डॉ. शैलेंद्र देवळाणकर

@skdeolankar


🎯 प्रसिद्ध पररष्ट्र धोरण विश्लेषक डॉ.देवळाणकर यांचे परराष्ट्र धोरणावरील लेख आता टेलिग्रामवर

https://t.me/skdeolankar

https://www.facebook.com/skdeolankar/

http://youtube.com/c/आंतरराष्ट्रीयसंबंध

https://twitter.com/skdeolankar?s=09

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

22 Oct, 14:34


https://youtu.be/-wW9sH2H-VA?si=3yL41U6oMk6G68rS

भारत-चीनमधील कराराबाबत डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांची प्रतिक्रिया |

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

22 Oct, 07:48


डॉ शैलेंद्र देवळाणकर आता Podcast वर.दर आठवडल्या भाष्य करणार जागतिक घडामोडींवर आणि त्याच्या भारतावरील परिणामांवर.3S पॉडकास्ट व्यासपीठावरून "भारताच्या नजरेतून जग"या मालिकेच्या पहिल्या एपिसोडचे चे रेकॉर्डिंग काल पार पडले.सोबत 3S चे संचालक डॉ विशाल भेदूरकर

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

17 Oct, 03:55


SCO परिषदेसाठी इस्लामाबादला गेलेल्या FM जयशंकर यांचे विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा काय केले असेल ?

भारतीय वायुसेनेच्या ज्या पायलटने त्यांना इस्लामाबादला आणले त्याचे हस्तांदोलन करून आभार मानले.

त्यांचे हे कृत्य आपल्या संस्कृतीचे,आपल्या Armed Forces विषयी असलेल्या आदराचे उत्तम प्रतिक आहे....

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

16 Oct, 15:15


Follow me on Twitter

https://x.com/skdeolankar?t=quYKpI0h3FNvjyIOKq0BmA&s=09

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

15 Oct, 08:47


https://youtu.be/lKElnbNc1eo?si=4Mms_PlHWclINCX6

गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच पाकिस्तानात एक जागतिक इव्हेंट घडतो आहे

आज पाकिस्तान मध्ये SCO या संघटनेची बैठक सुरु होते आहे .

पण अशी बैठक घेण्याची कुवत पाक मध्ये नाही हे सिद्ध होते आहे .

संपूर्ण इस्लामाबादला लष्करी छावणीचे/ तुरुंगाचे रूप आले आहे .

सामान्य नागरिकांवर निर्बंध टाकले गेले आहेत .

या उलट ...

जेव्हा भारतात G 20 बैठक मागच्या वर्षी झाली तेव्हा भारताने तिला लोकचळवळीचे रूप दिले.भारतभर 250 बैठका घेतल्या.कोठेही लष्कराला पाचारण करण्यात आले नव्हते किंवा लोकांवर बंधने नव्हती.

पाक केवळ दहशतवादी आणि धार्मिक कट्टरतावाद्यांच्या बैठका घेण्यात सराईत आहे हेच यातून स्पष्ट होते.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

14 Oct, 07:51


https://telegra.ph/skdeolankar-10-14-2

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

14 Oct, 07:51


https://telegra.ph/skdeolankar-10-14-2

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

02 Oct, 08:36


https://youtu.be/ExZb3wgJvKo?si=v9SgTG5GETGBIyCu

आखातातील संघर्ष चिघळला

इराणचा इस्राएल वर प्रत्यक्ष हल्ला

इस्राएल कडून प्रतिउत्तर दिले जाण्याची शक्यता

तेलाच्या जागतिक बाजारपेठेत किमती 5% वाढल्या

आखतात राहतात 40 लाख भारतीय
यांच्या संरक्षणाचा प्रश्न महत्वाचा !

विश्लेषण करत आहेत डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

30 Sep, 17:13


https://youtu.be/UqWTTYdrzhI?si=0Hr9_T6DWbPl2rNu

इस्राएलचा लेबनॉनवर आणखी एक हल्ला | याचे विश्लेषण करत आहेत डॉ. शैलेंद्र देवळाणकर परराष्ट्र धोरण विश्लेषक.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

30 Sep, 07:37


Follow on Twitter:

https://x.com/skdeolankar?t=BfqubeiByLEZ95gAWc9MKQ&s=09

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

29 Sep, 16:56


ओळखलंत या नेत्याला ...,?????

हे आहेत इस्राएलचे PM बेंजामिन नेतान्याहू ..!

हा शत्रूला त्याच्या घरात घुसून मारतो आणि शत्रू पाहत राहतो !

इराण मध्ये घुसून राजधानी तेहरान मध्ये हमासच्या हनिया या सर्वोच्च नेत्याला याने काही दिवसांपूर्वी संपवलं.इराण पाहत राहिला...

काल लेबनान मध्ये घुसून हेजबोल्लाच्या हसन नसरूल या सर्वोच्च नेत्याला याने उडवले.लेबनॉन पाहत राहिला...

काही दिवसांपूर्वी याने 8 हजार पेजर बॉम्बस्फोट लेबनॉन मध्ये घडवून हेजबोल्ला संघटनेच्या शेकडो कार्यकार्त्याना जखमी केले.यासाठी तैवान कडून पेजर बनवतानाच त्यात स्फोटके ठेवली..

काल UN च्या संमेलनात सर्व राष्ट्रांना कडक शब्दात सुनावले"युद्ध चालूच राहील तुम्हाला जे करायचे ते करा"

UN,अमेरिका,UK,फ्रांस कोणाचीच हिम्मत नाही या माणसाला थांबवण्याची ...

पाक पुरस्कृत दहशतवादाला बळी पडलेल्या भारताला या नेत्याकडून खूप शिकण्यासारखे आहे ....

https://x.com/skdeolankar/status/1840314660433633308?t=zRUEqcTkpkVNO0MYXR_xpg&s=19

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

28 Sep, 16:42


https://youtu.be/3PDiCZK4ajI?si=1wGiKFq7qwHwdWxR

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचं वार्षिक अधिवेशन न्यूयार्क इथे पार पडलं. यात भारतासहित काही देशांना सुरक्षा समितीचे कायम सदस्यत्व मिळावं असा प्रस्ताव अमेरिकेने ठेवला. नव्यानं सदस्य होणाऱ्या देशांना 'नकाराधिकार' म्हणजे व्हेटो चा अधिकार नसेल असं अमेरिकेनं स्पष्ट केलं. भारताच्या विरोधात त्यांची ही भूमिका का आहे ? चीन पडद्यामागून कोणत्या हालचाली करतोय ? UN मध्ये आशियाई देशांना अशी सापत्न वागणूक का दिल जातेय ? यासाठी पाहा मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांची घेतलेली मुलाखत.