Mpsc राज्यघटना /कायदे @rajyaghatnampsc Channel on Telegram

Mpsc राज्यघटना /कायदे

@rajyaghatnampsc


Mpsc राज्यघटना /कायदे (Marathi)

आपल्याला महाराष्ट्रातील सर्वांत मोठे MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षेच्या तयारीसाठी योग्य मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी rajyaghatnampsc टेलीग्राम चॅनल अत्यंत उपयुक्त आहे. ह्या चॅनलवर आपण MPSC राज्यघटना आणि कायदे संबंधित महत्वाच्या माहिती, स्टडी मटेरियल, मॉडेल पेपर्स, उत्तरकीचे अभ्यास आणि इतर महत्वाचे अपडेट्स मिळवू शकता. चॅनलमध्ये अनुभवी टीम द्वारे तयार केलेल्या संबंधित विषयांची माहिती आपल्याला पेपरच्या सोडतांना सहाय्य करेल. rajyaghatnampsc टेलीग्राम चॅनलवर जॉईन करून आपण आपल्या MPSC परीक्षेत सफळतेच्या मार्गावर अगदीच प्रस्थान करू शकता.

Mpsc राज्यघटना /कायदे

01 Jan, 13:39


Photo from भाग्यश्री नागेंद्र गिरी

Mpsc राज्यघटना /कायदे

01 Dec, 06:55


राज्यसेवा पुर्व 2024.pdf

Mpsc राज्यघटना /कायदे

19 Oct, 14:55


💐खुशखबर.. 💐💐खुशखबर ...
ST CAST Students यांना मिळणार 72000 शिष्यवृत्ती
8888345149,9822585838
ST CAST Students फॉर्म भरण्याची शेवटची संधी विद्यार्थ्यांना मिळालेली आहे...
दिनांक 20 ऑक्टोबर 2024

कोणत्याही जिल्ह्यातील पोलीस परीक्षेसाठी शारीरिक प्रशिक्षण सह मोफत कोचिंग योजना  .....

कर्मवीर MPSC क्लासेस लातूर ची प्रशिक्षणासाठी अधिकृत संस्था म्हणून निवड

👉  प्रशिक्षण कालावधी  6 महिने
विद्यावेतन एकूण 72000₹ (12000 आकस्मिक निधी व दर महिना 10000₹ 6 महिन्यांसाठी)

✉️  पात्रता
12 वी उत्तीर्ण,
उंची मुलींसाठी 150 cm व मुलांसाठी 160 cm वय 18 ते 33 वर्ष

🪪  अर्ज कोण करू शकते...
▪️
#ST अनुसूचित जमाती उमेदवार

⚠️ अर्ज करण्याची शेवटची तारीख  20.10.2024
Link
https://
www.trti.com
➡️ ज्यांचे बाकी आहे त्यांनी लवकर अर्ज करावेत Link 👇
✍️
https://cpetp.trti-maha.in

✍️
https://www.trti.manarashtra.gov.in

आवश्यक Document👇
1. Aadhar card
2. E-mail 🆔 & mobile
3. Caste Certificate
4. Domicile
5. Income certificate
6. 10TH Mark memo
7. 12th Mark memo
🎯
8888345149,9822585838
https://wa.me/8888345149/?text=

Mpsc राज्यघटना /कायदे

10 Oct, 03:52


*पोलीस व सैन्य भरती मोफत प्रशिक्षण व शिष्यवृत्ती प्रोग्राम*
✍️ *ST/SC मधील विद्यार्थ्यांना सहा महिने मोफत मैदानी चाचणी व लेखी परीक्षा प्रशिक्षण मिळणार आहे*
✍️ यासह दरमहा त्यांना 10,000 रुपये विद्यावेतन मिळणार आहे
✍️ शैक्षणिक साहित्यासाठी 12000 रुपये मिळणार आहेत
✍️ महाराष्ट्रातील सर्वाधिक निकाल देणारी लातूर पॅटर्न मध्ये नावाजलेली रमेश भारती (ex.psi/Govt.auditor) संचलित *कर्मवीर MPSC क्लासेस लातूर* ही संस्था आपल्यासाठी शासनाकडून नियुक्त करण्यात आली आहे
✍️ पात्र विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व संस्थेमध्ये स्वागत .....
✍️सर्वोत्तम कार्य करणारी व सर्वाधिक निकाल देणारी संस्था म्हणून कर्मवीर ची ओळख आहे...
☎️ *संपर्क*
8888345149,9822585838,9604974436
✍️ आपण संस्थेची वैशिष्ट्य पुढील ठिकाणी प्रत्यक्ष पाहू शकता
*Instagram page*
https://www.instagram.com/karmveer_mpsc_classes_latur/profilecard/?igsh=bmN6c3BjajhtODRt
-------------------------------------
*Telegram channel*:-
https://t.me/karmveerlatur
------------------------------------
*You Tube link*
https://youtube.com/@KARMVEERMPSCCLASSLatur?feat

Mpsc राज्यघटना /कायदे

20 Sep, 15:10


🖊️पॉलिग्राफ चाचणी ..
👉 गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिस आणि तपास यंत्रणा विवीध पद्धतीचा अवलंब करतात. त्यापैकी एक ही चाचणी आहे .
👆 सविस्तर माहिती यात आहे लक्षात असू द्या..police department students'

Mpsc राज्यघटना /कायदे

26 Aug, 17:12


🛑 कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्र लातूर चे अधिकृत व्हाट्सअप ग्रुप चैनल 🛑
Follow the KARMVEER  LATUR channel on WhatsApp:

https://whatsapp.com/channel/0029VaCkSXf4Y9lfMDTvGA25

👆👆👆join WhatsApp group

Mpsc राज्यघटना /कायदे

07 Aug, 14:10


*🇮🇳7 वे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संमेलन आणि शिष्यवृत्ती परीक्षा🇮🇳*

*स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या भावी अधिकाऱ्यांसाठी*

*🙏प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक 🙏:*

🏆 *युवराज संभाजी राजे छत्रपती*- (माजी खासदार, राज्यसभा, संस्थापक, स्वराज्य संघटना)

🏆 *डॉ. डी. पी. अग्रवाल सर* - UPSC माजी अध्यक्ष

🏆 *श्री. सौरभ द्विवेदी सर* - संपादक, द लल्लनटॉप आणि इंडिया टुडे हिंदी

🏆 *श्री. प्रताप दिघावकर सर* (IPS) - माजी IGP महाराष्ट्र, MPSC माजी सदस्य

🏆 *श्रीम.मोक्षदा पाटील मॅडम (IPS)*- पोलिस अधीक्षक

🗓️ *दिनांक* : 11 ऑगस्ट 2024

🕙 *वेळ* : सकाळी 10 am ते दुपारी 2 pm

📍 *स्थळ* : गडकरी रंगायतन, तलाव पाळी , रेल्वे स्टेशन जवळ, ठाणे (प)

*🎯स्पर्धापरीक्षेच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे जिथे आपण काही नामांकित व्यक्तींचे अमूल्य मार्गदर्शन व त्यांचा अनुभव मिळवू शकता. आपल्या तयारीत वाढ करण्याची आणि आपल्या स्वप्नांना साकार करण्याची संधी गमावू नका, त्यासाठी नक्कीच भेट द्या .*

*Regards*

*Reliable IAS*
*Reliable Academy*
📱9222333999

Mpsc राज्यघटना /कायदे

19 Jul, 06:50


Photo from भाग्यश्री नागेंद्र गिरी

Mpsc राज्यघटना /कायदे

23 Jun, 18:01


https://trti.maharashtra.gov.in/
------------------------------------------------------
सुवर्णसंधी ....सुवर्णसंधी ....सुवर्णसंधी....
💐💐💐         💐💐💐         💐💐💐
ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना याची माहिती नसते
---------------------------------------------------
✍️ फक्त लिंक वर 2 मिनिट वेळ काढून ऑनलाईन फॉर्म भरा आणि शासन स्तरावरून सर्व सवलती मिळवा... वय 18 ते 30 वर्ष जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ मिळवा
---------------------------------------------------
💥💥 *आपल्या जिल्हा अंतर्गत स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या (MPSC)मुलासाठी शासन स्तरावर......

मराठा (सारथी)
ओबीसी
/OBC  (महाज्योती)
अनुसूचित जाती/ SC (BARTI)
अनुसूचित जमाती
/ST  ( TRTI)

या साठी मुलांनी जास्तीत जास्त प्रमाणात नोदणी करा. *परीक्षा ही आपल्या जिल्ह्या मद्ये* होणार आहे.
👇👇👇👇👇👇
*या ऑनलाइन नोंदणी नंतर प्रत्यक्ष वेळापत्रकानुसार ऑफलाइन परीक्षा होणार आहे आणि निवड झालेल्या  मुल आणि मुली यांना शासन मार्फत*
१) मोफत स्पर्धा परीक्षा क्लास
२) रहाने व जेवण साठी महिना 10,000.
३) बुक साठी 6000 रू मिळणार आहेत.
*या प्रक्रियेमध्ये मुलांना मोफत  पोलीस भरती ,MPSC (PSI/STI/ASSISTANT) BANKING,SSC. या परीक्षांची तयारी करता येते*...
👇👇👇👇👇👇👇👇👇
सहभागी होण्यासाठी ऑनलाईन पुढील लिंक वरती नोंदणी आवश्यक आहे त्यानंतरच आपल्याला हॉल तिकीट येतील व परीक्षा होईल
*या साठी शेवटची तारीख 3 जुलै 2024 पर्यंत आहे*
https://trti.maharashtra.gov.in/
*या लिंक वरती जाऊन प्रोफाइल नोंदणी करायची आहे*
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील  स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात.

💥 KARMVEER MPSC CLASSES LATUR💥

Mpsc राज्यघटना /कायदे

19 Jun, 12:34


PSI Free MOCK Interview

Mpsc राज्यघटना /कायदे

28 Apr, 19:32


https://t.me/karmveerlatur
Join Telegram channel

Mpsc राज्यघटना /कायदे

23 Apr, 15:14


❇️ आज रात्री गणित व बुद्धिमापन चाचणी online मोफत सेमिनार ❇️

      मार्गदर्शक रमेश भारती सर
            (ex.psi/Govt.auditor)

आज रात्री 9:00 pm वाजता
👇👇👇👇👇👇👇👇
YOU TUBE :- KARMVEER MPSC CLASSES LATUR
युट्युब वर सर्च :
https://www.youtube.com/live/Tw9BAa8WWhI?si=U3UR9LgU1YJcaEi-

Mpsc राज्यघटना /कायदे

22 Apr, 11:54


❇️ आज रात्री गणित व बुद्धिमापन चाचणी ऑनलाईन मोफत सेमिनार ❇️

      मार्गदर्शक रमेश भारती सर
            (ex.psi/Govt.auditor)

आज रात्री 9:00 pm वाजता

👇👇👇👇👇👇👇👇
https://www.youtube.com/live/92e5YjQN-z0?si=seWCQYVVOZw465qS

Mpsc राज्यघटना /कायदे

22 Feb, 14:45


*प्रत्येकाने नक्की एकदा जॉईन करा*
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

आज रात्री 9:00pm वाजता

प्राकृतिक भूगोल /भारत/ जग महाराष्ट्र
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
*प्राध्यापक व्यंकटेश भोजने सर*
----------------------
💥 *सुपरफास्ट प्रश्न | विश्लेषण* 💥
👇👇👇 *Link*
https://www.youtube.com/live/-BDQOTwh1O4?si=4q7tQ2BX5-LntFpr

❇️  कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्र लातूर ❇️

Mpsc राज्यघटना /कायदे

21 Feb, 15:52


*प्रत्येकाने नक्की एकदा जॉईन करा*
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
✍️ *आज रात्री 9:00pm वाजता*
*प्राकृतिक भूगोल /भारत/ जग महाराष्ट्र*
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
*प्राध्यापक व्यंकटेश भोजने सर*
----------------------
💥 *सुपरफास्ट प्रश्न | विश्लेषण* 💥
👇👇👇 *Link* 👇👇👇
https://www.youtube.com/live/9bH1_PxEvUI?si=z34qvt2kAAs0a-Uu

❇️ कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्र लातूर❇️

Mpsc राज्यघटना /कायदे

15 Jan, 10:37


❇️ *ऑनलाइन चालू घडामोडी 2024*❇️
🚔🚔🚔🚦🚦🚦🚦🚔🚔🚔

*आज रात्री 9:00pm वाजता*
----------‐-------------------------------
*मार्गदर्शक रमेश भारती सर*
(*ex.psi/Govt.auditor*)
------------------------------------------------
*आगामी राज्यसेवा पूर्व मुख्य*
*PSI-STI-ASO गट क व ब*
*पोलीस भरती*
-------------------------------------------------------
*
https://youtube.com/@KARMVEERMPSCCLASSLatur?feature=shared*

Mpsc राज्यघटना /कायदे

08 Dec, 16:55


17 तारखेचे रिविजण साठी मस्त व्हिडिओ आहे प्लस पहा.

Mpsc राज्यघटना /कायदे

08 Dec, 16:54


https://youtu.be/6ofhBSDZiyA?si=-phnxFEHX_uWADBp

Mpsc राज्यघटना /कायदे

29 Oct, 09:42


नाव नोंदणी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा - https://forms.gle/VNSq4hN5aLcCEAv58

Mpsc राज्यघटना /कायदे

02 Oct, 17:44


चालू घडामोडी ऑक्टोबर 2023 मासिक*


🎯IMP For Competitive Exams
UPSC/ MPSC/ BANK / SSC
/Railway

🔸संपादक - Manohar E.Patil Sir
                      Reliable Academy

🔸लेखकSandip E.Patil Sir
               A to Z Current Affairs
                  ( द ऑफीसर्स टाईम्स)

Share for Care
@Reliable_MPSC_PSI_STI

Mpsc राज्यघटना /कायदे

28 Sep, 09:03


स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त टेलिग्राम ग्रुप सर्व महाराष्ट्रातील नामांकित प्राध्यापकांच्या PDF नोट्स उपलब्ध..

https://t.me/allmhmpscworld
https://t.me/allmhmpscworld

🚔🚔🚔🚔🚔🚔🚔🚔

https://t.me/allmhmpscworld

3,395

subscribers

339

photos

1

videos