Sunilmarathi @sunilmarathi Channel on Telegram

Sunilmarathi

@sunilmarathi


Marathi Grammar for UPSC/MPSC आम्ही आपले मराठीविषयी ज्ञान वाढवू इच्छितो आयोगातील पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी मदत करू इच्छितो यासाठी आजच marathi vyakaran sunil sir टेलिग्राम चैनल जॉईन करा व मित्रांनाही सांगा
co. no. 9765092110

Sunilmarathi (Marathi)

जर सर्वांनी यातून येणाऱ्या समुदायाच्या निशाकरणाविषयी वाचत आहात तर त्यांना सुनिल सरांचे 'Sunilmarathi' टेलिग्राम चॅनेल ज्वाईन करायला सांगायला हवं असू शकतं. 'Sunilmarathi' हे चॅनेल आम्ही आपल्या मराठी व्याकरणावर ज्ञान वाढवू इच्छितो आणि UPSC/MPSC परीक्षेत मदत करण्यासाठी तयार आहे. सर्वांना आपल्या लक्षीत परिगणना व समर्थनासाठी हा चॅनेल हो. सुनिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली, तुम्ही UPSC/MPSC परीक्षेत आशा जमवू शकता. त्यात जॉईन करण्यासाठी असाच कोणत्याही कीमती आहे, तुम्ही आपले पूर्ण संख्या 9765092110 येथे संपर्क साधू शकता.

Sunilmarathi

11 Jan, 11:49


*ऑनलाईन मराठी व्याकरण बॅच

विद्यार्थ्यांचा आग्रहास्तव विशेष ऑफर

एकूण कालावधी  — 12 महिने

संपूर्ण डिजिटल बॅच

मार्गदर्शक— सुनील राहांगडाले सर

*बॅचमध्ये काय मिळणार* ?

पुस्तक, डिजिटल नोट्स,  संपूर्ण व्याकरण ,शब्दसंग्रह व टेस्ट पेपर

MPSC ने विचारलेले 2024 पर्यंत सर्व प्रश्न बॅचमध्ये विश्लेषण केलेले आहेत.

आजच जॉईन करा नंतर ऑफर नाही.

App link :  https://whmhe.on-app.in/app/home?orgCode=whmhe&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

संपर्क :  9765092110

Sunilmarathi

23 Dec, 08:30


जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - वयोमर्यादेत शिथिलता व परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

◾️वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 6 जानेवारी 2025

◾️ महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 :- 2 फेब्रुवारी 2025

◾️महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2024 :- 4 मे 2025

Sunilmarathi

30 Nov, 15:50


♦️जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजीच्या परीक्षेकरिता सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 💐💐

🔥 विजयी भव: 👍👍

Sunilmarathi

16 Nov, 06:46


https://youtu.be/0qEgjhDSqFo?si=1Hc8P9CdJSyNhxSB

Sunilmarathi

16 Nov, 06:46


https://youtu.be/pi0TEGhtn5I?si=z6R6SVbNIriCVOsj

Sunilmarathi

13 Nov, 10:52


tet paper 2

Sunilmarathi

13 Nov, 10:52


TET paper 2

Sunilmarathi

10 Nov, 08:02


Tet paper 1

Sunilmarathi

17 Oct, 14:08


🔴 TRTI, BARTI, SAARTHI या शासनमान्य संस्थेत निवड झालेल्या उमेदवाराने सारथी लर्निग सेंटर ( सारथी एज्यूकेशन ) ला पसंती क्रमांक -1 निवडा.
🔴 सारथी पसंती क्रमांक -1 चे लाभ जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आवश्य पाहा.
Video link: https://youtu.be/az99kygV3rI?si=5gbMzVwp7OAPK7W8

Sunilmarathi

16 Oct, 12:56


https://youtu.be/jn_4o3F24ys


औषध व अन्न प्रशासन विभाग जाहिरात

बॅच सुरू आहे....अधिक माहीत साठी
contact :

Sudarshan Deoghare
Lab Scientific Officer
9990157852

Sunilmarathi

09 Oct, 16:36


https://youtu.be/qg4FhdbA1q0?si=XcI4ezApvWrUcZyz

Sunilmarathi

09 Oct, 14:32


👆🏻 combined group B pre exam on 5 January 2025

Sunilmarathi

09 Oct, 14:29


गट क पूर्व परीक्षा 2024 जाहिरात आलेली आहे अभ्यासाला लागा

Sunilmarathi

09 Oct, 14:27


महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात

01) लिपिक टंकलेखक :- 803
02) कर सहायक (TA):- 482
03) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क(Excise) :- 00
04) तांत्रिक सहाय्यक(TA) :- 09
04) उद्योग निरीक्षक(II) :- 39
05) सहायक मोटार वाहन निरीक्षक(AMVI) :- 00

Around 1333

Sunilmarathi

04 Oct, 16:23


आदिवासी_विकास_विभाग_सरळ_सेवा_भरती_जाहिरात_२०२४_.pdf

Sunilmarathi

04 Oct, 04:01


🔰मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त 🔰

मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.
1) मराठी
2) पाली,
3) प्राकृत,
4) आसामी व
5) बंगाली
.वरील पाच भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

देशात आतापर्यंत सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे.
1) तमिळ भाषेला सर्वात आधी २००४ साली अभिजात दर्जा प्रदान करण्यात आला. त्यापाठोपाठ
2) संस्कृत (२००५),
3) कन्नड (२००८),
4) तेलुगु (२००८),
5) मल्याळम (२०१३) आणि
6) ओडिया (२०१४) या भाषांना अभिजात दर्जा बहाल केला गेला.

अर्थ -
👉हा दर्जा मिळणे म्हणजे भाषेच्या समृद्धीवर राजमान्यतेची मोहोर उमटते.

फायदे -
👉अभिजात दर्जा असलेल्या भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी सुमारे २५०-३०० कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते.
👉 भाषा भवन उभारणे, त्या भाषेतील ग्रंथ व साहित्याचा प्रसार करणे, ग्रंथालये उभारणे, देशभरातील विद्यापीठे किंवा अन्य संस्थांमार्फत भाषेचा प्रसार यासह इतर प्रकल्पांसाठी आर्थिक पाठबळ दिलं जातं.
👉 अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास त्या भाषेतील विद्वानांसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केले जातात.
👉सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडिजची स्थापना केली जाते.
👉प्रत्येक विद्यापीठात त्या त्या भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्र उभारलं जातं.
👉भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्याची व्यवस्था केली जाणार.
👉प्राचीन ग्रंथांचा अनुवाद केला जाणार

निकष
👉अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ती भाषा किमान दीड ते दोन हजार वर्षे प्राचीन असायला हवी.
👉त्या भाषेतील समृद्ध ग्रंथ व अन्य साहित्य परंपरा असावी.
👉ते मूळ त्याच भाषेतील लिहिलेले असावे, अनुवादित नसावे.
👉भाषेचा प्रवास अखंडित असावा आणि प्राचीन व सध्याच्या भाषेतील नाते सुस्पष्ट असावे, अशा सर्वसाधारण अटी आहेत.
👉 एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यावर साहित्य अकादमीकडून पुराव्यांची छाननी होते.
👉त्रुटींची पूर्तता झाल्यावर पुरावे योग्य असल्यास केंद्रीय सांस्कृतिक खात्याकडे शिफारस केली जाते व मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव सादर केला जातो.
👉 मराठी भाषेने हे सर्व निकष पूर्ण केले आहेत

Sunilmarathi

03 Oct, 15:51


https://www.bbc.com/marathi/india-60261768
Total अभिजात भाषा (१) तामिळ (2004) (२) संस्कृत (2005) (३) कन्नड (2008) (4) तेलगू (2008) (5) मल्याळम (2013) (6) ओडिया (2014) (7) मराठी (2024), (8) पाली (2024), (9) बंगाली (2024) , (10) आसामी (2024) (11) प्राकृतला (2024)

Sunilmarathi

01 Oct, 03:46


*MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION*
LIST OF QUALIFIED CANDIDATES IN SKILL TEST

CLERK - TYPIST
MAHARASHTRA GROUP 'C' SERVICES MAIN EXAMINATION - 2023

Sunilmarathi

01 Oct, 03:46


5_6330254651492929281.pdf

Sunilmarathi

01 Oct, 03:45


5_6330254651492929282.pdf

Sunilmarathi

28 Sep, 11:24


⚡️जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 - सुधारित तात्पुरती निवड यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.⚡️

https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105
https://mpsc.gov.in/results_merit_list/14

Sunilmarathi

23 Sep, 14:35


Contract Teacher 23.09.2024.pdf

3,518

subscribers

2,019

photos

14

videos