पृथ्वीराज मोहोळने प्रभावी खेळ करत महेंद्र गायकवाडचा पराभव केला आणि 67 वा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. या स्पर्धेत सेमी फायनलदरम्यान वादंग उभा राहिला होता, कारण शिवराज राक्षे याने पंचाला लाथ मारल्याचा प्रकार घडला. मात्र, अंतिम सामन्यात मोहोळने उत्कृष्ट डावपेचांचा वापर करत विजय मिळवला आणि महाराष्ट्र कुस्ती क्षेत्रात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले.
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी
👇👇जॉईन टेलिग्राम चॅनल 👇👇
https://Telegram.me/OnlyPoliceBharti100