MPSC Descriptive By Umesh kudale @descriptivempsc Channel on Telegram

MPSC Descriptive By Umesh kudale

@descriptivempsc


For approch and Preparation according new MPSC Syllabus.

या माध्यमातून Descriptive साठी कनेक्टड राहुयात.. विशेषत : 'इतिहास' या विषयासाठी..

माझ्याकडे या विषयाचे जे थोडे बहुत आहे ते तुमच्या पर्यंत सांगण्याचा प्रयत्न असेल..

तुमचाच,
उमेश कुदळे

MPSC Descriptive By Umesh kudale (Marathi)

आमच्या Telegram चॅनलवर आपले स्वागत आहे! या चॅनलवर, Umesh kudale यांनी नेमकं 'MPSC Descriptive By Umesh kudale' चे शिर्षक ठरविले आहे. ह्या चॅनलवर, नविन MPSC सिलेबसअनुसार तयारीसाठी अहम्मक उपाय सांगितले जातात. जसे की इतिहास या विषयासाठी विशेषतः तत्परता आहे.

ज्यानी या माध्यमातून Descriptive साठी कनेक्ट राहावं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ह्या चॅनलवर उपलब्ध आहे मदतीचे साधन. Umesh kudale यांच्या नेतृत्वाखाली, तुम्हाला या विषयातील तुमच्या काही प्रश्नांचे उत्तर मिळतील आणि तुमच्या तयारीला एक नवीन परिपूर्णता मिळणार आहे. ह्या चॅनलवर तुम्हाला इतिहासाच्या विषयावर जरूरी माहिती मिळेल व तुमच्या संदर्भातल्या भागांचा स्पष्टीकरण केलेला जाईल. तुमच्या इतिहासाच्या तैयारीची एक नवीन दिशा मिळणार आहे.

जेव्हा तुम्ही आमच्या चॅनलवर सामील होता, तेव्हा तुमच्याकडून उमेश कुदळे यांनी संदेश पाठवला जाईल. एक योग्य तयारीकर्त्याच्या मार्गदर्शनाखाली, तुम्हाला सर्व विषयात एकाग्र व निरंतर राहण्याची प्रेरणा दिली जाईल. ह्या चॅनलवर तुम्हाला सर्व प्रश्नांचे उत्तर मिळतील आणि तुमच्यातले संदेश स्पष्टीकरणासाठी मदतीचे साधन तुम्हाला उपलब्ध करून दिले जाईल. तयारीत कसं नेहमी एकाग्र राहावं आणि नवीन प्रगतीसाठी आव्हान दिला जाईल. तोंड बंद ठेवा आणि ह्या उत्कृष्ट स्त्रोतावर सामर्थ्याने लक्ष्य साधा. आता तयारीच्या साथीच्या स्वप्नांचे परीक्षण करण्याची काळजी आली आहे का?

MPSC Descriptive By Umesh kudale

07 Jan, 11:52


Descriptive ची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी नक्की Connected रहा..

योग्य मार्ग दाखवनारी लोकं आहेत.. मदत घ्या..

https://t.me/yugantaracade

MPSC Descriptive By Umesh kudale

09 Nov, 16:50


UPSC चे आजवर आलेले सगळे निबंधाचे विषय एकत्र करून दिलेले आहेत..

जपून ठेवा.. शक्यतो प्रिंट करून ठेवा येत्या काळात आपली तयारी ची दिशा ठरवायला मदत होईल..

उमेश कुदळे 🙏

MPSC Descriptive By Umesh kudale

20 Oct, 15:54


Channel photo updated

MPSC Descriptive By Umesh kudale

20 Oct, 15:51


नमस्कार,

मागील बऱयाच दिवसापासून मला आपल्याशी संवाद साधता आला नाही..

या पुढे या प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून Descriptive साठी कनेक्टड राहुयात.. विशेषत : 'इतिहास' या विषयासाठी..

माझ्याकडे या विषयाचे जे थोडे बोहोत आहे ते तुम्हला सांगण्याचा प्रयत्न असेल..

तुमचाच उमेश कुदळे

🙏🙏

MPSC Descriptive By Umesh kudale

27 Sep, 16:17


रयतचे Youtube वर खूप सारे उपक्रम, लेक्चर्स सुरू असतात , सध्या येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी वेगवेगळे लेक्चर सध्या Youtube वर सुरू आहेत तुम्हा सर्वांना ते Lectures update आणि त्यासंबंधीच्या नोट्स एकाच ठिकाणी मिळाव्यात म्हणून आपण त्यासाठी Dedicated एक चॅनेल सुरू करत आहोत नक्की जॉईन व्हा:

🔗 लिंक : https://t.me/rayatnotes

MPSC Descriptive By Umesh kudale

25 Sep, 07:56


ज्यांचं उत्तर चुकलं आहे त्यांनी तिसरे स्टेटमेंट नीट वाचा...

MPSC Descriptive By Umesh kudale

23 Sep, 06:13


आज दिवस-रात्र समान कालावधीचे आहेत
इंग्लिश मध्ये equinox मराठीत संपातबिंदू असे म्हणतात ज्या दिवशी सूर्याचा आकाशातील भासमान मार्ग विषुववृत्त ओलांडून उत्तर / दक्षिण गोलार्धाच्या दिशेत पुढे सरकतो या दिवसाला विषुव दिन म्हणतात.
हा दिवस एक परफेक्ट दिवस नसून बऱ्याचदा १-३ दिवसात विभागलेला असतो ज्याचा मध्य वेगवेगळ्या तासांवर असू शकतो.
या दिवशी सूर्य जिथून उगवताना दिसतो ती परफेक्ट पूर्व दिशा आणि सूर्य जिथे मावळताना दिसतो ती परफेक्ट पश्चिम दिशा असे मानू शकतो.

असे का घडते ?
पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरताना २ ठिकाणे अशी येतात ज्यावेळी पृथ्वीवर पडणारा सूर्यप्रकाश दोन्ही गोलार्धात एकसमान पडतो.

MPSC Descriptive By Umesh kudale

23 Sep, 05:17


Feel free to share...

MPSC Descriptive By Umesh kudale

21 Sep, 05:51


#MPSC2025 #MPSC_Answer_Writing #MPSC_marathi_answer_writing

MPSC Descriptive By Umesh kudale

20 Sep, 09:31


https://youtu.be/QS1-fjqUzH0?si=sNLvxtLil1WvGmwN

MPSC Descriptive By Umesh kudale

19 Sep, 16:16


Very Very Important

MPSC Descriptive By Umesh kudale

19 Sep, 06:30


Statues- संसदेने पारित केलेला कायदा
Customary law- परंपरागत कायदा

MPSC Descriptive By Umesh kudale

25 Jun, 12:40


आज पासून
भीती घालवूया..

Decoding Descriptive state services Mains series parat -1

आता 6:30 वाजता..

https://youtu.be/s-WGpPbPqd4

MPSC Descriptive By Umesh kudale

25 Jun, 10:08


एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह होत असताना एमपीएससी मुख्यची संभाव्य उत्तर पत्रिका अशी असण्याची शक्यता आहे.हि उत्तर पत्रिका यूपीएससी मुख्य परीक्षेच्या धर्तीवरच असू शकेल...

MPSC Descriptive By Umesh kudale

25 Jun, 08:21


Channel photo updated

MPSC Descriptive By Umesh kudale

25 Jun, 08:21


Channel created