THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti @the_wineer Channel on Telegram

THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti

@the_wineer


पोलीस भरती परीक्षेची तयारी बद्दल contact👇 @TheWinnerAcademyamravati

You tub link :- https://youtube.com/channel/UCWBsjtGPR_54eJNwrFjhgIg

वेबसाईट लिंक:- http://www.thewinneracademy.com/

Instagram :- https://instagram.com/the_winner_ac

THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti (Marathi)

अमरावती पोलीस भरती परीक्षेची तयारीसाठी एकमेव स्थान आमच्या Telegram चॅनेल THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti. या चॅनेलवर आपल्याला पोलीस भरती परीक्षेची सहाय्य मिळेल. आम्ही उच्च स्तरावरील तयारी विचार करतो आणि आपल्याला अमरावती पोलीस भरती परीक्षेत सफळता मिळवून देण्यासाठी सिद्ध आहोत. चॅनेलवर सुचना, मजकूर, टिप्स आणि आवडते सराव दिले जातात. आपल्याला तयारीसाठी डिजिटल साधने आणि साधने आपल्या पार्श्वभूमीत साहाय्य करतात. जा, आता THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti चॅनेलवर सामील व्हा आणि तुमच्या परीक्षेच्या साथीसोबत अमरावती पोलीस भरती परीक्षेत सफळता प्राप्त करा!

THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti

08 Nov, 15:04


अनिल प्रधान यांनी ग्रामीण विकासासाठी तिसरा रोहिणी नय्यर पुरस्कार जिंकला.

▪️ओडिशातील सामाजिक कार्यकर्ते अनिल प्रधान यांना तिसरा रोहिणी नय्यर पुरस्कार जाहीर झाला आहे.
▪️या पुरस्कारामध्ये 10 लाख रुपये रोख, मानपत्र आणि ट्रॉफीचा समावेश आहे.
▪️प्रधान, एक अभियंता आणि शिक्षणतज्ज्ञ, शिक्षण आणि ग्रामीण पायाभूत सुविधांमध्ये त्यांच्या नाविन्यपूर्ण कार्यासाठी ओळखले जातात, ज्यात आशियातील पहिल्या विद्यापीठ रॉकेट टीम VSLV चे मुख्य डिझायनर म्हणून त्यांची भूमिका आहे.

THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti

08 Nov, 15:03


👍 ऑस्ट्रेलियाने १६ वर्षांखालील लोकांसाठी सोशल मीडियावर बंदी आणण्याचा प्रस्ताव दिला आहे.

👍 पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी 16 वर्षाखालील व्यक्तींसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा सरकारी प्रस्ताव जाहीर केला.
👍 कायदे या वर्षी संसदेत सादर केले जातील आणि, जर ते मंजूर झाले तर ते मंजूरीनंतर 12 महिन्यांनी लागू होईल.

👍 प्रवेश रोखण्याचे ओझे पालक किंवा मुलांवर नाही तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पडेल

https://t.me/THE_WINEER

THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti

08 Nov, 13:32


https://www.instagram.com/reel/DCHKL2nMhCg/?igsh=MTBhdzZocmk5Y21neQ==

THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti

08 Nov, 05:29


https://www.instagram.com/reel/DCGTymvMpqS/?igsh=MWxkbjVteTRicXBzOA==

THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti

07 Nov, 13:51


🔺अशाच प्रकारच्या पेपर PDF करिता खालील लिंक वर क्लिक करून ♦️ JOIN करा.👇

1)Google maps link 🔗:- 👇सर्च
https://g.co/kgs/mtjePq

2)You tube👇 सबस्क्राईब कीजिए
https://youtube.com/@TheWinnerAcademyAmravati

3)Instragram:👇
https://instagram.com/the_winner_academy_amravati_?igshid=ZGUzMzM3NWJiOQ==

4)Telegram:-👇https://t.me/THE_WINEER

5) वेब साईट लिंक: 👇
www.thewinneracademy.com
http://www.thewinneracademy.com

6) व्हाट्सअप ग्रुप लिंक: 👇https://chat.whatsapp.com/KX6W7mCODF5671EDG2yD1L

THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti

07 Nov, 11:40


https://www.instagram.com/the_winner_academy_amravati_/live/18351601150192663?igsh=NTc4MTIwNjQ2YQ==

THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti

05 Nov, 12:33


https://t.me/THE_WINEER

THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti

29 Oct, 10:49


📒महत्वाचे दिन...📒 परीक्षेच्या दृष्टीने
============================


🔖१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
————————————————————
🔖१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन
————————————————————

🔖०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन
————————————————————
🔖०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
14एप्रिल == भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन

————————————————————


🔖०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन
————————————————————
🔖०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२१ जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन

———————————————
🔖०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन

————————————
🔖०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन
——————————
🔖०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन
——————————

🔖०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस
—————————
🔖०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन

——————————
🔖०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
06-डिसेंबर == डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन

https://youtube.com/channel/UCWBsjtGPR_54eJNwrFjhgIg

THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti

29 Oct, 08:47


जनगणना पुढील वर्षी 👍

THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti

29 Oct, 08:44


धनत्रयोदशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ....!🙏

THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti

26 Oct, 07:04


विधानसभा निवडणूक खर्च मर्यादा 40 लाख रुपये ..

THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti

26 Oct, 06:48


❇️ आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स प्रश्न & उत्तरे

प्रश्न.1) सर्वात कमी बॉलमध्ये सर्वात जलद 300 कसोटी बळी घेणारा सर्वात वेगवान गोलंदाज कोण ठरला ?

उत्तर - कागिसो रबाडा

प्रश्न.2) 50 गोल करणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे ?

उत्तर - बाला देवी

प्रश्न.3) कोणता देश ऑक्टोबर 2024 मध्ये युरोपियन स्काय शिल्ड इनिशिएटिव्ह मध्ये सामील झाला ?

उत्तर – स्वित्झर्लंड

प्रश्न.4) केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनवाल यांनी क्रॉस इंडिया मिशन कोठे सुरू केले ?

उत्तरमुंबई

प्रश्न.5) नुकत्याच झालेल्या ऑस्कर चक्रीवादळामुळे कोणता देश प्रभावित झाला ?

उत्तरक्युबा

प्रश्न.6) कोणते सरकार अपंग लोकांसाठी विशेष न्यायालय स्थापन करेल ?

उत्तर – दिल्ली सरकार

प्रश्न.7) तिरंदाजी विश्वचषक फायनल मध्ये दीपिका कुमारीने महिलांच्या रिकव्ह प्रकारात कोणते पदक जिंकले ?

उत्तररौप्य पदक

प्रश्न.8) भारताच्या माजी हॉकी कर्णधार राणी रामपाल यांनी नुकतेच निवृत्ती जाहीर केली आहे त्या कोणत्या राज्याच्या आहेत ?

उत्तर -
हरियाणा

प्रश्न.9) कोणत्या शहरात ऑक्टोबर 2024 मध्ये राष्ट्रीय विज्ञान केंद्रात पहिल्या कोळसा दालनाचे उद्घाटन करण्यात आले ?

उत्तर –
नवी दिल्ली

प्रश्न.10) ककडू व्यायामाचे आयोजन कोणत्या देशाने केले ?

उत्तर –
ऑस्ट्रेलिया

प्रश्न.11) कोणते राज्य अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले ?

उत्तर –
हरियाणा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   ⎙ㅤ    ⌲       🙏         🔔    
ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ     ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

➡️ JOIN TELEGRAM :-
http://www.thewinneracademy.com/

THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti

20 Oct, 02:45


https://www.instagram.com/reel/DBVGAxTo2dA/?igsh=MTRkOTQxMmxyY3hnaA==

THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti

18 Oct, 16:50


https://t.me/THE_WINEER

THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti

18 Oct, 16:48


19 ऑक्टोंबर 2024 चालू घडामोडी

1. हरियाणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली- नायब सिंह सैनी

2. ISSF विश्वचषक पुरुषांच्या अंतिम फेरीत रौप्य पदक कोणी जिंकले - विवान कपूर

3. भारतातील पहिले विमानतळ आधारित स्वयं-संचालित इनडोअर एअर क्वालिटी मॉनिटरिंग सुविधा कोठे सुरू करण्यात आली - तिरुवनंतपुरम

४. नुकतीच भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरची नॅशनल बँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची निवड झाली- रश्मिका मंदान्ना

5. नुकतीच विशेष सचिव (अंतर्गत सुरक्षा) कोणाची नियुक्ती करण्यात आली - प्रवीण वशिष्ठ

6. कोणत्या देशाने दुसरा आंतरराष्ट्रीय मिथेनॉल सेमिनार आयोजित केला - भारत

7. अलीकडेच भारताने 3.5 अब्ज डॉलर्सचा ड्रोन करार कोणत्या देशाशी केला - यूएसए

THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti

18 Oct, 16:46


वैनगंगा नदीवर महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.

• भंडा-यातील वैनगंगा नदीवर महाराष्ट्रातील पहिल्या जल पर्यटनाला सुरूवात झाली आहे.

- नदीवर उभारण्यात आलेला महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प आहे.

• या प्रकल्पामुळे एक हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.

• राज्यातील पहिला 'अॅक्वाफेस्ट' जल पर्यटनमहोत्सव :- जळगाव

THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti

15 Oct, 23:07


माना किस्मत कभी कभी साथ नही देती, लेकिन याद रखना, किताबों में धूल लगने से कहानियां खत्म नही होती.

THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti

15 Oct, 11:29


https://youtu.be/qSSUp0icyJw?si=F3szT6HfmULordto

THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti

14 Oct, 12:06


https://www.youtube.com/live/mqNn1Y-9JWA?si=Byk4_AZZrPRWz3j4

THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti

10 Oct, 13:08


https://youtu.be/iazvUHbEGkY?si=hNKQaTc9eehJp550

THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti

10 Oct, 12:09


https://youtu.be/7nkj-cFSruQ?si=jNuzlaYEjomEl7WQ

THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti

09 Oct, 18:46


उद्योग विश्वातील माझे आदर्श व्यक्तिमत्व, नैतिकता व मूल्यांचे उत्तुंग दीपस्तंभ, पद्मविभूषण रतन टाटा साहेब यांचे आज दुःखद निधन झाले.

भारत मातेच्या या महान सुपुत्रास भावपूर्ण श्रद्धांजली !

THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti

09 Oct, 06:31


https://youtube.com/shorts/PJlgYCTg-6A?si=jjqMz_fVG0F1OZ9X

THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti

09 Oct, 05:22


https://youtube.com/shorts/ZxSgqi8mkuw?si=cgYKpFspoAYceyvS

THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti

08 Oct, 12:57


🔺पेपर क्र. 126 उत्तरपत्रिका♦️

THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti

08 Oct, 05:13


उद्यापासून रोज एक पेपर टेस्ट सिरीज सुरू होणार आहे. टाईम सायं 6.30 वाजता. आज एक 100 गुणांचा पेपर होईल. त्यामध्ये ज्यांना 60 गुणांच्या वर गुण असेल त्यांनाच टेस्ट सिरीज करिता निवड केल्या जाईल.. ज्यांची नाही झाली त्यांना आणखी संपूर्ण बेसिकच्या बॅचेस पूर्ण करणे अनिवार्य आहे. बाहेरचे विद्यार्थ्याला टेस्ट सिरीज लावायची असेल तर 200 महिना असेल.....

THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti

07 Oct, 07:40


अशाच प्रकारच्या पेपर करिता आपला टेलिग्राम चैनल जॉईन करा

4,752

subscribers

4,638

photos

75

videos