan, 03:12


महाराष्ट्र अंतरिम अर्थसंकल्प 2024-2025

दिनांक - 27 फेब्रुवारी 2024

🟢 Join 👉 @HelpBharti_NK 🚔

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

05 Jan, 03:11


केंद्रीय अर्थसंकल्प 2024-2025 मुख्य वैशिष्ट्ये (मराठीतून)

दिनांक :- 23 जुलै 2024

🟢 Join 👉 @HelpBharti_NK 🚔

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

05 Jan, 03:11


केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 मधल्या ठळक बाबी(मराठीतून)

दिनांक :- 1 फेब्रुवारी 2024

🟢 Join 👉 @HelpBharti_NK 🚔

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

03 Jan, 13:38


राज्यातील पहिले आदिवासी विद्यापीठ महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात स्थापन होणार आहे.

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

03 Jan, 05:57


🍏🎯 पोलीस भरती सराव पेपर 🖌

पेपर क्रमांक 👉 38

अकॅडमी 👉 स्पर्धा मंच

पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना पाठवा.
वेळ लावून पेपर सोडवा

.                  🍏 Join 👇
https://telegram.me/HelpBharti_nk

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

02 Jan, 05:36


🍏🎯 पोलीस भरती सराव पेपर 🖌

पेपर क्रमांक 👉 37

अकॅडमी 👉 सह्याद्री करिअर अकॅडमी
बारामती पोलीस भरती सराव पेपर



पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना पाठवा.
वेळ लावून पेपर सोडवा

.                  🍏 Join 👇
https://telegram.me/HelpBharti_nk

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

02 Jan, 05:36


आजचा पोलीस भरती पेपर 👇👇

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

02 Jan, 05:35


👩‍💻

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

02 Jan, 03:02


आज राज्य मंत्रिमंडळाची दुपारी 12 वाजता पहिली कॅबिनेट बैठक

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

31 Dec, 02:40


आजचा पेपर सोडवला नसेल तर सोडवा

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

30 Dec, 18:15


🍏🎯 पोलीस भरती सराव पेपर 🖌

पेपर क्रमांक 👉 36

अकॅडमी 👉 पवार सर कॅरिअर अकॅडमी

पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना पाठवा.
वेळ लावून पेपर सोडवा

.                  🍏 Join 👇
https://telegram.me/HelpBharti_nk

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

28 Dec, 16:50


♦️ उत्तरपत्रिका

🟢 Join 👉 @HelpBharti_NK 🚔

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

28 Dec, 16:47


🍏🎯 पोलीस भरती सराव पेपर 🖌

पेपर क्रमांक 👉 35

अकॅडमी 👉 पवार सर कॅरिअर अकॅडमी

पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना पाठवा.
वेळ लावून पेपर सोडवा

.                  🍏 Join 👇
https://telegram.me/HelpBharti_nk

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

28 Dec, 13:14


🔰चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठ्या $ 137 अब्ज डॅमला मंजुरी दिली.

🔹चीनने तिबेटमध्ये असलेल्या ब्रह्मपुत्रा नदीवर 137 अब्ज डॉलर्सच्या जगातील सर्वात मोठ्या धरणाच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे.

🔸चीनच्या 14 व्या पंचवार्षिक योजनेचा भाग असलेले हे धरण दरवर्षी 300 अब्ज kWh पेक्षा जास्त वीज निर्माण करू शकते.

🔹हे धरण हिमालयातील एका मोठ्या घाटावर बांधले जाणार आहे जिथे ब्रह्मपुत्रा अरुणाचल प्रदेश आणि नंतर बांगलादेशात वाहून जाण्यासाठी यू-टर्न घेते.

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

27 Dec, 12:48


दिलेल्या छायाचित्रातील अंडज सस्तन प्राणी कोणता

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

27 Dec, 12:08


सरलेलं वर्ष सुंदर होत आताच वर्ष पण चांगलंचं असणार आणि येणार प्रत्येक वर्षे ही आपलीच असणार यात काही शंका नाही हा विश्वास स्वतःला असला की कुठलीच वाट बिकट वाटत नाही फक्त आपलं ध्येय माहीत असायला हवं कारण आयुष्याच्या शर्यतीत धावतात सर्वच मात्र थांबावं कुठं हे अनेकांना माहिती नसतं म्हणून स्वतःवर भरोसा असणारी व्यक्ती कुठल्याही संकटात नेहमी शांत असते कारण त्याला आयुष्यात प्रत्येक परिस्थितीला सामोरे कसं जायचं याचं ज्ञान अनुभवणं  प्राप्त झालेल असतं!,,,✍🏻

महाराष्ट्र पोलीस भरती.....🎯✌️

🟢 Join 👉 @HelpBharti_NK 🚔

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

27 Dec, 06:18


मुंबई पोलीस भरतीसाठी महत्त्वाची टेस्ट

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

26 Dec, 19:15


वयाच्या 92 व्या वर्षी पूर्व प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन , देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो 💐💐💐

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

06 Dec, 23:34


_*विश्वासावर सर्व काही आहे. स्वतःवर विश्वास ठेवा.*_

*# आत्मविश्वास*

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

06 Dec, 11:16


‼️आरती सरीन बनल्या सशस्त्र दल वैद्यकीय सेवांच्या पहिल्या महिला महासंचालक

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

06 Dec, 11:15


FG Recruitment-23 Waiting List candidate.pdf

आपण ऑगस्ट मधेच बोलो होतो वनरक्षक भरती प्रतीक्षा यादी मधील मुलांना डिसेंबर महिन्यातच बोलवण्यात येणार आहे 🔥🔥🔥🔥🔥

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

06 Dec, 04:36


आजच्या पेपरचे सोलुशन.खूप मेहनत घेऊन तयार केलेले आहे सोलुशन

.                  🍏 Join 👇
https://telegram.me/HelpBharti_nk

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

06 Dec, 04:34


🍏🎯 पोलीस भरती सराव पेपर 🖌

पेपर क्रमांक 👉 16

अकॅडमी 👉 मराठवाडा कॅरिअर अकॅडमी
छ.संभाजीनगर

पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना पाठवा.
वेळ लावून पेपर सोडवा

.                  🍏 Join 👇
https://telegram.me/HelpBharti_nk

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

06 Dec, 04:23


प्रोबा-3

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

06 Dec, 02:36


सांजधारा_

*अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.*
*काही पराजय हे विजया इतकेच प्रभावी असतात.*
*देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता? यापेक्षा देवाकडे पाठ असतांना तुम्ही कसे वागता? यावर ब-याच गोष्टी अवलंबून असतात.

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

05 Dec, 16:01


🔰आपला महाराष्ट्र - हे लक्षात ठेवा 👇👇

🔹 महाराष्ट्राचा राज्य प्राणी :- शेकरू.
🔸 महाराष्ट्राचे राज्य  फुल :- ताम्हण / जारूळ
🔹 महाराष्ट्राचा राज्य पक्षी :- हरियाल ( हिरवे कबुतर)
🔸 महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू :-  ब्लू मॉर्मन.
🔹 महाराष्ट्राचे राज्य गीत :- जय जय महाराष्ट्र माझा
🔸महाराष्ट्राचा राज्य कांदळवन वृक्ष :- पांढरी चिप्पी
🔹राज्यमासा :- सिल्व्हर पॉम्फ्रेट ( पापलेट )
🔸राज्यशस्त्र :- दांडपट्टा
🔹राज्य खेळ :- कबड्डी
🔸राज्यमता :- देशी गाय


🔴 Join 👉 @PoliceBharti_NK 🚔

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

05 Dec, 06:49


♦️☝️IMP

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

05 Dec, 06:49


गेट वे ऑफ इंडिया बांधकामाला 100 वर्ष पूर्ण

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

03 Dec, 03:22


♦️ पोलीस भरती Update


भरती होणार म्हणजे होणार तयार रहा.
ग्राउंड चालू केले नसेल तर चालू करा.

महाराष्ट्र पोलीस.....✌️🚔

🟢 Join 👉 @HelpBharti_NK 🚔

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

02 Dec, 04:20


♦️ 1 जानेवारी 2026 पासून सरळसेवा भरती MPSC मार्फत होणार म्हणजे..

👉 2026 Combine गट क परीक्षेत तलाठी नगर परिषद सारखे वेगवेगळे पदे येतील...

👉 2025 चे Combine मध्ये नाही..

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

02 Dec, 04:20


♦️#ICC चे चेअरमन जय शहा सर्वात तरुण ठरले आणि 5 वे व्यक्ती म्हणून भारतीय ठरले....

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

02 Dec, 04:20


♦️देशातील पहिली हायड्रोजन रेल्वे हरियाणातील जिंद ते सोनीपत स्थानक दरम्यान धावणार..

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

01 Dec, 07:54


आईबाप कष्ट करतात याची जाण तुला असू दे,
भविष्यात तुझ्यामुळे चांगले दिवस येतील ते
दोघांनाही दिसू दे...

गर्व करतील तुझ्यावर सारे त्यासाठी वर्दी मिळवायची आहे तुला...

लक्षात फक्त एवढेच ठेव मित्रा गरिबीला मागे टाकून हिऱ्यासारखं चमकायचय तुला...🔥✔️

♦️
महाराष्ट्र पोलीस....🚔🎯

🔴 Join 👉 @PoliceBharti_NK 🚔

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

01 Dec, 07:49


आज झालेला राज्यसेवा GS I पूर्व 2024 पेपर pdf स्वरूपात

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

21 Nov, 14:24


*यशानंतर कौतुक करणाऱ्या शेकडो व्यक्तींपेक्षा, यश मिळवण्यासाठी प्रोत्साहीत करणारी एक व्यक्ती आयुष्यात महत्त्वाची असते.*

महाराष्ट्र पोलीस.....🚓✌️🎯

🟢 Join 👉 @HelpBharti_NK 🚔

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

21 Nov, 09:41


♦️ #RRB Modification Exam Date आली..

👉 RRB वेळापत्रक जाहीर..

👉
#BMC परीक्षा पण लवकरच पुढील महिण्यात होण्याची जास्त शक्यता आहे तयारी चालू असुद्या. 🙏

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

21 Nov, 09:41


रंगूबेलीत शून्य टक्के मतदान

अमरावतीच्या मेळघाट मतदारसंघातील रंगूबेली ग्रामपंचायतीमध्ये शून्य टक्के मतदान झाले.

ग्रामपंचायतीमधील 6 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला. त्यामुळे एकही नागरिक मतदान केंद्रावर फिरकला नाही. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. गावात मुलभूत सुविधा नसल्याने ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला.

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

20 Nov, 13:47


महाराष्ट्र पोलीस.....✌️🎯

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

20 Nov, 04:29


केंद्र सरकारच्या नोकरीसाठी Caste Certificate ला लागणारे कागदपत्रे.

RRB NTPC साठी काढून ठेवा 👍

🟢 Join 👉 @HelpBharti_NK 🚔

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

20 Nov, 04:27


योजना,लाभ,कागदपत्रे.pdf

.                  🍏 Join 👇
https://telegram.me/HelpBharti_nk

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

16 Nov, 06:04


_*आपल्याला हवं तसं होण्यासाठी, घडण्यासाठी कधी कधी काही गोष्टी वेळ घेत असतात. उगीच ओढाताण करून कोणतीही गोष्ट वेळेआधी मिळवण्याच्या नादात आनंदाचे क्षण घालवायचे नसतात. प्रवाहासोबत वाहत राहायचं, प्रयत्न चालू ठेवायचे, एक दिवस हवं तसं नक्कीच घडणार आणि मिळणार.*_

छत्रपती अभ्यासिका......📚🖌
सर्वाधिक निकाल देणारी अभ्यासिका 🎯
विश्वास बसत नसेल तर मुलांना विचारू शकता

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

16 Nov, 04:17


◾️तुलसी गबार्ड यांची राष्ट्रीय गुप्तचर
संचालक म्हणून नियुक्ती (ट्रम्प यांच्या
मंत्रिमंडळात )

♦️☝️
IMP

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

15 Nov, 17:53


🟢 Join 👉 @HelpBharti_NK 🚔

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

15 Nov, 17:48


आजच्या T20 मॅचमधील लक्षवेधी रेकॉर्डस्

➡️एका इनिंग मध्ये सर्वाधिक सिक्स 23

➡️एका इनिंग मध्ये पहिल्यांदाच दोन शतके

➡️पहिल्यांदाच सर्वाधिक 210 धावांची पार्टनरशिप

➡️दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक धावसंख्या 283/1

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

08 Nov, 03:55


♦️ अमेरिकेचे आतापर्यंत चे अध्यक्ष..

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

08 Nov, 01:59


छत्रपती शिवाजी महाराज...🚩
प्रेयना स्थान 🙏

विद्यापीठ छ.संभाजीनगर

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

08 Nov, 00:46


_*विश्वास ठेवला तर अशक्य वाटणारी गोष्ट ही शक्य होते.*_

🟢 Join 👉 @HelpBharti_NK 🚔

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

07 Nov, 14:58


☝️☝️☝️☝️☝️

मित्रांनो वेळ मिळाला म्हणून देवगिरी किल्ल्यावर फिरायला गेलो होतो.

बघा आवडला असेल तर like आणि subscribe करा आपले चॅनलं आहे 🙏

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

07 Nov, 14:49


https://youtube.com/shorts/4LrUTWK5PmE?si=yHqPpImGTAYSp9l-

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

07 Nov, 06:25


◾️IPL लिलाव हा 24 व 25 नोव्हेंबरला सौदी
अरेबियातील जेद्दाह शहरामध्ये होणार आहे

◾️राफेल चक्रीवादळ - कैरेबियन समुद्रात 
निर्माण झाले  जमैका आणि केमन बेटाला
याचा तडाखा बसणार

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

01 Nov, 03:00


*卐🪷शुभ दिपावली🪷卐*
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

*सण दिवाळीचा*
*आनंददायी क्षणांचा..*
*नात्यातील आपुलकीचा*
*उत्सव हा दिव्यांचा..*
*ही दिवाळी आपणास व आपल्या कुटुंबियांना आनंदाची, सुख-समृध्दीची, भरभराटीची, प्रगतीची व आरोग्यदायी जावो ही ईश्वरचरणी मनोकामना !!!*

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

31 Oct, 15:55


♦️रेल्वे परीक्षा सुधारित वेळापत्रक मागे जाहीर झालेले आहे पाहून घ्या.. 🙏🙏

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

31 Oct, 04:00


♦️भारत - चीन.. ❣️❣️

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

31 Oct, 03:57


🚂 रेल्वे परीक्षा सुधारित वेळापत्रक जाहिर झाले आहे.

💘 ALP परीक्षा : 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 2024 या कालावधीत होणार आहे.

💘 RPF SI परीक्षा : 2  डिसेंबर ते 12 डिसेंबर 2024 दरम्यान होणार आहे.

💘 TECHNICIAN परीक्षा : 18 डिसेंबर 2024 ते 29 डिसेंबर 2024 या दरम्यान होणार आहे.

💘 JE AND OTHERS परीक्षा : 13 डिसेंबर 2024 ते 17 डिसेंबर 2024  या दरम्यान होणार आहे.

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

30 Oct, 14:25


https://youtube.com/shorts/Fu5_oPjuD2Y?si=Vzlxt24Ae5avBkiC

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

30 Oct, 14:25


19 व्या वर्षी पोलीस ☝️👌

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

30 Oct, 07:43


वय वाढतय तसं दिवाळी ही

दिवाळी कमी आणि
जबाबदारी जास्त वाटू लागली आहे
..❤️‍🩹

अभ्यास करा त्याला पर्याय नाही...

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

30 Oct, 05:50


बॅलन डी'ओर 2024 पुरस्कार वर रॉड्रीची मोहोर

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

30 Oct, 05:50


'शासन आपल्या दारी ' (महाराष्ट्र ) या योजनेला स्कॉच पुरस्कार जाहीर

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

30 Oct, 05:47


🎯🍏दक्षिण पॅसिफिक राष्ट्र फिजीने जागतिक आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांना मानवी भावनांच्या उन्नतीसाठी आणि विविध समुदायांना शांतता व सौहार्दाने एकत्र आणण्याच्या त्यांच्या अथक योगदानाबद्दल सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून जागतिक स्तरावर त्यांच्या मानवतावादी कार्याची दखल घेऊन फिजी हा त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करणारा जगातील सहावा देश ठरला आहे...

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

24 Oct, 11:17


गरजेच्या वेऴी सुकलेल्या ओठातुन
नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात..

पण एकदा का तहान भागली की मग " पाण्याची चव " आणि " माणसाची नियत " दोन्ही बदलतात....

जो पर्यत ठिक आहे. तो पर्यत देवाला दुरुनंच हात जोडतात..आणि....थोडसं कमी पडायला लागलं की देवळात जाऊऩ ऩारळ फोडतात..

माणसाचा स्वभाव....🙏

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

24 Oct, 11:14


☝️☝️☝️☝️☝️☝️

आज 2 पोलीस भरती पेपर टाकलेले आहेत.
सोडवले नसतील तर सोडवा.

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

24 Oct, 08:07


♦️पोलीस

सध्याच्या काळात स्वतःच्या आभ्यासाशी खूप प्रामाणिक राहा कारण प्रामाणिकपणे केलेलं कोणतंही कार्य त्या कामाची योग्य ती यशाची पोचपावती
100% देत असतं .🔥 लक्षात असूद्या.

🚨
महाराष्ट्र पोलीस भरती

24,622

subscribers

2,825

photos

184

videos