Ruchita Surve - English @englishgrammarbyruchitasurve Channel on Telegram

Ruchita Surve - English

@englishgrammarbyruchitasurve


English Grammar for all competitive exams by Ruchita Surve.

englishgrammarbyruchitasurve (English)

Are you preparing for competitive exams and looking to improve your English grammar skills? Look no further than the Telegram channel 'englishgrammarbyruchitasurve' curated by the talented Ruchita Surve. As the title suggests, this channel is dedicated to providing valuable resources and tips on English grammar to help you excel in all competitive exams. Ruchita Surve, an expert in English grammar, has developed this channel to cater to the needs of students and professionals alike who are striving to enhance their grammar skills. Whether you are preparing for exams like SAT, GMAT, GRE, or any other competitive exam that requires a strong command of English grammar, this channel is the perfect resource for you. From grammar rules and usage to tips on improving your vocabulary, 'englishgrammarbyruchitasurve' covers a wide range of topics to ensure you have all the tools you need to succeed. Join the channel today to receive regular updates, practice exercises, and valuable insights that will boost your confidence and performance in competitive exams. Don't let English grammar be a stumbling block in your path to success - let Ruchita Surve guide you towards mastery with 'englishgrammarbyruchitasurve'.

Ruchita Surve - English

14 Feb, 08:20


* आज झालेला 14/2/2025 ICDS paper 1st shift :-

मराठी :- समास , काळ , उतारा , समानार्थी विरुद्धार्थी शब्द , एकवचन अनेकवचन, कवि टोपणनाव.. म्हनि..

Eng :- parajumbal.. Error...tense..passage.. syno..Anto...idim...

Resoning... :- अक्षरमाला .. अंकमाला.. आकृती.. अल्फान्युमरिक सिरिस..

Gs :- भुगोल.. ईतिहास.. नियुक्ती... science...अंबेसिडर...कृषीचक्रिवादळे लखनो करार...

Ruchita Surve - English

14 Feb, 05:54


📝📗ONE WORD SUBSTITUTION
1. Atheist
Meaning in Hindi: नास्तिक
Meaning in English: A person who does not believe in the existence of God.

2. Autocracy
Meaning in Hindi: निरंकुश राज्यशासन
Meaning in English: Government By one Man who has unlimited power.

3. Autocrat
Meaning in Hindi: निरंकुश
Meaning in English: A person who rules without consulting the opinion of others.

4. Arsenal
Meaning in Hindi: हथियार घर
Meaning in English: A place where weapons and ammunitions stored.

5. Allegory
Meaning in Hindi: रूपक
Meaning in English: A story in which ideas are symbolized as people.

6. Aristocracy
Meaning in Hindi: विषहर
Meaning in English: A Government run by the nobility or the rich and the elite people.

7. Autobiography
Meaning in Hindi: आत्मकथा
Meaning in English: A Life story of a person written by self.

8. Avairy
Meaning in Hindi: पक्षीशाला
Meaning in English: Large cage or building for keeping birds.

9. Analgesia
Meaning in Hindi: पीडाहर
Meaning in English: Loss of ability to feel pain while still conscious

10. Altruist
Meaning in Hindi: परोपकारी
Meaning in English: A person who thinks unselfishly for others.

Ruchita Surve - English

14 Feb, 04:52


सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क आणि गट-ड रिक्त जागा.

Ruchita Surve - English

14 Feb, 03:39


📌 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे परिपत्रक ,आज 14/2/2025 ला TET चा अंतिम निकाल

📌TET पेपर । व 2 साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचा अंतिम निकाल दि. 14/02/2025 रोजी सायंकाळी 04.00 वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल.

Ruchita Surve - English

14 Feb, 03:29


महानिर्मिती जाहिरात

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:
12 मार्च 2025

लिंक
https://ibpsonline.ibps.in/mspgccjan25/

IBPS PATTERN

Ruchita Surve - English

14 Feb, 01:11


♦️आजपासुन पासून सुरू होणाऱ्या ICDS (मुख्यसेविका) परीक्षेच्या विद्यार्थीनिना पेपर साठी Best of luck...💐💐👍👍

Ruchita Surve - English

14 Feb, 01:08


Ratri la Error wr quiz hotil..

Ruchita Surve - English

14 Feb, 01:01


Correct word quiz 👇👇

Ruchita Surve - English

14 Feb, 01:01


💐💐 Good morning to all 💐💐

Ruchita Surve - English

13 Feb, 03:24


समाज कल्याण विभागाची भरती 4 मार्चपासून...

25 फेब्रुवारीपासून संकेतस्थळावर ऑनलाईन प्रवेश पत्र, परीक्षेचे वेळापत्रक जाहीर.👆

Ruchita Surve - English

13 Feb, 01:42


Ratri la parajumbal wr quiz hotil..

Ruchita Surve - English

13 Feb, 01:32


Antonyms quiz..👇

Ruchita Surve - English

13 Feb, 01:32


💐💐 Good morning to all 💐💐

Ruchita Surve - English

12 Feb, 12:43


Udya sakli Antonyms wr quiz hotil..

Ruchita Surve - English

25 Jan, 16:32


◾️मुख्याधिकारी गट अ व गट ब रिक्त जागांची माहिती.

Ruchita Surve - English

25 Jan, 15:33


Chandrpur cdcc bank final list result ..👆👆

Ruchita Surve - English

25 Jan, 15:33


Emailing Clerk-Final List-Short-Wait_20250125_0001 (1).pdf

Ruchita Surve - English

25 Jan, 12:25


Udya sakli Synonyms wr wiz hotil..

Ruchita Surve - English

25 Jan, 12:16


Preposition fill in the blank quiz...👇👇

Ruchita Surve - English

25 Jan, 10:26


आरोग्य सेवक 50% वर अजून एक केस..
29 जानेवारीला सुनावणी
😔😔

Ruchita Surve - English

25 Jan, 08:31


♦️महामंडळाव्दारे ST प्रवास महागला असून, 15% दरवाढ करण्यात आली आहे.

Ruchita Surve - English

25 Jan, 08:02


🔥🔥🔥🔥आदिवासी विकास विभाग राहिलेल्या पोस्टच्या पेपर चे वेळापत्रक आज किंवा सोमवारी येईल अशी माहिती मिळाली आहे.🔥🔥🔥🔥

Ruchita Surve - English

25 Jan, 07:30


🔴 पुरस्कार आणि सुरुवात

नोबेल पुरस्काराची सुरुवात - 1901

ऑस्कर अवॉर्ड ची सुरुवात - 1929

भारतरत्न ची सुरुवात. 1954

ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात - 1961

द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात -1985

अर्जुन पुरस्काराची सुरुवात - 1961

रॅमन मॅगसेसे पुरस्कार सुरुवात - 1957

Ruchita Surve - English

23 Jan, 01:56


Antonyns quiz..👇👇

Ruchita Surve - English

23 Jan, 01:56


💐💐 Good morning to all 💐💐

Ruchita Surve - English

22 Jan, 15:02


कारागृह विभाग भरतीप्रक्रिया 2023 मधील काही पदांच्या परीक्षा घेणे बाकी होते त्यांची हॉलतिकीट आली आहेत पाहून घ्या

लिंक

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/login.html

Ruchita Surve - English

22 Jan, 14:08


बृहन्मुंबई महानगरपालिका(BMC)

सामान्य प्रशासन विभाग:

विषय: बिंदू नामावली अद्ययावत करणे बाबत.

👆👆👆👆

Ruchita Surve - English

22 Jan, 14:08


Emailing Circular_No_MPM_II_4110_Dt_22_01_2025_आस्‍थापना_अनुसूची,_आकृतीबंध.pdf

Ruchita Surve - English

22 Jan, 14:07


मुंबई पोलीस चालक अंतिम उत्तरतालिका..👆👆

Ruchita Surve - English

22 Jan, 14:07


Emailing 5_6088985215827450685.pdf

Ruchita Surve - English

22 Jan, 14:07


मुंबई कारागृह पोलीस अंतिम उत्तरतालिका..👆👆

Ruchita Surve - English

22 Jan, 14:07


Emailing 5_6088985215827450686.pdf

Ruchita Surve - English

22 Jan, 14:06


मुंबई शिपाई पोलीस अंतिम उत्तरतालिका..👆👆

Ruchita Surve - English

14 Jan, 14:58


राहिलेल्या जाहिराती..

सामाजिक न्याय विभाग,
नगरपरिषद /नगरपंचायत गट 'क ' व गट 'ड'

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
वित्त व लेखा कोषागार विभाग
नाशिक महानगरपालिका, 
अहिल्यानगर महानगरपालिका
नागपूर महानगरपालिका
ठाणे महानगरपालिका
कल्याण -डोंबिवली महानगरपालिका
चार कृषि विद्यापीठ जाहिरात
महाबीज महामंडळ
महाराष्ट्र वखार महामंडळ 
रेशीम संचानालय
वनरक्षक
रेल्वे ग्रुप डी
शालेय पोषण आहार

Coming soon.............2025

Be ready🔥🔥🔥

Ruchita Surve - English

14 Jan, 13:02


आदिवासी विकास विभाग exam
Feb मध्ये होईल अपेक्षित आहे,त्यानुसार तयारी करा.🔥🔥

Ruchita Surve - English

14 Jan, 12:29


महिला व बालविकास विभाग गट क आणि ड परीक्षा 10 Feb पासून होऊ शकतात...

Ruchita Surve - English

14 Jan, 11:50


साहित्य अकादमी पुरस्कार २०२४

- २१ भाषांमध्ये विविध साहित्य प्रकारातील उल्लेखनीय योगदानासाठी पुरस्कार जाहीर.
- ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या 'विंदांचे गद्यरूप' या समीक्षा ग्रंथाला साहित्य अकादमी पुरस्कार
- सुधीर रसाळ हे स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्यविश्वातील व्यासंगी व परखड समीक्षक
- विविध वाङ्मयीन विषयांवरील मूलगामी, मूल्यवेधी व वस्तुनिष्ठ दृष्टी असलेले समीक्षक म्हणून ख्याती
- कवितांसाठी के. जयकुमार (मल्याळम), हाओबम सत्यवती देवी (मणिपुरी), दिलीप झवेरी (गुजराथी), समीर टंटी (आसामी), मुकुट मनिराज (राजस्थानी), दीपक कुमार शर्मा (संस्कृत) यांना पुरस्कार.

- पुरस्काराचे स्वरूप : शाल, स्मृतिचिन्ह आणि १ लाख रुपये.
- साहित्य अकादमीची स्थापना:१९५४
- साहित्य अकादमीचे अध्यक्ष: माधव कौशिक.

Ruchita Surve - English

14 Jan, 10:15


📌पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन काम करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली त्या बाबतचा आजचा शासन निर्णय

📌Anthology International Private Ltd एक वर्ष काम करण्यासाठी सदर कंपनीची निवड करण्यात आली आहे

📌 यापूर्वी झालेल्या टेट वरील गुणांवर आधारित शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच पार पडणार

👆👆

Ruchita Surve - English

14 Jan, 10:13


पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठीच्या ऑनलाईन कामाकरीता प्रशासकीय मान्यता.
👆👆

Ruchita Surve - English

14 Jan, 10:13


Emailing 5_6066573470886531796.pdf

Ruchita Surve - English

14 Jan, 07:40


RDCC रायगड जिल्हा सहकारी बँक परीक्षेचे वेळापत्रक आणि हॉल तिकीट उपलब्ध .

Exam date : 18 ,19 जानेवारी

हॉल तिकीट लिंक :

https://www.raigaddccbrecruitment.com/hallTicket

Ruchita Surve - English

14 Jan, 04:19


Chandrpur जिल्हा मध्यवर्ति Bank लिपिक मुलाखति साठि मेल येत आहेत चेक करुन घ्या सगळ्यानि ज्यानि exam दिलि असेल....

Ruchita Surve - English

14 Jan, 03:12


💐💐 Happy मकर संक्रांति to all of u.... 💐💐

Ruchita Surve - English

13 Jan, 01:47


आजपासून महाकुंभ 2025 ला सुरवात🙏🙏

ठिकाण- प्रयागराज, उत्तरप्रदेश

कालावधी-13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025

• कुंभमेळा 2025 घोषवाक्य - 'चलो कुंभ चलो, चलो कुंभ चलो' आहे.

महाकुंभमेळा 2025 साठी पंतप्रधानांनी कुंभ सहाय्यक चॅटबोटचे उद्घाटन केले.

Ruchita Surve - English

13 Jan, 01:46


Rtri la fill in the blank wr quiz hotil

Ruchita Surve - English

13 Jan, 01:40


Antonyms quiz..👇👇

Ruchita Surve - English

13 Jan, 01:39


💐💐 Good morning to all 💐💐

Ruchita Surve - English

12 Jan, 15:29


Udya sakli antonyms wr quiz hotil

Ruchita Surve - English

11 Jan, 16:31


https://www.youtube.com/live/1ePjgE15WJc?si=I3YbHyzly0GWJUf1

Ruchita Surve - English

11 Jan, 15:45


अल्पसंख्यांक आयुक्तालयातील कर्मचारी भरतीची फाईल सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवली आहे. लवकरच भरतीची प्रक्रिया पूर्ण करू.

दत्तामामा भरणे.
अल्पसंख्यांक विकास मंत्री ( महाराष्ट्र राज्य)

Ruchita Surve - English

11 Jan, 14:55


Udya sakli syno wr quiz hotil..

Ruchita Surve - English

11 Jan, 14:52


उद्या पासुन रोजच्या प्रमाणे Eng grammar ani vocab che Quiz सुरु होतिल...

Ruchita Surve - English

11 Jan, 10:16


लेखा कोषागारे भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध..

➡️विभाग - नागपूर

परीक्षा TCS घेणार आहे..

पात्रता
• पदवी
• टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच)

➡️अर्ज कालावधी - 10 जानेवारी 2024 ते 09 फेब्रुवारी 2025

➡️अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32922/90987/Index.html

Ruchita Surve - English

11 Jan, 05:43


🤩 18 वा प्रवासी भारतीय दिवस परिषद
◾️ठिकाण - भुवनेश्वर, ओडिशा
◾️दिनांक - 8 ते 10 जानेवारी 2025
◾️थीम - थीम 'विकसित भारतासाठी परदेशी भारतीयांचे योगदान'
◾️सुरवात - 2003 पासून
◾️2015 पासून दर 2 वर्षांनी दिला जातो
◾️प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार (PBSA) हा परदेशी भारतीयांना दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे.
◾️कारण - 9 जानेवारी 1915  दक्षिण आफ्रिकेतून महात्मा गांधी भारतात परतल्याच्या स्मरणार्थ भारतीय प्रवासी दिवस
◾️17 वा भारतीय प्रवासी दिवस 2023 - इंदूर(मध्यप्रदेश) येथे
💘 हा प्रतिष्ठित पुरस्कार
☑️ अनिवासी भारतीय (NRIs),
☑️ भारतीय वंशाच्या व्यक्ती (PIOs) आणि
☑️ त्यांनी स्थापन केलेल्या संस्था किंवा संस्था यांच्या उत्कृष्ट योगदानाला दिला जातो

🤩 ग्रामीण भारत महोत्सव 2025
◾️दिनांक - 4 जानेवारी ते 9 जानेवारी 2025
◾️ठिकाण - भारत मंडपम , नवी दिल्ली
◾️उद्घाटन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
◾️थीम - 'विकसित भारत 2047 साठी सर्वसमावेशक ग्रामीण भारताची उभारणी'
◾️ब्रीदवाक्य - गाव वाढला तर देश वाढतो
महोत्सवाचा उद्देश
☑️विविध चर्चा, कार्यशाळा
☑️कार्यक्षमतेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा वाढवणे
☑️स्वावलंबी अर्थव्यवस्था निर्माण करणे
☑️ग्रामीण समुदायांमध्ये नवकल्पना वाढवणे
☑️ग्रामीण लोकसंख्येमध्ये आर्थिक स्थैर्य आणि आर्थिक सुरक्षेला चालना देणे
☑️शाश्वत कृषी पद्धतींचा अवलंब करणे

🤩 अणुशास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन
◾️भारतीय अणु कार्यक्रमाचा शिल्पकार
◾️जन्म - 1936
◾️निधन - 4 जानेवारी 2025
◾️चेन्नईतील 'प्रेसिडेन्सी कॉलेज' आणि बंगळूरच्या 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स'चे विद्यार्थी होते. ◾️1962 - भाभा अणुसंशोधन केंद्रात रुजू
◾️1990 भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक
◾️1993 -  मध्ये अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव
◾️1974/1998 दोन्ही पोखरण चाचणी मध्ये महत्वाची भूमिका
◾️2001 ते 2018 :- भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार
◾️आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या 'बोर्ड ऑफ गव्हर्नन्स'चे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.
◾️1975 - पद्मश्री
◾️1999 - पद्मविभूषण

🤩 पंतप्रधान मोदींनी दिल्लीत स्वाभिमान अपार्टमेंटचे उद्घाटन केले
◾️अशोक विहार - नवी दिल्ली
◾️एकूण 1675 नवीन फ्लॅट्स
◾️झुग्गी झोपरी (JJ) क्लस्टरमधील रहिवाश्यांना ही घरे दिली
◾️बांधणी खर्च प्रत्येकी - 25 लाख ( प्रत्येक रु. 25 लाखामागे, लाभार्थींना नाममात्र शुल्क म्हणून फक्त रु. 1.42 लाख)
◾️5 वर्षांच्या देखभालीसाठी रु. 30,000 द्यावे लागतील.
◾️ज्या ठिकाणी पूर्वी झोपडपट्ट्या होत्या तेथे फ्लॅट बांधण्यात आले आहेत. त्यांना स्वाभिमान अपार्टमेंट्स असे नाव देण्यात आले आहे.

🤩 काही चर्चेतील Oneliner
◾️Perplexity AI चे CEO श्री अरविंद श्रीनिवास
◾️स्वातंत्र्य दिनानिमित्त (4 जानेवारी) म्यानमार हजारो कैद्यांची सुटका करणार आहे यामध्ये देशाच्या माजी नेत्या, नोबेल पारितोषिक विजेत्या आंग सान स्यू की यांचा समावेश आहे.
◾️जागतिक ब्रेल दिन - 4 जानेवारी
◾️भारताने जंगलातील आगीचा सामना करण्यासाठी "बोलिव्हिया देशाला मानवतावादी मदत पाठवली (3 जानेवारी 2025)
◾️बोलिव्हियाच्या संरक्षण मंत्रालयाने 7 सप्टेंबर, 2024 रोजी देशभरात पसरलेल्या जंगलातील व्यापक आणि तीव्र आगींना प्रतिसाद म्हणून राष्ट्रीय आणीबाणीची स्थिती घोषित केली होती.


Ruchita Surve - English

11 Jan, 05:40


वरिल तिन पदाचे आदिवासी विभाग हॉलतिकीट आले आहेत..
प्रवेश पत्र लघु टंकलेखक/निम्नश्रेणी लघुलेखक

लिंक
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/oecla_jan24/login.php?appid=5edb33ea11bd0567401b34650f3397e4

Ruchita Surve - English

11 Jan, 05:39


आरोग्य सेवक 50% पुढील सुनावणी 24 जानेवारीला होणारं.

Ruchita Surve - English

11 Jan, 05:36


Emailing Adobe Scan 11-Oct-2024.pdf

Ruchita Surve - English

11 Jan, 05:12


♦️ #GMC कोल्हापूर जाहिरात प्रसिद्ध..

♦️शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये विविध पदाच्या( गट ड ) 95 जागा आहेत

👉 शैक्षणिक पात्रता : 10 वी / 12 वी

👉 वय : 18 ते 38 वर्षे

👉 शेवटची तारीख : ३१/१/२०२५

👉
#IBPS exam घेणार..

👉 अर्ज सुरवात ११/०१/२०२५ पासून सुरू होईल..

👉  वेबसाईट :
https://rcsmgmc.ac.in/node/119

Ruchita Surve - English

11 Jan, 04:34


https://t.me/englishgrammarbyruchitasurve

Ruchita Surve - English

11 Jan, 02:58


जिद्द तुमची आकाशाला भिडू दे
प्रयत्न तुमचे सार्थकी लागू दे
कष्टाला तुमच्या यश लाभू दे
यशाच्या गुलालाने अंग माखू दे

पोलीस होण्याचं स्वप्न तुमच आता सत्यात उतरू दे...
आज आणि उद्या होणाऱ्या पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी  खूप खूप शुभेच्छा 👮‍♂🚨🚔


Good morning all of u...

Ruchita Surve - English

10 Jan, 17:36


⭕️♦️⚠️12 वी चे हॉलतिकीट आले आहेत

👉Link :-

mahahsscboard.in

Ruchita Surve - English

10 Jan, 16:01


https://www.youtube.com/live/4ZVvYZ51tyo?si=1IBFLni4HftcUiF3

Ruchita Surve - English

09 Jan, 16:27


♦️ छत्रपती संभाजीनगर  (औरंगाबाद ) महानगरपालिका जाहिरात 2000+ पदांची लवकरच.. एप्रिल मध्ये भरति प्रक्रिया राबवलि जाईल..

Ruchita Surve - English

09 Jan, 14:25


🔥English मध्ये पैकिच्या पैकी मार्क्स कसे मिळवता येतील?🔥

आजच्या व्हिडिओ मधून जाणून घ्या.
Strategy/ planning

👉भेटुयात आज रात्री 9 वाजता

https://www.youtube.com/live/vntwRWah2zA?si=6WJ2ulJmSmxz73HH

Ruchita Surve - English

09 Jan, 11:50


जिल्हा परिषद अमरावती

औषध निर्माण अधिकारी

माजी सैनिक न मिळाल्यामुळे त्या त्या प्रवर्गातील उमेदवाराची निवड करण्याबाबत
.👆👆

Ruchita Surve - English

09 Jan, 11:49


Emailing 090125-1.pdf

Ruchita Surve - English

09 Jan, 09:09


आरोग्य सेवक 50% बाबत

ज्या ZP ल एकही हंगामी फवारणी कर्मचारी गुणवत्ता यादीत नाही किंवा जे आहेत ते सर्व अपात्र ठरले आहेत त्या ZP मध्ये आरोग्य सेवक 50% चे उमेदवारांना नियुक्ती देण्यास हरकत नसावी..

अमरावती ZP कडून अशी मागणी ग्रामविकास विभाग ल करण्यात आली आहे.

वाशीम सोलापुर जिल्हा परिषद मध्ये पण एकही हंगामी फवारणी कर्मचारी पात्र नाहीये असे समजले आहे

Ruchita Surve - English

09 Jan, 08:42


CTET DECEMBER 2024 RESULT OUT.

LINK -
https://cbseresults.nic.in/CtetDec24/CtetDec24q.htm

Ruchita Surve - English

09 Jan, 06:17


# MES मुख्य परीक्षा 2023 निकाल या 2 दिवसात लागू शकतो.

Ruchita Surve - English

09 Jan, 02:17


One word quiz 👇👇

Ruchita Surve - English

09 Jan, 02:17


💐💐 Good morning all of u 💐💐

Ruchita Surve - English

08 Jan, 14:51


♦️सार्वजनिक आरोग्य विभाग waiting list लागत आहेत

👉पाहून घ्या

👉 लिंक

https://nrhm.maharashtra.gov.in/careers.htm

Ruchita Surve - English

27 Dec, 11:08


Current Affairs :-

प्रश्न.1) देशाचा सर्वोच्च क्रिडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न साठी कोणाची शिफारस करण्यात आली आहे ?

उत्तर - हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार

प्रश्न.2) छायाचित्रकार बैजू पाटील यांना कोणत्या देशाचा क्रोमॅटिक फोटोग्राफी २०२४ पुरस्कार जाहीर झाला आहे ?

उत्तर - इंडोनेशिया

प्रश्न.3) श्री चन्द्रशेखरेन्द्र सरस्वती राष्ट्रीय प्रतिष्ठित पुरस्काराने कोणत्या केंद्रिय मंत्र्याला सन्मानीत करण्यात आले ?

उत्तर - एस. जयशंकर

प्रश्न.4) प्रजासत्ताक दिन २०२५ साठी चित्ररथासाठी कोणती थीम ठेवण्यात आली आहे ?

उत्तर - स्वर्णिम भारत वारसा आणि विकास

प्रश्न.5) नेटवर्क रेडीनेक्स इंडेक्स २०२४ मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?

उत्तर - USA

प्रश्न.6) नेटवर्क रेडीनेक्स इंडेक्स २०२४ मध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर आहे ?

उत्तर - 49 व्या

प्रश्न.7) दरवर्षी कोणाच्या जयंतीनिमित्त भारतात सुशासन दिन साजरा करण्यात येतो ?

उत्तर - अटल बिहारी वाजपेयी

प्रश्न.8) नुकतेच 25 डिसेंबर 2024 रोजी अटल बिहारी वाजपेयी यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली ?

उत्तर - 100 वी

प्रश्न.9) ICC १९ वर्षाखालील महिला टी २० विश्वचसक क्रिकेट स्पर्धा २०२५ कोणत्या देशात होणार आहेत ?

उत्तर - मलेशिया

Ruchita Surve - English

27 Dec, 09:07


माणसं आज काल काय काय करतील याचा काही नियम नाही 😎 पहा एकदा 👇👇

धावणे , उंचउडी  सर्व काही Physical घेतलं त्यांनी 😂

https://youtu.be/wUFFEzmYDWE?si=ke7PvDVM-UFzVBEa

कोणत्याहि आमिषास बळि पडु नका मित्रानो... प्रामाणिकपणे अभ्यास करा. वेळ लागेल पण यश तुम्हाला नक्कि मिळेल.. यश तुमच्यापासुन दुर नाहि आता..

Ruchita Surve - English

27 Dec, 08:27


♦️महानिर्मिती पदवीधर अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण) पदासाठी जाहिरात.

Ruchita Surve - English

27 Dec, 08:26


♦️PSI 2023 अपडेट

एकूण जागा: 374
ग्राउंड पात्र: 203 (1558 पैकी)
पुरुष पात्र: 189 (जागा: 242)
महिला पात्र: 14 (जागा: 113)

शारीरिक चाचणी आज संपली.
किमान 171 जागा रिक्त राहू शकतात.
242 पुरुष जागांसाठी 189 पुरुष शारीरिक चाचणीत पात्र (अविश्वसनीय).
113 महिला जागांसाठी 14 महिलाच शारीरिक चाचणीत पात्र.

"शारीरिक चाचणी पात्र = फौजदार"

Ruchita Surve - English

27 Dec, 03:16


मनमोहन सिंग - निधन

◾️भारताचे 13 वे पंतप्रधान
◾️पंतप्रधान कार्यकाळ - 22 मे 2004 - 26 मे 2014
◾️2 वेळा भारताचे पंतप्रधान - 2004 आणि 2009
◾️मनमोहन सिंग हे भारताचे पहिले शीख पंतप्रधान
◾️जन्म - 26 सप्टेंबर 1932 (पंजाब - सध्या पाकिस्तान मध्ये)
◾️निधन - 26 डिसेंबर 2024 (वय 92) - नवी दिल्ली
◾️भारतीय रिझर्व्ह बँकेचे 15 वे गव्हर्नर (1982 ते 85)
◾️1954 - पंजाब विश्वविद्यालयात मास्टर डिग्री पूर्ण
◾️1957 ते 1959 या काळात पंजाब विद्यापीठात अर्थशास्त्राचे वरिष्ठ व्याख्याते होते.
◾️1957 - केम्ब्रिज विद्यापीठात अर्थशास्त्र पदवी
◾️1962 - ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांच्या डीफिल (डॉक्टरेट) केले
◾️1966-1969 दरम्यान संयुक्त राष्ट्रांसाठी काम केले
◾️1969 ते 1971 पर्यंत, सिंग हे दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, दिल्ली विद्यापीठात आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्राध्यापक होते .
◾️1972 ते 1976 - भारत सरकारमध्ये मुख्य आर्थिक सल्लागार
◾️1980-1982 मध्ये ते नियोजन आयोगात होते
◾️1982 - RBI गव्हर्नर म्हणून नियुक्ती (82 ते 85)
◾️1985 ते 1987 पर्यंत नियोजन आयोगाचे (भारत) उपाध्यक्ष
◾️1987 ते 1990 दरम्यान जिनिव्हा येथील दक्षिण आफ्रिकन आयोगाचे महासचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
◾️1987 ते 1990 या काळात विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष
◾️1957 मध्ये केंब्रिज विद्यापीठातून इकॉनॉमिक्स ट्रायपोस पूर्ण केले
◾️पंजाब विद्यापीठात शिक्षक म्हणून काम केले
◾️1991 मध्ये ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष बनले
◾️1991 ते 1996 - 22 वे केंद्रीय अर्थमंत्री  (पी वी नरसिंहराव पंतप्रधान)
◾️1991 ते 2019 - राजसभा सदस्य (आसाम राज्य)
◾️1991 मध्ये आर्थिक सुधारणांचे शिल्पकार आणि विचारधारा होते.
◾️24 जुलै 1991 रोजी पहिला अर्थसंकल्प सादर केला. नरसिंह राव यांच्यासोबत आर्थिक उदारीकरणाच्या युगाची सुरुवात झाली
◾️1998 ते 2004 - 10 वे राज्यसभा विरोधी पक्षनेते
◾️ऑक्सफर्डमधून अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी
◾️मनमोहन सिंग कधीच लोकसभेचे सदस्य नव्हते 😭
◾️'इंडियाज एक्सपोर्ट ट्रेंड्स अँड प्रॉस्पेक्ट्स फॉर सेल्फ- ड्रिव्हन ग्रोथ' हे पुस्तकही लिहिले
◾️2019 ते 2024 राज्यसभा सदस्य ( राज्यस्थान राज्य)

💘 मिळालेले पुरस्कार
◾️1987 - पद्मविभूषण  पुरस्कार
◾️1995 -  भारतीय विज्ञान काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार
◾️1993 आणि 1994 चा आशिया मनी पुरस्कार
◾️1995 - केंब्रिजच्या सेंट जॉन्स कॉलेजमधून विशिष्ट कामगिरीसाठी  राईट पारितोषिक
◾️1996  केंब्रिजच्या सेंट जॉन्स कॉलेजमधून ॲडम स्मिथ पारितोषिक
◾️2002 मध्ये भारतीय संसदीय गटाकडून उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला.
◾️2010 - ऑर्डर ऑफ किंग अब्दुलाझीझ (सौदी अरेबिया चा दुसरा सर्वोच्च पुरस्कार)
◾️फोर्ब्स मॅगझिनच्या मते, डॉ सिंग
⭐️2011 -  जगातील 19 व्या सर्वात शक्तिशाली व्यक्ती
⭐️2012 - जगातील 22 व्या सर्वात शक्तिशाली व्यक्ती
⭐️2013 - जगातील 28 व्या सर्वात शक्तिशाली व्यक्ती
◾️2014 - ऑर्डर ऑफ द पाउलोनिया फ्लॉवर्स' याला ग्रँड कॉर्डन म्हणतात ( जपान चा दुसरा सर्वोच्च पुरस्कार)

🔰मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून कामगिरी
◾️2005 - नरेगा योजना
◾️2005 - माहितीचा अधिकार
◾️आधार कार्ड योजना
◾️डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT)
◾️भारत-अमेरिका अण्वस्त्र करार
◾️2013 - भूमी अधिग्रहण कायदा
◾️2013 - राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा
.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

Ruchita Surve - English

27 Dec, 02:14


मुंबई पोलीस

बंड्समन पोलीस लेखी परीक्षा पात्र विद्यार्थ्यांची यादी...
👆👆

Ruchita Surve - English

27 Dec, 02:14


Emailing 5_6300620841734378990.pdf

Ruchita Surve - English

27 Dec, 01:38


Ratri la " conjunction " wr quiz hotil.

Ruchita Surve - English

09 Dec, 06:07


🔥 Current Affairs 600 Questions with Answers 🔥

🎤🔥🔥🔥 1 Rs.🔥🔥🔥


👉January 2024 to September 2024

🏆 Download the app

https://ziftho.on-app.in/app/home?orgCode=ziftho&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

📱call us - 9404845434

Ruchita Surve - English

09 Dec, 01:13


Ratri la " fill in the blank " wr Quiz hotil..

Ruchita Surve - English

09 Dec, 01:05


Synonyms che Quiz suru hot ahit..👇👇

Ruchita Surve - English

09 Dec, 01:05


💐💐 Good morning all of u..💐💐

Ruchita Surve - English

08 Dec, 13:46


Udya sakli " Synonyms " wr quiz hotil.

Ruchita Surve - English

03 Dec, 06:08


MIDC Category wise अर्ज संख्या

SEBC & OBC लिंक ओपन झाली आहे
https://ibpsonline.ibps.in/midcaug23/

Ruchita Surve - English

03 Dec, 05:05


30 November and 2 December pdf

Ruchita Surve - English

03 Dec, 01:38


💐💐आज ज्या मुलांचा BMC चा पेपर आहे त्या सर्वाना Best of luck..👍💐💐

Ruchita Surve - English

03 Dec, 01:27


Emailing Mumbai Jilha Wisheshank.pdf

Ruchita Surve - English

03 Dec, 01:23


Ratri " Fill in the blank " wr Quiz hotil..

Ruchita Surve - English

03 Dec, 01:13


Good morning all of u..
Antonym wr Quiz suru hot ahit.👇👇

Ruchita Surve - English

01 Dec, 14:27


नंबर वर whatsapp करा

Ruchita Surve - English

01 Dec, 14:27


उद्या झालेले paper चे प्रश्न 9404845434 या

Ruchita Surve - English

01 Dec, 14:19


👍

Ruchita Surve - English

01 Dec, 13:41


💐💐 उद्या ज्या मुलांचा BMC चा पेपर आहे त्या सर्वाना Best of luck exam साठी.. 💐💐👍👍

Ruchita Surve - English

01 Dec, 13:38


Hall tiket वर फोटो चिटकवुन न्या... जो from भरताना लावलेला आहे तो फोटो..

Ruchita Surve - English

01 Dec, 13:37


ज्या मुलांचा BMC चा पेपर उद्या ला आहे त्यांनी रंगीत hall tiket घेऊन जायचे आहे... Id proof Pan card kiwa Adhar card घेऊन जाने...
आणि ज्या मुलींचे लग्न झालेले आहेत त्यांनी marriage सर्टिफिकेट आवश्य घेऊन जावे अन्यथा पेपर ला बसु दिल्या जाणार नाहित...

Ruchita Surve - English

01 Dec, 12:52


Udya sakli missplet word wr Quiz hotil..

Ruchita Surve - English

01 Dec, 12:39


Thoda welat Fill in the blank wr Quiz suru hotil..👇👇

Ruchita Surve - English

01 Dec, 12:39


Tabbet thik naslya mule ajj che lecture honr nhi...

Ruchita Surve - English

01 Dec, 11:52


Emailing srpf_अमरावती_अंतिम_निवड_व_प्रतिक्षा_यादी.pdf

Ruchita Surve - English

21 Nov, 16:09


- Chandrpur Cdcc bank भरतीला स्थगिती मिळाली आहे.
- ३ डिसेंबर ला सुनावणी होणार आहे.
- हि exam TCS कंपनी घेऊ शकते.
- सध्या तरि हि exam होणार नाही..

Ruchita Surve - English

21 Nov, 15:57


BSF CONSTABLE RECRUITMENT 2024


SPORTS QUOTA

तारीख - 01 DES ते 30 DES 2024


👆👆

Ruchita Surve - English

21 Nov, 15:57


Emailing Karmasandhan_com_BSF_Sports_Quota_Recruitment_2024_Notification.pdf

Ruchita Surve - English

21 Nov, 14:11


⭕️ IBPS PO Pre Result Out

🔹Link
👇👇👇👇👇

https://ibpsonline.ibps.in/crppo14jul24/res1a_nov24/login.php?appid=dbad66c45d0a300d72fa618cbb4443c8

----------------------------------------------------------

⭕️ RRB ALP Admit Card Out

🔹Link
👇👇👇👇👇

https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/1181/91195/login.html

Ruchita Surve - English

21 Nov, 11:05


जा. क्र.०१६/२०२० अनुवादक (मराठी), भाषा संचालनालय, सामान्य राज्य सेवा, गट क - अनुवादक चाचणीकरिता दिव्यांग उमेदवारांना लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Ruchita Surve - English

21 Nov, 08:48


▪️ #RRB Modification Exam Date आली..

👉 RRB वेळापत्रक जाहीर..

👉
#BMC परीक्षा पण  लवकरच पुढील महिण्यात होण्याची जास्त शक्यता आहे तयारी चालू असुद्या. 🙏

Ruchita Surve - English

21 Nov, 02:58


मुख्यसेविका / पर्यवेकिक्षा मध्ये जागा वाढ होणार आहे..

Ruchita Surve - English

20 Nov, 14:32


IDBI Bank भरती 2025

Agriculture Asset Officer 100 जागा - Agriculture Graduate

Assistant Manager
235 जागा - Any Graduate

फक्त एकच परीक्षा आणि मुलाखत
👆👆👆👆

Ruchita Surve - English

20 Nov, 14:32


Emailing 5_6192598376970720844.pdf

Ruchita Surve - English

20 Nov, 13:09


SSC MTS 2024 ANS KEY की लिंक आई सामने - अभी लिंक एक्टिव नही हुई है

https://ssc.digialm.com/EForms/configuredHtml/32874/89696/login.html

( 19 nov को लास्ट reExam हुआ है जल्द ही कल तक Ans Key लिंक एक्टिवेट हो सकती है )

Ruchita Surve - English

20 Nov, 03:20


निवडणुकीनंतर पालिकेत होणार अभियंता भरती

ऑनलाइन अर्ज २६ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर
या कालावधीत सुरु होणार आहेत..👆👆👆👆

Ruchita Surve - English

20 Nov, 01:31


UGC NET exam form started...

Ruchita Surve - English

19 Nov, 09:23


SSC CGL and GD Constable Exam Date...

Ruchita Surve - English

19 Nov, 03:06


🔥10 am live session

Ruchita Surve - English

26 Oct, 06:10


🔥🔥दिवाळी निमित्त सर्व कोर्सेस वर 50% ते 70% पर्यंत भव्य ऑफर 🔥🔥

Ruchita Surve - English

26 Oct, 06:08


Photo from Anilchandra Surve

Ruchita Surve - English

22 Oct, 14:44


आज रात्री ९:३० लाईव्ह नक्की भेटूया,,,,,👍👍

Ruchita Surve - English

22 Oct, 11:21


https://www.youtube.com/live/KYOma-NcVb0?si=VsMgyBYNDvZN0jAs

Ruchita Surve - English

21 Oct, 14:32


https://www.youtube.com/live/w_woAqXO7nA?si=4Rgk3BjO3InRaJ-C

Ruchita Surve - English

21 Oct, 06:17


Current affairs

Ruchita Surve - English

19 Oct, 10:33


♦️राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया किशोर रहाटकर यांची नियुक्ती..

👉राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यपदी डॉ अर्चना मजुमदार यांची नियुक्ती.

👉राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 अंतर्गत 1992 ला राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना केली गेली.

👉महाराष्ट्र महिला आयोग अधिनियम 1993 अंतर्गत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना 1993 ला केली.

Ruchita Surve - English

18 Oct, 05:45


📢 मुंबई महानगरपालिका भरती 2024
💁‍♂️ एकूण पदे : 0690 जागा.
🔰 मासिक वेतन : 41,800 रूपये.
✳️ महाराष्ट्र शासनची नोकरी.

    👇 जाहिरात व अर्ज लिंक 👇
https://mnnokari.com/mumbai-mahanagarpalika-bharti-2024-24/

____

Ruchita Surve - English

17 Oct, 11:17


🔥Maharevision vocabulary 🔥

https://www.youtube.com/live/he0wOiW_uaA?si=4_zlkZXEz9eNjv9p

👉👉9.30 pm

Ruchita Surve - English

15 Oct, 16:01


Perfection BRAMHASTRA batch सोबत संपूर्ण मराठी व्याकरण कोर्स मोफत,,,,,6 month validity/ unlimited watch time,,,94048 45434

Ruchita Surve - English

15 Oct, 15:59


Photo from Anilchandra Surve

Ruchita Surve - English

14 Oct, 10:04


https://www.youtube.com/live/59dYYdQbBT8?si=mwqYYX8YGy3Yq66O

Ruchita Surve - English

14 Oct, 03:55


अकोला महानगर पालिका मंजूर व रिक्त पदे...

Ruchita Surve - English

14 Oct, 03:51


♦️शिक्षक पात्रता परीक्षा सुधारित वेळापत्रक..

👉 तारीख तीच आहे. वेळेमध्ये बदल झालेला आहे.

Ruchita Surve - English

12 Oct, 02:12


दसऱ्या निमित्त सर्व English Grammar कोर्सेस वर भव्य ऑफर,,,,,,सर्वांनी लाभ घ्या,,,,,call us 9404845434,,,,

Ruchita Surve - English

09 Oct, 13:58


महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध

(1) सहायक कक्ष अधिकारी(ASO) :- 55 पदे
(2) राज्यकर निरीक्षक(STI ) :-209 पदे
(3) पोलीस उपनिरीक्षक(PSI) :- 216 पदे
(4) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक(SR/SI) :-09 पदे

एकूण पदे :- 480

Ruchita Surve - English

09 Oct, 13:55


जा. क्र. ०४८/२०२४ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधील 480 पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Ruchita Surve - English

09 Oct, 13:54


🔥 रात्री 8 वाजता clasues समजुन घ्या
https://www.youtube.com/live/6rzfEj2HoQA?si=fOvcnt4FYdiHevXw

Ruchita Surve - English

09 Oct, 13:17


https://www.youtube.com/live/UIz08E5Y3Qo?si=31MtNIyVBYMYcezG

10,068

subscribers

825

photos

14

videos