SAHYADRI INSTITUTE NASHIK @sahyadri2018 Channel on Telegram

SAHYADRI INSTITUTE NASHIK

@sahyadri2018


महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेचे एकमेव दर्जेदार केंद्र.
You Tube:
https://youtube.com/@SahyadriInstituteVinodRathod

Instagram:
https://instagram.com/sahyadri.institute_nashik?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==


Prof. Vinod Rathod - 9921218556, 8855939925

SAHYADRI INSTITUTE NASHIK (Marathi)

सह्याद्री संस्था नाशिक एक अद्वितीय स्पर्धा परीक्षा केंद्र आहे ज्यात आपल्याला विशेष काळजी घेतात. या संस्थेच्या YouTube वर आपला मार्गदर्शन मिळवू शकतो (https://youtube.com/@SahyadriInstituteVinodRathod) आणि Instagram वर त्यांच्या अपडेट्स सुद्धा मिळवू शकता (https://instagram.com/sahyadri.institute_nashik?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==).

सह्याद्री संस्थेचे प्रा. विनोद राठोड यांचे नंबर आहेत: 9921218556, 8855939925. तुम्हाला संस्थेच्या उद्दिष्ट किंवा अद्वितीयतेबद्दल कोणतीही माहिती लाभित करण्याची इच्छा असल्यास, सह्याद्री संस्थेचं टेलीग्राम चॅनल 'sahyadri2018' ला जॉईन करा आणि त्यांच्या सेवा प्राप्त करा.

SAHYADRI INSTITUTE NASHIK

18 Jan, 09:14


पंधरा हजार शिक्षक भरतीला 20 जानेवारीपासून सुरूवात.

पवित्र पोर्टल कंपनीला 69 लाख रुपये मंजूर; जि.प.शाळांमध्येही सेमी इंग्लिश.

SAHYADRI INSTITUTE NASHIK

18 Jan, 04:34


📣 चालू घडामोडी सराव टेस्ट पेपर फार महत्त्वाचे आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सर्वांनी सोडवा.👍

SAHYADRI INSTITUTE NASHIK

18 Jan, 04:34


CA - 2025 ---1.pdf

SAHYADRI INSTITUTE NASHIK

18 Jan, 03:07


👉 NEET UG परीक्षा यापुढे पेन आणि पेपरव्दारे (OMR पद्घतीने) म्हणजे लेखी परीक्षा घेण्याची घोषणा.

➡️ NEET UG परीक्षा दिनांक : 4 मे 2025

🤷‍♂️ MPSC गट क पूर्व परीक्षा 2025 दिनांक : 4 मे 2025

दोन्ही परीक्षा एकाचं दिवशी आलेलं आहेत🙋‍♂️

SAHYADRI INSTITUTE NASHIK

17 Jan, 13:23


https://youtube.com/@SahyadriInstituteVinodRathod

📣 *आठव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजुरी.*

👉 कधीपासून वेतन आयोग लागू होणार?

🙋‍♂️ *25 ते 35* हजार पगार वाढणार.😱

👉 सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण बघा 👍

SAHYADRI INSTITUTE NASHIK

17 Jan, 10:27


#वनरक्षक भरती लवकरच...#vanrakshak रिक्त पदे मार्च 2024 अखेर

SAHYADRI INSTITUTE NASHIK

16 Jan, 13:26


https://youtube.com/@SahyadriInstituteVinodRathod

📣 *राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024*

👉 खेलरत्न अर्जुन व द्रोणाचार्य पुरस्कार .

🙋‍♂️ परीक्षाभिमुख महत्त्वाची माहिती.👍

SAHYADRI INSTITUTE NASHIK

15 Jan, 12:05


🙋‍♂️नुकत्याच लागलेल्या *CTET ( केंद्रीय शिक्षक पात्रता* परीक्षा ) यामध्ये सह्याद्री इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले....त्याबद्दल सर्वाचे मनापासून अभिनंदन व पुढील वाचलीसाठी शुभेच्छा 🎉👍💐
*संस्थेचे यशवंत...गुणवंत* ...👍

SAHYADRI INSTITUTE NASHIK

04 Jan, 17:07


*♦️15 हजार शिक्षकांची भरती...👆*

👉 मे *महिन्यात TAIT* परीक्षा होणार.

👉 दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती 30 जून पूर्वी. ( त्या आधी *TAIT परीक्षा होणार* )

📣 TAIT ONLINE BATCH साठी प्रवेश सुरू आहे...🪀📞 8855939925

SAHYADRI INSTITUTE NASHIK

04 Jan, 13:29


https://youtube.com/@SahyadriInstituteVinodRathod

📣 *MPSC* : संयुक्त पूर्व परीक्षा ब 2018 गणित व बुद्धिमत्ता विश्लेषण. ( *PYQ* )

👉 संयुक्त पूर्व परीक्षेला तब्बल 20 गुणांसाठी गणित आहे.

👉 *त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा नक्कीच पूर्व परीक्षा पास व्हायला मदत होईल.*

SAHYADRI INSTITUTE NASHIK

03 Jan, 03:37


🖊️भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज, ३ जानेवारी जयंतीदिन. स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या सावित्रीबाईंना त्यांच्या  जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!💐💐🙏🙏🙇‍♂

SAHYADRI INSTITUTE NASHIK

03 Jan, 03:32


Document from विनोद राठोड

SAHYADRI INSTITUTE NASHIK

03 Jan, 03:32


Document from विनोद राठोड

SAHYADRI INSTITUTE NASHIK

03 Jan, 03:32


TET परिक्षा- 2024 अंतिम उत्तरसूची
पेपर - पहिला
पेपर - दुसरा
👆

SAHYADRI INSTITUTE NASHIK

02 Jan, 17:11


🚆 रेल्वे *ग्रुप डी* च्या मुलांसाठी खूप मोठी अपडेट आहे ही आजची...
फॉर्म भरण्यासाठी शिक्षण काय लागणार हे बऱ्याच जणाला प्रश्न होता..
रेल्वेने आत्ता स्पष्ट केलेलं आहे या नोटीस मध्ये..

तुमची *दहावी* झाली असेल तरी तुम्ही रेल्वे ग्रुप डी चा फॉर्म भरू शकाल, तसेच तुमचा आयटीआय झाला असेल तरी तुम्ही रेल्वे ग्रुप D चा फॉर्म भरू शकाल..
म्हणजे रेल्वे ग्रुप डी चा फॉर्म भरण्यासाठी आयटीआय कंपल्सरी नाही.

SAHYADRI INSTITUTE NASHIK

02 Jan, 17:06


महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे 2 जानेवारी

➡️ 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला. त्या दिवसापासून दरवर्षी 2 जानेवारी हा पोलीस स्थापना दिन म्हणून साजारा केला जातो...👍
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

SAHYADRI INSTITUTE NASHIK

02 Jan, 17:02


*🛑 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 👆*

👉 महिला नेमबाज मनू भाकर
👉 हॉकी कर्णधार हरमनप्रीत सिंग
👉 बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश
👉 पॅरा ॲथलेटिक्स प्रवीण कुमार

🎯 या चौघांना भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे.

🎯 तसेच 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार व 2 द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.

🎯 17 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

SAHYADRI INSTITUTE NASHIK

02 Jan, 03:23


2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस...🚨

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन...निमित्त हार्दिक शुभेच्छा...💐💐

SAHYADRI INSTITUTE NASHIK

01 Jan, 11:35


Video from विनोद राठोड

SAHYADRI INSTITUTE NASHIK

01 Jan, 11:35


सह्याद्री कुटुंबाच्या विद्यार्थिनी *उषा तुळसकर* व *सुनीता आहीरे* यांची जिल्हा परिषद नाशिक येथे आरोग्य सेविका म्हणून निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...💐 सर्व घरदार , संसार सांभाळून सुद्धा फक्त आणि फक्त चिकाटी धरून यांनी आपले सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण केले आहे. Agebar होण्याच्या शेवटच्या टप्प्यावर असताना त्यांनी अतिशय संयमाने आपले यश खेचून आणले आहे. अगदी सुरुवातीपासून नियमित लेक्चर करणे , अभ्यासासाठी एक निश्चित असा वेळ काढून त्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या सर्व प्रवासात त्यांना अनेक अडचणी आल्या होत्या , अनेकवेळा त्यांनी हे क्षेत्र सोडून द्यावं असे सुद्धा सांगितले होते , मात्र तरीही योग्य मार्गदर्शन आणि स्वतःची सकारात्मक बाजू सह्याद्री इन्स्टिट्यूटने त्यांना वेळोवेळी दाखवली. त्यांच्या ह्या प्रवासात सह्याद्री इन्स्टिट्यूटने त्यांना दाखवलेला मार्ग अतिशय मोलाचा होता असे ते सांगतात.....
पुन्हा एकदा त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐

SAHYADRI INSTITUTE NASHIK

01 Jan, 04:59


🥰😍 प्रत्येक वर्षाप्रमाणे 2025 हेही वर्ष आपणास भरभराटीचे जावो हीच सदिच्छा व प्रार्थना.🎉🚨

*Happy New Year* ❤️

SAHYADRI INSTITUTE NASHIK

01 Jan, 04:24


☺️😍🥰 तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या माझ्याकडून व सह्याद्री परिवाराकडून मनापासून शुभेच्छा....2025 हे वर्ष तुमच्यासाठी 2024 प्रमाणे भरभरून जावो हीच सदिच्छा व प्रार्थना.. ❤️🎉

*HAPPY NEW YEAR*

SAHYADRI INSTITUTE NASHIK

31 Dec, 13:50


https://youtube.com/@SahyadriInstituteVinodRathod

📣 *महाराष्ट्राचे नवीन मंत्रिमंडळ 2024*

👉 कुणाकुणाला मिळाले मंत्रीपद व कोणते खाते.

👉 सविस्तर माहितीसाठी संपूर्ण व्हिडिओ बघा.

SAHYADRI INSTITUTE NASHIK

31 Dec, 13:41


https://youtube.com/@SahyadriInstituteVinodRathod

📣 *महाराष्ट्राचे नवीन मंत्रिमंडळ 2024*

👉 कुणाकुणाला मिळाले मंत्रीपद व कोणते खाते.

👉 सविस्तर माहितीसाठी संपूर्ण व्हिडिओ बघा.

SAHYADRI INSTITUTE NASHIK

29 Dec, 05:14


तलाठी रिक्त पदे - 2471

नवीन वर्षात येणारी भरती 👆🥳

SAHYADRI INSTITUTE NASHIK

29 Dec, 00:58


*👆नितीश कुमार रेड्डी एलिट क्लबमध्ये सामील*

▪️प्रतिष्ठित MCG येथे बॉक्सिंग डे कसोटीत नितीश कुमार रेड्डी शतक झळकावणारा 10 वा भारतीय खेळाडू ठरला आहे.

SAHYADRI INSTITUTE NASHIK

24 Dec, 16:21


जलसंपदा विभागात लवकरच मेगा भरती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे घोषणा👍*

SAHYADRI INSTITUTE NASHIK

24 Dec, 15:46


पुतण्या राहुल याची जिल्हा परिषद नाशिक येथे आरोग्य सेवक म्हणून अंतिम निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💯💐🎉

SAHYADRI INSTITUTE NASHIK

24 Dec, 14:59


Document from Sahyadri institute

SAHYADRI INSTITUTE NASHIK

24 Dec, 02:14


📣 *TAIT स्पेशल ऑनलाईन बॅचेससाठी प्रवेश सुरू आहे.... लगेच संपर्क करून आपला प्रवेश निश्चित करा* 👍
📞🪀 8855939925

SAHYADRI INSTITUTE NASHIK

23 Dec, 11:50


https://youtube.com/@SahyadriInstituteVinodRathod

📣 *MPSC: संयुक्त पूर्व परीक्षा* B व C पुढे ढकलली.

👉 परीक्षेची नवीन तारीख काय ?

👉 नवीन अर्ज करायला कुणाला संधी?

👉 *वयोमर्यादा एका वर्षांनी वाढवली.*

SAHYADRI INSTITUTE NASHIK

23 Dec, 08:17


📌 वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: 6 जानेवारी 2025

📌 महाराष्ट्र 'गट ब' पूर्व परीक्षा 2024: 2 फेब्रुवारी 2025

📌 महाराष्ट्र 'गट क' पूर्व परीक्षा 2024: 4 मे 2025

SAHYADRI INSTITUTE NASHIK

22 Dec, 15:38


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचा सर्वोच्च सन्मान 'ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर' देण्यात आला.

आतापर्यंत मोदींना विविध देशांकडून 20 पुरस्कार प्राप्त झाले आहेत.🥳❣️

SAHYADRI INSTITUTE NASHIK

22 Dec, 02:47


Document from विनोद राठोड

SAHYADRI INSTITUTE NASHIK

20 Dec, 13:29


https://youtube.com/@SahyadriInstituteVinodRathod

📣 *Weekly Current* affairs Booster 2024.

👉 By- Vinod Rathod

👉 *Very IMP for all Competitive exam.*

SAHYADRI INSTITUTE NASHIK

19 Dec, 13:39


📣 TET चा निकाल फेब्रुवारी मध्ये तर TAIT परीक्षा जून मध्ये होणार... सरकारी शिक्षक होण्याची मोठी संधी 2025 मध्ये....👍

🙋‍♂️ TAIT स्पेशल ऑनलाईन बॅच सुरू आहे इच्छुकांनी लगेच प्रवेश घेऊन उद्यापासून लेक्चर करू शकता.

SAHYADRI INSTITUTE NASHIK

18 Dec, 12:09


https://youtube.com/@SahyadriInstituteVinodRathod
📣 *समाज कल्याण आयुक्तालय पुणे सरळ सेवा भरती 2024*

👉 अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर.

👉 *सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण बघा व जास्तीत जास्त शेअर करा.*

SAHYADRI INSTITUTE NASHIK

18 Dec, 05:01


रेशीम संचालनालय

138 जागांची जाहिरात येईल👆

SAHYADRI INSTITUTE NASHIK

18 Dec, 02:32


📣 आज प्रवेश घेण्यासाठी शेवटचा दिवस आहे रात्री बारा वाजेपर्यंत प्रवेश मिळेल तरी इच्छुकांनी लगेच आपला प्रवेश निश्चित करावा.....👍

📞🪀 8855939925

SAHYADRI INSTITUTE NASHIK

17 Dec, 08:12


📣 *सार्वजनिक आरोग्य विभाग सरळसेवा भरती 2025*

जाहिरात नवीन वर्षात येण्याची दाट शक्यता?

🙋‍♂️ गट 'क' व गट 'ड'
*10000 + जागा अंदाजे*

SAHYADRI INSTITUTE NASHIK

17 Dec, 02:11


📣 प्रवेश घेण्यासाठी फक्त दोनच दिवस बाकी आहे आज आणि उद्या लगेच आपला प्रवेश निश्चित करा.👍

SAHYADRI INSTITUTE NASHIK

16 Dec, 13:51


♦️राज्यात नववर्षात 50 हजार पदांची मेगाभरती..

SAHYADRI INSTITUTE NASHIK

16 Dec, 13:40


https://youtube.com/@SahyadriInstituteVinodRathod

📣 *सार्वजनिक आरोग्य विभाग सरळसेवा भरती 2025*

जाहिरात नवीन वर्षात येण्याची दाट शक्यता?

🙋‍♂️ गट 'क' व गट 'ड'
*10000 + जागा अंदाजे*

SAHYADRI INSTITUTE NASHIK

27 Nov, 13:14


https://youtube.com/@SahyadriInstituteVinodRathod

📣 *महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल: 2024.*

👉 परीक्षाभिमुख फार महत्त्वाची माहिती.

🙋‍♂️ व्हिडिओ पूर्ण बघून मित्रांना शेअर करा.

SAHYADRI INSTITUTE NASHIK

27 Nov, 02:02


🛑 *TAIT: शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2024*

🔸 स्पेशल ऑनलाईन बॅच ( रेकॉर्डिंग व लाईव्ह लेक्चर सुविधा. )

🔹 महत्त्वाच्या सर्व नोट्स मिळेल तसेच भरपूर सराव पेपर घेतले जाईल.

🔸 TAIT ची बॅच जॉईन केल्यास TET व CTET चे रेकॉर्डिंग लेक्चर मोफत मिळेल.

🔹 30 नोव्हेंबर प्रवेश अंतिम मुदत ( रात्री 12.00 वाजेपर्यंत )

🔸 2 डिसेंबर पासून लगेच लाईव्ह बॅच सुरू.

🙋‍♂️ TAIT ची जाहिरात केव्हाही येऊ शकते वेळ वाया न घालवता आजच आपला प्रवेश निश्चित करा.

🪀 ऑफरच्या अधिक माहितीसाठी लगेच WhatsApp ग्रुप जॉईन करा.👇

https://chat.whatsapp.com/EoAftgOSTVj9RREYIyjQuu

📞🪀 8855939925,9921218556,7219709925.

💁‍♂️ सह्याद्री इन्स्टिट्यूट नाशिक
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था. संचालक: विनोद राठोड सर.

SAHYADRI INSTITUTE NASHIK

26 Nov, 12:10


बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी :- TCS Pattern
BMC अभ्यासक्रम :- कार्यकारी सहायक (लिपिक :- 1846 जागा)

SAHYADRI INSTITUTE NASHIK

26 Nov, 03:06


आदिवासी विकास विभाग भरती अर्ज करण्यास 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

लिंक
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/

SAHYADRI INSTITUTE NASHIK

25 Nov, 16:59


🏏आयपीएल लिलावात 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर पैशांचा पाऊस पडला, राजस्थान रॉयल्सने त्याला 1.10 कोटी रुपयांना खरेदी केले.

सर्वात कमी वयाचा IPL खेळाडू👍

SAHYADRI INSTITUTE NASHIK

25 Nov, 11:13


#BMC कार्यकारी सहायक ( क्लार्क )

👉 कार्यकारी सहायक क्लार्क पदाचे हॉल तिकीट आलेले आहेत..

👉 लिंक :

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html

SAHYADRI INSTITUTE NASHIK

23 Nov, 02:24


◾️सुजाता सौनिक : महाराष्ट्र ची पहली महिला मुख्य सचिव
◾️लिंडी कैमरून :भारतातील इंग्लंड ची पहली महिला उच्चायुक्त  
◾️फातिमा वसीम : सियाचिनमधली पहिली महिला मेडिकल ऑफिसर
◾️जूडिथ सुमिनवा तुलुका  : कांगो देशाची पहिली महिला पंतप्रधान
◾️भावना भलावे : पहिली महिला ड्रोन पायलट (भंडारा जिल्हा)
◾️रुमी अल-कहतानी : मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होणारी पहिली सौदी अरेबियन तरुणी
◾️अनामिका बी राजीव: भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला हेलीकॉप्टर पायलट
◾️'क्लॉडिया शेनबॉम : मक्सिको देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष 
◾️इदाशिशा नोंगरांग : मेघालयची पहली महिला पुलिस महासंचालक
◾️नीना सिंह :  CISF ची पहली महिला DGP
◾️पैतोंगटार्न शिनावात्रा : थायलंड ची नवीन प्रधानमंत्री
◾️नईमा खातून : अलीगढ मुस्लिम विश्वविद्यालयात पहली महिला कुलपति
◾️साधना सक्सेना नायर  :महासंचालक वैद्यकीय सेवा (लष्कर) पहिली महिला
◾️सलीमा इम्तियाज : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अंपायर बनणारी पहिली पाकिस्तानी महिला
◾️आलिया नीलम : लाहौर उच्च न्यायालयाची  पहली महिला मुख्य न्यायधीश
◾️मरियम नवाज : पाकिस्तान मधील पहिली महिला मुख्यमंत्री (पंजाब)
◾️रेचल रीव्स :  ब्रिटेन ची पहली महिला वित्त मंत्री
◾️प्रीति रजक : इंडियन आर्मीतील पहिली महिला 'सुभेदार'
◾️साल्वा मार्जन :भारतातली पहिली एफ-1 रेसर
◾️अपराजिता राय : सिक्कीमच्या पहिल्या महिला IPS
◾️मनू भाकर : नेमबाजीत ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला
◾️सिमरन ब्रम्हदेव थोरात : देशातील पहिली जहाजावरील महिला डेक (जहाज) ऑफिसर
◾️नव्या सिंग : मिस युनिव्हर्स इंडिया स्पर्धेत सहभागी होणारी पहिली ट्रान्स वुमन
◾️गृह मंत्रालयाने CISF ची पहिली सर्व-महिला बटालियन स्थापन करण्यास मान्यता दिली आहे
◾️मोहना सिंग : भारताच्या स्वदेशी LCA तेजस फायटर जेट फ्लीटचे संचालन करणाऱ्या एलिट 18 'फ्लाइंग बुलेट्स' स्क्वाडूनमध्ये सामील होणारी पहिली महिला लढाऊ पायलट
◾️हरियाणा : पहिली जागतिक महिला कबड्डी लीग
◾️मनिका बत्रा : जागतिक महिला एकेरी क्रमवारीत अव्वल 25 मध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय महिला बनली
◾️पूजा तोमर : भारताची पहिली महिला MMA फायटर

2024 ची संपूर्ण यादी दिली आहे 💯% प्रश्न येईल...✌️ जे कुणीही देत नाही तेच आपण देतो 👑

✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🙏

SAHYADRI INSTITUTE NASHIK

23 Nov, 02:24


👆🖊️ 19 देशांनी मोदींना दिला आहे सर्वोच्च सन्मान..imp आहे note करून ठेवा 👍

◾️2016 मध्ये सौदी अरेबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान राजा अब्दुल अझीझ सश यांच्या हस्ते
◾️2016 - अफगाणिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान अमीर अमानुल्ला खान पुरस्कार
◾️ 2018 - ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार
◾️ 2019 - संयुक्त अरब अमिरातीचा ऑर्डर ऑफ झायेद पुरस्कार
◾️2019 - रशियाचा द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द प्रेषित पुरस्कार
◾️2019 - मालदीवचा निशान इज्जुद्दीन पुरस्कार
◾️2019 - बहरीनचा द किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसान्स अवॉर्ड आणि
◾️2020 - अमेरिकेचा युनायटेड स्टेट्स आर्ड फोर्स अॅवार्ड लीजन ऑफ मेरिट अॅवार्ड
◾️2021 - भूतानचा ऑर्डर ऑफ द डुक ग्याल्पो
◾️2023 - पलाऊचा अबकाल पुरस्कार
◾️2023 - फिजीचा कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी अॅवार्ड
◾️ 2023 - पापुआ न्यू गिनीचा ग्रँड कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू
◾️ 2023 - इजिप्शियन ऑर्डर ऑफ द नाईल
◾️2023 - फ्रान्सचा ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर
◾️ 2023 - ग्रीसचा ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर
◾️ 2024 - डॉमिनिकाचा डॉमिनिका अॅवार्ड ऑफ ऑनर
◾️ 2024 - नायजेरियाचा द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर
◾️ 2024 - ऑनररी ऑर्डर ऑफ ऑनर बार्बाडोसचा स्वातंत्र्य पुरस्कार
◾️2024 - गयानाचा ऑर्डर ऑफ एक्सलन्स.

SAHYADRI INSTITUTE NASHIK

23 Nov, 02:22


#बार्टी

अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा तपशील👍👆

SAHYADRI INSTITUTE NASHIK

23 Nov, 02:19


सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल : एखाद्यावर FIR नोंद आहे म्हणून सरकारी नोकरी नाकारल्या जाऊ शकत नाही.

SAHYADRI INSTITUTE NASHIK

23 Nov, 02:16


*👆हे लक्षात असू द्या प्रश्न पडू शकतो🔥*

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी ६६.०५% मतदानाची नोंद, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून अंतिम आकडेवारी जाहीर.

➡️ सर्वाधिक मतदान: करवीर - ८४.९६%
➡️ सर्वात कमी मतदान: कुलाबा - ४४.४४%

SAHYADRI INSTITUTE NASHIK

23 Nov, 02:07


*🛡 लक्षातच ठेवा 👆*

ℹ️ विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

ℹ️ भाजपच्या राष्ट्रीय सचिव, राजस्थानच्या सहप्रभारी विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
🔹 राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या आहेत.
🔸 त्यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून २०१६ ते २०२१ पर्यंत काम पाहिले.
🔹२००७ ते २०१० या कालावधीत त्या छत्रपती संभाजीनगरच्या महापौर होत्या.

*🔷राष्ट्रीय महिला आयोग👇*

स्थापना-१९९२(वैधानिक संस्था)१९९० च्या राष्ट्रीय महिला आयोग कायद्याद्वारे.

कार्य-1)महिलांसाठी संवैधानिक आणि कायदेशीर सुरक्षा उपायांचे पुनरावलोकन करणे.

2)उपचारात्मक कायदेशीर उपायांची शिफारस करणे.

3)तक्रारींचे निवारण सुलभ करणे आणि
महिलांवर परिणाम करणाऱ्या सर्व धोरणात्मक बाबींवर सरकारला सल्ला देणे.

रचना- अध्यक्ष(1) , सदस्य(5)

पहिल्या अध्यक्षा-जयंती पटनायक(31 जानेवारी 1992)

SAHYADRI INSTITUTE NASHIK

23 Nov, 02:06


16 वा केंद्रीय वित्त आयोग

कालावधी - 2026 ते 2031

• अध्यक्ष :-  श्री. अरविंद पनगारिया 
• सचिव :- रित्विक रंजन पांडेय

4 सदस्य
1. निरंजन राजाध्यक्ष यांनी सदस्य होण्यास असमर्थता दाखवली म्हणून मनोज पांडा यांची नियुक्ती
2. अजय नारायण झा
3. एनी जॉर्ज
4. सौम्य क्रांती घोष

SAHYADRI INSTITUTE NASHIK

23 Nov, 01:54


https://youtube.com/@SahyadriInstituteVinodRathod

📣 *MPSC परीक्षा 2025 अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध.*

👉 राज्यसेवा , गट B / C यांच्या परीक्षेच्या तारखा जाहीर.

🙋‍♂️ *व्हिडिओ पूर्ण बघून जास्तीत जास्त शेअर करा* .👍

SAHYADRI INSTITUTE NASHIK

22 Nov, 11:29


Document from विनोद राठोड

SAHYADRI INSTITUTE NASHIK

21 Nov, 17:34


रंगूबेलीत शून्य टक्के मतदान

अमरावतीच्या मेळघाट मतदारसंघातील रंगूबेली ग्रामपंचायतीमध्ये शून्य टक्के मतदान झाले.

ग्रामपंचायतीमधील 6 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला. त्यामुळे एकही नागरिक मतदान केंद्रावर फिरकला नाही. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. गावात मुलभूत सुविधा नसल्याने ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला.

SAHYADRI INSTITUTE NASHIK

21 Nov, 03:46


🛑 *TAIT: शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2024*

🔸 स्पेशल ऑनलाईन बॅच ( रेकॉर्डिंग व लाईव्ह लेक्चर सुविधा. )

🔹 महत्त्वाच्या सर्व नोट्स मिळेल तसेच भरपूर सराव पेपर घेतले जाईल.

🔸 TAIT ची बॅच जॉईन केल्यास TET व CTET चे रेकॉर्डिंग लेक्चर मोफत मिळेल.

🔹 30 नोव्हेंबर प्रवेश अंतिम मुदत ( रात्री 12.00 वाजेपर्यंत )

🔸 2 डिसेंबर पासून लगेच लाईव्ह बॅच सुरू.

🙋‍♂️ TAIT ची जाहिरात केव्हाही येऊ शकते वेळ वाया न घालवता आजच आपला प्रवेश निश्चित करा.

🪀 ऑफरच्या अधिक माहितीसाठी लगेच WhatsApp ग्रुप जॉईन करा.👇

https://chat.whatsapp.com/EoAftgOSTVj9RREYIyjQuu

📞🪀 8855939925,9921218556,7219709925.

💁‍♂️ सह्याद्री इन्स्टिट्यूट नाशिक
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था. संचालक: विनोद राठोड सर.

SAHYADRI INSTITUTE NASHIK

21 Nov, 01:58


🛑 भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) म्हणून संजय मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

1989 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत

संजय मूर्ती हे गिरीश चंद्र मुर्मू यांची जागा घेतील.

SAHYADRI INSTITUTE NASHIK

19 Nov, 07:29


◾️महिला व बालविकास विभाग गट_ क सरळसेवा भरती 2024
ज्यांनी खालील पोस्ट साठी फॉर्म भरला त्यांनी लक्षात ठेवा अभ्यासक्रम

🤳 पदांची नावे
1】 संरक्षण अधिकारी, गट ब (अराजपत्रित)- 2 पदे
2】परिविक्षा अधिकारी, गट-क 72 पदे
3】 लघुलेखक (उच्चश्रेणी), गट-क 1 पद
4】 लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क 2 पदे
5】 वरिष्ठ लिपीक/सांख्यिकी सहायक, गट-क 56 पदे
6】संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क 57 पदे
7】वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड 4 पदे
8】 कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड 36 पदे
9】 स्वयंपाकी, गट-ड 6 पदे

अभ्यासक्रम

🎯 विषय :
👉 मराठी 25 प्रश्र्न 50 गुण
👉 इंग्रजी 25 प्रश्र्न 50 गुण
👉 सामान्य ज्ञान 25 प्रश्र्न 50 गुण
👉गणित बुद्धिमत्ता 25 प्रश्र्न 50 गुण
(प्रत्येकी एक प्रश्न दोन गुण
Total- 200 गुण )

SAHYADRI INSTITUTE NASHIK

19 Nov, 02:50


🛑 *खास आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलो आहोत. नवीन परीक्षा पद्धती नुसार ऑनलाईन सराव पेपर.*

✍️ *सराव पेपर खालील प्रमाणे असतील.*

* एकूण 50 सराव पेपर असतील.
* गणित बुद्धिमत्ता या विषयाच्या प्रश्नाचं सखोल स्पष्टीकरण असेल.
* आजवर झालेल्या TCS च्या सर्व प्रश्नांचा अभ्यास करून सराव पेपर बनवले आहेत.

📚 *ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.*

*7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.*

💻 *सराव पेपर फी - 149/-*

🪀 *अधिक माहितीसाठी संपर्क*

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

SAHYADRI INSTITUTE NASHIK

18 Nov, 11:54


https://youtube.com/@SahyadriInstituteVinodRathod

📣 *BMC : बृहन्मुंबई महानगरपालिका लिपिक परीक्षा.*

👉 परीक्षेला वेळ Section Wise आहे.

👉 सविस्तर व्हिडिओ बघा अन्यथा गडबड होईल.😱

SAHYADRI INSTITUTE NASHIK

16 Nov, 04:54


📣 *ऑफर फक्त दोनच दिवस .*

🔥 शनिवार व रविवार म्हणजेच आज आणि उद्या.

👉 *उद्या म्हणजेच रविवारी रात्री नऊ वाजेपर्यंतच प्रवेश मिळेल.*

✌️ परिपूर्ण रेकॉर्डिंग तसेच ऑनलाईन लाईव्ह बॅच.

🙋‍♂️ वेळ अजिबात नाही इच्छुकांनी लगेच आपला प्रवेश निश्चित करा.

👍 ऑफर फक्त दोनच दिवसासाठी आहे. 💯

*चार बॅच साठी एकच फी महाराष्ट्रातील सर्वात कमी फी.*

📞 8855939925, 9921218556.

💁‍♂️ सह्याद्री इन्स्टिट्यूट नाशिक
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था.

SAHYADRI INSTITUTE NASHIK

15 Nov, 18:11


*🚆मुंबईतील रेल्वे स्थानकांचे नामकरण (सध्याची नावे व सुधारित नाव)👆*

👉करी रोड - लालबाग

👉सँडहर्स्ट रोड - डोंगरी

👉मरिन लाइन्स - मुंबादेवी

👉चर्नी रोड - गिरगाव

👉मुंबई सेंट्रल- नाना जगन्नाथ शंकरशेठ

👉कॉटन ग्रीन- काळाचौकी

👉डॉकयार्ड- माझगाव

👉किंग्ज सर्कल- तीर्थंकर पार्श्वनाथ

SAHYADRI INSTITUTE NASHIK

15 Nov, 18:05


👉 भारताचा परदेशातील आत्तापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या  - 283

👉 टिळक वर्माचे एका इनिंग मध्ये दोन शतक

👉 बांगलादेश विरुद्ध 22 षटकार मारले होते आज हा रेकॉर्ड दक्षिण आफ्रिके विरुद्ध  23 षटकार मारून मोडला आहे.

👉 टी - 20 मधील सर्वात मोठी पार्टनरशिप संजू सॅमसंग आणि तिलक वर्मा 210 धावांची बनली आहे
.

SAHYADRI INSTITUTE NASHIK

15 Nov, 18:03


*बिरसा मुंडा आदिवासी जननायक👆*

👉जन्म -15 नोव्हेंबर 1875 (रांची, झारखंड)

👉मृत्यू-9 जून 1900

👉15 नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात येते .(आदिवासी गौरव दिवस )

👉त्यांना 'धरती अब्बा' किंवा पृथ्वी पिता म्हणूनही ओळखले जाते .

👉बिरसा मुंडा यांनी 'उलगुलन' किंवा 'द ग्रेट टमल्ट' नावाची चळवळ सुरू केली

👉15 नोव्हेंबर 2000 मध्ये त्यांच्या जयंतीदिनी झारखंड राज्याची निर्मिती करण्यात आली.

👉बिरसा मुंडा यांच्यामुळे ब्रिटिश सरकारने 1908 मध्ये छोटा नागपूर भाडेकरू कायदा बनवला व आदिवासींकडून गैर-आदिवासींना जमीन देण्यास प्रतिबंध केला

👉 रांची तुरुंगात वयाच्या 25 व्या वर्षी  मृत्यू झाला. (कॉलरा मुळे मृत्यू)

👉जागतिक आदिवासी दिन - 9 ऑगस्ट

👉राष्ट्रीय आदिवासी दिन - 15 नोव्हेंबर

SAHYADRI INSTITUTE NASHIK

15 Nov, 12:33


▪️पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुरुवारी (14 नोव्हेंबर) डोमिनिकाकडून अवॉर्ड ऑफ ऑनर जाहीर करण्यात आला आहे.
▪️यापूर्वी त्यांना 15 देशांकडून सर्वोच्च नागरी सन्मान मिळालेले आहेत.
▪️अशात मोदींना मिळालेल्या सर्वोच्च नागरी सन्मानांचा घेतलेला हा सखोल आढावा.

SAHYADRI INSTITUTE NASHIK

14 Nov, 13:05


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024
च्या अनुषंगाने..

18,19 व 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी✌️

SAHYADRI INSTITUTE NASHIK

13 Nov, 14:27


राष्ट्रीय शिक्षण दिन - 11 नोव्हेंबर

जागतिक शिक्षण दिन - 24 जानेवारी

राष्ट्रीय शिक्षक दिन - 5 सप्टेंबर

जागतिक शिक्षक दिन - 5 ऑक्टोबर

SAHYADRI INSTITUTE NASHIK

13 Nov, 03:28


BMC SE JE Advertisement - 2024

अर्ज प्रक्रिया 11 नोव्हेंबर ऐवजी 26 नोव्हेंबर पासून सुरु होईल.
✌️

SAHYADRI INSTITUTE NASHIK

09 Nov, 12:14


*सर्व परीक्षार्थींना खूप खूप शुभेच्छा....All the very best* 👍💯🎉

SAHYADRI INSTITUTE NASHIK

08 Nov, 15:11


समाजकल्याण विभाग सरळसेवा भरती 2024 अर्ज करणेसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे

अर्ज करण्याची लिंक

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

SAHYADRI INSTITUTE NASHIK

08 Nov, 03:20


*💃भारतातील पारंपारिक नृत्यप्रकार👆*

◾️रौफ : काश्मीर
◾️भांगडा/गिट्टा : पंजाब
◾️भरतनाट्यम : तामिळनाडू
◾️घुमर : राज्यस्थान
◾️गरबा : गुजरात
◾️लावणी : महाराष्ट्र
◾️कथ्थक उत्तर प्रदेश
◾️कुचीपुडी : आंध्र प्रदेश
◾️ओडिसी : ओडिशा
◾️सातरिया नृत्य - आसाम
◾️बिहू : आसाम
◾️कथकली : केरळ
◾️मोहिनी अट्टम : केरळ
◾️सत्तरीया : आसाम
◾️मणिपुरी : मणिपूर

SAHYADRI INSTITUTE NASHIK

07 Nov, 12:45


➡️ फिंगरप्रिंट अन् चेहरा स्कॅन होणार;
13 हजार भावी शिक्षक टीईटी देणार.

👉 प्राथमिक शिक्षण विभागाची तयारी पूर्ण;
90 मिनिटं केंद्रावर अगोदर येणे बंधनकारक.

SAHYADRI INSTITUTE NASHIK

07 Nov, 07:23


◾️ *महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 288 जागांसाठी 4110 उमेदवार रिंगणात*

SAHYADRI INSTITUTE NASHIK

05 Nov, 01:43


🙋‍♂️ प्रवेश घेण्याचा आज शेवटचा दिवस...रात्री 9 वाजेपर्यंत प्रवेश मिळणार आहे...तरी इच्छुकांनी लगेच आपला प्रवेश निश्चित करा. 👍

SAHYADRI INSTITUTE NASHIK

04 Nov, 02:44


📣 प्रवेश घेण्यासाठी फक्त 2 दिवस बाकी...उद्या रात्री 9 वाजेपर्यंत प्रवेश मिळेल...तरी उद्याची वाट न बघता लगेच आपला प्रवेश निश्चित करा...👍

SAHYADRI INSTITUTE NASHIK

03 Nov, 13:12


🖊️मुख्यसेविका पदाचा अभ्यासक्रम

👉इंग्लिश - 20 गुण

👉मराठी - 20 गुण

👉GS - 40 गुण

👉एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि कायदे -40 गुण

👉पोषण अभियान - 20 गुण

👉गणित बुद्धिमत्ता - 40 गुण

👉संगणक ज्ञान - 20 गुण

👉एकूण 200 गुण (100 प्रश्न)

SAHYADRI INSTITUTE NASHIK

02 Nov, 13:01


https://youtube.com/@SahyadriInstituteVinodRathod

*महिला व बालविकास विभाग सरळसेवा भरती 2024.*

📣 *अर्ज करण्याच्या तारखेत मुदतवाढ.*

🙋‍♂️ ज्यांनी अजूनही अर्ज केला नसेल त्यांनी लगेच अर्ज करा.

👉 व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.👍

SAHYADRI INSTITUTE NASHIK

01 Nov, 14:47


महिला व बालविकास विभाग पदे.🥳

SAHYADRI INSTITUTE NASHIK

01 Nov, 11:58


महिला व बालविकास करिता 10 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

🙏👍 ज्यांनी राहिलेत त्यांनी फॉर्म भरून घ्या.

SAHYADRI INSTITUTE NASHIK

31 Oct, 18:53


*दिपावली शुभेच्छा*

सस्नेह नमस्कार,

दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!

हे नववर्ष आपणास *आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी* जावो ह्याच मनोकामना...! 🙏🏻💥 💫💥 *दिपावलीच्या*💥💫
💐 हार्दिक शुभेच्छा*💐
🙏 🙏🙏

SAHYADRI INSTITUTE NASHIK

31 Oct, 03:17


🎇 🪔 *दिवाळी धमाका ऑफर* 💥💫

🤩🥳 *एकाच फी मध्ये 4 बॅच भव्य ऑफर.*

📱💻 बॅच ऑनलाईन व रेकॉर्डिंग स्वरूपात उपलब्ध.

📚 सर्व महत्त्वाच्या नोट्स PDF स्वरूपात उपलब्ध.

📝 वेगवेगळे सराव पेपर प्रत्येक आठवड्याला मिळेल.

📆 प्रवेश अंतिम मुदत - 05 नोव्हेंबर ( रात्री 9 वाजेपर्यंत.)

📅 06 - नोव्हेंबर पासून लगेच बॅच सुरू.

📣 महाराष्ट्रातील सर्वात मोठी ऑफर तेही सर्वात *कमी फी* मध्ये.

📍प्रवेश संपर्क - 🪀📞 8855939925,7219709925
9921218556.

💁‍♂️ सह्याद्री इन्स्टिट्यूट नाशिक
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था.

SAHYADRI INSTITUTE NASHIK

31 Oct, 03:11


*शुभ दीपावली*
आपणांस आणि आपल्या परिवारास ही दिपावली सुख समृद्धीची,आनंदाची आणि आरोग्यमय जावो.
दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा!🌹🌹🙏🙏🌹🌹

SAHYADRI INSTITUTE NASHIK

30 Oct, 10:04


रेल्वे परीक्षा सुधारित वेळापत्रक जाहिर झाले आहे.
👉 ALP परीक्षा 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 2024 या कालावधीत होणार आहे.
👉RPF SI ही परीक्षा 2 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2024 दरम्यान होणार आहे.
👉 TECHNICIAN परीक्षा 18 डिसेंबर 2024 ते 29 डिसेंबर 2024 या दरम्यान होणार आहे.
👉 JE AND OTHERS ही परीक्षा 13 डिसेंबर 2024 ते 17 डिसेंबर 2024 या दरम्यान होणार आहे.

SAHYADRI INSTITUTE NASHIK

29 Oct, 02:46


🎇 🪔 *दिवाळी धमाका ऑफर* 💥💫

🤩🥳 *एकाच फी मध्ये 4 बॅच भव्य ऑफर.*

📱💻 बॅच ऑनलाईन व रेकॉर्डिंग स्वरूपात उपलब्ध.

📚 सर्व महत्त्वाच्या नोट्स PDF स्वरूपात उपलब्ध.

📝 वेगवेगळे सराव पेपर प्रत्येक आठवड्याला मिळेल.

📆 प्रवेश अंतिम मुदत - 05 नोव्हेंबर ( रात्री 9 वाजेपर्यंत.)

📅 06 - नोव्हेंबर पासून लगेच बॅच सुरू.

📣 महाराष्ट्रातील सर्वात मोठी ऑफर तेही सर्वात *कमी फी* मध्ये.

👉 अधिक माहितीसाठी खालील Whtsapp ग्रुप जॉईन करा.👇
https://chat.whatsapp.com/D1fLaq2a39SJzovjpUjTxv

📍प्रवेश संपर्क - 🪀📞 8855939925,7219709925
9921218556.

💁‍♂️ सह्याद्री इन्स्टिट्यूट नाशिक
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था.

SAHYADRI INSTITUTE NASHIK

28 Oct, 12:37


https://youtube.com/@SahyadriInstituteVinodRathod

💁‍♂️ *MPSC : गट B पूर्व परीक्षा 2024.*

🔹 अभ्यासक्रम बुक लिस्ट सविस्तर माहिती.

🔹 परीक्षा दिनांक - 5 जानेवारी 2025.

🙋‍♂️ *जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा.* 💯👍

SAHYADRI INSTITUTE NASHIK

27 Oct, 00:52


मतदान नक्कीच कराच…कारण
• १७७६ ला अमेरिकेमध्ये केवळ एक मत जास्त मिळाल्याने जर्मन भाषेऐवजी इंग्रजी भाषा राष्ट्रभाषा बनली.

• मतदान नक्की कराच... कारण
• २००८ मध्ये राजस्थानच्या नाथद्वारा सीटवर सी. पी. जोशी फक्त एका मताने हरले आणि गंमत म्हणजे वेळेअभावी त्यांचा ड्रायव्हरच मतदान करू शकला नव्हता.

• मतदान नक्की कराच... कारण
• १९२३ ला फक्त एक मत जास्त मिळाल्यामुळे हिटलर नाझी पार्टीचा प्रमुख झाला आणि हिटलर युगाची सुरुवात झाली.

मतदान अवश्य कराच... कारण
• १८७५ ला फ्रान्समध्ये केवळ एका मताने राजेशाही जाऊन लोकशाही प्रस्थापित झाली.

• मतदान अवश्य कराच... कारण
•१९१७ ला सरदार पटेल अहमदाबाद महानगरपालिकेची निवडणूक केवळ एका मताने हरले होते.

• मतदान अवश्य कराच... कारण
•१९९८ ला वाजपेयी सरकार फक्त एका मताने पडले होते.

● मत कोणाला द्यायचं ते आपल्या अंतर आत्म्याला विचारा.
देशाच्या व राज्याच्या भवितव्याकरिता, आपल्या पिढी साठी, आपल्या मुलांच्या भवितव्याकरिता, कोणाला मतदान करणे गरजेचे आहे, हे ठरवा !
मनात ठाम निश्चय करून १०० टक्के मतदान करा.🙏🙏

SAHYADRI INSTITUTE NASHIK

25 Oct, 10:38


🖊️जानेवारी नंतर 2025 पोर्टल परीक्षा TAIT
होण्याची शक्यता,
👉 जे आता TET/CTET पास होतील त्यांना पोर्टल परीक्षा देता येईल.