📌 पेपर दिल्यावर सर्वांना दरवर्षी प्रमाणे सोपा वाटला पण जसा वेळ जाईल तसे तसे आपोआप मार्कस कमी होतात त्यामुळं पेपर सोपा होता हे समजू नका.
📌 परीक्षा hall मध्ये होणाऱ्या बारीक सारीक चुका प्रत्येक विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा 10 मार्क्स कमी देतात त्यामुळे राज्यसेवा पूर्व चा cut off नेहमी एका कमी range मध्येच लागतो.
👉
https://myclassappx.page.link/jh7qTY8dDscs8N1A8
👉
@myclasspune