Vishal Londhe @vishallondhe Channel on Telegram

Vishal Londhe

@vishallondhe


स्पर्धापरीक्षा क्षेत्रातील "भारतीय राज्यघटना, भारत आणि महाराष्ट्र" व महाराष्ट्र भूगोल” या विषयांची परीक्षेच्या बदलत्या स्वरूपानुसार मांडणी...
9075582728

Vishal Londhe (Marathi)

विशाल लोंढे या Telegram चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे! या चॅनलवर स्पर्धापरीक्षा क्षेत्रातील 'भारतीय राज्यघटना, भारत आणि महाराष्ट्र' आणि 'महाराष्ट्र भूगोल' या विषयांच्या परीक्षेच्या बदलत्या स्वरूपानुसार मांडलेली माहिती उपलब्ध आहे. या चॅनलवर आपण स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त माहिती आणि संदर्भाच्या लेखांची सादर करू शकता. जोडल्याच्या जाहिरातीसाठी आपला नंबर 9075582728 वर संपर्क साधा व काळजीपूर्वक जाहिरातीच्या सुचना घ्या! त्याच्यापूर्वी स्वागत आणि स्पर्धात्मक यशाच्या दिशेने काम करण्याची खूप शुभेच्छा!

Vishal Londhe

01 Dec, 12:29


आज झालेला राज्यसेवा पुर्व परीक्षा पेपर १

रयत टेस्ट सिरीज.
युट्यूब सिरीज.
Prediction Series…

दे दणा दण.

आता संयुक्त गट ब व क लक्ष..💪

Vishal Londhe

29 Nov, 07:40


आज सायं ७ वाजता….

कार्यालयीन भाषा..

नक्की या.

लिंक - https://youtube.com/live/9FN-xl8S9iU?feature=share

Vishal Londhe

28 Nov, 06:49


आज सायं ७ वाजता..

संभाव्य प्रश्न सराव सिरीज

“आणीबाणी”

नक्की या. रयत प्रबोधिनी या आपल्या युट्युब चॅनेलवर..

लिंक - https://youtube.com/live/6iJS3Evz8eA?feature=share

Vishal Londhe

27 Nov, 07:24


आज सायं ७ वाजता..

लोकसेवा आयोग..

नक्की जॅाईन करा.

लिंक - https://youtube.com/live/jB7LnsLXH3Y?feature=share

Vishal Londhe

26 Nov, 07:56


आज सायं ७ वाजता..रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर..

मोफत Prediction Series

टॅापीक - केंद्र - राज्य संबंध

लिंक - https://youtube.com/live/kJcTAF_UuBs?feature=share

Vishal Londhe

26 Nov, 05:02


आज “संविधान दिवसा निमित्त”….

“राज्यव्यवस्था” या आपल्या फास्ट ट्रॅक बॅचवर ५० टक्के सुट..

कोड वापरा - 26NOV

लिंक - https://awtbs.on-app.in/app/oc/581557/awtbs

Vishal Londhe

25 Nov, 06:59


आज सायं ७ वाजता..

"राज्यव्यवस्था संभाव्य Prediction Series"

“केंद्र - राज्य संबंध”

लिंक - https://www.youtube.com/live/kOKF8MMMOok

Vishal Londhe

22 Nov, 06:47


आज सायं ७ वाजता…

“राज्यविधीमंडळ भाग - २”

सर्वांना मोफत अशी Prediction series

लिंक - https://youtube.com/live/zjfaGNxlZnk?feature=share

Vishal Londhe

21 Nov, 06:53


आज सायं ७ वाजता..

रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर

“राज्यविधीमंडळ”

लिंक - https://youtube.com/live/KmwojYBPpWg?feature=share

Vishal Londhe

19 Nov, 14:15


महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर..

उद्या आणि पर्वा..दोन दिवस..

“राज्यव्यवस्था” या आपल्या फास्ट ट्रॅक बॅचवर ५० टक्के सुट..

कोड वापरा - VOTE24

लिंक - https://awtbs.on-app.in/app/oc/581557/awtbs

Vishal Londhe

19 Nov, 08:53


आज सायं ७ वाजता..

“मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ”

सर्वांना मोफत …सीरीज..

लिंक - https://youtube.com/live/PWCo3z7u-aI?feature=share

Vishal Londhe

18 Nov, 15:51


हरवले आभाळ ज्यांचे होऊ तयांचे सोबती🌿..

ध्रुवतारा अभ्यासिकेत झालेल्या दुर्दैवी घटनेत विद्यार्थ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले. या विद्यार्थ्यांना रयत फंडामार्फत मदत दिली गेली.

सदैव विद्यार्थ्यांसोबत असण्याचा रयतचा या पुढेही प्रयत्न असेल


🙏

Vishal Londhe

18 Nov, 08:35


आज सायं ७ वाजता..

पंतप्रधान व केंद्रीय मंत्रीमंडळ

रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर..

लिंक - https://youtube.com/live/gxeHMV4lde4?feature=share

Vishal Londhe

16 Nov, 07:56


आज सायं ७ वाजता..

रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर मोफत..

“उच्च न्यायालय”

लिंक - https://youtube.com/live/CB9928VSlLQ?feature=share

Vishal Londhe

15 Nov, 09:11


आज सायं ७ वाजता…

“राज्यपाल”

संभाव्य प्रश्न सराव सीरीज

सर्वांना मोफत युट्यूब सेशन वर..

लिंक - https://www.youtube.com/live/QSPzklRfkSc

Vishal Londhe

14 Nov, 09:51


आज सायं ७ वाजता..

रयत प्रबोधिनी युट्युब चॅनेलवर मोफत..

“ कॅग आणि महान्यायवादी”

लिंक - https://youtube.com/live/PsCZ_7QoH7k?feature=share

Vishal Londhe

13 Nov, 08:13


आज सायं ७ वाजता..

रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर मोफत..

"Prediction series"

संसद

लिंक - https://youtube.com/live/bfAllbVc46c?feature=share

Vishal Londhe

12 Nov, 02:09


🥳"महाराष्ट्रातील समाजसुधारक व व्यक्तिविशेष" पुस्तक आजपासून पुन्हा उपलब्ध झाले आहे.

🔸इतिहास विषयाचा अभ्यास करताना समाजसुधारक व व्यक्तीविशेष हा स्वतंत्र मुद्दा आहे.

🔸गेल्या काही परीक्षांमध्ये आयोगाने समाजसुधारक टॉपिकवर खूप खोल वर जाऊन प्रश्न विचारलेले आहेत.

🎯आज पर्यंत आपल्याला आयोगाने विचारलेले बरेचशे प्रश्न आपल्या पुस्तकातून Reflect झालेले दिसतात.

🤝आजपर्यंत हे पुस्तक आयोगाच्या आणि तुमच्या अभ्यासाला खरे उतरले आहे आणि इथूनपुढे देखील आपल्याला ह्या पुस्तकाचा फायदा होईल याची खात्री आहे.

महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध झाले आहे.

धन्यवाद आपलाच ☺️🙏,
- उमेश कुदळे

Vishal Londhe

11 Nov, 07:56


आज सायं ७ वाजता..

“सर्वोच्च न्यायालय”

Prediction series रयत प्रबोधिनीच्या युट्यूबवर मोफत.

लिंक - https://youtube.com/live/j-8tf46C2X8?feature=share

Vishal Londhe

10 Nov, 10:37


आज सायं ७ वाजता…

“उपराष्ट्रपती”

संभाव्य प्रश्न सिरीज.

लिंक - https://youtube.com/live/7VFj0W0ppyk?feature=share

Vishal Londhe

09 Nov, 10:50


आज सायं ७ वाजता..

“Prediction Series”

“राष्ट्रपती”

लिंक - https://www.youtube.com/live/4QcoU9UQp7I

Vishal Londhe

08 Nov, 07:50


आज रात्री सायं वाजता

रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर मोफत..

टॅापीक - मार्गदर्शक तत्त्वे व मुलभूत कर्तव्ये

लिंक - https://youtube.com/live/_SKEAS7HsRQ?feature=share

Vishal Londhe

07 Nov, 06:18


आज सायं ७ वाजता..

“Prediction series”

मुलभुत हक्क टॅापीक विषयी

लिंक - https://youtube.com/live/w5Sl7QbtoTc?feature=share

Vishal Londhe

06 Nov, 06:55


आज सायं ७ वाजता..

रयत प्रबोधिनीच्या युट्युब चॅनेल वर..

मोफत..

“मुलभूत हक्क” संभाव्य प्रश्नांची सिरीज

लिंक - https://youtube.com/live/8Iem13gHG8Y?feature=share

Vishal Londhe

05 Nov, 04:32


पुन्हा सुरुवात..

आज सायं ७ वाजता.

संभाव्य प्रश्न सराव..मोफत

“मुलभुत हक्क”

लिंक - https://youtube.com/live/6rtfjdJDqzs?feature=share

Vishal Londhe

04 Nov, 05:36


आगामी संयुक्त पुर्व परीक्षा गट ब व क साठी उययुक्त रिव्हीजन बॅच.

३० दिवस - ३० लेक्चर.

लिंक - https://www.rayatprabodhini.in/courses/581557?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

Vishal Londhe

30 Oct, 07:41


आज सायं ७ वाजता..

रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर..

“राज्य निर्मिती” संभाव्य प्रश्न सराव.

लिंक - https://youtube.com/live/n6sP4Wsh6AU?feature=share

Vishal Londhe

29 Oct, 10:09


आज सायं ७ वाजता..

रयत प्रबोधिनीच्या युट्युब चॅनेलवर..

“सरनामा आणि नागरीकत्व संभाव्य प्रश्न सराव”.

लिंक - https://youtube.com/live/Og7nR28K86A?feature=share

Vishal Londhe

26 Oct, 04:35


आज सायं ७ वाजता..

संविधान सभा भाग - २

सर्वांना मोफत

लिंक - https://youtube.com/live/DLB2bxg3hI0?feature=share

Vishal Londhe

25 Oct, 04:07


आज सायं ७ वाजता..

“संविधान सभा” टॅापीक वर

संभाव्य प्रश्नांचा सराव.

लिंक - https://youtube.com/live/MKPLKW8nx_Q?feature=share

Vishal Londhe

24 Oct, 13:02


उद्या पासुन रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेल वर.

नियमित सायं ७ वाजता..

“Prediction series”

नक्की या.

Vishal Londhe

24 Oct, 06:42


आज सायं ६ वाजता रयत प्रबोधिनी च्या युट्युब चॅनेलवर..

आगामी परीक्षा साठी उपयुक्त..

“राज्यव्यवस्था Prediction Topic"

लिंक - https://www.youtube.com/live/9hk55J0FuqU

Vishal Londhe

22 Oct, 10:27


उद्या पासुन बॅच सुरु…

केवळ ३० दिवस ..१५ गुण नक्की.


महाराष्ट्र राज्य अराजपत्रित संयुक्त गट ब 2024 आणि 2025
महाराष्ट्र राज्य अराजपत्रित संयुक्त गट क 2024 आणि 2025


लिंक - https://awtbs.on-app.in/app/oc/581586/awtbs

Vishal Londhe

03 Oct, 05:42


नक्की वाचा..!

आचारसंहिता विषयी माहीती 🙏

Vishal Londhe

30 Sep, 13:52


गट क स्कील टेस्ट निकाल 🔥

Vishal Londhe

30 Sep, 05:57


आज सायं ६ वाजता

संविधान सभेचे चौथे अधिवेशन

लिंक - https://youtube.com/live/bNj8Edo8z2c?feature=share

Vishal Londhe

20 Sep, 13:42


या लिंकवर जॅाईन करा..

Vishal Londhe

20 Sep, 13:41


https://www.youtube.com/live/oe6FTui1Ero?si=BJqwAuToJi_vgIYm

Vishal Londhe

04 Sep, 05:01


महाराष्ट्र विधानपरीषदेचा शतक महोत्सव 🤞

खुप महत्वाचा असा लेख.

नक्की वाचा. 😊

Vishal Londhe

03 Sep, 06:01


सर्वोच्च न्यायालयाला नवा ध्वज आणि चिन्ह..

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या 75 व्या वर्धापनदिनाच्या स्मरणार्थ नवीन ध्वज आणि चिन्हाचे अनावरण केले.

ध्वजाची वैशिष्ट्ये -

1) अशोक चक्र.

2) सर्वोच्च न्यायालयाची इमारत.

3) भारताचे संविधान.

Vishal Londhe

15 Aug, 15:18


नुकतेच आपले युट्युब सेशन झाले त्याची PDF आपणांस उपलब्ध करुन दिली आहे.

आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद 🙏

Vishal Londhe

04 Aug, 17:51


प्रिती सुदान UPSC चौथ्या महिला अध्यक्षा

१) आर. एम. बॅथ्यु (१९९२ ते १९९६)

२) रजनी राजधन (२०१४)

३) अलका सिरोही (२०१६)

४) प्रीती सुदान ( २०२४)

धन्यवाद 🙏

Vishal Londhe

02 Aug, 04:29


SC आणि ST ला क्रिमीलेअरचे निकष लागू होणार..

आतापर्यंत ओबीसी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांना क्रिमीलेअरचे निकष  लागू होते. त्यानुसार ठराविक मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना ओबीसी प्रवर्गातील लोकांना आरक्षणाचा लाभ मिळत नव्हता.

आता हेच निकष एससी आणि एसटी प्रवर्गासाठीही लागू होणार आहेत. त्यामुळे एससी आणि एसटीमध्येही क्रिमीलेअर आणि नॉन-क्रीमिलेअर अशी वर्गवारी होईल.

त्यामुळे एससी आणि एसटीमध्ये प्रवर्गातही क्रिमीलेअर वर्गात मोडणाऱ्यांना आरक्षणाचे सर्व लाभ मिळणार नाहीत. 

Vishal Londhe

28 Jul, 03:35


महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल पदी - राधाकृष्णन..

Vishal Londhe

25 Jul, 13:32


# महत्वाचे :

संविधानाचा कच्चा मसुदा बनवण्यापासुन ते अंतीम मसुदा तयार होईपर्यंतचा प्रवास वरील फोटो मध्ये दिला आहे.

मागील संयुक्त गट ब पुर्व परीक्षेला प्रश्न येवुन गेला आहे.

भविष्यात पुन्हा याच घटकावर प्रश्न येवु शकतो.

धन्यवाद 😊

38,776

subscribers

742

photos

5

videos