शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...! @shabdhgandh Channel on Telegram

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

@shabdhgandh

सकारात्मक विचाराची सकारात्मक ऊर्जा...Join in -:https://t.me/shabdhgandh
ग्रुपवर तुमच लिखाण कविता, लेख, चारोळ्या, कथा share करण्यासाठी खालील ID वर पाठवा.. तुमच लिखाण तुमच्या नावासहित ग्रुपवर टाकण्यात येईल..
✍️संपर्क ID -: @ABCs1432

शब्दगंध - सकारात्मक विचाराची सकारात्मक ऊर्जा (Marathi)

शब्दगंध टेलीग्राम चॅनल हे एक संवेदनशील आणि सकारात्मक मंच आहे ज्यात जगण्यासाठी व साधनांच्या तयारीत सहाय्य करण्यासाठी सर्व वयोमर्यादेत उपलब्ध आहे. ह्या चॅनलवर तुम्हाला स्वागत आहे ज्यात तुम्ही आपले कविता, लेख, चारोळ्या, कथा सामायिक करू शकता. तुमचे लिखाण तुमच्या नावासहित ग्रुपवर सामायिक केले जाईल. शब्दगंध टेलीग्राम चॅनल तुमच्याला सुगंधित प्रेरणादायी विचार देणार आहे ज्यात तुम्ही आपल्या लक्षात आलेल्या गोष्टींच्या सामर्थ्यातून प्रेरणा घेऊ शकता. आता जॉईन करा आणि तुमचे काम सामायिक करा. सकारात्मक ऊर्जा येथे जोडा!

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

03 Dec, 02:53

@Ommshelke

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

02 Dec, 12:25

स्वतःचा आनंद स्वतःला शोधता आला की कुठल्याही परिस्थितीतुन निर्माण झालेल्या दुःखाचा त्रास आपल्याला जास्त होत नाही हा आनंद मिळण्यासाठी पैशाची गरज नसते तर मानसिक समाधान हव असतं त्यासाठी माणुस धनाने गरीब असला तरी चालेल पण मात्र मनाने खूप श्रीमंत असावा लागतो तरचं आयुष्य सुखानं जगता येत नाही तर दुसऱ्यांच्या हातात खेळणं होऊन बसतं!,,✍🏻

एकमन#लेखक

@Ommshelke

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

02 Dec, 03:37

आपके मोहब्बत का
असर दिखाए ना
रातों को आपको याद
कर कर के सो रहे थे हम

और आंखे बंद करने
के बाद आप
तुरंत ही आप हमारी
ख्वाबों में आ जाते हो

नींद से जाग कर उठकर
बैठ गए तो
खयालों में आप आ जाते हो

ना जाने अब रह वक्त
बस आप ही आप
अब दिलों दिमाग में  रहती हैं

✍️विनायक भिसे, बारामती
     Mo. 7798150143

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

02 Dec, 03:36

❤️

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

01 Dec, 12:24

ऐक ना
विठ्ठला मायबापा
ये पंढरपूरच्या पांडुरंगा

भेटली बर का
मला तुझ्या सारखी
अर्धांगिनी शोभेल अशी

ऊनवारा पाऊस असो
अथवा परिस्थिती कशी असो
तरी न दबकता न घाबरत
एक पाऊल मागे न टाकणारी

खंबीरपणे खांद्याला खांदा देऊन
सदैव तू म्हणजे मी आणि
मी म्हणजे तू तिथे बोलणारी

ना कोणता एक शब्द
ना कोणताही प्रश्न
ना अपेक्षा ना स्वार्थ
ना इच्छा ना मोह
न ठेवता साथ देणारी

विठ्ठला माझ्या मायबापा
माझ्यासोबत कोणत्याही
परिस्थितीमध्ये खंबीरपने
साथ उभी राहणारी

आज पर्यंत
ना कधी विठ्ठला
तुझ्याकडून ना धन संपत्ती
ना मोह मया ना लालच
ना लोभ ना कधी इच्छा अपेक्षा
ठेवल्या विठ्ठला मायबापा

पण आज तुझ्याचरणी
नतमस्तक होऊन
एकच गाराण मागत आहे

ऐक ना
विठ्ठ्ला मायबापा
ये पंढरपूरच्या पांडुरंगा

तिला सदैव आनंदी सुखी
आणि निरोगी खुश ठेव
तिच्या वाटेला दुःखाची
क्षणभर सावली पणं येऊन
देऊ नकोस बस

विठ्ठला मायबापा
आज तुझ्याचरणी
नतमस्तक होऊन
एकच गाराण मागत आहे

✍🏻विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

01 Dec, 02:55

Best Of Luck 🎯
🎯"आज होणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा (MPSC)State Civil Services Exam 2024साठी सर्व भावी अधिकारी मित्र,मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा !
🎯🎯🎯

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

01 Dec, 02:37

प्रेम.. 😍❤️
✒️"प्रेम त्याच व्यक्तीवर करा,ज्याला तुमची,तुमच्या भावनेची आणि तुमच्या प्रेमाची किंमत कळते..!"
😍💙😍
- भगवान गौतम बुद्ध

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

01 Dec, 02:27

🌅 *" आजचा सुंदर विचार "*

_*1) लक्षात ठेवा. गोड बोलण्याचे सोंग करणारा माणूस कधीच कोणाचा हितचिंतक नसतो. वेळ अजिबात लागतं नाही गैरसमज व्हायला, खरा वेळ लागतो तो हा गैरसमज आहे हे समजायला आणि खुप वेळ लागतो तो गैरसमज दूर व्हायला. लवचिकता हवीच. शरीरात, स्वभावात, नियोजनात, जगण्यात.*_

_*2) नको त्या गोष्टींना जास्त मोल दिलं की, आयुष्याचा तोल साधणं कठीण बनतं...! आयुष्याच्या शर्यतीत धावताना अधून मधून मागे वळून बघावं, म्हणजे आपण कसे आणि कोणत्या परिस्थितीत इथपर्यंत पोहचलो याची जाणीव होते...!!*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ आपुलकीच्या माणसासाठी ❞

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

30 Nov, 05:39

कुणाला आनंद मिळावा म्हणून
स्वीकारलेले दुःख नेहमीच सुख
देऊन जाते !

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

29 Nov, 03:28

करण विधाते

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

28 Nov, 14:58

*तुमचे उपकार फेडताना*

शब्दांकन ✍️शुभम गोपाल चव्हाण

चंदनसारखा जीवन झिजतो तुमचा आईबाबा
आमच्यासाठी कष्ट झेलताना

नकळतच डोळ्यांत पाणी येते
*पैश्याची काळजी करू नकोस आम्ही आहोत* म्हणताना

पायाला तुमच्या काटा रूचतो अनवाणी शेतीत हिंडताना
हे सर्व सहन केले तुम्ही माझ भविष्य शोधताना

खांद्यावर बसवून जत्रा जत्रा हिंडले बाबा
माझी इच्छा पूर्ण करताना

कधी कोण्याकाळी तून तुझे हाथ ही लासविले ग आई
माझी आवडती भाजी बनविताना

काय तुमचं झिजनं,
काय तुमचं सोसंन,
काय तुमच्या पायाच रक्त,
काय तुमचं खांद्याच दुखणं,
काय तुझ हाताच लासनं

खरचं आईबाबा
गणिताचा शिक्षकही अनुत्तीर्ण होतो तुमचे कष्ट मोजताना
आणि
देवही नतमस्तक होतो
तुमचे उपकार फेडताणा
तुमचे उपकार फेडताना..✍️

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

28 Nov, 12:27

तू.. ❤️
✒️"आयुष्याच्या सुंदर वळणावर भेटलेला एक सर्वात सुंदर चेहरा म्हणजे तू... जेव्हा जेव्हा मी तुला बघतो तेव्हा तेव्हा मी तुझ्या प्रेमात पडतो.. तू म्हणजे निसर्गाने बनवलेली जगातील सर्वात सुंदर कलाकृती आहे.. जी मला खूप खूप आवडते.."
😘😘🥰❤️😍
✒️ABC ❤️

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

28 Nov, 11:59

सत्त्यशोधक........
✍️"सत्त्य हे या जगातील एक श्वास्वत तत्व असून सत्त्य हे सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ आणि तेजस्वी आहे. सत्त्यासाठी आपल्या देशात अनेक लढे उभारले गेले. या लढ्यातील स्त्री शिक्षणाचे अग्रणी सत्त्यशोधक महान समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले. यांनी शेतकऱ्यांचा आसूड हातात घेवून इथल्या असत्त्यवाद्याना सत्त्याचे फटके दिले.आणि आपल्या देशात रक्ताचा एकही थेंब न सांडवता रक्तहीन ऐतिहासिक क्रांती घडवली. महापुरुषाना बदनाम करण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण इतिहासाची पान इमानदार होती. इतिहासाच्या पानावर त्यांचच नावं लिहल्या गेलं जे सत्त्यवादी होतें त्यांचे. असे महान सत्त्यवादी, खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दीनानिमित्त त्यांच्या पावन स्मुर्तीस विनम्र अभिवादन.. कोटी कोटी प्रणाम..!*
💐💐💐💐💐
©️®️ शब्दरचना -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
( लेखक, कवी, शिक्षक )

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

28 Nov, 08:15

प्रेम....
         "एकमेकांच्या नशिबात नाही माहिती असून सुद्धा रोज एकमेकांशी बोलण्यासाठी आतुरतेने वाट पाहणे. तिच्यावर थोडासा हक्क गाजवायला मजा वाटणे हातात फोन घेताच त्या व्यक्तीचा कॉल किंवा मेसेज ची वाट पाहणे तिच्याबद्दल काळजी वाटणे.सतत तिचा विचार करत राहणं.अशा बऱ्याच गोष्टी प्रेमामध्ये असतात".....!!
       "कधी तर असाही प्रश्न उभा होतो.ती व्यक्ती आपली होणार नाही हे माहिती असून सुद्धा त्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम केलं जातं....
          "प्रेमात शारीरिक संबंध असावा. शारीरिक संबंधासाठी प्रेम नसावं, कोणाला मिळवणे याला प्रेम म्हणत नाहीत.कोणाच्या तरी मनात आपली जागा निर्माण करणे म्हणजेच तर खरं प्रेम..
   "प्रेम म्हणजे त्या व्यक्तीला मिळवले नव्हे प्रेम म्हणजे ती व्यक्ती आपल्याला मिळणार नाही हे माहिती असून पण तिच्या आठवणीत जगणं हे सुद्धा प्रेमच आहे...

अनिल मुद्दे

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

28 Nov, 04:39

'भारतीय संविधान एक सर्वोत्तम कलाकृती' हा माझा लेख आज या वर्तमान पत्रामध्ये प्रकाशित झाला नक्की वाचा...
👍👍❤️

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

28 Nov, 01:43

"काही परिस्थिती आपल्याला संयम ठेवायला शिकवतात आणि संयम आपल्याला जगायला शिकवतं.!"
सुप्रभात ❤️

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

23 Nov, 16:38

Good Night ❤️

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

23 Nov, 12:00

मानव रक्त का ph मान कितना होता है?

15k cross👉 _@Policesir

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

23 Nov, 00:22

अनोळखी सांजवेळ
मनस्पर्श करुन जाई
शांत मनाची घालमेल
क्षणात ओळखून घेई....

🖋️गायत्री

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

23 Nov, 00:20

मंजुळ स्वरांनी
गुणगुणते कविता
सुखदु:खाचे गाणे
जपून ठेवते कविता

गायत्री...

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

22 Nov, 15:21

बरोबर ना..?💯

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

22 Nov, 12:15

उत्सुकता निकालाची

कुणी म्हणतंय कमळ फुलणार
कुणी म्हणतंय तुतारी वाजणार..
कळल लवकरचं जनतेचा कौल
कोण कुणाला पाणी पाजणार..

लागली उत्सुकता सर्वाना निकालाची
लागल्या साऱ्या राज्याच्या नजरा..
कुणाच्या चेहऱ्यावर दुःखाची रेषा
तर कुणाच्या घरी आनंद साजरा..

परळी ,माढा, माळशिरस,बारामती
धनूभाऊ, उत्तमरावचं काय होणार..
मोहिते पाटलांनी फुंकलय रणशिंग
वाटतंय बीडच पार्सल माघारी जाणार..

कळल लवकरच जनमत कुणाला
बघू आता निवडून कोण येणार..
उज्वल करण्या राज्याचं भवितव्य
कोणाच्या हाती सत्ता जाणार..?

🤔.. Wait & watch.. 🤔

✍🏻.. Pravin Kasabe
Wadi no. 2 Malshiras.

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

22 Nov, 11:34

स्वतःशी प्रामाणिक असलेली व्यक्ती दुसऱ्याला दुःखं देण्याचा विचार पण करू शकत नाही कारण त्याला चांगल्या पद्धतीने माहिती असतं की आपल्या माणसांकडून कडून मिळालेलं दुःखांची मनाला झालेली जखम एवढी कोरून जाते ती कधीच भरल्या जात नाही म्हणून प्रत्येकाशी आपुलकीणे वागा शेवटी आपण सोबत काही नेणार नाही आहो क्षुल्लक कारणावरून आयुष्यभरापासून जपलेली नाती सोडू नका माणसाचं जीवन पण एक पाण्याचा बुडबुडा आहे कधी पुठणार सांगता पण येणार नाही ना!,,,✍🏻

एकमन#लेखक

@Ommshelke

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

22 Nov, 06:18

~*कभी कभी मुझे ऐसे ख्याल आते है ना,

मैं मन ही मन मुस्कुराह बैठता हुं

ओर उस सिचुएशन मैं मुझे देखणे वाला भी मुस्कुराहा उठता है...

हॉले से कोई एक सवाल पुछता है

अरे भाई किस्के ख्यालो मैं हो...?

मैं हलकी सी हसी के साथ जवाब देता हुं

अरे कुछ नहीं बस ऐसे ही

फिर से कोई कहता है

अरे भाई कुछ तो गडबड है?

मैं कहता हुं ओ मेरे मन की बडबड है

फिर भी कोई मानता नहीं

फिर मैं एक जवाब देता हुं

मेरी हलकी मुस्कान से कोई मुस्कुरहा तो देता है

नहीं तो

कौंन है जो मेरे रोने से रो देता है. ?
कौन है जो मेरे रोने से रो देता है*?

लेखक : शुभम गोपाल चव्हाण
गाव: खैरगाव (बु.) तालुका : केळापूर
जिल्हा : यवतमाळ

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

22 Nov, 03:37

मैत्री... 😍
🖋️"मैत्रीचा मोती प्रत्येकाच्या भाग्यात नसतो
कारण समुद्रातही प्रत्येक शिंपल्यात तो नसतो
जो नाती जपतो त्यांनाच तो सापडतो
कारण खऱ्या मोत्यावर त्याचाच अधिकार असतो..!"
शुभ सकाळ🌹🍵

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

20 Nov, 15:49

बरोबर ना..?💯
अश्याच motivational quotes साठी मला फॉलो करा:-@rutuja_writes1203

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

20 Nov, 12:32

ज़िंदगी भर
जिनके बारे में
हम हर वक्त सोचते रहे

उन्होंने हमारे बारे में
सोचते के लिए
एक पल भी वक्त
जाया नहीं किया

हम कबखत्त ना जाने क्यू
ज़िंदगी भर
उनके ही बारे में
हम हर वक्त सोचते रहे

✍️विनायक भिसे, बारामती
Mo. 7798150143

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

20 Nov, 12:14

20 Nov, 09:05

ये मेरे मेहबूब
खुद से थोड़ा सा
वक्त निकाल कर
हमसे यूंही बेवजह बातें
किया करो

नहीं तो आपको पास
हमसे बात करने के लिए
हजारों बहाने होंगे
बेवजह वक्त ही वक्त होगा

पर आपसोस यह की
आपकी बातें सुनके के लिए
हमारे पास एक पल भी
वक्त नहीं होगा

✍️विनायक भिसे, बारामती
Mo. 7798150143

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

20 Nov, 06:46

मतदान.. 🇮🇳
✒️"मतदान या शब्दामध्येच दान हा शब्द येतो.. मतदान हे सुद्धा लोकशाहीच्या मजबुतीसाठी मतदारानी करायच दानच आहे.. आणि हे दान मुक्तपणे कोणाचा रुपया न घेता केल तरच तो लोकशाहीचा खरा विजय आहे.. मी मतदान केल तुम्ही सुद्धा करा...!"
✒️ लेखक -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
(लेखक, कवी, शिक्षक जि. बुलढाणा )
# मतदान 🇮🇳

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

19 Nov, 16:28

"तरुणांनी राजकारणापेक्षा ज्ञानार्जन आणि त्याद्वारे समाज परिवर्तनाकडे लक्ष द्यावे. कारण ज्ञानाच्या अभावामुळेच खरी गरिबी निर्माण होते. तुमच्याकडे सत्ता नसली तरी, तुमच्यातील ज्ञानाच्या सामर्थ्यामुळे सत्ताधाऱ्यांवर नियंत्रण ठेवता येऊ शकते. शिक्षणामध्ये ही अद्वितीय शक्ती निश्चितच आहे._!" 🎯💙

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

🍁 *प्रकाशाच्या वाटा* 🍁

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

19 Nov, 16:12

बरोबर ना..?
Follow for more:-@rutuja_writes1203

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

19 Nov, 16:10

लोक सच बोला करते हैं
दुनिया में कोई झूठी कसमा
खा मर नहीं जाता प्यारे

और तू हस हस कर जहर खा के
मरने की बातें किया करते हो

प्यारे कभी बिना बातें किये
जहर खा कर हमे मर के
दिखाओ रे प्यारे

✍️विनायक भिसे, बारामती
Mo. 7798150143

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

19 Nov, 16:05

वो जो.. कुछ नहीं कहता
पर वो सबकुछ सहता है

वो जो.. जिम्मेदारियों के पिछे है दौडता
सपनों को दफनाकर काबिलियत अपनी साबित करता है

वो जो..खुलकर मन की बातें नहीं बताता
पर हमेशा परिवार के भविष्य के बारें मे सोचता है

वो जो.. आंसुओं को दबाकर है रखता
सिसकियों को अंधेरे मे चुपकेसे दबाता है

वो जो.. एक पुरुष है इसलिए पुरुषार्थ को है संभालता
फिर भी किसी और की गलती के वजह से वो बदनाम होता है

वो जो.. अकेला तुटता-बिखरता है पर फिर भी मुस्कुराता
ना ऐशोआराम की जिंदगी वो सिर्फ सुकून चाहता है

डटकर खडा वो पुरुष वो भी तो एक इंसान है होता
कभी पुछो उसका हाल जरा वो भी तो थकता है
..एक पुरुष भी रोता है..

Alka Jogdand

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

11 Nov, 15:48

Follow for more:-@rutuja_writes1203

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

11 Nov, 14:27

जीवनाची खरी परिक्षा..
11/11/2024

नात्यामध्ये महत्त्वाचा असतो तो विश्वास
जसा जगण्यासाठी महत्वाचा असतो तो श्वास..
नसते काही मोठे मागणे कोणाचे,
असते हवी ती आयुष्यभर साथ..
तरीही का बदलतात लोकं नात्यामध्ये,
का मिळत नाही प्रत्येकाला प्रेमात काठ..
का झुरणं हे शेवटपर्यंत राहतं,
जर माहीत आहे कधी ना कधी मरणं..
प्रत्येकजन जर जर बदलणारच आहे वेळोवेळी,
तरीही का त्याच्यासाठीच जगणं..
जिंदगी ही अमोल आहे,
कधी कळेल त्याचे मोल..
मृत्युलोकी हे जग सारे,
रहस्य जन्म मृत्यू सखोल..

लेखक - अमोल मोरे..✍🏻
@AmolmoreAm

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

11 Nov, 11:35

*अराजकीय.....*
*आरक्षणाचा आणि आश्वासनांचा अजेंडा बनवून मताची भीक फाटकी झोळी घेऊन आज मतं मागितली जातील........*
*स्वाभिमान भ्रष्टाचाराकडे गहाण ठेऊन जिकडे तिकडे कागदी नोटांवरच जनता नाचवली जाईल...*
*पण 23 नोव्हेंबर नंतर हाच मतदार रस्त्या-रस्त्यावर येऊन आरक्षणाची भीक मागेल....*
*तरुण तडफदार तरूणाईचं सळसळतं रक्त आंदोलने, सभा, मोर्चे, दंगली यामध्ये वाया जाईल....*
*आपला नेता विधानसभेत गेल्यावर विकासाचं दूध तापवून मलई- मलईच खाईल....*
*आणि सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते पुन्हा म्हणतील ---- सुकलेल्या(वाळलेल्या) भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या....*
*मग स्वतःच्या अस्तित्वाची किंमत कळेनाशी होईल.....*
*तुम्ही कोणालाही निवडून दिलं तरी भ्रष्टाचाराचाच विकास होईल.....*
*विकली जातील मतं तर नासली जाईल लोकशाही....*
*आणि कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा.....हा प्रश्न मला पुन्हा पुन्हा पडेल....*

*म्हणूनच आपलं पवित्र मत विचारपूर्वक दान करावं....*

✍️ *vj..*

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

10 Nov, 14:07

अश्याच quotes साठी मला फॉलो करा:-@rutuja_writes1203

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

10 Nov, 05:41

तो आला नव्हता त्याला आणला होता, तो मेला नव्हता त्याला मारला होता..!!
शिवरायांनी अन्यायी प्रवृत्तीचा अंत केला होता.. .!!
युक्तीच्या जोरावर शक्तीच्या बळावर आत्मविश्वासाचा प्रमाणावर 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफजलखान नांवाचा राक्षसाचं उभा फाडला होता.. .!!
🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩

सर्वाना शिवप्रताप दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा🚩🙏🏻

@Ommshelke

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

09 Nov, 15:39

संयम..💯🔜🔝✌️🏻
09/11/2024

पर्याय हाच
शेवटचा पर्याय बनण्याची ताकद
ठेवत असतो..,
फक्त संयम आणि
स्वतःचा चांगुलपणा हा कधीच
विसरायचा नसतो..
वेळ ही प्रत्येकाची येते,
फक्त फरक एवढाच की ती
वेळेवरच येते..
म्हणुस स्वतःवर विश्वास ठेवा
वेळ नक्की बदलते..😍🙏🏻

लेखक - अमोल मोरे..✍🏻
@AmolmoreAm

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

09 Nov, 13:13

Follow for more:-@rutuja_writes1203

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

08 Nov, 16:20

🦋 आयुष्य एक परिक्षा..💯👍🏻
08/11/2024

आयुष्य हे खुप छोटं असतं,
मोठं असतं ते प्रत्येकाचं ह्रदय..
कारण ते सहज कोणाला ही माफ करुन टाकण्याची ताकद ठेवत असतं
मग समोरच्याचा गुन्हा हा कितीही मोठा असो
आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे
समोरच्याला माफ करायचे का नाही..
पण एक नक्की सांगतो..,

अनुभव हाच सर्वात मोठा गुरू आहे
आणि मग तो अनुभव वाईट असो वा चांगला
म्हणून आपण फक्त अनुभव घेतला पाहिजे
आणि हे आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण हे आयुष्य पुन्हा नाही..
म्हणून प्रत्येकाला माफ करत चला अगदी स्वतः लाही शेवटी कोणत्याही गोष्टीचं ओझं हे शेवटी ओझच असतं आणि ते ओझं मुक्त केलं ना तरच मनाला खुप चांगली शांतता लाभते..
एकदा नक्की Try करून पहा..
Life Is A Experiment, That's It..😊💐👍🏻

लेखक - अमोल मोरे..✍🏻

@AmolmoreAm

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

08 Nov, 16:04

Follow for more:-@rutuja_writes1203

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

08 Nov, 01:41

"विश्वास ठेवला तर अशक्य वाटणारी गोष्ट ही शक्य होते."
सुप्रभात ❤️

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

07 Nov, 16:40

मध्यरात्र

ढाराढूर निद्रेस गेली वस्ती
गल्लोगल्लीत कुत्र्यांचा आकांत
स्मशाना गत झाला मोहल्ला
माझ्या स्वप्नांवर दुःखांचा हल्ला

आठवणींचे छाताडावर बसले मढे
तळ मनाचा भासांनी उचंबळलेला
रात किड्यांचा आक्रोश जीवघेणा
गर्भारून विचारांनी गळा दाबलेला

सुतक्या ओस चार भिंती शेजारी
गर्द काळोख एकांतात माजलेला
जखमांची चिरफाड रोज मध्यरात्री
पाऊस यातनांचा डोळ्यांत साचलेला

विकास सुखधाने
युवा साहित्यिक लेखक
नांद्रा.ता.मेहकर जि.बुलडाणा

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

07 Nov, 15:51

यात्रा...🩷

💛कसा तरी हा खेळ चाले जीवनात
डाव मोडूनि जाई सारा येथे निमिषात
खऱ्या - खोट्याची चिंता इथे नाही
स्वार्थपूर्ती आपली प्रत्येकजण पाही

वेढ्यात वेड्यांच्या अश्या तू
एकटाच वाट काढ ही...
यश-नक्षत्रे घरी तुझ्या
सूर्यासमेत ओढ ती...

ज्वलंत अंतरीची कर शांत अग्निज्वाळा
आणि उजळ तुझ्या यशाने
हा तिमिरपट काळा...

✍️तारा

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

07 Nov, 15:28

गीत... 💟

🧡 मावळतीला सूर्य निघाला
लख्ख आकाश ताऱ्यांनी
लोचनीची स्थिर आशा
माझ्या येर-झाऱ्यांनी...

निशागर्भी निजली अवनी
निद्रादेवीची किमया सारी
स्वप्नी तुझ्या रंगले मन
वाट पाही एकतारी...

सांजवेळी संगीताच्या
सुरमालेतून जाऊ...
संथ साऱ्या जीवनाचा
सार्थकी सोहळा पाहू... ❤️

~✍️तारा...💜

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

07 Nov, 15:17

@AmolmoreAm

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

07 Nov, 11:14

"आजकालची नाती का टिकतं नाही?" हा माझा महत्वपूर्ण लेख आज या वर्तमान पत्रामध्ये प्रकाशित झाला..
नक्की वाचा..

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

07 Nov, 02:45

.. निवडणुका..

वाजता बिगुल विधानसभेचे
जागे झाले पुढारी खुर्चीसाठी
आत्ता जनता झाली मायबाप
पाया पडू लागले मतांसाठी..

घेऊन हाती आश्वासनांची यादी
फिरू लागले बघा दारोदारी..
वीज रस्ते पाण्याच्या सुविधा
पूरवू तुम्हाला आम्ही घरोघरी..

मतांपुरती लावतेत लाडीगोडी
जवळ घेऊनी गळ्यात पडतील..
एकदा मात्र निवडून आलं की
काळ्या काचंतून हात जोडतील..

लय सेवा आता मतदारांची
ढाब्यावर नेतील पार्ट्या देतील..
मत देण्यासाठी शपथा घ्यायला
रात्रीचं देवळात घेऊन जातील..

आता पैसे देतील,कपडे देतील
देतील दिवाळीचा किराणा बाजार..
विकत घ्यायची मते जनतेची
असतो पुढाऱ्यांना जुनाच आजार..

नीट बघा उमेदवाराची लायकी
मगच द्या आपलं मोलाचं मत..
तेव्हा एकदा निर्णय चुकला की
मग पाच वर्ष बसायचं बोंबलत..

#विधानसभा २०२४
✍️... @pk..

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

06 Nov, 16:39

Follow for more:-@rutuja_writes1203

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

06 Nov, 13:18

आपल्या डोळ्यातील अश्रू प्रत्येकाला दिसतात हे मात्र खरं तर ते मनातील साठलेलं दुःखं शांतपणे बाहेर काढण्याचा एक मार्ग असतो ते ओळखणं सर्वांना जमतं नसतं म्हणून तर मनातीळ वेदना कमी करण्यासाठी कधी कधी एकांत हवा असतो कारण त्यांना समजून घ्यायला कोणीच तयार नसतं!,,,✍🏻

एकमन#लेखक

@Ommshelke

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

06 Nov, 10:06

☀️ "तूझ्या आठवणी" ☀️ ✍️
━━━━━━━━━━━━━━━━
वाटतं कधीतरी त्या एकट्या मनाला साथ हवी कुणाचीतरी...
त्यां रडणाऱ्या डोळ्यांना ही सोबत हवी कुणाचीतरी...

पहाटेच्या स्वप्नाना पण बळ मिळू दे ...
हरवलेल्या आठवणींना पण पंख मिळू दे...

गुंतलेल्या आयुष्यात सोबत मिळू दे...
स्वनातील घरांना एकदातरी मायेचा ओलावा मिळू दे...

घराच्या अबोल भिंतीतील आठवणींना कधीतरी साद घालू दे...
तिच्या आठवणीत कधीतरी एकटेपणात बसून दाद मागू दे...

   🔹🔹🔹🦋⃟≛⃝"स्पर्श"🦋⃟≛⃝ﮩ٨ـﮩﮩ٨ـ❥🔸🔸🔸
    ...................🦋🌺😇💞🦋...................

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

05 Nov, 15:19

गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य तर्फे
गड संवर्धन मोहीम,......
  आज काल आपण अनेक गडकिल्ले पाहीले आणि त्या गडांचे झालेले हाल सुध्दा पाहिले .  आपण दिवाळी निमित्त दर वर्षी आपण अनेक गडकिल्ल्यांचे देखावा करतो . तो देखावा आपण किती काळ सांभाळू शकतो किंवा किती काळ टिकून ठेवू शकतो .जसे पण दर वर्षी प्रमाणे अनेक गडकिल्ल्यांचा देखावा करतो त्याचं प्रमाणे जर आपण आपल्या गडांचे डागडुजी करण केले तर,आपण आपले किल्ले  अनेक वर्षे सांभाळून ठेवू शकतो . आपली हि किल्ले जपण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेऊन आपल्या महाराजांची हि संपत्ती जतन व संवर्धन करू शकतो व आपल्या पिढीला या गड किल्ल्यांची माहिती अनेक वर्षे टिकून ठेवू शकतो .गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य तर्फे गडांची डागडुजी करून आपण आपल्या गडांचे संवर्धन करु शकतो. त्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेऊन गडांना पुर्ण जीवन देऊ शकतो . हिच आपली खरी साधन संपत्ती आहे...!"
🖋️लेखिका - वैष्णवी पाटील दोडे )

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

21 Oct, 16:04

⚠️⚠️⚠️ ALERT ⚠️⚠️🏐
🔤🔤🔤🔤..

जवळच्या मित्राकडून निळ्या येणाऱ्या वेब लिंक वर क्लिक करू नका automatic message जात आहेत contact मधील मेंबर ला.. त्यामुळे चुकून मित्राकडून BLUE LINK आली तरी ती ओपन करू नका तुमच्या सर्व मित्रांना automatic message जात आहेत..

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

21 Oct, 14:06

आयुष्य म्हणाले

बंधनात वायाच्या आता खरा बसलो आहे
आयुष्य म्हणाले हा आता आखरी प्रवास आहे

मागे बालपण तारुण्य शोधत बसूं नकोसं
पाऊलखुणावर आठवणीची धुळ पडली आहे

जड का वाटले तुला तुझे दोन्ही खांदे आज
सांग बापाने कशी झेलली जबाबदारी आहे

विरहात प्रेमाच्या रडतं किती दिवस बसणारं
आई ईतके खरे प्रेम आजवर कोणी केले आहे

हा खेळ ऊन सावल्यांचा अनं सुख दुःखचा
कुणाला कळला खरा जीवनाचा अर्थ आहे

एकटा आलास एकट्यालाच जावे लागणार आहे
स्मशानात आयुष्याचा मग चित्रपट संपणार आहे

विकास सुखधाने
युवा साहित्यिक लेखक
नांद्रा.ता.मेहकर जि.बुलडाणा

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

21 Oct, 12:19

आई
तुझ़्याशिवाय हे शक्य होऊ शकल नसत
आज जे काही मिळालय मला ते फक्त तुझ्यामुळेच... कायम अशीच हसत रहा... 💫
🙏सर्वस्व🙏

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

21 Oct, 12:18

नात्यात खूप स्वार्थी होतो मी हाचं माझा गुन्हा आहे। सर्वांणवर आपुलकीने हक्क दाखवतो मी इथंच चुकतो राव मी। का झालो मी एवढा मतलबी। या असल्या स्वभावचा होत आहे माझ्याच लोकांना त्रास। राहतं होतो ना मी प्रत्येकाशी बिंदास। आता मला समजत एक राज या मायावी जगात कोणीच कोणाच नसतं हे समजण्यासाठी माणसाला थोडा एकांत हवा असतो!,,,✍🏻

एकमन#लेखक

@Ommshelke

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

21 Oct, 02:06

ये विठ्ठला ये पांडुरंगा
ये मायबापा

या ऑनलाईन जगात
कुठं हरवली आहे
माझी रुक्मिणी

आता सारं सोशल मीडिया
वर शोधून काढले पणं
कुठं बी सापडतच नाय

सांग रे
ये विठ्ठला ये पांडुरंगा
ये मायबापा
कुठं हरवली असेल
माझी रुक्मिणी

आता कुठं असेल
कशी असणं
काय करत असणं
काय झालं तर नाही ना
अशा हजारो विचार
डोक्यात येतात आणि
जीव मात्र कावाविस होतोय

ये विठ्ठला ये पांडुरंगा
ये माझ्या मायबापा
तिच्या चिंतेने काळजाचं
पार पाणी होतोय

करू तरी काय
हेच समजत नाय

ये विठ्ठला ये पांडुरंगा
ये माझ्या मायबापा

या ऑनलाईन जगात
कुठं हरवली आहे
माझी रुक्मिणी

आता सारं सोशल मीडिया
वर शोधून पणं काढल
सापडतच नाय

जीव मात्र व्याकूळ झालाया
माझ्या रुक्मिणीला
डोळे भरून पाहण्यासाठी

✍️विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

20 Oct, 18:04

https://youtu.be/GXI42ZIFisw?si=wz7HzOnrWSYIXP_5

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

20 Oct, 03:00

नाती. 🖤💔
✍️"हल्लीच्या काळातली नाती अशी आहेत.. एक हात एकाच्या गळ्यात, तर दुसरा हात दुसऱ्याच्या हातात.. एकाला Hi तर दुसऱ्याला Bye करणारी अशी विश्वासघातकी नाती बघितली की, कोणावर प्रेम करण्याची इच्छाच उरत नाही..!" 💔
✍️ ABC's Diaries📚
🖤🖤🖤🖤

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

19 Oct, 14:44

अंतयात्रा..
---------------
नका करू तयारी लवकर
मला स्मशानात नेण्याची..
आहें सवय माझ्या प्रियेला
भेटायला उशिरा येण्याची..

थांबा थोडंसं तिला येउस तर
होऊ द्या माझी शेवटची भेट..
डोळे भरून पाहु द्या तिला
मग स्मशानात जाऊ द्या थेट..

जाताना माझी अंतयात्रा
तिच्या घरापुढून जाऊ द्या..
विरोध प्रेमाला करणारे ते
आनंदाने त्यांना पण पाहू द्या..
आनंदाने त्यांना पण पाहु द्या..

..@pk.

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

19 Oct, 01:45

"वळणावळणाची असते म्हणून ती वाट असते. क्षितिजापाशी झुकते म्हणून ते आकाश असते. क्षणोक्षणी रंग बदलते म्हणून ते जीवन असते. आणि शब्दाविना जपली जाते म्हणून ती मैत्री असते."
सुप्रभात ❤️

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

19 Oct, 01:43

शुभं सकाळ

आयुष्याची व्याख्या

मानवी आयुष्य म्हणजे तळं हातांवर आलेल्या एका नाजूक फोडा प्रमाणे आहे .सूख अनं दुःखाचा पावलो, पावली चढ आणि उताराचा एक निरंतर प्रवास आहे .कधी सुखाच्या सावल्या तर कधी उन्हाचा पाउस आहे .फुलासारखे बालपण मखमली तारून्य आणि एकाकीपणाचे म्हातारपण.या तीन घटकेचा एक अनोखा संगम म्हणजे .आयुष्य समजून घेताना दिवसा मागून दिवस निघून जातात तरी सुद्धा आयुष्य समजतं नाही. जेव्हां आयुष्याचा खरा अर्थ कळलेला असतो तेव्हा मात्र काळ संपलेला असतो.कधी न कळणारा अन वळणारा विषय म्हणजे आयुष्य आहे .

विकास सुखधाने
युवा साहित्यिक, लेखक
नांद्रा.ता.मेहकर जि.बुलडाणा

9,316

subscribers

15,311

photos

868

videos