R S करिअर अकॅडमी धाराशिव @rscarrieracadamydharashiv Channel on Telegram

R S करिअर अकॅडमी धाराशिव

@rscarrieracadamydharashiv


Youtube link 👇👇👇👇👇
https://www.youtube.com/@rahulsirsat888

R S करिअर अकॅडमी धाराशिव

संचालक: राहुल सिरसट

अध्यापन : सामान्य ज्ञान (GS)

Contact: 9075640818

दैनंदिन चालू घडामोडी , MPSC ,PSI ,STI ,ASST, व सरळसेवा , पोलीस भरती 💥🌍🏆🚨🚨🚦🚔🚔

R S करिअर अकॅडमी धाराशिव (Hindi)

आपका करिअर है हमारी जिम्मेदारी! R S करिअर अकॅडमी धाराशिव आपके लिए सबसे अच्छा शिक्षक और सर्वश्रेष्ठ सामान्य ज्ञान (GS) की पाठशाला है। यहाँ पर आपको दैनंदिन चालू घडामोडी, MPSC, PSI, STI, ASST, व सरळसेवा, पोलीस भरती इत्यादि के लिए उन्नत तैयारी करने के लिए संसाधन और मार्गदर्शन मिलेगा। यह एक सफल करिअर की दिशा में आपके पास सबसे बेहतर अवसर प्रदान करता है। तो जल्दी से जुड़िए R S करिअर अकॅडमी धाराशिव के साथ और अपने सपनों को पूरा करने की दिशा में कदम बढ़ाइए। आप हमसे संपर्क कर सकते हैं: 9075640818।

R S करिअर अकॅडमी धाराशिव

22 Nov, 02:49


👉""संजय मूर्ती"" यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) म्हणून शपथ घेतली.

👉मूर्ती हे भारताचे ३० वे कॅग असतील

👉भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) राष्ट्रपती करतात

👉भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) 06 वर्ष ते 65 वर्ष इतका असतो..

R S करिअर अकॅडमी धाराशिव

https://t.me/RScarrieracadamydharashiv

R S करिअर अकॅडमी धाराशिव

21 Nov, 16:17


आयुष्यामध्ये हरणे खूप महत्त्वाचं असतं...

Good night

R S करिअर अकॅडमी धाराशिव

21 Nov, 13:11


R S करिअर अकॅडमी धाराशिव

संचालक राहुल सर Mo: 9075640818

R S करिअर अकॅडमी धाराशिव

20 Nov, 17:31


👉""गयाना"" आणि ""बार्बाडोस"" या दोन्ही देशांनी नरेंद्र मोदींना त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे.

👉नरेंद्र मोदी यांना"" गयानाचे"" पंतप्रधान सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार "द ऑर्डर ऑफ एक्सलन्स" प्रदान करणार आहेत.

👉""बार्बाडोस"" देशाचे पंतप्रधान सुद्धा नरेंद्र मोदींना "ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस" या प्रतिष्ठित पुरस्कारने सन्मानित करणार आहेत.

R S करिअर अकॅडमी धाराशिव

R S करिअर अकॅडमी धाराशिव

20 Nov, 05:45


मतदानाची शाई विषयी जाणून घ्या वैज्ञानिक माहिती.

मैसूर पेंट अँड वॉर्निश लिमिटेड कंपनी मतदानाची शाई बनवते.
या साईला इडायबल इंक असेही म्हणतात.

मतदानाची शाई म्हणजेच सिल्वर नाइट्रेट
बोटावर लावण्यात येणारी शाही ही सिल्वर नायट्रेट रसायनाचा वापर करून तयार केली जाते.

शाई लावल्यानंतर तिचा संपर्क आपल्या शरीरातील मिठासोबत होतो आणि त्याचे सिल्वर क्लोराईड मध्ये रूपांतरण होते.
सिल्वर क्लोराईड पाण्यात विरघळल्यानंतर ते त्वचेला चिटकून राहते.

ही शाई 72 तासापर्यंत पुसली जात नाही.
शाई पाण्याच्या संपर्कात येतात तिचा रंग काळा होतो आणि नंतर ती पुसली जात नाही.
साबण किंवा अन्य रसायनांद्वारे ही शाई पुसली जात नाही, जस जसा बोटांच्या पेशी जुन्या होतात तशी ही शाई निघू लागते.

R S करिअर अकॅडमी धाराशिव

R S करिअर अकॅडमी धाराशिव

19 Nov, 23:48


👉अमित शाह यांनी दिल्लीच्या बानसेरा पार्कमध्ये बिरसा मुंडा यांच्या पुतल्याचे अनावरण केले

👉बिरसा मुंडा यांची 150 व्या जयंती,15 नोव्हेंबर 2024 ते पुढील 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत संपूर्ण वर्ष ""आदिवासी गौरव दिन"" म्हणून साजरे केले जाईल

R S करिअर अकॅडमी धाराशिव

https://t.me/RScarrieracadamydharashiv

R S करिअर अकॅडमी धाराशिव

19 Nov, 23:40


👉जगातील 34 देशांना समलिंगी विवाह मान्यता.. ...

👉पुढील वर्षीपासून इस्टोनिया मध्ये देखील समलिंगी विवाहाला मान्यता मिळणार असून तो मान्यता मिळणारा 35 वा देश ठरणार आहे

👉भारत देशामध्ये समलिंगी विवाहाला मान्यता नाही

👉 आशिया खंडातील तैवान, नेपाळनंतर थायलंड समलिंगी विवाहाला मान्यता ठरणारा तिसरा देश ठरला...

R S करिअर अकॅडमी धाराशिव

By Rahul sir GK GS

https://t.me/RScarrieracadamydharashiv

R S करिअर अकॅडमी धाराशिव

19 Nov, 03:34


👉छत्तीसगडमधील ""गुरु घासीदास-तमोर पिंगला ""यांना ""56 व्या व्याघ्र प्रकल्प ""म्हणून अधिसूचित केले आहे.

👉गुरु घासीदास-तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प 2,829 चौरस किमीमध्ये पसरलेला आहे.

👉भारत सरकारने वर्ष 1973 मध्ये ""टायगर प्रोजेक्ट"" प्रकल्प सुरू केला

👉1973 मध्ये भारतामध्ये 09 व्याघ्र प्रकल्प होते

👉भारतातील 55 वा व्याघ्र प्रकल्प राजस्थानमधील ढोलपूर – करौली व्याघ्र प्रकल्प आहे.

R S करिअर अकॅडमी धाराशिव

By Rahul sir GK GS

https://t.me/RScarrieracadamydharashiv

R S करिअर अकॅडमी धाराशिव

19 Nov, 03:24


👉""नायजेरिया"" देशाचा ""दुसरा सर्वोच्च"" राष्ट्रीय पुरस्कार म्हणून"" ग्रँड कमांडर ऑफ ऑफ द नायजर"" हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आला...


👉नरेंद्र मोदी हे""" ग्रँड कमांडर ऑफ ऑफ द नायजर""" या पुरस्काराने गौरव होणारे"" दुसरे परदेशी"" व्यक्ती ठरले

R S करिअर अकॅडमी धाराशिव

https://t.me/RScarrieracadamydharashiv

R S करिअर अकॅडमी धाराशिव

18 Nov, 12:10


धाराशिव कोर्ट जिल्हा न्यायालय लिपीक मुलाखतीस पात्र उमेदवार यादी

R S करिअर अकॅडमी धाराशिव

17 Nov, 11:37


महिला संदर्भात कायदे

👉 हुंडाबंदी प्रतिबंधक कायदा :1961

👉 अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा: 1956

👉 बालविवाह प्रतिबंधक कायदा :2006

👉 कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांच्या संरक्षणाचा कायदा :2005

👉 लैंगिक शोषणापासून मुलाचे संरक्षण कायदा पॉक्सो: 2012

👉 नोकरीच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांच्या संरक्षणाचा कायदा :2013

👉 मातृत्व लाभ कायदा 1961

👉 गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र कायदा 1994

R S करिअर अकॅडमी धाराशिव

https://t.me/RScarrieracadamydharashiv

R S करिअर अकॅडमी धाराशिव

17 Nov, 11:35


👉भारतीय राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना 31 जानेवारी 1992

👉राष्ट्रीय महिला आयोगाचे मुख्यालय दिल्ली

👉राष्ट्रीय महिला आयोगाची रचना एक अध्यक्ष आणि पाच सदस्य

👉 राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष सदस्यांची नेमणूक केंद्र सरकार करतात

👉 राष्ट्रीय महिला आयोगाचा अध्यक्ष व सदस्याचा कार्यकाल 03 वर्षे इतका असतो

👉 राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा जयंती पटनायक या होत्या

👉 सध्या राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष विजया रहाटकर आहेत


R S करिअर अकॅडमी धाराशिव
https://t.me/RScarrieracadamydharashiv

R S करिअर अकॅडमी धाराशिव

17 Nov, 04:28


👉"पं. उदय भवाळकर ""यांना "कालिदास पुरस्काराने "सन्मानित करण्यात आले

👉पं. उदय भवाळकर यांना उज्जैन येथे मा. उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांच्या हस्ते रोख ""रक्कम ५ लाख"" आणि ताम्रपत्र अशा स्वरूपाचा वर्ष २०२२ साठीचा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला

R S करिअर अकॅडमी धाराशिव

https://t.me/RScarrieracadamydharashiv

R S करिअर अकॅडमी धाराशिव

16 Nov, 12:48


👉PNB (पंजाब नॅशनल बँकने) रिसायकल केलेल्या PVC प्लास्टिकपासून बनवलेले इको-फ्रेंडली "" पलाश डेबिट कार्ड ""लाँच केले आहे

👉PVC प्लास्टिक (RPVC) पासून बनविलेले डेबिट कार्ड “PNB Palash डेबिट कार्ड” ची नवीन आवृत्ती लाँच केली

R S करिअर अकॅडमी धाराशिव

By Rahul sir GK GS

https://t.me/RScarrieracadamydharashiv

R S करिअर अकॅडमी धाराशिव

16 Nov, 02:48


👉""पंकज त्रिपाठी"" बनले "मध्य प्रदेश" पर्यटन राज्याचा ब्रँड अँबेसिडर बनले

👉बिहारचे रहिवासी असलेले पंकज त्रिपाठी मध्य प्रदेशला आपले दुसरे घर म्हणतात.

👉 मध्यप्रदेश हे भारतातील राजस्थान नंतर क्षेत्रफळानुसार दुसऱ्या क्रमांकावर राज्य आहे

👉मध्यप्रदेश हे देशातील सर्वाधिक वनाचे व सर्वाधिक राष्ट्रीय उद्यान असलेले राज्य आहे..

R S करिअर अकॅडमी धाराशिव

By Rahul sir GK GS

https://t.me/RScarrieracadamydharashiv

R S करिअर अकॅडमी धाराशिव

15 Nov, 02:18


👉आपल्या टेलिग्राम चैनल चे वैशिष्ट्य म्हणजे

👉दररोज अपडेट चालू घडामोडी व सामान्य माहिती व तीही थोडक्यात आणि महत्त्वाची असते

👉कोणत्याही जास्त फाफट पसारा नसतो .

👉आपल्याला कमी वेळेत पोस्ट वाचण्यासाठी एकमेव उपयुक्त टेलिग्राम चॅनेल R S करिअर अकॅडमी धाराशिव

सर्वांनी लाईक करा....

By Rahul sir GK GS

R S करिअर अकॅडमी धाराशिव

15 Nov, 02:11


👉बुकर पारितोषिक 2024:


👉2024 साली ब्रिटिश लेखिका ""समंथा हार्वे"" यांना त्यांच्या 'ऑर्बिटल' या कादंबरीसाठी प्रसिद्ध बुकर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे

👉2019 पासून हा पुरस्कार जिंकणारी समंथा हार्वे ही पहिली महिला आहे.

R S करिअर अकॅडमी धाराशिव

https://t.me/RScarrieracadamydharashiv

By Rahul sir GK GS

R S करिअर अकॅडमी धाराशिव

14 Nov, 10:25


👉""नरेंद्र मोदींना"" मोदींचा ""डॉमिनिका ""देशाकडून सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान जाहीर झाला

👉उत्तर अमेरिका खंडातील देश डॉमिनिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च पुरस्काराची घोषणा केली आहे.

👉 देशातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार,"" डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनरने """भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देऊन सन्मान करण्यात येणार

R S करिअर अकॅडमी धाराशिव

https://t.me/RScarrieracadamydharashiv


दैनंदिन चालू घडामोडी साठी ""दैनंदिन एकमेव अपडेट टेलिग्राम चॅनेल अवश्य जॉईन करा....

R S करिअर अकॅडमी धाराशिव

14 Nov, 09:53


पहिली महिला.....

1. साधना सक्सेना नायर: भारतीय सेनादलातील वैद्यकीय सेवेच्या पहिल्या महिला महासंचालक ठरल्या

2. कॅप्टन शिवा चव्हाण: सियाचीन मध्ये तैनात झालेली पहिली महिला लष्करी अधिकारी ठरल्या होत्या

3. कॅप्टन सुप्रीथा सिटी: सियाचीन येथे तैनात होणाऱ्या आर्मी एअर डिफेन्स च्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या.

4.जस्टिस आलिया नीलम : पाकिस्तानमधील लाहोर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी निवड होणारी पहिली महिला...

R S करिअर अकॅडमी धाराशिव

By राहुल सर

https://t.me/RScarrieracadamydharashiv

4,048

subscribers

2,899

photos

135

videos