BMC CLERK || BMC क्लर्क|| bmc कार्यकारी सहायक || 1846 जागा BMC clerk || TCS पॅटर्न @bmc_clerk_2024 Channel on Telegram

BMC CLERK || BMC क्लर्क|| bmc कार्यकारी सहायक || 1846 जागा BMC clerk || TCS पॅटर्न

@bmc_clerk_2024

BMC CLERK

मराठी
इंग्लिश
गणित बुध्दीमत्ता
सामान्य ज्ञान
TCS पॅटर्न
TCS PATTERN
TCS पॅटर्न

BMC CLERK || BMC क्लर्क|| bmc कार्यकारी सहायक || 1846 जागा BMC clerk || TCS पॅटर्न (Marathi)

आपलं हार्दिक स्वागत आहे BMC CLERK टेलिग्राम चॅनेलवर! या चॅनेलवर आपल्याला मिळणार आहे BMC क्लर्क परीक्षेबाबतच्या मराठी, इंग्लिश, गणित बुध्दीमत्ता, सामान्य ज्ञान विषयांचा निरंतर सराव, तसेच TCS पॅटर्न किंवा TCS पॅटर्नवर संदर्भ देणारं सर्व काही. या चॅनेलवर आपला यशस्वी कॅरिअर सुरू करण्यात मदत करण्याचा धडा आहे. BMC CLERK चॅनेलवर स्वागत आहे आणि जवळपास येऊन आपलं प्रगती करण्यास साहाय्य करण्यासाठी आपलं जॉईन करा!

BMC CLERK || BMC क्लर्क|| bmc कार्यकारी सहायक || 1846 जागा BMC clerk || TCS पॅटर्न

25 Nov, 12:26

आदिवासी विकास विभाग भरती 2024
फ्रॉम भरण्यासाठी पुन्हा एकदा संधी दिली आहे

फ्रॉम भरण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024

https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/

BMC CLERK || BMC क्लर्क|| bmc कार्यकारी सहायक || 1846 जागा BMC clerk || TCS पॅटर्न

25 Nov, 12:23

BMC कार्यकारी सहायक ( क्लार्क )

👉 कार्यकारी सहायक क्लार्क पदाचे हॉल तिकीट आलेले आहेत..

👉 लिंक :

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html

BMC CLERK || BMC क्लर्क|| bmc कार्यकारी सहायक || 1846 जागा BMC clerk || TCS पॅटर्न

03 Nov, 15:11

ज्यांना फ्री mock test access करताना प्रोब्लेम येत आहे त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून कॉन्टॅक्ट करा

WhatsApp Contact Link:-
https://wa.me/message/CKMLBGS3PWRHP1

WhatsApp Contact number:-
8767430434 sagar sir

BMC CLERK || BMC क्लर्क|| bmc कार्यकारी सहायक || 1846 जागा BMC clerk || TCS पॅटर्न

03 Nov, 15:09

आत्ता पर्यंत 5 विद्यार्थ्यांनी मॉक टेस्ट सोडवली आहे.

उद्या संध्याकाळ 5.30 पर्यंत मॉक टेस्ट सोडवता येईल.

BMC CLERK || BMC क्लर्क|| bmc कार्यकारी सहायक || 1846 जागा BMC clerk || TCS पॅटर्न

03 Nov, 14:43

Classroom ID:- 3089725141

BMC CLERK || BMC क्लर्क|| bmc कार्यकारी सहायक || 1846 जागा BMC clerk || TCS पॅटर्न

03 Nov, 14:41

१) Teachmint Tution app डाऊनलोड करून as student registration करा

२) registration पूर्ण झाल्यावर classroom id विचारले तिथे classroom id :- 3089725141enter करा

ॲप लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=com.teachmint.teachmint_ni

काही प्रोब्लेम आला तर whatsapp मॅसेज करा.

BMC CLERK || BMC क्लर्क|| bmc कार्यकारी सहायक || 1846 जागा BMC clerk || TCS पॅटर्न

03 Nov, 14:12

ज्यांना फ्री mock test access करताना प्रोब्लेम येत आहे त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून कॉन्टॅक्ट करा

WhatsApp Contact Link:-
https://wa.me/message/CKMLBGS3PWRHP1

WhatsApp Contact number:-
8767430434 sagar sir

BMC CLERK || BMC क्लर्क|| bmc कार्यकारी सहायक || 1846 जागा BMC clerk || TCS पॅटर्न

03 Nov, 14:11

Your Teacher SAGAR SIR has invited you to join Classroom: TCS pattern Batch 02
Subject: Maths,Reasoning,Marathi,General Awareness,English
Classroom ID: 3089725141

👇👇👇
Enroll to the classroom on my Learning App : Teachmint using below link:
https://www.teachmintapp.com/enroll/3089725141/5fa1066f8bbb48ec2c150408?utm_source=app?utm_medium=android

BMC CLERK || BMC क्लर्क|| bmc कार्यकारी सहायक || 1846 जागा BMC clerk || TCS पॅटर्न

03 Nov, 14:11

Teachmint Tution app मध्ये mock test upload केली आहे
आज संध्याकाळी 6.30 नंतर टेस्ट सोडवता येईल

TCS पॅटर्न टेस्ट

Mock test फ्री आहे.

Mock test मध्ये मिळालेल्या मार्क्स वरून समजेल की आपली तयारी किती झाली आहे.

टेस्ट 120 मार्क्स ची असेल
मराठी 30
गणित बुध्दीमत्ता 30
इंग्लिश 30
सामान्य ज्ञान 30

गेल्या आठवड्यात मी आजारी असल्याने 25 ऑक्टोबर ला सुरू होणारा कोर्स उद्या 4 नोहेंबर 2024 पासून सुरू होईल.

कोर्स फी :- ₹699/-
Mock test मधील मार्क्स वर आधारित कोर्स मध्ये discount मिळेल.

120 पैकी
100+ मार्क्स मिळाले तर कोर्स फी ₹ 199/-
90+ मार्क्स मिळाले तर कोर्स फी ₹250/-
80+ मार्क्स मिळाले तर कोर्स फी ₹300/-
70+ मार्क्स मिळाले तर कोर्स फी ₹350/-
60+ मार्क्स मिळाले तर कोर्स फी ₹400/-

30 ते 60 मध्ये मार्क्स मिळाले तर कोर्स फी ₹500/-

BMC CLERK || BMC क्लर्क|| bmc कार्यकारी सहायक || 1846 जागा BMC clerk || TCS पॅटर्न

23 Oct, 13:04

TCS पॅटर्न बॅच 02

गणित बुध्दीमत्ता मराठी इंग्लिश बेसिक कॉन्सेप्ट रेकॉर्डेड व्हिडीओ लेक्चर्स

गणित बुध्दीमत्ता सामान्य ज्ञान मराठी इंग्लिश  TCS ने आत्ता पर्यंत घेतलेल्या सर्व पेपर्स चे चॅप्टर wise ( टॉपिक wise) explanation

5000+ TCS पॅटर्न questions चा सराव

10 new पॅटर्न टेस्ट.
टेस्ट मधील प्रत्येक प्रश्नाचे व्हिडीओ explanation

Concept रेकॉर्डेड व्हिडीओ
explanation video कितीही वेळा पाहता येतील.

कोर्स 25 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होत आहे.
कोर्स validity 6 महिने राहील. ( मार्च 2025 पर्यंत )

BMC
महिला व बालविकास विभाग भरती
समाज कल्याण विभाग

25 ऑक्टोबर 2024 ला सुरू होणारी TCS पॅटर्न बॅच 02 जॉईन करायची असेल तर खालील telegram channel जॉईन करा.

https://t.me/+o-A0J0bYNSc3ZGNl

मुख्य सेविका या पदाचा सिलॅबस थोडा एक्स्ट्रा ( जास्त ) असल्याने त्या साठी स्वतंत्र बॅच आहे.

मुख्य सेविका साठी खालील लिंक वर जाऊन telegram channel जॉईन करा

https://t.me/+657wZLwXlsQzOTg1

दोन्ही बॅच 25 ऑक्टोबर पासून सुरू होतील.

BMC CLERK || BMC क्लर्क|| bmc कार्यकारी सहायक || 1846 जागा BMC clerk || TCS पॅटर्न

23 Oct, 03:15

22 Oct, 13:19

14 Oct, 14:18

मुख्यसेविका जाहिरात
102 पदे

पात्रता कोणतीही पदवी

फक्त महिला साठी

जॉईन Telegram channel:-
https://t.me/mahila_bal_vikas_vibhag

BMC CLERK || BMC क्लर्क|| bmc कार्यकारी सहायक || 1846 जागा BMC clerk || TCS पॅटर्न

11 Oct, 13:56

IMP Current Affairs

रतन टाटा यांच्या निधनानंतर नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

नोएल टाटा यांनी याआधी अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावलेल्या आहेत.

🛑 नोएल टाटा हे सध्या टाटा इंटरनॅशनल निमिटेडचे (Tata International) अध्यक्ष आहेत. गेल्या चार दशकांत त्यांनी अनेक जागतिक कंपन्याचा टाटा उद्योग समूहात समावेश करण्यात मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.

🛑 नोएल टाटा हे ट्रेंट (Trent), वोल्टास (Voltas) आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन (Tata Investment Corporation) या कंपन्यांचेही अध्यक्ष आहेत. यासह ते टाटा स्टील (Tata Steel) आणि टायटन कंपनीचे (Titan) उपाध्यक्ष आहेत.

🛑 नोएल टाटा हे सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे ट्रस्टी आहेत.

🛑 नोएल टाटा यांच्या नेतृत्त्वात ऑगस्ट 2010 ते नोव्हेंबर 2021 टाटा इंटरनॅशनल या कंपनीचा मोठा विस्तार झालेला आहे. या कंपनीचे मूल्य 50 कोटी डॉलर्सवरून 3 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढलेलं आहे. .

🛑 नोएल टाटा यांच्याच नेतृत्त्वात ट्रेंट या कंपनीचा मोठा विस्तार झालेला आहे. 1998 साली ट्रेंट या कंपनीचे फक्त एक स्टोअर होते. आता याच कंपनीचे वेगवेगळ्या ठिकाणी साधारण 700 स्टोअर्स आहेत.

BMC CLERK || BMC क्लर्क|| bmc कार्यकारी सहायक || 1846 जागा BMC clerk || TCS पॅटर्न

10 Oct, 15:45

Directions (1-5): Find out the missing number in the following number series. 

1) 128, 108, 90, 74, 60, ?
A.48 
B.45 
C.40 
D.36 
E.32

2) 21, 22, 26, 42, ?, 362
A.102 
B.112 
C.106 
D.84 
E.96 

3) 1, 13, ?, 73, 151, 291
A.23 
B.33 
C.43 
D.53 
E.58

4) 12, 17, 31, 58, 102, ?
A.128 
B.136 
C.143 
D.155 
E.167

5) 24, 25, 28, ?, 44, 59
A.30 
B.32 
C.34 
D.36 
E.40

BMC CLERK || BMC क्लर्क|| bmc कार्यकारी सहायक || 1846 जागा BMC clerk || TCS पॅटर्न

10 Oct, 08:24

♦️समाजकल्याण सरळसेवा भरती जाहिरात प्रसिद्ध

👉अर्ज करायची लिंक:- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

♦️👉कोणत्याही शाखेची पदवी पात्रता असणारी पदे

1.गृहपाल/अधीक्षक
2.वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक
3.समाज कल्याण निरीक्षक

👉 https://t.me/samajkalyanvibhag

BMC CLERK || BMC क्लर्क|| bmc कार्यकारी सहायक || 1846 जागा BMC clerk || TCS पॅटर्न

10 Oct, 02:02

टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. भारतीय उद्योगविश्वात रतन टाटा हे नाव विश्वास आणि औदार्याचे प्रतिक होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी टाटा उद्योगसमूहाची मूल्ये कायम राखली.त्यांच्या निधनामुळे समाजाप्रती आपले उत्तरदायित्व मानणारा उमद्या मनाचा उद्योगपती काळाच्या पडद्याआड गेला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐🥺🙏

BMC CLERK || BMC क्लर्क|| bmc कार्यकारी सहायक || 1846 जागा BMC clerk || TCS पॅटर्न

07 Oct, 11:59

एका संस्थेत, नऊ व्यक्ती: J, K, L, M, N, O, P, Q आणि R दिल्ली, भोपाळ आणि मुंबई या तीन वेगवेगळ्या विभागात काम करतात. एका विभागात किमान दोन व्यक्ती काम करतात परंतु एका विभागात चारपेक्षा जास्त लोक काम करू शकत नाहीत.

फक्त L हा M सोबत एकाच विभागत काम करतो. N आणि K दोन वेगवेगळ्या विभागात काम करतात. O मुंबई विभागात काम करतो. R मुंबई विभागात काम करत नाही. Q हा P सोबत काम करत नाही पण J सोबत काम करतो. K हा सोबत काम करत नाही, पण भोपाळ विभागात काम करतो. मुंबई विभागात फक्त तीन जण काम करतात

In an organization, nine persons: J, K, L, M, N, O, P, Q and R work in three different departments Delhi, Bhopal and Mumbai. At least two persons work in a department but not more than four can work in a single department.

Only L works with M in the same department. N and K work in two different departments. O works in the Mumbai department. R does not work in the Mumbai department. Q does not work with P but works with J. K who does not work with O and works in the Bhopal department. Only three people work in the Mumbai department

Who among the following work together?

खालीलपैकी कोण एकत्र काम करतात?

a) J and O

b) K and N

c) Q and R

d) N and L

e) P and M

Who among the following belongs to Bhopal?

खालीलपैकी कोण भोपाळचे आहे?
a) K, N

b) P, Q

c) K, O

d) K, J

e) None of the above

How many persons belongs to Delhi?

दिल्लीचे किती लोक आहेत?

a) One

b) Two
c) Three

d) Four

e) None of the above

Four of the following five are alike in a certain way belongs to a group, find the one who does not belong to that group?

खालील पाच पैकी चार एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एका गटाशी संबंधित आहेत, त्या गटाशी संबंधित नसलेली व्यक्ती शोधा?

a) R

b) K

c) Q

d) J

e) P

Four of the following five are alike in a certain way belongs to a group, find the one who does not belong to that group?

खालील पांचांमध्ये चार एक निश्चित पद्धतीने समान आहेत आणि एका गटाशी संबंधित आहेत, त्या व्यक्तीला जो त्या गटाशी संबंधित नाही?

a) L-O

b) N-K

c) Q-J

d) J-P

e) P-M

Explanation:-

https://youtu.be/ZfjNx3tVEcU

https://t.me/+A0WKM67iFKw0ZDA1

BMC CLERK || BMC क्लर्क|| bmc कार्यकारी सहायक || 1846 जागा BMC clerk || TCS पॅटर्न

06 Oct, 11:41

J, K, L, M आणि N हे 5 शिक्षक सोमवारी सुरु होऊन ते शुक्रवारी संपणाऱ्या आठवड्याच्या एका दिवशी तासिका घेतात. एकाच दिवशी कोणतेही दोन शिक्षक तासिका घेत नाहीत. J आणि K यांच्या दरम्यान फक्त तीन शिक्षक तासिका घेतात. M हे L च्या नंतर आणि N च्या आधी तासिका घेतात. [K सोमवारी तासिका घेत नाही]. गुरुवारी कोणते शिक्षक तासिका घेतात?

1. N

2. J

3. K

4. M

5. L

https://t.me/+A0WKM67iFKw0ZDA1

BMC CLERK || BMC क्लर्क|| bmc कार्यकारी सहायक || 1846 जागा BMC clerk || TCS पॅटर्न

04 Oct, 13:38

📌आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात 🔥🔥

अर्ज सुरवात 12/10/24
शेवटची दिनांक 1/11/2024

सर्वांना फ्रॉम भरता येणार

परीक्षा election नंतरच होईल.

आदिवासी विकास विभाग मध्ये जागा कमी आहेत पण पोस्ट खूप छान आहेत. एकाच exam आणि MPSC गट ब सारखा पगार असलेल्या खूप पोस्ट आहेत..

खालील पदांसाठी भरती होणार आहे

1) वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक S14
2) संशोधन सहाय्यक S14
3) उपलेखापाल मुख्य लिपिक S13
4) आदिवासी विकास निरीक्षक S13
5) कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी S13
6) उच्च श्रेणी लघुलेखक S15
7) निम्नश्रेणी लघुलेखक S14
8) वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक S8
9) गृहपाल पुरुष S14
10) गृहपाल स्त्री S14
11) अधीक्षक पुरुष S 8
12) अधीक्षक स्त्री S8
13) लघु टंकलेखक S8
14) ग्रंथपाल S8
15) सहाय्यक ग्रंथपाल S7
16) प्रयोगशाळा सहाय्यक S 6
17) कॅमेरामन कम प्रोजेक्ट ऑपरेटर S 10

वरीलपैकी खूप साऱ्या पोस्टमध्ये कोणतीही पदवी ही पात्रता आहे.

खूप मेहनत घ्या..
आज पासून IBPS पॅटर्न प्रमाणे अभ्यास सुरू करा कॉन्सेप्ट क्लिअर वर फोकस करा

IBPS पॅटर्न बॅच 03 सुरू झाली आहे

https://t.me/adivasi_vikas_vibhag_exam

BMC CLERK || BMC क्लर्क|| bmc कार्यकारी सहायक || 1846 जागा BMC clerk || TCS पॅटर्न

01 Oct, 16:51

IBPS pattern Reasoning

प्राजक्ता, कुणाल, रुजुता, सागर, तन्वी, उमेश आणि वैशाली या सात व्यक्ती एकामागून एक वेगवेगळ्या सीडीज विकत घेतात पण त्याच क्रमाने आवश्यक नाही.

कुणाल ३२४ सीडी विकत घेणाऱ्यापेक्षा कमी सीडी खरेदी करतो.

कुणाल आणि रुजुता यांच्यात दोन व्यक्ती सीडी खरेदी करतात.

वैशाली आणि उमेशच्या सीडीच्या संख्येतील फरक 68 आहे.

सागर प्राजक्ता आणि तन्वीच्या मधोमध आहे, जो रुजुतापेक्षा कमी सीडी खरेदी करतो.

कुणालच्या आधी जेवढे लोक सीडी विकत घेतात, तितकेच लोक वैशालीनंतर सीडी विकत घेतात.

Seven persons - Prajakta, Kunal, Rujuta, Sagar, Tanvi, Umesh, and Vaishali - buy different numbers of CDs one after the other but not necessarily in the same order.

Kunal buys just fewer CDs than the one who buys 324 CDs.

Two persons buy CDs between Kunal and Rujuta.

The difference between the number of CDs of Vaishali and Umesh is 68.

Sagar is exactly in between Prajakta and Tanvi, who buys just fewer CDs than Rujuta.

As many persons buy CDs after Vaishali as before Kunal.

https://t.me/+A0WKM67iFKw0ZDA1

BMC CLERK || BMC क्लर्क|| bmc कार्यकारी सहायक || 1846 जागा BMC clerk || TCS पॅटर्न

01 Oct, 11:53

आदिवासी विकास विभागात होणाऱ्या भरतीत एकूण ६१६ जागा आहेत. 17 पोस्ट आहेत.

जवळपास सर्वच पोस्ट साठी MPSC गट B ( PSI STI ASO ) सारखा पगार आहे.

17 पोस्ट पैकी 7 पोस्ट साठी कोणतीही पदवी चालते ( टायपिंग ची गरज नाही )

जागा कमी आहेत पण आज पासून तयारी सुरू केली आणि IBPS पॅटर्न वर फोकस करून जास्तीत जास्त सराव केला तर पोस्ट नक्कीच मिळेल

IBPS पॅटर्न खूप सोपा आहे फक्त कॉन्सेप्ट क्लिअर हवी तर एकही मार्क जाणार नाही ( मराठी इंग्लिश गणित बुध्दीमत्ता)

IBPS चे GK ( सामान्य ज्ञान ) थोडे अवघड जाते त्याचा जास्तीत जास्त फोकस हा चालू घडामोडी वर असतो.

रोज च्या रोज चालू घडामोडी चे प्रश्न वाचले तर त्याचा फायदा नक्कीच होईल.

( टार्गेट आदिवासी विकास विभाग) 170+ मार्क्स IBPS पॅटर्न बॅच 03
सुरू होत आहे

100% IBPS पॅटर्न च्या प्रश्नाचा सराव
MCQ question मधुन प्रत्येक कॉन्सेप्ट क्लिअर केली जाईल
अत्यंत सोप्या भाषेत लेक्चर
पूर्ण सिलॅबस वर 7 टेस्ट ( 100% ibps पॅटर्न)

आज रात्री 9 वाजता इंग्लिश चे डेमो लेक्चर होईल

1) IBPS पॅटर्न इंग्लिश चा syllabus.
2) कोणत्या प्रकारचे प्रश्न IBPS विचारते.
3) IBPS पॅटर्न ची तयारी कशी करावी म्हणजे पैकी च्या पैकी मार्क्स कसे येतील.
4) काही निवडक ibps पॅटर्न MCQ
5) Tenses या घटकाची थोडक्यात Revison

बॅच जॉईन करायची असेल तर खालील लिंक वर क्लिक करून Telegram channel जॉईन करा

https://t.me/+A0WKM67iFKw0ZDA1

BMC CLERK || BMC क्लर्क|| bmc कार्यकारी सहायक || 1846 जागा BMC clerk || TCS पॅटर्न

01 Oct, 06:34

आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात येत्या दिवसात नव्याने येणार आहे. ( ऑफिशियल ड्राफ्ट तयार आहे )

सर्वांना फ्रॉम भरता येणार

परीक्षा election नंतरच होईल.

आदिवासी विकास विभाग मध्ये जागा कमी आहेत पण पोस्ट खूप छान आहेत. एकाच exam आणि MPSC गट ब सारखा पगार असलेल्या खूप पोस्ट आहेत..

खालील पदांसाठी भरती होणार आहे

1) वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक S14
2) संशोधन सहाय्यक S14
3) उपलेखापाल मुख्य लिपिक S13
4) आदिवासी विकास निरीक्षक S13
5) कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी S13
6) उच्च श्रेणी लघुलेखक S15
7) निम्नश्रेणी लघुलेखक S14
8) वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक S8
9) गृहपाल पुरुष S14
10) गृहपाल स्त्री S14
11) अधीक्षक पुरुष S 8
12) अधीक्षक स्त्री S8
13) लघु टंकलेखक S8
14) ग्रंथपाल S8
15) सहाय्यक ग्रंथपाल S7
16) प्रयोगशाळा सहाय्यक S 6
17) कॅमेरामन कम प्रोजेक्ट ऑपरेटर S 10

वरीलपैकी खूप साऱ्या पोस्टमध्ये कोणतीही पदवी ही पात्रता आहे.

प्रयोगशाळा सहाय्यक  साठी फक्त 10 वी पात्रता आहे.

खूप मेहनत घ्या..
आज पासून IBPS पॅटर्न प्रमाणे अभ्यास सुरू करा कॉन्सेप्ट क्लिअर वर फोकस करा

5 तारखे पासून आदिवासी विकास विभाग भरती साठी IBPS पॅटर्न कंप्लीट Revison बॅच सुरू होईल..

ज्यांना बॅच जॉईन कार्याची आहे त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून telegram channel जॉईन करा

1 ते 5 तारखेपर्यंत डेमो लेक्चर होईल

डेमो लेक्चर टाईम रात्री 9 ते 10.30

https://t.me/+A0WKM67iFKw0ZDA1

BMC CLERK || BMC क्लर्क|| bmc कार्यकारी सहायक || 1846 जागा BMC clerk || TCS पॅटर्न

30 Sep, 14:33

उद्याचे वेळापत्रक

Subject:- Mathematics
Time:- 11.30 am

Subject:- Marathi
Time:- 4 PM

Subject:- General Awareness
Time:- 9 PM

BMC CLERK || BMC क्लर्क|| bmc कार्यकारी सहायक || 1846 जागा BMC clerk || TCS पॅटर्न

30 Sep, 14:28

टार्गेट BMC TCS पॅटर्न Revison बॅच

03/10/2024 पासून बॅच सुरू होईल

मराठी
इंग्लिश
गणित बुध्दीमत्ता
सामान्य ज्ञान
BMC act 1888

सर्व विषयांची तयारी

TCS ने आत्ता पर्यंत घेतलेल्या सर्व question pepar चे  detailed explanation. ( तलाठी, WRD, WCD, PWD, सार्वजनिक आरोग्य विभाग, Forensic Dipartment etc )

टॉपिक नुसार TCS ने विचारलेल्या प्रश्नाचे explanation

प्रत्येक MCQ सोबत कॉन्सेप्ट क्लिअर केली जाईल..

7 full length TCS पॅटर्न Questions paper

सुरुवातीचे 3 दिवस फ्री डेमो लेक्चर होईल

TCS पॅटर्न revison कोर्स + 7 टेस्ट फी :- ₹399/-

TCS पॅटर्न कंप्लीट revison कोर्स जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून TELEGRAM CHANNEL जॉईन करा

https://t.me/+o-A0J0bYNSc3ZGNl

BMC CLERK || BMC क्लर्क|| bmc कार्यकारी सहायक || 1846 जागा BMC clerk || TCS पॅटर्न

30 Sep, 13:43

RRB NTPC CBT 1 Course ( Marathi)

०१/१०/२०२४ पासून RRB NTPC CBT 1 कोर्स सुरू होत आहे..

कोर्स मराठी मध्ये असेल
Pdf नोट्स मराठी + इंग्लिश

General Awareness
Mathematics
General Intelligence and Reasoning

सर्व विषयांची तयारी एकाच ठिकाणी

प्रत्येक टॉपिक ची बेसिक पासून तयारी करून घेतली जाईल.

कोर्स मधील व्हिडीओ pdf नोट्स exam पर्यंत पाहता येतील.

व्हिडीओ लेक्चर कितीही वेळा पाहू शकता.

टॉपिक वर आधारित टेस्ट

जास्तीत जास्त PYQ चा सराव

Full length test चा सराव ( टाईम manegement साठी)

सुरुवातीचे तीन दिवस डेमो साठी फ्री असतील नंतर फी आकारली जाईल.. ( ०१ ते ०३ ऑक्टोबर पर्यंत डेमो लेक्चर होतील )

सुरुवातीचे तीन दिवस डेमो साठी फ्री असतील नंतर फी आकारली जाईल..

कोर्स फी :- ₹ 150/- प्रती महिना

कोर्स 6 महिने राहील  150× 6
एकूण फी ₹900/-

एकाच वेळी फी भरली तर ₹ 599/-

RRB NTPC Course ( Marathi) जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegram channel जॉईन करा.

https://t.me/+MeVC5nbxDfdjMjQ9

1,308

subscribers

126

photos

1

videos