मराठी पॉईंट (Marathi Point) @marathipoint Channel on Telegram

मराठी पॉईंट (Marathi Point)

@marathipoint


Marathi Point चॅनलमध्ये तुम्हाला महाराष्ट्र योजना, शासन निर्णय, ऑनलाईन फॉर्म, शैक्षणिक माहिती, शेतकरी योजना आणि नवीन बातम्या भेटतील ज्यामुळे तुम्ही अपडेट रहाल.


#marathipoint #marathipointinfo #csc #maharashtra_yojana

मराठी पॉईंट (Marathi Point) (Marathi)

मराठी पॉईंट (Marathi Point) चॅनल हा एक अत्यंत उपयुक्त स्थान आहे ज्यावरून तुम्हाला महाराष्ट्र योजना, शासन निर्णय, ऑनलाईन फॉर्म, शैक्षणिक माहिती, शेतकरी योजना आणि नवीन बातम्या मिळतात. या चॅनलवर आपल्याला अद्यातन असणं नक्कीची खूप मौका देतं. येथे मिळवा नवीन आणि महत्वाच्या माहितींची अद्यतन आणि जणूप्रिय बातम्यांची माहिती. त्याचप्रमाणेच महाराष्ट्र योजना विषयातील अद्यतन मिळेल. तो नक्की करण्यासाठी मराठी पॉईंट चॅनलला फॉलो करा. महाराष्ट्रातील सर्वात मोठा माहितीपर्यंत येथे आपल्याला मिळेल. #marathipoint #marathipointinfo #csc #maharashtra_yojana

मराठी पॉईंट (Marathi Point)

25 Jan, 08:25


लाडकी बहिण योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे.
सर्वांनी आपापले खाते चेक करा.हळूहळू सर्व महिलांच्या खात्यात 26 तारखेपर्यंत पैसे जमा होतील.

मराठी पॉईंट (Marathi Point)

24 Jan, 14:32


*PM KISAN हप्ता 24 फेब्रूवारीला*

पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 व्या हप्त्याचं वितरण करणार असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री
यांनी दिली आहे.

मराठी पॉईंट (Marathi Point)

21 Jan, 09:13


RRB Group D Detailed notifcation.pdf

मराठी पॉईंट (Marathi Point)

21 Jan, 09:13


RRB GROUP D ची जाहिरात आली

मराठी पॉईंट (Marathi Point)

15 Jan, 03:02


सर्व पालकांना कळविण्यात येते की RTE admission 2025-26 साठी फॉर्म भरणे सुरु झाले असून फॉर्म भरण्याची शेवटी तारीख 27/01/2025 आहे.

RTE admission 2025-26 link
👇👇👇
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new

मराठी पॉईंट (Marathi Point)

14 Jan, 14:42


*रब्बी हंगाम 2024 25 पिक पाहणीचा उद्याचा शेवटचा दिवस*

ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप पर्यंत ई पीक पाहणी केलेली नाही त्यांनी उद्या दिनांक 15/01/2025 पर्यंत ई पीक पाहणी पूर्ण करून घ्यावी अन्यथा आपणाला पुढील नुकसान भरपाई मिळण्यास अडचण येईल.
ई पीक पाहणी करण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड करून शेतकरी बांधवांनी स्वतः आपल्या शेतात जाऊन पिक पाहणी करावी इतर ऑनलाइन ठिकाणी पीक पाहणी होत नाही.

मराठी पॉईंट (Marathi Point)

14 Jan, 14:18


*रब्बी हंगाम 2024 25 पीक विमा*
फक्त भुईमुग या पिकाचा शेवट दिनांक 15/01/2025 आहे.
तरी ज्या शेतकरी बांधवांना फक्त भुईमुग या पिकाचा पिक विमा भरायचा असेल त्यांनी भरून घ्यावा.

तरी इतर पिकांचा पिक विमा मुदत संपून गेलेली आहे.

मराठी पॉईंट (Marathi Point)

14 Jan, 04:53


RTE 25 % Admission link
👇👇👇
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new

मराठी पॉईंट (Marathi Point)

31 Dec, 02:31


📢 *कृषी यांत्रिकीकरण योजना - यंत्र सामग्रीसाठी अनुदान*
👇👇👇
*वाचा सविस्तर* 👉- https://bit.ly/mahadbt-shetkari-yojana

📲 *आपण ग्रुप अँड्मीन असाल तर आमचा नं आपल्या ग्रुप मध्ये अँड करा 9146758001 आणि रोजच्या रोज मोफत आपल्या ग्रुप मध्ये पोस्टिंग मिळवा.*

-- *मराठी पॉइंट* *(marathipoint.com)*

मराठी पॉईंट (Marathi Point)

31 Dec, 02:29


*विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची कागदपत्रे व योजना*

*सर्व शासकीय व शैक्षणिक कामांसाठी लागणारी कागदपत्रे*
https://bit.ly/3HLntzw

*Engineering तुम्ही प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे*

https://bit.ly/engineering-document

*कसे मिळेल शैक्षणिक कर्ज ? Educational-Loan-Online-in-India*

https://bit.ly/3CsDycr

*स्कॉलरशिपसाठी लागणारी कागदपत्रे*
https://bit.ly/3LYHdlm

*पासपोर्टसाठी कागदपत्रे Documents required for new passport*

https://bit.ly/passport-new

मराठी पॉईंट (Marathi Point)

31 Dec, 01:43


MH CET 2025

पुढील
शैक्षणिक वर्षाच्या विविध अभ्यासक्रमांच्या CET फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झाली आहे.सर्व विद्यार्थ्यांनी खालील लिंक वरून फॉर्म भरावे.

ऑनलाईन अर्ज लिंक
https://cetcell.mahacet.org/

मराठी पॉईंट (Marathi Point)

26 Dec, 15:29


महाऑनलाईन 🆔 देतो पैसे . किंवा आपले सरकार सेवा केंद्र सुरू करून देतो अस जर कोणी तुम्हाला सांगत असेल तर मित्रांनो तुमच्या सोबत फ्रॉड होईल . आपले सरकार सेवा केंद्र तुम्ही डायरेक्ट घेऊ शकत नाही त्यासाठी तुमच्या जिल्हात जागा निघत असतात आणि त्याची जाहिरात येते नंतर फॉर्म निघतात . अशी जाहिरात आली तरच फॉर्म भरा. तूम्ही जर पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र मिळेल.

🙏आम्ही अशी कोणतीही जाहिरात ग्रुप वर करत नाही त्यामुळे,आपण आपली महिती किंवा पैसे कोणालाही देऊ नये, तुमच्या सोबत फ्रॉड होईल, यास तुम्ही स्वत: जबाबदार असाल.

मराठी पॉईंट (Marathi Point)

24 Dec, 13:38


लाडकी बहिण 6 वा हप्ता 1500 चां मिळेल,

मराठी पॉईंट (Marathi Point)

24 Dec, 07:11


२७-२८ डिसेंबरदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी यापुढील कृषी सल्ला आणि हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार नियोजन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मराठी पॉईंट (Marathi Point)

24 Dec, 04:51


*अतिशय महत्वाची माहिती*

*अशाप्रकारे काढा रेशनकार्डाचा SRC नंबर मोबाइलमधून*
https://bit.ly/src-number

*नवीन रेशन कार्ड कसे बनवायचे -आवश्यक कागदपत्रे*
https://bit.ly/new_rationcard

*Digital Health Card (ABHA Card ) फायदे ,असे काढा ABHA Card*
https://bit.ly/ABHA-Card

*लोक अदालत कोर्टात अडकलेली प्रकरणे निकाली*
https://bit.ly/lok-adalat

*असे काढा विवाह नोंदणी प्रमाणपत्र-कायदे आणि आवश्यकता*
https://bit.ly/3SzZVkY

*रोपवाटिका लायसन्स-Nursery license in Maharashtra*
https://bit.ly/Nursery-license

*मिळवा मोफत वकील अन लढा कोर्टात*
https://bit.ly/Get-a-free-lawyer

*मुख्यमंत्री सहायता निधी - गंभीर आजारांसाठी आर्थिक सहाय्य*
https://bit.ly/Mukhyamantri-sahayata-nidhi

*कायदेशीर सल्ला आता टेली–लॉ योजनेद्वारे Tele-Law-Registration-marathi*
https://bit.ly/tele-law-registration

*शौचलययासाठी मिळते अनुदान असा घ्या लाभ*
https://bit.ly/3fXMDkG

मराठी पॉईंट (Marathi Point)

24 Dec, 04:51


*विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची कागदपत्रे व योजना*

*सर्व शासकीय व शैक्षणिक कामांसाठी लागणारी कागदपत्रे*
https://bit.ly/3HLntzw

*Engineering तुम्ही प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे*
https://bit.ly/engineering-document

*कसे मिळेल शैक्षणिक कर्ज ? Educational-Loan-Online-in-India*
https://bit.ly/3CsDycr

*स्कॉलरशिपसाठी लागणारी कागदपत्रे*
https://bit.ly/3LYHdlm

*पासपोर्टसाठी कागदपत्रे Documents required for new passport*
https://bit.ly/passport-new

मराठी पॉईंट (Marathi Point)

24 Dec, 03:20


Pm किसान व नमो शेतकरी अपडेट

या योजनेच्या निधी मध्ये वाढ करण्यात आली आहे ,त्यामुळे आता लाभार्थी शेतकरी यांना 12000 ऐवजी 15000 मिळणार . राज्य सरकारचा निर्णय

मराठी पॉईंट (Marathi Point)

24 Dec, 03:08


ब्रेकिंग न्यूज लाडकी बहिण अपडेट

ह्याच महिन्यात लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव 2100 रू हप्ता वितरीत केला जाणार आहे.आज पासून त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मराठी पॉईंट (Marathi Point)

23 Dec, 12:35


प्रधानमंत्री आवास योजनेत 20 लाख नवीन घरे महाराष्ट्रासाठी मंजूर

मराठी पॉईंट (Marathi Point)

21 Dec, 07:07


शुभ्र (white) शिधापत्रिकाधारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी सदर रेशन कार्ड आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे.

मराठी पॉईंट (Marathi Point)

19 Dec, 11:22


*लाडकी बहिण योजना अपडेट*

मुख्यमंत्री यांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेबाबत उपस्थित केल्या जाणाऱ्या शंका दूर करत *नवीन कोणतेही निकष न लावता* ही योजना आम्ही सुरू ठेवणार आहोत, अशी माहिती दिली. तसंच या योजनेतील लाभार्थ्यांच्या *बँक खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता* हे अधिवेशन संपताच जमा केला जाईल.

मराठी पॉईंट (Marathi Point)

16 Dec, 08:23


*रब्बी पिक विमा* भरण्यासाठी १ दिवसाची मुदत वाढ देण्यात आली आहे. काल रविवार असल्याकारणाने आज एक दिवसाची १६/१२/२०२४ रोजी एक दिवस मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
तरी ज्या शेतकरी बांधवांना रब्बी पिक विमा भरायचा आहे त्यांनी आजच आपला पिक विमा भरून घ्यावा .

मराठी पॉईंट (Marathi Point)

07 Dec, 02:20


कृपया लक्ष द्या.

आपले सरकार केंद्र घेऊन देतो, csc सेंटर देतो, जॉब देतो, हे देतो ते देतो असे खूप लोक आहेत जवळचे आणि लांबचे सुद्धा कोणत्याही अनोळखी व्यक्तींला पैसे google pay, phonepay, paytm ने पाठऊ नका. Froud करण्याऱ्या माणसांपासून सावधान राहा. ती माणसे पोलिसांना सुद्धा सापडत नहिती कारण काही पुरावा सुद्धा ठेवत नाहीत. कोणाशी froud झाला तर आपला ग्रुप जबाबदार नाही.. आपल येथे संपूर्ण माहिती फ्री मध्ये उपलब्ध करून देतो.

एका जणाचे ३ लाख रुपये जॉब देतो म्हणून गेले, एका जनचे २० हजार आपले सरकार केंद्र देतो म्हणून गेले.

आपले सरकार केंद्र फॉर्म सुटल्यावर कलेक्टर ऑफिस मधून फ्री दिले जाते आणि csc सेंटर सुद्धा फ्री आहे... सीएससी मध्ये फक्त कोर्स ची फी घेतली जाते.

Be safe... Your anything data important... please do not share to anyone.

@marathipoint

मराठी पॉईंट (Marathi Point)

04 Dec, 03:08


*ई-पीक पाहणी*

रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी करण्यासाठी 1 डिसेंबर 2024 पासून 15 जानेवारी 2025 पर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे.
प्रत्येक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी सुरु झाल्या बरोबर पहील्या टप्प्यातच आपल्या शेतात जाऊन ई-पीक पाहणी अ‍ॅप घेऊन ई-पीक पाहणी करुन घ्यावी. शेवटच्या टप्प्यात हे अ‍ॅप चालत नाही, आपली ई-पीक पाहणी करायची राहून गेल्यास आपल्याला मिळणारा पीकविमा, अतिवृष्टी अनुदानं तसेचं शेती निगडीत मिळणाऱ्या अनुदानावर याचा परिणाम होत असतो.

मराठी पॉईंट (Marathi Point)

23 Nov, 06:59


Live Result या वेसाइटवरून बघू शकता.

लिंक - https://results.eci.gov.in/ResultAcGenNov2024/partywiseresult-S13.htm

मराठी पॉईंट (Marathi Point)

19 Nov, 05:42


मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त ग्राह्य धरले जाणारे १२ पुरावे

मराठी पॉईंट (Marathi Point)

16 Nov, 14:14


*🌾☘️प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2024-25🌿🌱*

सर्व शेतकऱ्यांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामासाठी पिक विमा भरणे सुरू झाले आहे.

💥 *आता पिक विमा भरा फक्त १ रुपयात*🪙 💥

*🔶 उपलब्ध पिकाचे नाव 🔶*
♦️ज्वारी ♦️गहू (बागायत)
♦️कांदा रब्बी ♦️हरभरा
♦️उन्हाळी भात. ♦️उन्हाळी भुईमूग

*📑लागणारे कागदपत्र📃*
* आधार कार्ड
* बँक पासबुक
* 8 अ
* सातबारा
* पिक पेरा

मराठी पॉईंट (Marathi Point)

15 Nov, 04:51


धोक्याची सूचना सर्वांसाठी

मराठी पॉइंट ,मराठी कॉर्नर
अशा चॅनलच्या नावाने csc I'd मिळेल,आपले सरकार आयडी मिळेल असे मेसेज आल्यास त्यांच्याशी काहीही संपर्क करू नये ,ते सर्व फ्रॉड माणसे आहेत जे की आमच्या चॅनलचे लोगो ,तसेच इतर मोठे चॅनलचे लोगो त्यांच्या dp लां लाऊन लोकांना फसवत आहे .

सर्वांनी या माणसांच्या जाळ्यात फसू नये

आमचा फक्त हाच चॅनल आहे ,या ठिकाणी कोणतेही चार्जेस तसे सेवेबद्दल कोणतेही शुल्क आकारले जात नाही.सर्व माहिती मोफत दिली जाते.

मराठी पॉईंट (Marathi Point)

13 Nov, 14:19


कृपया लक्ष द्या.

आपले सरकार केंद्र घेऊन देतो, csc सेंटर देतो, जॉब देतो, हे देतो ते देतो असे खूप लोक आहेत जवळचे आणि लांबचे सुद्धा कोणत्याही अनोळखी व्यक्तींला पैसे google pay, phonepay, paytm ने पाठऊ नका. Froud करण्याऱ्या माणसांपासून सावधान राहा. ती माणसे पोलिसांना सुद्धा सापडत नहिती कारण काही पुरावा सुद्धा ठेवत नाहीत. कोणाशी froud झाला तर आपला ग्रुप जबाबदार नाही.. आपल येथे संपूर्ण माहिती फ्री मध्ये उपलब्ध करून देतो.

एका जणाचे ३ लाख रुपये जॉब देतो म्हणून गेले, एका जनचे २० हजार आपले सरकार केंद्र देतो म्हणून गेले.

आपले सरकार केंद्र फॉर्म सुटल्यावर कलेक्टर ऑफिस मधून फ्री दिले जाते आणि csc सेंटर सुद्धा फ्री आहे... सीएससी मध्ये फक्त कोर्स ची फी घेतली जाते.

Be safe... Your anything data important... please do not share to anyone.

@marathipoint

मराठी पॉईंट (Marathi Point)

09 Nov, 03:39


*🌾☘️प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2024-25🌿🌱*

सर्व शेतकऱ्यांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामासाठी पिक विमा भरणे सुरू झाले आहे.

💥 *आता पिक विमा भरा फक्त १ रुपयात*🪙 💥

*🔶 उपलब्ध पिकाचे नाव 🔶*
♦️ज्वारी ♦️गहू (बागायत)
♦️कांदा रब्बी ♦️हरभरा
♦️उन्हाळी भात. ♦️उन्हाळी भुईमूग

*📑लागणारे कागदपत्र📃*
* आधार कार्ड
* बँक पासबुक
* 8 अ
* सातबारा
* पिक पेरा

मराठी पॉईंट (Marathi Point)

08 Nov, 14:58


कृपया लक्ष द्या.

आपले सरकार केंद्र घेऊन देतो, csc सेंटर देतो, जॉब देतो, हे देतो ते देतो असे खूप लोक आहेत जवळचे आणि लांबचे सुद्धा कोणत्याही अनोळखी व्यक्तींला पैसे google pay, phonepay, paytm ने पाठऊ नका. Froud करण्याऱ्या माणसांपासून सावधान राहा. ती माणसे पोलिसांना सुद्धा सापडत नहिती कारण काही पुरावा सुद्धा ठेवत नाहीत. कोणाशी froud झाला तर आपला ग्रुप जबाबदार नाही.. आपल येथे संपूर्ण माहिती फ्री मध्ये उपलब्ध करून देतो.

एका जणाचे ३ लाख रुपये जॉब देतो म्हणून गेले, एका जनचे २० हजार आपले सरकार केंद्र देतो म्हणून गेले.

Be safe... Your anything data important... please do not share to anyone.

@marathipoint

मराठी पॉईंट (Marathi Point)

08 Nov, 14:56


आम्ही हा ग्रुप जनतेपर्यंत सरकारी योजना, तसेच इतर माहिती पोहचवण्यासाठी आणि शंकांचे निरासन कण्यासाठी तयार केलेला आहे ,आम्ही आमचे कर्तव्य कोणताही लाभ नसताना पार पाडत आहोत ,तरी आपण सहकार्य करावे ,जाहिराती टाकू नये. id वैगरे देणे ,हाय, हॅल्लो, गुड मॉर्निंग असले मेसेज करणाऱ्यावर कारवाई म्हणून त्याला चॅनल तसेच ग्रुपच्या बाहेर केले जाईल.

आमची प्रत्येक मेसेजवर नजर आहे.तुमचे प्रश्न ,शंका असतील तर नक्कीच विचारू शकतात.उत्तर दिले जाईल


तरी देखील काही विचित्र प्रवृत्ती इथे येऊन जाहिरात करत आहे त्यांना फक्त एकच सांगणं आहे जर इथे कुणीही जाहिरात केल्यास ग्रुप मधून तत्काळ बाहेर/BAN केले जाईल आणि यापुढे तो मेंबर पुन्हा ADD होऊ शकणार नाही.

-Team Marathi Point
www.Marathipoint.com

मराठी पॉईंट (Marathi Point)

21 Oct, 02:49


अद्याप ज्यांना आयटीआय मध्ये ऍडमिशन मिळालं नसेल असेल अशा सर्वांसाठी पुन्हा एकदा ऍडमिशन फॉर्म चालू झाले आहेत. आज 19 ऑक्टोबर 2024 पासून 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत दिली आहे तरी या सुवर्णसंधीचा सर्वांनी लाभ घ्यावा

मराठी पॉईंट (Marathi Point)

18 Oct, 03:22


मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करावी. यादीमध्ये नाव नसलेल्या सर्व पात्र मतदारांनी दि. १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी

मराठी पॉईंट (Marathi Point)

10 Oct, 15:49


*वाशिंग मशीन*
*मोबाईल*
*पिठाची चक्की*
*शिलाई मशिन*

*अशा प्रकारच्या कोणत्याही योजना सरकारमार्फत सध्या चालवल्या जात नाही आहेत*

त्यामुळे अशा योजनेच्या संदर्भात आलेल्या अनवांटेड लिंक वर क्लिक करू नका त्याद्वारे तुमचं बँक खाते देखील खाली होऊ शकते

*महिला वर्गांना विशेष सूचना आहे की खोट्या योजनांवर भरोसा ठेवू नका*

मराठी पॉईंट (Marathi Point)

09 Oct, 14:31


जि.आर.पहा 👆
मोफत तीन गॅस सिलेंडर योजना


उज्वला योजना व लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांना तीन गॅस सिलेंडन मोफत योजना म्हणजेच अन्नपुर्णा योजनेचा लाभ घेण्याकरीता घरातील पुरूषाच्या नावे असलेले गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावे हस्तांतरीत करावे लागणार आहे, यातील उज्वला योजनेच्या लाभार्थी महिलांचे कनेक्शन हे याआधीच महिलांच्याच नावे दिल्या गेलेले असल्याकारणाने ते हस्तांतरण करण्याची आवश्यकता असणार नाही.

मराठी पॉईंट (Marathi Point)

08 Oct, 06:40


लाडकी बहिण योजना अपडेट

आज सर्व बहिणींना ऑक्टोबर व नोव्हेंबर चे advance 3000 रू खात्यात वर्ग होण्यास सुरूवात झाली आहे.सर्व बहिणींनी तसेच दाजींनी खाते चेक करावे 😊

मराठी पॉईंट (Marathi Point)

02 Oct, 14:48


👨‍🌾 कापूस सोयाबीन अनुदान 👨‍🌾
योजनेची KYC करण्यासाठी शेतकरी
/ CSC बांधवांनी ही लिंक वापरावी, कृपया खालील लिंक वापरावी

https://scagridbt.mahait.org

मराठी पॉईंट (Marathi Point)

01 Oct, 04:50


UIDAI letter dt. 27-09-2024 regarding extension of deadline for sunset of existing L0 Fingerprint Registered Devices deployed in Aadhaar authentication ecosystem..pdf

मराठी पॉईंट (Marathi Point)

30 Sep, 11:06


Maha TET 2024 अपडेट

महा टीईटी 2024 मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी आज 30 सप्टेंबर 2024 रोजी पेमेंट करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या .त्याची दखल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतली आहे.

त्यामुळे आज रात्री 11.59 पर्यंत जे उमेदवार अर्ज करतील त्यांना 3 ऑक्टोबर 2024 सकाळी 11 वाजेपर्यंत पेमेंट करता येईल.

सूचना - फॉर्म भरण्याची मुदत आज रात्री 11.59 पर्यंतच आहे ,फक्त पेमेंट साठी टाईम मिळालेला आहे

मराठी पॉईंट (Marathi Point)

30 Sep, 01:34


Pm kisan अपडेट

PMKisan चा 18 वा हप्ता माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑक्टोबर 2024 रोजी वाशिम, महाराष्ट्र येथून हस्तांतरित केला जाईल.

याद्वारे ₹ 20,000 कोटींची रक्कम 9.5 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल.

मराठी पॉईंट (Marathi Point)

29 Sep, 13:14


Mantra MFS110 L1 Device सध्या तरी कोणी खरेदी करू नका.

UIDAI तर्फे यांच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे.

यांच्या हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर मध्ये सिक्युरिटी glitch असल्यामुळे असे केले आहे.

ज्यांच्याकडे L1 Device आहे त्यांनी काळजी करू नका दोन-तीन महिन्यांमध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व होईल.

पुढील अपडेट येईपर्यंत नवीन Mantra L1 Device खरेदी करू नका.

@MarathiPoint

मराठी पॉईंट (Marathi Point)

27 Sep, 07:50


👆राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्प यांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर रू.7/- अनुदान देणेबाबत GR

मराठी पॉईंट (Marathi Point)

26 Sep, 15:22


पिएम किसान नवीन नोंदणी, अपात्र परत पात्र नोंदणी बाबत नवीन गाईडलाईन 👆

3,182

subscribers

1,464

photos

8

videos