मराठी व्याकरण ™ @marathi_vyakaran_ganeshd Channel on Telegram

मराठी व्याकरण

@marathi_vyakaran_ganeshd


CONT = @GEOGRAPHY1222

🌟मोजकच पण महत्वाचं🔥

🌟राज्यसेवा | कंबाईन | सरळसेवा 🚩

🌟वाकप्रचार | म्हणी | समानार्थी | विरुद्धार्थी | मराठी ग्रामर

🌟 त्यासोबच मागील वर्षाचे [ PYQ ]

🌟 एमपीएससी इतर सर्व परीक्षेसाठी....

मराठी व्याकरण ™ (Marathi)

मराठी व्याकरण ™ या Telegram चॅनलवर तुमच्यासाठी मराठी भाषेतील व्याकरणाची सारखी माहिती उपलब्ध आहे. या चॅनलवर तुम्हाला मराठी भाषेच्या व्याकरणाच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. 'मराठी व्याकरण ™' चा मुख्य उद्देश आहे मराठी भाषेच्या सहज आणि सुंदर व्याकरणाची मदत करणे. ह्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता मराठी व्याकरणातील प्रमुख मुद्दे, राज्यसेवा, कंबाईन, वाक्यप्रचार, म्हणी आणि इतर महत्वाच्या विषयांचे संदेश. त्यासाठी आपल्याला पहा साइंटिस्ट्स एग्जाम्स, तिसरी श्रेणीचे विज्ञान, इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान आणि इतर महत्वाच्या परीक्षांसाठी उपयुक्त माहिती.

मराठी व्याकरण

03 Dec, 11:27


मोजकच पण महत्वाचं 🔥🔥

अगोदर ठरलेलाच आहे बदल काहीच वाटत नाही 🔥

चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

03 Dec, 11:23


BMC ला टोपण नावे पण विचारात आहे टाकायचे का????

मराठी व्याकरण

03 Dec, 02:59


Only way is to accept the Reality and continue your study.


चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

03 Dec, 02:31


♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024

👉 C-SAT पेपर

👉 आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध

👉 परीक्षा दिनांक : 1 डिसेंबर 2024

चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

03 Dec, 02:30


♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024

👉 सामान्य अध्ययन (GS) पेपर

👉 आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध..

👉 परीक्षा दिनांक 1 डिसेंबर 2024.



चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

02 Dec, 08:26


समानार्थी

विरुद्धार्थी

वाक्प्रचार

म्हणी

शब्दसामुहबदल

उद्याचा पेपर झाल्या नंतर पूर्ण अंदाज येऊन जाईल 𝗧𝗖𝗦 चा कल जास्त कोणत्या टॉपिक कडे आहे आहे

मराठी व्याकरण

02 Dec, 08:25


#𝗕𝗠𝗖 = मराठी vocab वर जास्त फोकस करा.....

मराठी व्याकरण

02 Dec, 08:10


आज BMC FIRST SHIFT QUESTION📱

1) मराठी 25 = प्रयोग, उतारा एक, समानार्थी शब्द, वाक्यप्रचार व म्हणी

2) ENGLISH 25 = Passage, tense, spelling correction, idoms

3) REASONING 25 = (सोपा) नंबर मिसिंग, word arreging, दिशा, syllogism

4) GK 25 = जास्त प्रश्न 2023 वरील चालू घडामोडी व BMC वरील 7 ते 8 प्रश्न


चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

30 Nov, 16:02


आपले मित्र जॉईन झाले नसतील तर पटकन जॉईन करून घेण्यास सांगा 🔥🔥

मराठी व्याकरण

30 Nov, 16:02


@Mpsc_Geography_2023
मोजकच पण महत्त्वाच🔥🔥
========================
#Forwarded

मराठी व्याकरण

30 Nov, 16:01


✔️✔️

मराठी व्याकरण

30 Nov, 16:00


पुन्हा एकदा आठवण 😍👍

मराठी व्याकरण

29 Nov, 18:16


🌟समानार्थी शब्द

मराठी व्याकरण

29 Nov, 18:16


मराठी व्याकरण : वाक्यप्रचार व अर्थ

नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे

द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे

हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे

गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे

अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे

पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे
मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे

वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे

कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
चॅनल:-मराठी व्याकरण BYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

मराठी व्याकरण

29 Nov, 18:16


मराठी व्याकरण - वाक्यप्रचार

अटकेवर झेंडा लावणे - मोठा पराक्रम गाजविणे.

अन्नाला जागणे - उपकाराची जाणीव ठेवणे

अग्निदिव्य करणे - सत्वासाठी प्राणांतिक संकटातून जाणे

अकांडतांडव करणे - कारण नसताना ( रागाने) मोठा आरडाओरडा करणे.

अक्कल पुढे धावणे - बुद्धिचा भलताच उपयोग करणे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
👇👇👇👇👇👇👇👇
@Marathi_Vyakaran_GaneshD
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

मराठी व्याकरण

29 Nov, 06:43


समानार्थी शब्द

● परिश्रम = कष्ट, मेहनत   

● पती = नवरा, वर 

● पत्र = टपाल 

● पहाट = उषा  

● परीक्षा = कसोटी 

● पर्वा = चिंता, काळजी 

● पर्वत = डोंगर, गिरी, अचल 

● पक्षी = पाखरू, खग, विहंग

● प्रकाश = उजेड 

● प्रवास = सफर, फेरफटका, पर्यटन

● प्रवासी = वाटसरू

● प्रजा = लोक 

● प्रत - नक्कल

● प्रदेश = प्रांत 

● प्रवास = यात्रा    

● प्राण = जीव 

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 चॅनल:- मराठी व्याकरण(गणेश दोमाटे)
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
@Marathi_Vyakaran_GaneshD
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

मराठी व्याकरण

29 Nov, 06:43


समानार्थी शब्द

● अनाथ = पोरका
● अनर्थ = संकट
● अपघात = दुर्घटना 
● अपेक्षाभंग = हिरमोड
● अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम 
● अभिनंदन = गौरव
● अभिमान = गर्व 
● अभिनेता = नट
● अरण्य = वन, जंगल, कानन  
● अवघड = कठीण
● अवचित = एकदम
● अवर्षण = दुष्काळ
● अविरत = सतत, अखंड
● अडचण = समस्या
● अभ्यास = सराव  
● अन्न = आहार, खाद्य 
● अग्नी = आग
● अचल = शांत, स्थिर
● अचंबा = आश्चर्य, नवल
● अतिथी = पाहुणा  
● अत्याचार = अन्याय
● अपराध = गुन्हा, दोष
● अपमान = मानभंग
● अपाय = इजा 
चॅनेल:- मराठी व्याकरण
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://t.me/+vLqeEe_unxUwODY9

मराठी व्याकरण

24 Nov, 14:37


🚨 मुंबई जम्बो टेस्ट सिरिज 🚨

‼️ सराव पेपर नेमके कशासाठी.

1) मुंबई जिल्हा पोलीस
2) मुंबई चालक पोलीस
3) मुंबई कारागृह पोलीस

वरील तिन्ही घटकांसाठी उपयुक्त अशी "अनलिमिटेड सराव पेपर"

🤳 टेस्ट ची वैशिष्ट्ये
⭐️शालेय पाठ्यपुस्तक स्टेट बोर्ड आधारित प्रश्न
⭐️सामान्य ज्ञान 60 प्रश्न
⭐️इतर घटकाचे 40 प्रश्न
⭐️चालू घडामोडींच्या विशेष प्रश्नांचा समावेश
मागील झालेल्या पेपरच्या धर्तीवर

🚔🚔 मुंबई चालक साठी आठवड्यातून स्पेशल तीन पेपर होणार.🔥🔥

🔴 फि : 49/- 🎆

🌐 खालील नंबर वरती फी जमा करून आपले नाव रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला टाका.👍👍

http://wa.me/+918805201377
http://wa.me/+918805201377

🚨मुंबई पोलीस व्हायचं असेल तर आपला प्रवेश आजच निश्चित करा. फक्त 4️⃣9️⃣रुपये शेवटच्या टप्प्यात कामाला येतील.🔥🔥

#️⃣ मुंबई पोलीस होणारच...🚔🚔🚨

मराठी व्याकरण

24 Nov, 05:20


समानार्थी शब्द ( गणेश दोमाटे)

छंद = नाद, आवड
छान = सुरेख, सुंदर 
छिद्र = भोक 
जग = दुनिया, विश्व
जत्रा = मेळा 
जन = लोक, जनता  
जमीन = भूमी, धरती, भुई 
जंगल = रान 
जीव = प्राण
जीवन = आयुष्य, हयात 
जुलूम = अत्याचार, छळ, बळजोरी, अन्याय  
झाड = वृक्ष, तरू
झोपडी = कुटीर, खोप


चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
🌟🚩मोजकच पण महत्वाचं 🚩🌟
@Marathi_Vyakaran_GaneshD
 

मराठी व्याकरण

21 Nov, 07:22


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन....
96,97, 98
=======================
@Mpsc_Geography_2023
मोजकच पण महत्त्वाच🔥🔥
========================
#Forwarded

मराठी व्याकरण

20 Nov, 02:54


समानार्थी शब्द

अमित : असंख्य, अगणित, अमर्याद, अपार.

कमळ : पंकज, अंबुज, कमल, नीरज, पदम, नलिनी.

अंधार : काळोख, तम, तिमिर.

अगत्य : अस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर.

ओढाळ : अनिर्बध, उनाड, भटक्या.

एकवार : एकडा, एकवेळ.

ऐषआराम : स्वस्थता, चैन, सुखोपभोग, सुख.

ओझे : भार, बोजा, वजन, जबाबदारी, काळजी.

अघोर : भीतिदायक, भयंकर, वाईट.

उषा : उषःकाल, पहाट, अरुणोदय, प्रातःकाल, प्रभात, सकाळ..

अभिनव : नवीन, नूतन, अपूर्व.

उसंत : फुरसत, विसावा, विश्रांती, आराम.

उपासना : भक्ती, पूजा, आराधना, सेवा.

अघटित : विलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य.

इतमाम : सरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा.

इंद्र : सुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष.

अनमान : हयगय, उपेक्षा, दुलर्क्ष, अनादर.

अचानक : अनपेक्षित, एकाएकी.


चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

20 Nov, 02:54


मराठी व्याकरण - वाक्यप्रचार व अर्थ

◆ विटून जाणे - त्रासणे

◆ डोके सुन्न होणे - काही न सुचणे

◆ फडशा पाडणे - संपवणे

◆ गोरेमोरे होणे - लाज वाटणे

◆ आकशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करुन पाहणे

◆ धिंडवडे निघणे - फजिती होणे

◆ आटापिटा करणे - खूप कष्ट करणे

◆ माया पातळ होणे - प्रेम कमी होणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

मराठी व्याकरण

19 Nov, 15:55


🔴खास आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलो आहोत. नवीन परीक्षा पद्धती नुसार ऑनलाईन सराव पेपर.

✍️सराव पेपर खालील प्रमाणे असतील.👇👇

⭐️ एकूण 50 सराव पेपर असतील.
⭐️ गणित बुद्धिमत्ता या विषयाच्या प्रश्नाचं सखोल स्पष्टीकरण असेल.
⭐️ आजवर झालेल्या TCS च्या सर्व प्रश्नांचा अभ्यास करून सराव पेपर बनवले आहेत.

📚 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

🎯डेमो पेपर पाहण्यासाठी 👇👇👇
https://t.me/MPSC_NEWS/58343
https://t.me/MPSC_NEWS/58343

मराठी व्याकरण

19 Nov, 15:55


👑👑 बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) महाराष्ट्र लोकप्रिय  एकमेव बॅच 🔥🔥🔥

🎯 नवीन पॅटर्नला फॉलो करणारी दर्जेदार सीरीज🥳🥳💯✌️

⛳️ BMC पोस्ट मिळवण्यासाठी एकदा तरी हा सराव पेपर सोडूवून जा.

📊 आपल्या चॅनेल मधून कोणी विद्यार्थी जॉईन करायचे राहिले असतील तर आजच आपला प्रवेश निश्चित करून घ्या.🙏✌️

http://wa.me/+917350037272

मराठी व्याकरण

18 Nov, 05:19


✔️समानार्थी म्हणी......

चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

17 Nov, 04:15


समानार्थी शब्द.......

चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

17 Nov, 04:06


😂😂😀😃

मराठी व्याकरण

17 Nov, 03:55



चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

17 Nov, 03:47


#Geography #PYQ #Group_B_C
============================
📚संयुक्त पूर्व परीक्षा(ब व क) 2017-2023
📌
भूगोल

Join:
=======================
@Mpsc_Geography_2023
मोजकच पण म
हत्त्वाच🔥🔥
========================
#Forwarded

मराठी व्याकरण

17 Nov, 03:05


https://youtu.be/Du16-GsdBZg?si=gplrIZvArrzczChI

मराठी व्याकरण

17 Nov, 03:03


#Challenge

मिशन स्वराज्य 🔥🔥🔥🔥

मराठी व्याकरण

16 Nov, 13:11


समानार्थी शब्द

● परिश्रम = कष्ट, मेहनत   

● पती = नवरा, वर 

● पत्र = टपाल 

● पहाट = उषा  

● परीक्षा = कसोटी 

● पर्वा = चिंता, काळजी 

● पर्वत = डोंगर, गिरी, अचल 

● पक्षी = पाखरू, खग, विहंग

● प्रकाश = उजेड 

● प्रवास = सफर, फेरफटका, पर्यटन

● प्रवासी = वाटसरू

● प्रजा = लोक 

● प्रत - नक्कल

● प्रदेश = प्रांत 

● प्रवास = यात्रा    

● प्राण = जीव 

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 चॅनल:- मराठी व्याकरण(गणेश दोमाटे)
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
@Marathi_Vyakaran_GaneshD
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

मराठी व्याकरण

16 Nov, 13:11


मराठी व्याकरण-वाक्यप्रचार व अर्थ

◆ प्रादूर्भूत होणे - दिसू लागणे

◆ दंडेली करणे - जबरदस्ती करणे

◆ दिवा विझणे - मरण येणे

◆ मूठमाती देणे - शेवट करणे

◆ सुगावा लागणे - अंदाज लागणे

◆ प्रतारणा करणे - फसवणूक करणे

◆ डोक्यावर घेणे - कौतुक करणे

◆ कानाशी लागणे - चहाडी करणे

◆ किटाळ करणे - आरोप होणे

◆ देव्हारे माजविणे - महत्व वाढविणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 💐मराठी व्याकरण By गणेश दोमाटे💐
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
@Marathi_Vyakaran_GaneshD
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

मराठी व्याकरण

16 Nov, 13:11


समानार्थी शब्द

● अनाथ = पोरका
● अनर्थ = संकट
● अपघात = दुर्घटना 
● अपेक्षाभंग = हिरमोड
● अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम 
● अभिनंदन = गौरव
● अभिमान = गर्व 
● अभिनेता = नट
● अरण्य = वन, जंगल, कानन  
● अवघड = कठीण
● अवचित = एकदम
● अवर्षण = दुष्काळ
● अविरत = सतत, अखंड
● अडचण = समस्या
● अभ्यास = सराव  
● अन्न = आहार, खाद्य 
● अग्नी = आग
● अचल = शांत, स्थिर
● अचंबा = आश्चर्य, नवल
● अतिथी = पाहुणा  
● अत्याचार = अन्याय
● अपराध = गुन्हा, दोष
● अपमान = मानभंग
● अपाय = इजा 
चॅनेल:- मराठी व्याकरण
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://t.me/+vLqeEe_unxUwODY9

मराठी व्याकरण

15 Nov, 14:58


🔴खास आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलो आहोत. नवीन परीक्षा पद्धती नुसार ऑनलाईन सराव पेपर.

✍️सराव पेपर खालील प्रमाणे असतील.👇👇

⭐️ एकूण 50 सराव पेपर असतील.
⭐️ गणित बुद्धिमत्ता या विषयाच्या प्रश्नाचं सखोल स्पष्टीकरण असेल.
⭐️ आजवर झालेल्या TCS च्या सर्व प्रश्नांचा अभ्यास करून सराव पेपर बनवले आहेत.

📚 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

🎯डेमो पेपर पाहण्यासाठी 👇👇👇
https://t.me/MPSC_NEWS/58343
https://t.me/MPSC_NEWS/58343

मराठी व्याकरण

15 Nov, 14:58


👑👑 बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) महाराष्ट्र लोकप्रिय  एकमेव बॅच 🔥🔥🔥

🎯 नवीन पॅटर्नला फॉलो करणारी दर्जेदार सीरीज🥳🥳💯✌️

⛳️ BMC पोस्ट मिळवण्यासाठी एकदा तरी हा सराव पेपर सोडूवून जा.

📊 आपल्या चॅनेल मधून कोणी विद्यार्थी जॉईन करायचे राहिले असतील तर आजच आपला प्रवेश निश्चित करून घ्या.🙏✌️

http://wa.me/+917350037272

मराठी व्याकरण

15 Nov, 05:07



चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

15 Nov, 05:01



चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

13 Nov, 17:24


✔️मराठी अपडेट साठी जॉईन करा

चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

13 Nov, 17:24


🍁 मराठी व्याकरण - वाक्यप्रचार व अर्थ 🍁


🎋हातावर तुरी देणे - फसविणे


🍃● बेगमी करणे - साठा करणे


🍂● सोन्याचा धूर निघणे - चांगली स्थिती येणे


🍁● पोटात तुटणे - वाईट वाटणे


🍄● नख लावणे - नाश करणे


💐● डोळो निवणे - समाधान

चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

13 Nov, 17:24


#Forwarded

मराठी व्याकरण

13 Nov, 17:24


मराठी व्याकरण - समानार्थी शब्द

● स्त्री = बाई, महिला, ललना

● संध्याकाळ = सायंकाळ, सांज 

● स्फूर्ती = प्रेरणा 

● स्वच्छता = झाडलोट

● सुवास = सुगंध, परिमल, दरवळ 

● सुंदर = सुरेख, रमणीय, मनोहर, छान 

● सागर = समुद्र, सिंधू, रत्नाकर, जलधी

● सावली = छाया  

● सामर्थ्य = शक्ती, बळ

● साहित्य = लिखाण

● सेवा = शुश्रूषा    

● सिनेमा = चित्रपट, बोलपट 

● सिंह = केसरी, मृगराज, वनराज

● सुविधा = सोय

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD
━━━━━━━━━━━━━━━━━━
━━

मराठी व्याकरण

13 Nov, 17:24


समानार्थी vs विरूधार्थी

चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

13 Nov, 15:06


🛡खास आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलो आहोत. नवीन परीक्षा पद्धती नुसार ऑनलाईन सराव पेपर.

✍️सराव पेपर खालील प्रमाणे असतील.👇👇

⭐️ एकूण 50 सराव पेपर असतील.
⭐️ गणित बुद्धिमत्ता या विषयाच्या प्रश्नाचं सखोल स्पष्टीकरण असेल.
⭐️ आजवर झालेल्या TCS च्या सर्व प्रश्नांचा अभ्यास करून सराव पेपर बनवले आहेत.

📚 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

मराठी व्याकरण

13 Nov, 15:06


🎯 बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) महाराष्ट्र लोकप्रिय  एकमेव बॅच 🔥🔥🔥

📉 नवीन पॅटर्नला फॉलो करणारी दर्जेदार सीरीज🥳🥳💯✌️

❤️ BMC पोस्ट मिळवण्यासाठी एकदा तरी हा सराव पेपर सोडूवून जा.

💡 आपल्या चॅनेल मधून कोणी विद्यार्थी जॉईन करायचे राहिले असतील तर आजच आपला प्रवेश निश्चित करून घ्या.🙏✌️

मराठी व्याकरण

12 Nov, 16:25


लिपिक टंकलेखक उद्या सुनावणी ☑️

मराठी व्याकरण

12 Nov, 15:14


🎯 बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) महाराष्ट्र लोकप्रिय  एकमेव बॅच 🔥🔥🔥

📉 नवीन पॅटर्नला फॉलो करणारी दर्जेदार सीरीज🥳🥳💯✌️

❤️ BMC पोस्ट मिळवण्यासाठी एकदा तरी हा सराव पेपर सोडूवून जा.

💡 आपल्या चॅनेल मधून कोणी विद्यार्थी जॉईन करायचे राहिले असतील तर आजच आपला प्रवेश निश्चित करून घ्या.🙏✌️

मराठी व्याकरण

12 Nov, 15:14


🛡खास आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलो आहोत. नवीन परीक्षा पद्धती नुसार ऑनलाईन सराव पेपर.

✍️सराव पेपर खालील प्रमाणे असतील.👇👇

⭐️ एकूण 50 सराव पेपर असतील.
⭐️ गणित बुद्धिमत्ता या विषयाच्या प्रश्नाचं सखोल स्पष्टीकरण असेल.
⭐️ आजवर झालेल्या TCS च्या सर्व प्रश्नांचा अभ्यास करून सराव पेपर बनवले आहेत.

📚 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

मराठी व्याकरण

09 Nov, 17:09


विरुद्धार्थी शब्द

चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

09 Nov, 17:09


🔥🤞✌️✌️

मराठी व्याकरण

09 Nov, 17:09


समानार्थी vs विरूधार्थी

चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

09 Nov, 13:14


😳😳 NTPC & RPF साठी अनलिमिटेड सराव पेपर बॅच

📚 बॅच उपयुक्त कुणासाठी

⭐️ RRB (NTPC) Undergraduate level
⭐️ RRB (NTPC) Graduate level
⭐️ RPF ( SI)
⭐️ RPF (Constable)

🔔 बॅचचे स्वरूप 📚

🔔गणित - 35 प्रश्न
🔔बुद्धिमत्ता - 35 प्रश्न
🔔सामान्य ज्ञान - 50 प्रश्न
🔔प्रश्न गणित बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणासहित

🎯 बॅचचा कालावधी - अंतिम परीक्षा होईपर्यंत साठी

⚡️ फी - 150/- ⚡️

😀 एकच मिशन रेल्वेमध्ये महाराष्ट्र पॅटर्न गाजवणार 😀😀

📞 संपर्क - 9373201377 या नंबरला फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला टाका.

💬 अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/+919373201377
https://wa.me/+919373201377

⚙️डेमो पेपर पाहण्यासाठी 👇👇👇

https://t.me/agristudycenter/6675
https://t.me/agristudycenter/6675

मराठी व्याकरण

09 Nov, 13:14


🔥🔥🔥🔥🔥 आता फक्त हाच पॅटर्न चालणार🔥🔥🔥🔥

जास्तीत- जास्त प्रश्नांचा सराव हेच यशाचं खरं गमक....🔥🔥🔥✌️✌️

मराठी व्याकरण

09 Nov, 03:56


🌟समानार्थी शब्द

मराठी व्याकरण

09 Nov, 03:56


विरुद्धार्थी शब्द

चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

09 Nov, 03:56


समानार्थी विरुद्धार्थी

मराठी व्याकरण

08 Nov, 14:59


🛡खास आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलो आहोत. नवीन परीक्षा पद्धती नुसार ऑनलाईन सराव पेपर.

✍️सराव पेपर खालील प्रमाणे असतील.👇👇

⭐️ एकूण 50 सराव पेपर असतील.
⭐️ गणित बुद्धिमत्ता या विषयाच्या प्रश्नाचं सखोल स्पष्टीकरण असेल.
⭐️ आजवर झालेल्या TCS च्या सर्व प्रश्नांचा अभ्यास करून सराव पेपर बनवले आहेत.

📚 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

मराठी व्याकरण

08 Nov, 14:59


🎯 बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) महाराष्ट्र लोकप्रिय एकमेव बॅच 🔥🔥🔥

📉 नवीन पॅटर्नला फॉलो करणारी दर्जेदार सीरीज🥳🥳💯✌️

❤️ BMC पोस्ट मिळवण्यासाठी एकदा तरी हा सराव पेपर सोडूवून जा.

💡 आपल्या चॅनेल मधून कोणी विद्यार्थी जॉईन करायचे राहिले असतील तर आजच आपला प्रवेश निश्चित करून घ्या.🙏✌️

मराठी व्याकरण

29 Oct, 03:37


❇️ मराठी व्याकरण - समानार्थी म्हणी ❇️

🌼गाढवापुढे वाचली गीता अन - नळी फुंकले सोनारे इकडून

🌻काळाचा गोंधळ बरा - गेले तिकडे वारे

🌿घरोघरी मातीच्या चुली - पळसाला पाने तीनच

🌳चोरावर मोर - शेरास सव्वाशेर

🌾जशी देणावळ तशी खानावळ - दाम तसे काम

🪴पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या

🍁नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस

🍂नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही, बडा घर पोकळ वासा

🌱बेलाफुलाची गाठ पडणे - कावळा बसायला आणि फाटा तुटायला

☘️● पी हळद अन हो गोरी - उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग

🍁वराती मागून घोडे - बैल गेला अन झोपा केला

🍁वासरात लंगडी गाय शहाणी - गावंढया गावात गाढवी

चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

29 Oct, 03:37


🔴#Combine_2024

आयोगाने GAD कडून सुधारित मागणी पत्र मागवले.

जाहिरात लवकरच अपेक्षित


चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

29 Oct, 03:37


🌟रत्नाकर:- समुद्र

🌟दिवाकर:- सूर्य

🌟प्रभाकर:- सूर्य

🌟सुधाकर:- चंद्र

🌟दिनकर :- सूर्य

चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
🌟🚩मोजकच पण महत्वाचं 🚩🌟
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

29 Oct, 03:37


मराठी व्याकरण - वाक्यप्रचार

अटकेवर झेंडा लावणे - मोठा पराक्रम गाजविणे.

अन्नाला जागणे - उपकाराची जाणीव ठेवणे

अग्निदिव्य करणे - सत्वासाठी प्राणांतिक संकटातून जाणे

अकांडतांडव करणे - कारण नसताना ( रागाने) मोठा आरडाओरडा करणे.

अक्कल पुढे धावणे - बुद्धिचा भलताच उपयोग करणे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
👇👇👇👇👇👇👇👇
@Marathi_Vyakaran_GaneshD
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

मराठी व्याकरण

29 Oct, 03:37


समानार्थी vs विरूधार्थी

चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

29 Oct, 03:37


🌟समानार्थी शब्द

मराठी व्याकरण

29 Oct, 03:37


🌟समानार्थी शब्द

मराठी व्याकरण

29 Oct, 03:37


मराठी अपडेट साठी जॉईन करा


चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

29 Oct, 03:37


मराठी व्याकरण वाक्प्रचार व अर्थ✔️

चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

29 Oct, 03:37


शुद्ध शब्द - शुद्ध शब्द

1) चाह - चहा 
2) छपर - छप्पर 
3) जागार - जागर 
4) जागर्त - जागृत 
5) ज्यादुगार - जादूगार 
6) जीज्ञासू - जिज्ञासू 
7) ज्योस्त्ना - ज्योत्स्ना 
8) तिर्थरूप - तीर्थरूप 
9) त्रीभूवन - त्रिभुवन 
10) ततसम - तत्सम 
11) जागतीक - जागतिक 
12) हूंकार - हुंकार 
13) हिंदू - हिंदु 
14) हारजित - हारजीत
15) तरून - तरुण 
16) तांत्रीक - तांत्रिक 
17) तरका - तारका 
18) बंकेश्वर - त्र्यंबकेश्वर 
19) थाठ - थाट 
20) थेरला - थोरला 


चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
🌟🚩मोजकच पण महत्वाचं 🚩🌟
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

26 Oct, 16:14


मराठी व्याकरण - वाक्यप्रचार

● अटकेवर झेंडा लावणे - मोठा पराक्रम गाजविणे.

● अन्नाला जागणे - उपकाराची जाणीव ठेवणे

● अग्निदिव्य करणे - सत्वासाठी प्राणांतिक संकटातून जाणे

● अकांडतांडव करणे - कारण नसताना ( रागाने) मोठा आरडाओरडा करणे.

● अक्कल पुढे धावणे - बुद्धिचा भलताच उपयोग करणे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD
━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━

मराठी व्याकरण

26 Oct, 16:14


समानार्थी शब्द

अमित : असंख्य, अगणित, अमर्याद, अपार.

कमळ : पंकज, अंबुज, कमल, नीरज, पदम, नलिनी.

अंधार : काळोख, तम, तिमिर.

अगत्य : अस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर.

ओढाळ : अनिर्बध, उनाड, भटक्या.

एकवार : एकडा, एकवेळ.

ऐषआराम : स्वस्थता, चैन, सुखोपभोग, सुख.

ओझे : भार, बोजा, वजन, जबाबदारी, काळजी.

अघोर : भीतिदायक, भयंकर, वाईट.

उषा : उषःकाल, पहाट, अरुणोदय, प्रातःकाल, प्रभात, सकाळ..

अभिनव : नवीन, नूतन, अपूर्व.

उसंत : फुरसत, विसावा, विश्रांती, आराम.

उपासना : भक्ती, पूजा, आराधना, सेवा.

अघटित : विलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य.

इतमाम : सरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा.

इंद्र : सुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष.

अनमान : हयगय, उपेक्षा, दुलर्क्ष, अनादर.

अचानक : अनपेक्षित, एकाएकी.


चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

26 Oct, 16:14


मराठी व्याकरण - वाक्यप्रचार

● अटकेवर झेंडा लावणे - मोठा पराक्रम गाजविणे.

● अन्नाला जागणे - उपकाराची जाणीव ठेवणे

● अग्निदिव्य करणे - सत्वासाठी प्राणांतिक संकटातून जाणे

● अकांडतांडव करणे - कारण नसताना ( रागाने) मोठा आरडाओरडा करणे.

● अक्कल पुढे धावणे - बुद्धिचा भलताच उपयोग करणे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

मराठी व्याकरण

26 Oct, 16:14


मराठी व्याकरण : वाक्यप्रचार व अर्थ

नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे

द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे

हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे

गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे

अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे

पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे
मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे

वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे

कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
चॅनल:-मराठी व्याकरण BYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

मराठी व्याकरण

26 Oct, 16:14


ध्वनिदर्शक शब्द

1.वाघाची - डरकाळी   
2.कोल्हयांची - कोल्हेकुई     
3.गाईचे - हंबरणे
4.गाढवाचे - ओरडणे
5.घुबडाचा - घूत्कार
6.घोडयाचे - किंचाळणे
7.चिमणीची - चिवचिव
8.कबुतराचे/पारव्याचे - घुमणे
9.कावळ्याची - कावकाव
10.सापाचे - फुसफुसने
11.हत्तीचे - चित्कारणे
12.हंसाचा - कलरव
13.भुंग्यांचा, मधमाश्यांचा - गुंजारव
14.माकडांचा - भुभु:कार
15.म्हशींचे - रेकणे
16.मोराचा - केकारव 
17.सिंहाची - गर्जना
18.पंखांचा - फडफडाट
19.पानांची - सळसळ
20.डासांची - भुणभुण
21.रक्ताची  -  भळभळ


चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

26 Oct, 16:14


🔴राज्यसेवा #revised जाहिरात पॉईंट नंबर 4 नुसार मध्ये सांगितले त्याप्रमाणे फक्त SEBC आरक्षण मुळे ज्यांना वयामध्ये सवलत मिळते असेच उमेदवार नव्याने अर्ज करू शकतील बाकीचे नाही.

👉 थोडक्यात सांगायचे तर ज्यांच्या
SEBC सर्टिफिकेट आहे आणी 38 पेक्षा जास्त वय आहे असे नव्याने applying करू शकतात. कारण त्यांना आरक्षण मुळे वयामध्ये सवलत मिळाली आहे..🙏

👉 MPSC बाबतीत अडचण असल्यास तुम्ही कोणाला विचारण्यापेक्षा आयोगाच्या 7303821822 किंवा 1800-1234-275 या नंबर वर संपर्क करू शकता.
®officer_club

मराठी व्याकरण

26 Oct, 16:14


मराठी व्याकरण - वाक्यप्रचार

अटकेवर झेंडा लावणे - मोठा पराक्रम गाजविणे.

अन्नाला जागणे - उपकाराची जाणीव ठेवणे

अग्निदिव्य करणे - सत्वासाठी प्राणांतिक संकटातून जाणे

अकांडतांडव करणे - कारण नसताना ( रागाने) मोठा आरडाओरडा करणे.

अक्कल पुढे धावणे - बुद्धिचा भलताच उपयोग करणे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
👇👇👇👇👇👇👇👇
@Marathi_Vyakaran_GaneshD
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

मराठी व्याकरण

26 Oct, 14:58


🔖SSC (GD) परीक्षेसाठी सराव पेपर बॅच

'Unlimited' सराव पेपर बॅच 'स्वप्न खाकीच' टीमकडून खास उपलब्ध करून देण्यात आली आहे.

📚 ऍडमिशन घेण्यासाठी 8805201377 या नंबर वरती फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला टाका.

🔴 बॅच फी - 99/-

🔖 SSC (GD) चे अंतिम पेपर होईपर्यंत बॅच चालू राहील.
⭐️ गणित व बुद्धिमत्तेच्या प्रश्नाचे सखोल स्पष्टीकरण बॅचमध्ये उपलब्ध करून दिला आहे.
⭐️ सराव पेपर पूर्णतः मराठी मध्ये आहेत. आजवर झालेला सर्व पेपरच Analysis करून उत्तम दर्जाचे पेपर देण्याचा प्रयत्न टीम कडून करण्यात आला आहे.

📞 रजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील नंबर वरती संपर्क करा.

http://wa.me/+918805201377
http://wa.me/+918805201377

मराठी व्याकरण

26 Oct, 14:58


✍️ फक्त 10 वी वर सरकारी नोकरी चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम संधी...

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

मराठी व्याकरण

26 Oct, 12:39


🌟समानार्थी शब्द

मराठी व्याकरण

26 Oct, 12:39


#Forwarded

मराठी व्याकरण

26 Oct, 12:39


समानार्थी× विरुद्धार्थी

चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

26 Oct, 12:39


🌟समानार्थी शब्द

मराठी व्याकरण

26 Oct, 12:39


🌟समानार्थी शब्द

मराठी व्याकरण

26 Oct, 12:39


#Forwarded

मराठी व्याकरण

25 Oct, 17:21


🚆RRB (NTPC & RPF)साठी अत्यंत महत्त्वपूर्ण सराव पेपर बॅच कालपासून चालू झाली आहे.

🖋 डेमो पेपर पाहून आपणही स्पर्धेत मागे न राहता आज पासूनच पेपर द्यायला सुरुवात करा.

🙌 आपल्या चॅनलवरील विद्यार्थ्यांसाठी खास हे सराव पेपर उपलब्ध करून दिले आहेत.🔥🔥

मराठी व्याकरण

25 Oct, 17:21


🚆 NTPC & RPF साठी अनलिमिटेड सराव पेपर बॅच

📚 बॅच उपयुक्त कुणासाठी

🔔 RRB (NTPC) Undergraduate level
🔔 RRB (NTPC) Graduate level
🔔 RPF ( SI)
🔔 RPF (Constable)

🔔 बॅचचे स्वरूप 📚

🔔गणित - 35 प्रश्न
🔔बुद्धिमत्ता - 35 प्रश्न
🔔सामान्य ज्ञान - 50 प्रश्न
🔔प्रश्न गणित बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणासहित

📔 बॅचचा कालावधी - अंतिम परीक्षा होईपर्यंत साठी

फी - 150/-

😀 एकच मिशन रेल्वेमध्ये महाराष्ट्र पॅटर्न गाजवणार 😀😀

📞 संपर्क - 8805201377 या नंबरला फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला टाका.

📱 अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/+918805201377
https://wa.me/+918805201377

⚙️डेमो पेपर पाहण्यासाठी 👇👇

https://t.me/agristudycenter/6675
https://t.me/agristudycenter/6675

मराठी व्याकरण

25 Oct, 07:45


♻️मोजकच पण महत्त्वाच🔥🔥


चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

25 Oct, 07:45


मराठी व्याकरण वाक्प्रचार व अर्थ✔️

चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

25 Oct, 07:45


🌟🚩समानार्थी शब्द

मदत = साहाय्य 
ममता = माया, जिव्हाळा, वात्सल्य 
मन = चित्त, अंतःकरण
मजूर = कामगार 
महिना = मास
महिला = स्त्री, बाई, ललना 
मजूर = कामगार
मस्तक = डोके, शीर, माथा  
मानवता = माणुसकी 
मान = गळा  
मंगल = पवित्र 
मंदिर = देऊळ, देवालय  
मार्ग = रस्ता, वाट

@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

25 Oct, 07:45


100%✔️

मराठी व्याकरण

25 Oct, 07:45


🌟समानार्थी शब्द

मराठी व्याकरण

25 Oct, 07:45


मराठी व्याकरण वाक्प्रचार व अर्थ✔️

चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

24 Oct, 16:06


📚 BMC Online Test Series एकूण 1846 जागा आहेत संधी सोडू नका.

📚 नवीन परीक्षा पद्धती नुसार ऑनलाईन सराव पेपर.

🗒 एकूण 50 सराव पेपर असतील.
🗒 संपूर्ण पेपर TCS पॅटर्न नसार
🗒 गणित बुद्धिमत्ता या विषयाच्या प्रश्नाचं सखोल स्पष्टीकरण असेल.
🗒 आजवर झालेल्या TCS च्या सर्व प्रश्नांचा अभ्यास करून सराव पेपर बनवले आहेत.

🎁 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा. ⚡️

🤳 7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

🔥 सराव पेपर फी - 149/- 🔥

📱 अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

🩷BMC Syllabus नुसार पेपर
Group A | Group B | Group C | Group D नुसार प्रश्न

❤️💡 डेमो पेपर पाहण्यासाठी 👇👇

https://t.me/MPSC_NEWS/58343
https://t.me/MPSC_NEWS/58343

मराठी व्याकरण

24 Oct, 16:06


🌟समानार्थी शब्द

मराठी व्याकरण

24 Oct, 16:06


मराठी व्याकरण - वाक्यप्रचार

अटकेवर झेंडा लावणे - मोठा पराक्रम गाजविणे.

अन्नाला जागणे - उपकाराची जाणीव ठेवणे

अग्निदिव्य करणे - सत्वासाठी प्राणांतिक संकटातून जाणे

अकांडतांडव करणे - कारण नसताना ( रागाने) मोठा आरडाओरडा करणे.

अक्कल पुढे धावणे - बुद्धिचा भलताच उपयोग करणे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
👇👇👇👇👇👇👇👇
@Marathi_Vyakaran_GaneshD
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

मराठी व्याकरण

24 Oct, 16:06


मराठी व्याकरण : वाक्यप्रचार व अर्थ

नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे

द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे

हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे

गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे

अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे

पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे
मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे

वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे

कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
चॅनल:-मराठी व्याकरण BYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

मराठी व्याकरण

24 Oct, 16:06


समानार्थी शब्द

अमित : असंख्य, अगणित, अमर्याद, अपार.

कमळ : पंकज, अंबुज, कमल, नीरज, पदम, नलिनी.

अंधार : काळोख, तम, तिमिर.

अगत्य : अस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर.

ओढाळ : अनिर्बध, उनाड, भटक्या.

एकवार : एकडा, एकवेळ.

ऐषआराम : स्वस्थता, चैन, सुखोपभोग, सुख.

ओझे : भार, बोजा, वजन, जबाबदारी, काळजी.

अघोर : भीतिदायक, भयंकर, वाईट.

उषा : उषःकाल, पहाट, अरुणोदय, प्रातःकाल, प्रभात, सकाळ..

अभिनव : नवीन, नूतन, अपूर्व.

उसंत : फुरसत, विसावा, विश्रांती, आराम.

उपासना : भक्ती, पूजा, आराधना, सेवा.

अघटित : विलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य.

इतमाम : सरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा.

इंद्र : सुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष.

अनमान : हयगय, उपेक्षा, दुलर्क्ष, अनादर.

अचानक : अनपेक्षित, एकाएकी.


चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

24 Oct, 13:40


विरुद्धार्थी शब्द

चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

24 Oct, 13:40



चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

24 Oct, 13:40



चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

24 Oct, 13:40


समानार्थी× विरुद्धार्थी

चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

22 Oct, 15:03


🚆RRB (NTPC & RPF)साठी अत्यंत महत्त्वपूर्ण सराव पेपर बॅच कालपासून चालू झाली आहे.

✍️ डेमो पेपर पाहून आपणही स्पर्धेत मागे न राहता आज पासूनच पेपर द्यायला सुरुवात करा.

🔔आपल्या चॅनलवरील विद्यार्थ्यांसाठी खास हे सराव पेपर उपलब्ध करून दिले आहेत.🔥🔥

मराठी व्याकरण

22 Oct, 15:03


🚆 NTPC & RPF साठी अनलिमिटेड सराव पेपर बॅच

📚 बॅच उपयुक्त कुणासाठी

🔔 RRB (NTPC) Undergraduate level
🔔 RRB (NTPC) Graduate level
🔔 RPF ( SI)
🔔 RPF (Constable)

🔔 बॅचचे स्वरूप 📚

🔔गणित - 35 प्रश्न
🔔बुद्धिमत्ता - 35 प्रश्न
🔔सामान्य ज्ञान - 50 प्रश्न
🔔प्रश्न गणित बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणासहित

📔 बॅचचा कालावधी - अंतिम परीक्षा होईपर्यंत साठी

फी - 150/-

😀 एकच मिशन रेल्वेमध्ये महाराष्ट्र पॅटर्न गाजवणार 😀😀

📞 संपर्क - 8805201377 या नंबरला फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला टाका.

📱 अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/+918805201377
https://wa.me/+918805201377

⚙️डेमो पेपर पाहण्यासाठी 👇👇

https://t.me/agristudycenter/6675
https://t.me/agristudycenter/6675

मराठी व्याकरण

22 Oct, 15:03


🚆RRB (NTPC & RPF)साठी अत्यंत महत्त्वपूर्ण सराव पेपर बॅच कालपासून चालू झाली आहे.

🖋 डेमो पेपर पाहून आपणही स्पर्धेत मागे न राहता आज पासूनच पेपर द्यायला सुरुवात करा.

🙌 आपल्या चॅनलवरील विद्यार्थ्यांसाठी खास हे सराव पेपर उपलब्ध करून दिले आहेत.🔥🔥

मराठी व्याकरण

22 Oct, 15:03


🚆 NTPC & RPF साठी अनलिमिटेड सराव पेपर बॅच

📚 बॅच उपयुक्त कुणासाठी

🔔 RRB (NTPC) Undergraduate level
🔔 RRB (NTPC) Graduate level
🔔 RPF ( SI)
🔔 RPF (Constable)

🔔 बॅचचे स्वरूप 📚

🔔गणित - 35 प्रश्न
🔔बुद्धिमत्ता - 35 प्रश्न
🔔सामान्य ज्ञान - 50 प्रश्न
🔔प्रश्न गणित बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणासहित

📔 बॅचचा कालावधी - अंतिम परीक्षा होईपर्यंत साठी

फी - 150/-

😀 एकच मिशन रेल्वेमध्ये महाराष्ट्र पॅटर्न गाजवणार 😀😀

📞 संपर्क - 8805201377 या नंबरला फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला टाका.

📱 अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/+918805201377
https://wa.me/+918805201377

⚙️डेमो पेपर पाहण्यासाठी 👇👇

https://t.me/agristudycenter/6675
https://t.me/agristudycenter/6675

मराठी व्याकरण

22 Oct, 10:43


मोजकच पण महत्वाचं 🔥🔥

मराठी व्याकरण

22 Oct, 03:04


🌟🚩उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते, झोपून स्वप्न पाहत रहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा.
💐💐💐💐 सुप्रभात 💐💐💐💐💐


🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
🌟🚩मोजकच पण महत्वाचं 🚩🌟
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

22 Oct, 03:04


सोने समानार्थी शब्द

मराठी व्याकरण

22 Oct, 03:04


समानार्थी शब्द

मराठी व्याकरण

21 Oct, 17:00


आपण पूर्वी मराठीची ऑडिओ बॅच घेतली होती त्यातले काही ऑडिओ ग्रुप वरती आहेत

येणाऱ्या बीएमसीच्या परीक्षेला तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

मोजकच पण महत्त्वाचं 🔥🔥

मराठी व्याकरण by गणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

20 Oct, 05:35


समानार्थी शब्द

अमित : असंख्य, अगणित, अमर्याद, अपार.

कमळ : पंकज, अंबुज, कमल, नीरज, पदम, नलिनी.

अंधार : काळोख, तम, तिमिर.

अगत्य : अस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर.

ओढाळ : अनिर्बध, उनाड, भटक्या.

एकवार : एकडा, एकवेळ.

ऐषआराम : स्वस्थता, चैन, सुखोपभोग, सुख.

ओझे : भार, बोजा, वजन, जबाबदारी, काळजी.

अघोर : भीतिदायक, भयंकर, वाईट.

उषा : उषःकाल, पहाट, अरुणोदय, प्रातःकाल, प्रभात, सकाळ..

अभिनव : नवीन, नूतन, अपूर्व.

उसंत : फुरसत, विसावा, विश्रांती, आराम.

उपासना : भक्ती, पूजा, आराधना, सेवा.

अघटित : विलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य.

इतमाम : सरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा.

इंद्र : सुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष.

अनमान : हयगय, उपेक्षा, दुलर्क्ष, अनादर.

अचानक : अनपेक्षित, एकाएकी.


चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

20 Oct, 05:35


🌟नाग :- साप ,अही,

🌟नाग:- हत्ती

दोन्ही साठी नाग हा शब्द आहे यासाठी ऑप्शन नुसार जाणे योग्य..,

मराठी व्याकरण

20 Oct, 05:35


मराठी व्याकरण - समानार्थी शब्द

संकट = आपत्ती

● संधी = मोका

● संत = सज्जन, साधू

● संपत्ती = धन, दौलत, संपदा

● सायंकाळ = संध्याकाळ 

● सावली = छाया   

● साथी = सोबती, मित्र, दोस्त, सखा 

● स्तुती = प्रशंसा 

● स्पर्धा = चुरस, शर्यत, होड, पैज

● स्थान = ठिकाण, वास, ठाव  

@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

20 Oct, 03:54


🚆 NTPC & RPF साठी अनलिमिटेड सराव पेपर बॅच

📚 बॅच उपयुक्त कुणासाठी

⭐️RRB (NTPC) Undergraduate level
⭐️RRB (NTPC) Graduate level
⭐️ RPF ( SI)
⭐️ RPF (Constable)

📚 बॅचचे स्वरूप📚
गणित - 35 प्रश्न
बुद्धिमत्ता - 35 प्रश्न
सामान्य ज्ञान - 50 प्रश्न
प्रश्न गणित बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणासहित


🔴 बॅचचा कालावधी - अंतिम परीक्षा होईपर्यंत साठी

🔖 फी - 150/-

👑एकच मिशन रेल्वेमध्ये महाराष्ट्र पॅटर्न गाजवणार 🔥🔥

संपर्क - 8805201377 या नंबरला फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला टाका.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/+918805201377
https://wa.me/+918805201377

मराठी व्याकरण

18 Oct, 03:59


🚩मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द 🚩

● रसिक x अरसिक

● उंच x सखल

● आवक x जावक

● कमाल x किमान

● उच्च x नीच

● आस्तिक x नास्तिक

● अल्पायुषी x दीर्घायुषी

● अर्वाचीन x प्राचीन

● उगवती x मावळती

● अपराधी x निरपराधी

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

मराठी व्याकरण

18 Oct, 03:59


समानार्थी शब्द

परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे

◆ चक्रपाणी - विष्णु, रमापती, नारायण केशव, कृष्ण, वासुदेव, शेषशायी
 
◆ चतुर - धूर्त, हुशार, चाणाक्ष
 
◆ चाल - चढाई, रीत, हला, चालण्याची रीत
 
◆ छाया - सावली, प्रतिबिंब, छटा, शैली
 
◆ छाप - ठसा, छापा, अचानक हल्ला
 
◆ छळ - लुबाडनुक, गांजवणूक, ठकवणे, जाच
 
◆ छिद्र - छेद, दोष, भोक, कपट
 
◆ छडा - तपास, शोध, माग
 
◆ जतावणी - सूचना, इशारा, ताकीद
 
◆ जन्म - उत्पति, जनन, आयुष्य
 
◆ जप - ध्यास, ध्यान, देवाचेनाव मंत्राची पुन्हा पुन्हा आवृति
 
◆ जबडा - तोंड, दाढ
 
◆ जुलूम - जबरदस्ती, जबरी, बळजोरी, अन्याय
 
◆ जरब - दहशत, दरारा, धास्ती, वचक
 
◆ जल - जीवन, तोय, उदक, पाणी, नीर
 
◆ झाड - वृक्ष, पादप, दुम, तरु
 
◆ झुंज - टक्कर, संघर्ष, लढा
 
◆ झुणका - बेसन, पिठले, अळण
 
◆ झटका - झोक, डौल, शरीराचा तोल, कल  

◆ चढण - चढ, चढाव, चढाई
 
◆ चातुर्य - हुशारी, कुशलता, चतुराई
 
◆ चवड - ढीग, रास, चळत
 
◆ चव - रुचि, शशांक, सोम, सुधाकर, इंदु, रंजनीकांत, कुमुदनाथ
 
◆ चंद्रिका - कौमुदी, चांदणे, ज्योत्स्ना
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
चॅनल:- मराठी व्याकरण( गणेश दोमाटे )
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

18 Oct, 03:59


🌸🌼💐💐समानार्थी शब्द💐💐🌼🌸

👉आई = माता, माय, जननी, माउली 

अकाश = आभाळ, गगन, नभ, अंबर 

आठवण = स्मरण, स्मृती, सय

आठवडा = सप्ताह 

आनंद = हर्ष

आजारी = पीडित, रोगी 

आयुष्य = जीवन, हयात

आतुरता = उत्सुकता  

आरोपी = गुन्हेगार, अपराधी 

आश्चर्य = नवल, अचंबा

चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

17 Oct, 15:18



चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

17 Oct, 15:18


मराठी व्याकरण वाक्प्रचार व अर्थ✔️

चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

17 Oct, 15:18


विरुद्धार्थी शब्द

चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

17 Oct, 15:18



चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

15 Oct, 04:15


चिखलात पाय फसले तर
नळा जवळ जावे, परंतु
नळाला पाहून चिखलात जावु नये...

तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर
पैशांचा उपयोग करावा, परंतु
पैसा बघून वाईट मार्गावर जावु नये....

🦚 हरे कृष्ण 🦚


मोजकच पण महत्वाचं 🔥🔥

मराठी व्याकरण

13 Oct, 17:47


🍁इतिहास इयत्ता चौथी ते बारावी शालेय स्टेट बोर्ड

https://t.me/Mpsc_Geography_2023/7487

मराठी व्याकरण

13 Oct, 17:47


🍁MPSC करताना स्टेट बोर्ड कोणती वाचावीत

🍁इतिहास  इयत्ता चौथी ते बारावी शालेय स्टेट बोर्ड
https://t.me/Mpsc_Geography_2023/7487

🍁भूगोल इयत्ता चौथी ते बारावी स्टेट बोर्ड
https://t.me/Mpsc_Geography_2023/7397

मराठी व्याकरण

13 Oct, 17:47



चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

मराठी व्याकरण

13 Oct, 17:47


🍁भूगोल इयत्ता चौथी ते बारावी स्टेट बोर्ड

https://t.me/Mpsc_Geography_2023/7397

मराठी व्याकरण

13 Oct, 15:23


#Forwarded

31,519

subscribers

1,082

photos

40

videos