आपले सरकार सेवा केंद्र (CSC) @aaplesarkarsevakendra Channel on Telegram

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

@aaplesarkarsevakendra

सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क - 9860792996

आपले सरकार सेवा केंद्र (CSC) (Marathi)

आपले सरकार सेवा केंद्र (CSC) एक Telegram चॅनेल आहे ज्यामध्ये आपल्याला सरकारी सेवांची सर्व माहिती मिळेल. हे चॅनेल ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा पुरवते आणि आपल्याला सरकारच्या नियमित अपडेट्सची माहिती देते. आपले सरकार सेवा केंद्र एक सर्वसाधारणांसाठी सुविधा आहे ज्याचा उद्देश अनेक लोकांना सरकारी सेवांच्या माहितीसाठी आणि अन्य ऑनलाईन सुविधांसाठी मदतीचे अवलंब ठेवावे आहे. या चॅनेलवर आपल्याला कसा फायदा होईल, अधिक माहितीसाठी आपले नवीन सदस्यता घेऊन जा.

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

25 Jan, 08:48

कृपया सर्वांनी हा मेसेज आपल्या स्टेटसला लावून व समोर पाठवून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा घेण्यास मदत करावी धन्यवाद
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी भूमानांद क्रिएशनला भेट द्या
टेलिग्राम ग्रुप
https://t.me/joinchat/AAAAAEIN5R37mkmHW_vwew

व्हाट्सअप ग्रुप
https://whatsapp.com/channel/0029Va5ehg78F2pI97jvM91g

==========================
*★संपर्क★*
*भूमानंद क्रिएशन*
निरंजन रेड्डी
मो.नं.: 9860792996/ 8087172087
🏪 पंजाब नॅशनल बँक जवळ मु.पो.तळेगाव, ता.उमरी, जि.नांदेड

🏪 दत्तकृपा कॉम्प्लेक्स हडको बस स्टॉप छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या  मागे हडको नवीन नांदेड.
मो.8446792194, 9604735185

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

17 Jan, 17:30

नमस्कार आणि टीम *भूमानंद असोसिएट* कडून खूप खूप स्वागत ! तुम्ही आमच्यासोबत असल्याने आम्हाला आनंद झाला आहे. संस्मरणीय वेळ आणि उत्कृष्ट अनुभवासाठी तयार व्हा. तुम्हाला काही हवे असल्यास आम्ही फक्त एक संदेश दूर आहोत.

1. HDFC Ergo General Insurance
2. SBI General Insurance
3. CholaMS General Insurance
4. Bajaj Allianz General Insurance
5. Reliance General Insurance
6. ICICI Lombard General Insurance
7. Iffco Tokio General Insurance
8. GO Digit General Insurance
9. Universal Sompo General Insurance
10. Star Health
11. New India Insurance
12. Tata AIG

● व इतर सर्व कंपनीचे सामान्य आणि हेल्थ विमा. व इतर सर्व प्रकारचे विमा. (सर्व वाहनांचे विमा काढून मिळेल)

संपर्क :- भुमानंद असोसिएट.
प्रोप्रायटर :- संदिप चामले.

●शाखा - छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, बीड

Join our official Telegram Channel

📊 https://t.me/bhumanandassociate

📧 [email protected]

+91 9604735185
+91 8446792194

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

17 Jan, 17:29

नमस्कार आणि टीम भूमानंद असोसिएट कडून खूप खूप स्वागत ! तुम्ही आमच्यासोबत असल्याने आम्हाला आनंद झाला आहे. संस्मरणीय वेळ आणि उत्कृष्ट अनुभवासाठी तयार व्हा. तुम्हाला काही हवे असल्यास आम्ही फक्त एक संदेश दूर आहोत.
● कर्जाचे सर्व प्रकार
1) वैयक्तिक कर्ज (Personal Loan)
2) व्यवसाय कर्ज (Business Loan)
3) गृह कर्ज (Home Loan & Mortgage Loan).
4) वाहन कर्ज/ कार लोन
5) डॉक्टर लोन
6) ॲग्री लोन

● संपूर्ण महाराष्ट्रातील कुठल्याही लोकेशन ला कर्जाचे चे कामे करून मिळतील.

15 Jan, 05:16

🙏RTE ऑनलाइन प्रोसेससुरू झाली असून RTE चे फॉर्म भरता येणार आहे, तरी जास्तीत जास्त गरजू पालकांनी आपल्या पाल्याच्या मोफत शिक्षणाकरीता या योजनेचा लाभ घ्यावा...

📚🎓Right To Education(RTE),शिक्षणाचा अधिकार 🎓📚

📝 Nursery,Junior Kg, 1st std Admission under RTE Act

ठळक मुद्दे

■  RTE कायद्याअंतर्गत पूर्ण शिक्षण Nursery , Jr Kg, 1st ते 8th std पर्यंत मोफत

■  कठलेही शालेय शुल्क नाही !

■  कोणत्याही प्रलोभनास बळी पडून, कोणत्याही मध्यस्थासोबत आर्थिक व्यवहार करू नये.

■  वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील असावे.

■  Admissions seats प्रमाणे उपलब्ध होतील, ह्याची पालकांनी नोंद घ्यावी

■ या योजनेत शासकीय व खाजगी शाळांमध्ये प्रवेश मोफत दिला जातो

R.T.E ( शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत ) तुमच्या पाल्याला इंग्लिश किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश 📣

R.T.E (शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत २५% आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी)

📑 येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-

■  रहिवाशी

■  पाल्याचा जन्माचा दाखला

■  पाल्याचे पासपोर्ट साईज़ रंगीत फोटो

■  पालकाचा जातीचा दाखला (फक्त SC/ST)

■  एक लाखाच्या आतील उत्पनाचा दाखला

■ वडिलांचे आधार कार्ड

■ मुलाचे आधार कार्ड

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी भूमानांद क्रिएशनला भेट द्या

टेलिग्राम ग्रुप
https://t.me/joinchat/AAAAAEIN5R37mkmHW_vwew

व्हाट्सअप ग्रुप
https://whatsapp.com/channel/0029Va5ehg78F2pI97jvM91g

==========================
*★संपर्क★*
*भूमानंद क्रिएशन*
निरंजन रेड्डी
मो.नं.: 9860792996/ 8087172087
🏪 पंजाब नॅशनल बँक जवळ मु.पो.तळेगाव, ता.उमरी, जि.नांदेड

🏪 दत्तकृपा कॉम्प्लेक्स हडको बस स्टॉप छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या  मागे हडको नवीन नांदेड.
मो.8446792194, 9604735185

टिप: ऑनलाईन अर्ज स्वीकारल्या जातील

मित्रांनो, ही पोस्ट जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, जेणें करुन जास्तीत जास्त गरजुंना मोफत शिक्षणाचा हक्क बजावता येईल 🙏

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

14 Jan, 06:05

14 Jan, 05:44

https://pro.turtlemint.com/products/lamf/public?partnerId=6396e42ca4754e0001773934

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

13 Jan, 15:31

🙏RTE ऑनलाइन प्रोसेससुरू होणार असून RTE चे फॉर्म भरता येणार आहे, तरी जास्तीत जास्त गरजू पालकांनी आपल्या पाल्याच्या मोफत शिक्षणाकरीता या योजनेचा लाभ घ्यावा...

📚🎓Right To Education(RTE),शिक्षणाचा अधिकार 🎓📚

📝 Nursery,Junior Kg, 1st std Admission under RTE Act

ठळक मुद्दे

■  RTE कायद्याअंतर्गत पूर्ण शिक्षण Nursery , Jr Kg, 1st ते 8th std पर्यंत मोफत

■  कठलेही शालेय शुल्क नाही !

■  कोणत्याही प्रलोभनास बळी पडून, कोणत्याही मध्यस्थासोबत आर्थिक व्यवहार करू नये.

■  वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील असावे.

■  Admissions seats प्रमाणे उपलब्ध होतील, ह्याची पालकांनी नोंद घ्यावी

■ या योजनेत शासकीय व खाजगी शाळांमध्ये प्रवेश मोफत दिला जातो

R.T.E ( शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत ) तुमच्या पाल्याला इंग्लिश किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश 📣

R.T.E (शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत २५% आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी)

📑 येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-

■  रहिवाशी

■  पाल्याचा जन्माचा दाखला

■  पाल्याचे पासपोर्ट साईज़ रंगीत फोटो

■  पालकाचा जातीचा दाखला (फक्त SC/ST)

■  एक लाखाच्या आतील उत्पनाचा दाखला

■ वडिलांचे आधार कार्ड

■ मुलाचे आधार कार्ड

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी भूमानांद क्रिएशनला भेट द्या

टेलिग्राम ग्रुप
https://t.me/joinchat/AAAAAEIN5R37mkmHW_vwew

व्हाट्सअप ग्रुप
https://whatsapp.com/channel/0029Va5ehg78F2pI97jvM91g

==========================
*★संपर्क★*
*भूमानंद क्रिएशन*
निरंजन रेड्डी
मो.नं.: 9860792996/ 8087172087
🏪 पंजाब नॅशनल बँक जवळ मु.पो.तळेगाव, ता.उमरी, जि.नांदेड

🏪 दत्तकृपा कॉम्प्लेक्स हडको बस स्टॉप छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या  मागे हडको नवीन नांदेड.
मो.8446792194, 9604735185

टिप: सर्व पालकांना सूचना की संपूर्ण कागदपत्रे तयार करून ठेवावेत

मित्रांनो, ही पोस्ट जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, जेणें करुन जास्तीत जास्त गरजुंना मोफत शिक्षणाचा हक्क बजावता येईल 🙏

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

09 Jan, 08:50

सदरील यादीतील घरकुल लाभर्थ्याची ऑनलाईन नोंदणी करायची राहिलेली आहे तरी ही त्यांनी आपले आधार व बँक पासबुक झेरॉक्स ग्रामपंचायत कार्यालयात लवकरात लवकर आणून द्यावे.

आधार व बँक पासबुक झेरॉक्स यांच्याकडे द्यावे .
राजेश जाधव (युवा योजना दुत प्रशिक्षणार्थी तळेगाव )

मो.9623168526.

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

09 Jan, 07:53

*Induslnd Bank: Instant Account*
इंडसंड बँक तात्काळ खाते काढून मिळेल.

आवश्यक कागदपत्रे:
• आधार कार्ड • पॅन कार्ड • पासपोर्ट फोटो

▪️तात्काळ खाते क्रमांक मिळेल
▪️तात्काळ पासबुक मिळेल
▪️तात्काळ फोनपे-गुगलपे चालू करून मिळेल
▪️तात्काळ खात्याला आधार लिंक करून मिळेल
▪️तात्काळ बँकेची केवायसी करून मिळेल
▪️तात्काळ मो. नंबर/आधार सिडींग करून मिळेल
▪️सर्व विद्यार्थ्यांना/शिष्यवृत्ती साठी वापरू शकता
▪️लाडकी बहीण योजनेसाठी वापरू शकता
▪️पीएम-किसान/नमो शेतकरीसाठी वापरू शकता
▪️पीएम-विश्वकर्मा योजनेसाठी वापरू शकता
▪️कोणत्याही योजनेसाठी पासबुक वापरू शकता

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी भूमानांद क्रिएशनला भेट द्या
टेलिग्राम ग्रुप
https://t.me/joinchat/AAAAAEIN5R37mkmHW_vwew

व्हाट्सअप ग्रुप
https://whatsapp.com/channel/0029Va5ehg78F2pI97jvM91g

==========================
*★संपर्क★*
*भूमानंद क्रिएशन*
निरंजन रेड्डी
मो.नं.: 9860792996/ 8087172087
🏪 पंजाब नॅशनल बँक जवळ मु.पो.तळेगाव, ता.उमरी, जि.नांदेड

🏪 दत्तकृपा कॉम्प्लेक्स हडको बस स्टॉप छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या  मागे हडको नवीन नांदेड.
मो.8446792194, 9604735185

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

05 Jan, 06:48

🌱🌿अतिृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची (शेतपडीची) KYC *भुमानंद क्रिएशन* येथे सुरू झाली आहे. लवकरात लवकर आपली केवायसी करून घ्यावी. 🎋🎋

🪙 *केवायसी केल्यानंतर आठ ते दहा दिवसात रक्कम खात्यात जमा होईल.* 💵

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी भूमानांद क्रिएशनला भेट द्या

==========================
*★संपर्क★*
*भूमानंद क्रिएशन*
निरंजन रेड्डी
मो.नं.: 9860792996/ 8087172087
🏪 पंजाब नॅशनल बँक जवळ मु.पो.तळेगाव, ता.उमरी, जि.नांदेड

🏪 दत्तकृपा कॉम्प्लेक्स हडको बस स्टॉप छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या  मागे हडको नवीन नांदेड.
मो.8446792194, 9604735185

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

31 Dec, 02:42

शेतकरी बधुना जाहिर आव्हान

सर्व शेतकरी खातेदारांना सुचित करण्यात येते की, दिं. १ डिसेंबर पासुन रब्बी हंगाम मोबाईल ई-पिक पहाणी सुरू अंतिम दिं. १५ जानेवारी २०२५ पर्यतच कालावधी.

पिक नोंदणी न केल्यास होणारे तोटे...

१) चालू (२०२४-२५) वर्षाचा ७/१२ निघणार नाही.

२) कर्ज प्रकरण करता येणार नाही.

३) पीक विमा मिळणार नाही.

४) ७/१२ क्षेत्र पडीक दिसेल.

५) ७/१२ निगडीत योजनांचा लाभ घेता येणार नाही.

६) खरेदी-विक्रीसाठी अडचण येईल.

७) अनुदानासाठी अडचण येईल.

८) भविष्यात नुकसान झाल्यास पिकांच्या नुकसानीचे

ई-पंचनामे होणार नाहीत.

तरी सर्व खातेदार शेतकरी बांधवांनी आपल्या मोबाईलवर ई-पीक पाहणी (डि.सी.एस.) ३.०.३ अँप घेऊन आजच आपल्या पिकांची नोंदणी करावी.

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

29 Dec, 05:05

कृषी योजना विभाग
या गृपच नवीन इंस्टाग्राम पेज ओपन झालेले आहे तरी सर्वांनी नवीन अपडेट साठीया चॅनलला सबस्क्राईब करा व जॉईन व्हा

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

29 Dec, 05:05

https://www.instagram.com/nechar_lover_of_india/

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

26 Dec, 13:35

📃 कोणत्याही बँकेचे स्टेटमेंट आता एका मिनिटात 🪪

🏦 आता स्टेटमेंट काढण्यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही

📑 लागणारे आवश्यक कागदपत्रे

• आधार कार्ड
• पॅन कार्ड
• पासबुक
• बँकेत लिंक असलेला मोबाईल नंबर

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी भूमानांद क्रिएशनला भेट द्या

==========================
*★संपर्क★*
*भूमानंद क्रिएशन*
निरंजन रेड्डी
मो.नं.: 9860792996/ 8087172087
🏪 पंजाब नॅशनल बँक जवळ मु.पो.तळेगाव, ता.उमरी, जि.नांदेड

🏪 दत्तकृपा कॉम्प्लेक्स हडको बस स्टॉप छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या  मागे हडको नवीन नांदेड.
मो.8446792194, 9604735185

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

22 Dec, 07:05

शुभ्र (white) शिधापत्रिकाधारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी सदर रेशन कार्ड आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे.

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

22 Dec, 07:03

👆गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग
मोकळा! आता फक्त ५ टकके शुल्क.. तुकडे बंदी कायदा सुधारणा...

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

18 Dec, 01:42

🌱 *ॲग्रीस्टॅक शेतकरी माहिती संच* 🌱

*शेतकरी बांधवानो १५ डिसेंबर पासुन सुरु होणाऱ्या ‘ॲग्रीस्टॅक’ नोंदणी कॅम्प मध्ये सहभागी व्हा, आणि आपल्या फार्मर आयडीच्या माध्यमातून विविध कृषी योजनांचा लाभ घ्या.*

📍 *अधिक माहितीसाठी गावाचे तलाठी अथवा कृषी सहाय्यक यांना संपर्क साधा.*

https://www.youtube.com/shorts/1UZgsFj8cE4

#shortvideo #शेतकरीसंच #ॲग्रीस्टॅक #FarmerID #Agristack #FarmersIdentity #RegistrationDrive #Agriculture

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

17 Dec, 08:17

नमस्कार आणि टीम भूमानंद असोसिएट कडून खूप खूप स्वागत ! तुम्ही आमच्यासोबत असल्याने आम्हाला आनंद झाला आहे. संस्मरणीय वेळ आणि उत्कृष्ट अनुभवासाठी तयार व्हा. तुम्हाला काही हवे असल्यास आम्ही फक्त एक संदेश दूर आहोत.

● कर्जाचे सर्व प्रकार

1) वैयक्तिक कर्ज (Personal Loan)
2) व्यवसाय कर्ज (Business Loan)
3) गृह कर्ज (Home Loan & Mortgage Loan).
4) वाहन कर्ज/ कार लोन
5) डॉक्टर लोन
6) ॲग्री लोन

● संपूर्ण महाराष्ट्रातील कुठल्याही लोकेशन ला कर्जाचे चे कामे करून मिळतील.

आमच्या सोबत काम करण्यासाठी व सर्व प्रकारच्या बँकिंग व्यवहार व फायनान्शिअल व्यवहार या संबंधित माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच जॉईन करा

https://t.me/bhumanandassociate

संपर्क :- भूमानंद असोसिएट
संदिप चामले
8446792194

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

17 Dec, 07:56

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील संपूर्ण माहिती असल्याचे खात्री करून अर्ज भरावा

नविन अर्जासाठी :-
विद्यार्थी माहिती

१. अर्जदार विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव:
२. वडिलांचे संपूर्ण नाव :
३. अर्जदाराचा मोबाईल क्र. :
४. आधार कार्ड क्र. :
५. अर्जदार विद्यार्थ्याची जन्मतारीख. :
६. अर्जदाराचे वय :
७. अर्जदाराचे लिंग :
८. आईचे संपूर्ण नाव :
९. अर्जदाराचा मुळ राहण्याचा पत्ता :
१०. अर्जदार दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र
११. तहसीलदार/उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला :
१२. सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र :
१३. सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र :
१४. वडिलांचे / पालकाचे वार्षिक उत्पन्न :
१५. शैक्षणिक गॅप आहे का? : ( असल्यास गॅप प्रमाणपत्र )
१६. शिक्षण घेत असलेला जिल्हा:
१७. अभ्यासक्रम :
१८. शिक्षण घेत असलेला वर्ग :
१९. अर्जदाराने प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयाचे नाव :
२०. शिक्षण घेत असलेली शाखा (ex. Art, Science):
२१. महाविद्यालयातील नोंदणी क्र / ओळख पत्र क्र.:
२२. इयत्ता १० वी व पुढील शैक्षणिक माहिती भरणे व गुणपत्रिका अपलोड करणे अनिवार्य आहे.
• प्रवेश वर्ष / दिनांक
• उत्तीर्ण महिना / वर्ष
• प्राप्त गुण
• एकूण गुण
याप्रमाणे आपली संपूर्ण शैक्षणिक माहिती भरून गुणपत्रिका अपलोड करावेत.

बँकेची माहिती
• विद्यार्थ्याचे पासबुक वरील नाव
• राष्ट्रीयकृत बँकेचे नाव :
• शाखा
• खातेक्रमांक
• IFSC code

अर्जदाराने अपलोड करावयाची कागदपत्रे
१ अर्जदाराचा फोटो
२ अर्जदाराची सही
३ जातीचा दाखला
४ आधार कार्डाची प्रत
५ बँकेत खाते उघडल्याचा पुरावा म्हणून पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किंवा बँक स्टेटमेंटची प्रत किंवा रद्द केलेला चेक.
६ तहसीलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या महसूल अधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र
७ विद्यार्थी राहत असलेल्या रूमचा जिओग्राफिक लोकेशन असलेला फोटो अपलोड करणे.
८ महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट :
९ बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केल्याबाबदचा पुरावा :
१० शेवटच्या शिकलेल्या वर्गाची TC .
११ स्थानिक रहिवाशी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र :
१२ मेस / भोजनालय / खानावळ यांची बिलाची पावती :
१३ उपविभागीय अधिकारी/उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला
१४ मागील सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत :
१५ शपथपत्र / हमीपत्र :
१६ भाडे करारनामा :

रिनिवल अर्जासाठी :-
चालू वर्षाच्या बोनाफाईड
मागील वर्षाचे गुणपत्रक
जातीचा दाखला
चालु वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
बँक पासबुक
भाडे करारनामा
रूमचा जिओग्राफिकल लोकेशन असलेला फोटो
मेस / भोजनालय बिलाची पावती
रीनिवल अर्ज सादर करीत असताना हमीपत्र अपलोड करण्याची गरज नाही

ऑनलाईन माहिती भरल्यानंतर अर्जाची प्रिंट व सोबत ऑनलाईन जोडलेली कागदपत्रे यांची झेरॉक्स कॉपी जोडून कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

13 Dec, 12:53

*📌 महत्वाची सूचना -*

*लाडकी बहीण योजना मध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आले नाही... आणि पुढचा हप्ता लवकरच येणार आहे..*

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

08 Dec, 09:34

नमस्कार आणि टीम *भूमानंद असोसिएट* कडून खूप खूप स्वागत ! तुम्ही आमच्यासोबत असल्याने आम्हाला आनंद झाला आहे. संस्मरणीय वेळ आणि उत्कृष्ट अनुभवासाठी तयार व्हा. तुम्हाला काही हवे असल्यास आम्ही फक्त एक संदेश दूर आहोत.

● कर्जाचे सर्व प्रकार
1) वैयक्तिक कर्ज (Personal Loan)
2) व्यवसाय कर्ज (Business Loan)
3) गृह कर्ज (Home Loan & Mortgage Loan).
4) वाहन कर्ज/ कार लोन
5) डॉक्टर लोन
6) ॲग्री लोन

● संपूर्ण महाराष्ट्रातील कुठल्याही लोकेशन ला कर्जाचे चे कामे करून मिळतील.

संपर्क :- भूमानंद असोसिएट
संदिप चामले
8446792194

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

06 Dec, 19:03

06 Dec, 18:57

05 Dec, 09:40

*जागतिक मृदा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!*

*"जागतिक मृदा दिनानिमित्त, मातीच्या आरोग्याची काळजी घेऊया आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊया!"* 🌿🌾 🌍🌱

#जागतिकमृदादिन #शाश्वतशेती #मृदासंरक्षण #SoilHealth #WorldSoilDay #SoilConservation #SustainableFarming

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

21 Nov, 04:02

🌱 मतदानाच्या धामधुमीत आपण आपले पिक विमा भरणे विसरून गेल्यास आपला पिक विमा आजच भरावा. 🎋🌿

*एक कर्तव्य पूर्ण झाले आता दुसरे करू, आपला पिक विमा आजच भरू...*

*🌾☘️प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2024-25🌿🌱*

सर्व शेतकऱ्यांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामासाठी पिक विमा भरणे सुरू झाले आहे.

💥 *आता पिक विमा भरा फक्त १ रुपयात*🪙  💥

*🔶 उपलब्ध पिकाचे नाव 🔶*
♦️ज्वारी
♦️गहू (बागायत)
♦️कांदा रब्बी
♦️हरभरा
♦️उन्हाळी भात
♦️उन्हाळी भुईमूग

*📑लागणारे कागदपत्र📃*
• आधार कार्ड
• बँक पासबुक
• 8 अ (आमच्याकडे काढून मिळेल)
• सातबारा (आमच्याकडे काढून मिळेल)
• पिक पेरा (आमच्याकडे उपलब्ध आहे)

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी भूमानांद क्रिएशनला भेट द्या

==========================
*★संपर्क★*
*भूमानंद क्रिएशन*
निरंजन रेड्डी
मो.नं.: 9860792996/ 8087172087
🏪 पंजाब नॅशनल बँक जवळ मु.पो.तळेगाव, ता.उमरी, जि.नांदेड

🏪 दत्तकृपा कॉम्प्लेक्स हडको बस स्टॉप छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या  मागे हडको नवीन नांदेड.
मो.8446792194, 9604735185

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

18 Nov, 16:24

मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त ग्राह्य धरले जाणारे १२ पुरावे

#विधानसभानिवडणूक२०२४
#मतदानकरामहाराष्ट्र
#मतदानकरूया
#MaharahstraElection2024
#DoVoteMaharashtra
#DoVote

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

18 Nov, 01:26

*शेतकऱ्यांनो! 'सौर कृषी पंप' योजनेतील जिल्हानिहाय यादी जाहीर, तुमचे नाव कसे शोधाल? जाणून घ्या..!*

*🌾 कृषी योजना विभाग 🌾*
https://t.me/krushiyojanavibhag

📃 केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी पीएम कुसुम योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरकारकडून सौरपंप दिले जातात. अशातच या योजनेतील 2024 ची लाभार्थी यादी जाहीर झाली आहे.

*🤓 यादी पाहण्याची प्रक्रिया -*

1. यादी पाहण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पीएम कुसुम नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या https://pmkusum.mnre.gov.in/ या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
2. त्यानंतर पोर्टल ओपन होईल. या नंतर होमपेजवर सर्वात शेवटी असणाऱ्या पब्लिक इन्फॉरमेशन या पर्यायात असणाऱ्या scheme beneficiary list या पर्यायावर क्लिक करावे. नंतर जी विंडो ओपन होईल त्यामध्ये आपले राज्य, जिल्हा, इनस्टाल आणि पंप क्षमता असे पर्यंत दिसतील त्यामध्ये माहिती भरावी. आणि GO बटणावर क्लिक करावे.
3. नंतर ज्या शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत. त्यांचे नावे यादीत दिसतील. तसेच तुम्ही ही यादी डाऊनलोड सुद्धा करू शकता.

*🤗 राज्य सरकारकडून 'मागेल त्याला सौर कृषी पंप योजना' सुरू*
शासनाकडून 'मागेल त्याला सौर कृषी पंप योजना' योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज देखील मागवण्यात आले आहेत.

*♻️ योजनेची वैशिष्टे काय आहेत?*

* शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना आहे
* सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ 10 टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच मिळणार आहे.
* अनुसूचित जाती - जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा 5 टक्के असणार आहे.
* उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान जमिनीच्या क्षेत्रानुसार 3 ते 7 .5 एचपीचे पंप
* पाच वर्षांची दुरुस्ती हमी असणार आहे.

*शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा*
https://t.me/krushiyojanavibhag

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

16 Nov, 02:59

*🌾☘️प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2024-25🌿🌱*

सर्व शेतकऱ्यांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामासाठी पिक विमा भरणे सुरू झाले आहे.

💥 *आता पिक विमा भरा फक्त १ रुपयात*🪙  💥

*🔶 उपलब्ध पिकाचे नाव 🔶*
♦️ज्वारी
♦️गहू (बागायत)
♦️कांदा रब्बी
♦️हरभरा
♦️उन्हाळी भात
♦️उन्हाळी भुईमूग

*📑लागणारे कागदपत्र📃*
• आधार कार्ड
• बँक पासबुक
• 8 अ (आमच्याकडे काढून मिळेल)
• सातबारा (आमच्याकडे काढून मिळेल)
• पिक पेरा (आमच्याकडे उपलब्ध आहे)

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी भूमानांद क्रिएशनला भेट द्या

==========================
*★संपर्क★*
*भूमानंद क्रिएशन*
निरंजन रेड्डी
मो.नं.: 9860792996/ 8087172087
🏪 पंजाब नॅशनल बँक जवळ मु.पो.तळेगाव, ता.उमरी, जि.नांदेड

🏪 दत्तकृपा कॉम्प्लेक्स हडको बस स्टॉप छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या  मागे हडको नवीन नांदेड.
मो.8446792194, 9604735185

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

14 Nov, 07:38

*🎉🎉खुश खबर खुश खबर आता मिळवा एकाच छताखाली संपूर्ण बँकेचे बँक स्टेटमेंट ते पण अवघ्या काही मिनिटांतच*

*📑लागणारे कागदपत्र📃*

• आधार कार्ड
• पॅन कार्ड
• बँक पासबुक
• बँकेला लिंक असलेला मोबाईल नंबर

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी भूमानांद क्रिएशनला भेट द्या

==========================
*★संपर्क★*
*भूमानंद क्रिएशन*
निरंजन रेड्डी
मो.नं.: 9860792996/ 8087172087
🏪 पंजाब नॅशनल बँक जवळ मु.पो.तळेगाव, ता.उमरी, जि.नांदेड

🏪 दत्तकृपा कॉम्प्लेक्स हडको बस स्टॉप छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या  मागे हडको नवीन नांदेड.
मो.8446792194, 9604735185

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

13 Nov, 14:04

🎯 ....व्यवसाय सेवा....🎯

● पॅनकार्ड / टॅनकार्ड.
● शॉप ॲक्ट लायसन्स.
● उदयम नोंदणी.
● अन्न (Fssai) परवाना.
● पासपोर्ट
● मतदान कार्ड
● राशन कार्ड
● लेबर कार्ड
● आयुष्यमान भारत कार्ड
● जीवन प्रमाणपत्र
● डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र. (DSC)
● EPFO भविष्य निर्वाह निधी (PF) काढणे.
● EPFO पेन्शन फंड काढणे.
● EPF नोंदणी.
● ESIC नोंदणी.
● डिमॅट अकाउंट ओपन करणे.

● कर्जाचे सर्व प्रकार
1) वैयक्तिक कर्ज (Personal Loan)
2) व्यवसाय कर्ज (Business Loan)
3) गृह कर्ज (Home Loan & Mortgage Loan).
4) वाहन कर्ज
5) कार लोन
6) क्रेडिट कार्ड
7) डॉक्टर लोन
8) ॲग्री लोन

● मुद्रा लोन, PMEGP व CMEGP योजनेचे लोन करून मिळतील.

● संपूर्ण महाराष्ट्रातील कुठल्याही लोकेशन ला कर्जाचे चे कामे करून मिळतील.

● बँकिंग सेवा
1) सेविंग अकाऊंट उघडणे
2) करंट अकाऊंट उघडणे
3) FD आणि RD चालू करणे
4) पैसे काढणे
5) पैसे जमा करणे व इतर सर्व सुविधा

● HDFC ERGO व SBI सर्व प्रकारचे सामान्य आणि हेल्थ विमा. व इतर सर्व प्रकारचे विमा. (सर्व वाहनांचे विमा काढून मिळेल)

● Gst नोंदणी.
● इन्कम टॅक्स रिटर्न.
● वेतन आयकर रिटर्न.
● TDS रिटर्न.
● व्यावसायिक कर. (पीटी क्रमांक)
● प्रकल्प अहवाल (Project Report).

संपर्क :- भुमानंद क्रिएशन.
प्रोप्रायटर :- संदिप चामले.
मोबाईल नंबर :- 8446792194

● पत्ता :- हडको बस स्टॉप, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या पाठीमागे, हडको, नांदेड.

● ऑनलाईन डॉक्युमेंट पाठवले तरीही सर्व कामे करून मिळतील.

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

12 Nov, 04:04

📢 *🚫 APK स्कॅम पासून सावध रहा, इतरांना जागृत करा! 🚫*

📱 सध्या सोशल मीडिया वर खूप मोठा *Cyber Scam* सुरू आहे. व्हॉटसॲप ग्रुपवर *Android APK* फाईल पाठवून साध्या सरळ लोकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. हे थांबवण्यासाठी सर्व नागरिकांना सजग करणे अत्यावश्यक आहे. ⚠️

*🔍 काय आहे APK स्कॅम?*
हा Scam प्रामुख्याने ग्रूपवर *APK* फाईल पाठवून केला जात आहे.

📱 *APK* फाईल मुळे स्मार्टफोन मध्ये ॲप्लिकेशन इंस्टॉल होते.

🔒 हॅकर किंवा Scammer अशी *APK* फाईल ग्रूपमध्ये पाठवत आहेत की जी इंस्टॉल केल्यानंतर ग्राहकांचा मोबाईल क्रमांक आणि *OTP* त्यांच्यापर्यंत पोहचतो, आणि बँकेतील पैसे लुटता येतात.

🎭 *APK* फाईल ला PM किसान फॉर्म किंवा लाडकी बहिण अशी नावे दिली जातात जेणे करून सामान्य माणूस फसून हे ॲप इंस्टॉल करेल.

🚨 सध्या महाराष्ट्रातील खूपच ग्रूपवर अश्या files फिरत आहेत, ज्यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे.

*🚫 काय करावे किंवा करू नये:*

व्हॉटसॲप ग्रूप मध्ये आलेली कोणतीही *APK* फाईल वर क्लिक करू नका.

🚫 *APK* फाईल्स पाठवणाऱ्याला तुमच्या ग्रूप मधून काढून टाका.

📵 अशा फाईल्स इतरांना शेअर करू नका.

🪀जनजागृती करा, हा Scam थांबवणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे.

🙏 *कृपया हा संदेश सर्व ग्रूपमध्ये पाठवा जेणेकरून कोणाचीही फसवणूक होणार नाही.*

📢 ..... *एक सजग नागरिक* 🛡️

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

08 Nov, 01:42

https://t.me/krushiyojanavibhag

कृषी विभागाच्या महाडीबीटीवरील योजना व कृषी विभाग अंतर्गत चालवणाऱ्या सर्व योजनांची माहिती मिळवण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की कृपया आपण वरील दिलेल्या ग्रुपला जॉईन व्हा यावर फक्त आणि फक्त कृषीविषयक योजनांची माहिती पुरवली जाणार आहे त्यामुळे कृपया सर्वांनी जॉईन व्हा

• महाडीबीटी वरील सर्व योजनांची माहिती
• कृषी विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या विभागाची माहिती
• कृषी योजनांची माहिती

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

08 Nov, 01:41

🎋🌱🌿 कृषी क्षेत्राचे डिजिटलायझेशन करण्याच्या हेतूने एक मोठे पाऊल म्हणून सरकार शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना आधार कार्ड प्रमाणे युनिक ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्याला *शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी* 🪪 असे म्हणतात.

*शेतकरी ओळखपत्रासाठी आवश्यक पात्रता*
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
- शेतकऱ्याकडे जमिनीचा मालकी हक्क असावा
- शेतकऱ्याचे नाव ७/१२ उताऱ्यावर असणे आवश्यक

*उद्देश आणि फायदे:*
- यामुळे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण होईल
- शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती फार्मर आयडी मध्ये एकत्र केली जाईल
- त्यामुळे कोणत्याही शेतीविषयक योजनेच्या फॉर्म भरताना सोयीस्कर होईल.
- सर्व माहिती एकत्र असल्यामुळे यापुढे सर्व ठिकाणी सर्व कागदपत्र देण्याची गरज पडणार नाही
- भविष्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे आवश्यक
- सध्या तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर त्यासाठी यापुढे फार्मर आयडी असणे आवश्यक उदाहरणार्थ किसान सन्मान योजना
- थोडक्यात शेतकरी ओळखपत्र च्या माध्यमातून शेती क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो.
- शेतकरी योजनांमधून लोन सारख्या सेवेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक

📑 *शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्र:* 📃
- आधार कार्ड
- ७/१२ उतारा
- बँक पासबुक
- रेशन कार्ड
- आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर

💥व्यक्ती उपस्थित किंवा व्यक्तीच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे💥

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी भूमानांद क्रिएशनला भेट द्या

=========================
★संपर्क★
भूमानंद क्रिएशन
निरंजन रेड्डी
मो.नं.: 9860792996/ 8087172087
🏪 पंजाब नॅशनल बँक जवळ मु.पो.तळेगाव, ता.उमरी, जि.नांदेड

🏪 दत्तकृपा कॉम्प्लेक्स हडको बस स्टॉप छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या  मागे हडको नवीन नांदेड.
मो.8446792194, 9604735185

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

04 Nov, 15:32

💉 प्रधानमंत्री जन आरोग्य योजना🩻

🩺आयुष्मान भारत योजना💊

👨🏻‍🦳👵🏻सर्व ज्येष्ठ नागरिकांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की केंद्र शासनामार्फत चालवण्यात येणारी आयुष्मान भारत योजना या अंतर्गत 70 वर्ष वरील ज्येष्ठ नागरिकास आयुष्यमान भारत योजना अंतर्गत नोंदणी सुरू आहे नोंदणी करण्यासाठी आजच संपर्क करा 👴🏻🧓🏻
🩺💊💉 सदरील योजनेत पाच लाखापर्यंतचा उपचार मोफत होतो 🧬🌡🧪

📑लागणारे कागदपत्र📃
• आधार कार्ड
• रेशन कार्ड
• मोबाईल नंबर

💥व्यक्ती उपस्थित किंवा व्यक्तीच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे💥

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी भूमानांद क्रिएशनला भेट द्या

=========================
★संपर्क★
भूमानंद क्रिएशन

निरंजन रेड्डी
मो.नं.: 9860792996/ 8087172087
🏪 पंजाब नॅशनल बँक जवळ मु.पो.तळेगाव, ता.उमरी, जि.नांदेड

🏪 दत्तकृपा कॉम्प्लेक्स हडको बस स्टॉप छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या  मागे हडको नवीन नांदेड.
मो.8446792194, 9604735185

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

01 Nov, 04:38

🪔💥 *सर्वप्रथम सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा*🏮🪔

*🌾☘️प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2024-25🌿🌱*

सर्व शेतकऱ्यांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामासाठी पिक विमा भरणे सुरू झाले आहे.

💥 *आता पिक विमा भरा फक्त १ रुपयात*🪙 💥

*🔶 उपलब्ध पिकाचे नाव 🔶*
♦️ज्वारी
♦️गहू (बागायत)
♦️कांदा रब्बी
♦️हरभरा
♦️उन्हाळी भात
♦️उन्हाळी भुईमूग

*📑लागणारे कागदपत्र📃*
• आधार कार्ड
• बँक पासबुक
• 8 अ (आमच्याकडे काढून मिळेल)
• सातबारा (आमच्याकडे काढून मिळेल)
• पिक पेरा (आमच्याकडे उपलब्ध आहे)

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी भूमानांद क्रिएशनला भेट द्या

==========================
*★संपर्क★*
*भूमानंद क्रिएशन*
निरंजन रेड्डी
मो.नं.: 9860792996/ 8087172087
🏪 पंजाब नॅशनल बँक जवळ मु.पो.तळेगाव, ता.उमरी, जि.नांदेड

🏪 दत्तकृपा कॉम्प्लेक्स हडको बस स्टॉप छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या  मागे हडको नवीन नांदेड.
मो.8446792194, 9604735185

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

23 Oct, 16:22

🪪 सर्व नागरिकांना कळविण्यात येते की आपल्याकडे नवीन सेवा ची सुरुवात झाली आहे
त्यामध्ये सर्व प्रकारचे कार्ड प्लास्टिक मध्ये प्रिंट करून मिळतील 💳

🔖 उपलब्ध सर्विस कार्ड
• पॅन कार्ड
• मतदान कार्ड
• आधार कार्ड
• आयुष्मान भारत कार्ड
• एनपीएस कार्ड
• ई श्रम कार्ड
• बांधकाम कामगार कार्ड
• बजाज क्रेडिट कार्ड
• ड्रायव्हिंग लायसन कार्ड
• राशन कार्ड
• आरसी बुक कार्ड
• जॉब कार्ड
• किसान कार्ड
• इ संजीवनी ओपीडी कार्ड
• एबीसी कार्ड
• अभा कार्ड

सर्व प्रकारचे कार्ड पीव्हीसी म्हणजे प्लास्टिक मध्ये प्रिंट करून मिळेल
यातील काही काळ बनवून मिळतील

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी भूमानांद क्रिएशनला भेट द्या

==========================
★संपर्क★
भूमानंद क्रिएशन
निरंजन रेड्डी
मो.नं.: 9860792996/ 8087172087
🏪 पंजाब नॅशनल बँक जवळ मु.पो.तळेगाव, ता.उमरी, जि.नांदेड

🏪 दत्तकृपा कॉम्प्लेक्स हडको बस स्टॉप छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या  मागे हडको नवीन नांदेड.
मो.8446792194, 9604735185

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

23 Oct, 13:33

https://t.me/krushiyojanavibhag

कृषी विभागाच्या महाडीबीटीवरील योजना व कृषी विभाग अंतर्गत चालवणाऱ्या सर्व योजनांची माहिती मिळवण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की कृपया आपण वरील दिलेल्या ग्रुपला जॉईन व्हा यावर फक्त आणि फक्त कृषीविषयक योजनांची माहिती पुरवली जाणार आहे त्यामुळे कृपया सर्वांनी जॉईन व्हा

• महाडीबीटी वरील सर्व योजनांची माहिती
• कृषी विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या विभागाची माहिती
• कृषी योजनांची माहिती

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

12 Oct, 04:25

🚩🚩"विजयादशमीच्या" आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा...! 🚩🚩

• शासकीय योजनेचे फॉर्म
• बँकिंग सुविधा 
• कर्ज प्रकरण संबंधित सर्व सुविधा
• नोकरीविषयक फॉर्म

*सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म भरून दिले जातील*

टेलिग्राम ग्रुप
https://t.me/joinchat/AAAAAEIN5R37mkmHW_vwew

व्हाट्सअप चॅनल
https://whatsapp.com/channel/0029Va5ehg78F2pI97jvM91g

संपर्क
Call : 9860792996
• नांदेड • लातूर • छत्रपती संभाजीनगर
ऑफिस : " मातृवात्सल्य ", 584, साईबाबा मंदिरासमोर, मु.पोस्ट तळेगाव, ता. उमरी, जि.नांदेड

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

10 Oct, 16:00

नारी शक्तीचा सन्मान...
महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाची ‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा योजना...

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

10 Oct, 15:38

आपल्या परिवारातील व मित्र परिवारातील लोकांना शासकीय योजनांची माहिती होण्यासाठी सदरील ग्रुपमध्ये जोडून घ्या

• सदरील ग्रुप शासकीय शासकीय योजनांच्या माहितीसाठी काढण्यात आलेला आहे

• हा ग्रुप भूमानंद क्रिएशन अंतर्गत चालवला जातो

• यात येणाऱ्या माहितीची चौकशी करूनच परत फॉर्म भरावा

• शासकीय योजनेचे फॉर्म
• बँकिंग सुविधा 
• कर्ज प्रकरण संबंधित सर्व सुविधा
• नोकरीविषयक फॉर्म

*सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म भरून दिले जातील*

टेलिग्राम ग्रुप
https://t.me/joinchat/AAAAAEIN5R37mkmHW_vwew

व्हाट्सअप चॅनल
https://whatsapp.com/channel/0029Va5ehg78F2pI97jvM91g

संपर्क
Call : 9860792996
• नांदेड • लातूर • छत्रपती संभाजीनगर
ऑफिस : " मातृवात्सल्य ", 584, साईबाबा मंदिरासमोर, मु.पोस्ट तळेगाव, ता. उमरी, जि.नांदेड

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

09 Oct, 09:32

*वाशिंग मशीन*
*मोबाईल*
*पिठाची चक्की*
*शिलाई मशिन*

*अशा प्रकारच्या कोणत्याही योजना सरकारमार्फत सध्या चालवल्या जात नाही आहेत*

*महिला वर्गांना विशेष सूचना आहे की खोट्या योजनांवर भरोसा ठेवू नका*

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

04 Oct, 17:08

👱🏻‍♀️ *अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मिळणारे 3 गॅसची सबसिडी मिळण्यास सुरुवात झाली आहे * ⛽️
*500+300=800/-*

आमच्याकडे सर्व बँकेचे पैसे काढून मिळेल व आधार लिंक चेक करून मिळेल

*शासकीय योजनांची माहिती व फॉर्म भरण्याकरिता व मार्गदर्शनाकरिता एक वेळेस अवश्य भेट द्या*

=============================
*• संपर्क •*
*भुमानंद क्रिएशन*
🔸जिल्हा परिषद शाळेसमोर, तळेगाव
9860792996, 8087172087

🔸 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ, हडको बस स्टॅन्ड, नवीन नांदेड
8446792194

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

04 Oct, 17:06

👱🏻‍♀️ *माझी लाडकी बहीण योजना सप्टेंबर आणि ऑक्टोबर चे पैसे पडायला सुरुवात*👸🏻
*3000/-*

आमच्याकडे सर्व बँकेचे पैसे काढून मिळेल व आधार लिंक चेक करून मिळेल

*शासकीय योजनांची माहिती व फॉर्म भरण्याकरिता व मार्गदर्शनाकरिता एक वेळेस अवश्य भेट द्या*

=============================
*• संपर्क •*
*भुमानंद क्रिएशन*
🔸जिल्हा परिषद शाळेसमोर, तळेगाव
9860792996, 8087172087

🔸 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ, हडको बस स्टॅन्ड, नवीन नांदेड
8446792194

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

03 Oct, 17:04

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत भाविकांच्या खर्चाची चिंता मिटणार!
आता आपल्या शासनासोबत धार्मिक यात्रांचा अनुभव घ्या.
#मुख्यमंत्रीतीर्थदर्शनयोजना
#आपलंसरकारलाडकंसरकार

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

03 Oct, 17:03

आता ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासासाठी पैसे मोजावे लागणार नाहीत!
आपले सरकार घेऊन आली आहे अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, ज्यामुळे तुमचा प्रवास होईल मोफत.

#अमृतज्येष्ठनागरिकयोजना
#आपलंसरकारलाडकंसरकार