औषध निर्माता अधिकारी 2024 @pharamcist2024 Channel on Telegram

औषध निर्माता अधिकारी 2024

@pharamcist2024


😎 Perfect Updates...💯😎
💊💊Government Job 💊💊
🚨🚨पोलीस भरती विषयी परिपूर्ण अभ्यास 🚨 🚨
👉पाठ‌लाग निरागस स्वप्नांचा...
🔥 ## drxamol07 ## 🔥

औषध निर्माता अधिकारी 2024 (Hindi)

औषध निर्माता अधिकारी 2024 कैनल एक Telegram चैनल है जो औषध निर्माताओं और फार्मासिस्ट्स के लिए उत्कृष्ट अपडेट्स और सरकारी नौकरियों की जानकारी प्रदान करता है। यहाँ आप पोलीस भर्ती के विषय में पूर्ण अभ्यास और पाठ‌लाग निरागस स्वप्नों के बारे में जानकारी प्राप्त कर सकते हैं। चैनल द्वारा ## drxamol07 ## टैग किया गया है जो आपके चेष्टाएं सफलतापूर्वक होने की दिशा में मदद कर सकता है। तो आइए जुड़िए औषध निर्माता अधिकारी 2024 Telegram चैनल से और पाएं सभी आवश्यक जानकारी।

औषध निर्माता अधिकारी 2024

27 Jan, 08:57


SSC (GD) प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहे.

https://ssc.gov.in/login
चेक करून कळवा👍

औषध निर्माता अधिकारी 2024

24 Jan, 13:52


♦️ राष्ट्रीय बालिका दिन
दरवर्षी 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन
भारतात साजरा केला जातो,
हा मुलींचे हक्क, शिक्षण आणि कल्याण ठळक करण्यासाठी समर्पित एक महत्त्वपूर्ण प्रसंग आहे.

औषध निर्माता अधिकारी 2024

24 Jan, 12:07


🏆 विजय हजारे ट्रॉफी 2024-25 🏆

कर्नाटकने पाचव्यांदा विजय हजारे ट्रॉफी जिंकली:विदर्भाचा 36 धावांनी पराभव, करुण नायर फायनलमध्ये खेळला नाही; स्मरणने शतक झळकावले....👍

▪️विजेता  = कर्नाटक 🥇
▪️उपविजेता= विदर्भ 🥈
📍 ठिकाण=वडोदरा कोटंबी स्टेडियम

औषध निर्माता अधिकारी 2024

22 Jan, 14:23


IMP

👉 महाराष्ट्र चे  निवडणूक आयुक्त :- दिनेश टी कुमार

👉 महाराष्ट्राचे पाहिले निवडणूक आयुक :- श्री. डी.एन.चौधरी

👉 महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त :- श्रीमती. नीला सत्यनारायण

औषध निर्माता अधिकारी 2024

21 Jan, 15:48


🛑 केंद्रीय राखीव पोलीस दल CRPF च्या महासंचालक पदी ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांची नियुक्ती करण्यात आली.

🛑 30 नोव्हेंबर 2027 पर्यंत महासंचालक या पदावर ते कार्यरत राहतील.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

औषध निर्माता अधिकारी 2024

21 Jan, 01:00


दिनेश वाघमारे राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त...👍

➡️जेष्ठ सनदी अधिकारी दिनेश वाघमारे यांची राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केल्यानंतर राज्यपालांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

🛑 लक्षात ठेवा

▪️भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त= राजीव कुमार
▪️भारताचे निवडणूक आयुक्त=ज्ञानेश कुमार
▪️भारताचे निवडणूक आयुक्त=डॉ सुखबीर सिंग संधू
▪️ महाराष्ट्र चे  निवडणूक आयुक्त =दिनेश टी कुमार
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

औषध निर्माता अधिकारी 2024

20 Jan, 13:32


🛑 मिसेस युनिव्हर्स - 2025

🛑 स्पर्धा थायलंड येथे पार पडली.

🛑 विजेता - सुझैन खान
( छत्तीसगडची मधील रायपूरची राहणारी )

औषध निर्माता अधिकारी 2024

20 Jan, 06:50


खो-खो वर्ल्डकप पुरुष फायनल मॅच जिंकली!
भारताचा नेपाळ वर 18 गुणाचा विजयी झाला आहे
भारतीय पुरूष खो खो संघाचे अभिनंदन🔥✌️🥳

औषध निर्माता अधिकारी 2024

20 Jan, 06:49


आलोक आराधे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती...👍
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏫 मुंबई उच्च न्यायालय 🏫
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️स्थापना =१४ ऑगस्ट १८६२

▪️अधिकारक्षेत्र =महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली व दमण-दीव

▪️मुख्यपीठ = मुंबई

▪️खंडपीठे =नागपूर, संभाजीनगर आणि पणजी
▪️सध्याचे मुख्य न्यायाधीश=आलोक आराधे

▪️पहिले मुख्य न्यायाधीश =सर मॅथ्यू रिचर्ड सॉसे

▪️स्वतंत्र भारताचे पहिले सरन्यायाधीश, महान्यायवादी आणि सॉलिसिटर जनरल हे याच न्यायालयाचे होते.

▪️या न्यायालयातील आत्तापर्यंत ८ न्यायाधीशांची भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

औषध निर्माता अधिकारी 2024

19 Jan, 17:08


📕 जीवनसत्वे (Vitamins)

▪️जीवसत्वाचा शोध सी. फुंक या शास्त्राज्ञाने लावला.

▪️आपल्या शरिराची वाढ व तसेच शरिरात कार्य सुरळीत चालण्यासाठी जीवनसत्वाची आवश्यकता असते.

▪️मानवी शरीर सर्व जीवनसत्वे स्वतः तयार करु शकत नाही त्यालाही बाहेरून घ्यावी लागतात.

जीवसत्वाचे प्रकार

▪️ मेदात विरघळणारी
अ, ड, इ, के

▪️पाण्यात विरघळणारी
ब, संमिश्रे, क

औषध निर्माता अधिकारी 2024

19 Jan, 17:07


🏆 Kho Kho World Cup: भारताने पुरुषांच्या खो-खो विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले, अंतिम फेरीत नेपाळचा पराभव केला.

▪️विजेता = भारत 🥇
▪️उपविजेता= नेपाळ 🥈
▪️ठिकाण=इंदिरा गांधी स्टेडियम नवी दिल्ली

➡️भारतीय कॅप्टन= प्रतीक वायकर

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

औषध निर्माता अधिकारी 2024

19 Jan, 10:50


♦️ सध्या महा कुंभमेळा चालू आहे.. 🙏🙏

👉 दर १४४ वर्षांनी महा कुंभमेळा येतो..

औषध निर्माता अधिकारी 2024

19 Jan, 10:49


🛑 महाराष्ट्रातील पालकमंत्र्यांची यादी 2025

➣ रायगड ➲ आदिती तटकरे
➣ सातारा ➲ शंभूराज देसाई
➣ लातूर ➲ शिवेंद्रसिंह भोसले
➣ नंदुरबार ➲ माणिकराव कोकाटे
➣ सोलापूर ➲ जयकुमार गोरे
➣ हिंगोली ➲ नरहरी झिरवाळ
➣ भंडारा ➲ संजय सावकारे
➣ छत्रपती संभाजीनगर ➲ संजय शिरसाट
➣ धाराशिव ➲ प्रताप सरनाईक
➣ बुलढाणा ➲ मकरंद जाधव
➣ गडचिरोली ➲ देवेंद्र फडणवीस ➲आशिष जयस्वाल
➣ ठाणे ➲ एकनाथ शिंदे
➣ मुंबई शहर ➲ एकनाथ शिंदे
➣ पुणे ➲ अजित पवार
➣ बीड ➲ अजित पवार
➣ नागपूर ➲ चंद्रशेखर बावनकुळे
➣ अमरावती ➲ चंद्रशेखर बावनकुळे
➣ अहिल्यानगर ➲राधाकृष्ण विखे-पाटील
➣ वाशिम ➲ हसन मुश्रीफ
➣ नाशिक ➲ गिरीश महाजन
➣ सांगली ➲ चंद्रकांत पाटील
➣ पालघर ➲ गणेश ननाई
➣ जळगाव ➲ गुलाबराव पाटील
➣ यवतमाळ ➲ संजय राठोड
➣ रत्नागिरी ➲ उदय सामंत
➣ धुळे ➲ जयकुमार रावल
➣ जालना ➲ पंकजा मुंडे
➣ नांदेड ➲अतुल सावे
➣ चंद्रपूर ➲ अशोक उईके
➣ अकोला ➲ आकाश फुंडकर
➣ सिंधुदुर्ग ➲ नितेश राणे
➣ गोंदिया ➲ बाबासाहेब पाटील
➣ वर्धा ➲ पंकज भोयर
➣ परभणी ➲ मेघना साकोरे-बोर्डीकर
➣ मुंबई उपनगर ➲आशिष शेलार. ➲मंगलप्रभात लोढा
➣ कोल्हापूर ➲प्रकाश आबिटकर ➲माधुरी मिसाळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️

औषध निर्माता अधिकारी 2024

18 Jan, 15:48


सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री तोंड पाठच ठेवा जवळपास पाच वर्षे हेच राहतील..👍

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

औषध निर्माता अधिकारी 2024

18 Jan, 05:32


💥चर्चेतल्या पहिल्या महिला💥

☀️मोहना सिंग 🟰तेजस लढाऊ विमानाची पहिली महिला पायलट बनली.

☀️अवनी चतुर्वेदी 🟰सुखोई फायटर जेट" (Su-30MKI) ची पहिली महिला.

☀️शुभांगी सिंग🟰 राफेल विमान उडवणारी " पहिली भारतीय महिला.


☀️लेफ्टनंट शिवांगी🟰 भारतीय नौदलाची" प्रथम महिला पायलट.

औषध निर्माता अधिकारी 2024

16 Jan, 05:07


🛥 INS सुरत
🛳 INS निलगिरी
INS वाघशीर

👉 आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत मुंबईतील
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे बांधले गेले आहे.

औषध निर्माता अधिकारी 2024

16 Jan, 02:32


हे लक्षात ठेवा सर्वांनी
मराठीमध्ये अल्पप्राण=20
मराठीमध्ये स्पर्श व्यंजन=25
मराठीमध्ये कठोर व्यंजन=13
मराठी मध्ये अर्धस्वर= 4
मराठीमध्ये स्वरादी = 2
मराठी मध्ये संयुक्त व्यंजन = 2
मराठीमध्ये मृदू व्यंजन = 21
मराठीमध्ये मृदु वर्ण = 37
मराठीमध्ये उष्मे व्यंजन = ३
मराठीमध्ये एकूण स्वर= 14
मराठी मध्ये एकूण व्यंजन =34
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

औषध निर्माता अधिकारी 2024

15 Jan, 13:41


BCCI :-

💐मुख्यालय :- मुंबई
💐स्थापना:- 4 डिसेंबर 1928
💐प्रशिक्षक:- गौतम गंभीर
💐सचिव:- देवजीत सैकिया
💐अध्यक्ष :- रॉजर बिन्नी

औषध निर्माता अधिकारी 2024

15 Jan, 11:51


मुंबई उच्च न्यायालय :- कलम 214

खंडपीठ - नागपूर, पणजी, छत्रपती संभाजीनगर

भारतात एकूण 25 उच्च न्यायालय

कार्यकाळ62 व्या वर्ष

- उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे.

मुख्य न्यायाधीश :- आलोक आराधे

औषध निर्माता अधिकारी 2024

15 Jan, 11:50


♦️ 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे आहे.

इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो भारत-इंडोनेशिया संबंधांना चालना देण्यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.

26 जानेवारी 2025 रोजी भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिवस असणार आहे.

♦️मागील वर्षीचे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे

▪️2023 - अब्देल फतह अल सीसी
▪️2024 - इमॅन्युअल मॅक्रॉन
▪️2025 - प्रबोवो सुबियांतो

♦️इंडोनेशिया देश -
▪️आग्नेय आशिया व ओशनियामधील एक देश आहे.
▪️जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या ह्याच देशात आहे.
▪️राजधानी - नुसंतारा
▪️सर्वात मोठे शहर - जकार्ता
▪️राष्ट्रीय चलन - इंडोनेशियन रुपिया
▪️मुख्य भाषा - बहासा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

औषध निर्माता अधिकारी 2024

15 Jan, 08:03


🇮🇳 आज भारतीय सैन्य दिवस 🇮🇳

भारतीय लष्करातर्फे 15 जानेवारी 2025 आज रोजी 77 वा सैन्य दिवस साजरा केला जात आहे.

आजच्या दिवशी 1949 साली मार्शल जनरल करियप्पा यांनी भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून सुत्रे स्वीकारली होती.

15 जानेवारी 1949 रोजी मार्शल जनरल करियप्पा यांनी जनरल फ्रान्सिस बचर यांच्याकडून लष्कराची सुत्रे हाती घेतली.

यानिमित्त 15 जानेवारी हा दिवस सैन्य दल दिवस म्हणून साजरा केला जातो.

जय_हिंद_🇮🇳

भारत माता की जय..

औषध निर्माता अधिकारी 2024

15 Jan, 02:36


♦️अभिजात भाषेच्या दर्जा मिळवणाऱ्या 11 भाषा .

तामिळ (2004)
संस्कृत (2005)
कन्नड (2008)
तेलुगु (2008)
मल्याळम (2013)
ओडिया (2014)
पाली (2024)
बंगाली (2024)
प्राकृत (2024)
आसामी  (2024)
मराठी (2024)

औषध निर्माता अधिकारी 2024

08 Jan, 03:13


🛑 इंटरपोलच्या धर्तीवर भारतात आता " भारतपोल "

देशविघात कृत्य करणाऱ्या, भ्रष्टाचारांसारख्या मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांना पकडण्यासाठी आतापर्यंत इंटरपोल ची मदत घेतली जात होती.

इंटरपोल जगातील देशांमध्ये एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करत होते

आता याच धर्तीवर भारत सरकारने आपले भारतपोल स्थापन केले आहे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीबीआयच्या या भारत पोर्टल चे उद्घाटन केले आहे

भारत पोल पोर्टल द्वारे वेगवेगळ्या राज्यातील पोलीस गुन्हेगारांची अद्यवत माहिती मिळू शकणार आहे.

हे पोर्टल सीबीआयच्या अधिपत्याखाली असणार आहे तसेच राज्यातील पोलीस या पोर्टलच्या माध्यमातून थेट इंटरपोल ची मदत घेऊ शकणार आहे.

औषध निर्माता अधिकारी 2024

08 Jan, 03:12


🛑 18 वा प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन 8 ते 10 जानेवारी 2025 दरम्यान भुवनेश्वर, ओडिशा येथे होणार आहे.

18 व्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाची थीम "विकसित भारतासाठी डायस्पोराचे योगदान" आहे.

17 वा प्रवासी भारतीय दिवस इंदूर, मध्य प्रदेश येथे आयोजित करण्यात आला होता.

9 जानेवारी हा महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून 1915 मध्ये भारतात परतल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

प्रवासी भारतीय दिवस (PBD) साजरा करण्याची परंपरा 2003 मध्ये सुरू झाली. 9 जानेवारी 2003 रोजी पहिले PBD अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.

➡️

औषध निर्माता अधिकारी 2024

07 Jan, 13:56


कोल्हापूरचा स्वप्नील यांना अर्जुन पुरस्कार व कोच दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार

औषध निर्माता अधिकारी 2024

07 Jan, 04:34


📕 प्रमुख संस्था आणि मुख्यालय

1. GATT चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर - जिनिव्हा (1947)

2. G-8 देशांची स्थापना कधी झाली?
उत्तर - 1975

3. UNCTAD चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर - जिनिव्हा (1964)

4. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर - वॉशिंग्टन (1945)

५. अन्न आणि कृषी संघटना (FAO) कोठे आहे?
उत्तर - रोम (1945)

६. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर - जिनिव्हा 1948

7. रेडक्रॉसचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर - जिनिव्हा (1863)

8. जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर - वॉशिंग्टन (1945)

9. G-15 देशांचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर - जिनिव्हा (1989)

10. जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर - जिनिव्हा (1995)

11. नाटो देशांची मुख्यालये कोठे आहेत?
उत्तर - ब्रुसेल्स (1949)

12. सार्क देशांचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर - काठमांडू (1985)

13. आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर - मनिला (1966)

14. आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे?
उत्तर - हेग (1946)

15. इंटरपोल कुठे आहे? 
उत्तर - पॅरिस (1923)

औषध निर्माता अधिकारी 2024

07 Jan, 04:34


📕महत्वाचे पर्यावरणीय कायदे व धोरणे...

▪️जल प्रदूषण नियंत्रण कायदा, 1974

▪️हवा प्रदूषण नियंत्रण कायदा, 1981

▪️पर्यावरण संरक्षण कायदा, 1986

▪️वन्यजीव संरक्षण कायदा, 1972

▪️वन संरक्षण अधिनियम, 1980

▪️जैवविविधता कायदा, 2002

▪️राष्ट्रीय लवाद कायदा, 2010

▪️प्राणी क्रूरता अधिनियम 1960

▪️राष्ट्रीय वन धोरण, 1988

▪️राष्ट्रीय पर्यावरण धोरण, 2006

▪️राष्ट्रीय जल धोरण, 2002

औषध निर्माता अधिकारी 2024

07 Jan, 01:07


HMPV First Case in India | चीनमध्ये पसरलेल्या HMPV चा पहिला रुग्ण भारतात आढळला, ८ महिन्यांच्या मुलीला संसर्ग
एक तीन महिन्यांची मुलगी आणि दुसरा ८ महिन्यांचा मुलाचा यात समावेश आहे...👍

▪️प्रथम लागल राज्य=कर्नाटक
▪️प्रथम लागल शहर=बेंगळुरू

🛑 Full from 👇
HMPV=:Human Metapneumovirus
(ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

औषध निर्माता अधिकारी 2024

06 Jan, 13:21


जगातील वनक्षेत्रात भारत 'टॉप 10' च्या यादीत...

1.चीन
2.ऑस्ट्रेलिया
3. भारत

जय हिंद 🇮🇳

औषध निर्माता अधिकारी 2024

06 Jan, 13:11


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏫 भारतीय रिझर्व बँक
Reserve Bank of India 🏫
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️मुख्यालय=मुंबई, महाराष्ट्र
▪️स्थापना=इ.स. १९३५
▪️गव्हर्नर=संजय मल्होत्रा
▪️देश=भारत
▪️चलन=रुपया

▪️RBI कायदा १९३४ नुसार फक्त RBI ला नोटा (१ रुपयांच्या नोटा सोडून) जारी करण्याचा अधिकार आहे.

✔️.१ रुपयांच्या नोटा सोडून इतर सर्व नोटांवर RBI गव्हर्नरची स्वाक्षरी असते.

✔️ १रुपयाची नोट वित्त मंत्रालयाद्वारे जारी केली जाते आणि त्यावर वित्त सचिवांची स्वाक्षरी असते.

✔️नाणी आणि १ रुपयांच्या नोटा भारत सरकारद्वारे नाणे कायदा १९०९ अंतर्गत जारी केल्या जातात. या कायद्यांतर्गत दिलेल्या व्याख्येनुसार एक रुपयाची नोट ही नाणे (Coin) मानली जाते.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

औषध निर्माता अधिकारी 2024

31 Dec, 16:37


2025 हे “AI वर्ष” म्हणून घोषित.

💐 ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) ने 2025 हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे वर्ष( AI )
म्हणून घोषित केले.

🤖भारतातील पहिली AI शिक्षिका : Iris
🤖भारतातील पहिले AI City : लखनऊ
🤖भारतातील पहिला AI चित्रपट : IRAH
🤖भारतातील पहिली AI शाळा : शंतिगिरी विद्याभवन केरळ

औषध निर्माता अधिकारी 2024

31 Dec, 12:02


🎯📚मराठी व्याकरण : वाक्यप्रचार व अर्थ🚨


✳️ बेगमी करणे - साठा करणे

✳️ सोन्याचा धूर निघणे - चांगली स्थिती येणे

✳️ डोळे निवणे - समाधान होणे

✳️ हातावर तुरी देणे - फसविणे

✳️पोटात तुटणे - वाईट वाटणे

✳️ नख लावणे - नाश करणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━

औषध निर्माता अधिकारी 2024

31 Dec, 03:37


प्रो कब्बडी लीग 2024

विजेता - हरयाणा स्टीलर्स 
उपविजेता - पाटणा पायरेट्स

औषध निर्माता अधिकारी 2024

30 Dec, 16:39


वरिष्ठ IPS वितुल कुमार यांची केंद्रीय रिझर्व पोलीस फोर्स (CRPF) चे महासंचालक (DG) पदावर नियुक्ती करण्यात आली...👍
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
निमशासकीय दलाचे प्रमुख लक्षात ठेवा 🛑
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️CISF प्रमुख 🟰राजविंदर सिंग भाटी
▪️BSF प्रमुख 🟰 दलजित सिंग चौधरी
▪️RPF प्रमुख 🟰मनोज यादव
▪️SSB प्रमुख🟰अमृत मोहन प्रसाद
▪️CRPF प्रमुख 🟰 वितुल कुमार
▪️ ITBP प्रमुख 🟰राहुल रसगोत्रा
▪️आसाम रायफल 🟰विकास लाखेरा

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)🛑
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️स्थापना = 27 जुलै 1939
▪️मुख्यालय =नवी दिल्ली
▪️ब्रीदवाक्य = सेवा आणि निष्ठा
https://t.me/Pharamcist2024

औषध निर्माता अधिकारी 2024

29 Dec, 09:43


भारतीय घटनेचे मूळ स्त्रोत

संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

मूलभूत हक्क : अमेरिका

न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

कायदा निर्मिती : इंग्लंड

लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

शेष अधिकार : कॅनडा

औषध निर्माता अधिकारी 2024

28 Dec, 18:16


वन लाइनर

सिमरन शेख कोणत्या खेळाशी संबंधित आहे- क्रिकेट

भारत स्वतःचे अंतराळ स्थानक केव्हा उभारणार आहे- २०३५

अलीकडेच जाहीर करण्यात आलेली विमा सखी योजना कोणत्या वयोगटातील महिलांसाठी लागू आहे- १८ ते ७०

चॅम्पियन ऑफ द अर्थ 2024 पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले आहे- माधवराव गाडगीळ

टाइम पर्सन ऑफ द इयर पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली आहे - १९२७

झाकीर हुसेन यांचे कोणत्या आजारामुळे निधन झाले- इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस

उदार शक्ती 2024 युद्धसराव कोणत्या दोन देशा दरम्यान आयोजित करण्यात आला होता- भारत व मलेशिया

बुकर पुरस्कार 2024 ऑर्बिटेल पुस्तकाच्या लेखक कोण आहेत- समंथा हार्वे

औषध निर्माता अधिकारी 2024

28 Dec, 18:15


हे लक्षात ठेवा

➡️ राष्ट्रीय मानव अधिकार आयोग अध्यक्ष - व्ही. रामासुब्रमण्यम

➡️ जागतिक व्यापार संघटनेचे महासंचालक - डॉ. न्गोझी ओकोन्जो-इवेला

➡️ भारताचे सरन्यायाधीश - संजीव खन्ना ( 51 वे )

➡️ भारताचे नियंत्रक व महालेखापाल - संजय मूर्ती ( 15 वे )

➡️ आरबीआयचे गव्हर्नर - संजय मल्होत्रा ( 26 वे )

➡️ महाराष्ट्र विधानसभेचे सभापती - राहुल नार्वेकर

➡️ महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती - राम शिंदे

➡️ आय.सी.सी चे अध्यक्ष - जय शहा

➡️ महाराष्ट्राचे मुख्य सचिव - सुजाता सैनिक

➡️ देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव - श्रीकर परदेशी

➡️ देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव - अश्विनी भिडे

औषध निर्माता अधिकारी 2024

28 Dec, 10:06


🐅 भारतातील 57 वा व्याघ्र प्रकल्प बनला "रतापाणी" 🐅

➡️ मध्यप्रदेशातील रायसेन जिल्ह्यात भारतातील विंध्य पर्वतरांगात स्थित रतापाणी व्याघ्र प्रकल्प आहे

➡️ 2 डिसेंबर 2024 रोजी भारत सरकारने अधिकृतपणे क्षेत्राला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले.

➡️ या व्याघ्र प्रकल्पमुळे भारतातील एकूण व्याघ्र प्रकल्पांची संख्या 57 वर पोहोचली

👉 केंद्रीय पर्यावरण मंत्री - भूपेंद्र यादव
👉 मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री - मोहन यादव

औषध निर्माता अधिकारी 2024

28 Dec, 10:01


🛑 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे असू शकतात.

👉 इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो भारत-इंडोनेशिया संबंधांना चालना देण्यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.

👉 26 जानेवारी 2025 रोजी भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिवस असणार आहे.

⭐️ प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे

2023 - अब्देल फतह अल सीसी
2024 - इमॅन्युअल मॅक्रॉन
2025 - प्रबोवो सुबियांतो

औषध निर्माता अधिकारी 2024

27 Dec, 16:46


📕 हा फरक लक्षात ठेवा

▪️महाराष्ट्राचे गृहमंत्री - देवेंद्र फडणवीस

▪️महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री - एकनाथ शिंदे

▪️महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री (शहर) - योगेश कदम

▪️महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) :- पंकज भोयर

औषध निर्माता अधिकारी 2024

27 Dec, 06:21


समानार्थी शब्द

● परिश्रम = कष्ट, मेहनत   

● पती = नवरा, वर 

● पत्र = टपाल 

● पहाट = उषा  

● परीक्षा = कसोटी 

● पर्वा = चिंता, काळजी 

● पर्वत = डोंगर, गिरी, अचल 

● पक्षी = पाखरू, खग, विहंग

● प्रकाश = उजेड 

● प्रवास = सफर, फेरफटका, पर्यटन

● प्रवासी = वाटसरू

● प्रजा = लोक 

● प्रत - नक्कल

● प्रदेश = प्रांत 

● प्रवास = यात्रा    

● प्राण = जीव 

औषध निर्माता अधिकारी 2024

27 Dec, 06:17


🛑 डॉ.मनमोहन सिंह

👉 जन्म - 26 सप्टेंबर 1932
👉 मृत्यू - 26 डिसेंबर 2024

👉 डॉ.मनमोहन सिंह हे 22 मे 2004 पासून 26 मे 2014 पर्यन्त भारताचे पंतप्रधान होते.

👉 डॉ.मनमोहन सिंह हे 13 वे पंतप्रधान होते.

👉 ते काँग्रेस पक्षाचे सदस्य असून राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व करत होते.

👉 यापूर्वी ते इ.स. 1991 साली पी.व्ही. नरसिंहराव मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री होते.

👉 1982 यावर्षी डॉ. मनमोहन सिंग हे भारतीय रिझर्व बँकेचे 15 वे गव्हर्नर होते.

👉 डॉ. मनमोहन सिंग हे भारताचे पहिले शीख पंतप्रधान होते.

औषध निर्माता अधिकारी 2024

27 Dec, 02:43


मनमोहन सिंग - निधन
◾️भारताचे 13 वे पंतप्रधान
◾️पंतप्रधान कार्यकाळ - 22 मे 2004 - 26 मे 2014
◾️2 वेळा भारताचे पंतप्रधान - 2004 आणि 2009
◾️मनमोहन सिंग हे भारताचे पहिले शीख पंतप्रधान
◾️जन्म - 26 सप्टेंबर 1932 (पंजाब - सध्या पाकिस्तान मध्ये)
◾️निधन - 26 डिसेंबर 2024 (वय 92) - नवी दिल्ली
◾️भारतीय रिझर्व्ह बँकेचे 15 वे गव्हर्नर (1982 ते 85)
◾️1954 - पंजाब विश्वविद्यालयात मास्टर डिग्री पूर्ण
◾️1957 ते 1959 या काळात पंजाब विद्यापीठात अर्थशास्त्राचे वरिष्ठ व्याख्याते होते.
◾️1957 - केम्ब्रिज विद्यापीठात अर्थशास्त्र पदवी
◾️1962 - ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांच्या डीफिल (डॉक्टरेट) केले
◾️1966-1969 दरम्यान संयुक्त राष्ट्रांसाठी काम केले
◾️1969 ते 1971 पर्यंत, सिंग हे दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, दिल्ली विद्यापीठात आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्राध्यापक होते .
◾️1972 ते 1976 - भारत सरकारमध्ये मुख्य आर्थिक सल्लागार
◾️1980-1982 मध्ये ते नियोजन आयोगात होते
◾️1982 - RBI गव्हर्नर म्हणून नियुक्ती (82 ते 85)
◾️1985 ते 1987 पर्यंत नियोजन आयोगाचे (भारत) उपाध्यक्ष
◾️1987 ते 1990 दरम्यान जिनिव्हा येथील दक्षिण आफ्रिकन आयोगाचे महासचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
◾️1987 ते 1990 या काळात विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष
◾️1957 मध्ये केंब्रिज विद्यापीठातून इकॉनॉमिक्स ट्रायपोस पूर्ण केले
◾️पंजाब विद्यापीठात शिक्षक म्हणून काम केले
◾️1991 मध्ये ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष बनले
◾️1991 ते 1996 - 22 वे केंद्रीय अर्थमंत्री (पी वी नरसिंहराव पंतप्रधान)
◾️1991 ते 2019 - राजसभा सदस्य (आसाम राज्य)
◾️1991 मध्ये आर्थिक सुधारणांचे शिल्पकार आणि विचारधारा होते.
◾️24 जुलै 1991 रोजी पहिला अर्थसंकल्प सादर केला. नरसिंह राव यांच्यासोबत आर्थिक उदारीकरणाच्या युगाची सुरुवात झाली
◾️1998 ते 2004 - 10 वे राज्यसभा विरोधी पक्षनेते
◾️ऑक्सफर्डमधून अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी
◾️मनमोहन सिंग कधीच लोकसभेचे सदस्य नव्हते
◾️'इंडियाज एक्सपोर्ट ट्रेंड्स अँड प्रॉस्पेक्ट्स फॉर सेल्फ- ड्रिव्हन ग्रोथ' हे पुस्तकही लिहिले
◾️2019 ते 2024 राज्यसभा सदस्य ( राज्यस्थान राज्य)

मिळालेले पुरस्कार
◾️1987 - पद्मविभूषण पुरस्कार
◾️1995 - भारतीय विज्ञान काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार
◾️1993 आणि 1994 चा आशिया मनी पुरस्कार
◾️1995 - केंब्रिजच्या सेंट जॉन्स कॉलेजमधून विशिष्ट कामगिरीसाठी राईट पारितोषिक
◾️1996 केंब्रिजच्या सेंट जॉन्स कॉलेजमधून ॲडम स्मिथ पारितोषिक
◾️2002 मध्ये भारतीय संसदीय गटाकडून उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला.
◾️2010 - ऑर्डर ऑफ किंग अब्दुलाझीझ (सौदी अरेबिया चा दुसरा सर्वोच्च पुरस्कार)
◾️फोर्ब्स मॅगझिनच्या मते, डॉ सिंग
⭐️2011 - जगातील 19 व्या सर्वात शक्तिशाली व्यक्ती
⭐️2012 - जगातील 22 व्या सर्वात शक्तिशाली व्यक्ती
⭐️2013 - जगातील 28 व्या सर्वात शक्तिशाली व्यक्ती
◾️2014 - ऑर्डर ऑफ द पाउलोनिया फ्लॉवर्स' याला ग्रँड कॉर्डन म्हणतात ( जपान चा दुसरा सर्वोच्च पुरस्कार)

मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून कामगिरी
◾️2005 - नरेगा योजना
◾️2005 - माहितीचा अधिकार
◾️आधार कार्ड योजना
◾️डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT)
◾️भारत-अमेरिका अण्वस्त्र करार
◾️2013 - भूमी अधिग्रहण कायदा
◾️2013 - राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा
.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024

औषध निर्माता अधिकारी 2024

26 Dec, 14:29


🔰 साने गुरुजी

👉मूळ नाव- पांडुरंग सदाशिव साने

👉जन्म: २४ डिसेंबर १८९९, पालगड( जि. रत्नागिरी)

👉निधन: ११ जून १९५०

👉मराठी व संस्कृत भाषांत M. A. पदवी.

👉अंमळनेर (जि. जळगाव) येथील प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक

👉 राष्ट्र सेवादलाची स्थापना केली.

👉१९३० साली शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंग चळवळीत सहभागी

👉१९३६ च्या फैजपूर अधिवेशनात 'मैला वाहणे' व अन्य ग्रामस्वच्छतेची कामे

👉 १९४६ साली पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजन बांधवांना प्रवेश मिळावा यासाठी महाराष्ट्राचा दौरा 
(त्यांनी ११ दिवस उपोषण करून अस्पृश्य बांधवांसाठी विठ्ठल मंदिर खुले केले.)

👉'आंतरभारती' च्या स्थापनेद्वारे भारत जोडण्याचा प्रयत्न.

👉साहित्यिक कार्य- : 'श्यामची आई' (पुस्तक), 'विद्यार्थी' (मासिक), 'काँग्रेस' (साप्ताहिक),साधना' (साप्ताहिक)

👉'खरा तो एकचि धर्म' ही कविता लिहिली.

👉काव्यसंग्रह : पत्री' हा पहिला देशभक्तीपर काव्यसंग्रह. यामधील 'बलसागर भारत होवो गीत लोकप्रिय
Join- https://t.me/Pharamcist2024

औषध निर्माता अधिकारी 2024

25 Dec, 17:32


🔰महिलांसाठी आर्थिक सहाय्य योजना
(राज्य व दिली जाणारी आर्थिक मदत 👇👇

🔷मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना(महाराष्ट्र)- 1,500/महिना

🔷मुख्यमंत्री लाडली बहना योजना (मध्य प्रदेश) -1,000/महिना

🔷मुख्यमंत्री महिला सन्मान योजना( दिल्ली )- 1,000/महिना

🔷कलैग्नार मगलीर उरीमाई थित्तम (तामिळनाडू )- 1,000/महिना

🔷जगन्ना अम्मावोडी योजना (आंध्र प्रदेश)-15,000/वर्ष

🔷ओरुनोडोई योजना (आसाम )- 830/महिना

🔷इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना(हिमाचल प्रदेश )-1,500/महिना

🔷गृह लक्ष्मी (कर्नाटक )- 2,000/महिना

🔷 महालक्ष्मी योजना (तेलंगणा)-2,500/महिना

🔷लक्ष्मी भंडार योजना (पश्चिम बंगाल )-500/महिना

🔷सुभद्रा योजना(ओडिशा) -10,000/वर्ष

औषध निर्माता अधिकारी 2024

25 Dec, 17:31


मिस वर्ल्ड 2024 - क्रिस्टिना पिस्कोव्हा

मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024 - ध्रुवी पटेल

मिस युनिव्हर्स इंडिया 2024 - रिया सिंघा

फेमिना मिस इंडिया 2024- निकिता पोरवाल

मिस ग्रैंड इंटरनॅशनल 2024 - रेघेल गुप्ता

मिस चार्म इंडिया 2024 - शिवांगी देसाई

मिस इंडिया यूएसए 2024 - कॅटलिन सेंड्रा नील


औषध निर्माता अधिकारी 2024

26 Nov, 06:33


🛑 आयपीएल 2025 मधील सर्वात महागडे पाच खेळाडू

👉 ऋषभ पंत - लखनऊ - 27 कोटी

👉 श्रेयस अय्यर - पंजाब - 26.65 कोटी

👉 व्यंकटेश अय्यर - कोलकाता - 23.75 कोटी

👉 हर्षदीप सिंग - पंजाब - 23 कोटी

👉 युझवेंद्र चहल - पंजाब - 18 कोटी

औषध निर्माता अधिकारी 2024

26 Nov, 06:32


🏏आयपीएल लिलावात 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर पैशांचा पाऊस पडला, राजस्थान रॉयल्सने त्याला 1.10 कोटी रुपयांना खरेदी केले.

👉तो सर्वात कमी वयाचा IPL खेळाडू ठरला आहे.

औषध निर्माता अधिकारी 2024

26 Nov, 06:30


राज्याच्या विधानसभा निवडणुकां संपताच पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांनी नियुक्ती करण्यात आली आहे...👍
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

औषध निर्माता अधिकारी 2024

25 Nov, 10:44


▪️ऋषभ पंत  - 27 करोड
▪️टीम - लखनौ
▪️श्रेयस अय्यरचा विक्रम मोडला.
▪️IPL आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू..

औषध निर्माता अधिकारी 2024

22 Nov, 10:09


जी - 20 शिखर परिषद आयोजित केलेले देश :-

2023 - भारत

2024 - ब्राझील

2025 - दक्षिण आफ्रिका

औषध निर्माता अधिकारी 2024

22 Nov, 10:09


🛑 पंतप्रधान नरेंद्र मोदींना गयाना देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रपती डॉ मोहम्मद इरफान अली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गयानाचा सर्वोच्च सन्मान 'द ऑर्डर ऑफ एक्सलन्स' देऊन सन्मानित केले. 

औषध निर्माता अधिकारी 2024

21 Nov, 16:14


🔖विधानसभा निवडणूक 2024


⭐️कोल्हापूर मध्ये राज्यात सर्वाधिक मतदान -76.25%

⭐️मुंबई मध्ये सर्वात कमी मतदान - 50.73%

औषध निर्माता अधिकारी 2024

21 Nov, 16:13


💥💥जीवनसत्वे💥💥

👉 शोध :- फंक


पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे

👉 Vitamin B

👉 vitamin C


मेदात विरघळणारी जीवनसत्वे*

👉 Vitamin A

👉 Vitamin D

👉 Vitamin E

👉 Vitamin K

औषध निर्माता अधिकारी 2024

21 Nov, 16:10


🔖आपल्या शरीरासाठी आहारातून एकूण सहा मुख्य जीवनसत्वांची आवश्यकता असते. ते पुढीलप्रमाणे:

⭐️जीवनसत्व - अ (रेटीनॉल, कॅरोटीन) = त्वचा व डोळ्यांचे आरोग्य

⭐️जीवनसत्व - ब (बी-कॉम्प्लेक्स) = शरीराची वाढ, चयापचय, रक्तवर्धक, चेतासंस्थेच्या आरोग्यासाठी

⭐️जीवनसत्व - क (अॅस्कॉर्बिक आम्ल) = दात व हिरड्यांची वाढ व त्यांचे आरोग्य

⭐️जीवनसत्व - ड (कॅल्सिफेरॉल) = दात व अस्थिची वाढ, त्वचेचे आरोग्य

⭐️जीवनसत्व - इ (टोकोफेरॉल) = योग्य प्रजननासाठी

⭐️जीवनसत्व - के (फायलोक्विनोन) = प्रोथ्रम्बिन तयार करणे

औषध निर्माता अधिकारी 2024

21 Nov, 16:06


परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे :-

1] राज्यातील पाहिले मतदान केंद्र मणिबेल (ता.अक्कलकुवा, जि. नंदुरबार) हे आहे.
2] राज्यातील शेवटचे मतदान केंद्र कोंतेव बोबलाद (ता.जत, जि. सांगली) हे आहे.
3] राज्यातील पहिल्या मतदार(महिला) रविता तडवी ठरल्या आहेत.
4] राज्यातील शेवटचा मतदार कुमार संजय लोणार हा ठरला आहे.
5] राज्यातील पहिला विधानसभा मतदारसंघ  नंदुरबार आहे.
6] राज्यातील शेवटचा(288) विधानसभा मतदारसंघ "जत" आहे.

औषध निर्माता अधिकारी 2024

19 Nov, 09:03


5⃣0 ₹ मध्ये 30 PDF  पोलीस भरती सराव पेपर PDF स्वरूपात मिळतील.*
 स्पष्टीकरणासहित 😊

ज्यांना पाहिजे असतील त्यांनी @drxamol07 वर मेसेज करा

औषध निर्माता अधिकारी 2024

19 Nov, 02:51


न्या.संजीव खन्ना यांच्याविषयीची थोडक्यात माहिती
वाचा👆

औषध निर्माता अधिकारी 2024

19 Nov, 02:48


मिस युनिव्हर्स 2024 चा खिताब मिस डेन्मार्क म्हणजेच व्हिक्टोरिया कजेर

• ७३ मि. यूनिवर्स पुस

भारतीय मिस युनिवर्स खेळाडू :

• यावेळी मिस युनिव्हर्स 2024 चा खिताब मिस डेन्मार्क म्हणजेच व्हिक्टोरिया कजेर हिने मिळवला आहे.

• सुष्मिता सेन (1994)

• लारा दत्ता (2000)

• हरनाज़ संधू (२०२१)

• पहिली रनरअप नायजेरियाची चिडिन्मा अदेत्शिना,

• दुसरी रनरअप मेक्सिकोची मारिया फर्नांडा बेल्ट्रान, तर

• तिसरी रनपअप थायलंडची ओपल सुचता चुआंगश्री ठरली आहे.

मिस युनिव्हर्स

• स्थापना : 28 जून 1952

• मुख्यालय : न्यूयॉर्क (यूएसए)

• ठिकाण : एल. साल्वाडोर (जोस अडोल्फो पिने हेना)

औषध निर्माता अधिकारी 2024

16 Nov, 13:41


🔖GST ला मंजुरी देणारी राज्ये:

पहिले राज्य: आसाम (12 ऑगस्ट 2016)

दुसरे राज्य: बिहार (17 ऑगस्ट 2016)

तिसरे राज्य: झारखंड

दहावे राज्य: महाराष्ट्र (29 ऑगस्ट 2016)

अकरावे राज्य: हरियाणा (29 ऑगस्ट 2016)

शेवटचे राज्य: जम्मू आणि काश्मिर (7 जुलै 2017)

औषध निर्माता अधिकारी 2024

14 Nov, 03:12


🔴 मूलद्रव्य / संयुगे व संज्ञा 🔴

सोन्याची  संज्ञा कोणती  :  Au

चांदीची संज्ञा कोणती     :  Ag

पाऱ्याची संज्ञा कोणती    :  Hg

टंगस्टनची संज्ञा कोणती  :  W

रेडियमची संज्ञा कोणती  :  Ra

कार्बनची संज्ञा कोणती   :   C

पोटॅशियमची संज्ञा कोणती : K

मिथेन वायूची संज्ञा कोणती : CH4

कॅल्शियमची संज्ञा कोणती : Ca

पोटॅशियमची संज्ञा कोणती : K

आयर्नची संज्ञा कोणती   :   Fe

जस्ताची संज्ञा कोणती  :   Zn

ओझोन वायूची संज्ञा कोणती : O3

औषध निर्माता अधिकारी 2024

14 Nov, 03:12


💘वृत्तपत्रे व मासिके – संपादकाचे नाव💘


🔘तत्वबोधिनी पत्रिका – रविंद्रनाथ टागोर
🔘व्हाईस ऑफ इंडिया, रास्तगोप्तार – दादाभाई नौरोजी
🔘न्यू इंडिया – विपीनचंद्र पाल
🔘न्यू इंडिया, इंडियन ओपिनियन – महात्मा गांधी
🔘नवजीवन समाचार – महात्मा गांधी
🔘इंडियन मिरर – डी.डी. सेन
🔘द ईस्ट इंडियन – हेरी डेरोझिओ
🔘इंडियन सोशलॉजीस्ट – श्यामजी कृष्ण वर्मा
🔘नॅशनल हेरोल्ड – पंडित नेहरू
🔘इंडिपेडन्स – मोतीलाल नेहरू
🔘अल-हिलाल, अल-बलाध – मौलाना आझाद
🔘भारतमाता – अजित सिंग
🔘हिंदू – श्री सुब्रम्हण्यम अय्यर
🔘सर्चलाईट – डॉ. राजेंद्र प्रसाद
🔘सोमप्रकाश – ईश्वरचंद विद्यासागर
🔘वंदे मातरम, पंजाबी पिपल – लाला लजपत रॉय
🔘वंदे मातरम – मादाम कामा
🔘संवाद कौमुदी – राजा राममोहन रॉय
🔘मिरात-उल-अखबार – राजा राममोहन रॉय
🔘बॉम्बे क्रोनिकल – फिरोजशहा मेहता
🔘युगांतर – भूपेंद्र दत्त, बारीन्द्र घोष
🔘संध्या – भूपेंद्र दत्त आणि बंडोपाध्याय
🔘अमृतबझार पत्रिका – शिरीष कुमार घोष व एम.एल. घोष
🔘वंगभाषी – बाबू जोगेन्द्रनाथ बसू
🔘बंगाली – सुरेन्द्रनाथ बॅनर्जी
🔘हिंदुस्थान व्हयू – एस.पी. सिन्हा
🔘अकबार-ए-आझम – हरिकृष्ण लाल
🔘हिंदूस्थान वकील – जी.पी. वर्मा
🔘कॉम्रेड, हमदर्द – मोहम्मद अली
🔘गदर – लाला हरदयाल
🔘व्हॅनगार्ड – एम.एन. रॉय
🔘उद्बोधन – स्वामी विवेकानंद
🔘प्रबुद्ध भारत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🔘रिव्हॅल्युशनरी – सच्चिंद्रनाथ सन्याल
🔘ब्रम्हबोधिली – उमेशचंद्र दत्त
🔘सुलभ समाचार – केशवचंद्र सेन
🔘बंग्लारकथा – सुभाषचंद्र बोस
🔘इंडिया – सुब्रमण्यम भारती
🔘लिडर – पंडीत मदन मोहन मालवीय
🔘द इंडियन स्पेक्टॅटर – बेहरामजी मलबारी
🔘इंडियन फिल्ड – किशोरीचंद मित्र
🔘अबला बांधव – व्दारकानाथ गांगुली
🔘फ्री हिदुस्थान – तारकानाथ दास
🔘जन्मभूमी – पट्टाभी सितारामय्या
🔘मुंबई समाचार – फरदुनजी मर्झाबान

औषध निर्माता अधिकारी 2024

14 Nov, 03:11


(०१)  राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो ?
उत्तर- २४ डिसेंबर.

(०२)  सायकलचा शोध कोणी लावला ?
उत्तर- मॅकमिलन.

(०३)  'कुरल' या तामिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर कोणी केले ?
उत्तर- पांडूरंग सदाशिव साने.

(०४)  भारताने आॅलिम्पिक स्पर्धेत प्रथम कधी भाग घेतला ?
उत्तर- १९२० मध्ये.

(०५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृह कोठे सुरू केले ?
उत्तर- सोलापूर.

(०६)  भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?
उत्तर- वड.

(०७)  विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?
उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.

(०८)  कोणती आंतरराष्ट्रीय टेनिस खेळ स्पर्धा हिरव्या गवताच्या मैदानात खेळली जाते ?
उत्तर- विंबलडन.

(०९)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला ?
उत्तर- २० मार्च १९२७.

(१०) साखरेचे रासायनिक रेणूसूत्र काय आहे ?
उत्तर- C₁₂H₂₂O₁₁

(११)  भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हणतात ?
उत्तर- दादासाहेब फाळके.

(१२)  डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- रूडाल्फ डिझेल.

(१३)  'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?
उत्तर- अनंत भवानीबाबा घोलप/ अनंत फंदी

(१४)  व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?
उत्तर- २७० ते २८० ग्रॅम.

(१५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?
उत्तर- ४ सप्टेंबर १९२७.

(१६)  महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती ?
उत्तर- पुणे.

(१७)  वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- जेम्स वॅट.

(१८)  'एकच प्याला' या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहे ?
उत्तर- राम गणेश गडकरी.

(१९)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितिवर निवड केव्हा झाली ?
उत्तर- ८ जुलै १९३०.

(२०) ग्लुकोजचे रेणुसूत्र काय आहे ?
उत्तर- C₆H₁₂O₆

(२१)  राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतिक आहे ?
उत्तर- त्याग आणि शौर्य.

(२२)  टेलिफोनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- अलेक्झांडर ग्रॅहम बेल.

(२३)  ना. धों.महानोर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ?
उत्तर- रानकवी.

(२४)  अर्जून पुरस्कार कधी दिला जातो ?
उत्तर- २९ आॅगस्ट.

(२५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमामाई यांचे महापरिनिर्वाण केव्हा झाले ?
उत्तर- २७ मे १९३५.

(२६)  न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?
उत्तर- किवी.

(२७)  ग्रामोफोनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.

(२८)  मुकुंदराजाचा हा मराठीतील पहिला ग्रंथ,असे एक मत आहे ?
उत्तर- विवेकसिंधू.

(२९)  'सनी डेज' हे पुस्तक कोणाचे आहे ?
उत्तर- सुनील गावस्कर.

(३०) डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांनी आचार्य अत्रे यांच्या कोणत्या चित्रपटाचे उद्घाटन केले ?
उत्तर- महात्मा फुले.

(३१)  अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे शासकीय निवासस्थान कोणते आहे ?
उत्तर- व्हाइट हाऊस.

(३२)  अंधासाठीच्या लिपीचा शोध कोणी लावला ?
उत्तर- ब्रेल लुईस.

(३३)  ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?*
उत्तर- अरूणा ढेरे.

(३४)  'गोल्डन गर्ल' हे पुस्तक कोणाचे आहे ?
उत्तर- पी. टी. उषा.

(३५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे गोखले अर्थशास्त्र संस्थेत कोणत्या विषयावर भाषण केले ?
उत्तर- फेडरेशन व्हर्सेस फ्रिडम.

(३६) मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी कोणती ?
उत्तर- मोचनगड, गुंजीकर यांची

(३७)  महाराष्ट्रातील विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
उत्तर- सयाजीराव लक्ष्मण सीलप

(३८)  देशातील पहिला स्वच्छ निर्मल जिल्हा कोणता ?
उत्तर- कोल्हापूर.

(३९)  श्यामची आई या चित्रपटाचे निर्माते  ?
उत्तर- प्र.के.अत्रे

(४०)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला ?
उत्तर- 1990

(४१)  तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये कोणत्या नदीच्या पाण्यावरून वाद आहे ?
उत्तर- कावेरी नदी.

(४२)  पेनिसिलीनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- अलेक्झांडर फ्लेमिंग.

(४३)  आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?
उत्तर- कृष्णाजी केशव दामले.

(४४)  अमेरिकेचा कार्ल लुईस कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- अॅथेलेटिक्स.

(४५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन केव्हा केली ?
उत्तर- २५ डिसेंबर १९२७.

(४६)  सात टेकड्याचे शहर कोणते आहे ?
उत्तर- रोम.

(४७)  डायनामाइटचा शोध कोणी लावला ?
उत्तर- आल्फ्रेड नोबेल.

(४८)  आधुनिक मराठी कांदबरीचे जनक कोणास म्हटले जाते ?
उत्तर- ह. ना. आपटे.

(४९)  'प्लेईंग टू विन' हे पुस्तक कोणाचे आहे ?
उत्तर- सायना नेहवाल.

(५०)  डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या संस्थेचे ब्रीद वाक्य 'शिका,संघटित व्हा,संघर्ष करा.' हे होते ?
उत्तर- बहिष्कृत हितकारिणी सभा

औषध निर्माता अधिकारी 2024

11 Nov, 11:03


न्यायमूर्ती संजीव खन्ना हे भारताचे 51 वे सरन्यायाधीश

औषध निर्माता अधिकारी 2024

05 Nov, 10:16


♦️महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक संजय वर्मा..

औषध निर्माता अधिकारी 2024

05 Nov, 10:16


♦️महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक संजय वर्मा..

औषध निर्माता अधिकारी 2024

05 Nov, 07:59


🔯 गीताई = विनोबा भावे

🔯 गीतारहस्य = लोकमान्य टिळक

🔯 ग्रामगीता = संत तुकडोजी महाराज

🔯 ग्रामरचना = लोकहितवादी

🔯 गीताबोध = महात्मा गांधी

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

औषध निर्माता अधिकारी 2024

04 Nov, 00:55


⭕️♦️⚠️लष्करी सराव 'वज्र प्रहार'

▪️हा भारतीय आणि अमेरिकेच्या विशेष दलांचा संयुक्त सराव आहे.
▪️त्याची 15 वी आवृत्ती अमेरिकेत आयोजित केली जात आहे.
▪️हा सराव 2 ते 22 नोव्हेंबर 2024 पर्यंत चालेल.
▪️त्याची पहिली आवृत्ती 2010 मध्ये आयोजित करण्यात आली होती.
▪️2023 मध्ये 14 वी आवृत्ती मेघालय, भारत येथे आयोजित करण्यात आली होती.

औषध निर्माता अधिकारी 2024

03 Nov, 13:14


*भारतातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी – चैन्नई*

*भारतातील पहिले क्रिकेट संग्रहालय – ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)*

*भारतातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य – कर्नाटक*

*भारतातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प – ताडोबा (चंद्रपूर)*

*भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य – हिमाचलप्रदेश*

*भारतातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली – बंगलोर*

*भारतातील पहिले नोटा (नकाधिकार) स्था. स्व. संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य -महाराष्ट्र*

*भारतातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती प्रकल्प – पुणे (म. न. पा.)*

*भारतातील पहिले निर्मल भारत अभियान अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य – सिक्किम*

*भारतातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य – महाराष्ट्र*

*भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे*

*भारतातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले – दिल्ली*

*भारतातील पहिले तंबाखूमुक्त गाव – सदरहू (नागालँड)*

*भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर – चंदीगड*

औषध निर्माता अधिकारी 2024

31 Oct, 06:28


*~🙏🙇‍♂🌍आपणास😍आपल्या परिवारास-दिवाळीच्या🙏🌼 हार्दिक शुभेच्छा🙇‍♀~* *~😘ही दिवाळी 💌तुम्हाला आनंदाची💌, भरभराटीची,🙏🔐वैभवाची,😍💓 आरोग्यदायक,🙏आणि मंगलमय 🙇‍♀जावो हीच 🙏🏻🙇‍♂️ईश्वरचरणी प्रार्थना......🙏🏻🌸~*
*_~♡😍Happy Diwali♡😍~*
*╔─━━━━━━░★░━━━━━━─╗° ᭄*
*🙏🏻●⃝ दिवाळीच्या ●⃝ हार्दिक ●⃝ शुभेच्छा 🙇🏼‍♂️*
*╚─━━━━━━░★░━━━━━━─╝° ᭄*
*_ शुभेच्छुक :- अमोल खेडकर ❤️😘

औषध निर्माता अधिकारी 2024

31 Oct, 05:18


लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन💐💐

31 ऑक्टोबर - राष्ट्रीय एकता दिन 

त्यांच्या मेहनतीमुळंच देशातील विविध संस्थानं भारतात विलीन झाली. म्हणूनच त्यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. 

स्टॅच्यू ऑफ युनिटी उंची - 182 मीटर


औषध निर्माता अधिकारी 2024

31 Oct, 03:51


⭕️ फिनिक्स ॲकॅडमी, सातारा

👉 पोलीस भरती सराव पेपर

👉 दि. 31/10/2024

औषध निर्माता अधिकारी 2024

30 Oct, 07:49


☑️ देशात सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रात

देशात सर्वाधिक लांबीचे म्हणजे 18 हजार 459 किमीचे राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रात

☑️ सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग

➡️ महाराष्ट्र
➡️ उत्तर प्रदेश
➡️ राजस्थान
यांचा क्रमांक लागतो

‼️ भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग ‼️

🛤 NH - 44 - श्रीनगर ते कन्याकुमारी : 4745 Km
🛤 NH - 27 - गुजरात ते आसाम : 3507 Km
🛤 NH 48 - दिल्ली ते चेन्नई : 2807 Km

औषध निर्माता अधिकारी 2024

30 Oct, 07:49


👳‍♀भारताचे पहिले राष्ट्रपती: राजेंद्र प्रसाद
🧕भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती : प्रतिभा पाटील
👳‍♂भारताचे पहिले उपराष्ट्रपती :सर्वपल्ली राधाकृष्णन
👳भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष : व्योमेश चंद्र बॅनर्जी
👨‍⚖भारताचे पहिले सरन्यायाधीश : एच जे कानिया
🧑‍⚕भारताचे पहिले पंतप्रधान : जवाहरलाल नेहरू
🧕भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान : इंधिरा गांधी
🤵‍♂भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त : सुकुमार सेन
💂‍♀भारताचे पहिले व्हाईसरॉय : लॉर्ड कॅनिंग
💂भारताचे पहिले गव्हर्नर जनरल : लॉर्ड विल्यम बेंटिक
🧕भारतातील पहिल्या महिला राज्यपाल : सरोजिनी नायडू
🧕पहिल्या महिला मुख्यमंत्री : सुचेता कृपलानी
👳लोकसभेचे पहिले सभापती : जी.व्ही.मावळणकर
👳‍♂भारताचे पहिले गृहमंत्री सरदार : वल्लभभाई पटेल
👨‍🦳भारतातील लोकपालचे पहिले अध्यक्ष : पिनाकी चंद्र घोष
🧕भारतातील पहिल्या महिला संरक्षण मंत्री : निर्मला सीताराम

औषध निर्माता अधिकारी 2024

29 Oct, 15:51


संगणकाच्या भाषेत मेमरी मोजण्याचे एकक:

1 बिट - 1 (बायनरी) डिजीट

1 बाईट - 8 बिट्स

1 किलोबाइट (1 KB) - 1024 बाइट्स

1 मेगाबाइट (1 MB) - 1024 किलोबाइट्स

1 गिगाबाइट (1 GB) - 1024 मेगाबाइट्

1 टेराबाइट (1 TB) - 1024 गिगाबाइट्स

1 पेटाबाइट (1 PB) - 1024 टेराबाइट्स

1 एक्साबाइट (1 EB) - 1024 पेटाबाइट्स

1 जेटाबाइट (1 ZB) - 1024 एक्साबाइट्स

1 योटाबाइट (1 YB) - 1024 जेटाबाइट्स

1 ब्रोप्टोबाइट (1 BB) - 1024 योटाबाइट्स

1 जिओपबाइट - 1024 ब्रोप्टोबाइट्स

औषध निर्माता अधिकारी 2024

24 Oct, 13:11


🛑 24 ऑक्टोबर - संयुक्त राष्ट्र संघटना (UNO) स्थापना दिवस

🔰स्थापना - 24 ऑक्टोबर 1945

🔰मुख्यालय - न्यूयॉर्क (अमेरिका)

🔰एकुण सदस्य देश - 193

🔰महासचिव - अँटोनिओ गुट्रेस


औषध निर्माता अधिकारी 2024

24 Oct, 03:46


🛑 ब्रिक शिखर परिषद 2024 कझान ( रशिया ) येथे आयोजित केली आहे.

👉 हि शिखर परिषद 16 वी वार्षिक ब्रिक्स शिखर परिषद आहे,

👉 ब्रिक्स शिखर परिषद दिनांक 22 ते 24 ऑक्टोबर 2024 या कालावधीत रशियातील कझान येथे होत आहे. 

👉 इजिप्त , इथिओपिया , इराण आणि संयुक्त अरब अमिराती यांचा सदस्य म्हणून समावेश करणारी ही पहिली BRICS परिषद आहे.

औषध निर्माता अधिकारी 2024

24 Oct, 03:44


जगातील खंड 7 प्रमुख खंडांमध्ये विभागले गेले आहेत, आणि प्रत्येक खंडात विविध देशांचा समावेश आहे. खालील यादीमध्ये खंड आणि त्यामधील देशांची माहिती दिली आहे:

1. आशिया (Asia)

आशिया हा जगातील सर्वात मोठा खंड आहे. यामध्ये खालील देशांचा समावेश आहे:

भारत

चीन

जपान

पाकिस्तान

बांगलादेश

रशिया (युरोप आणि आशियामध्ये स्थित)

इंडोनेशिया

मलेशिया

नेपाळ

श्रीलंका

थायलंड

साऊथ कोरिया इ.


2. युरोप (Europe)

युरोप हा जगातील आर्थिकदृष्ट्या शक्तिशाली खंड आहे. यामध्ये खालील देशांचा समावेश आहे:

युनायटेड किंगडम (UK)

जर्मनी

फ्रान्स

इटली

स्पेन

रशिया (भाग)

स्वित्झर्लंड

ग्रीस

नेदरलँड्स

पोलंड इ.


3. उत्तर अमेरिका (North America)

या खंडामध्ये मुख्यत: तीन प्रमुख देशांचा समावेश आहे:

युनायटेड स्टेट्स (USA)

कॅनडा

मेक्सिको


4. दक्षिण अमेरिका (South America)

दक्षिण अमेरिकेत खालील देशांचा समावेश आहे:

ब्राझील

अर्जेंटिना

चिली

पेरू

कोलंबिया

व्हेनेझुएला

उरुग्वे इ.


5. आफ्रिका (Africa)

आफ्रिका हा खंड विविध संस्कृती व नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आहे. प्रमुख देश:

नायजेरिया

दक्षिण आफ्रिका

इजिप्त

केनिया

घाना

मोरोक्को

इथिओपिया

अल्जीरिया इ.


6. ऑस्ट्रेलिया (Australia/Oceania)

ऑस्ट्रेलिया खंडात मुख्यतः ऑस्ट्रेलिया हा देश तसेच काही लहान बेटे येतात:

ऑस्ट्रेलिया

न्यूझीलंड

पापुआ न्यू गिनी

फिजी इ.


7. अंटार्क्टिका (Antarctica)

अंटार्क्टिका हा खंड मानवी वस्तीसाठी अयोग्य आहे, त्यामुळे येथे कोणतेही स्थायी देश नाहीत, परंतु विविध संशोधन केंद्रे आहेत.

प्रत्येक खंडाचा वेगळा भौगोलिक, सांस्कृतिक व आर्थिक महत्त्व आहे.
https://t.me/Pharamcist2024

औषध निर्माता अधिकारी 2024

24 Oct, 03:41


1. भारत - नवी दिल्ली


2. संयुक्त राज्य अमेरिका (USA) - वॉशिंग्टन, डी.सी.


3. चीन - बीजिंग


4. रशिया - मॉस्को


5. फ्रान्स - पॅरिस


6. जर्मनी - बर्लिन


7. जपान - टोकियो


8. युनायटेड किंग्डम (UK) - लंडन


9. कॅनडा - ओटावा


10. ऑस्ट्रेलिया - कॅनबेरा


11. ब्राझील - ब्रासीलिया


12. दक्षिण आफ्रिका - प्रिटोरिया (प्रशासकीय), केप टाऊन (विधीमंडळ)


13. इटली - रोम


14. स्पेन - माद्रिद


15. सऊदी अरेबिया - रियाध
https://t.me/Pharamcist2024

औषध निर्माता अधिकारी 2024

24 Oct, 02:03


🔥 92 वी घटनादुरुस्ती कायदा, 2003 :
◾️आठव्या परिशिष्टामध्ये चार भाषांचा समावेश करण्यात आला
◾️ अधिकृत भाषा संख्या 18 वरून 22 करण्यात आली
◾️बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाली यांना आठव्या शेड्यूलमध्ये जोडण्यात आले

🔥 95 वी घटनादुरुस्ती कायदा, 2009
◾️ अनुसूचित जाती जमातींचे आरक्षण 10 वर्षांनी वाढवण्यात आले (लोकसभा + राज्यांच्या विधानपरिषद मध्ये)-2020 पर्यंत
◾️ अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्व 10 वर्षांनी वाढवली

🔥 97 वी घटनादुरुस्ती 2011
◾️ सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा आणि संरक्षण
◾️सहकारी संस्था स्थापन करणे हा मूलभूत अधिकार (अनुच्छेद 19)
◾️सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य धोरणाचे नवीन मार्गदर्शक तत्व (अनुच्छेद 43-B)
◾️सहकारी संस्थांसाठी राज्यघटनेत नवीन भाग IX-B समाविष्ट केला

🔥 99 वी घटनादुरुस्ती 2014
◾️ सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची नेमणुकीसाठी राष्ट्रीय न्यायालय नेमणूक आयोग स्थापना (2015 ला हा SC ने रद्द केली घटनादुरुस्ती)

🔥 100 वी घटनादुरुस्ती 2015
◾️भारत आणि बांगलादेश यांच्यातील 1974 च्या भू-सीमा करारानुसार काही भाग बांगलादेश ला दिला तर काही भाग भारताने घेतला
◾️यानुसार राज्यघटनेच्या पहिल्या शेड्यूलमधील चार राज्यांच्या ●आसाम ●पश्चिम बंगाल ●मेघालय ●त्रिपुरा  प्रदेशांशी संबंधित तरतुदींमध्ये दुरुस्ती केली गेली

🔥 101 वी घटना दुरुस्ती कायदा, 2016
◾️वस्तू आणि सेवा कर (GST) लागू करण्यात आला.

🔥 102 वी सुधारणा कायदा, 2018
◾️ 1993 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला (NCBC) घटनात्मक दर्जा देण्यात आला.
◾️ सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आला

🔥 103 वी घटनादुरुस्ती 2019
◾️EWS 10% आरक्षण

🔥 104 वी घटना दुरुस्ती कायदा, 2020
◾️ अनुसूचित जाती जमातींचे आरक्षण दहा वर्षांनी वाढवण्यात आले (लोकसभा + राज्यांच्या विधानपरिषद मध्ये)
◾️ अँग्लो इंडियन समाजाचे राखीव प्रतिनिधित्व बंद केले

🔥105 वी घटनादुरुस्ती कायदा, 2021
⭐️सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग (SEBC) यादी तयार करण्यासाठी राज्य सरकारांचे अधिकार दिला आणि ती यादी केंद्रीय यादीपेक्षा भिन्न असू शकते

🔥 106 वी घटनादुरुस्ती 2023
⭐️लोकसभा , राज्य विधानसभा आणि दिल्ली विधानसभा मधील एक तृतीयांश जागा महिलांसाठी येत्या 15 वर्षांच्या कालावधीसाठी राखीव ठेवण्यासाठी

⚠️ यांच्यावर नेहमी प्रश्न येतो त्यामुळं अलीकडे झालेल्या घटनादुरुस्ती वाचून घ्या


औषध निर्माता अधिकारी 2024

23 Oct, 13:08


💥भारताचे पहिले व सर्वाधिक काळ पंतप्रधान
👉 पंडित नेहरू

💥भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान
👉 इंदिरा गांधी

💥भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान
👉 राजीव गांधी

💥भारताचे सर्वात वयोवृद्ध पंतप्रधान
👉 मोरारजी देसाई

💥भारताचे सर्वात कमी काळ पंतप्रधान
👉 अटल बिहारी वाजपेयी

औषध निर्माता अधिकारी 2024

22 Oct, 09:34


🚨 पोलीस भरती उपयुक्त माहिती 🚨
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी (MIA) - पुणे
❇️ राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) - नवी दिल्ली
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ महाराष्ट्र पोलीस अकॅडमी (MPA) - नाशिक
❇️ राष्ट्रीय पोलीस अकॅडमी (NPA) - हैदराबाद
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) - पुणे
❇️ केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (CBI) - नवी दिल्ली
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ केंद्रीय गुप्तचर विभाग (IB) - नवी दिल्ली
❇️ राज्य गुप्तचर विभाग (SID) - मुंबई

औषध निर्माता अधिकारी 2024

22 Oct, 06:28


विजय हजारे ट्रॉफी 2023-24

▪️ विजेता संघ - हरियाणा
▪️ उपविजेता संघ - राजस्थान

---------------------------------------------

इराणी कप 2024

▪️ विजेता संघ - मुंबई ( 15 व्या वेळेस )
▪️ उपविजेता संघ - रेस्ट ऑफ इंडिया

औषध निर्माता अधिकारी 2024

22 Oct, 06:17


हा फरक नक्की लक्षात ठेवा मित्रांनो...🤡

आयसीसी टी - 20 महिला विश्वचषक 2024 विजेता देश?

➡️ न्यूझीलंड

आयसीसी टी - 20 पुरुष विश्वचषक 2024 विजेता देश?

➡️ भारत

औषध निर्माता अधिकारी 2024

22 Oct, 02:19


न्यूझीलँड ने पहिल्यांदाच ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धा जिंकली

◾️विजेता : न्यूझीलँड (158 धावा)
◾️उपविजेता : दक्षिण आफ्रिका (126 धावा)
◾️ठिकाण : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
◾️न्यूझीलंडची कर्णधार : सोफी डेव्हाईन
◾️दक्षिण आफ्रिका कर्णधार : लॉरा वोल्वार्ड
◾️अमेलिया केर : सामनावीर & मालिकावीर ठरली
◾️32 धवांनी विजय

ICC महिला T20 विश्वचषक माहिती
◾️सुरवात : 2009
◾️आयोजक : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
◾️पहिला विजयी संघ : इंग्लंड (vs न्यूझीलंड)
◾️आतापर्यंत एकूण 9 स्पर्धा झाल्या
◾️6 वेळा ऑस्ट्रेलिया जिंकले आहे
◾️1 वेळा : इंग्लंड
◾️1 वेळा : वेस्ट इंडिज
◾️1 वेळा :न्यूझीलंड
◾️भारत एकदाही जिंकला नाही

औषध निर्माता अधिकारी 2024

21 Oct, 14:24


♦️ 21 ऑक्टोबर - पोलिस स्मृतिदिन

👉 65 वा पोलीस स्मृती दिवस

का? साजरा केला जातो.

➡️ 21ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. त्यानंतरपासून 21 ऑक्टोबर हा पोलिस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो.
वर्षभरात जे जवान देशात आणि राज्यात शहीद झाले अशा जवानांना या 21 ऑक्टोबर रोजी श्रद्धांजली वाहिली जाते.

औषध निर्माता अधिकारी 2024

21 Oct, 14:22


━━━━━━━━━━━━━━━━━━━
संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेली वर्ष
━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️ 2023 🟰 भरडधन्य वर्ष

▪️2024  🟰आंतरराष्ट्रीय उंट वर्ष

▪️2025  🟰हिमनद्या संरक्षण वर्ष

▪️2026🟰 रेंजलँड पशुपालक वर्ष

औषध निर्माता अधिकारी 2024

20 Oct, 10:43


1. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (अहमदनगर)
स्थापना: 29 मार्च 1968
हे महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ आहे.


2. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
स्थापना: 20 ऑक्टोबर 1969
विदर्भातील कृषी शास्त्रासाठी महत्त्वाचे केंद्र आहे.


3. मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
स्थापना: 18 मे 1972
मराठवाड्यातील कृषी शिक्षण आणि संशोधन यासाठी प्रमुख विद्यापीठ.


4. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (रत्नागिरी)
स्थापना: 18 मे 1972
कोकणातील कृषी संशोधन आणि विकास यासाठी कार्यरत आहे.

https://t.me/Pharamcist2024

औषध निर्माता अधिकारी 2024

20 Oct, 03:52


🏏कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे पहिले चार खेळाडू :-

🥇सचिन तेंडुलकर - 15,921

🥈राहुल द्रविड - 13,988

🥉सुनील गावस्कर - 10,122

🏅विराट कोहली - 9017

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/Pharamcist2024

औषध निर्माता अधिकारी 2024

19 Oct, 11:28


📌मिस इंडिया.

2024 =निकिता पोरवाल (मध्य प्रदेश)

2023=नंदिनी गुप्ता (राजस्थान)

औषध निर्माता अधिकारी 2024

19 Oct, 11:19


🛑 यात गोंधळू नका मित्रांनो...✔️

👉 राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष
- रूपाली चाकणकर

👉 राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष
- विजया रहाटकर

3,875

subscribers

412

photos

13

videos