PSI MAINS ONLY @psimainsonly Channel on Telegram

PSI MAINS ONLY

@psimainsonly


या चॅनेलवर PSI मुख्य परीक्षा oriented साहित्य दिले जाते. आतापर्यंत 1900+ प्रश्न upload केलेले आहेत. मुलाखतीला उपयुक्त साहित्यसुद्धा चॅनेलवर आहे.

आपले YouTube channel 👇👇

https://youtube.com/channel/UC-8ovaz6CxJGSJdyTXm6zXg

PSI MAINS ONLY (Marathi)

या चॅनेलवर PSI मुख्य परीक्षा oriented साहित्य दिले जाते. आतापर्यंत 1900+ प्रश्न upload केलेले आहेत. मुलाखतीला उपयुक्त साहित्यसुद्धा चॅनेलवर आहे. PSI MAINS ONLY चॅनेलमध्ये विविध प्रश्न मुलाखतीसाठी उपलब्ध आहेत. या चॅनेलवर विविध विषयांचे प्रश्न मिळतात ज्यामध्ये लोकशाही, सामाजिक व आरोग्य आणि अंतरजिल्हा परिस्थितीचे प्रश्न आहेत. PSI MAINS ONLY चॅनेलवर विशेषज्ञांची सलग्नता आहे जे मुलाखतीत आपल्या मदतीसाठी उपयुक्त सलेले साहित्य द्याल. तुमच्यासाठी PSI मुख्य परीक्षेच्या तयारीचा एक मोठा स्रोत PSI MAINS ONLY चॅनेलवर. तुमचे सवाल उत्तर द्या, स्वागत आहे PSI MAINS ONLY चॅनेलवर!

PSI MAINS ONLY

12 Apr, 21:16


तुमच्या शुभेच्छांच्या वर्षावासाठी सर्वांचे धन्यवाद....

तुमची निवड झालेला दिवस हा एक वेगळाच असतो.... त्या दिवशी तुम्हाला आतापर्यंतचा सगळा प्रवास आठवत राहते.........काही तरी खूप मोठ मिळाल्याचा आनंद असतो.

नैराश्य, एकांत, हतबलता असे हजारो क्षण जे आपण एकट्याने झेललेले असतात..... त्या क्षणांचे सार्थक झालेले असते.

मी आणि माझा मित्र आयुष्याला कधी कधी खूप शिव्या द्यायचो...... कारण आयुष्यात काही प्रसंग असे घडायचे कि त्याच्यावर उपाय फ़क्त एकच दिसायचा आणि तो म्हणजे एक यश..... MPSC तून एक पोस्ट...... एक result......


तुम्ही चालत राहिल कि वाट सापडत राहते..... घरी पैसे मागायची लाज वाटायची तेव्हा मला telegram ची हि वाट सापडली...... यावर test series घेऊन मी आपला ख़र्च भागवला...... त्यानंतर मला लिपिक टंकलेखक म्हणून नोकरी लागली आणि आता शेवटी dream post PSI.......

तुम्ही पण तयारी सुरू ठेवा, हजारो अपमानाचा बदला एक result काढून घेता येते.

PSI MAINS ONLY

12 Apr, 14:01


झालो रे PSI🙏🙏🙏🙏

8,049

subscribers

556

photos

16

videos