नगरपरिषद भरती @nagar_parishad Channel on Telegram

नगरपरिषद भरती

@nagar_parishad


📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin

नगरपरिषद भरती (Marathi)

नगरपरिषद भरती चॅनल हा एक एकांतवादी भरती चॅनल आहे ज्यामध्ये आपल्याला आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी सर्व विषयांची परीक्षा अभ्यासक्रम मिळेल. येथे दररोजचे प्रश्न, शॉर्ट नोट्स/Pdf मटेरियल, वरील सर्व घटकांची अचूक माहिती मिळेल. हे चॅनल उमेदवारांना अद्याप माहिती आणि मजकूर कसे करतात यावर एक डिरेक्ट कनेक्शन देते. तसेच, परीक्षेत कसे उपस्थित राहावे, कसे कामावे याची मार्गदर्शन देतात. तुमचे सरावातील प्रश्न, प्रश्नपत्रिका वर अद्याप महत्वाचे विचारला पाहिजे असे सर्वच सहाय्य करतात. तुम्हाला या चॅनलवर जॉईन करण्याचे आणि सदस्यता मिळवण्याचे संपूर्ण प्रक्रियांचे मार्गदर्शन करणारे @spardha_admin यांशी संपर्क साधा.

नगरपरिषद भरती

08 Dec, 03:20


🔰 राज्यसेवा मुख्य सुधारित अभ्यासक्रम
👇👇
https://t.me/mpsc_vision/45426


🔰Mission 2024 Mains Syllabus
👇👇👇👇
https://t.me/mpsc_vision/45427


🔰Scores, cutoff, Clarity and study

👇👇👇👇
https://t.me/mpsc_vision/45428


🔰Mains approach and planning

👇👇👇
https://t.me/mpsc_vision/45429

नगरपरिषद भरती

08 Dec, 02:45


08 डिसेंबर 2024 चालू घडामोडी

प्रश्न.1) महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?
उत्तर - कालिदास कोळंबकर

प्रश्न.2) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी अजित पवार यांनी कितव्यांदा शपथ घेतली आहे ?
उत्तर - सहाव्यांदा

प्रश्न.3) कोणत्या देशाचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक हे भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले ?
उत्तर – भूतान

प्रश्न.4) इंडियन कौन्सिल ऑफ historical च्या चेअरमन पदी कोणाची निवड झाली ?
उत्तर – रघुवेंद्र तंवर

प्रश्न.5) कोणत्या देशाचे पंतप्रधान मिशेल बार्निए यांनी कोणत्या राजीनामा दिला ?
उत्तर – फ्रान्स

प्रश्न.6) इस्रो ने PSLV C 59 रॉकेट च्या साहाय्याने कोणत्या ठिकाणाहून प्रोबा-३ मोहिमेअंतर्गत ESA संस्थेचे दोन उपग्रह यशस्वी प्रक्षेपित केले ?
उत्तर – श्रीहरीकोटा

प्रश्न.7) पुरूष ज्युनियर हॉकी आशिया कप २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले होते ?
उत्तर - ओमान

प्रश्न.8) 2800 एलो रेटिंग मिळवणारा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू कोण ठरला ?
उत्तर - अर्जुन एरिगाईसी

प्रश्न.9) जागतिक मृदा दिन साजरा करण्यात येतो ?
उत्तर – 5 डिसेंबर


नगरपरिषद भरती

07 Dec, 16:18


🟣7 December Update🟣

📌येणाऱ्या सर्व परीक्षासाठी अती महत्वाचे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6454

📌TPA exam schedule
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6456

📌MPSC Group A All Post Salary
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6457

📌रचना सहायक वेळापत्रक
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6459

📌मराठा SEBC प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6460

📌जिल्हा परिषद सांगली ची कंत्राटी भरती सध्या पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आली आहे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6461

📌ज्या जिल्ह्यांमध्ये नवोदय विद्यालये नाहीत,अशा 28 जिल्ह्यांमध्ये नवोदय विद्यालये स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6462

📌9 तारखेला 32 नंबर CONTEMPT केस सुनावणी
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6463

📌वनसेवक भरती update 5/12/2024
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6464

📌45 ते 51 कीबोर्ड सुनावणी
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6465

📌जिल्हा व सत्र न्यायालय लातूर कनिष्ठ लिपिक भरती 2024 जॉइनिंग आलेली आहे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6466

नगरपरिषद भरती

07 Dec, 14:27


📌 9 तारखेला सोमवारी क्लार्क टायपिंग केस बाबतीत #MAT मध्ये सुनावणी आहे.. 🙏🙏

👉 9 तारखेलाच अंतिम सुनावणी व्हावी.. आणी आयोगानी #GML जाहीर करावी यासाठी आम्ही आमच्या परीने सर्व प्रयत्न केलेले आहेत... 🙏🙏


✈️ @MPSC_vision

नगरपरिषद भरती

07 Dec, 12:38


⚠️लाडकी बहिण योजना निकष..

नगरपरिषद भरती

07 Dec, 11:43


➡️ज्या जिल्ह्यांमध्ये नवोदय विद्यालये नाहीत,अशा 28 जिल्ह्यांमध्ये नवोदय विद्यालये स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

➡️नवीन नवोदय विद्यालय मंजुरीमध्‍ये ठाणे जिल्‍ह्याचा समावेश

🌐 @MPSC_vision🫵

नगरपरिषद भरती

07 Dec, 11:02


📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे.

नंबर कोणालाच दिसणार नाही

     
👇 WhatsApp Link  👇

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.

नगरपरिषद भरती

07 Dec, 08:55


♦️ #TPA exam schedule

👉 31 डिसेंबर 2024
👉 01 जानेवारी 2025
👉 02 जानेवारी 2025

✈️ @MPSC_vision

नगरपरिषद भरती

07 Dec, 07:36


♦️👉RBI ने शेतकऱ्यांसाठी विनातारण कर्ज मर्यादा वाढवली आहे. शेतकऱ्यांना कोणतीही वस्तू अथवा जिन्नस गहाण न ठेवता 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. यापूर्वी ही मर्यादा 1 लाख 60 हजार रुपये इतकी होती.

नगरपरिषद भरती

07 Dec, 07:23


रचना सहायक वेळापत्रक 🔥

✔️नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग वेळापत्रक

हॉलतिकीट लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html.

नगरपरिषद भरती

07 Dec, 05:29


😍 मराठी व्याकरण च्या सर्व प्रश्नपत्रिका एकत्र

⭐️ सर्व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मराठी व्याकरणाच्या प्रश्नपत्रिका
🟣▪️राज्यसेवा मुख्य परीक्षा ,
🟣▪️कंम्बाईन मुख्य परीक्षा तसेच
🟣▪️गट_क मुख्य परीक्षा

➡️ या सर्व mains Exam च्या 2011 पासून 2019 पर्यंतच्या सर्व  प्रश्नपत्रिका...

⚠️ महत्वाची PDF आहे

📩 @MPSC_vision

नगरपरिषद भरती

07 Dec, 04:25


सदाशिव पेठ मध्ये रूम शोधताय ?

📌 खालील चॅनेलला भेटा व त्वरित रूम मिळवा ⬇️

🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental

नगरपरिषद भरती

07 Dec, 04:24


♦️ #Exam #countdown

नगरपरिषद भरती

07 Dec, 02:26


सरकारी नोकऱ्यांसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी दिलेल्या कागदपत्रांची तपासणी नियुक्तीच्या तारखेच्या 6 महिन्यांच्या आत करावी,

असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने "सर्व राज्य सरकारच्या पोलिस अधिकाऱ्यांना" दिले आहेत.

नगरपरिषद भरती

07 Dec, 02:26


लोकसेवा आयोगातील शिपाई कर्मचारी तिथेच झाला अधिकारी

🔥🔥✌️✌️

नगरपरिषद भरती

07 Dec, 01:31


♦️👉जिल्हापरिषद पालघर आरोग्य सेवक 50% DV cancel


✈️ @MPSC_vision

नगरपरिषद भरती

05 Dec, 15:04


🧐 महाराष्ट्रातील महत्वाची धरणे

🟠 धरणे प्रकल्प 🟠 जिल्हा

◼️ धोम - सातारा

◻️ दुधगंगा - कोल्हापुर

◼️ अरुणावती - यवतमाळ

◻️ जायकवाडी - छ. संभाजीनगर

◼️ पवना - पुणे

◻️ तिलारी - सिंधुदुर्ग

◼️ भातसा - ठाणे

🟠 धरणे (प्रकल्प) 🟠 जलाशयाचे नावे

◻️ उजणी - यशवंत सागर

◼️ भाटघर - येसाजी कंक

◻️ माणिकडोह - शहाजी सागर

◼️ भंडारदरा - ऑर्थर सरोवर

◻️ कोयना - शिवसागर


✈️ @MPSC_vision

नगरपरिषद भरती

05 Dec, 12:45


🚨महाराष्ट्र राज्याचे नवीन शासन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रमुख उपस्थितीत नवीन सरकारचा शपथविधी संपन्न....

💥मा. नामदार देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री
💥मा. नामदार एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री
💥मा. नामदार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री

नगरपरिषद भरती

05 Dec, 11:35


◾️महाराष्ट्र मुख्यमंत्री यादी

⭐️देवेंद्र फडणवीस - 4 डिसेंबर 2024 पासून


✈️ @MPSC_vision

नगरपरिषद भरती

05 Dec, 11:00


📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे.

नंबर कोणालाच दिसणार नाही

     
👇 WhatsApp Link  👇

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.

नगरपरिषद भरती

05 Dec, 08:47


♦️ एमपीएससीच्या गुणवत्ता यादीला दिरंगाई..

👉 लिपिक टंकलेखक, कर सहायक पदांसाठी 15 हजारांवर उमेदवार प्रतीक्षेत..

नगरपरिषद भरती

05 Dec, 08:47


♦️एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले सात मुख्यमंत्री..

नगरपरिषद भरती

05 Dec, 08:47


♦️ प्राध्यापक भरतीसाठी आणखी विलंब नको..

नगरपरिषद भरती

05 Dec, 07:26


जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्ततालिकेवर हरकती सादर करण्याकरीता दि.६ ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

नगरपरिषद भरती

05 Dec, 05:09


Nafithromycin: देशातील पहिले स्वदेशी प्रतिजैविक

📌तीन दशकांच्या संशोधन आणि कठोर परिश्रमानंतर, भारताने देशातील पहिले स्वदेशी प्रतिजैविक, Nafithromycin च्या निर्मितीचा मार्ग दाखवला आहे.

📌ही उल्लेखनीय कामगिरी भारताच्या फार्मास्युटिकल इनोव्हेशनमधील वाढत्या क्षमतांचे प्रदर्शन करून प्रतिजैविक प्रतिकाराविरुद्धच्या लढ्यात एक महत्त्वाचा क्षण आहे.

📌हे ग्राउंडब्रेकिंग अँटीबायोटिक अजिथ्रोमाइसिन सारख्या सध्याच्या उपचारांपेक्षा दहापट अधिक प्रभावी आहे आणि तीन दिवसांच्या उपचार पद्धती देते, रुग्णाच्या परिणामांमध्ये सुधारणा करताना बरे होण्याची वेळ लक्षणीयरीत्या कमी करते

✈️ @MPSC_vision✔️

नगरपरिषद भरती

05 Dec, 04:34


सदाशिव पेठ मध्ये रूम शोधताय ?

📌 खालील चॅनेलला भेटा व त्वरित रूम मिळवा ⬇️

🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental

नगरपरिषद भरती

05 Dec, 03:57


Combine All Preliminary Papers

👉 गट-ब पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2020, 2021, 2022

👉 गट-क पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2021, 2022

👉 गट-ब आणि गट-क पूर्व पेपर - 2023

✈️ @MPSC_vision✔️

नगरपरिषद भरती

05 Dec, 02:13


◾️एमपीएससीच्या गुणवत्ता यादीला दिरंगाई

लिपिक टंकलेखक, कर सहायक पदांसाठी 15 हजारांवर उमेदवार प्रतीक्षेत.

नगरपरिषद भरती

05 Dec, 02:13


गेट वे ऑफ इंडिया बांधकामाला 100 वर्ष पूर्ण

नगरपरिषद भरती

04 Dec, 16:10


💟 4 December Update 💟

➡️CTET Exam City Intimation Slip Check
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6378

➡️UGC #NET परीक्षाचे फॉर्म भरणे चालू आहे..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6382

➡️12 फेब्रुवारी 2024 च्या सुचनापत्रानुसार MIDC काही पदांसाठी अभ्यासक्रमात खालील मुद्दे समाविष्ट केलेले आहेत.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
/6383

➡️समाजकल्याण विभाग भरती update
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6385

➡️MAHATRANSCO ADVERTISEMENT FOR THE POST OF CHIEF ENGINEER
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6387

➡️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे remaining निकाल...
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6389

➡️General Science च्या बाबतीत:
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6392

➡️छत्रपती संभाजी नगर WRD
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6394

➡️महाराष्ट्र गट-ब तसेच गट-क परीक्षा 2024 साठी आलेले अर्ज
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6396

➡️पोलीस प्रशिक्षण बाबत - मरोळ PTC
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6398

➡️Mahatransco AE Expected Exam Date 29 December 2024.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6400

नगरपरिषद भरती

04 Dec, 15:37


📌महाराष्ट्र गट-ब तसेच गट-क परीक्षा 2024 साठी आलेले अर्ज


✈️ @MPSC_vision✔️

नगरपरिषद भरती

04 Dec, 13:07


BMC first shift 👇

💘 मराठी :-
◾️ उतारे 2
◾️टोपणनावे
◾️समास 1
◾️प्रयोग 2
◾️शुद्ध वाक्य 2
◾️समानार्थि
◾️म्हनि

💘 इंग्रजी
◾️Passage 1
◾️idioms 1
◾️Tense 1
◾️Error 2
◾️Fill in the blnk 2
◾️Syno
◾️anto
◾️misspelt
◾️Parajumble

💘 बुद्धिमत्ता :- संख्यामाला, अक्षरमाला , बैठक व्यवस्था, pazzle

💘GS
◾️ bmc वर प्रश्न नव्हता आज,
◾️2023-24 Currnt 9-10 प्रश्न
◾️चालु घडामोडि जास्त करा. (चालू घडामोडी इथून करा 👉 @Chalughadamodi2023)
◾️2 दिनविशेष
◾️क्षयरोग दिन


🌐 @MPSC_Updates 🫵

नगरपरिषद भरती

04 Dec, 11:50


🛑 जय शहा ICC चे सर्वात तरुण अध्यक्ष बनले.

👉 वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी त्यांनी पदभार स्वीकारला.

👉 आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे ICC च्या अध्यक्षपदी विराजमान होणारे जय शाह हे पाचवे भारतीय ठरले.

👉 जय शहा हे आयसीसी चे अध्यक्ष बनण्यापूर्वी बीसीसीआयचे सचिव होते.

✈️ @mission_mh_police

नगरपरिषद भरती

04 Dec, 10:03


♦️ माधव राष्ट्रीय उद्यान बनले नववा व्याघ्र प्रकल्प..

नगरपरिषद भरती

23 Nov, 16:45


🟣23 November Update🟣

📌महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6164

📌चर्चित पुस्तक आणि लेखक
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6165

📌....महाराष्ट्रातील महत्वाचे अभयारण्य....
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6168

📌Advt. No. 040/2022 Higher Grade Stenographer (English), Group-B (Non-Gazetted)-Regarding Announcement
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6173

📌तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल की भारतीय नोट प्रिंट साठी साधारण किती खर्च येत असेल ?
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6174

📌भारतातील महत्त्वाची बंदरे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6175

📌राज्यसेवा पूर्व परीक्षा MOST IMP TOPICS CHECKLIST -
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6176

नगरपरिषद भरती

23 Nov, 15:46


सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले आमदार

नगरपरिषद भरती

23 Nov, 15:46


येत्या सोमवारी नव्या सरकारचा वानखेडे स्टेडियमवर शपथविधी 🖼️

नगरपरिषद भरती

23 Nov, 13:22


🙏🙏🙏

नगरपरिषद भरती

23 Nov, 12:57


❇️ महिला व बालिका संबंधी महत्त्वपूर्ण दिन

◆ 24 जानेवारी : राष्ट्रीय बालिका दिन

13 फेब्रुवारी : राष्ट्रीय महिला दिन

8 मार्च : आंतरराष्ट्रीय महिला दिन

11 एप्रिल : सुरक्षित मातृत्व दिन

28 मे : आं. महिला आरोग्य कृती दिन

23 जून : आंतरराष्ट्रीय विधवा दिन

◆ 1 - 7 ऑगस्ट : स्तनपान सप्ताह

11 ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय बालिका दिन

15 ऑक्टोबर : राष्ट्रीय महिला शेतकरी दिन

15 ऑक्टोबर : आं. ग्रामीण महिला दिन

ऑक्टोबर " ब्रेस्ट कॅन्सर " जनजागृती महिना

◆ 1975  हे " आंतरराष्ट्रीय महिला वर्ष " होते


*🪀 राज्यसेवा , गट ब व क तसेच सर्व सरळसेवा परीक्षेची अद्यावत माहिती व्हाट्सअप्प वर मिळवण्यासाठी खालील चॅनल जॉईन करा. 🪀*

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

नगरपरिषद भरती

23 Nov, 12:20


🔥पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत 5647 जागांसाठी भरती

🔥Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 03 डिसेंबर 2024


✈️ @MPSC_vision✔️

नगरपरिषद भरती

23 Nov, 11:17


🖨️ तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल की भारतीय नोट प्रिंट साठी साधारण किती खर्च येत असेल ?

💵 10 ₹ ची नोट - 0.96 ₹
💵 20 ₹ ची नोट - 0.95 ₹
💵 50 ₹ ची नोट - 1.13 ₹
💵 100 ₹ ची नोट - 1.77 ₹
💵 200 ₹ ची नोट - 2.37 ₹
💵 500 ₹ ची नोट - 2.29 ₹

नगरपरिषद भरती

23 Nov, 10:38


*दरवर्षी दिल्लीत होणारी आर्मी डे परेड यंदा प्रथमच होणार पुण्यात*

IMP days

◾️महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन - 2 जानेवारी

◾️आर्मी दिवस - 15 जानेवारी

◾️एस.आर.पी.एफ रेझींग डे - 6 मार्च

◾️वायूदल दिवस - 8 ऑक्टोबर

◾️पोलिस स्मृतिदिन - 21 ऑक्टोबर 

◾️आय.टी.बी.पी दिवस - 24 ऑक्टोबर

◾️BSF दिवस - 1 डिसेंबर

◾️नौदल दिवस - 4 डिसेंबर

नगरपरिषद भरती

23 Nov, 08:39


➡️Advt. No. 040/2022 Higher Grade Stenographer (English), Group-B (Non-Gazetted)-Regarding Announcement


✈️ @MPSC_vision

नगरपरिषद भरती

23 Nov, 06:59


📊 सुरुवातीचे कौल

📊 भाजप - 125
📊 शिवसेना ( एकनाथ शिंदे ) - 56
📊 राष्ट्रवादी ( अजित पवार ) - 36
📊 काँग्रेस - 20
📊 शिवसेना ( ठाकरे ) - 19
📊 राष्ट्रवादी ( शरद पवार ) - 14


✈️ @MPSC_vision ✔️

नगरपरिषद भरती

23 Nov, 06:59


🪷 मी पुन्हा येईन 😅

नगरपरिषद भरती

23 Nov, 06:07


🔰चर्चित पुस्तक आणि लेखक

🔷India@100 - कृष्णमूर्ती सुब्रमण्यम

🔷Call of the Gir - परिवल नाथवनी

🔷Power Within: The Leadership Legacy of Narendra Modi - डॉ. आर. बालसुब्रमण्यम *

🔷Fly on RBI Wall - अल्पना किलावला

🔷Just a Mercenary? Notes from My Life and Career - डी सुब्बराव

🔷 In Uncommon Love: The Early Life of Sudha and Narayana Murthy - चित्रा बॅनर्जी देवकरुनी

🔷 बलुतं - दया पवार

🔷कर्ण,खरा कोण होता- दाजी पणशीकर

🔷 स्वामी - रणजीत देसाई

🔷 युगंधर - शिवाजी सावंत

🔷 छावा - शिवाजी सावंत

🔷 श्रीमान योगी - रणजीत देसाई

🔷 जागर खंड - प्रा. शिवाजीराव भोसले

🔷आमचा बाप अन् आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव

🔷 कोसला - भालचंद्र नेमाडे

🔷 बरखर : एका राजाची - त्र्यं. वि. सरदेशमुख

🔷 मनोविकारांचा मागोवा - डॉ. श्रीकांत जोशी

🔷 The Story of India's Cheetahs - दिव्या भानुसिंह

🔷 The World: A Family History - सायमन सेबॅग मॉटेफिओर

🔷 The Yoga Sutra for Children - रूप पै

🔷 Thread by Thread: The S.Kumar's Story - सत्या सरन

🔷 Through The Broken Glass - टीएन शेषन

🔷 Up Against Darkness - असीम सरोदे

🔷 Vajpayee: The Ascent of the Hindu Right 1924--1977 - अभिषेक चौधरी

🔷 Victory City - सलमान रश्दी

🔷 War & Women - डॉ एम. ए. हसन

🔷 We Also Make Policy - सुभाष चंद्र गर्ग

🔷 Western Lane - चेतना मारू

🔷 Who Killed Moosewala - जुपिंदरजीत सिंग

🔷 Yes! I Am Corrupt - अरुण हरकारे

🔷 Zero for 5 - प्रवीण अमरे (माजी क्रिकेटपटू)

🔷द सेव्हन मून्स ऑफ माली आल्मेडा- शेहान करुणातिलक

🔷जस्टीस फॉर द जज -रंजन गोगोई

🔷पाचोळा - रा. रं. बोराडे

🔷शालिमार द क्लाऊंड- सलमान रश्दी

🔷नरेंद्र मोदी : द गेम चेंजर- सुदेश वर्मा

🔷चिनी महासत्तेचा उदय -सतीश बागल

🔷द व्हाईट टायगर- अरविंद अडिगा

🔷द लास्ट डायरी ऑफ कस्तुरबा - तुषार गांधी

🔷इंडिया व्हर्सेस चायना- कांती बाजपेयी

🔷अ कंट्री कॉल्ड चाईल्डहूड - दीप्ती नवल

🔷हाऊ चीन सिज इंडिया अॅन्ड वर्ल्ड -श्याम सरण

🔷द रिव्हेंज ऑफ पॉवर मोझेज नेईम चेजिंग पॅरॅडॉईम्स- एन.के. सिंग

🔷पुअर इकोनॉमिक्स - अभिजीत बॅनर्जी

🔷द इंडिया वे : स्ट्रॅटेजीज फॉर अनर्सटन वर्ल्ड -एस. जयशंकर

🔷व्हेन द हार्ट स्पिक्स -भूपेंद्र कौल

🔷तु एक मुसाफिर- डॉ. सुहास पेडनेकर

🔷शी इज-वूमन इनस्टीम - सुप्रीत के. सिंग

🔷अ स्टेट ऑफ फ्रीडम - नील मुखर्जी

🔷स्वराज- अरविंद केजरीवाल


✈️ @MPSC_vision✔️

नगरपरिषद भरती

23 Nov, 04:57


सदाशिव पेठ मध्ये रूम शोधताय ?

📌 खालील चॅनेलला भेटा व त्वरित रूम मिळवा ⬇️

🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental

नगरपरिषद भरती

23 Nov, 04:51


२३ नोव्हेंबर🫡 पहाटेचा शपथविधी आणि आजचा धुमाकूळ .

१३७ vs १३८ ते १९९ vs ५० 🥺😂🔥

🙈🙈🙈

नगरपरिषद भरती

23 Nov, 04:51


शिंदे सरकार

कामाचा माणूस 😅

नगरपरिषद भरती

23 Nov, 03:21


📌महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.

👉लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

👉परीक्षा दिनांक - 01 डिसेंबर 2024
--------------------------------------------------------
🔰पेपर 1 (सामान्य अध्ययन)
• उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 08:30
• प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 09:30
• परीक्षा कालावधी - सकाळी 10 ते 12

🔰पेपर 2 (C-SAT)
• उपकेंद्रावरील उपस्थिती - दुपारी 2:30
• प्रवेशाची शेवटची वेळ - दुपारी 3:30
• परीक्षा कालावधी - दुपारी 3 ते 5

वेळेच्या अगोदर पोहचा. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा
💐

नगरपरिषद भरती

23 Nov, 02:23


🏏 IPL 2025 - 14 मार्च 2025 पासून

✈️ @MPSC_vision

नगरपरिषद भरती

23 Nov, 02:23


MPSC च्या 16 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

✈️ @MPSC_vision

नगरपरिषद भरती

23 Nov, 02:23


रेल्वे भरती परीक्षेच्या उमेदवार साठी 10 ट्रेन👆👆

✈️ @MPSC_vision

नगरपरिषद भरती

23 Nov, 02:23


ही आकडेवारी व्यवस्थित लक्षात ठेवा

◾️एकूण मतदान - 66.03%
◾️सर्वात जास्त मतदान कोल्हापूर - 76.63%
◾️सर्वात कमी मतदान मुंबई शहर -52.65%

✈️ @MPSC_vision

नगरपरिषद भरती

18 Nov, 17:26


🟣18 November Update🟣

📌आदिवासी विकास विभाग सरळ सेवा भरती 2024
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6077

📌इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6080

📌मुख्यसेविका अभ्यासक्रम
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6081

📌शेवटच्या महिन्यात कोणत्या चुका होऊ शकतात...?
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6084

📌आपण करत असलेला अभ्यास योग्य ट्रॅक वर आहे का हे कसे ओळखावे?
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6086

📌चालू घडामोडीला मार्क्स का येतं नाहीत??
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6088

📌विविध वर्षातील राज्यसेवा पूर्व परीक्षेला आलेले अर्ज
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6090

नगरपरिषद भरती

18 Nov, 16:23


📢 मेगा भरती - UPSC Engineering Service


✍️ संपूर्ण जाहिरात बघा 🔽
https://whatsapp.com/channel/0029VafFid91yT26uNRNBT3a/316


⭐️ नौकरी Free Update Link -
https://whatsapp.com/channel/0029VafFid91yT26uNRNBT3a

📚 आपल्या गरजू मित्रांना नक्की फॉरवर्ड करा.

नगरपरिषद भरती

18 Nov, 14:58


➡️ Combine गट_ब व गट_क सुधारित परीक्षा योजना .

महाराष्ट्र (गट-ब) संयुक्त पूर्व परीक्षा सुधारित
परीक्षा योजना
⬇️

https://t.me/mpsc_vision/44135

महाराष्ट्र (गट-क)संयुक्त पूर्व परीक्षा सुधारित
परीक्षा योजना
⬇️

https://t.me/mpsc_vision/44136

नगरपरिषद भरती

18 Nov, 12:22


गोदावरी नदी [ महाराष्ट्रातील नदी प्रणाली ]

◼️ उगम : त्र्यंबकेश्वर - ब्रह्मगिरी डोंगरावर

◻️ एकूण लांबी : 1465 किमी (MH तील - 668 किमी)

◼️ क्षेत्र :- एकूण 3,13,389 चौ. किमी.

◻️ MH तील :- 1,53,779 चौ. किमी.

◼️संपूर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे 49% क्षेत्र व्यापलेले आहे. (भारताच्या 10% )

◻️MH तील सर्वात मोठी तसेच भारतातील दुसरी मोठी नदी

◼️या नदीला दक्षिण गंगा, वृद्धगंगा म्हणून ओळखले जाते.

🛑 उपनद्या

♦️उजव्या/दक्षिणेकडून :-
◼️ दारणा, प्रवरा, मूळा, बोर, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, तेरणा, मांजरा, मन्याड.

♦️डाव्या/उत्तरेकडून :-
◻️कादवा, शिवना, खाम, दक्षिण पूर्णा, प्राणहिता, इंद्रावती.

◼️ प्रवास :- MH, Te, आंध्र प्रदेश राज्यातून

◻️ MH जिल्हे :- नाशिक, नगर, औरंगाबाद, जालना,बीड, परभणी, नांदेड, गड

♦️नांदेड जिल्ह्यातील धर्माबादजवळ तेलंगणात प्रवेश - पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करते.

नगरपरिषद भरती

18 Nov, 11:09


🛑 माध्यमिक_पाट्यपुस्तकावरील_प्रश्न...pdf

👉 एकदा नजर मला फक्त

✈️ @MPSC_vision ✔️

नगरपरिषद भरती

18 Nov, 10:03


😍 मराठी व्याकरण च्या सर्व प्रश्नपत्रिका एकत्र

⭐️ सर्व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मराठी व्याकरणाच्या प्रश्नपत्रिका
▪️राज्यसेवा मुख्य परीक्षा ,
▪️कंम्बाईन मुख्य परीक्षा तसेच
▪️गट_क मुख्य परीक्षा

या सर्व mains Exam च्या 2011 पासून 2019 पर्यंतच्या सर्व  प्रश्नपत्रिका...

⚠️ महत्वाची PDF आहे

📩 @ChaluGhadamodi2023

नगरपरिषद भरती

18 Nov, 08:11


🔖 पदे व राजीनामा कोणाकडे देतात

◾️राष्ट्रपती - उपराष्ट्रपतीकडे
◾️उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे
◾️पंतप्रधान - राष्ट्रपतीकडे
◾️केंद्रीय मंत्री - राष्ट्रपतीकडे
◾️राज्यपाल - राष्ट्रपतीकडे
◾️संरक्षण दलाचे प्रमुख - राष्ट्रपतीकडे
◾️महालेखापाल - राष्ट्रपतीकडे
◾️महान्यायवादी - राष्ट्रपतीकडे
◾️राज्यसभा सभापती/ उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे
◾️लोकपाल - राष्ट्रपतीकडे
◾️लोकपाल मंडळ सदस्य - राष्ट्रपतीकडे
◾️मुख्य निवडणुक आयुक्त - राष्ट्रपतीकडे
◾️सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश - राष्ट्रपतीकडे
◾️लोकसभा सदस्य - लोकसभा सभापतीकडे
◾️लोकसभा सभापती - लोकसभा उपसभापतीकडे
◾️लोकसभा उपसभापती - लोकसभा सभापतीकडे
◾️राज्यसभा सदस्य - राज्यसभा सभापतीकडे
◾️राज्यसभा उपसभापती - राज्यसभा सभापतीकडे
◾️मुख्यमंत्री - राज्यपालाकडे
◾️राज्याचे इतर मंत्री - राज्यपालाकडे
◾️महाधिवक्ता - राज्यपालाकडे
◾️महाराष्ट्र-लोकायुक्त - राज्यपालाकडे
◾️महाराष्ट्र-उपलोकायुक्त - राज्यपालाकडे
◾️राष्ट्रपतीकडे - उच्च न्यायालयाचे न्यायाधिश
◾️विधानसभा अध्यक्ष - विधानसभा उपाध्यक्षाकडे
◾️विधानसभा सदस्य - विधानसभा अध्यक्षा


*🪀 राज्यसेवा , गट ब व क तसेच सर्व सरळसेवा परीक्षेची अद्यावत माहिती व्हाट्सअप्प वर मिळवण्यासाठी खालील चॅनल जॉईन करा. 🪀*

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

नगरपरिषद भरती

18 Nov, 07:32


🔥 मेगा भरती - समाजकल्याण विभाग, महाराष्ट्र शासन

संपूर्ण जाहिरात बघा
👇👇
https://whatsapp.com/channel/0029VafFid91yT26uNRNBT3a/315

🔍 नौकरी Free Update Link -
https://whatsapp.com/channel/0029VafFid91yT26uNRNBT3a

📚 आपल्या गरजू मित्रांना नक्की फॉरवर्ड करा.

नगरपरिषद भरती

18 Nov, 05:15


#IMPORTANT CURRENT #GK

🟣1. भारतातील पहिली पॉड टॅक्सी 🚕सेवा - उत्तर प्रदेश

🟣2. आंतरराष्ट्रीय मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क 🚚- जोगीघोपा (आसाम)

🟣3.🏥 मुलांसाठी 'डिजिटल हेल्थ कार्ड' - उत्तर प्रदेश

🟣4. 💧राज्य जल बजेट (वॉटर बजेट) स्वीकारत आहे - केरळ

🟣5. 🚇 भारतातील पहिला 'अंडरवॉटर रोड बोगदा - मुंबई'

🟣6.♻️ भारतातील पहिले 'ग्रीन एव्हिएशन इंधन उत्पादन - पानिपत (हरियाणा)'

🟣7. ☀️सौर उर्जेवर चालणारी पर्यटक बोट 'सूर्यांशू' - केरळ

🟣8. पर्यटनाला चालना देण्यासाठी 'मरीना' विकसित करणारे - कुंदापूर (कर्नाटक)

🟣9.📳भारतातील पहिले 'डिजिटल सायन्स पार्क' - केरळ

🟣10.📒 संविधान अंतर्गत भारतातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा - कोल्लम (केरळ)

🟣11. 📱भारतातील पहिला 'सेमी-कंडक्टर प्लांट' उघडला - ढोलेरा (गुजरात)

🟣12. दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र विभाग स्थापन - महाराष्ट्र

🟣13. 🛫 विमानतळावरील भारतातील पहिले 'रीडिंग लाउंज' - लाल बहादूर शास्त्री (वाराणसी)

🟣14. 2030 पर्यंत सरकारी विभागांमध्ये 100% इलेक्ट्रॉनिक वाहने - केरळ

🟣15. 📮भारतातील पहिले 3D-मुद्रित पोस्ट ऑफिस - बेंगळुरू

🟣16.🚇 अंडरवॉटर मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी - कोलकाता

🟣17. अंधांच्या नावाने ओळखले जाणारे गाव - माना (उत्तराखंड)

🟣18. दृष्टीदोष नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी करणारे राज्य - राजस्थान

🟣19. भारतातील पहिले 'हायब्रीड साउंडिंग रॉकेट लॉन्च साइट - पट्टीपुलम (तामिळनाडू)

🟣20. पहिले 'कार्बन न्यूट्रल व्हिलेज' विकसित - भिवंडी तालुका (महाराष्ट्र)

🟣21. भारतातील पहिले 'सौर ऊर्जा-चालित शहर'
- सांची (मध्य प्रदेश)



*🪀 राज्यसेवा , गट ब व क तसेच सर्व सरळसेवा परीक्षेची अद्यावत माहिती व्हाट्सअप्प वर मिळवण्यासाठी खालील चॅनल जॉईन करा. 🪀*

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

नगरपरिषद भरती

18 Nov, 04:44


सदाशिव पेठ मध्ये रूम शोधताय ?

📌 खालील चॅनेलला भेटा व त्वरित रूम मिळवा ⬇️

🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental

नगरपरिषद भरती

18 Nov, 03:46


➡️ सूर्यमालेत आठ नाही, नऊ ग्रह.

👉 रहस्यभेदासाठी शास्त्रज्ञांचे नव्याने प्रयत्न.

✈️ @MPSC_vision ✔️

नगरपरिषद भरती

18 Nov, 03:46


➡️ हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी
चाचणी.


✈️ @MPSC_vision✔️

नगरपरिषद भरती

18 Nov, 02:25


बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ”निरीक्षक” अभ्यासक्रम


✈️ @MPSC_vision✔️

नगरपरिषद भरती

18 Nov, 02:25


➡️बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) “कार्यकारी सहायक ” व “निरीक्षक” पदांच्या “सामान्य ज्ञान” या विषयांतील अभ्यासक्रमाचे महत्वाचे मुद्दे.

➡️वरील मुद्दे व्यवस्थित करुन जा👍


✈️ @MPSC_vision✔️

नगरपरिषद भरती

18 Nov, 01:32


➡️उमेदवार किती कोट्यधीश किती शिकलेले


✈️ @MPSC_vision✔️

नगरपरिषद भरती

18 Nov, 01:32


🔰इलेक्शन ड्यूटीतील कर्मचाऱ्यांना मंगळवारपर्यंत मतदान (PB) करता येणार.

✈️ @MPSC_vision

नगरपरिषद भरती

18 Nov, 01:32


✔️शासकीय कर्मचारी - सेवा पुस्तक माहिती विषयी


✈️ @MPSC_vision ✔️

नगरपरिषद भरती

18 Nov, 01:30


🍀🍁बल से ज्यादा बुद्धि का
        उपयोग करो क्योंकि बल
         लड़ना सिखाएगा और
          बुद्धि जीतना🍂🌿

#Good_Morning 😊😍☺️

नगरपरिषद भरती

15 Nov, 16:26


🟣15 November Update🟣

📌मराठी कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6022

📌PYQ analysis कसं करावे किव्वा त्याचा फायदा कसा होतो,या विषयी काही पॉईंटस,
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6023

📌नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग अपडेट
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6024

📌राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6025

📌आगामी होणार्‍या TCS परीक्षांचे हॉलतिकीट लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6026

📌महत्वाचे पर्यावरणीय कायदे व धोरणे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6028

📌काही नुकतेच दिले गेलेले पुरस्कार 2024
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6030

नगरपरिषद भरती

15 Nov, 14:24


मी पुन्हा येईन ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही असा नाट्यमय प्रवास

कोण‌ होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे
अजित पवार
नाना पटोले
बाळासाहेब थोरात
उद्धव ठाकरे
विनोद तावडे

की अजून नवीन चेहरा

नगरपरिषद भरती

15 Nov, 13:50


यंदाची विधानसभा निवडणूक T20 World Cup मधील सूर्यकुमार यादवच्या कॅच सारखी होणार आहे.

Suspense and Thrilling

कोण असेल तो सुर्यकुमार यादव 💪

नगरपरिषद भरती

15 Nov, 11:28


⚡️ नगररचना update

⭐️रचना सहाय्यक पुढे ढकलेली आहे

⭐️निम्नश्रेणी लघुलेखक &उच्चश्रेणी लघुलेखक 26 नोव्हेंबर ला होईल


✈️ @MPSC_vision 💙

नगरपरिषद भरती

15 Nov, 10:37


🔰चर्चित पुस्तक व लेखक

🔷लिसन टू योर हार्ट : द लंडन एडव्हेंचर- रस्किन बॉण्ड

🔷द बॅटल ऑफ बीलॉगीन - उदय पहूरकर

🔷सिंटिझन अँड सोसायटी - हमीद अन्सारी

🔷द ग्रेट टेक गेम - अनिरुद्ध सुरी

🔷द इसेंशियल आंबेडकर - डॉ. भालचंद्र मुणगेकर

🔷द टाईगर ऑफ द्रास- मीना नय्यर

🔷मॅजिक ऑफ मंगला जोडी-अविनाश खेमका

🔷शीख हिस्ट्री ऑफ ईस्ट इंडिया - अविनाश खेमका

🔷बॉय हू रोट ए कॉन्ट्रिब्युशन - राजेश तलवार

🔷 समानतेकडून विकासाकडे - डॉ. नीलम गोहे


❗️❗️👉स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

नगरपरिषद भरती

15 Nov, 09:43


❤️ आगामी होणार्‍या TCS परीक्षांचे हॉलतिकीट लिंक

1⃣नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html.

2⃣बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) “कार्यकारी सहायक”
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html

3⃣बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) “निरीक्षक”
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/login.html

4⃣समाजकल्याण विभाग
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html

5⃣महिला व बालविकास विभाग
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/login.html

6⃣एकात्मिक बाल विकास सेवा योजना(ICDS)
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/login.html


💘 @MPSC_vision 💘

नगरपरिषद भरती

15 Nov, 07:58


💘 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

जाणून घ्या आपल्या मतदारसंघातील उमेदवार👇👇

https://www.indialeader.com/AI/index
https://www.indialeader.com/AI/index
https://www.indialeader.com/AI/index

नगरपरिषद भरती

15 Nov, 06:50


💟 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024

📍 अगोदरचे अर्ज 2,17,375 👍

💡 कृषी नंतरच्या अर्जाची माहिती आयोगाने दिली नाही.

नगरपरिषद भरती

15 Nov, 06:50


♦️नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग.. #update

नगरपरिषद भरती

15 Nov, 05:49


BMC कार्यकारी सहायक अभ्यासक्रम

नगरपरिषद भरती

15 Nov, 05:49


📌#BMC_GS

👉"मुंबई सिटी बुक"

👉  स्वतः BMC ने प्रकाशित केलेले

👉 नक्की वाचा व महत्वाचे मुद्दे टिपून ठेवा.

नगरपरिषद भरती

15 Nov, 05:29


यंत्र/तांत्रिक क्षेत्रातील शोध व संशोधक:

1. विमान
- संशोधक: राईट बंधू
- देश: अमेरिका

2. सायकल
- संशोधक:मॅकमिलन
- देश:स्कॉटलंड

3.विद्युत जनित्र
- संशोधक:मायकेल फॅरेडे
- देश: इंग्लंड

4. डिझेल इंजिन
- संशोधक: रुडॉल्फ डिझेल
- देश: जर्मनी

5. रेल्वे इंजिन
- संशोधक: स्टीफन्सन
- देश: इंग्लंड

6. फाऊंटन पेन
- संशोधक: एल. ई. वॉटरमन
- देश:अमेरिका

7. सूक्ष्मदर्शक
- संशोधक: झेड. जॉन्सन
- देश:हॉलंड

8. छपाई मशिन
- संशोधक: जॉन गुटेनबर्ग
- देश: जर्मनी

9. यंत्रमाग
- संशोधक: कार्ट राइट
- देश: इंग्लंड

10. पाणबुडी
- संशोधक: डेव्हिड बुशनेल
- देश: अमेरिका

11. शिवणयंत्र
- संशोधक: एलियास हो
- देश: अमेरिका

12. थर्मामीटर
- संशोधक: गॅलिलिओ
- देश: इटली

13. ट्रान्झिस्टर
- संशोधक:डब्ल्यू, रॉकेल
- देश: अमेरिका

14. टाईपरायटर
- संशोधक: सी. सोल्स
-देश: अमेरिका

15. टेलिव्हिजन
- संशोधक:जे. एल. बेअर्ड
- देश: इंग्लंड

16. दूरदर्शक
- संशोधक:गॅलिलिओ
- देश: इटली

17. मोटार
- संशोधक: कार्ल बेन्झ
- देश: जर्मनी

18. बुनसेन बर्नर
- संशोधक: रॉबर्ट बुनसेन
- देश - जर्मनी

19. सिमेंट
- संशोधक: जोसेफ अॅस्पडीन
- देश: इंग्लंड

20. लिफ्ट
- संशोधक:एलिशा जी. ओटीस
- देश - अमेरिका

21. मशिनगन
- संशोधक: रिचर्ड गॅटलिंग
- देश: अमेरिका

22. ध्वनिक्षेपक
- संशोधक: बेल
- देश:अमेरिका

23. मोटार सायकल
- संशोधक:जी. डेम्लर
- देश: जर्मनी

24. तापमापक
- संशोधक:फॅरनहाइट
- देश: जर्मनी

25. रिव्हॉल्व्र
- संशोधक: सॅम्युअल कोल्ट
- देश: अमेरिका

26. स्टेथोस्कोप
- संशोधक: रेने लॅनेक
- देश: फ्रान्स

27. ट्रॅक्टर
- संशोधक: जॉन फ्रोलिक
- देश: अमेरिका

28. एक्स रे किरण
- संशोधक: विल्हेम व्हॉन रॉटजेन
- देश: जर्मनी

29. हेलिकॉप्टर
- संशोधक: इगॉर सिकोर्की
- देश:अमेरिका

30. स्कूटर
- संशोधक: ग्रेव्हिल ब्रँड शॉ
- देश: इंग्लं
इंग्लं

नगरपरिषद भरती

15 Nov, 04:44


📢 मेगा भरती - भारतीय लघु उद्योग विकास बँक भरती - असिस्टंट मॅनेजर - ग्रेड A व B

📝 संपूर्ण जाहिरात व अर्ज 👇👇
https://whatsapp.com/channel/0029VafFid91yT26uNRNBT3a/296

⚡️ नौकरी Free Update Link -
https://whatsapp.com/channel/0029VafFid91yT26uNRNBT3a

नगरपरिषद भरती

15 Nov, 04:15


सदाशिव पेठ मध्ये रूम शोधताय ?

📌 खालील चॅनेलला भेटा व त्वरित रूम मिळवा ⬇️

🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental

नगरपरिषद भरती

15 Nov, 03:54


📌 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षेमधील सन 2025 पासून पारंपरिक/वर्णनात्मक स्वरुपात घेण्यात येणार्‍या राज्यसेवा मुख्य परीक्षेकरिता विहित केलेल्या एकूण नऊ प्रश्नपत्रिकेची रचना(Question Paper Structure) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.


✈️ @MPSC_vision ✔️

नगरपरिषद भरती

15 Nov, 02:46


⚠️ राज्यसेवा, आणि बँकिंग दोन्ही एकाच दिवशी आल्या आहे.

◾️ राज्यसेवा ही वेळेवरच होईल ✌️


✈️ @MPSC_vision✔️

नगरपरिषद भरती

15 Nov, 01:27


संगणक टंकलेखन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

✔️9 डिसेंबरपासून परीक्षा


✈️ @MPSC_vision

नगरपरिषद भरती

15 Nov, 01:27


➡️अन्नसुरक्षा अधिकारी पदाचा निकाल रखडला

➡️एमपीएससीच्या दिरंगाईमुळे परीक्षार्थींना आहे चिंता


✈️ @MPSC_vision✔️

नगरपरिषद भरती

14 Nov, 17:31


🟣14 November Update🟣

📌क्लार्क मुख्य 2023 निकाल बाबतीत आज सुनावणी होती पुढील तारीख मिळाली आहे..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6000

📌आतापर्यंत चे महाराष्ट्र चे मुख्यमंत्री
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6002

📌शोध आणि त्यांचे संशोधक
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6005

📌Indian Forest Service 2024 (Main) Exam Admit card have been Released.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6006

📌महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6007

📌सहायक कक्ष अधिकारी" यांच्या "कक्ष अधिकारी" पदावरील पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा 2024 च्या आयोजनाबाबत
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6008

📌भारतातील महत्त्वाची बंदरे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6010

📌नोबेल पारितोषिक विजेते 2024
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6012

नगरपरिषद भरती

11 Nov, 03:23


📌महिला व बालविकास

10 नोव्हेंबर पर्यन्त मुदतवाढ

Link -
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html


🔴@MPSC_vision🔴

नगरपरिषद भरती

11 Nov, 03:23


◾️कोर्ट लिपिक सांगली

◾️मुलाखतीला पात्र उमेदवार यादी



🔴@MPSC_vision🔴

नगरपरिषद भरती

11 Nov, 02:47


➡️ केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेळापत्रक
केले बदल.

👉 संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षेच्या तारखाही
जाहीर.



🔴@MPSC_vision🔴

नगरपरिषद भरती

11 Nov, 02:47


➡️संजीव खन्ना भारताचे 51 वे सरन्यायाधीश.

⭐️ आजपासून कार्यभार सांभाळणार.

➡️ राष्ट्रपतीं द्रौपदी मुर्मू यांनी संविधानाच्या कलम -124
(2) नुसार नेमणूक केली आहे.



🔴@MPSC_vision🔴

नगरपरिषद भरती

11 Nov, 02:47


➡️पुणे:- TET परीक्षेत 24 हजार 606 उमेदवार गैरहजर


🔴@MPSC_vision🔴

नगरपरिषद भरती

11 Nov, 02:47


➡️माहायुती आणि महाविकास आघाडीचे
जाहीरनामे.



🔴@MPSC_vision🔴

नगरपरिषद भरती

10 Nov, 16:22


🟣10 November Update🟣

📌जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्‍या देशांबद्दल माहिती
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5924

📌Approach Building
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5926

📌UPSC कडून 2025 च्या वेळापत्रकात बदल..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5927

📌सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क आणि गट-ड रिक्त जागा
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5931

📌Notice Board – महाज्योती
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5933

📌Combine प्रिलीम्स 2024 साठी Polity महत्वाचे Topics खालीलप्रमाणे....
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5935

📌मा. उच्च न्यायालय चे आदेश नुसार कोर्ट इंग्रजी टायपींग निकाल थांबवले आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5936

📌विभाग भरती व अर्ज करण्याची शेवटची तारीख
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5937

नगरपरिषद भरती

10 Nov, 14:34


➡️ज्येष्ठ सारंगी वादक पंडित रामनारायण
यांचे निधन.💐

🔴@MPSC_vision🔴

नगरपरिषद भरती

10 Nov, 14:34


⭐️⭐️ आधार आणि पॅनकार्ड लिंक करण्याची मुदत 31 डिसेंबर 2024 पर्यंत आहे. याची नोंद असावी.🙏


🔴@MPSC_vision🔴

नगरपरिषद भरती

10 Nov, 13:26


#court_Update
♦️मा. उच्च न्यायालय चे आदेश नुसार कोर्ट इंग्रजी टायपींग निकाल थांबवले आहे.



🔴@MPSC_vision🔴

नगरपरिषद भरती

10 Nov, 12:16


📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे.

नंबर कोणालाच दिसणार नाही

     
👇 WhatsApp Link  👇

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.

नगरपरिषद भरती

10 Nov, 10:30


तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेते दिल्ली गणेश यांचे निधन झाले आहे. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला....🙏🙏

नगरपरिषद भरती

10 Nov, 10:09


📌BMC Diary


🔴@MPSC_vision🔴

नगरपरिषद भरती

10 Nov, 09:30


महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024-25 करिता प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्रात रूजू करून घेण्याबाबत संबंधित प्रशिक्षण संस्थांना सूचना


🔵@MPSC_vision🔵

नगरपरिषद भरती

10 Nov, 09:30


Waitng-List-3-BC.pdf


🔵@MPSC_vision🔵

नगरपरिषद भरती

10 Nov, 08:47


स्वप्न🎆 पूर्ण करायचे असेल तर तशी capability तयार करणे खूप महत्त्वाचे आहे. जेवढी तुमची तयारी✍️ असेल तेवढ तुम्हाला मिळेल.

@MPSC_vision

नगरपरिषद भरती

10 Nov, 08:34


🔥एमपीएससी चे वेळापत्रक जाहीर करून 45 दिवसात निकाल जाहीर करू.

🔥महाविकास आघाडीचा जाहीरनामा🔥

नगरपरिषद भरती

10 Nov, 07:35


👉ब्लूमबर्ग अहवालनुसार जागतिक श्रीमंत

१) एलोन मस्क ($256 Bn)
२) मार्क झुकरबर्ग ($206 Bn)
३) जेफ बेझोस ($205 Bn)

नगरपरिषद भरती

10 Nov, 06:12


➡️सरकारी भरतीचे नियम अचानक बदलता
येत नाहीत.

👉सुप्रीम कोर्टाचे Official Judgement

✈️ @MPSC_vision ✔️

नगरपरिषद भरती

10 Nov, 05:54


♦️ #Exam #countdown

तयार रहा , अभ्यास करा....

नगरपरिषद भरती

03 Nov, 13:44


➡️स्पर्धा परीक्षा, सरळसेवा भरती, मर्यादित विभागीय परीक्षा यांकरिता उमेदवारांना सर्वसाधारण सूचना

⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️

⚡️@MPSC_vision

नगरपरिषद भरती

03 Nov, 13:44


➡️⭕️♦️ MPSC ENGLISH VOCABULARY..

➡️मुख्य परीक्षा पेपर सर्व इंग्लिश शब्दार्थ..
👆👆👆👆👆

🟣@MPSC_vision🟣

नगरपरिषद भरती

03 Nov, 12:28


महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात 236 जागांसाठी भरती

वयाची अट :- 03 नोव्हेंबर 2024 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

Fee :- खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 03 नोव्हेंबर 10 नोव्हेंबर 2024 (11:55 PM)

Apply Link :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

अधिकृत वेबसाईट :-
https://www.wcdcommpune.com/

⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️

⚡️@MPSC_vision

नगरपरिषद भरती

03 Nov, 12:28


📌मुख्यसेविका पदाचा अभ्यासक्रम

इंग्लिश - 20 गुण
मराठी - 20 गुण
GS - 40 गुण

एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि कायदे -40 गुण

पोषण अभियान - 20 गुण
गणित बुद्धिमत्ता - 40 गुण
संगणक ज्ञान - 20 गुण

➡️एकूण 200 गुण (100 प्रश्न)

⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️

⚡️@MPSC_vision

नगरपरिषद भरती

03 Nov, 12:28


Online Objection for Advt.No.002/2023 Deputy Engineer (Electrical)

https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/31485/91087/login.html

⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️

⚡️@MPSC_vision

नगरपरिषद भरती

03 Nov, 12:23


♦️ज्या विद्यार्थ्यांना combine पूर्व परीक्षेचा फॉर्म भरतानी प्रॉब्लेम येत असेल...

👉 पेमेंट झालं पण Fees Not Paid दाखवत आहे.. त्या विद्यार्थ्यांनी तिथे असलेला..

👉 Check Payment Status वर क्लिक करून रिफ्रेश करण्यात याव.

त्यानंतर पेमेंट पेड दाखवले  जाते.

👉 रिफ्रेश केल्यावर पेमेंट पुन्हा पुन्हा पेड करण्याची गरज नाही. Fees paid दाखवली तर.. प्रॉब्लेम येत असेल तर आयोगाला कॉल आणी ई-मेल करा.. 🙏🙏


✈️ @MPSC_vision

नगरपरिषद भरती

03 Nov, 10:47


ज्यांनी Payment केलं आहे पण त्यांना Payment Unsucessful दाखवत आहे. आणि बँकेतून पैसे कट झाले असतील. त्यांनी Payment History वर click करा. प्रॉब्लेम Solve होईल.

नगरपरिषद भरती

03 Nov, 09:25


📢 स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त व्हाट्सअप्प चॅनेल्स


📌 Vision MPSC

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

📌 पोलीस भरती अपडेट्स

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a

📌 MPSC official Notifications

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11

📌 नोकरी अपडेट्स

https://whatsapp.com/channel/0029VafFid91yT26uNRNBT3a

नगरपरिषद भरती

03 Nov, 08:37


🟣◾️ विमान – राईट बंधू
🟣◾️ डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल
🟣◾️ रडार - टेलर व यंग

🟣◾️ रेडिओ - जी. मार्कोनी
🟣◾️ वाफेचे इंजिन - जेम्स वॅट
🟣◾️ थर्मामीटर - गॅलिलीयो
🟣◾️ हेलीकॉप्टर - सिकोर्स्की

🟣◾️ विजेचा दिवा - एडिसन
🟣◾️ रेफ्रीजरेटर - पार्किन्स
🟣◾️ वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस
🟣◾️सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन

🟣◾️ डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल
🟣◾️ रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी
🟣◾️ टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल
🟣◾️ ग्रामोफोन - एडिसन

🟣◾️ टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड
🟣◾️ पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग
🟣◾️ उत्क्रांतिवाद - डार्विन
🟣◾️ भूमिती - युक्लीड

🟣◾️ देवीची लस - जेन्नर
🟣◾️ अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस
🟣◾️ अँटी रेबीज -लुई पाश्चर

🟣◾️ इलेक्ट्रोन – थॉमसन
🟣◾️ हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश
🟣◾️ न्यूट्रोन – चॅडविक

🟣◾️ आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर
🟣◾️ विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे
🟣◾️ कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल
🟣◾️ गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन

*🪀 राज्यसेवा , गट ब व क तसेच सर्व सरळसेवा परीक्षेची अद्यावत माहिती व्हाट्सअप्प वर मिळवण्यासाठी खालील चॅनल जॉईन करा. 🪀*

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

नगरपरिषद भरती

03 Nov, 06:53


📌आयोगाच्या प्रोफाइल वर जर तुमचा सध्याचा मोबाईल नंबर बदलायचा असेल तर

➡️लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/candMobChng


⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️

⚡️@MPSC_vision

नगरपरिषद भरती

03 Nov, 05:17


🇮🇳 महाराष्ट्र पोलीस खात्याची संरचना 🇮🇳



👮‍♂️ पोलीस महासंचालक

👮‍♂️अतिरिक्त महासंचालक

👮‍♂️ विशेष पोलीस महानिरीक्षक (IGP)

👮‍♂️ पोलीस उपमहानिरीक्षक (DIG)

👮‍♂️ सहाय्यक महानिरिक्षक (AIG)

👮‍♂️ पोलीस अधीक्षक (sp/Dcp)

👮‍♂️ अतिरिक्त पोलीस अधीक्षक (Add.SP)

👮‍♂️ पोलीस उपअधीक्षक (Dysp/ACP)

👮‍♂️ वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Sr.Pl)

👮‍♂️ पोलीस निरीक्षक (PI)

👮‍♂️ पोलीस उपनिरीक्षक (PSI)

👮‍♂️ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (APSI)

👮‍♂️ पोलीस हवालदार (HC)

👮‍♂️ पोलीस नाईक

👮‍♂️ पोलीस शिपाई


*🪀 राज्यसेवा , गट ब व क तसेच सर्व सरळसेवा परीक्षेची अद्यावत माहिती व्हाट्सअप्प वर मिळवण्यासाठी खालील चॅनल जॉईन करा. 🪀*

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

नगरपरिषद भरती

03 Nov, 04:30


सदाशिव पेठ मध्ये रूम शोधताय ?

📌 खालील चॅनेलला भेटा व त्वरित रूम मिळवा ⬇️

🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental

नगरपरिषद भरती

03 Nov, 03:31


🌏महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा 🌏

✔️1. वायव्येस : सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या.

✔️2. उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याचा पूर्वेस गानिकार टेकड्या.

✔️3. ईशान्येस : दरेकासा टेकड्या.

✔️4. पूर्वेस: चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर,

✔️5. दक्षिणेस : हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी.


🌏 महाराष्ट्राच्या राजकीय सीमा व सरहद्द 🌏

✔️◾️पश्चिमेस : अरबी समुद्र

✔️◾️वायव्येस: गुजरात व दादरा नगर हवेली.

✔️◾️उत्तरेस : मध्यप्रदेश.

✔️◾️पूर्वेस : छत्तीसगड.

✔️◾️आग्नेयेस : आंध्र प्रदेश.

✔️◾️ दक्षिणेस : कर्नाटक व गोवा.

नगरपरिषद भरती

03 Nov, 02:24


बहिण आणि भावाच्या पवित्र नात्याची वीण अधिक घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज. भाऊ-बहिनीतील प्रेम, विश्वास आणि आदर अधिक वृद्धिंगत व्हावा, यासाठी सर्वांना भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

नगरपरिषद भरती

03 Nov, 01:46


📌STATE BOARD BOOK

इयत्ता नववी
विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २


@MPSC_vision

नगरपरिषद भरती

02 Nov, 16:33


⭐️💘2 November Update💘⭐️


➡️विविध विभाग आणि परीक्षा कोण घेणार माहिती
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5766

➡️भारतीय बँकांविषयी महत्त्वपूर्ण माहिती
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5767

➡️PrelimsEconomics
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5768

➡️महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे सरळसेवा भरती जाहिरात २०२४
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5769

➡️समाज कल्याण आयुक्तालय भरती - २०२४
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5770

➡️महाराष्ट्रातील महत्वाच्या संस्था
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5771

➡️सध्या सुरू असलेल्या पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा खालील प्रमाणे..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5773

➡️समाजकल्याण विभाग भरती 2024
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5774

नगरपरिषद भरती

02 Nov, 15:04


⭐️⭐️समाजकल्याण विभाग भरती 2024

अर्ज करताना हा मुद्दा लक्ष पूर्वक वाचा.

Post - गृहपाल/अधीक्षक (Warden/ Superintendent)

या पदावर निवड होणाऱ्या ची नियुक्ती ठिकाण समाजकल्याण विभागाच्या अधिनिस्त शासकीय वसतिगृह/शासकीय निवासी शाळा असणार असून त्याच ठिकाणी निवासी राहावे लागणार आहे.


@MPSC_vision

नगरपरिषद भरती

02 Nov, 13:53


➡️English grammar notes.pdf

@MPSC_vision

नगरपरिषद भरती

02 Nov, 11:51


⭐️⭐️⭐️ राज्यसेवा पूर्व पेपर 🌟🌟

♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाचे पेपर 2016 ते 2020 पर्यंत GS + CSAT चे पेपर अंतिम उत्तरतालिकासह..

👉 लिंक :
https://t.me/mpsc_vision/38592

➡️राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाचे पेपर 2021आणी 2022 मधील GS + CSAT चे पेपर अंतिम उत्तरतालिकासह..
👇👇👇
https://t.me/mpsc_vision/38624

➡️मागील 10 वर्षातील GS चे पेपर
https://t.me/mpsc_vision/38625

🔥येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी जरूर सर्व पेपर वेळ लावून सोडवून घ्या..🙏


🏐 #MPSC ची नवीन #OMR शीट कशी आहे पाहून घ्या. प्रिंट काढून त्यावर सराव करा..

👇👇👇👇👇
https://t.me/mpsc_vision/38628

*🪀 राज्यसेवा , गट ब व क तसेच सर्व सरळसेवा परीक्षेची अद्यावत माहिती व्हाट्सअप्प वर मिळवण्यासाठी खालील चॅनल जॉईन करा. 🪀*

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

10,346

subscribers

8,585

photos

132

videos