Shrikant Sathe Parikrama @shrikantsatheparikrama Channel on Telegram

Shrikant Sathe Parikrama

@shrikantsatheparikrama


✒️ कार्यकारी संपादक "यशाची परिक्रमा" मासिक
📚 MPSC, UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन

Shrikant Sathe Parikrama (Marathi)

श्रीकांत साठे परिक्रमा चॅनेल हा कार्यकारी संपादक 'यशाची परिक्रमा' मासिकच्या माध्यमातून विविध विषयांवर मार्गदर्शन देणारा एवढ्याच सुरेख प्रलोभन केलेल्या आहे. या चॅनेलवर MPSC, UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त मार्गदर्शन उपलब्ध आहे. श्रीकांत साठे यांच्या अद्वितीय मार्गदर्शनाचा लाभ घ्या आणि स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करण्यात मदत करा.

Shrikant Sathe Parikrama

24 Jan, 07:44


🇮🇳भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष ऑफर🇮🇳
♦️Apply Coupon : REPUBLIC
♦️
https://play.google.com/store/apps/details?id=com.being.aspirant

Shrikant Sathe Parikrama

23 Jan, 12:55


♦️Combined गट ब पूर्व परीक्षा 2024
👉Hall Ticket उपलब्ध

Shrikant Sathe Parikrama

23 Jan, 08:14


♦️ दीपस्तंभ (मनोबल) जळगाव येथे 22 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता लेक्चर झाल्यानंतरचा फोटो. विद्यार्थ्यांची शिकण्याविषयीची तळमळ, जिद्द, जोश आणि तेही हसत खेळत. सर्व काही अद्भुत आणि आनंदमय!!!

Shrikant Sathe Parikrama

23 Jan, 06:30


♦️महत्वाचे सेक्शन पाहून घ्या.

https://beingaspirant.page.link/CsfKFNTAMsbaMFna6

Shrikant Sathe Parikrama

21 Jan, 12:57


💥FSO निकाल💥

Shrikant Sathe Parikrama

21 Jan, 12:57


जा. क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोग़ाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक २२ ते २८ जानेवारी २०२५ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/results_merit_list/14

Shrikant Sathe Parikrama

16 Jan, 14:18


🇺🇳संयुक्त राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय वर्षे (UN International Years)🇺🇳

🔴2025
📌आंतरराष्ट्रीय क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष (International Year of Quantum Science and Technology)
📌आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष (International Year of Cooperatives)
📌हिमनदांच्या संवर्धनाचे आंतरराष्ट्रीय वर्ष (International Year of Glaciers' Preservation)
📌आंतरराष्ट्रीय शांतता आणि विश्वास वर्ष (International Year of Peace and Trust)

🔵2024
📌उंटप्रजातींसाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष (International Year of Camelids)

🟠2023
📌शांतीची हमी म्हणून संवादाचे आंतरराष्ट्रीय वर्ष (International Year of Dialogue as a Guarantee of Peace)
📌आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष (International Year of Millets)

Shrikant Sathe Parikrama

15 Jan, 06:43


♦️महत्त्वाचे ठळक पुरस्कार♦️

▪️58 वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 - कवी गुलजार आणि जगद्गुरु रामभद्राचार्य

▪️दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार 2022 - मिथुन चक्रवर्ती

▪️साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार 2024 - भारत सासणे (समशेर आणि भूतबंगला या कादंबरीला)

▪️युवा साहित्य पुरस्कार 2024 - देविदास सौदागर (उसवण कादंबरीला)

▪️साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार 2023 - अभय सदावर्ते (ब्राह्मोस: एका अज्ञात संशोधन यात्रेची यशोगाथा या पुस्तकाला)

▪️ मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार 2023 - कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीला

▪️33 वा सरस्वती सन्मान 2023 - कवी प्रभा वर्मा यांच्या रौद्र सात्विकम या मल्याळम कादंबरीला

▪️33 वा व्यास सन्मान 2023 - पुष्पा भारती यांच्या (यादे यादे और यादे या पुस्तकाला)

▪️बुकर पुरस्कार 2024 - ब्रिटिश लेखिका समंथा हार्वे यांच्या ऑर्बिटल या पुस्तकाला

▪️आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 - जर्मन लेखिका जेनी एरपेनबेक आणि अनुवादक मायकेल ऑफ मन यांना कैरोज कांदबरीसाठी

▪️ आबेल पुरस्कार 2024 - फ्रेंच गणिततज्ञ मिशेल टालाग्रँड यांना


▪️ महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 - अशोक सराफ

▪️ गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024 - ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल

▪️लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024 - सुधा मूर्ती

▪️विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2023 - डॉ. रवींद्र शोभणे


📌Join Telegram-
t.me/shrikantsatheparikrama

📌 Download Being Aspirant App
https://play.google.com/store/apps/details?id=com.being.aspirant

Shrikant Sathe Parikrama

14 Jan, 07:30


💢मकर संक्रांत स्पेशल ऑफर💢
⭕️Apply coupon: SANKRANT

https://play.google.com/store/apps/details?id=com.being.aspirant

Shrikant Sathe Parikrama

14 Jan, 04:33


सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💫

Shrikant Sathe Parikrama

13 Jan, 06:18


जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - आरक्षण व पदसंख्येतील बदलासंदर्भातील शुद्धीपत्रक (शुध्दीपत्रक क्रमांक ५) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Shrikant Sathe Parikrama

11 Jan, 06:56


♦️दादासाहेब फाळके पुरस्कार (अलीकडील विजेते)

▪️ 2022 - मिथुन चक्रवर्ती
▪️ 2021 - वहिदा रेहमान
▪️ 2020 - आशा पारेख
▪️ 2019 - रजनीकांत
▪️ 2018 - अमिताभ बच्चन

t.me/shrikantsathepatikrama

Shrikant Sathe Parikrama

10 Jan, 10:41


♦️PSI 2022

♦️जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक (अंतिम निकाल) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे

Shrikant Sathe Parikrama

10 Jan, 10:39


जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Shrikant Sathe Parikrama

05 Jan, 14:05


♦️नोबेल पुरस्कार 2024♦️

🔶वैद्यकशास्त्र (Medicine):
▪️ व्हिक्टर ॲम्ब्रोस (Victor Ambros) आणि गॅरी रुवकुन (Gary Ruvkun) (दोघेही अमेरिकेचे)

🔶 भौतिकशास्त्र (Physics):
▪️जॉन हॉपफिल्ड (John J. Hopfield) (अमेरिकन) आणि जेफ्री हिंटन (Geoffrey E. Hinton)
(ब्रिटिश-कॅनेडियन)

🔶रसायनशास्त्र (Chemistry):
▪️डेव्हिड बेकर (David Baker)
(अमेरिकेन) आणि लंडनमधील 'गुगल डीपमाइंड'चे डेमिस हॅसाबीस (Demis Hassabis) (ब्रिटीश) व जॉन जंपर
(John M. Jumper) (अमेरिकन)

🔶साहित्य (Literature):
▪️लेखिका हान कांग (दक्षिण कोरिया)

🔶शांतता (Peace):
▪️निहॉन हिदानक्यो (जपान)

🔶अर्थशास्त्र (Economics):
▪️डॅरन एसेमोग्लू (Daron Acemoglu), सायमन जॉन्सन (Simon Johnson) आणि जेम्स ए. रॉबिन्सन (James A. Robinson) (तिघेही अमेरिकन)


©t.me/shrikantsatheparikrama

Shrikant Sathe Parikrama

03 Jan, 14:18


💢 ज्या विद्यार्थ्यांना फक्त गट ब साठी बॅच हवी आहे...त्यांच्यासाठी एका महिन्यासाठी बॅच उपलब्ध करून देण्यात आली आहे.

https://beingaspirant.page.link/CsfKFNTAMsbaMFna6

Shrikant Sathe Parikrama

03 Jan, 06:37


भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ज्ञानज्योती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐🙌🙏

Shrikant Sathe Parikrama

03 Jan, 06:19


Student Review

Shrikant Sathe Parikrama

01 Jan, 11:30


💢[2024 QUIZ MODE] परिक्रमा सराव प्रश्नसंच Course Launched💢

👉🏻हा कोर्स वेगवेगळ्या महिन्यांच्या Validity सह Pricing Plans मध्ये Purchase करता येईल.

👉🏻Course Link -
https://beingaspirant.page.link/VUDJWx2kUbQryV2d9

Shrikant Sathe Parikrama

31 Dec, 18:35


♦️ सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..2025 हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचे,आनंदाचे आणि भरभराटीचे जावो या मनःपूर्वक सदिच्छा 💐💐🎉🎉
येणाऱ्या वर्षात तुमच्या प्रामाणिक कष्टाला पोस्टरुपी यश मिळो.
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.
🎊Happy New Year 2️⃣0️⃣2️⃣5⃣🎉

Shrikant Sathe Parikrama

30 Dec, 12:43


NEW YEAR SPECIAL OFFER💫

♦️ यशाची परिक्रमा मासिकाचे संस्थापक कार्यकारी संपादक आणि लेखक श्रीकांत साठे सर यांच्या 'Being Aspirant App' वरील चालू घडामोडींच्या सर्व बॅचेस वर 1⃣5⃣ % सूट

♦️Apply Coupon - HAPPY

🔶 App Link-
https://play.google.com/store/apps/details?id=com.being.aspirant

♦️Read All Instructions before purchasing courses♦️

Shrikant Sathe Parikrama

27 Dec, 08:29


♦️प्रहार - संयुक्त गट ब व क पूर्व चालू घडामोडी फास्ट ट्रॅक बॅच 2024♦️

🔶 कव्हरेज - गट ब - जुलै 2023 ते डिसेंबर परिक्रमा मासिकापर्यंत, गट क - जुलै 2023 ते फेब्रुवारी परिक्रमा मासिकापर्यंत

▪️Watchtine - 3 पट

▪️एकूण लेक्चर्स - 1️⃣6️⃣+ (एकूण 2️⃣5️⃣+ तास)

♦️Validity - बॅच घेतल्यापासून पुढे 6️⃣ महिने

✔️ बॅच Description वाचूनच अॅडमिशन घ्यावे.

💢ॲप लिंक-
https://play.google.com/store/apps/details?id=com.being.aspirant

Shrikant Sathe Parikrama

26 Dec, 17:21


भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन ..भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

"जमाना कर ना सका उसकें कद का अंदाजा, वो आसमान था मगर सर झुका के चलता था।"

Shrikant Sathe Parikrama

23 Dec, 08:16


♦️ गट ब पूर्व परीक्षा - 2 फेब्रुवारी 2025

♦️ गट क पूर्व परीक्षा - 4 मे 2025

👉अभ्यासात खंड नको..लगे रहो

Shrikant Sathe Parikrama

23 Dec, 08:15


जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - वयोमर्यादेत शिथिलता व परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- ६ जानेवारी २०२५

जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ - सुधारित दिनांक:- २ फेब्रुवारी २०२५

जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४- सुधारित दिनांक:- ४ मे २०२५

Shrikant Sathe Parikrama

20 Dec, 15:00


♦️कमाल वयोमर्यादा शिथिलता GR

Shrikant Sathe Parikrama

17 Dec, 12:47


♦️प्रहार - संयुक्त गट ब व क पूर्व चालू घडामोडी फास्ट ट्रॅक बॅच 2024♦️

🔶 कव्हरेज - गट ब - जुलै 2023 ते डिसेंबर परिक्रमा मासिकापर्यंत, गट क - जुलै 2023 ते फेब्रुवारी परिक्रमा मासिकापर्यंत

▪️Watchtine - 3 पट

▪️एकूण लेक्चर्स - 1⃣6⃣+ (एकूण 2⃣5⃣+ तास)

♦️Validity - 6⃣ महिने

✔️इतर माहिती बॅच Description मध्ये पहावी.

ॲप लिंक-

https://play.google.com/store/apps/details?id=com.being.aspirant

Shrikant Sathe Parikrama

17 Dec, 12:35


♦️ 2025 पासून नवीन पॅटर्न नुसार होणाऱ्या राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

✔️ मराठी माध्यम

t.me/shrikantsatheparikrama

Shrikant Sathe Parikrama

17 Dec, 07:58


जा. क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11

Shrikant Sathe Parikrama

16 Dec, 12:18


💢नमस्कार विद्यार्थी मित्र- मैत्रिणींनो,
👉🏻संयुक्त गट 'ब' व 'क' पूर्व परीक्षा 2025 साठीची 'प्रहार - चालू घडामोडी कंबाईन फास्टट्रॅक रिव्हीजन बॅच' Recorded स्वरुपात आपल्या "नवीन Being Aspirant- Descriptive" या ॲपवर 1️⃣7️⃣ डिसेंबर 2024 रोजी सकाळी 8️⃣ AM पासून सुरू होत आहे..इच्छुक विद्यार्थ्यांनी आजच आपला प्रवेश निश्चित करावा..ही बॅच गट 'ब' व गट 'क' च्या दोन्ही पूर्व परीक्षांसाठी असणार आहे.

(आपली दोन्ही ॲप सुरू राहणार आहेत..कृपया जुने ॲप Uninstall करू नये....आपला परिक्रमा Decoded कोर्स जुन्या ॲपवर सुरू राहील)

🛑 नवीन ॲप Unacademy कंपनी कडून विकसित केले आहे..त्यामुळे Live क्लासेस दरम्यान Msg Delay, Video Buffering हे प्रॉब्लेम येणार नाहीत..तसेच नवीन ॲपवर Raise Hand, Real time Message या सुविधा उपलब्ध असल्याने LIVE लेक्चरचा चांगला फायदा होईल.

♦️Download New Being Aspirant - Descriptive App
👉🏻 ॲप लिंक-

▪️Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.being.aspirant
▪️iOS: Safari Browser वरून www.beingaspirant.in या Website वर लॉगिन करावे.

⭕️सूचना-बॅच संदर्भातील सर्व माहिती वाचूनच प्रवेश घ्यावा⭕️

Shrikant Sathe Parikrama

16 Dec, 04:13


जगप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांचे निधन..भावपूर्ण श्रद्धांजली 💐

▪️जन्म - 9 मार्च 1951 (मुंबई येथे)
▪️निधन - 15 डिसेंबर 2024 (अमेरिकेतील San Francisco येथे)

🔶त्यांना मिळालेले पुरस्कार:
▪️पद्मश्री (1988)
▪️पद्मभूषण (2002)
▪️पद्मविभूषण (2023)
▪️संगीत नाटक अकादमी पुरस्कार (1990)
▪️संगीत नाटक अकादमी फेलोशिप (2018)
🔺3 ग्रॅमी अवार्ड

▪️प्राथमिक शिक्षण मुंबईतील माहीमच्या सेंट मायकल स्कूलमध्ये, तसेच पदवीपर्यंतचे शिक्षण सेंट झेवियर्स कॉलेजमधून
▪️वडील उस्ताद अल्लाह रक्खा कुर्रेशी हे त्यांचे पहिले गुरु.


t.me/shrikantsatheparikrama

Shrikant Sathe Parikrama

06 Dec, 07:04


♦️ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 'महापरिनिर्वाण दिना'निमित्त विनम्र अभिवादन 💐💐💐🙏🏻

Shrikant Sathe Parikrama

05 Dec, 13:28


128 वे घटनादुरुस्ती विधेयक

Shrikant Sathe Parikrama

05 Dec, 13:16


आदित्य एल 1

Shrikant Sathe Parikrama

05 Dec, 13:10


मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना

Shrikant Sathe Parikrama

05 Dec, 13:07


ऑपरेशन कावेरी

Shrikant Sathe Parikrama

05 Dec, 13:01


नर्गिस मोहम्मदी

Shrikant Sathe Parikrama

05 Dec, 13:00


आशियाई क्रीडा स्पर्धा

Shrikant Sathe Parikrama

05 Dec, 12:59


आशियाई क्रीडा स्पर्धा

Shrikant Sathe Parikrama

05 Dec, 12:57


नारी शक्ती वंदन विधेयक

Shrikant Sathe Parikrama

05 Dec, 12:49


फाईव्ह आईज अलायन्स

Shrikant Sathe Parikrama

05 Dec, 12:48


ऑपरेशन अजय

Shrikant Sathe Parikrama

05 Dec, 12:41


जागतिक भूक निर्देशांक 2023

Shrikant Sathe Parikrama

05 Dec, 12:40


आंतरराष्ट्रीय वकील परिषद 2023

Shrikant Sathe Parikrama

05 Dec, 12:39


👉 आपल्या चॅनल वरील Quiz मधून देखील राज्यसेवा पूर्व परीक्षेतील बरेच प्रश्न कव्हर होतात. त्यामुळे प्रश्न आणि त्याचे विश्लेषण बघत चला.
👉परिक्रमा मधून किती प्रश्न कव्हर झाले..यासंदर्भातील माहिती लवकरच अपलोड होईल.

Shrikant Sathe Parikrama

05 Dec, 07:29


जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्ततालिकेवर हरकती सादर करण्याकरीता दि.६ ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Shrikant Sathe Parikrama

01 Dec, 07:21


👉आज झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 चा GS चा पहिला पेपर

Shrikant Sathe Parikrama

30 Nov, 12:24


♦️ उद्या होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा..💐💐💐

May the Force be with you !!

आपलाच,
श्रीकांत साठे

Shrikant Sathe Parikrama

27 Nov, 12:50


💢ऑगस्ट 2024 - मंथली परिक्रमा Decoded💢
👉🏻New Course Launched


♦️कोर्स लिंक- https://beingaspirant.page.link/2E1eKLJAeghy2C5P6

Shrikant Sathe Parikrama

25 Nov, 16:31


♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा फास्ट ट्रॅक बॅच 2024

♦️Total Lectures - 19 (Approx 25 hours)

♦️Fees - 299

♦️Validity - Till Prelims

♦️ बॅच लिंक -
https://beingaspirant.page.link/M3tVfjorJyhLui1t8

Shrikant Sathe Parikrama

25 Nov, 14:01


♦️भूगोल व पर्यावरण Revision thro MCQs - राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024

▪️ एकूण 450+ प्रश्न, 14 व्हिडिओ लेक्चर्स
(प्राकृतिक, जग, भारत, महाराष्ट्राचा भूगोल आणि पर्यावरणासह)
▪️प्रत्येक प्रश्नाचे परीक्षाभिमुख विश्लेषण

♦️ Apply Coupon "GEOGRAPHY" for 50% Discount

♦️कोर्स लिंक-
https://beingaspirant.page.link/96eJy3idvgZTUdD76

Shrikant Sathe Parikrama

24 Nov, 16:15


♦️ ज्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडींची QUICK Revision करायची आहे त्यांनी,
👉 Fast-track Revision - राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ही बॅच घ्या (Total 25 Hours)
📌 कोर्स लिंक-
https://beingaspirant.page.link/M3tVfjorJyhLui1t8

आणि

♦️ ज्यांना लेक्चर्ससोबत स्वतःच्या मायक्रो नोट्स बनवायच्या आहेत त्यांनी,
👉 निर्णायक Workbook Batch ONLINE LIVE बॅचला ॲडमिशन घेऊ शकता. (Total 48 Hours)
कोर्स लिंक -
https://beingaspirant.page.link/WRx2dKHxr8SDd4ou7

🔴वरील दोन्हीही बॅचेस Complete झालेल्या आहेत.
Coverage - Jan 2023 to June 2024 🔴

Shrikant Sathe Parikrama

22 Nov, 13:00


जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Shrikant Sathe Parikrama

22 Nov, 10:45


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/tentative_schedule_for_competitive_exam/19

Shrikant Sathe Parikrama

20 Nov, 04:48


♦️प्रहार बॅच - परिक्रमा मासिकावर आधारित
कंबाईन फास्टट्रॅक रिव्हीजन - संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा 2024
♦️


👉 LAUNCHING SOON
🔜

Shrikant Sathe Parikrama

20 Nov, 01:22


♦️ परिक्रमा सराव प्रश्नसंच - सप्टेंबर 2024
(केंद्रीय अर्थसंकल्प आणि केंद्रीय आर्थिक पाहणी अहवालासह)
https://beingaspirant.page.link/WBjAR4QQFyFFBijE6

▪️परिक्रमा सराव प्रश्नसंच ऑगस्ट 2024
https://beingaspirant.page.link/nwkjV6UvgvYieZxh8

▪️परिक्रमा सराव प्रश्नसंच जुलै 2024
https://beingaspirant.page.link/GLp6iciZDZAGCLer6

▪️परिक्रमा सराव प्रश्नसंच जून 2024
https://beingaspirant.page.link/aVeeZtdEhuubgN589

📌 मागील सर्व महिन्यांच्या परिक्रमा आधारित QUIZ टेस्ट Being Aspirant App वर उपलब्ध
https://play.google.com/store/apps/details?id=com.being.aspirant

Shrikant Sathe Parikrama

16 Nov, 08:56


♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा फास्ट ट्रॅक बॅच 2024

♦️Total Lectures - 19 (Approx 25 hours)

♦️Fees - 299

♦️Validity - Till Prelims

♦️ बॅच लिंक -
https://beingaspirant.page.link/M3tVfjorJyhLui1t8

Shrikant Sathe Parikrama

16 Nov, 06:20


♦️भूगोल व पर्यावरण Revision thro MCQs - राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024

▪️ एकूण 450+ प्रश्न, 14 व्हिडिओ लेक्चर्स
(प्राकृतिक, जग, भारत, महाराष्ट्राचा भूगोल आणि पर्यावरणासह)
▪️प्रत्येक प्रश्नाचे परीक्षाभिमुख विश्लेषण

♦️ Apply Coupon "GEOGRAPHY" for 50% Discount

♦️कोर्स लिंक-
https://beingaspirant.page.link/96eJy3idvgZTUdD76

Shrikant Sathe Parikrama

15 Nov, 05:46


♦️ परिक्रमा सराव प्रश्नसंच - सप्टेंबर 2024
(केंद्रीय अर्थसंकल्प आणि केंद्रीय आर्थिक पाहणी अहवालासह)
https://beingaspirant.page.link/WBjAR4QQFyFFBijE6

▪️परिक्रमा सराव प्रश्नसंच ऑगस्ट 2024
https://beingaspirant.page.link/nwkjV6UvgvYieZxh8

▪️परिक्रमा सराव प्रश्नसंच जुलै 2024
https://beingaspirant.page.link/GLp6iciZDZAGCLer6

▪️परिक्रमा सराव प्रश्नसंच जून 2024
https://beingaspirant.page.link/aVeeZtdEhuubgN589

📌 मागील सर्व महिन्यांच्या परिक्रमा आधारित QUIZ टेस्ट Being Aspirant App वर उपलब्ध
https://play.google.com/store/apps/details?id=com.being.aspirant

Shrikant Sathe Parikrama

13 Nov, 16:51


♦️ ज्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडींची QUICK Revision करायची आहे त्यांनी,
👉 Fast-track Revision - राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ही बॅच घ्या
📌 कोर्स लिंक-
https://beingaspirant.page.link/M3tVfjorJyhLui1t8

आणि

♦️ ज्यांना लेक्चर्ससोबत स्वतःच्या मायक्रो नोट्स बनवायच्या आहेत त्यांनी,
👉 निर्णायक Workbook Batch ONLINE LIVE बॅचला ॲडमिशन घेऊ शकता.
कोर्स लिंक -
https://beingaspirant.page.link/WRx2dKHxr8SDd4ou7

🔴वरील दोन्हीही बॅचेस Complete झालेल्या आहेत.
Coverage - Jan 2023 to June 2024 🔴

Shrikant Sathe Parikrama

13 Nov, 11:47


♦️भूगोल व पर्यावरण Revision thro MCQs - राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024..By Abhijit Patil

🛑 Apply Coupon "GEOGRAPHY" for 5⃣0⃣ % Discount 🛑

♦️कोर्स लिंक-
https://beingaspirant.page.link/96eJy3idvgZTUdD76

Shrikant Sathe Parikrama

13 Nov, 09:18


♦️चालू घडामोडींचे महाराष्ट्राचे नं. 1 चे मासिक 'यशाची परिक्रमा'चा नोव्हेंबर 2024 महिन्याचा अंक सर्वत्र उपलब्ध♦️

Shrikant Sathe Parikrama

09 Nov, 10:26


♦️ परिक्रमा सराव प्रश्नसंच - सप्टेंबर 2024
(केंद्रीय अर्थसंकल्प आणि केंद्रीय आर्थिक पाहणी अहवालासह)
https://beingaspirant.page.link/WBjAR4QQFyFFBijE6

▪️परिक्रमा सराव प्रश्नसंच ऑगस्ट 2024
https://beingaspirant.page.link/nwkjV6UvgvYieZxh8

▪️परिक्रमा सराव प्रश्नसंच जुलै 2024
https://beingaspirant.page.link/GLp6iciZDZAGCLer6

▪️परिक्रमा सराव प्रश्नसंच जून 2024
https://beingaspirant.page.link/aVeeZtdEhuubgN589

📌 मागील सर्व महिन्यांच्या परिक्रमा आधारित QUIZ टेस्ट Being Aspirant App वर उपलब्ध
https://play.google.com/store/apps/details?id=com.being.aspirant

Shrikant Sathe Parikrama

09 Nov, 04:15


🚨 5⃣0⃣ % Discount - Only Today 🚨

♦️Time Management आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी या दर्जेदार टेस्ट सोडवू शकता♦️

📌राज्यसेवा (नागरी) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2024 (5 GS + 1 CSAT Test)

♦️Apply Coupon - TEST50

Link -
https://beingaspirant.page.link/y3RNmYNyLBSjK1qT6

Shrikant Sathe Parikrama

08 Nov, 05:00


♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा फास्ट ट्रॅक बॅच 2024

♦️Total Lectures - 19 (Approx 25 hours)

♦️Fees - 299

♦️Validity - Till Prelims

♦️ बॅच लिंक -
https://beingaspirant.page.link/M3tVfjorJyhLui1t8

Shrikant Sathe Parikrama

07 Nov, 07:08


🎯[QUIZ mode] परिक्रमा सराव प्रश्नसंच🎯

[तिमाही] परिक्रमा सराव प्रश्नसंच- जानेवारी-फेब्रुवारी-मार्च 2023
Link - https://beingaspirant.page.link/unkoVm8N8ahSzKv39

[तिमाही] परिक्रमा सराव प्रश्नसंच- एप्रिल-मे-जून 2023
Link - https://beingaspirant.page.link/R2q3xCg3znn8iPPX8

[तिमाही] परिक्रमा सराव प्रश्नसंच- जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर 2023
Link - https://beingaspirant.page.link/zdSm57oAdPvnnwzs5

[तिमाही] परिक्रमा सराव प्रश्नसंच- ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबर 2023
Link - https://beingaspirant.page.link/rnGpBPB16KSuJbgu5

[तिमाही] परिक्रमा सराव प्रश्नसंच- जानेवारी-फेब्रुवारी-मार्च 2024
Link - https://beingaspirant.page.link/cjeBk7AUSxx7U1o76

[तिमाही] परिक्रमा सराव प्रश्नसंच - एप्रिल-मे-जून 2024
Link - https://beingaspirant.page.link/26h2RrNQXEBhEhDG8

🏹परिक्रमा वरील प्रश्नांच्या माध्यमातून तासाभरात एका महिन्याच्या परिक्रमा मासिकाची रिव्हीजन होते..एखाद्या महिन्याचे प्रश्न नक्की सोडवून पहा🏹
https://play.google.com/store/apps/details?id=com.being.aspirant

Shrikant Sathe Parikrama

05 Nov, 06:07


♦️ ज्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडींची QUICK Revision करायची आहे त्यांनी,
👉 Fast-track Revision - राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ही बॅच घ्या
📌 कोर्स लिंक-
https://beingaspirant.page.link/M3tVfjorJyhLui1t8

आणि

♦️ ज्यांना लेक्चर्ससोबत स्वतःच्या मायक्रो नोट्स बनवायच्या आहेत त्यांनी,
👉 निर्णायक Workbook Batch ONLINE LIVE बॅचला ॲडमिशन घेऊ शकता.
कोर्स लिंक -
https://beingaspirant.page.link/WRx2dKHxr8SDd4ou7

🔴वरील दोन्हीही बॅचेस Complete झालेल्या आहेत🔴

Shrikant Sathe Parikrama

04 Nov, 12:09


♦️भूगोल व पर्यावरण Revision thro MCQs - राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024..By Abhijit Patil

🛑 Apply Coupon "GEOGRAPHY" for 5⃣0⃣ % Discount 🛑

♦️कोर्स लिंक-
https://beingaspirant.page.link/96eJy3idvgZTUdD76

Shrikant Sathe Parikrama

31 Oct, 10:16


सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 💫⚡️🎇🎆

Shrikant Sathe Parikrama

29 Oct, 06:05


धनत्रयोदशीच्या मंगलमय शुभेच्छा 🎆💫

Shrikant Sathe Parikrama

27 Oct, 15:01


🎯 भूगोल व पर्यावरण Revision thro MCQs - राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 या Batch मधील टेस्ट क्र. 06 मधील भारताच्या भूगोलावरील प्रश्न सोडवून पहा.
💢TEST YOURSELF💢

Shrikant Sathe Parikrama

27 Oct, 10:09


♦️ ज्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडींची QUICK Revision करायची आहे त्यांनी,
👉 Fast-track Revision - राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ही बॅच घ्या
📌 कोर्स लिंक-
https://beingaspirant.page.link/M3tVfjorJyhLui1t8

आणि

♦️ ज्यांना लेक्चर्ससोबत स्वतःच्या मायक्रो नोट्स बनवायच्या आहेत त्यांनी,
👉 निर्णायक Workbook Batch ONLINE LIVE बॅचला ॲडमिशन घेऊ शकता.
कोर्स लिंक -
https://beingaspirant.page.link/WRx2dKHxr8SDd4ou7

Shrikant Sathe Parikrama

26 Oct, 15:11


🚨 नवी पेठ, पुणे येथील ध्रुवतारा अभ्यासिकेत शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत अनेक विद्यार्थ्यांच्या अभ्यास साहित्याचे प्रचंड नुकसान झाले. आम्ही या विद्यार्थ्यांच्या सोबत आहोत. या विद्यार्थ्यांनी काळजी न करता आपला अभ्यास सुरू ठेवावा. Being Aspirant तर्फे आम्ही या विद्यार्थ्यांना 'पृथ्वी/यशाची परिक्रमा' या मासिकाचे संस्थापक कार्यकारी संपादक श्रीकांत साठे सर यांची “चालू घडामोडी” विषयाची ऑनलाईन बॅच मोफत उपलब्ध करून देत आहोत.
(या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या संपर्क क्रमांकावर कॉल करावा. संपर्क क्र. 7620989414)


♦️ कृपया ही पोस्ट ध्रुवतारा अभ्यासिकेतील अभ्यास साहित्याचे नुकसान झालेल्या विद्यार्थी मित्र - मैत्रिणींना शेअर करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.being.aspirant

Shrikant Sathe Parikrama

24 Oct, 10:35


Target 1 Dec 2024 :
राज्यसेवा पूर्व : अर्थशास्त्रासाठी Daily Study Plan by किरण देसले सर
What to Watch?
What to Read?
What to Solve?

Shrikant Sathe Parikrama

24 Oct, 07:51


जा.क्र. ११२/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या निकालाच्या सद्यस्थितीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Shrikant Sathe Parikrama

24 Oct, 05:01


♦️भूगोल व पर्यावरण Revision thro MCQs - राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024..By Abhijit Patil

💢बॅचची वैशिष्ट्ये:
👉🏻Validity - 3 Months
👉🏻Watchtime - 3 पट
👉🏻आयोगाच्या मागणीनुसार भूगोल व पर्यावरणाचे एकूण 400+ परीक्षाभिमुख प्रश्न
👉🏻जग, भारत व महाराष्ट्राच्या भूगोलासह
प्रत्येक टेस्टमध्ये 30+ प्रश्नांचा समावेश.

♦️कोर्स लिंक-
https://beingaspirant.page.link/96eJy3idvgZTUdD76

Shrikant Sathe Parikrama

22 Oct, 05:24


👉 Classroom available न झाल्याने चालू घडामोडी Workbook Batch Offline रद्द करावी लागली..विद्यार्थी मित्र-मैत्रिणींच्या आग्रहास्तव ही बॅच ONLIVE LIVE स्वरूपात कालपासून सुरू झाली आहे..इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर जॉईन करा.

Shrikant Sathe Parikrama

22 Oct, 05:03


🎯[QUIZ mode] परिक्रमा सराव प्रश्नसंच🎯

[तिमाही] परिक्रमा सराव प्रश्नसंच- जानेवारी-फेब्रुवारी-मार्च 2023
Link - https://beingaspirant.page.link/unkoVm8N8ahSzKv39

[तिमाही] परिक्रमा सराव प्रश्नसंच- एप्रिल-मे-जून 2023
Link - https://beingaspirant.page.link/R2q3xCg3znn8iPPX8

[तिमाही] परिक्रमा सराव प्रश्नसंच- जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर 2023
Link - https://beingaspirant.page.link/zdSm57oAdPvnnwzs5

[तिमाही] परिक्रमा सराव प्रश्नसंच- ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबर 2023
Link - https://beingaspirant.page.link/rnGpBPB16KSuJbgu5

[तिमाही] परिक्रमा सराव प्रश्नसंच- जानेवारी-फेब्रुवारी-मार्च 2024
Link - https://beingaspirant.page.link/cjeBk7AUSxx7U1o76

[तिमाही] परिक्रमा सराव प्रश्नसंच - एप्रिल-मे-जून 2024
Link - https://beingaspirant.page.link/26h2RrNQXEBhEhDG8

🏹परिक्रमा वरील प्रश्नांच्या माध्यमातून तासाभरात एका महिन्याच्या परिक्रमा मासिकाची रिव्हीजन होते..एखाद्या महिन्याचे प्रश्न नक्की सोडवून पहा🏹
https://play.google.com/store/apps/details?id=com.being.aspirant

Shrikant Sathe Parikrama

20 Oct, 09:21


💢निर्णायक बॅच - चालू घडामोडी रिव्हीजन विथ वर्कबुक (Online LIVE) : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024💢
(मार्गदर्शक - श्रीकांत साठे, कार्यकारी संपादक, यशाची परिक्रमा मासिक)

👉🏻बॅच उद्यापासून सुरु.
(आजच आपला प्रवेश निश्चित करा)

♦️बॅच लिंक -
https://beingaspirant.page.link/WRx2dKHxr8SDd4ou7

Shrikant Sathe Parikrama

17 Oct, 03:40


💢निर्णायक बॅच - चालू घडामोडी रिव्हीजन विथ वर्कबुक (Online LIVE) : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024💢
(मार्गदर्शक - श्रीकांत साठे, कार्यकारी संपादक, यशाची परिक्रमा मासिक)

👉🏻बॅच सुरू - 21 ऑक्टोबर 2024 पासून
👉🏻बॅच कालावधी : एकूण 6 ते 7 दिवस
👉🏻कव्हरेज : जानेवारी 2023 ते जून 2024 परिक्रमा मासिकापर्यंत
👉🏻लेक्चर टाईम : Check it on App
👉🏻Validity : बॅच घेतल्यापासून पुढे 50 दिवस
👉🏻दररोज 4 तासांचे लेक्चर होईल.

👉🏻बॅचच्या शेवटी तुमच्याकडे तुम्ही स्वतः बनवलेले मायक्रो नोट्सचे वर्कबुक तयार होईल. जे तुम्ही पुन्हा पुन्हा रिव्हाइज करू शकाल.

♦️बॅच लिंक - https://beingaspirant.page.link/WRx2dKHxr8SDd4ou7

Shrikant Sathe Parikrama

15 Oct, 11:54


♦️चालू घडामोडींचे महाराष्ट्राचे नं. 1 चे मासिक 'यशाची परिक्रमा'चा ऑक्टोबर 2024 महिन्याचा अंक सर्वत्र उपलब्ध♦️

Shrikant Sathe Parikrama

15 Oct, 10:26


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
मतदान - 20 नोव्हेंबर 2024

Shrikant Sathe Parikrama

14 Oct, 12:36


👉🏻21 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होत असलेल्या,

♦️निर्णायक बॅच - चालू घडामोडी रिव्हीजन विथ वर्कबुक (Online LIVE) : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 चे वेळापत्रक♦️


👉🏻Admissions Open:
https://beingaspirant.page.link/WRx2dKHxr8SDd4ou7

23,223

subscribers

2,008

photos

18

videos