PSI INTERVIEW GROUP 2021-2022 @psiinterview2122 Channel on Telegram

PSI INTERVIEW GROUP 2021-2022

@psiinterview2122


1) रोहीत जाधव (PSI 2020 मुलाखत 31 मार्क्स,Rank 48)

2) रेवणसिध्द कदम (PSI 2020 मुलाखत-27 मार्क्स, Rank 45)

दोघांचाही पहिलाच Interview होता.. 🌿

Main Channel- https://t.me/combinementortop

I'd - @Combinementortop1

PSI INTERVIEW GROUP 2021-2022 (Marathi)

PSI INTERVIEW GROUP 2021-2022 एक टेलीग्राम चॅनल आहे ज्यात PSI परीक्षेच्या मुलाखतीची माहिती आणि सुचना सामायिक केली जाते. या चॅनलमध्ये वर्ष 2020 मधील PSI परीक्षेत सफळता मिळविण्यात आल्यासारख्या विजेत्यांच्या मुलाखतीची माहिती वापरली जाते. या चॅनलमध्ये रोहीत जाधव (PSI 2020 मुलाखत 31 मार्क्स, रॅंक 48) आणि रेवणसिध्द कदम (PSI 2020 मुलाखत-27 मार्क्स, रॅंक 45) यांच्या मुलाखतीची माहिती दिली आहे. त्यांच्या मुलाखतीच्या अनुभवांचा सामायिक घ्यायचा आहे. जेव्हा तुम्हाला PSI परीक्षेत सफळता मिळाली तेव्हा हा चॅनल तुमच्या सहाय्यासाठी आहे. या चॅनलवरील सुचना वाचून तुम्हाला तुमची PSI परीक्षेतील मुलाखतीची तयारी कसी करावी ते ओळखायला मदत होईल. चॅनलवर PSI परीक्षेच्या मुलाखतीच्या पूर्वसंदेश, मुलाखतीचा अनुभव, तयारीचे सुचने आणि इतर महत्वाच्या माहिती आपल्याला मिळवायला मिळतील. चॅनलवर PSI परीक्षेच्या मुलाखतीची माहिती साझा करत असल्यामुळे तुम्हाला एका विजेत्यांचा अनुभव सांगण्याचा मौका मिळाला असेल. त्यांच्या मार्गदर्शनानुसार तुम्ही तुमच्या PSI परीक्षेचा मार्ग साफ करू शकता. जेव्हा तुम्ही रेवणसिध्द कदम आणि रोहित जाधवच्या मुलाखतीची माहिती वाचाल तेव्हा तुम्हाला त्यांच्यातील अनुभवाचा विश्वास होईल. PSI INTERVIEW GROUP 2021-2022 चॅनलवरील माहिती वाचून तुम्ही स्वतःला PSI परीक्षेत सफळता मिळवण्याच्या मार्गावर चालू शकता. चॅनलवरील महत्वाच्या सुचना वाचून तुम्ही तुमच्या PSI परीक्षेतील मुलाखतीला सोल्यूशन शोधू शकता आणि त्याला सफळता मिळवायची संधी मिळवू शकता. चॅनलवर PSI परीक्षेच्या मुलाखतीची माहिती सामाग्रीसाठी आणि त्याच्या तयारीची मदतासाठी तुम्हाला यहाँ जावून घ्यायला लागेल. PSI INTERVIEW GROUP 2021-2022 चॅनलवर मिळणारी माहिती आपल्याला PSI परीक्षेतल्या मुलाखतीला सोल्यूशन शोधण्यात मदत करेल आणि तुम्हाला सफळता मिळवायची संधी देण्यात मदत करेल.

PSI INTERVIEW GROUP 2021-2022

14 Nov, 12:45


मुलाखतीबाबत एक Session घेऊया..

PSI INTERVIEW GROUP 2021-2022

14 Nov, 12:45


तयारी जोरात हवी..

PSI INTERVIEW GROUP 2021-2022

14 Nov, 12:45


महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023

पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी साठी उमेदवार निहाय वेळापत्रक

PSI INTERVIEW GROUP 2021-2022

27 Aug, 06:14


https://whatsapp.com/channel/0029VamJhSWGU3BPjPFcU72N

टेलिग्राचं काय होईल माहिती नाहीये पण रिस्क नकोय आपल्याला... एकमेकांपासून लांब होण आपल्यासाठी चांगलं नाही... WhatsApp ला जॉईन व्हा.. काही झालं तरी एकमेकांचं बोट सोडायचं नाही.. जिंकण्यासाठी सोबत राहणं गरजेचं आहे.🌿❤️

PSI INTERVIEW GROUP 2021-2022

02 Aug, 07:42


ज्या विद्यार्थ्यांचे PSI 2022 मधून Selection झालंय त्यांनी 8605430497 या no ला नाव आणि फोटो पाठवा

PSI INTERVIEW GROUP 2021-2022

10 Jul, 07:09


21 जुलैला होणाऱ्या राज्यसेवेसाठी आज सर्वात महत्वाचं session.. 🌿

1) राहिलेल्या 15 दिवसाचं नियोजन कसं करावं,काय वाचावं? काय वाचू नये?

2) पेपरच्या काळात सकारात्मक मानसिकता कशी ठेवावी??

3) पेपर सोडवताना काय काळजी घ्यावी?? पेपर कसा सोडवायचा??

4) अभ्यास व्यवस्थित झाला आहे पण पास होईल की नाही याची भीती वाटतं आहे तर काय करायला हवं??

5) इथून पुढे टेस्ट पेपर सोवायचे का?? Revision कशी करायची?? प्रत्येक विषयाला किती वेळ द्यायचा??दिवसभराचं नियोजन कसं असावं??

6) C-SAT चा पेपर कसा सोडवायचा??कुठून सुरवात करायची आणि बरचं काही..

7) इतर अजून बरेच विषय आहेत जे तुम्हाला परीक्षा पास व्हायला नक्की मदत करतील..

👉🏻1)पूनम अहिरे मॅडम
1)Deputy Collector Rajyaseva 2021
2)Section officer Rajyaseva 2020
    पुस्तक - मुलाखतीचा मितवा
 
     2)रेवणसिध्द कदम ( PSI 2020 Rank 45)

     3) रोहीत जाधव (PSI 2020 Rank 48)

वेळ -आज रात्री 9 वाजता आपल्या टेलिग्राम चॅनेलवर

@ आज पुनवेच्या शब्दशलाका तिच्या मुखातून..🌿


Join-
https://t.me/combinementortop

PSI INTERVIEW GROUP 2021-2022

01 Jul, 15:31


उद्यापासून सुरु होणाऱ्या PSI च्या मुलाखतीसाठी खूप खूप शुभेच्छा... गुलाल घेऊन या, वाट बघतोय... वरील session ऐकून जा 🌿

PSI INTERVIEW GROUP 2021-2022

14 Jun, 12:50


All the best पोरांनो ❤️
शेवटचा टप्पा
✌🏻

PSI INTERVIEW GROUP 2021-2022

23 May, 13:37


5000 subscribers नसल्यामुळे आपलं 'Combine Mentor Official ' हे App 2 ते 3 वेळा Reject कारण्यात आलं.. आमची विनंती आहे की आपल्या परिवारातील जे विद्यार्थी Subscriber करायचे राहिले असतील त्यांनी Please करून घ्या.. तुमच्याशिवाय ते होणार नाही 🌿

https://youtube.com/shorts/Nwvw0DiwoCw?si=19q4TCbbrgx45648

वर link देतोय, 10 second वेळ काढून Subscribe करा... तुमच्यासमोर लवकरात लवकर यायचंय आम्हाला ❤️😊

सोबत- 1) रेवणसिध्द शहाजी कदम (PSI 2020 RANK 45

2)रोहित जाधव (PSI 2020 RANK 48)

PSI INTERVIEW GROUP 2021-2022

22 May, 06:47


कसे आहात... ग्राउंडची तयारी झाली का??

PSI INTERVIEW GROUP 2021-2022

10 May, 13:27


लवकरच यावर बोलूयात 🌿

PSI INTERVIEW GROUP 2021-2022

09 May, 13:25


2022 च्या ground ला असणाऱ्यांना खूप शुभेच्छा... गुलालाचा दिवस जवळ येतोय ❤️

PSI INTERVIEW GROUP 2021-2022

01 May, 06:20


Video च्या माध्यमातून तुमच्या समोर यायचा विचार करतोय त्यासाठी नवीन App बनवण्याचा प्रयत्न सुरु आहे.. App बनवण्यासाठी आपले YouTube ला 5000 हजार Subscribers असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हा सर्वांची थोडी मदत हवी आहे.. जे काही आहे ते सर्व तुम्हा सर्वांनां सांगून करत आहे 🌿

https://youtube.com/@goldenwords857?si=lNZAHip1ke4maj87

वर link देतोय, 10 second वेळ काढून Subscribe करा... तुमच्यासमोर लवकरात लवकर यायचंय आम्हाला ❤️😊

PSI INTERVIEW GROUP 2021-2022

10 Apr, 14:45


आपल्यातील बऱ्याच विद्यार्थ्यांची आज PSI म्हणून निवड झाली आहे... तुम्हा सर्वांचा खूप अभिमान वाटतोय आणि तुमच्या यशाबद्दल आम्ही खूप समाधानी आहोत ❤️

PSI INTERVIEW GROUP 2021-2022

26 Mar, 13:17


तुम्ही Ground आणि मुलाखतीला तुमच्या बाजूने 100% देण्याची तयारी ठेवत असाल तर तुम्हाला मी आजच खात्री देतो की तुम्ही PSI झाला आहात..!!😊

शेवटचा टप्पा आहे ताकदीने लढायचा बस्स..!!🌿❤️

PSI INTERVIEW GROUP 2021-2022

26 Mar, 13:07


ग्राउंड आणि मुलाखतीची तयारी न थकता चालू ठेवा... अगदी थोडेचं दिवस राहिलेत... थकू नका... यावर्षी आपल्यातले बरेच विद्यार्थी PSI होतील अशी खात्री वाटत आहे ✌🏻
@PSI 2022

PSI INTERVIEW GROUP 2021-2022

17 Mar, 11:55


PSI INTERVIEW GROUP 2021-2022 pinned an audio file

PSI INTERVIEW GROUP 2021-2022

11 Mar, 08:53


उद्यापासून PSI 2021 च्या मुलाखती सुरु होतं आहेत... खूप मेहनत करून आणि बऱ्याच गोष्टी सहन करून तुम्ही इथपर्यंत पोहचला आहात याची मला कल्पना आहे... बिनधास्त जा... आत्मविश्वास टिकवून ठेवा... मला खात्री आहे की तुम्ही जिंकून याल... अंगावरचा गुलाल जास्त खुलून दिसतो आणि तो गुलाल तुमची वाट बघतोय.. खूप खूप शुभेच्छा सर्वांना 💐😍

PSI INTERVIEW GROUP 2021-2022

23 Feb, 06:31


Mock Interview नक्की द्या..बराच फायदा होतो 🌿

PSI INTERVIEW GROUP 2021-2022

19 Feb, 15:48


PSI 2021,2022,2023 च्या मुलाखतीसाठी थोडक्यात महत्वाचे मुद्दे..!!

मुलाखतीला मार्क्स येणं कठीण नाही हे मला माझे मुलाखतीचे मार्क्स बघितल्यानंतर समजलं कारण अनेक प्रश्नांना मी sorry असं उत्तर दिलं होतं आणि त्यावरून मला नक्की वाटलं होतं की आपल्याला 22-23 च्या पुढं मार्क्स येणार नाहीत पण अपेक्षेपेक्षा चांगले मार्क्स येण्याची कारणं खाली लिहतोय..
1)खरंतर पहिल्याच प्रश्नाला आणि तिथून पुढच्या बऱ्याच प्रश्नांना सॉरी म्हणालो होतो परंतू अशा परिस्थितीमध्येही शेवटपर्यंत आत्मविश्वास कमी होऊ दिला नव्हता... आपला आत्मविश्वास कमी होतोय हे पॅनेलला समजलं नाही पाहिजे.

2)Condition type Question ला अजिबात सॉरी म्हणायचं नाही..

3) न येणाऱ्या प्रश्नाबाबत केवळ सॉरी म्हणून न थांबता सर मी या प्रश्नांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करेन असं काहीतरी सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न करा..

4) मुलाखत देताना पॅनेलचे मेंबर सोडून दुसरीकडे कुठेही नजर जाऊ देऊ नका.. मुलाखत होईपर्यंत दोघांकडेच नजर असावी... सोबतचं पॅनेल मधील लोकांना तुम्ही खूप चांगला respect देत आहात याची जाणीव व्हायला हवी.

5) प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे असं आयोगाला अजिबात अपेक्षित नसतं पण ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येतंय ते अगदी नम्रपणे आणि खणखणीत दया..

6) Good morning, thank u, sorry, बाहेर जाताना Have a good day sir हे सर्व खूप आत्मविश्वासाने म्हणा,100% मार्क्स वाढलेले दिसतील.
मुलाखतीला कसे जास्तीत-जास्त मार्क्स घेता येतील यासाठी शक्य तितके प्रयत्न करत रहा... बरेचदा असं होतं की एखाद्या विद्यार्थ्यांचा चांगला स्कोर असतो आणि त्याला वाटतं असतं की आपल्याला कितीही कमी मार्क्स आले तरी आपण पास होऊन जाऊ पण असा गैरसमज न करता तुम्हाला कितीही मार्क्स असले तरी मुलाखतीची तयारी प्रामाणिकपाणे आणि जोरात व्हायला हवी... मी मुलाखत दिल्यानंतर मला 23-24 मार्क्स येतील असे वाटले होते व निकालाच्या आधी मुलांनी तयार केल्या लिस्ट नुसार मी 110 व्या क्रमांकावर होतो परंतू ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी मला 27 मार्क्स दिले होते...जास्तीचे जे 4-5 मार्क्स मिळाले होते त्यामुळे मी थेट 110 वरून 45 व्या Rank ने पास झालो होतो... खरंतर ही माझी पहिलीच मुलाखत होती आणि मुलाखतीला आलेल्या मार्क्समुळे मिळालेला आत्मविश्वास आजही कामी येतो त्यामुळे फक्त वर दिलेल्या सर्व Basic गोष्टी सांभाळा, खूप चांगले मार्क्स येतील... सर्वांनां मनापासून शुभेच्छा 💐❤️

रेवणसिद्ध कदम (PSI 2020 RANK 45)

1,617

subscribers

5

photos

1

videos