Mpsc Updated @mpscupdated Channel on Telegram

Mpsc Updated

@mpscupdated


येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती
∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा
∆चालूघडामोडी
∆विविध विषयाचे Notes
∆विविध classes चे Notes
∆विविध विषयाचे Quiz

आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Mpsc Updated (Marathi)

नमस्कार मित्रांनो! तुमचं स्वागत आहे 'Mpsc Updated' चॅनल वर. यात तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळेल ज्यामध्ये Mpsc ची ताज्या अपडेट्स आणि इतर स्पर्धा परीक्षांची माहिती शामिल आहे. या चॅनलवर आपलं आणि सहा वर्षांचा अभ्यास उपस्थित आहे. येथे तुम्हाला अपेक्षित काही पध्दतीच्या प्रश्नपत्रिका मिळणार आहेत जसे की Upsc, Mpsc, पोलीस भरती, सरळसेवा. चालू घडामोडी, विविध विषयांचे नोट्स, विविध क्लासेसचे नोट्स, विविध विषयांच्या क्विझ यासह तुम्हाला मिळणार आहेत. त्यासह जोडलं असल्यास, तुम्हाला नक्कीच या चॅनलवर जॉईन करावं लागेल. अशाच कामातील अद्वितीयता आणि विश्वसनीयता लक्षात घेतांना, 'Mpsc Updated' चॅनल तुमच्या स्पर्धेच्या पथावर तुमची मदत करत राहील.

Mpsc Updated

08 Dec, 07:36


♦️नाशिक महापालिका रिक्त पदांची भरती..

👉 लवकरच भरती प्रक्रिया
#TCS मार्फत राबवली जाणार असल्याची माहिती आहे.

👉 जवळपास 2800 जागा..

Mpsc Updated

08 Dec, 07:36


♦️मुंबई पोलीस भरती पेपर लवकरच होईल..

👉 मुलांनी अभ्यासाच्या दृष्टीने तयार राहावे..

Mpsc Updated

07 Dec, 08:31


♦️नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग वेळापत्रक..

👉 हॉलतिकीट लिंक :
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html.

Mpsc Updated

06 Dec, 15:39


BMC निरीक्षक (कर निर्धारक व संकलन खाते)इन्स्पेक्टर
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 महत्त्वपूर्ण माहिती एकदम साध्या आणि सोप्या भाषेत सोबतच क्रोनोलॉजी आणि ट्रिक्स आता तुम्ही विसरू दाखवा कायदा! तुम्ही पाहू शकता खालील प्रमाणे लेक्चर आपण अपलोड केले आहेत YouTube channel वरती...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
.
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-1
https://youtu.be/x4HYmKKj4_U

.👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-2
https://youtu.be/E2tYZK6IL_c

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

.
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-3
https://youtu.be/Z6hdDY-E8ts

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
.
.
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-4
https://youtu.be/kyPVEXwAeuc

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

Mpsc Updated

06 Dec, 14:47


♦️ #MIDC मधील सर्व 34 पदांचा अभ्यासक्रम..

Mpsc Updated

06 Dec, 14:47


♦️ पनवेल महानगरपालिका...

👉 प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना..

Mpsc Updated

06 Dec, 14:47


♦️धुळे GMC group D निकाल जाहीर

👉 सर्व पदाचे निकाल एकाच PDF मध्ये आहेत..पाहून घ्या..

Mpsc Updated

06 Dec, 14:47


♦️RRB #ALP Answer Key Official Notice

लिंक Active - 10 AM

👉 लिंक:
https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/1181/91195/login.html

Mpsc Updated

06 Dec, 06:55


लिपिक टंकलेखक व कर सहायक 2023 बाबत काहीच माहिती दिली नाही.

Mpsc Updated

05 Dec, 14:25


जिल्हा न्यायालय लिपीक निकाल जाहीर🎉🎉

Mpsc Updated

05 Dec, 14:24


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024

सामान्य अध्ययन (GS) पेपर

प्रथम उत्तरतालिका

Mpsc Updated

05 Dec, 14:24


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024

C-SAT पेपर

प्रथम उत्तरतालिका

Mpsc Updated

05 Dec, 14:24


हिल्या उत्तरतालिकेनुसार भूगोलाचे 2  प्रश्नांचे  उत्तर अंतिम key नुसार बदलू शकते...!

१) महाराष्ट्राची लिंग गुणोत्तर
२) चंद्रपूर मधील कोळशाच्या खाणी

हे दोन बदलायला हवेत 👍

# महाराष्ट्रातील नदी प्रणाली पॅटर्न बदलण्याची  शक्यता कमी वाटते..!
INCLUSIVE APPROACH नुसार

# विखुरलेल्या वस्त्या आयोगाने उत्तर बरोबरच दिले आहे !

Mpsc Updated

05 Dec, 14:24


100% या प्रश्नाचे उत्तर बदले...
आयोगाने याचे उत्तर पर्याय क्रमांक चार दिला आहे..

Mpsc Updated

05 Dec, 14:23


06 डिसेंबर सुट्टी GR

Mpsc Updated

05 Dec, 14:23


15 वी विधानसभा महाराष्ट्र राज्य

राज्यपाल - सी. पी. राधाकृष्णन

मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री - एकनाथ शिंदे ,अजित पवार

Mpsc Updated

05 Dec, 14:23


टी एन शेषन आत्मचरित्र 📖

Mpsc Updated

04 Dec, 14:25


♦️👉 नवप्रविष्ट पोलीस शिपाई पुरुष यांना पोलीस प्रशिक्षण केंद्रात देण्यात येणाऱ्या नऊ महिन्याचे मूलभूत प्रशिक्षणाबाबत.

♦️👉 दिनांक 12/12/2024 पासून पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ येथे प्रशिक्षण सुरू होणार आहे.

Mpsc Updated

04 Dec, 11:18


🔺🔺कृषी सेवक पदभरती पेपर 🌿🌳🌳

👉 मागील झालेले पेपर आहेत हे पाहून घ्या

👉 ग्रामसेवक पदासाठी जे तांत्रिक प्रश्र्न आहेत ते पण यामध्ये कव्हर होतील वाचून घ्या...

Mpsc Updated

02 Dec, 16:36


MIDC सरळसेवा भरती - २०२३ विकल्‍प सादर करणेबाबतचे सुचनापत्र
दिनांक 2/12/2024

उमेदवारांनी विकल्‍प सादर करणेबाबतची लिंक
https://ibpsonline.ibps.in/midcaug23/

Mpsc Updated

02 Dec, 14:30


लवकरच पुन्हा पोलीस भरती 🔥🔥

Mpsc Updated

02 Dec, 14:30


BMC निरीक्षक हॉल तिकीट लिंक

👇👇👇

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/Index.html

Mpsc Updated

02 Dec, 14:27


सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत.

परीक्षा 05 ते 09 डिसेंबर दरम्यान होणार आहेत.

वेबसाईट :
https://www.sataradccb.in/

Mpsc Updated

02 Dec, 08:21


https://youtu.be/U16REtoO3m4

Mpsc Updated

01 Dec, 13:27


♦️आज झालेला राज्यसेवा GS I पूर्व 2024 पेपर PDF स्वरूपात..

👉 without टिकमार्क ✔️

Mpsc Updated

30 Nov, 15:43


♦️ नाशिक महानगरपालिका नोकरभरती..

Mpsc Updated

30 Nov, 15:43


♦️आदिवासी विभाग भरती 2023

👉 परीक्षा शुल्क परत बाबत जाहीर प्रकटन.

Mpsc Updated

30 Nov, 05:07


♦️परीक्षेत प्रश्न सोडवताना हे लक्षात असुद्या.. 🙏🙏

Mpsc Updated

30 Nov, 05:07


♦️#MPSC OMR शिट प्रॅक्टिस साठी उद्यासाठी नक्की पाहून जा..

Mpsc Updated

30 Nov, 05:06


♦️आचारसंहिता संपताच कंत्राटी भरती झाली सुरू..

Mpsc Updated

30 Nov, 05:06


♦️ नाशिक महानगरपालिका नोकरभरती..

Mpsc Updated

30 Nov, 05:01


https://youtu.be/U16REtoO3m4

Mpsc Updated

28 Nov, 15:22


♦️जलसंपदा भरती 2023

👉 प्रतिक्षा यादीतील उमेदवारांच्या नियुक्तीबाबत प्रसिद्धीपत्रक..

👉 लिंक :
https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023

Mpsc Updated

25 Nov, 19:29


Mpsc Updated pinned «BMC निरीक्षक (कर निर्धारक व संकलन खाते)इन्स्पेक्टर मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 महत्त्वपूर्ण माहिती एकदम साध्या आणि सोप्या भाषेत सोबतच क्रोनोलॉजी आणि ट्रिक्स आता तुम्ही विसरू दाखवा कायदा! तुम्ही पाहू शकता खालील प्रमाणे लेक्चर आपण अपलोड केले आहेत YouTube…»

Mpsc Updated

25 Nov, 19:28


🔰BMC नंतर अन्न व औषध प्रशासन,महिला व बालविकास, पर्यवेक्षिका exam होतील

🔹आदिवासी विकास विभाग जानेवारी मधे होण्याची शक्यता

🔸तयार रहा नंतर म्हणू नका विभागाने वेळ कमी दिला.🙏

Mpsc Updated

25 Nov, 11:30


BMC CLERK HALLTICKET

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html

Mpsc Updated

25 Nov, 09:06


BMC निरीक्षक (कर निर्धारक व संकलन खाते)इन्स्पेक्टर
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 महत्त्वपूर्ण माहिती एकदम साध्या आणि सोप्या भाषेत सोबतच क्रोनोलॉजी आणि ट्रिक्स आता तुम्ही विसरू दाखवा कायदा! तुम्ही पाहू शकता खालील प्रमाणे लेक्चर आपण अपलोड केले आहेत YouTube channel वरती...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
.
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-1
https://youtu.be/x4HYmKKj4_U

.👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-2
https://youtu.be/E2tYZK6IL_c

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

.
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-3
https://youtu.be/Z6hdDY-E8ts

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
.
.
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-4
https://youtu.be/kyPVEXwAeuc

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

Mpsc Updated

25 Nov, 08:38


💢 बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)

👉 कार्यकारी सहायक(पूर्वीचे पदनामः लिपिक) पदाकरिता ऑनलाईन परिक्षेची माहिती/सूचना देणारी पुस्तिका

👉 वेळापत्रक आणि हॉलतिकीट लवकरच येईल..

Mpsc Updated

16 Nov, 16:10


🔴पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे?



____

Mpsc Updated

15 Nov, 10:05


https://youtu.be/E2tYZK6IL_c

Mpsc Updated

14 Nov, 13:45


जाहिरात क्रमांक 070/2023 महाराष्ट्र गट ब अराजपत्रित मुख्य परीक्षा 2023 – पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा शारीरिक चाचणीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Mpsc Updated

14 Nov, 07:50


#RTI

♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024

👉 राज्यसेवा परीक्षा ची माहिती Category wise अर्जसंख्येची माहिती कार्यालयीन अभिलेखावर उपलब्ध नाही...

Mpsc Updated

14 Nov, 06:10


♦️नोकरी,निवडीची हमी देणाऱ्या क्लासेसच्या जाहिरातीवर बंदी..

Mpsc Updated

14 Nov, 06:07


♦️#BMC कार्यकारी सहायक ( क्लार्क )  परीक्षाला sectionwise वेळ आहे. हे लक्षात असुद्या पेपर सोडवताना.. 🙏🙏

👉 संपूर्ण 1846 जागा आहेत..

Mpsc Updated

13 Nov, 19:24


♦️ क्लार्क मुख्य 2023 निकाल बाबतीत आज सुनावणी होती पुढील तारीख मिळाली आहे..

👉 पुढील तारीख : 9/12/2024

👉 9 डिसेंबर 2024 पर्यंत निकाल लागण्याची शक्यता वाटत नाही कोर्टात केस असल्यामुळे.. 🙏🙏

Mpsc Updated

13 Nov, 12:16


https://youtu.be/x4HYmKKj4_U

Mpsc Updated

11 Nov, 12:26


ASO Joining Update

12,278

subscribers

3,629

photos

23

videos