™TEACHER'S CLUB 💁📖 @trteachers Channel on Telegram

TEACHER'S CLUB 💁📖

@trteachers


जेव्हा आयुष्य नवीन संधी देते तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका...!
शिक्षक भरतीसाठी मार्गदर्शन करणारा एकमेव #Active_Channel
☑️शिक्षक भरती
सरळसेवा भरती
☑️इतर भरती
या चॅनेल वर सरळसेवा व पदभरतीबाबत सर्व #Authentic_Updates एकाच ठिकाणी उपलब्ध.

™Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧 (Marathi)

जेव्हा आयुष्य नवीन संधी देते तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका...! शिक्षक भरतीसाठी मार्गदर्शन करणारा एकमेव #Active_Channel, ™Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧, आहे या चॅनेल वर सरळसेवा व पदभरतीबाबत सर्व #Authentic_Updates एकाच ठिकाणी उपलब्ध. येथे शिक्षक भरती, सरळसेवा भरती, इतर भरती संबंधित माहिती आणि अपडेट्स मिळतील. तसंथ्या, आपल्याला शिक्षक भरतीसाठी निर्देशांकित करण्याची व तयारी करण्याची सर्व साहाय्य मिळेल. जाहिराती, अन्य सुचना व आणि सर्व गुणवत्ता अपडेट्स एकाच ठिकाणी जोडण्यासाठी जॉईन करा ™Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧 चे.

TEACHER'S CLUB 💁📖

20 Feb, 16:55


Tait 3 साठी सर्वांनी संघटित होणे आवश्यक आहे अन्यथा Tait 3 साठी जास्त जागा येणार नाहीत ...नंतर परीक्षा देऊन पण फायदा होणार नाही.. नोकरीमध्ये सर्वांना समान संधी या तत्त्वाच उल्लंघन होण्याची दाट शक्यता आहे.

TEACHER'S CLUB 💁📖

20 Feb, 13:51


Draft Sanch Manyata 2024-25

TEACHER'S CLUB 💁📖

20 Feb, 09:43


प्रशांत बंब विधानसभा सदस्य_TET उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची माहिती मिळणे बाबत.

TEACHER'S CLUB 💁📖

20 Feb, 07:56


बृहन्मुंबई महानगरपालिका “निरीक्षक” भरती 2024

उमेदवारांनी नोंदविलेल्‍या आक्षेपांच्‍या अनुषंगाने, 3rd Response Sheet सूचना पत्र

लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/login.html

TEACHER'S CLUB 💁📖

20 Feb, 04:18


आदिवासींची गृह विभागात 803 पदे बेपत्ता.

माहिती अधिकारातून बाब उघड.

TEACHER'S CLUB 💁📖

20 Feb, 04:18


दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी रेखा गुप्ता

TEACHER'S CLUB 💁📖

20 Feb, 04:17


2020 to 2023 ......

TEACHER'S CLUB 💁📖

20 Feb, 04:14


Pyqs चा अभ्यास करण्यासाठी तुलना करा ..पेपर डाउनलोड करा ...पॅटर्न समजून घ्या ....

Infography 2.0 ( Aspire Academy)

TEACHER'S CLUB 💁📖

20 Feb, 04:11


2015

TEACHER'S CLUB 💁📖

20 Feb, 04:11


2023

TEACHER'S CLUB 💁📖

20 Feb, 04:03


♦️आदिवासी विकास विभाग हॉलटिकीट आले आहेत..

👉 लिंक :
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/oecla_jan24/downloadstart.php

TEACHER'S CLUB 💁📖

20 Feb, 03:58


#TimeUntil

अभ्यासा बरोबर पाठपुरावा करा ..( दररोज स्वतः काही करता येईल का हा विचार करा ....) ( रोज फक्त ३० मीन द्या )
अपडेट घेणं म्हणजे पाठपुरावा नाही ....
Tait 3 साठी निवेदन देणे , मेल मोहीम , ट्विटर मोहीम , शिक्षणमंत्री साहेब यांची भेट , आयुक्त साहेब भेट ,या गोष्टी गरजेच्या आहेत ...

Aspire Academy

TEACHER'S CLUB 💁📖

20 Feb, 03:51


#SET EXAM NOTIFICATION Available

👉 Online form 24 February To 13 march 2025

👉 Exam date - 15 june 2025


https://setexam.unipune.ac.in

TEACHER'S CLUB 💁📖

20 Feb, 02:42


पवित्र पोर्टलवर आतापर्यंत 1216 संस्थेच्या 1337 जाहिराती देण्याची प्रक्रिया सुरू केली असून जाहिराती देण्यासाठी 8 दिवसाचा कालावधी वाढून मिळणार आहे.!

TEACHER'S CLUB 💁📖

14 Feb, 04:52


🔥🔥MH BMC RANK PREDICTOR

https://rankiq.in/mh-bmc-rank-25/

Check ur BMC clerk rank

TEACHER'S CLUB 💁📖

14 Feb, 03:43


शिक्षण सेवक पद रद्द करण्यासाठी निवेदन

TEACHER'S CLUB 💁📖

14 Feb, 02:46


#TimeUntil

TEACHER'S CLUB 💁📖

14 Feb, 02:45


#TimeUntil

TEACHER'S CLUB 💁📖

14 Feb, 02:25


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे परिपत्रक,

👉दि. 14/2/2025 रोजी दुपारी 4 वाजता TET चा अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल.

Tet पेपर 1 व 2 साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचा अंतिम निकाल दि. 14/02/2025 रोजी सायंकाळी 04.00 वाजल्यापासून 👉https://mahatet.in या संकेतस्थळावर पाहता येईल.

TEACHER'S CLUB 💁📖

13 Feb, 14:48


महिला व बालविकास विभागात १८ हजार ८८२ पदांची भरती होणार ! 

अंगणवाडी सेविका ५६३९

अंगणवाडी मदतनीस १३२४३

एकूण १८८८२

  -  आदिती तटकरे, महिला व बाल विकास मंत्री

TEACHER'S CLUB 💁📖

13 Feb, 06:52


Set paper 1 Infography 2.0 ग्रुप च्या ॲडमिशन 19 feb पासून चालू होतील

TEACHER'S CLUB 💁📖

12 Feb, 03:57


संदीप कांबळे सरांनी कंत्राटी शिक्षक नियुक्ती निर्णय रद्द करण्यासाठी खूप प्रयत्न केले त्यासाठी त्यांचे आभार मानतो...

Aspire Academy

TEACHER'S CLUB 💁📖

12 Feb, 02:49


पवित्र पोर्टलवर बिंदुनामावली अपलोड केल्यानंतर जाहिरात अपलोड करणेबाबत .

पवित्र पोर्टल दुसरा टप्प्पा बाबत पवित्र पोर्टलवर शिक्षक पदभरतीबाबत संस्थानी कार्यवाही करणेबाबत सूचित केलेले आहे.

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रायगड जिल्हा परिषद अलिबाग

TEACHER'S CLUB 💁📖

11 Feb, 14:16


Tax ass🔥🔥🔥

TEACHER'S CLUB 💁📖

11 Feb, 13:40


लिपिक टंकलेखक/कर सहायक


Court Order


लिपिक टंकलेखक सर्व याचिका फेटाळून लावत स्थगिती तसेच अंतरिम दिलासा देण्यास नकार देत MAT न्यायालयाने आयोगाच्या बाजूने निकाल दिला.

उच्च न्यायालयात जाण्यासाठी स्टे आणि अंतरिम दिलासा देण्यात यावा ही मागणी देखील कोर्टाने फेटाळून लावली, पूर्वी दिलेला दिलासा रद्द करण्यात आला.

TEACHER'S CLUB 💁📖

11 Feb, 12:08


ऑनलाईन जिल्हातर्गत बदली 2025 माहिती सादर करणे बाबत.

जिल्हा परिषद जालना

TEACHER'S CLUB 💁📖

11 Feb, 12:06


संचमान्यतेप्रमाणे शालार्थ प्रणाली मध्ये post mapping तात्काळ पूर्ण करणेबाबत.

20 फेब्रुवारी 2025 पर्यंत post mapping पूर्ण करण्याचा आदेश

TEACHER'S CLUB 💁📖

11 Feb, 03:32


राज्यातील शेतकऱ्यांना मोफत पाणंद, शिव रस्ते

बळीराजाची 'वाट' होणार मोकळी : पोलीस संरक्षणात दोन्ही रस्त्यांची मोजणी सरकार करणार

पाणंद आणि शिव रस्त्याचे महत्त्व...

गावगाड्यात शेती आणि शेतकऱ्यांसाठी पाणंद आणि शिव रस्ते अत्यंत महत्याचे असतात. दोन्ही रस्ते कच्चे असतात. त्याचा वापर शेतमाल आणि अवजारे ने आण करण्यासाठी होतो. हे रस्ते शेतकऱ्यांच्या संमतीने बनवले जातात. विशेष म्हणजे शिवरस्ते हे पाणी वाहून जाण्यसाठी बांधले जातात पण पावसानंतर वापर वाहतुकीसाठी केला जाती, तर पाणंद रस्त्याचा वापर बारमाही होतो.

TEACHER'S CLUB 💁📖

11 Feb, 03:29


ब्राझीलमधील मिनास गेराईस येथे गाईचा लिलाव झाला. यात भारतीय नेल्लोर जातीच्या 'व्हिएटिना-१९' (Viatina-19) नावाच्या गायीची बोली तब्बल ४० कोटी रुपयांना लागली. तिचे १ हजार १०१ किलो वजन आहे. या जातीच्या इतर गायींच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट वजन आहे. ४.८ दशलक्ष डॉलर्स (अंदाजे ४० कोटी रुपये) मध्ये ही गाय विकण्यात आली. आतापर्यंत विकली जाणारी ती सर्वात महागडी गाय ठरली असून तिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

TEACHER'S CLUB 💁📖

11 Feb, 03:28


प्राध्यापक भरती कधी होणार?

मंजूर पदे 33,763
भरलेली पदे 21,236
रिक्त पदे 12,527

प्राध्यापकांची 4300 पदे भरण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे पाठवला आहे.👍

@AjitPawarSpeaks

TEACHER'S CLUB 💁📖

10 Feb, 15:52


कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निर्णय .

TEACHER'S CLUB 💁📖

10 Feb, 07:24


महिला व बालविकास

10 Feb First Shift Pattern 👇👇👇

१)English

👉Para jumble
👉Passage
👉Synonyms
👉Antonyms
👉Proverb
👉One word substitution
👉Error
👉Tense

२)मराठी

👉प्रयोग
👉समानार्थी
👉विरुधर्थी
👉म्हणी
👉शब्दाच्या जाती
👉वाक्याचे प्रकार
👉काळ

3) बुध्दीमत्ता (गणित नाही)

👉संख्यामालिका जास्त प्रश्न
👉अक्षरमलिका जास्त प्रश्न
👉गाळलेल्या जागा

4) सामान्य ज्ञान

👉चालू घडामोडी 2024 जास्त प्रश्न
(निधन, योजना)
👉इतिहास आधुनिक
(समजा सुधारक) सावरकर प्रश्न
👉राज्यशास्त्र 1  विधिमंडळ प्रश्न
👉भूगोल हवामान प्रश्न
👉महिला आणि बाल कायदा एक प्रश्न

TEACHER'S CLUB 💁📖

09 Feb, 16:44


Tait 3 कोर्ट च सर्व श्रेय हे अग्निपंख 2.0 ( Aspire Academy) या ग्रुपला जाते...Tait 3 मधून जे व्यक्ती लागतील नक्कीच त्यांचा आशीर्वाद या सर्व सदस्यांना नक्कीच मिळेल यात दुमत नाही...❤️❤️❤️ ....
Aspire Academy....

वेळोवेळी अग्निपंख युनिट स्थापन केले जातात तर त्यात सहभागी होऊन तुम्ही नक्कीच एक चांगला परिवर्तन घडवू शकता....
❤️Aspire Academy ❤️

TEACHER'S CLUB 💁📖

09 Feb, 15:25


पोलीस भरती - 2025 बाबत

TEACHER'S CLUB 💁📖

09 Feb, 08:45


राज्यात प्राध्यापकांची 4300 रिक्त पदे भरणार....
अर्थ विभागाकडे प्रस्ताव सादर....

https://t.me/set_exam_maharashtra

TEACHER'S CLUB 💁📖

24 Jan, 03:16


कोशिश
तब तक जारी रखो,
जब तक मंजिल न मिल जाए।


अगर हम पाने की इच्छा
रखते हैं तो कोशिश भी
हमें ही करनी पड़ेगी।



जीत निश्चित हो तो
कायर भी लड़ सकते है,
लेकिन बहादुर वे कहलाते है,
जब हार निश्चित हो
फिर भी मैदान नहीं छोड़ते।


#Good_Morning_Teachers

TEACHER'S CLUB 💁📖

24 Jan, 01:58


वेतोन्नती/पदोन्नती/दर्जावाढ /promotion/ हे असं गोंडस शब्द आहे या सर्वांचा एकच अर्थ होतो प्रमोशन.... वरील पत्रात नमूद केला आहे की हे सर्व करताना tet बंधनकारक आहे.... म्हणून जे प्रमोशन होत आहेत ते नियमात होत आहेत का याची शहानिशा अभियोग्यताधारकांनी करावी

TEACHER'S CLUB 💁📖

23 Jan, 16:12


अतिरिक्त प्राथमिक शिक्षक तालुकास्तरीय समायोजन बाबत...
- मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा

TEACHER'S CLUB 💁📖

23 Jan, 13:09


शिक्षक भरती च्या अभियोग्यताधारक याचे दुर्दैव आहे की अभ्यासा पेक्षा GR जास्त वाचावे लागतात.

TEACHER'S CLUB 💁📖

23 Jan, 13:03


जा. क्र. ४८/२०२४ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

TEACHER'S CLUB 💁📖

23 Jan, 12:43


Promotion process NCTE guidelines नुसार झाली पाहिजे , त्या नुसार शिक्षक ctet / tet / pass हवा .. अन्यथा ते प्रमोशन नियमात होत नाही ....
पगारवाढ आणि घराजवळ येण्यासाठी नियम मोडणे चालू आहे

TEACHER'S CLUB 💁📖

23 Jan, 11:26


Infography 2.0 By Aspire Academy  ( SET PAPER 1 notes )

ग्रुप ची वैशिष्ट्ये

१) सेट पेपर १ नोट्स ( मराठी )
२) सेट पेपर १ नोट्स ( इंग्लिश)
३ ) सेट पेपर १ शॉर्ट नोट्स

Fees : 399

वरील qr card वर 399 पे करुन त्याचा स्क्रीनशॉट
+919226353477 या no वर पाठवा....

https://wa.link/84dqga

Direct add होण्यासाठी लिंक :
लिंक :
https://cosmofeed.com/vig/66f0f03f404e2b0013fb550b

Fees : 399
Telegram आयडी:
@Aspireacademy11

⭐️Special features of  Infography group ⭐️

🏅55 plus Candidate have cleared set exam ❤️❤️ 🏅
https://t.me/set_exam_maharashtra/3735
Result  🔥

👩‍🎓Review of students 👨‍🎓
https://t.me/set_exam_maharashtra/2773                                                                                                                                                   main channel https://t.me/set_exam_maharashtra           call us to get more information  919226353477

TEACHER'S CLUB 💁📖

23 Jan, 11:19


माजी सैनिक समांतर आरक्षणातील माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या त्या सामाजिक प्रवर्गातील गुणवत्तेनुसार इतर पात्र उमेदवारांना द्यावी याबाबत...
- अवर सचिव, महाराष्ट्र शासन

दिनांक - २२ जानेवारी २०२५

TEACHER'S CLUB 💁📖

23 Jan, 11:17


#RRB रेल्वे ग्रुप-D जाहिरात

IMP Dates and Time

TEACHER'S CLUB 💁📖

23 Jan, 11:14


#RRB रेल्वे ग्रुप-D जाहिरात

Total Vacancies = 32438

TEACHER'S CLUB 💁📖

23 Jan, 10:34


राज्यात नगरपरिषद, नगरपंचायतच्या तीन हजारांवर
जागा रिक्त.

विदर्भातील 927 पदे रिक्त.

👉गट _क:- 2,151
👉 गट_ ड:- 987

🔸एकूण:- 3,138

TEACHER'S CLUB 💁📖

23 Jan, 10:31


महाराष्ट्र विधानमंडळ सदस्यांचे वेतन, भत्ते 2024

Jio, Airtel रिचार्ज चे दर वाढल्यामुळे 8,000 दुरध्वनी सुविधा असावी😌

TEACHER'S CLUB 💁📖

23 Jan, 10:00


परीक्षेची तारीख बदलण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला नक्कीच यश आला आहे...
Aspire Academy ....

Special thanks to insight mirror and Tushar Deshmukh sir

TEACHER'S CLUB 💁📖

23 Jan, 03:44


लेखा कोषागार भरती 2025
नाशिक
:- 59 पदे

TEACHER'S CLUB 💁📖

23 Jan, 02:42


#TimeUntil
https://t.me/set_exam_maharashtra
By Aspire Academy

TEACHER'S CLUB 💁📖

05 Jan, 08:41


#TimeUntil
https://t.me/set_exam_maharashtra

TEACHER'S CLUB 💁📖

05 Jan, 08:17


Tait 3 साठी उपयुक्त असा ibps pattern नुसार मराठी विषयाचे सराव प्रश्नसंच
( 1000 पेक्षा जास्त प्रश्नांचा सराव)

Fees : 99 only
Validity : permanent membership
( सरळसेवा परीक्षेसाठी उपयुक्त असा ग्रुप)

🏅खालील लिंक वर क्लिक करून ऑटोमॅटिक तुम्ही जॉईन होऊ शकता.. fees जमा झाल्यावर तुम्हाला आपोआप व्हाट्सअप व टेक्स्ट मेसेजला जॉइनिंग लिंक येईल🏅

https://cosmofeed.com/vig/661958578914550012e99759

किंवा फोटोमध्ये असलेल्या qr card वर फी पाठवून त्याचा स्क्रीन शॉट या नंबर वर पाठवा 9226353477...

⭐️काही अडचण असल्यास खालील नंबर वर व्हाट्सअप करा.
https://wa.link/84dqga

📲Call for more details
+919226353477

Tait 3 च्या सर्व मेंबर्स ने जॉईन करा हा ग्रुप ....
Telegram I'd : @Aspireacademy11

🔥Aspire Academy🔥

TEACHER'S CLUB 💁📖

05 Jan, 07:44


15000 शिक्षकांची भरतीसाठी सरकारला प्रस्ताव

काल सकाळची वृत्तपत्रांने दिलेली माहिती आहे ती आज छापून आली आहे

बातमीत थोडी गडबड आहे. या बद्दल आपण कालच सांगितले आहे.

TEACHER'S CLUB 💁📖

05 Jan, 05:43


काहीही नंतरसाठी ठेवू नका. कारण –

नंतर, कॉफी थंड होते.
नंतर, उत्साह कमी होतो.
नंतर, दिवस रात्र होतो.
नंतर, लोक मोठे होतात.
नंतर, लोक वयस्कर होतात.
नंतर, जीवन निसटून जातं.
नंतर, संधी असताना काहीतरी न केल्याचा पश्चाताप होतो.

त्यामूळे आलेल्या संधीच सोन करण्यासाठी हातात असलेल्या कार्याची आजच सुरुवात करा.

#Good_Morning

TEACHER'S CLUB 💁📖

05 Jan, 05:38


19 जानेवारी रोजी शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे चंद्रपूर जिल्हा दौरा
👉 चिमूर इथे उपस्थित राहणार आहेत,सर्वांनी भेट घेण्याचं नियोजन करावे.

TEACHER'S CLUB 💁📖

05 Jan, 05:38


वेळेवर परीक्षा नाही झाल्या तर,
वेळेवर शिक्षक भरती नाही झाली तर ,

या मॅडम सारखेच प्रकार येथून पुढे राज्यातही दिसून येतील.
कारण सर्वांचं वय सरासरी 35 पेक्षा अधिक असून सर्व सुशिक्षित बेरोजगार तरूणांना आता पोठापाण्यासाठी नौकरी हीच
भविष्यातील जगण्यासाठीच एक अढगळ आहे.

TEACHER'S CLUB 💁📖

05 Jan, 05:36


आरक्षण धोरण डावलून एखाद्या खासगी अनुदानित संस्थेने इतर उमेदवारांची नियुक्ती केल्यास त्याच्या वेतनाची जबाबदारी ही संबंधित संस्थेची राहील...
       - मुबंई उच्च न्यायालयाचे आदेशपत्र

TEACHER'S CLUB 💁📖

05 Jan, 05:15


दुसऱ्या टप्प्यात राज्यात 15000 शिक्षकांची भरती..

TEACHER'S CLUB 💁📖

05 Jan, 02:34


https://surveyheart.com/form/67795a0847e6833bd05d2bf7

TEACHER'S CLUB 💁📖

04 Jan, 22:39


मुंबई पोलीस हॉल तिकीट आलेले आहेत.

मुंबई पोलीस लेखी परीक्षा.....

दि. 11 जानेवारी 2025 ला चालक पेपर- 10:30 वा

दि. 11 जानेवारी 2025 ला कारागृह पेपर - 2:30 वा

दि. 12 जानेवारी 2025 ला पोलीस शिपाई CP -  10:30

TEACHER'S CLUB 💁📖

04 Jan, 16:17


विषय: संच मान्यता पोर्टलवर वर्किंग पोस्टची माहिती फॉरवर्ड करणे बाबत.

शिक्षणाधिकारी (माध्य)कार्यालय

TEACHER'S CLUB 💁📖

04 Jan, 16:11


रविवारी दि. ५ जानेवारी २०२५ मुंबई येथे मा.शालेय शिक्षण मंत्री महोदयांची शिक्षक संघटना सोबत बैठक

TEACHER'S CLUB 💁📖

04 Jan, 15:45


उद्या सकाळी 8:30 वाजता शिक्षणमंत्री ,शिक्षण आयुक्त यांच्यासमवेत आनंदायी शिक्षणाबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

TEACHER'S CLUB 💁📖

04 Jan, 13:36


सन २०२४-२५ निवडसूचीवर्षात पदोन्नती कार्यवाही जलदगतीने करण्याबाबत

TEACHER'S CLUB 💁📖

04 Jan, 10:45


Infography 2.0 By Aspire Academy  ( SET PAPER 1 notes )

ग्रुप ची वैशिष्ट्ये

१) सेट पेपर १ नोट्स ( मराठी )
२) सेट पेपर १ नोट्स ( इंग्लिश)
३ ) सेट पेपर १ शॉर्ट नोट्स

Fees : 399

वरील qr card वर 399 पे करुन त्याचा स्क्रीनशॉट
+919226353477 या no वर पाठवा....

https://wa.link/84dqga

Direct add होण्यासाठी लिंक :
लिंक :
https://cosmofeed.com/vig/66f0f03f404e2b0013fb550b

Fees : 399
Telegram आयडी:
@Aspireacademy11

⭐️Special features of  Infography group ⭐️

🏅55 plus Candidate have cleared set exam ❤️❤️ 🏅
https://t.me/set_exam_maharashtra/3735
Result  🔥

👩‍🎓Review of students 👨‍🎓
https://t.me/set_exam_maharashtra/2773                                                                                                                                                   main channel https://t.me/set_exam_maharashtra           call us to get more information  919226353477

TEACHER'S CLUB 💁📖

04 Jan, 09:08


🔖नववर्षात 50 हजार पदांची मेगाभरती

👉गृह, शालेय शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन विभागाचे नियोजन
आहे.

👉TAIT- 3 साठी जास्तीत जास्त जागेसाठी पाठपुरावा आवश्यक आहे.

TEACHER'S CLUB 💁📖

04 Jan, 09:00


आज आलेल्या सकाळ वृत्तपत्र तील 👉"राज्यात होणार १५ हजार शिक्षकांची भरती;" या मथळ्याखालील बातमीत काही प्रमाणत सत्यता असून 14 किंवा 15 हजार जागा येणार आहेत परतू ते TAIT- 3 बाबत सूतोवाच आहे.

शालेय शिक्षण विभागाकडून Tait-3 साठीच्या शिक्षक भरतीचा 14-15 हजार शिक्षक पदाचा प्रस्ताव सरकारला सादर करण्यात आल्याचे समजते आहे.

TEACHER'S CLUB 💁📖

04 Jan, 08:53


आज सकाळ मध्ये आलेली बातमी आणि त्यात पुन्हा नव्याने प्रस्ताव पाठवण्यात आलेलं सांगितलं गेलं असून मुळात पूर्वीच सेकंड फेज 10% अपात्र, गैरहजर ,खाजगी आस्थापना यांना परवानगी देण्यात आलेली असून पुन्हा मंत्रालयात प्रस्ताव पाठवला आहे हे चुकीचं  वृत्त दिसत आहे. त्यात पवित्र पोर्टलच काम करणारी कंपनी त्यांची निविदा पूर्वीच संपली होती त्यासाठी निविदा पुन्हा मंजूर करणे हे ठीक आहे ...!

बाकी कंत्राट शिक्षकभरती रद्द झाली तर जास्त जागा येऊ शकतात अथवा जैसे थे..!
अधिकृत माहिती लवकरच कळवली जाईल.

TEACHER'S CLUB 💁📖

04 Jan, 08:18


रेल्वे ग्रुप-डी (लेवल-०१) जागांमध्ये वाढ.🔥

32000 च्या जागी 58000+ जागा भरल्या जाणार.

TEACHER'S CLUB 💁📖

03 Jan, 17:37


खाजगी माध्यमिक संस्थेच्या जागा,जळगाव जिल्हा परिषद

TEACHER'S CLUB 💁📖

03 Jan, 16:23


आज सांगली जिल्हा परिषद इथे कंत्राट शिक्षक भरती विरोधात निवेदन देऊन शिक्षणाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली ..!

या निर्णयाचा परिणाम 1 ते 5 वी जागेवर होणार असल्याचा अनुभव आज प्रत्यक्ष आला.
तुम्हाला खर वाटत नसेल तर स्वतः EO यांची भेट घ्या,सर्व समजेल

https://t.me/sandeepkambleoffice

TEACHER'S CLUB 💁📖

03 Jan, 15:36


ज्यांना हा ग्रुप जॉईन करायचा आहे परंतु पैशाची अडचण असेल तर खालील आयडीवर संपर्क करा नक्कीच मदत केली जाईल

@Aspireacademy11

TEACHER'S CLUB 💁📖

03 Jan, 15:09


https://youtube.com/@aspireacademy-mj1fy?si=sXKzByu27KY9NRmU

महत्त्वाच्या अपडेट साठी चॅनल जॉईन करून ठेवू शकता....
Aspire Academy

TEACHER'S CLUB 💁📖

03 Jan, 13:16


काहीही नंतरसाठी ठेवू नका. कारण –

नंतर, कॉफी थंड होते.
नंतर, उत्साह कमी होतो.
नंतर, दिवस रात्र होतो.
नंतर, लोक मोठे होतात.
नंतर, लोक वयस्कर होतात.
नंतर, जीवन निसटून जातं.
नंतर, संधी असताना काहीतरी न केल्याचा पश्चाताप होतो.

आजच सुरुवात करा.

TEACHER'S CLUB 💁📖

03 Jan, 11:30


चीनी सोशल मीडियावर दावा केला जात आहे की HMPV, इन्फ्लूएंझा ए, मायकोप्लाइमा न्यूमोनिया आणि COVID-19 सारखे अनेक व्हायरस एकाच वेळी रुग्णालयात पसरत आहेत. चीनमधील परिस्थिती बिघडत चालली आहे आणि लोक चिंतेत आहे की, चीन सरकार या नवीन व्हायरसबद्दल योग्य माहिती देत नाही. एनडीटीव्ही आणि रॉयटर्सच्या वृत्तानुसार, चीनमधील आरोग्य अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

झाले परत एकदा चीनची नाटके चालू.....😡

TEACHER'S CLUB 💁📖

03 Jan, 11:26


सातारा सैनिक स्कूल ऑनलाईन फॉर्म चालू आहेत.

TEACHER'S CLUB 💁📖

03 Jan, 09:25


बीएड सीईटी नोंदणी संकेतस्थळ www.mhacet.org

TEACHER'S CLUB 💁📖

03 Jan, 06:10


चॅनल वाल्यांना विनंती आहे. आपण #TAIT-3 च्या स्वयंमघोषीत तारखा जाहीर करण्यापेक्षा Official तारखा जाहीर करण्याची गरज आहे हो दादानो.?

सर्व Teligram चॅनल मालकांनो आता साहेबांना सांगून सरकारी तारखा जाहीर करण्यासाठी काहीतरी नियोजन करा.

कित्येक वेळेस TAIT -3 चे अंदाज व्यक्त केला आहे. आपण गोरगरीब बेरोजगार तरुणांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहात हे नक्कीच चांगली बाब आहे. परंतू सत्य परिस्थिती सांगणे देखील आपले कर्तव्य आहे.

माझ्या माहितीप्रमाणे प्रशासनात TAIT -3 बाबत अजून तरी हालचाल होतांना दिसत नाही आहे. प्रशासनाकडून सांगण्यात येते की लवकरच सांगण्यात येईल म्हणून.

कागदोपत्री पुरावा उपलब्ध असेल तर सर्व चॅनल वाल्यांनी ते द्यावे अन्यथा TAIT -3 लवकरात लवकर जाहिर करण्यासाठी जास्तीत जास्त जागा येण्यासाठी आणि परीक्षा आधी जाहिरात प्रसिद्ध करण्यातसाठी मदत करा.

#Tait -3 बाबत सतत पाठपुरावा करणारे.

Aspire Academy आणि त्यांची Team

संदीप कांबळे सर सतत कार्यरत असणारा व्यक्तीमत्व

TEACHER'S CLUB 💁📖

03 Jan, 05:45


मित्रांनो #Social_Media वापरताय तर
#जागे व्हा

बेरोजगार तरुण,गृहिणी अन् विद्यार्थी टार्गेटवर

TEACHER'S CLUB 💁📖

03 Jan, 05:40


ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जिवनपट

आजचा दिवस म्हणजे
▪️क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती/
▪️बालिका दिन/
▪️महिला मुक्ती दिवस

TEACHER'S CLUB 💁📖

03 Jan, 05:39


स्ञीला भिञी समजणाऱ्या प्रतिगामी विचारांना काञी लावुन पतित पावन स्ञियांवर शिक्षणाची छञी धरणारी साविञी..
जोतिबाने पेटवलेल्या ज्योतीची क्रांतीने मशाल करणारी क्रांतीज्योती...
मातीत मुळाक्षर लिहुन बाराखडी शिकणारी अन् स्ञीला आघाडीवर नेणारी क्रांतिकारी स्ञी साविञी....
सनातन्यांच्या विरोधाला न जुमानता स्ञी शिक्षणासाठी आयुष्यवेचणारी साविञी.....
चुल अन् मुल ह्यात गुंतुन पडलेल्या स्ञी जातीच्या हाती शिक्षणाचे फुल देणारी साविञी...

जयंतिनिमित्त साविञीबाईंच्या पविञ स्मृतिस विनम्र अभिवादन !!!🙏

TEACHER'S CLUB 💁📖

03 Jan, 03:49


Infography 2.0 By Aspire Academy  ( SET PAPER 1 notes )

ग्रुप ची वैशिष्ट्ये

१) सेट पेपर १ नोट्स ( मराठी )
२) सेट पेपर १ नोट्स ( इंग्लिश)
३ ) सेट पेपर १ शॉर्ट नोट्स

Fees : 399

वरील qr card वर 399 पे करुन त्याचा स्क्रीनशॉट
+919226353477 या no वर पाठवा....

https://wa.link/84dqga

Direct add होण्यासाठी लिंक :
लिंक :
https://cosmofeed.com/vig/66f0f03f404e2b0013fb550b

Fees : 399
Telegram आयडी:
@Aspireacademy11

Special features of  Infography group

55 plus Candidate have cleared set exam ❤️❤️
https://t.me/set_exam_maharashtra/3735
Result  🔥

Review of students
https://t.me/set_exam_maharashtra/2773                                                                                                                                                                                                                         main channel https://t.me/set_exam_maharashtra                call us to get more information  919226353477

TEACHER'S CLUB 💁📖

03 Jan, 03:01


माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब त्यांना भेटून Tait 3 विषयी निवेदन द्यायचा आहे तर जे तयार असतील त्यांनी आमचे सदस्य गोपाल ठाकरे सरांना ( अग्निपंख unit )
संपर्क करा
Telegram I'd : @S_gopal03

TEACHER'S CLUB 💁📖

03 Jan, 02:55


ज्यांना वाटते परीक्षा या वर्षी ह्यावी त्यांनी
...पुढाकार घ्या ....आणि काम करा .....

TEACHER'S CLUB 💁📖

02 Jan, 17:59


विद्यार्थी मित्रांनो संघटित याच्यासाठी ह्यायच आहे जेणेकरून 2025 मध्ये परीक्षा झाली पाहिजे ....

वरच्या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता 2021 मध्ये पत्र निघाला की फेब्रुवारी 2022 मध्ये परीक्षा घ्या आणि ती परीक्षा झाली फेब्रुवारी 2023 आणि नियुक्त झाल्या 2024 मध्ये आणि आज 2025 चालू झालं आहे ... म्हणून आज संघटित व्हा....

https://t.me/+-HPMouXbx2cyZjg9

TEACHER'S CLUB 💁📖

02 Jan, 17:52


शिक्षक पात्रता परीक्षा 2024 पेपर 1 By. Tr. Teachers Club.

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

16 Nov, 10:49


BPSC 3.0 result...........bihar madhe khup mothi shikshak bharti .........ani maharashtra madhe tait 3 kadhi honar ?

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

16 Nov, 07:31


#TimeUntil

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

16 Nov, 06:44


तप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान, डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

16 Nov, 05:31


set paper 1 notes ....join infography 2.0 for set paper 1 complete notes in marathi ,english to join contact https://t.me/Aspireacademy11

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

16 Nov, 04:25


असे असेल डोनाल्ड ट्रम्प यांचे मंत्रिमंडळ.

डोनाल्डच्या मंत्रिमंडळात 2 भारतीय
1. विवेक रामास्वामी - कार्यक्षमता विभाग
2. तुलशी गबार्ड - राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणा

तुलशी गबार्ड-
- त्या अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात एखादे पद धारण करणाऱ्या पहिल्या हिंदू व्यक्ती होत्या.
- तुलशी यांनी अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या(काँग्रेसच्या) इतिहासात भगवद्‌गीतेवर हात ठेवून पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली.असे करणाऱ्या त्या पहिल्याच होत्या.

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

16 Nov, 04:22


सोयाबीनचे अर्थशास्त्र नक्की शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी समजून घ्यावे.

सोयाबीन उत्पादन खर्च 6,039 हातात पडतात 3,900 रूपये

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

16 Nov, 04:19


निवडणुकी मध्ये टपाली मतदान असो किंवा इतर काही असो

👉🤳 फोटो आणि videos काढू नका व कुठेही send करू नका.

गोपनीयतेचा भंग करू नका?

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

16 Nov, 02:47


शाळांना १८ व १९ तारखेला सुट्टी नाही.

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

15 Nov, 19:51


शाळेच्या सुट्टीबाबत सुधारित परिपत्रक

केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक उपलब्ध नसलेल्या शाळांनाच सुट्टी असेल. सरसकट शाळांना सुट्टी नाही.

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

15 Nov, 11:43


अचानक एक दिन तुम्हारी बारी आएगी
और वो सब मिलेगा जिसके तुम हक़दार हो ।।

#Tait #Result #Teacher

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

15 Nov, 05:20


कॉमनवेल्थ ऑफ डॉमिनिकाने जाहीर केले आहे की ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान, डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर , विशेषत: कोविड-19 साथीच्या काळात डॉमिनिका राष्ट्रासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेत सन्मानित करेल.

जॉर्जटाउन, गयाना येथे आगामी भारत-कॅरिकॉम शिखर परिषदेदरम्यान डॉमिनिकाच्या कॉमनवेल्थच्या अध्यक्षा सिल्व्हानी बर्टन यांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार भारतीय पंतप्रधानांना प्रदान केला जाईल

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

15 Nov, 04:33


short notes set paper 1 ....kindly contact us for SET paper 1 complete notes whatsapp link : https://wa.link/84dqga

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

15 Nov, 03:59


https://wa.link/84dqga  call for SET PAPER 1 Notes inquiry     919226353477          919226353477


Aspire Academy

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

15 Nov, 03:25


#TimeUntil

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

14 Nov, 15:58


गृह मंत्रालयाने CISF साठी पहिल्या महिला बटालियनला मान्यता दिली आहे.

▪️सध्या CISF मध्ये 7% महिला कर्मचारी आहेत, ज्यांची एकूण संख्या सुमारे 1.77 लाख आहे. 
▪️एका बटालियनमध्ये अंदाजे 1,000 जवान असतात.

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

14 Nov, 06:11


नोकरी,निवडीची हमी देणाऱ्या क्लासेसच्या जाहिरातीवर बंदी..

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

14 Nov, 04:38


महाराष्ट्रात बालमृत्यू दरात घट.

👉 नवजात मृत्यू दर हजारांमध्ये 11
👉 महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर
👉सर्वात कमी बाल मृत्यूदर केरळमध्ये आहे.

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

14 Nov, 04:36


डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जगतील सर्वांत उंच पुतळ्याचे अनावरण

206 फुट उंचीचा 'स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टीस'

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

14 Nov, 04:34


न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

14 Nov, 04:33


मतदान केंद्रावर विध्यार्थी स्वयंसेवक राज्यांतील पहिलाच प्रयोग

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

14 Nov, 04:31


20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

14 Nov, 02:59


"कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध घालण्यासाठी " केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण' कडून मार्गदर्शक तत्वे जारी

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

14 Nov, 02:29


https://wa.link/84dqga  call for SET PAPER 1 Notes inquiry     919226353477          919226353477

By Aspire Academy

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

14 Nov, 01:45


#TimeUntil

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

13 Nov, 17:01


प्रधान सचिव साहेब शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना Tait 3 संदर्भात Aspire Academy यांनी निवेदन दिले आहे...आम्ही जी केस Tait 3 संदर्भात दाखल केली होती त्यानुसार Tait घेण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.... तुम्ही सुद्धा खाली दिलेली पीडीएफ पोस्टाने पाठवू शकता....

❤️Aspire Academy ❤️
https://t.me/set_exam_maharashtra

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

13 Nov, 17:01


Tait ३ ज्यांच्यासाठी महत्त्वाची आहे त्यांनी हे पत्र पाठवा

https://t.me/set_exam_maharashtra

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

13 Nov, 11:25


20 नोव्हेंबर 2024 - मतदान करा

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

13 Nov, 11:22


सार्वजनिक पदभरती प्रकिया पारदर्शक हवी

परीक्षार्थींचे गुण ही खासगी माहिती नाही; हायकोर्टाचा निर्वाळा

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

13 Nov, 11:20


21 नोव्हेंबर रोजी शाळेत उपस्थित न राहण्याची सवलत देण्यात यावी.

दिनांक २० नोव्हेंबर रोजी निवडणूकीचे दिवसभराचे कामकाज संपल्यानंतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना निवडणूकीचे साहीत्य आणि अहवाल साहीत्य संकलन केंद्रावर सादर करताना रात्री बराच उशीर होतो. अनेक ठिकाणी वर संकलन केंद्रावर शिक्षकांना आणि शिक्षकेत्तर कर्मचा-यांना रात्री फार उशीरापर्यंत थांबावे लागते अशा त-हेने उशीरापर्यंत संकलन केंद्रावर थांबणे भाग पडत असलेल्या शिक्षकांना दुस-या दिवशी म्हणजेच दिनांक २१ नोव्हेंबर रोजी शाळेत उपस्थित होणे अशक्य होईल.

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

13 Nov, 11:19


महाराष्ट्र विधानसभा निवडणुका-2024 निमित्त दि.20.11.2021 रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबत.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका- २०२४ निमित्त महाराष्ट्र शासन यांच्याकडून बुधवार, दि. २० नोव्हेंबर, २०२४ रोजी सर्व मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. तरी संदर्भिय अधिसूचनेच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत आपल्या अधिनस्त सर्व शाळांना तात्काळ अवगत करावे.
संदीप संगवे - विभागीय शिक्षण उपसंचालक,मुंबई.

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

13 Nov, 11:18


अपार आय. डी. बाबत

विभागातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचे यु-डायस प्लस वर अपार आयडी तात्काळ तयार करण्याबाबत छत्रपती संभाजी नगर शिक्षणाधिकारी यांचे तातडीचे आदेश

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

13 Nov, 11:18


प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय पुणे यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व करायला दिनांक 20/11/2024 रोजी मतदानानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्या बाबत - प्रमुख जिल्हा न्यायाधीश पुणे

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

13 Nov, 11:15


बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने सार्वजनिक सुट्टी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या अनुषंगाने बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सर्व विधानसभा मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

06 Nov, 16:49


set paper 1 .....apps and founder

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

06 Nov, 16:19


@Aspireacademy11
काही अडचण असल्यास वरील आयडीवर संपर्क साधा....
Tait 3 चा लढा अजून मजबूत करण्यास तुम्ही स्वतः सक्षम आहात... ज्यांना आमच्याशी जोडून काम करायचं आहे ते सुद्धा संपर्क करू शकता
Official channel of Aspire Academy
https://t.me/set_exam_maharashtra

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

06 Nov, 16:16


Tait ३ ची सर्व कामे Aspire Academy ने पार पाडली आहेत ...
(कुठेही गणेश सर चा नावाचा गैरवापर करू नका....)
गणेश शेटे सर हे आपले एक सदस्य आहेत..

Aspire Academy

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

06 Nov, 10:11


गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी PM-विद्यालक्ष्मी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

06 Nov, 06:37


Success doesn’t come from what you do occasionally, it comes from what you do consistently.
Marie Forleo

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

06 Nov, 06:35


USA PRESIDENT ELECTION

तात्या Is Back 🔥 ✌️

Breaking News: Donald Trump तात्या WIN💐💐😉

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

06 Nov, 06:13


TET/CTET/ TAIT साठी काही उपयुक्त घटकावरील मानसशास्त्राची नोट्स.

मोबाईल/ टॅब वर सहज वाचता येईल अशी माहिती आहे. फावल्या वेळात वेळ काढून वाचून घ्या. मानसशास्त्र या विषयात 2 -4 प्रश्नांला तरी नक्कीच फायदा होईल.
https://sureshadhe.blogspot.com/2024/10/blog-post_29.html

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

06 Nov, 04:17


#TET_NOTES

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

06 Nov, 04:14


राज्यातील खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन प्रक्रीयेतील अडथळे दुर करुन त्यामध्ये सुसुत्रता आणण्याच्या दृष्टीने अस्तित्वात असलेले सर्व शासन निर्णयाचे एकत्रिकरण करुन समायोजनाच्या कार्यपध्दतीत सुधारणा करण्याबाबतचे शासन निर्णय.

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

06 Nov, 04:10


इतर लोकांसाठी आपण सदासर्वकाळ महत्त्वाचे नसू आणि त्यामुळेच आपण स्वतःसाठी महत्त्वाचं असायला पाहिजे.
स्वतःच्या सोबतीचा आनंद लुटायला शिका. स्वतःची काळजी घ्या.

सकारात्मक स्व-संवादाला प्रोत्साहन द्या आणि स्वतःचा आधारस्तंभ स्वतःच बना.
तुमच्या गरजा महत्त्वाच्या आहेत त्यामुळे त्या स्वतःच पूर्ण करा.
दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका.😊👍

#Good_Morning_Teachers'

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

06 Nov, 04:07


https://t.me/set_exam_maharashtra tait 3 questions

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

06 Nov, 03:07


सहायक प्राध्यापकांच्या पदोन्नतीच्या दाव्यावर निर्णय घ्या!

औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

06 Nov, 03:07


प्राध्यापकांच्या 'NPS' खात्यात पैसे नाहीत.

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

06 Nov, 03:07


प्रचारात सहभागी झाल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

06 Nov, 03:07


' ऑलिंम्पिक' साठी भारताचा प्रस्ताव

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

06 Nov, 01:31


#TimeUntil

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

03 Nov, 17:12


🍁लागलेली भूक,
नसलेले पैसा,
तुटलेले मन
आणि
मिळालेली वागणुक

ते शिकवते जे कुठलीच डिग्री शिकवत नाही....🍂🌿

#Good_Night

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

03 Nov, 16:52


पर्यावरण (Environment) Basics

11th Environment Underlined state board पुस्तक.

important परीक्षेच्या दृष्टीने underlined केले आहेत. तुम्ही पण value ad करा.

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

03 Nov, 16:50


इतिहास State Board Basics

11th इतिहास Underlined state board पुस्तक.

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

03 Nov, 16:49


इतिहास State Board Basics

7th इतिहास Underlined state board पुस्तक.

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

03 Nov, 16:48


इतिहास State Board Basics

6th इतिहास Underlined state board पुस्तक.

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

03 Nov, 15:59


🧑‍🏫नमस्कार विद्यार्थी मित्रांनो 🧑‍🏫
Tait 3 nov / December मध्ये होणार आहे ...
Tait 3 मध्ये भाषिक क्षमता ( मराठी ) हा एक टॉपिक आहे....
Linguistic ability ( marathi ) ...
या टेलिग्राम ग्रुप मध्ये तुम्हाला
500 plus mcqs मिळतील ...

Fees : 99 rs only ...
weightage : 25 to 30 marks in TAIT
🧑‍🏫 ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर पेमेंट करू शकता पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला ...
व्हाट्सअप व टेक्स्ट मेसेज वर लिंक येईल त्यावर क्लिक करा ऑटोमॅटिक तुम्हाला ग्रुपला जोडला गेला जाईल...

💰 Method to pay and add directly
लिंक :

https://cosmofeed.com/vig/661958578914550012e99759

परीक्षेच्या गरजेनुसार याची रचना केली जाईल....


☎️Any issues kindly contact on
https://wa.link/84dqga

Call for more details
+919226353477

🔥Aspire Academy🔥

Validity of this group is
( Access for min 2 years ...)
(Permanent membership )

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

03 Nov, 02:18


#TimeUntil

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

03 Nov, 02:18


#TimeUntil

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

02 Nov, 15:37


प्रशिक्षणासाठी कार्यमुक्त प्रमाणपत्र

राज्यातील पवित्र पोर्टल द्वारे नवनियुक्त शिक्षण सेवक कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी आवश्यक असणाऱ्या कार्यमुक्ती आदेशाचा कोरा फॉर्म.

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

02 Nov, 09:26


Aspire Academy official channel
https://t.me/set_exam_maharashtra

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

02 Nov, 07:42


किताबों में झुके हुए सिर ,जिंदगी भर उठे रहते हैं❤️

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

02 Nov, 03:23


आपण यापूर्वीच सांगतिल आहे. की Maha TET Hall Ticket वरील दिलेल्या सर्व माहिती तपासून घ्या म्हणून.

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

02 Nov, 03:22


Maha TET Hall Ticket वरील खाली दिलेल्या गोष्टी पडताळून घेणे संयुक्तिक ठरेल?

Photograph & Signature
Candidate Name
Father's Name & Mother’s Name
Application Number
Roll Number
Date of Birth
Exam Name
Exam Date
Time of Exam
Exam Center Name and Address
Reporting Time
Exam Duration
Instructions for the Exam.

🔖How to download Maha TET Admit Card 2024?

▪️Candidates can download the Mahatet admit card using the following steps:
👉Visit the official website – mahatet.in
👉Click on the admit card link
👉Enter the required details
👉Download the Maharashtra TET admit card
👉Take its printout😊

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

02 Nov, 03:16


TET परीक्षेच्या हॉल तिकिटावर परीक्षा केंद्राचा पत्ताच चुकीचा

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

02 Nov, 02:44


#TimeUntil

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

02 Nov, 02:44


#TimeUntil

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

01 Nov, 07:27


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

वैध अर्ज - 7 हजार 50

अवैध अर्ज - 917

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

01 Nov, 06:29


कुठपर्यंत आपण मॉलमध्ये, ऑनलाईन खरेदी करणार..?कधीतरी ह्या गरिबांकडून खरेदी करून पहा नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावर एक सुखद हास्य☺️ दिसेल,आणि त्या हास्यापेक्षा अमूल्य काहीच नसेल💯.गरज नसली तरीही अशा गरीब लोकांकडून खरेदी करा कारण ते पैसे मिळवण्यासाठी नाहीतर पोटासाठी संघर्ष करत असतात🙏🏻आपण आपल्या परिवाराचा, स्वतःचा विचार नेहमीच करतो चला तर ह्या दिवाळीनिम्मित एक संकल्प घेवूया.आपण इतरांचापण फक्त विचार करायला सुरुवात करूया कदाचित ज्यामुळे कुणाच्यातरी चेहऱ्यावर हास्य येईल..🙏🏻😇

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

01 Nov, 04:50


#Good_Morning_Teachers'

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

01 Nov, 04:49


HAPPY DIWALI 🪔 ALL OF YOU...!

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

01 Nov, 03:59


#TimeUntil

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

01 Nov, 03:59


#TimeUntil

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

31 Oct, 16:35


शिक्षक पात्रता परीक्षा 2024
संपूर्ण इतिहास

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

31 Oct, 16:33


शिक्षक पात्रता परीक्षा 2024 राज्यघटना व पंचायत राज

Tr.TEACHER'S CLUB 💁📖👦👧

31 Oct, 14:06


दिवाळी सुट्टी - निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या कर्मचारी अधिकारी यांना दिवाळीची सुट्टी देणे बाबत : निवडणूक आयोग

8,352

subscribers

7,112

photos

279

videos