𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦 @officerpoints Channel on Telegram

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

@officerpoints


Only ऑफिसर्सचा पॉइंट

OFFICER POINT'S (Hindi)

ऑफिसर पॉइंट्स केवल ऑफिसर्स और सरकारी कर्मचारियों के लिए एक अत्यधिक उपयोगी और महत्वपूर्ण टेलीग्राम चैनल है। यह चैनल विभिन्न सरकारी योजनाओं, नौकरी अवसरों, और करियर संबंधित जानकारी साझा करता है। ऑफिसर पॉइंट्स चैनल के माध्यम से आप नवीनतम सरकारी अधिसूचनाएं प्राप्त कर सकते हैं और अपने करियर के लिए महत्वपूर्ण जानकारी प्राप्त कर सकते हैं।nयदि आप एक ऑफिसर हैं और सरकारी नौकरियों या अन्य सरकारी क्षेत्र से जुड़ी जानकारी की तलाश में हैं, तो ऑफिसर पॉइंट्स आपके लिए सहायक साबित हो सकता है। यह चैनल विशेष रूप से सरकारी क्षेत्र में काम करने वाले व्यक्तियों के लिए उपयोगी है और नौकरी अवसरों की जानकारी प्रदान करता है। ऑफिसर पॉइंट्स चैनल का सदस्य बनने से आप अपने करियर को आगे बढ़ाने में मदद प्राप्त कर सकते हैं और सरकारी नौकरियों के लिए तैयारी कर सकते हैं।

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

19 Jan, 15:55


करंट अफेअर्स चा राजमार्ग, फिक्स मार्क्स वाढणार नक्की घ्या👆

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

19 Jan, 15:55


🥱49 रुपयांमध्ये YEAR BOOK🥱

♦️करंट अफेअर्स रिविजन डायरी
(घेण्याअगोदर वरील Sample pdf पहावी)

👉केवळ 49 रुपयांमध्ये😱
(एका महिन्याच्या मासिकाच्या किमतीमध्ये)

👉फक्त परीक्षांना उपयुक्त असणारी माहितीच कव्हर केली आहे

👉जर करंट अफेअर्स ला मार्क्स येत नसतील तर नक्कीच जॉईन करा (PSI BABA App👉E-BOOK Section)

🌳अँप लिंक--
https://play.google.com/store/apps/details?id=com.psi.baba

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

18 Jan, 06:40


#BudgetSession2025
♦️👉संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी
रोजी सुरू होईल.

♦️👉केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर
केला जाईल.

♦️👉अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला भाग 13 फेब्रुवारी
2025 रोजी संपेल.

♦️👉अधिवेशनाचा दुसरा भाग १० मार्च रोजी सुरू होईल आणि 4 एप्रिल 2025 रोजी संपेल.


🫧जॉईन-@OFFICERPOINTS

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

18 Jan, 04:55


♦️👉 4 खेळाडूंना खेळरत्न.

♦️👉 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार.


🫧जॉईन-@OFFICERPOINTS

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

15 Jan, 13:24


♦️👉PSI 2023 Ground Qualify उमेदवार

♦️👉 मुलाखती साठी पात्र एकूण उमेदवार - 203


🫧जॉईन-@OFFICERPOINTS

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

29 Dec, 04:37


♦️👉2024 मध्ये निखळलेले तारे

♦️👉यांच्यावरती येणाऱ्या परीक्षांना फिक्स प्रश्न येऊ शकतो त्यामुळे व्यवस्थित पाहून घ्यावे


🫧जॉईन-@OFFICERPOINTS

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

15 Dec, 13:25


♦️👉आरोग्य सेवक ग्रामसेवक मधील फरक

🫧जॉईन-@OFFICERPOINTS

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

15 Dec, 05:26


♦️👉सरकारी रुग्णालयात रिक्त पदांमुळे रुग्णांचे हाल

♦️👉महावितरणाच्या तंत्रज्ञ पदाच्या शैक्षणिक अर्हतेत ऑटोमोबाईल अभियांत्रिकीचा समावेश

♦️👉स्पर्धा परीक्षा देणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगनीला


🫧जॉईन-@OFFICERPOINTS

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

14 Dec, 07:46


♦️आशिया पॅसिफिक डेफ गेम्स 2024

👉 ठिकाण - क्वालालंपूर

👉 आवृत्ती - 10 वी

👉 या स्पर्धेत भारताने एकूण 55 पदके जिंकली आहेत.

👉 या स्पर्धेतील ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

12 Dec, 17:34


♦️जागतिक आयुर्वेद परिषद 2024

👉ठिकाण - डेहराडून

👉आवृत्ती - 10 वी

👉परिषदेची थीम - "डिजिटल आरोग्य : एक आयुर्वेद दृष्टीकोन,"

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

12 Dec, 04:16


♦️👉RRB Upcoming Vacancies Ministerial & Isolated Categories.

♦️👉Total Posts - 1036


🫧जॉईन-@OFFICERPOINTS

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

12 Dec, 03:30


♦️👉TET ANSWER KEY प्रसिद्ध

♦️👉लिंक-
https://mahatet.in/

🫧जॉईन-@OFFICERPOINTS

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

09 Dec, 05:21


♦️👉Staff Selection (MTS) परीक्षेत काही परीक्षा केंद्र मॅनेज.

🫧जॉईन-@OFFICERPOINTS

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

09 Dec, 04:29


♦️👉 मान्याचीवाडी देशात सर्वोत्तम ग्रामपंचायत ठरली.

♦️👉 वैशिष्ठ्यपूर्ण ग्राम म्हणून सर्वदूर लौकिक असलेल्या मान्याचीवाडी (ता. पाटण) (जि. सातारा) ग्रामपंचायतीला केंद्र सरकारच्या पंचायतीराज मंत्रालयातर्फे राष्ट्रीयस्तरावरील नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार आणि ग्रामऊर्जा स्वराज विशेष पुरस्कारही जाहीर झाला आहे.

♦️👉 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याहस्ते नवी दिल्लीमध्ये येत्या 11 डिसेंबर रोजी मान्याचीवाडीला या पुरस्कारांसह तब्बल अडीच कोटी रुपयांचे बक्षीस देवून गौरविण्यात येणार आहे.


🫧जॉईन-@OFFICERPOINTS

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

07 Dec, 06:35


♦️👉नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग वेळापत्रक

♦️👉हॉलतिकीट लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html.

🫧जॉईन-@OFFICERPOINTS

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

06 Dec, 11:58


♦️👉 प्रसिद्धीपत्रक.

🫧जॉईन-@OFFICERPOINTS

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

26 Nov, 04:09


♦️👉महाराष्ट्र वीज निर्मिती मध्ये तंत्रज्ञ -3 पदासाठी 800 जागांची जाहिरात प्रसिद्ध

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

06 Nov, 08:59


♦️👉RTI मधून मिळालेली माहिती.

♦️👉जिल्हापरिषद अहमदनगर आरोग्यसेवक 50%
फवारणी प्रमाणपत्र असल्याचा अर्जात दावा केलेले उमेदवार यादी


🫧जॉईन-@OFFICERPOINTS

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

06 Nov, 08:37


♦️👉सर्वाधिक ट्रॅफिक मध्ये बंगळुरू-पुणे टॉपवर

🫧जॉईन-@OFFICERPOINTS

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

06 Nov, 08:36


♦️👉देशात १५ ग्रामीण बँकांचे होणार विलीनीकरण.

🫧जॉईन-@OFFICERPOINTS

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

29 Oct, 07:30


♦️👉नागपूर कागदपत्रे पडताळणी लिस्ट

🫧जॉईन-@OFFICERPOINTS

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

28 Oct, 14:29


♦️👉View uploaded वर क्लिक करून pdf download होईल ती pdf त्या कागदपत्राची असेल तर पुन्हा नवीन upload करायची गरज नाही. बॉक्स मध्ये क्लिक करून पुढे process करता येत.

♦️👉आणि यदाकदाचित काही नवीन pdf अपलोड करायची असेल तर कॉम्पुटर वर login करून अपलोड करता येईल. किंवा क्रोम फायरफॉक्स मध्ये लॉगिन करायच्या अगोदर व्ह्यू डेस्कटॉप साईट वर क्लिक करून पण करता येईल.

♦️👉नवीन upload केलेली pdf पाहण्यासाठी आगोदर डाऊनललोड केलेली pdf delete करून. New अपलोड केलेली pdf पाहण्यासाठी view uploaded document वर क्लिक करून पाहता येईल.

♦️👉जो पर्यंत आगोदर डाऊनलोड केलेली pdf delete करणार नाही तो पर्यंत नवीन अपलोड केलेली pdf दिसणार नाही त्या ऐवजी जुनीच pdf दाखवेल.

♦️👉सर्व कागदपत्रांसाठी तसेच एमपीएससीच्या सर्व परीक्षांचा अर्ज करताना लागू.


🫧जॉईन-@OFFICERPOINTS

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

23 Oct, 13:49


♦️👉Most Congested Cities मध्ये पुणे जगात 7 वे

♦️👉10 km साठी Avg time 27 min 50 second.

♦️👉प्रॅक्टिकली ही आकडेवारी कधी कधी 1 km साठी लागू शकते


🫧जॉईन-@OFFICERPOINTS

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

20 Oct, 13:11


♦️👉FDI

♦️👉परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे


🫧जॉईन-@OFFICERPOINTS

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

14 Oct, 06:47


♦️👉महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024

♦️👉अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

♦️👉लिंक:-
https://mpsconline.gov.in/candidate/login

♦️👉शेवटची तारीख:- 04 नोव्हेंबर 2024


🫧जॉईन-@OFFICERPOINTS

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

14 Oct, 06:22


♦️👉राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करण्याचा निर्णय

♦️👉राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने शुक्रवारी मान्यता दिली. यामुळे १ लाख ६० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे.

♦️👉हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्कसाठी विशेष धोरण आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.


🫧जॉईन-@OFFICERPOINTS

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

14 Oct, 04:34


♦️👉महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे भारतातील सर्वात मोठे अर्धाकृती पुतळे

👉नाशिक ( मुंबई नाका येथे)
👉ब्रॉंझ धातू
👉महात्मा फुले पुतळा उंची - 18 फूट
👉सावित्रीबाई फुले पुतळा उंची - 16.50 फूट
👉खर्च : 5 कोटी
👉मूर्तिकार : बाळकृष्ण पांचाळ ( कुडाळ)
👉अनावरण : एकनाथ शिंदे यांच्या हस्ते


🫧जॉईन-@OFFICERPOINTS

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

14 Oct, 03:28


♦️👉आचार संहितेबाबत माहिती

🫧जॉईन-@OFFICERPOINTS

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

14 Oct, 01:36


♦️👉देशातील पहिले हृदय प्रत्यारोपण करणारे डॉ. वेणुगोपाल यांचे निधन.

♦️👉मूळचे आंध्रप्रदेश चे

♦️👉3 ऑगस्ट 1994 रोजी देशातील पहिले यशस्वी हृदय प्रत्यारोपण

♦️👉1998 : पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित

♦️👉AIIMS, नवी दिल्ली येथे देशातील पहिले हृदय प्रत्यारोपण केले होते.


🫧जॉईन-@OFFICERPOINTS

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

13 Oct, 16:25


♦️👉उद्या MAT मध्ये 14-10-24 रोजी hearing होणाऱ्या case chi list आलेली आहेत but त्यामधे 798/24 skill test case board( DB board double bench) वर आलेली  नाही.

♦️👉अधिकची माहिती उपलब्ध झाल्यास कळवण्यात येईल


🫧जॉईन-@OFFICERPOINTS

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

13 Oct, 12:42


♦️👉नोबेल पारितोषिक विजेता

♦️👉फिजियोलॉजी किंवा मेडिसिन 2024 मध्ये नोबेल पारितोषिक
👉व्हिक्टर एम्ब्रोस (यूएसए)
👉गॅरी रुवकुन (यूएसए)

♦️👉 भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2024
👉 जॉन हॉपफिल्ड (यूएसए)
👉जेफ्री हिंटन (यूके)

♦️👉 रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2024
👉डेव्हिड बेकर  (यूएसए)
👉डेमिस हसाबिस (यूके)
👉जॉन एम. जम्पर (यूएसए)

♦️👉 साहित्यातील नोबेल पारितोषिक 2024
👉हान कांग (दक्षिण कोरिया)

♦️👉नोबेल शांतता पुरस्कार 2024
👉निहोन हिडांक्यो (जपान संघटना


🫧जॉईन-@OFFICERPOINTS

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

12 Oct, 12:45


♦️👉सर्वाधिक इंस्टाग्राम वापर करते भारतात आहे म्हणजेच रील स्टार सुद्धा भारतातच आहे

🫧जॉईन-@OFFICERPOINTS

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

09 Oct, 16:05


📗मिशन कंबाईन 2024📗

😍2023 या वर्षातील शेवटची आणि2024 मधील पहिली मोठी ऑफर😍

♦️👉 कोर्स ची वैशिष्ट्ये👇

♦️👉प्रत्येक विषयाला कोणते सोर्स वापरायचे याची Booklist दिली जाईल
♦️👉 Daily अभ्यासाचे वेळापत्रक बनवून दिले जाईल
♦️👉 अभ्यासाच्या वेळात मोबाईल चा वापर कसा टाळावा यावरती रामबाण उपाय दिला जाईल.
♦️👉 प्रत्येक विषयाचे कोणते Topic Read करायचे याचे Micro Analysis सांगितले जाईल.
♦️👉 प्रश्न लॉजिक ने कसे सोडवायचे ते सांगितले जाईल.
♦️👉PYQ चा अभ्यास कसा करायचा हे सांगितले जाईल.
♦️👉 2020,2021 आणि 2022 मधील गट ब आणि गट क पूर्व परिक्षांच्या पेपर चे विश्लेषण घेतले जाईल
♦️👉 प्रत्येक रविवारी एक शंका निरासन वरती live lecture घेतले जाईल.

♦️👉अँप लिंक -
https://play.google.com/store/apps/details?id=com.psi.baba

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

09 Oct, 15:40


♦️👉महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात

01) लिपिक टंकलेखक :- 803
02) कर सहायक (TA):- 482
03) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क(Excise) :- 00
04) तांत्रिक सहाय्यक(TA) :- 09
04) उद्योग निरीक्षक(II) :- 39
05) सहायक मोटार वाहन निरीक्षक(AMVI) :- 00

♦️👉Around 1333

♦️👉पूर्व परीक्षेचा दिनांक:- 02 फेब्रुवारी 2025

♦️👉अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक :- 14 ऑक्टोबर ते 04 नोव्हेंबर 2024

♦️👉अर्ज करण्याची लिंक :-
https://mpsconline.gov.in/candidate/login

🫧जॉईन-@OFFICERPOINTS

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

09 Oct, 15:38


♦️👉महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध

(1) सहायक कक्ष अधिकारी(ASO) :- 55 पदे
(2) राज्यकर निरीक्षक(STI ) :-209 पदे
(3) पोलीस उपनिरीक्षक(PSI) :- 214 पदे
(4) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक(SR/SI) :-00 पदे

♦️👉एकूण पदे :- 480

♦️👉पूर्व परीक्षेचा दिनांक:- 05 जानेवारी 2025

♦️👉अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक :- 14 ऑक्टोबर ते 04 नोव्हेंबर 2024

♦️👉अर्ज करण्याची लिंक :-
https://mpsconline.gov.in/candidate/login

🫧जॉईन-@OFFICERPOINTS

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

07 Oct, 14:59


♦️👉RAILWAY EXAM DATES OUT.
Official Notification.


🫧जॉईन-@OFFICERPOINTS

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

06 Oct, 06:32


🇮🇳बापू टॉवरचे उद्घाटन🇮🇳

👉 बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महात्मा गांधींच्या 155 व्या जयंतीनिमित्त पाटणा येथील बापू टॉवरचे उद्घाटन केले.

👉 या आयकॉनिक स्ट्रक्चरमध्ये पाच मजल्यांमध्ये दंडगोलाकार आणि आयताकृती डिझाइन आहेत.

👉 टॉवरमध्ये महात्मा गांधींच्या जीवनाचे चित्रण करणाऱ्या दालनांचा समावेश आहे, ज्यामध्ये त्यांच्या बिहार भेटी आणि चंपारण सत्याग्रहाचा विशेष भाग आहे.

👉 हे 129 कोटी बजेटसह सात एकरांमध्ये पसरलेले आहे.

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

25 Sep, 16:25


♦️👉भारतातील स्मार्टफोन मार्केट शेअर सर्वाधिक विवो कंपनीचे आहे

🫧जॉईन-@OFFICERPOINTS

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

25 Sep, 16:24


♦️👉भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यानचा व्यापार

♦️👉ही आकडेवारी वस्तूंच्या आयात आणि निर्यातीबाबत आहे
परंतु एकत्रित विचार केल्यास आपण अमेरिकेला सेवांची निर्यात सर्वाधिक करतो ज्यामध्ये माहिती व तंत्रज्ञान सेवा यांचा समावेश सर्वाधिक आहे तसेच अमेरिकेसोबत भारताला आर्थिक सुधारणा धोरण स्वीकारल्यानंतर अदृश्य खात्यावर नेहमीच शेष प्राप्त होतो.


🫧जॉईन-@OFFICERPOINTS

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

25 Sep, 03:34


♦️👉श्रीलंका पंतप्रधानपदी हरिणी अमरसूरिया

🫧जॉईन-@OFFICERPOINTS

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

21 Sep, 15:57


♦️♦️ WHO द्वारे जगातील पहिला कुष्ठरोगमुक्त देश  घोषित -जॉर्डन ♦️♦️

जॉर्डनची राजधानी - अम्मान

कुष्ठरोग हा जिवाणूमुळे होणारा आजार आहे.( मायको बॅक्टेरियम लेप्री)

कुष्ठरोगाला हॅन्सनचा रोग असेही म्हणतात.

प्रभावित अंग -त्वचा

जॉर्डन चे नवीन पंतप्रधान - जाफर हसन

Join telegram 👇👇👇👇


https://t.me/OFFICERPOINTS

9,880

subscribers

691

photos

3

videos