𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ @mpscmadesimple Channel on Telegram

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

@mpscmadesimple


Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (English)

Are you looking to simplify your preparation for competitive exams? Look no further than Mpsc Made Simple-The Logical Approach to Success. This result-oriented platform is here to make your exam preparation simple and enjoyable. Mpsc Made Simple offers a unique approach to studying for competitive exams, focusing on logic and efficiency. The channel provides the right path for attaining your goals in the minimum amount of time, with appropriate efforts. Whether you are a beginner or an experienced candidate, Mpsc Made Simple has resources and materials tailored to your needs. Say goodbye to overwhelming study sessions and hello to a more structured and effective way of preparing for your exams. Join Mpsc Made Simple today and start your journey towards success in competitive exams. Let us help you make your exam preparation simple, enjoyable, and most importantly, successful.

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

19 Feb, 13:25


काही Pdf आणि Videos पण Upload झालेले आहेत.बाकीचे लवकरच होतील.🙏🙏

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

19 Feb, 08:40


तुम्हाला जागा वाढ पाहिजे, तुम्हाला Opt Out पाहिजे. पण हे आम्ही फक्त Ac Reading मध्ये बसून करणार. Opt Out Post ल Like करायला पण आम्हाला त्रास होतो.😡

✔️मला वाटत हाच त्रास तुम्हाला होऊ नये म्हणून विद्यार्थांनी Opt out च करू नये. म्हणजे तुम्हाला like करून बोट दुखायचा प्रश्नच निर्माण होणार नाही.🙏

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

19 Feb, 07:02


-पहिल्या शिलालेखात बिजेश्वर मंदिराचे बांधकाम आणि स्थानिक प्रमुखाने दिलेल्या जमिनीच्या देणगीचा तपशील आहे.

-दुसऱ्या आणि तिसऱ्या शिलालेखात आणखी देणग्या नोंदवल्या आहेत, ज्या मंदिर संरक्षणात समुदायाच्या सहभागाचे संकेत देतात.

- ११२६ मध्ये विक्रमादित्य सहाव्याच्या मृत्यूनंतर कल्याण चालुक्यांचा ऱ्हास सुरू झाला. चोल राजवंशाशी सततच्या संघर्षांमुळे त्यांची शक्ती कमकुवत झाली.

8.राष्ट्रीय भू-स्थानिक ज्ञान-आधारित जमीन सर्वेक्षण उपक्रम.

- राष्ट्रीय भू-स्थानिक ज्ञान-आधारित नागरी वस्तींचे भू सर्वेक्षण (NAKSHA) हा भारत सरकारने सुरू केलेला कार्यक्रम आहे. शहरी आणि निम-शहरी भागातील जमिनीच्या नोंदी तयार करणे आणि अद्ययावत करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

- स्वामित्व योजना ग्रामीण भागात जमीन मालकी हक्क राखण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, तर NAKSHA ने हा उपक्रम शहरी भागात विस्तारला आहे.

9.आंतरराष्ट्रीय नौदल आढावा २०२५ आणि कोमोडो २०२५ सराव.

- आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू (IFR) २०२५ सध्या इंडोनेशियातील बाली येथे होत आहे.

- IFR हा एक प्रतिष्ठित बहुराष्ट्रीय नौदल कार्यक्रम आहे जो विविध देशांच्या नौदल दलांचे प्रदर्शन करतो आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती त्याचे पुनरावलोकन करतात.

- कोमोडो २०२५ चा सराव
IFR नंतर, INS शार्दुल आणि P8I कोमोडो सरावात भाग घेतील. .

-या बहुपक्षीय नौदल सरावाचे उद्दिष्ट सागरी आंतरकार्यक्षमता आणि प्रादेशिक सुरक्षा सहकार्य सुधारणे आहे.

-आपत्ती निवारण आणि मानवतावादी कार्यांवर लक्ष केंद्रित करून, ३० हून अधिक देश सहभागी होत आहेत.

- कोमोडो २०२५ ची थीम शांतता आणि स्थिरतेसाठी सागरी भागीदारी आहे.

Join: @MpscMadeSimple

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

19 Feb, 04:20


कंदहार पासून आसाम पर्यंत व काश्मिर पासून तुंगभद्रेपर्यंत पसरलेले अशिया खंडातील सर्वात सामर्थ्यशाली साम्राज्य म्हणजे मोगल साम्राज्य .... बाबर. हुमायूं, अकबर, जहाँगीर, शहाजहान, औरंगजेब....तैमुरलंगाचा वारसा सांगणार्या मोगल साम्राज्याला वैभवाच्या शिखरावर पोहचण्यास मोगलांच्या सहा पिढ्या खर्ची पडल्या परंतु मोगली साम्राज्याच्या विशाल साम्राज्याचा भक्कम पाया तहसनहस करण्याची
किमया छत्रपती शिवरायांनी अवघ्या एका पिढीतच करून दाखवली.

---------------------------------------------------
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
जय शिवराय...🙏🚩
---------------------------------------------------

शिवराय मनामनात...
शिवजयंती घराघरात...

# जगात_भारी_१९_फेब्रूवारी
# घरोघरी_शिवजयंती

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

18 Feb, 19:19


हे सांगायचं होत मला. इथून पुढे तुम्ही Batches चालवायला, Mains च Quorum पूर्ण करायला आणि Entertainment करायला उरलेले असतात.

✔️तू राज्यसेवा सारखी Prelims pass होणाऱ्या Capability चे आहेत आणि तुम्ही ऐकताय कुणाच ज्याची आयुष्यात Clerk 2023 ची prelims पण कधी निघाली नाही. त्यावर तुम्हाला ठाम विश्वास आहे.

✔️असो कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

✔️असे दर वर्षी कमीत कमी हजार एक विद्यार्थी असतात.

✔️बरं विशेष म्हणजे Prelims नाही होणार अस कळलं आणि उगाच mains च अभ्यास केला तर त्या 40- 50 दिवसात 4 -5 कोटीचा एखादा project बंद पडणार असतो असेही नाही. तरीही नसेल होणार तर सांगा सर.मला पुढील दिशा कळेल. विचारलं काय पर्याय आहे तर काहीच नाही मग हा प्रश्न कशाला?

✔️काही गोष्टी चुकीच्या घडत असताना शांत बसवत नाही म्हणून थोडी चिडचिड होते. पण हळू हळू सवय लागेल.🙏🙏🙏

I must be cruel only to be kind.🙏🙏🙏


@MpscMadeSimple

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

18 Feb, 18:10


https://youtu.be/5YTc6vraRYg

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

18 Feb, 18:08


आपल्या चॅनेलच्या सदस्या कुमारी. उषा कवडूजी धांडे यांची महाराष्ट्र नगरपरिषद लेखा परीक्षण व लेखा सेवा पदी सार्थ निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा💐💐💐

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

18 Feb, 13:07


डॉ.अजित दिगंबर काकडे (Capf AC UPSC 2015) यांनी संवाद 2025 या Series मध्ये Mpsc तयारी आणि त्यातील चुका, अभ्यास करूनही Result का येत नाही? याची कारणमीमांसा केलेली आहे. त्याचसोबत Mpsc यशापयश, Mpsc Success Mantra, यावर विचार मांडले आहेत.

https://youtu.be/krapYnWww6I?si=QaTzYbX5ATnEeusO

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

20 Jan, 13:13


💘💘💘

💘💘💘💘💘💘💘

#Optout
#DareToCare
#MissionOptout
#SharingIsCaring

https://youtube.com/shorts/WQL5AXVV1PY?si=r-Xu9sBIAf7qScuV

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

20 Jan, 12:05


https://www.youtube.com/live/q2JRYKAhECA?si=9xTOlvzwSQJnYFWB

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

20 Jan, 11:56


P2P substitute नाहीये.
Value Addition आहे.
त्याचा वापर Revision साठी चांगला होऊ शकतो.
🙏

#Feedback
#P2P Questions

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

20 Jan, 09:34


या व्हिडिओ मध्ये डॉ. अजित काकडे यांनी संयुक्त गट (ब) & गट (क) पूर्व परिक्षा 2024/2025 या परीक्षा साठी Jan 2024 पासून Nov 2024 पर्यंतच्या संपूर्ण अति-संभाव्य चालू घडामोडी वरील P2P चे 350 प्रश्नांची फक्त 3 तासात सविस्तर चर्चा केलेली आहे.

https://youtu.be/PybnKOqXbYo?si=NdmdLTuZaJl0PGQK

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

20 Jan, 09:34


संयुक्त गट (ब) & गट (क) पूर्व परिक्षा 2024/2025 या परीक्षा साठी Jan 2024 पासून Nov 2024 पर्यंतच्या संपूर्ण अति-संभाव्य चालू घडामोडी वरील P2P च्या 350 प्रश्नांची Pdf

❤️Join:@MpscMadeSimple

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

20 Jan, 08:05


फक्त 42% विद्यार्थी बरोबर करू शकले.
PYQ अजून चांगले करण्याची गरज आहे.
त्यातल्या त्यात नवीन विद्यार्थी.

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

20 Jan, 07:07


P2P reflection in Social welfare Group B paper 2023

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

14 Jan, 17:14


💘💘💘💘💘💘💘

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

14 Jan, 15:14


💘💘💘💘💘

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

14 Jan, 12:54


https://www.instagram.com/reel/DEzDJOOgiEA/?utm_source=ig_web_copy_link

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

14 Jan, 12:50


💘आपल्या Mentorship बद्दल विद्यार्थाचे Feedback

#Feedback
#Sankalp
#Mentorship
#ExamMantra

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

13 Jan, 17:30


💘आपल्या Mentorship बद्दल विद्यार्थाचे Feedback

#Feedback
#Sankalp
#Mentorship
#ExamMantra

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

13 Jan, 15:58


💘बाकी Mentorship बद्दल मला माहित नाही पण आपण Paid Mentorship मध्ये Personal Guidance वरच focus करत आहोत.

🕊आपली तर Free Mentoring चालूच आहे...🙏🙏🙏

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

10 Jan, 16:49


💘💘💘💘💘💘💘

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

10 Jan, 16:46


Live stream finished (45 minutes)

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

10 Jan, 16:01


Live stream started

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

10 Jan, 15:30


Live stream scheduled for

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

10 Jan, 11:57


PSI 2022 परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल अमोल घुटूकडे यांचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐

https://youtu.be/adRZ29l7Xt8

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

10 Jan, 11:09


💘💘💘💘

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

10 Jan, 08:49


रमाकांत कापसे हे भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आहेत.त्यांनी मा. मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना विविध मागण्यासाठी निवेदन दिले.या साठी कापसे साहेबांचे खूप खूप आभार 🙏🙏🙏

@MpscMadeSimple

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

10 Jan, 02:34


आज पासून OTP व्याकरण आणि 15 Jan पासुन GS 3 OTP चालू होइल...

#Fedback
#OTP
#MpscMains
#MainsQuestions

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

10 Jan, 02:25


#Oracle of The Day

*सब सही हो रहा है*
*गलत इसलिए लग रहा है*
*क्योंकी हमारे हिसाब*
*से नहीं हो रहा है..!!*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

26 Dec, 11:31


💘💘🔤

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

26 Dec, 11:28


या Video मध्ये संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी Important Current मध्ये Nov २०२३ चे Current Cover केले आहे. हे Current Affairs Monthly Batch Lecture आहे.

https://youtu.be/9aU2ttVnvzY?si=0MnBRgbLxVMbB38l

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

26 Dec, 05:12


संकल्प बॅच सोडून इतर सर्व Batches वर offer चालू आहे.
App Update करून घ्या.

Code नीट टाका.Space टाकू नका.कधी कधी Code च्या पुढे एक space येते त्यामुळे invalid होतो.

भरपूर admission चालू आहेत. त्यामुळे code मध्ये काहीही issue नाहीये....🙏

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

26 Dec, 02:37


या video मध्ये डॉ. अजित दिगंबर काकडे यांनी राज्यसेवा मुख्य तयारी कशी करावी? अभ्यास करूनही marks का वाढत नाही?Mains Strategy आणि Plannig सोबत अभ्यासाचं पुढील नियोजन आणि अभ्यासाची दिशा.....यावर थोडक्यात चर्चा केलेली आहे.

https://youtu.be/UR2rsiA85tY?si=25tQPEDBdxa9NOgf

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

26 Dec, 02:34


#Oracle of The Day

*समझ के बाहर*
*भी एक दुनिया*
*होती है..*
*जो हमेशा दुनिया*
*की समझ से*
*बाहर होती है..!!*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

25 Dec, 17:18


Live stream finished (39 minutes)

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

25 Dec, 16:38


Live stream started

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

25 Dec, 16:37


Live stream finished (7 minutes)

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

25 Dec, 16:30


Live stream started

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

08 Nov, 01:42


आपल्या सर्वच batches वर दिवाळी निमित्त ऑफ असेल.

NEW20 हा वापरून batch purchase करा.

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

08 Nov, 01:41


P2P General Science राज्यसेवा पूर्व
Q. 1 to 20 Sample pdf

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

08 Nov, 01:41


Current, Economics, Geography & Environment P2P initiative च्या भरघोस प्रतिसादानंतर विद्यार्थ्यांच्या आग्रही मागणीखातर आपण P2P General Science राज्यसेवा पूर्व हा उपक्रम अलीकडेच सुरू केला आहे.
2020 ते 2023 च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेतील सामान्य विज्ञानाच्या प्रश्नांचे Reverse engineering करून आयोगाचे Sources track करत त्या Sources मधील परीक्षाभिमुख माहिती दर्जेदार Poll Question च्या माध्यमातून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण याठिकाणी केला आहे.

P2P General Science राज्यसेवा पूर्व वैशिष्टये :
1) 8 वी ते 12 वी स्टेट बोर्ड व NCERT पुस्तकातून काढलेले प्रश्न.
2) प्रश्नाची रचना व भाषा आयोगाशी मिळतीजुळती ठेवण्याचा प्रयत्न.
3) आयोगाचा विज्ञानाचा approach विकसित करण्यावर विशेष भर
4) दर्जेदार प्रश्नांच्या माध्यमातून परीक्षाभिमुख उजळणी करण्यावर विशेष भर
5) एकूण 300 प्रश्न व त्याचे सखोल विश्लेषण pdf स्वरूपातही बॅचच्या शेवटी उपलब्ध करून देण्यात येईल.

Recommended & Joined by Toppers !!

Quality is never an accident. 🔥 🔥

Unmatched Quality, Unchanged Trust. 😍😍

टीप : P2P General Science राज्यसेवा पूर्व 1 ते 20 प्रश्नांची sample pdf खाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 🤡🤡

📍 सध्या या बॅचवर 20%ऑफ सुरू आहे. 🕺🕺

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

07 Nov, 13:25


अभ्यास करूनही मार्क वाढत नाही, क्लास करूनही फायदा होत नाही,परीक्षा जवळ आली की भीती वाटते, वेळेच्या दबावामुळे साध्या साध्या चुका होतात.....🫠

आजच चालू करा

😄Right Logical Approach ठोकताळे अभ्यासाच्या पलीकडचे.....🤗

✔️ठोकताळे बॅच✔️
(Cutoff वाढवणारी बॅच)


💙संयुक्त पूर्व
💙राज्यसेवा पूर्व
💙व्याकरण

👋:8788657440

😔WhatsApp😔
https://wa.me/+918788657440

📹YouTube Demo📹
https://youtu.be/UAoYTyc-W7Q

❤️Android App link😔
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

❤️Windows/Desktop App 😥
https://appxcontent.classx.co.in/windows/MPSC_Made_Simple_Setup_0.0.1.exe

❤️To download iOS app👇

1)First register on our website
& create log in

2)Then download iOS app

3)Fill Organisation id 9425002 and your log in details.

❤️iOS App link🤠
https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591

❤️Mpsc Made Simple Website
https://mpscmadesimple.com/

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to use)

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

07 Nov, 12:31


राज्यसेवा पूर्व व संयुक्त पूर्व या परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त नवीन बॅच: Subject Wise Approach Batch बद्दल संपूर्ण माहिती....

https://youtu.be/HV1daG5GccY?si=y01RQ3ijJRUVD1hX

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

07 Nov, 11:02


Loading…..

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

07 Nov, 02:31


अशा तऱ्हेने P2P Geography राज्यसेवा पूर्व हा उपक्रम याठिकाणी पूर्ण झालेला आहे.
सर्व परिक्षाभिमुख माहिती प्रश्नांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण याठिकाणी केला आहे.
Poll प्रश्न सोडविण्याचे बरेच फायदे आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे प्रश्न सोडवताना चुकला तर तो आपल्या subconscious mind मध्ये दीर्घकाळ राहतो.
सरावामध्ये कठीण प्रश्न चुकले तरी हरकत नाही, पण दर्जेदार प्रश्नांचा सराव करणे ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी अत्यावश्यक बाब आहे. हे आपण याठिकाणी लक्षात घेतले पाहिजे.
जे विद्यार्थी कृषी, अभियांत्रिकी सेवेचा अभ्यास करतात किंवा ज्यांना पूर्व परीक्षेत अजूनपर्यंत safe score करता आलेला नाही. अशा सर्व विद्यार्थीमित्रांसाठी आपले सर्वच P2P उपक्रम लाभदायक ठरत आहेत.

Recommended and Joined by Toppers

Unmatched Quality, Unchanged Trust 🔥

Quality is never an accident. 😍

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

06 Nov, 13:37


Loading….

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

05 Nov, 17:28


राज्यसेवा पूर्व विज्ञान साठी P2P ची App वर Seperate Batch available केली आहे .

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

05 Nov, 17:17


P2P राज्यसेवा पूर्व विज्ञान

6 November पासून General Science चे schedule

6 Nov : Chemistry 30 Q
7 Nov : Chemistry 30 Q
8 Nov : Chemistry 15 Q + Physics 15 Q
9 Nov : Physics 30 Q
10 Nov : Physics 30 Q

Biology 11 Nov to 15 Nov : रोज 30 प्रश्न

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

01 Nov, 03:36


दिपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

31 Oct, 02:10


#Oracle of The Day

*तुम्ही जसं असावसं वाटतयं*
*तसं असल्यासारखा*
*अभिनय करा*
*थोड्याच दिवसात*
*अभिनय सत्यात उतरेल..*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

30 Oct, 04:35


आपल्या सर्वच batches वर दिवाळी निमित्त ऑफ असेल.

NEW20 हा वापरून batch purchase करा.

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

30 Oct, 04:34


अभ्यास करूनही मार्क वाढत नाही, क्लास करूनही फायदा होत नाही,परीक्षा जवळ आली की भीती वाटते, वेळेच्या दबावामुळे साध्या साध्या चुका होतात.....🫠

आजच चालू करा

😄Right Logical Approach ठोकताळे अभ्यासाच्या पलीकडचे.....🤗

✔️ठोकताळे बॅच✔️
(Cutoff वाढवणारी बॅच)


💙संयुक्त पूर्व
💙राज्यसेवा पूर्व
💙व्याकरण

👋:8788657440

😔WhatsApp😔
https://wa.me/+918788657440

📹YouTube Demo📹
https://youtu.be/UAoYTyc-W7Q

❤️Android App link😔
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

❤️Windows/Desktop App 😥
https://appxcontent.classx.co.in/windows/MPSC_Made_Simple_Setup_0.0.1.exe

❤️To download iOS app👇

1)First register on our website
& create log in

2)Then download iOS app

3)Fill Organisation id 9425002 and your log in details.

❤️iOS App link🤠
https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591

❤️Mpsc Made Simple Website
https://mpscmadesimple.com/

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to use)

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

30 Oct, 04:00


#Oracle of The Day

*सही कर्म वह नहीं हैं*
*जिनके परिणाम*
*हमेशा सही हो..*
*सही कर्म वह हैं*
*जिनके उद्देश*
*कभी गलत ना हो..*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

29 Oct, 09:13


धन्वंतरी देवता आपणावर सदैव प्रसन्न राहो व आपणास सुखी व आरोग्यदायी जीवन लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना..
धनत्रयोदशी व दिवालीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

29 Oct, 01:42


Attention please.

संयुक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टीकोनातून आपण महाराष्ट्राचा इतिहास 200 प्रश्न + भारताचा इतिहास 130 प्रश्न, असे ऐकून 330 दर्जेदार आणि PYQ BASED प्रश्न तसेच त्याचे सखोल विश्लेषण, Authentic source मधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते व्यवस्थित सोडवा.मार्क्स वाढवण्यासाठी ते नक्कीच फायदेशीर ठरतील...

पुढील 6 दिवसामध्य आतापर्यंत upload झालेले geography आणि history चे प्रश्न सोडवा, तद्नंतर 4 नोव्हेंबर पासून schedule नुसार polity चे प्रश्न upload होत जातील.

धन्यवाद 🙏

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

29 Oct, 01:38


#Oracle of The Day

*सिमित शब्द हो*
*और आसीमित*
*अर्थ हो, लेकिन*
*इतना ही हो कि*
*शब्द से कष्ट ना हो..*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

28 Oct, 00:49


#Oracle of The Day

*छत छीन कर*
*कंबल दान करने*
*कि कला को ही*
*राजनीती कहते हैं..!!*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

27 Oct, 02:16


#Oracle of The Day

*झूट और दिखावा*
*कितने भी तेज हो*
*मंजिल तक केवल*
*सच ही पहूँचता हैं..!!*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

26 Oct, 06:49


Theories of the origin and evolution of different relief features on earth :
1. Geosynclinal Orogen Theory : Kober
2. Thermal Contraction Theory : Harold Jeffereys
3. Sliding continent theory : Daly
4. Thermal Convection Current Theory : Arthur Holmes
5. Radioactivity Theory of Joly

Earthquake Origin Theroy
1. Elastic Rebound Theory : H.F Reid


Join : राज्यसेवा पूर्व Geography P2P

Unmatched Quality, Unchanged Trust.

Quality is never an accident.

Through the point data from Authentic Sources

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

26 Oct, 01:31


#Oracle of The Day

*जब समय खराब हो*
*तब मन को शांत रखना*
*ही उचित होता है..!!*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

24 Oct, 09:49


Right Logical Approach Works

✔️But be careful from Chinese copy paste Batches.😭(चली तो चांद तक नहीं तो श्याम तक.)

✔️Mostly they are Tricks Batch and not Logical Approach as such....

✔️आपली Right Logical Approach ठोकताळे बॅच आहे....(Pioneer)

#Feedback
❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

23 Oct, 18:36


राज्यसेवा P2P मध्ये इतिहास तसेच महाराष्ट्र भूगोल च्या links दिलेल्या आहेत.

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

22 Oct, 23:39


#Oracle of The Day

*रंग पाहून माणसाचा*
*स्वभाव शोधू नका*
*निष्ठावंत आणि चांगले लोक*
*नेहमी साधारणच असतात..*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

22 Oct, 01:21


#Oracle of The Day

*अजीब उमर हैं*
*खुद का कुछ भी पता नहीं*
*और दुसरों को*
*दिलासा दे रहे हैं*
*कि "कोई बात नहीं"*
*"सब कुछ ठीक हीं होगा"..*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

21 Oct, 12:19


https://youtu.be/fiX-0v9UPno

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

21 Oct, 03:28


#Oracle of The Day

*बहुत गुरुर था*
*"छत" को "छत"*
*होने का,*
*एक मंजिल और बनी*
*"छत" "फर्श" हो गई..*
*इसलिए अपने पद-*
*प्रतिष्ठा पर कभी*
*गुरुर मत किजीए..*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

20 Oct, 12:07


https://youtu.be/VUeA6nzGXHc

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

20 Oct, 04:28


राज्यसेवा पूर्व व संयुक्त पूर्व या परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी 2024 Batch बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे.

https://youtu.be/zu_iBj5skK8

𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮

19 Oct, 16:34


राज्यसेवा पूर्व व संयुक्त पूर्व या परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त नवीन बॅच: Subject Wise Approach Batch बद्दल संपूर्ण माहिती....

https://youtu.be/HV1daG5GccY?si=y01RQ3ijJRUVD1hX

17,447

subscribers

4,879

photos

129

videos