VJS eStudy @vjsestudy Channel on Telegram

VJS eStudy

@vjsestudy


Small Initiative To Spread Knowledge Through Technical Aid for competitive exams.

YouTube👇
https://www.youtube.com/c/vjsestudy

Instagram👇
https://www.instagram.com/vjsestudy

Facebook👇
http://www.facebook.com/VJSeStudy11

VJS eStudy (English)

VJS eStudy is a Telegram channel dedicated to spreading knowledge through technical aid for competitive exams. This small initiative aims to provide valuable resources and support to help individuals prepare and excel in various competitive examinations. Whether you are studying for entrance exams, job interviews, or any other competitive test, VJS eStudy offers a wide range of educational materials to assist you in your journey towards success.

You can also stay connected with VJS eStudy through their YouTube channel, Instagram account, and Facebook page. Follow the links below to access their informative videos, updates, and additional study resources:

YouTube: https://www.youtube.com/c/vjsestudy
Instagram: https://www.instagram.com/vjsestudy
Facebook: http://www.facebook.com/VJSeStudy11

Join VJS eStudy today and let this channel be your guide to acing your next competitive exam! Start your learning journey with VJS eStudy and pave the way for a bright and successful future.

VJS eStudy

23 Oct, 08:18


VJS eStudy pinned «🚨उपजिल्हाधिकारी (DC) वैष्णवी बावस्कर (महाराष्ट्रात प्रथम राज्यसेवा 2023) "यशाच्या पडद्यामागची संघर्षाची खरी कहाणी" ● VJS eStudy Topper's Talk 🚨उपजिल्हाधिकारी वैष्णवी बावस्कर (राज्यसेवा 2023, मुलींमध्ये महाराष्ट्रात प्रथम) 🔥ही कहाणी आहे एका सामान्य व्यक्तीच्या…»

VJS eStudy

23 Oct, 07:51


VJS eStudy Topper's Talk

🚨The Accidental PSI🤔

आज 5 वाजता आपल्या VJS eStudy या युट्यूब चॅनलवर ❤️😍

https://www.youtube.com/c/vjsestudy
https://www.youtube.com/c/vjsestudy

VJS eStudy

23 Oct, 03:38


VJS eStudy Topper's Talk

✔️महाराष्ट्रातील पहिलीच पोलीस उपनिरीक्षक (PSI) व्हिडीओ सिरीज

🚨PSI पुजा रतन लोंढे👇
https://youtu.be/lmgkLm07LOw?si=fGf6UYRtwNc1eaJc

🚨PSI वैभव हरिश खैरनार👇
https://youtu.be/09EoZiAyQ7U?si=dPJfEYZtvk813wPA

VJS eStudy

23 Oct, 03:33


विधानपरिषदेत राज्यपालांमार्फत ७ आमदारांच्या नियुक्त्या

- ७८ सदस्यीय महाराष्ट्र विधानपरिषदेत ३० सदस्य हे विधानसभेतून निवडून येतात.
- २२ जण नगरसेवकांकडून निवडले जातात.(१/३ सदस्य)
- पदवीधर (१/१२ सदस्य) आणि शिक्षक मतदारसंघांमधून (१/१२सदस्य) प्रत्येकी ७ सदस्य निवडून येतात.
- उर्वरित १२ सदस्य हे राज्यपालांकडून नियुक्त केले जातात (१/६ सदस्य)

- अनुच्छेद १७१ (५) नुसार साहित्य, कला, विज्ञान, सहकार चळवळ आणि सामाजिक कार्य या पाच क्षेत्रांतील तज्ज्ञांची नियुक्ती राज्यपालांमार्फत करण्यात येते.

PSIR Optional By Vaibhav Shivade
Join
@VJSeStudy

VJS eStudy

23 Oct, 03:32


विजया किशोर रहाटकर यांची  राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

- या पदावर नियुक्त होणाऱ्या नवव्या अध्यक्ष आणि पहिल्या मराठी व्यक्ती.
- 2016 ते 2021 या काळात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा.
- ॲसिड हल्ल्यातील पीडितांना मदत करण्यासाठी), प्रज्ज्वला (केंद्र सरकारच्या योजनांशी स्वयं-मदत गट जोडण्यासाठी) आणि सुहिता (महिलांसाठी 24×7 हेल्पलाइन सेवा) सुरू केल्या.
- POCSO कायदा, तिहेरी तलाकविरोधी सेल, आणि मानवी तस्करीविरोधी लक्ष केंद्रित केले.
- डिजिटल साक्षरता कार्यक्रम आणि महिलांच्या समस्यांवरील ‘साद’ प्रकाशन सुरू केले.
- राष्ट्रीय कायदा पुरस्कार आणि सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त.

Join @VJSeStudy

VJS eStudy

22 Oct, 09:40


VJS eStudy Topper's Talk

✔️आता होणाऱ्या Combine पूर्व परीक्षेचा अभ्यास असा करा जेणेकरून स्कोर 60+ येईल.

🚨🇮🇳PSI वैभव खैरनार यांची strategy👇

https://youtu.be/09EoZiAyQ7U?si=dPJfEYZtvk813wPA

VJS eStudy

22 Oct, 04:48


✔️नाव नोंदणी अत्यावश्यक....

● Contact
Telegram I'd:
@vaibhavshivade
Telegram No: 9665274459

VJS eStudy

21 Oct, 15:09


- लडाखमधील हॉट स्प्रिंग्समधे मातृभूमीची अखंडता राखण्यासाठी १० पोलिस कर्मचाऱ्यांनी दिलेले बलिदान लक्षात घेत हा दिवस साजरा केला जातो.
- अक्सई चिनमध्ये भारतीय क्षेत्राचा भंग करणाऱ्या  चीनच्या सैन्याला तोंड देताना हे पोलीस शहीद झाले.
- २१ ऑक्टोबर रोजी चीनच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यामुळे सीमारेषा अचानक सक्रिय झाली व उपमुख्य गुप्तचर अधिकारी 'करम सिंह' यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी चीनी सैन्याला तोंड दिले.
- भारतीय रक्षक जे फक्त रायफल ने सज्ज होते ते चिनी स्वंयचलित हत्त्यारे आणि मोठ्या फौजेवर तुटुन पडले होते. शत्रुवर ताबा मिळवे पर्यंत १० पोलिस शहीद झाले होते.
- १९६० मध्ये भारताच्या सर्व पोलीस संघटनेच्या प्रमुखांनी ठरवले की दरवर्षी २१ ऑक्टोबर देशभरात या पोलीस बाधंवांच्या स्मरणार्थ पोलीस स्मरणोत्सव दिवस  म्हणून साजरा केला जाईल. तेव्हापासुन हा दिवस पोलीस स्मरण दिन म्हणुन साजरा केला जातो. भारतमातेच्या या शूर सुपुत्रांना वंदन...

https://youtube.com/shorts/D2M-jiyQzFc?si=Uz98hWPeqOqvVODo

Join @VJSeStudy

VJS eStudy

21 Oct, 03:28


VJS eStudy Topper's Talk

🚨पोलीस उपनिरीक्षक वैभव हरिश खैरनार
(Combine 2021 मधून PSI पदी निवड)


घरी राहून अभ्यास होतो का ? वेळेचं व्यवस्थापन कसं करावं ? स्पर्धा परीक्षा आणि स्पोर्ट यांच नवं समीकरण काय ? पूर्व ते सिलेक्शन यातलं अभ्यासाचं नियोजन कसं असावं ? या सर्व प्रश्नांची उत्तरं या कहाणीतून...

स्पर्धा परीक्षेच्या युद्धातील अर्जून पोलीस उपनिरीक्षक (PSI) वैभव हरिश खैरनार यांच्यासोबत वैभव शिवडे यांनी साधलेला हा संवाद नक्की पहा.👇

https://youtu.be/09EoZiAyQ7U?si=dPJfEYZtvk813wPA

VJS eStudy

21 Oct, 03:13


✔️नाव नोंदणी अत्यावश्यक....

● Contact
Telegram I'd:
@vaibhavshivade
Telegram No: 9665274459

VJS eStudy

21 Oct, 03:04


न्यूझीलंडच्या 'महिला' जगजेत्या...

ICC Women's T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर 32 धावांनी मात.

Join
@VJSeStudy

VJS eStudy

21 Oct, 01:38


● SPAKR 2025
Initiative By Vaibhav Shivade

Answer Writing Skill Development Initiative: सहावा आठवडा

✔️ 26 ऑक्टोबर 2024 पर्यंत या प्रश्नांची उत्तरे आम्हाला लिहून पाठवा.

VJS eStudy

20 Oct, 17:31


🔴 Combine Group B & C पूर्व परीक्षा 2024 साठी फाॅर्म भरताना ही Documents लागणार आहेत.👇

https://youtu.be/TvCTyrm_KJY?si=uytyTXFrnS9P3ygO

VJS eStudy

20 Oct, 03:46


● VJS eStudy Topper's Talk

🔴 गवंड्याची मुलगी झाली सरकारी अधिकारी PSI पुजा रतन लोंढे यांचा प्रेरणादायी प्रवास👇

https://youtu.be/lmgkLm07LOw?si=fGf6UYRtwNc1eaJc

VJS eStudy

20 Oct, 03:45


महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यावरील धरणे

धरण : नदी : जिल्हा

💧 भंडारदरा : प्रवरा : अहमदनगर

💧 जायकवाडी : गोदावरी : औरंगाबाद

💧 गंगापूर : गोदावरी : औरंगाबाद

💧 सिध्देश्वर : दक्षिणपूर्णा : हिंगोली

💧 येलदरी : दक्षिणपूर्णा : हिंगोली

💧 मोडकसागर : वैतरणा : ठाणे

💧 मुळशी : मुळा : पुणे

💧 दारणा : दारणा : नाशिक

💧 माजलगाव : सिंदफणा : बीड

💧 बिंदुसरा : बिंदुसरा : बीड

💧 खडकवासला : मुठा : पुणे

💧 कोयना : कोयना : सातारा

💧 राधानगरी : भोगावती : कोल्हापूर .

Join @VJSeStudy

VJS eStudy

20 Oct, 03:44


अर्थसंकल्प 2024-25: महसूल

- सर्वाधिक महसूल हा कर्ज व इतर दायित्व यापासून 27%
- कर महसूल सर्वाधिक  GST पासून 18%
- सर्वाधिक महसुली खर्च हा व्याज देयतेवर 19% असा अंदाज वर्तवलेला आहे.

Join @VJSeStudy

VJS eStudy

20 Oct, 03:42


विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोग(NCW) च्या अध्यक्षपदी नियुक्ती

- रहाटकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि औरंगाबादच्या महापौर म्हणून काम पाहिले आहे.
- त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि पक्षाच्या महिला शाखेच्या अध्यक्षा म्हणूनही काम केले आहे.
- मंत्रालयाने डॉ अर्चना मजुमदार यांची NCW सदस्य म्हणून नियुक्ती करण्याबाबत देखील अधिसूचित केले आहे.

Join @VJSeStudy

VJS eStudy

19 Oct, 12:39


सहानुभूती नको, मदतीचा हात द्या !!!

आम्हाला माहिती आहे इतर क्लास किंवा अकॅडमीप्रमाणे आम्ही निश्चितच मोठे नाही आहोत. परंतु जे आमच्याकडून शक्य होईल ते सहकार्य करण्याचा प्रमाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत. शक्य होईल तसे सर्वांनी त्या विद्यार्थांना मदत करण्याचा प्रयत्न करा.👇

https://youtube.com/shorts/db74bHAgEJw?si=0qaQvpNNmmv1oq0F
https://youtube.com/shorts/db74bHAgEJw?si=0qaQvpNNmmv1oq0F

VJS eStudy

19 Oct, 03:27


VJS eStudy Topper's Talk

🇮🇳🚨पोलीस उपनिरीक्षक पुजा रतन लोंढे
(Combine 2022 मधून PSI पदी निवड)

🤝वडिलांच स्वप्न सत्यात उतरणार्‍या कर्तृत्वान मुलीची ही गोष्ट. योग्य नियोजनासह परिस्थितीवर मात करून मिळवलेल्या दिमाखदार यशाची ही  गोष्ट...

पोलीस उपनिरीक्षक (PSI) पुजा रतन लोंढे यांच्यासोबत वैभव शिवडे यांनी साधलेला हा एक प्रेरणादायी संवाद. येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.👇

https://youtu.be/lmgkLm07LOw?si=fGf6UYRtwNc1eaJc

1,684

subscribers

117

photos

6

videos