Mpsc Express Katta™️ @mpsc_express_katta Channel on Telegram

Mpsc Express Katta™️

@mpsc_express_katta


#Never give up

"Failure to prepare is preparing to fail"


#Mpsc notes and update

Mpsc Express Katta™️ (English)

Are you preparing for the Maharashtra Public Service Commission (MPSC) exam and looking for a reliable source of notes and updates? Look no further than Mpsc Express Katta™️! This Telegram channel is dedicated to helping aspirants like you stay informed and prepared for the exam. With the motto 'Never give up' and the belief that 'Failure to prepare is preparing to fail', Mpsc Express Katta™️ is committed to providing valuable resources and timely updates to support your exam preparation. Whether you are studying for the first time or looking to enhance your knowledge, this channel is a must-have for all MPSC exam takers. Join Mpsc Express Katta™️ today and take your preparation to the next level! #Mpsc #exam #notes #updates #preparation

Mpsc Express Katta™️

24 Jan, 17:29


BMC exam dates

कनिष्ठ अभियंता/ दुय्यम अभियंता

Mpsc Express Katta™️

24 Jan, 15:47


मिळालेली माहिती(सोमवार नंतर याचिका दाखल होण्याची शक्यता )नुसार सदर पोस्ट टाकलेली आहे यात express katta चा काही संबंध नाही...

Mpsc Express Katta™️

24 Jan, 15:31


आणखी एक भरती कोर्टात जाण्याच्या वाटेवर ....😑
दुर्दैव....

Mpsc Express Katta™️

24 Jan, 10:31


Request करून case HOB वर घेतलेली आहे
high on board - 6 feb 11.30 पर्यंत निकाली निघेल...
.

Mpsc express katta

Mpsc Express Katta™️

24 Jan, 10:06


आरोग्य सेवक 50 merit case next date 6 February
Wait... Detail माहिती टाकतो

Mpsc Express Katta™️

23 Jan, 15:30


उद्या होणारी आरोग्य सेवक Hearing case number 946
Mpsc express katta

Mpsc Express Katta™️

23 Jan, 14:55


Hallticket

LINK:- https://mpsconline.gov.in/candidate/login
WEBSITE व्यवस्थित चालू आहे...

Mpsc Express Katta™️

23 Jan, 13:15


जा. क्र. ४८/२०२४ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत..

Mpsc Express Katta™️

23 Jan, 11:00


महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 2023

पसंतीक्रम तसेच Opting Out करण्याकरीता वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

Last date 28 जानेवारी.

Mpsc Express Katta™️

23 Jan, 02:59


लेखा व कोषागारे नाशिक विभाग जाहिरात

Mpsc Express Katta™️

23 Jan, 02:28


# Advt
🟥प्रवेश सुरू... प्रवेश सुरू... प्रवेश सुरू🟥



🟢New opening ....new opening 🟢


DIVISHA GIRLS HOSTEL


   
दिविशा  गर्ल्स हॉस्टेल


🔣🔣🔣🔣🔣🔣🔣🔣🔣🔣🔣

       🤿FEEL LIKE A HOME 🤿

💟मुलींसाठी सुरक्षित आणि शांत वातावरणात असणारे पुण्यातील एकमेव Hostel


➡️➡️* वैशिष्ट्ये *➡️➡️

मोफत वाय-फाय

स्वतंत्र चार्जिंग पॉईंट

सीसीटीव्ही उपलब्ध लॉकर (कपाट) उपलब्ध दररोज साफसफाई

वॉशिंग मशिन

गरम पाण्याची सोय

स्वतंत्र हँगर

पिण्यासाठी फिल्टर पाणी

इंडक्शन उपलब्ध

अभ्यासासाठी स्वतंत्र लॅम्प



🆘आमचा पत्ता:🆘

2 floor ,saideep apartment,near
s.p.college,near khajana vihar chouk,sadashiv peth ,pune -30


📍जवळचे ठिकाणे-📍


➡️prestige point
➡️s.p.college
➡️सदाशिव पेठ
➡️नारायण पेठ
➡️गरवारे कॉलेज,
➡️टिळक रोड,
➡️डेक्कन,
➡️ज्ञान प्रबोधिनी,
➡️अल्का टाॅकीज,
➡️ गांजवे चौक,
➡️नवी पेठ,

✔️Please VISIT OUR HOSTEL AND BOOK YOUR SEAT.

📱More info.call us📱


📱 +919021584653

📱 @JAGDALE123

Mpsc Express Katta™️

22 Jan, 09:01


मागील दहा वर्षात UPSC आलेल्या जागा
(not tally UPSC नंतर काही प्रमाणात कमी जास्त करते)

🔵 जागा
🟡 Pre qualified
♥️ mains qualified


...🖍Express katta.....

Mpsc Express Katta™️

22 Jan, 08:48


UPSC CSE Advertisement 2025🔥

979 जागा

Last Date :- 11th February

Mpsc Express Katta™️

22 Jan, 06:03


दि. गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपेरेटीव्ह बँक लि. गोंदिया पूर्ण जाहिरात

पाहून घ्या

🖇️ वेबसाईट लिंक :

www.gondiadccb.co.in

Mpsc Express Katta™️

22 Jan, 03:06


मुंबई उच्च न्यायालय, लिपिक (124) पदाची  जाहीरात प्रसिद्ध

परीक्षा टप्पे
1) लेखी परीक्षा- 90 मार्क्स
2) इंग्लिश टायपिंग- 20 मार्क्स
3) मुलाखत- 40 मार्क्स

टीप:
उमेदवारांची शॉर्टलिस्ट होणार आहे. .

http://bombayhighcourt.nic.in

Mpsc Express Katta™️

21 Jan, 12:32


जा. क्र. ०४०/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२२ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Mpsc Express Katta™️

21 Jan, 11:34


आरोग्य सेवक 50 merit case hearing 24 january

आज ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेबांनी मंत्रालयात केस संबधी आढावा बैठक घेतली


@mpsc_express_katta

Mpsc Express Katta™️

21 Jan, 09:40


.....😁....

Mpsc Express Katta™️

21 Jan, 07:49


♦️ #Railway Group D Full Notification.

Mpsc Express Katta™️

19 Jan, 13:23


Dept psi express katta expected cut off for physical
22
5++

Mpsc Express Katta™️

19 Jan, 08:00


GMC कोल्हापूर भरती..

👉 अर्ज लिंक :
https://ibpsonline.ibps.in/rcsmgmcoct24/


Last date 31 जानेवारी 2025

Mpsc Express Katta™️

19 Jan, 07:56


#Combine

General Science साठी checklist

Physics
🔺ध्वनी
🔺मोजमाप
🔺विद्युत धारा (Electricity)
🔺प्रकाश (Light)
🔺पदार्थ विज्ञान-धातू,अधातू,धातुके इ.
🔺उष्णता


Chemistry
🔺आम्ल व आम्लारी
🔺अणू व रेणू,त्यांचे मॉडेल,संयुजा इत्यादी
🔺नायट्रोजन कार्बन फॉस्फरस यांचे चक्र (cycle)
🔺आवर्त सारणी
🔺कार्बन
🔺Chemistry in everyday of life

Biology
🔺वनस्पतींचे वर्गीकरण
🔺प्राण्यांचे वर्गीकरण
🔺पोषण ( Nutrition)
🔺वनस्पतीशास्त्र Botany
🔺जनुकीय तंत्रज्ञान
🔺सर्व शारीरिक संस्था-पचनसंस्था,श्वसन संस्था,रक्ताभिसरण,स्नायू,अस्थिसंस्था, मज्जासंस्था इ.
🔺विविध प्रकारचे रोग
🔺मायक्रोबायोलॉजी-वायरस,बॅक्टेरिया इ.

Mpsc Express Katta™️

19 Jan, 07:15


Mpsc Express Katta™️ pinned «Case लवकर निकाली निघावी यासाठीच आमचे सर्वस्वी प्रयत्न आहेत , अणि आम्ही ती लवकरच निकाली काढू.. वस्तुस्थिती माहिती नसेल तर मुलांनी अफवांच्या बळी पडू नये... इथे कोणी कोणाचा दुश्मन नाही सगळे आपलेच बांधव हा न्यायिक लढा आहे अणि आपण मर्यादा सोडू नये, आणि आम्हालाही…»

Mpsc Express Katta™️

19 Jan, 04:43


आरबीआयने जाणूनबुजून चाल करून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया घसरण्याची परवानगी दिली.

10 डिसेंबरपासून, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 2.12% ने घसरला आहे आणि 86.62 वर पोहोचला आहे.


रणनीतीमध्ये बदल करताना, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रुपयावरील नियंत्रण शिथिल केले आहे, ज्यामुळे गेल्या महिन्यात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झाले आहे.

भूमिकेतील हा स्पष्ट बदल म्हणजे आरबीआयच्या पूर्वीच्या संरक्षण यंत्रणेपासून वेगळा आहे, ज्या अधिक कडक होत्या. किंबहुना, त्याच्या मूल्यात तीव्र घसरण टाळण्यासाठी सप्टेंबर 2024 पासून सुमारे एक महिन्यापूर्वी रुपयाच्या हालचालीवर कडक नियंत्रण ठेवले होते.

बरेच दिवस
84-85 च्या आसपास राहिलेल्या रुपयाने जवळपास दोन दिवसांतील सर्वात मोठी एकदिवसीय घसरण नोंदवली.

...🖍Express katta.....

Mpsc Express Katta™️

18 Jan, 16:12


भारताच्या लोकपालचा स्थापना दिवस 16 जानेवारी रोजी प्रथमच मानेकशॉ सेंटर, नवी दिल्ली येथे भारताच्या सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
लोकपाल बद्दल:

लोकपाल आणि लोकायुक्त ही एक वैधानिक संस्था आहे जी अधिनियम 2013 अंतर्गत स्थापन झाली आहे.

आदेश: काही सार्वजनिक अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आणि संबंधित प्रकरणांची चौकशी करणे.

संस्थात्मक रचना:

अध्यक्ष आणि आठ सदस्य असतात, त्यापैकी चार न्यायिक सदस्य


...🖍Express katta.....

Mpsc Express Katta™️

18 Jan, 15:26


पालकमंत्री यादी 2025

Mpsc Express Katta™️

18 Jan, 07:46


Kerala Nurse Nimisha Priya Death Sentence : यमनमधील भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तिची फाशी रद्द व्हावी यासाठी कुटुंबीय प्रयत्न करत होते. पण, ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. यमनचे राष्ट्रपती रशद-अल-अलीमी यांनी तिच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले. निमिषा यमनी नागरिकाच्या हत्या प्रकरणात 2017 पासून तुरुंगात आहे. तिच्या फाशीवर एक महिन्यामध्ये अंंमलबजावणी करण्यात येणार आहे. भारत सरकारला या निर्णयाची माहिती देण्यात आली ...
शेवटचा पर्याय blood money होता अणि तोही अयशस्वी ठरल्यामुळे येमेन च्या राष्ट्रपती नी फाशी देण्या वर शिक्कमोर्तब केले..Blood money बद्दल...
Victim family सोबत negotiate करून काही रक्कम अदा केली जाते अणि त्याबदल्यात आरोपीची सुटका केली जाते.

निमिषा प्रिया ची केस थोडक्यात
येमेन मध्ये गृह युद्ध सुरु झाल्या नंतर ती तिथं अडकून पडली आणि तिचा भारतातील कुटुंबा सोबतचा संपर्क तुटला.. तिचा येमेन नागरिक असलेल्या जवळच्या मित्राने तिचे document , pasport काढून घेतले आणि तिचा छळ चालू केला.. परिणामी तिने त्याची हत्या केली अणि त्या साठी तीला death sentence झाली
By ...🖍Express katta.....

Mpsc Express Katta™️

18 Jan, 07:12


कॅस्पियन समुद्रात mud volcano उद्रेकाने 2023 च्या सुरुवातीला तात्पुरते 'ghost island'तयार केले, जे 2024 च्या अखेरीस नाहीसे होईल.

Mud volcano बद्दल:
हा चिकणमाती आणि मातीचा एक लहान ज्वालामुखीच्या आकाराचा शंकू आहे, सामान्यतः काही मीटरपेक्षा कमी आणि अनेकदा काही डेसिमीटर उंचीचा असतो.

युरोप आणि आशियामध्ये, दक्षिण-पूर्व युक्रेन, इटली, रोमानिया, अझरबैजान, इराण, पाकिस्तान, इंडोनेशिया आणि चीनमध्ये mud volcano आहेत.



🖍Express katta.....

Mpsc Express Katta™️

18 Jan, 07:02


क्लायमेट चेंज ग्रुप क्लायमोमीटरच्या अभ्यासानुसार, लॉस एंजेलिसच्या डाउनटाउनच्या मोठ्या भागांना उद्ध्वस्त करणाऱ्या तीन वणव्या मुख्यत्वे 'हायड्रोक्लायमेट व्हिप्लॅश'मुळे होत आहेत.

हायड्रोक्लायमेट व्हिप्लॅश बद्दल:

ही एक दुर्मिळ हवामान स्थिती आहे ज्यामध्ये अत्यंत ओले हवामान आणि त्यानंतर अत्यंत कोरडे हवामान असते.

हे कसे काम करते?

हा एक प्रकारचा विरोधाभास आहे की जसजसे वातावरण तापते तसतसे वातावरणातील पाण्याच्या बाष्पाचे प्रमाण वाढू शकते आणि वातावरणातील पाण्याच्या बाष्पाचे नुकसान देखील वेगाने वाढू शकते.

🖍Express katta

Mpsc Express Katta™️

18 Jan, 05:53


प्रवासी भारतीय दिवस 9 january
2024 - ओडिसा
सुरुवात 2003
9 january 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिका तुन भारतात आले
Indian diaspora .....india top in remittance
UAE च्या 30% population indian
USA 5.4 million indian

Express katta 🖍

Mpsc Express Katta™️

17 Jan, 11:27


७ वा वेतन आयोग लागू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने बक्षी समिती स्थापन केली होती.

बक्षी समितीने शिफारस केलेली विविध पदांची वेतनश्रेणी ⚡️

दिनांक :-13 फेब्रुवारी 2023

Mpsc Express Katta™️

17 Jan, 07:00


, express katta
काही वेळा असं वाटतं आयुष्य अंधकारमय आहे आपणं काहीच deserve करत नाही.....It seems everything is moving but you are static.....Seems like you never got the taste of anything that you always wanted.... Life कायमचं तुमच्यासाठी एक कठीण रास्ता देते जिंदगी समजली तर सोपी नाही समजली तर अवघड आहे....Hence sometimes it becomes too exhausting to hold on.... During those periods, remember that you are not alone... Every day you are fighting to make your best.....So Keep going.... आयुष्य हार्ड आहे but when you get the strength to accept and embrace, trust me nothing worst affects you any more.....you just keep moving in the flow . ...And just tend to enjoy in little things.... Keep moving champ. Your perseverance will let you the way you want it....# Keep going # Life is hard and so are you.💫💫💫💫

#Clerk gang
#संयम
Express katta 🖍

Mpsc Express Katta™️

17 Jan, 07:00


Mpsc च्या प्रत्येक टप्प्यावर कोर्ट ची पायरी चढली जात आहे यात उमेदवारांच्या आयुष्याची राख रांगोळी होत आहे, यावर आयोगाने उपाययोजना करणे गरजेचे आहे
Clerk गँग तर संयमाची अतिउच्च लेव्हल गाठली आहे

Mpsc Express Katta™️

17 Jan, 04:09


https://youtu.be/MN5xObcEl6Q?si=XIMDz8C0VA_712Iq

Mpsc Express Katta™️

31 Dec, 18:29


राहुरी कृषी विद्यापीठ जाहिरात प्रसिद्ध.

Mpsc Express Katta™️

31 Dec, 15:00


चॅनल सद्स्य प्रकाश sir यांचे अनुभव....

Mpsc Express Katta™️

31 Dec, 14:49


चॅनल सदस्य SSD सर यांचे अनुभव....

Be a selfiesh
Be a intellectual
Be a practical
Be a forward
Be... A new version of myself

Mpsc Express Katta™️

31 Dec, 14:44


अनुभव येत आहेत त्यातील काही चॅनल वर शेअर केले जातील...

Mpsc Express Katta™️

31 Dec, 14:35


Mpsc योद्धे 2024 मधील आपल्या आयुष्यातील सुखद दुःखद अनुभव व्यक्त होऊ शकता...
👇
@Mpscexpresskattahelpdesk

Mpsc Express Katta™️

31 Dec, 14:26


कोई हार गया कोई जित गया
ये साल भी अखीर बीत गया......

हर साल आता है हर साल जाता है

इस साल आपको वो सब मिले जो आपका दिल चाहता है ...!
नया साल मंगलमय हो।...

Mpsc Express Katta™️

31 Dec, 12:13


31st कार्यकर्ते excise चा महसूल वाढवू नये
Tequila, Whiskey, Rum, Brandy, Vodka, Gin and Liqueur...Johnnie Walker Captain Morgan,
Smirnof
Beer, wine, cider, sake, देसी............ 🛑🛑🛑

...... शुद्ध" देसी" गायीचे दूध 😁


आरोग्यं परमं भाग्यं स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम्॥

पुनर्वित्तं पुनर्मित्रं पुनर्भार्या पुनर्मही।
एतत्सर्वं पुनर्लभ्यं न शरीरं पुनः पुनः


Express katta

Mpsc Express Katta™️

31 Dec, 11:31


📰 H-1B Visa

Allows U.S. employers to temporarily employ foreign workers in specialty occupations

Max - 6 years

Mpsc Express Katta™️

31 Dec, 09:44


वणी विधानसभा आमदार मा. संजय देरकर साहेब..... यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री साहेबांना combine गट ब आणि गट क 2024 जाहिराती मध्ये जागा वाढ संदर्भात निवेदन देण्यांत आलें...

Mpsc Express Katta™️

31 Dec, 04:42


♦️#Combine गट ब, गट क पूर्व परीक्षा 2024 मध्ये जास्तीत जास्त जागावाढ होण्यासाठी खालील ट्विट ला जास्तीत जास्त रिट्विट करा..
👇👇👇👇
https://x.com/OFFICER_CLUB11/status/1873933795470049473?t=XJMZH7YuMBpfCmJOktsW0w&s=19

Mpsc Express Katta™️

31 Dec, 04:41


https://x.com/insightmpsc/status/1873951255867121955?t=qd6YuOtl2C_qA720L_aAXQ&s=19

Mpsc Express Katta™️

31 Dec, 03:45


अलविदा२४.!

Mpsc Express Katta™️

31 Dec, 03:35


#JUNIOR_CLERK_TYPIST Result

महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळ

Mpsc Express Katta™️

14 Nov, 06:20


यू.एस. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तुलसी गबार्ड यांची राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालकपदी निवड केली आहे. मागील सरकारने तुलसी गबार्डला दहशतवादी वॉचलिस्टमध्ये टाकले होते. ट्रम्प यांनी तिला राष्ट्रीय गुप्तचर विभागाचे संचालक बनवले आहे. Iskcon devotee. आता त्या अमेरिकन लोकांची सुरक्षा, सुरक्षा आणि स्वातंत्र्य यांचे रक्षण करण्यासाठी काम करेल. .
The biggest middle finger to the Deep State Swamp.

Mpsc Express Katta™️

14 Nov, 06:12


IFoS 2024 Mains Admit card

https://upsconline.nic.in/eadmitcard/admitcard_ifs_2024/

Mpsc Express Katta™️

14 Nov, 06:05


राज्यसेवा पुर्व 17 दिवस.

गट ब पुर्व 52 दिवस.

गट क पुर्व 80 दिवस.

Mpsc Express Katta™️

13 Nov, 17:10


इराक -: पुरुषांना 9 वर्षांच्या मुलींशी लग्न करण्याची परवानगी देण्यासाठी कायद्यात सुधारना करणार..

Mpsc Express Katta™️

13 Nov, 17:00


⚡️Why in the news- Bangladesh interim govt seeks Interpol’s help in Hasina’s repatriation, ‘red notice to be issued soon’

✍🏻Full Name - International Criminal Police Organisation.

Interpol is an international police organisation made up of 195 member countries.
It does not work under UN.
It has enjoyed a special role – that of Permanent Observer at the United Nations - since 1996.
It was founded in 1923 and is headquartered at Lyon, France.
✍🏻 India is also a member of Interpol

Mpsc express katta

Mpsc Express Katta™️

13 Nov, 10:35


😁Psi 2022 physical interview होऊन फायनल निकाल ही लागला आहे काही क्लब वाले 2022 physical म्हणून टाकत आहेत 😁
हे psi 2023 चे physical आहे

Mpsc Express Katta™️

13 Nov, 10:31


जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३-पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी दि.१७ ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Mpsc Express Katta™️

13 Nov, 10:03


Quoted by justice BR Gavai on bulldozer issue

Buldozer justice
.
https://www.livemint.com/news/india/officials-will-pay-for-demolitions-from-their-salary-supreme-court-observations-on-chilling-side-of-bulldozer-justice-11731477035178.html

Mpsc Express Katta™️

13 Nov, 06:49


Next date 9/12
patience 😢

Mpsc Express Katta™️

13 Nov, 06:48


Skill test 2023

आज कोर्ट ने सांगितले की :-

कन्टेन्ट ऑफ कोर्ट सिद्ध झाला आहे..... त्यामुळे आयोगाला 9 डिसेंबर पर्यंत रिझल्ट लावता येणार नाही..... आणि 9 डिसेंबरला केस फायनल बोर्डवर घेण्यात येणार आहे.....99% चान्सेस आहेत की 9 तारखेला फायनल रिझल्ट येऊन जाईल अशी शक्यता .....

Mpsc Express Katta™️

13 Nov, 03:03


आज काही सकारात्मक होईल..

@mpsc_express_katta

Mpsc Express Katta™️

13 Nov, 02:53


proposals made to boost the birth rate in Russia .

1. No internet and light
2. Incentives for mothers
3. Pay for first dates
4. Wedding night payment


~Ministry Of Sex

Mpsc Express Katta™️

13 Nov, 01:39


अमेरिकेत 4B चळवळ

Mpsc Express Katta™️

12 Nov, 13:01


उद्या होणारी clerk केस ची hearing 24 number

Mpsc Express Katta™️

12 Nov, 12:59


DB Board 13-11-2024.pdf

Mpsc Express Katta™️

12 Nov, 12:57


उत्तर प्रदेश ....

महाराष्ट्रात सरळसेवा exam मध्ये देखिल याच normalisation formula ने कित्येकांच्या स्वप्नांची राख रांगोळी केली आहे


Mpsc express katta

Mpsc Express Katta™️

12 Nov, 12:43


उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या विरोधात वाढत जाणारे विद्यार्थी आंदोलन..
बैरिकेडिंग से अगर रुक जाती विचारों की आंधी,
 तो इस देश में ना पैदा होते भगत, आजाद और गांधी
#Protest against normalisation

Mpsc express katta

Mpsc Express Katta™️

02 Nov, 04:37


#Federalism
#Towards a new federalism - CJI चंद्रचुड

Mpsc Express Katta™️

02 Nov, 04:02


Group b and group C फॉर्म भरण्यासाठी फक्त 2 दिवस राहिलेले असताना अजूनही Mpsc ने website problem short out केलेला नाही page load नाही , payment साठी फक्त SBI card चा option दाखवत आहे... आयोगाला कॉल करत रहा..

Mpsc Express Katta™️

01 Nov, 09:15


In that event, what would have happened? A few condolences, perhaps even from important people. 'Irreparable loss.' Perhaps a posthumous Padma Bhushan or Padma Vibhushan. A few obituaries," Debroy wrote.

After more than a month in the cardiac care centre (CCU) and a private room in AIIMS, I am discharged. My wife, Suparna, has performed a modern-day Savitri-Satyavan, aided by the skills of the doctors. As time goes, a month is fleeting. But being virtually wiped off the face of the earth is not. I manage to get the daily limericks going from the hospital. So people don’t necessarily notice. My frequent co-author, Aditya Sinha, keeps some of the columns going. More people don’t notice.

Perhaps the Purana Project, left incomplete. Manmatha Nath Dutt was reborn, to finish the Purana work. I will be reborn. But I hope not for this. Irreparable loss at the age of 70, when life’s productivity is as good as over? In another ten years, what social value will I bring? Can it be measured, quantified, imputed for? I give up the thought, too complicated. There are lives my life has touched, improved, even bruised. If they get to know, they may remember, with fondness and bitterness. Such people don’t write obituaries.


No social loss, not much. Private loss is possible. To whom? My sons have been abroad after graduating from school, more American now than Indian. “Will I hop onto a plane?” For what? You know precious little about India. You will be less of a help and more of a hindrance. There will be a time to hop onto the plane. Not yet, not now. Not in time for the last hug, but in time for the funeral rites. At best, send money, if needed. It was no different for my parents and me. However, that was spread across different cities in India. This is transcontinental. That was physical photographs. I will leave a digital imprint. Where is that old black and white photograph of my parents? Haven’t seen it for a while. Once in a while, they will look at those digital imprints. Some remembrance, some childhood memories, some nostalgia. No permanent loss. None to friends and colleagues either. A few drop in. However, a month is a long time. People get bored and forget. Why do they drop in and want to hear about what happened and when? Weak and withering, why am I supposed to repeat every trivia? Genuine interest, or a vicarious pleasure in death and disease? I want to put everything down on a piece of paper. I can offer it to them to read. Suparna vetoes the idea. Very rude. In the event, the only personal loss will be Suparna’s. It matters nothing to anyone else.


Mpsc express katta

Mpsc Express Katta™️

01 Nov, 09:10


यांच्या निधनाच्या चार दिवस आधी, बिबेक देबरॉय यांनी त्यांचा मृत्यूलेख लिहिला: ‘बाहेर एक जग आहे जे अस्तित्वात आहे. मी नसलो तर? खरंच काय?

बिबेक देब्रॉय PM चे आर्थिक सल्लगार असलेला माणूस मरण्याच्या चार दिवस अगोदर जिंदगी च सार सांगून गेले
यांची मुले school झाल्या पासुन अमेरिकेत आहेत जे आत्ता भारतीय असण्या पेक्षा जास्त अमेरिकन च आहेत ज्यांना काही ही फरक पडणार नाही personal loss झाला तर फक्त अणि फक्त पत्नी सुप्रता चा होईल बाकी कोणालाही काही फरक पडणार नाही
हा pm cha आर्थिक सल्लागार माणूस आपणं तर Mpsc aspirants .. झालो success तर काय होणारं DC dysp to clerk tax psi sti aso किस झाड की पत्ती...... नका कोणत्या भ्रमात राहू जे आपले आहेत ते जपा, फॅमिली जपा जे आहे ते आयुष्य आनंदात जगा.. सब मोह माया है...

Vibek debroy पुर्ण english मधील article टाकतो ...


👉🖍 Mpsc express katta

Mpsc Express Katta™️

01 Nov, 07:51


Bibek Debroy, chairman of Prime Minister's economic advisory council (EAC-PM) and a top economist, passed away. He was a distinguished Indian economist, author, and scholar known for his contributions to economic policy and Sanskrit texts.

Mpsc Express Katta™️

01 Nov, 07:11


Gmc Kolhapur फॉर्म भरण्याची प्रक्रिया 31 तारखे पासुन सुरु होणार होती , प्रशासकीय कारणास्तव स्थगित केलेली आहे , आचार संहिता संपल्या नंतर अर्ज प्रक्रिया सुरू होईल.

Mpsc Express Katta™️

31 Oct, 17:36


🔆Cyber Fraud in Banking Transactions Surges in FY24

Key Points:
Massive Surge: Cyber fraud in banking transactions has seen a significant increase in FY24, with losses amounting to ₹3,207 crore from 5,82,000 cases.
State-wise Distribution: Maharashtra accounts for the highest share of losses, followed by Tamil Nadu.
Sectoral Disparity: Private sector banks are more vulnerable to cyberattacks compared to public sector banks.
Root Causes: The rapid growth of digital transactions, coupled with inadequate cybersecurity measures, has contributed to the surge in cybercrime.
Government Response: The government has taken steps to promote digital transactions but needs to strengthen cybersecurity measures to protect consumers.

Mpsc Express Katta™️

31 Oct, 13:35


Mpsc चा भोंगळ कारभार🛑

Excise departmental si मागणी पत्र देऊन वर्ष होऊन ही Mpsc ने आणखी जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही

(Except ,mpsc वरील transparency बद्दल विश्वास अबाधित आहे )

BMC सहायक आयुक्त बद्दल supreme court ने निकाल देऊन ही यादी जाहिर केली नाही contempt case दाखल झाल्याची 25 October लां बातमी प्रसिद्ध होताच संध्याकाळी निवड यादी जाहिर (मग इतक्या दिवस काय करत होतें हे??)

Clerk tax 23 result delay...skill case
Combine जाहिरात delay , reservation

Rajyseva 23 delay , reservation
Rajyseva 22 result delay, sports, divyang case
Psi 22 pre result delay (1yr transgender case) mains delay, ground delay final delay
Psi 21 result delay
Clerk 22 result delay
Clerk 21 delay...
Psi 20 EWS SEBC case 3yr भरती प्रक्रिया....

न्यायालयीन प्रकणात मोठ्या प्रमाणात वाढ.... जवळपास प्रत्येक जाहिरात court मध्ये challenge होत आहे

👉Mpsc express katta 🖍

Mpsc Express Katta™️

31 Oct, 13:08


MPSC website खुप स्लो चालत आहे. Page loading व्हायला वेळ घेत आहे. आयोगाला कॉल करत रहा...
फॉर्म भरण्यापासून ते joining पर्यंत संघर्ष...

MPSC ने वेबसाईट वर काम करणे गरजेचे आहे.

Mpsc Express Katta™️

31 Oct, 06:03


Sanitary inspector case , नियुक्ती वर stay..

Mpsc Express Katta™️

31 Oct, 04:30


❇️ दक्षिण पॅसिफिक राष्ट्र फिजीने जागतिक आध्यात्मिक श्री रविशंकर यांना मानवी भावनांच्या उन्नतीसाठी आणि विविध समाजाला शांतता व सौहार्दाने एकत्र आणण्याच्या त्यांच्या अथक योगदानाबद्दल सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला आहे.

👉आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमाद्वारे जागतिक स्तरावर त्यांच्या मानवतावादी कार्याची दखल घेऊन फिजी हा त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करणारा जगातील सहावा देश ठरला आहे.

Mpsc Express Katta™️

31 Oct, 03:39


चंद्रपूर DCC bank exam

Exam date 15,16,17 नोव्हेंबर

Mpsc Express Katta™️

30 Oct, 15:35


Happy Diwali ❤️
Ayodhya Nagri 🔥

Mpsc Express Katta™️

30 Oct, 15:35


अयोध्या ❤️ 🪔🎇

Mpsc Express Katta™️

30 Oct, 13:30


Bhubaneswar wins the ‘City with the Best Public Transport System’ in India.

Mpsc Express Katta™️

30 Oct, 07:59


रेल्वे परीक्षा सुधारित वेळापत्रक जाहिर झाले आहे.

ALP परीक्षा 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 2024 या कालावधीत होणार आहे.

RPF SI ही परीक्षा 2  डिसेंबर ते 12 डिसेंबर 2024 दरम्यान होणार आहे.

TECHNICIAN परीक्षा 18 डिसेंबर 2024 ते 29 डिसेंबर 2024 या दरम्यान होणार आहे.

JE AND OTHERS ही परीक्षा 13 डिसेंबर 2024 ते 17 डिसेंबर 2024  या दरम्यान होणार आहे.

Mpsc Express Katta™️

29 Oct, 06:43


Single bench होते ,TPI notification भेटले नाही या सर्व acceptable आहेत पण, वस्तुस्थिती वरुन तर असे निदर्शनास येते की Mpsc न्यायालयीन कामकाज मध्ये दिरंगाई करत आहे, न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेली जाहिरात बाहेर काढण्यास आयोग कोणतीही सक्रिय पने भूमिका बजावताना दिसत नाही..
#सचिव पदावर विराजमान असलेल्या निष्क्रीय व्यक्ती (🤵‍♀) बदला फक्त clerk च नाही तर बऱ्याच गोष्टी सुरळीत होतील
@mpsc_express_katta

Mpsc Express Katta™️

29 Oct, 06:30


3 आठवडे मागून घेतले, मागील hearing ला वकील बदलला , आत्ता * absent राहिला( TPI notification भेटले नाही याला)😡😡, मुलांच्या जिंदगी च खेळ लावला यांनी, मा.न्यायालयीन प्रक्रिया वर भाष्य करता येत नाही ते ठीक पण या Mpsc भोंगळ कारभाराचे करायचे काय....😡😡
निष्क्रिय सचिव बदलाची गरज

@mpsc_express_katta

Mpsc Express Katta™️

29 Oct, 06:04


Next date 13 November 😢

Mpsc Express Katta™️

29 Oct, 03:05


⚡️Carbon Credit: The right to emit

Thwaites Glacier in Antartica is
also mentioned in article
which will melt in 200 years
causing significant sea level rise

Mpsc Express Katta™️

28 Oct, 13:44


Cut off सोडून इतर समस्या असतिल तर msg करू शकता ...
Cut off बद्दल च जास्तं msg येत आहेत

Mpsc Express Katta™️

28 Oct, 13:33


Mpsc चया इतिहासातील सर्वात मोठ्या जाहिरातीचा निकालाची प्रतिक्षा सर्व जण करत आहेत , या सगळ्या process ने अगोदरच मुले मेतकूटीस आलेले आहेत काहींच्या आयुष्यात तर भयंकर वादळे आहेत त्यांच्या साठी हा निकालच सर्वस्व आहे ( माझ्या पर्यंत आलेल्या काही मुले, मुली यांचे problem तर न सहन होण्यासारखे आहेत 😢)
उद्या final hearing होउन GML लागून दिवाळी च्य पुर्व संध्येला तेजोमय दिव्या ने आयुष्यातील अंधार दुर होऊन सर्वांची दिवाळी गोड व्हवी हिच प्रभु रामचंद्र चरणी प्रार्थना!!!!!

कोणी depression चिंता नैराश्य मध्ये असेल तर बिनधास्त पने
@Expresskattahelpdesk या I'd वर msg करु शकता 👍

Mpsc Express Katta™️

28 Oct, 12:54


Third party intervention

Mpsc Express Katta™️

28 Oct, 12:48


उद्या होणारी skill test केस ची hearing
First number

@mpsc_express_katta

Mpsc Express Katta™️

28 Oct, 06:33


#reminder
Combine group B and C अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 November

Mpsc Express Katta™️

27 Oct, 13:10


Hard work pays off it seems!
Daughter of LS speaker previously and now the daughter of UPSC chairman has made into the reserve list of UPSC.
#upsc

Mpsc Express Katta™️

27 Oct, 09:23


नॉर्वे ने 15 वर्षाखालील किशोरवयीन मुलांमध्ये 'अल्गोरिदमच्या शक्ती'पासून संरक्षण करण्यासाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घातली..

Mpsc Express Katta™️

27 Oct, 06:16


Corruption is the greasing oil in the wheels of developement....😑

Mpsc Express Katta™️

27 Oct, 06:09


https://twitter.com/Dhananjay_AAP/status/1850406389530710125?t=kbYaY9N34WFTt5du71EQgA&s=19

Mpsc Express Katta™️

27 Oct, 04:39


अवमान याचिका दाखल केल्यानंतर MPSC ची सावध भूमिका

BMC सात आयुक्तांची शिफारस यादी जाहीर.

Mpsc Express Katta™️

22 Oct, 02:20


महाज्योती.

लिंक:-
https://mahajyoti.org.in/en/notice-board-3/

Mpsc Express Katta™️

21 Oct, 15:12


उद्या प्राधिकरण संदर्भात केस ची सुनावणी मुंबई MAT मध्ये  होईल.

Mpsc Express Katta™️

21 Oct, 12:48


CDS I 2024 Final Result Declared

Mpsc Express Katta™️

21 Oct, 12:36


MIDC
Category बदल करण्यासाठी लिंक (EWS/SEBC)
https://ibpsonline.ibps.in/midcaug23/index.php

Last date 31 oct

Mpsc Express Katta™️

21 Oct, 12:30


जा. क्र.१२४/२०२३ निरीक्षक वैधमापनशास्त्र मुख्य परीक्षा २०२३ - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Mpsc Express Katta™️

21 Oct, 11:46


Malabar Excercise began in 1992
Excercise Kakadu
Kakadu National park

Mpsc Express Katta™️

21 Oct, 11:21


एबी फॉर्म....

Mpsc Express Katta™️

21 Oct, 06:09


Railway Group D भरती साठी
10th pass + कोणताही ITI compulsory राहील.

Mpsc Express Katta™️

21 Oct, 05:18


Combine group B ,C फॉर्म भारतानं website problem येत आहेत
आयोगाशी संपर्क करा किंवा दोन दिवस थांबून अर्ज करा

Mpsc Express Katta™️

20 Oct, 14:57


#Alert
NTPC graduate level पोस्ट साठी फॉर्म भरण्याची आज last date आहे

Mpsc Express Katta™️

20 Oct, 14:51


अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क जाहिरात 2024 जाहिरात 
Start Date :- 23 सप्टेंबर 2024
Last Date :- 22 ऑक्टोबर 2024

आदिवासी विभाग जाहिरात2024
Start Date :- 12 ऑक्टोबर 2024
Last Date :- 02 नोव्हेंबर 2024

Mpsc Express Katta™️

20 Oct, 11:35


विधानसभा निवडणूक 2024

भापजची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Mpsc Express Katta™️

20 Oct, 09:00


एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात प्रसिद्ध

पदाचे नाव - मुख्य सेविका

एकूण पदे - 102

अर्ज कालावधी - 3 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html

Mpsc Express Katta™️

19 Oct, 12:53


# Alert
BMC निरीक्षक पदासाठी फॉर्म आज last date

Mpsc Express Katta™️

19 Oct, 10:54


राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया किशोर रहाटकर यांची नियुक्ती.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यपदी डॉ अर्चना मजुमदार यांची नियुक्ती.

Mpsc Express Katta™️

19 Oct, 07:34


लाडकी बहिण योजना सरकारने थांबविली.

Mpsc Express Katta™️

19 Oct, 05:45


गिरीश कुबेर यांचा लेख तात्यांचा ठोकळा

Mpsc Express Katta™️

19 Oct, 05:39


नुकतीच दिल्ली तील basement ची घटना ताजी असतान पुण्यातील ध्रुवतारा library ला short circuit मुळे आग सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही ..
अभ्यासिकेत एक मुलाचे सर्व ओरिजिनल डॉक्यूमेंट जळले.. BMC चा फॉर्म भरण्यासाठी लॅब मधे आणले होते
Stay safe..

Mpsc Express Katta™️

19 Oct, 04:20


Psi 2021 joining December

Mpsc Express Katta™️

18 Oct, 14:04


समाज कल्याण , 219 जागा

वयाची अट :- 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

Fee :- खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 11 नोव्हेंबर 2024 

Link :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html
वेबसाईट :- https://sjsa.maharashtra.gov.in/

Mpsc Express Katta™️

18 Oct, 08:42


सरन्यायाधीश मा.चंद्रचुड यांच्या नंतर पुढील CJI संजीव खन्ना होतील ते 11 November रोजी पदभार स्वीकारतील
न्या.संजीव खन्ना यांच्या नंतर न्या.भूषण गवई(may 2025) CJI होतील
भूषण गवई यांच्या नंतर न्यायमूर्ती सूर्यकांत हे CJI होतील ..

2027 मध्ये न्या. नागरत्ना या पहिल्या महिला CJI होऊ शकतील

@mpsc_express_katta

Mpsc Express Katta™️

18 Oct, 06:14


महावितरण भरती - 2023- 2024 ऑक्टोबर पर्यंतच्या सर्व पदांचे Admit Cards उपलब्ध झालेले आहेत

लिंक : https://ibpsonline.ibps.in/msedcljul24/oecla_oct24/login.php?appid=34c371cd903d8f276fbc42fc30f69bd4

Mpsc Express Katta™️

18 Oct, 04:38


बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC - Brihanmumbai Municipal Corporation )

“सहायक” साठी Salary

• बेसिक- 25,500
• महागाई भत्ता(50%) 12,750
• घरभाडे भत्ता (30%) 7,650
• प्रवास भत्ता(X city) 2,700

एकूण- 48,600

NPS कपात(बेसिक अधिक महागाई भत्ता च्या 10%)

-3825

In Hand Salary 44,775 रुपये


“निरीक्षक” साठी Salary

• बेसिक- 29,900
• महागाई भत्ता(50%) 14,950
• घरभाडे भत्ता (30%) 8,970
• प्रवास भत्ता(X city) 2,700

एकूण- 56,520

NPS कपात(बेसिक अधिक महागाई भत्ता च्या 10%)

- 4,485

In Hand Salary 52K

Mpsc Express Katta™️

17 Oct, 14:14



Mpsc Express Katta™️

17 Oct, 09:29


लवकरच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात adv. Barlinge ( DVET case लढलेले )यांच्या मार्फत याचिका दाखल होईल 👍
Geniune मुलांनी Anil sir @Aniiiil ला लवकरात लवकर contact करा
Geniune मुलांनाच verify करून what's app group madhe add केले जाईल

@mpsc_express_katta

Mpsc Express Katta™️

17 Oct, 04:05


महागाई भत्ता (DA) 3% ने वाढवण्यास केंद्रिय कॅबिनेट ची मंजुरी

Mpsc Express Katta™️

17 Oct, 03:56


Court skill test district wise timetable

3,003

subscribers

4,573

photos

145

videos