💘 "निंगोल चकौबा" उत्सव - मणिपूर मध्ये साजरा केला जातो
◾️विवाहित बहिणींना भाऊ आपल्या घरी जेवणाला बोलावतो (भाऊबीज प्रमाणे)
◾️निंगोल म्हणजे - विवाहित महिला
◾️चकौबा म्हणजे - जेवणाचे आमंत्रण
➖
💘 मध्यप्रदेश सरकारने महिलांना राज्यातील सर्व सरकारी नोकऱ्यांमध्ये 35% आरक्षण लागू केले आहे
◾️मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे
◾️मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नेतृत्वाखालील
◾️33% आरक्षण ▶️ वाढवून 35% केलं आहे
◾️हे आरक्षण विधेयक मागील सरकारने आणले होते (शिवराजसिंग चौहान) आता या सरकारने ते पारित केलं
➗➗➗
👩🍳महिलांच्या साठीचे काही कायदे
◾️106 वी घटनादुरुस्ती : भारतीय संसदेने लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33% आरक्षण
◾️73 & 74 वी घटनादुरुस्ती : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण , नगरपालिका आणि पंचायती राज संस्थांमध्ये महिलांसाठी 1/3 जागांचे आरक्षण आहे.
◾️राष्ट्रीय महिला आयोग : 31 जानेवारी 1992 ला स्थापना , ही भारतातील एक राष्ट्रीय स्तरावरील वैधानिक संस्था आहे जी महिलांच्या हिताचे संरक्षण आणि संवर्धन करते
.
💘 आजच्या Oneliner
◾️One Rank One Pension योजनेला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत (7 नोव्हेंबर 2015 ला याची सुरवात)
◾️सुप्रीम कोर्टाने राजस्थानमधील बालविवाह 2030 पर्यंत निर्मूलन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे
◾️मध्य प्रदेश, राजस्थान चित्ता प्रकल्पासाठी संयुक्त पॅनेल तयार केले आहे
◾️ऑस्ट्रेलिया ने 16 वर्षाच्या खालील मुलांना Social Media वापरून्यावर बंदी घातली आहे
◾️दिल्ली सरकारने जाहीर केले की ते राष्ट्रीय राजधानीत उघड्यावर कचरा जाळण्याविरुद्ध एक महिनाभर मोहीम सुरू करणार आहे
.
💘 हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2024 भारताचा क्रमांक 83 वा आहे
◾️प्रत्येक 3 महिन्याला प्रकाशित केला जातो
💘 रँकिंग
1】सिंगापूर (195 देशांची यात्रा)
2】फ्रान्स , जर्मनी , इटली , जपान , स्पेन - (192 देशांची यात्रा)
3】अमेरिका - 186 देशांची यात्रा
83】 भारत - (58 देशांची यात्रा)
.
💘 जपान जगातील पहिल्या लाकडी उपग्रहाचे प्रक्षेपण केले
◾️5 नोव्हेंबर 2024
◾️नाव : लिग्नोसॅट - लाकूडसाठी लॅटिन शब्दावरून नाव देण्यात आले आहे
◾️वजन : 900 ग्राम
◾️लिग्नोसॅट क्योटो युनिव्हर्सिटी आणि होमबिल्डर सुमितोमो फॉरेस्ट्रीच्या टीमने विकसित केले आहे.
◾️“या उपग्रहासाठी वापरण्यात येणारे लाकूड मॅग्नोलियाच्या झाडापासून येते
◾️प्रत्येक बाजू 10 Cm आहे
◾️हा उपग्रह ढगांचा हवामान बदलावर कसा परिणाम होतो याचा अभ्यास करण्यासाठी तीन वर्षांपर्यंत पृथ्वीच्या वर 400 किलोमीटर परिभ्रमण करेल .