Baraskar sir :-MPSC-GS @baraskarsir Channel on Telegram

Baraskar sir :-MPSC-GS

@baraskarsir


MPSC, गट ब, गट क, तलाठी, पोलीस भरती, शिक्षक भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चॅनल.
Join करा
@baraskarsir

Baraskar sir :-MPSC-GS (Marathi)

बरासकर सर :-MPSC-GS चॅनल एक अत्यंत उपयुक्त स्रोत आहे आपल्याला MPSC, गट ब, गट क, तलाठी, पोलीस भरती, शिक्षक भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी सरावास्तू असलेल्या माहितीसाठी. यात अनेक महत्वाच्या विषयांची तयारी, स्पर्धा विषयक माहिती, व्याख्याने आणि अभ्यासाचे सर्वात महत्वाचे प्रश्न मिळतात. तसेच, एकूण १००,००० विद्यार्थ्य या चॅनलमध्ये सहभागी आहेत. तुम्ही जॉईन केल्यावर तुम्हाला नॉटिफिकेशन दिले जातील आणि तुमच्या परीक्षेची तयारी करण्याचे मार्ग सुचविले जातील. त्यानिंतर, तुम्हाला त्याच्या सर्वांच्या प्रश्नांचे आणि उत्तरांचे अभ्यास करण्याची संधीही मिळेल. त्यामुळे, तुमची परीक्षा एकदम सुरुवातीला तैयार असेल. तोंडाला लय देण्यासाठी, तुम्हांला सध्याच्या चॅनलमध्ये जॉईन करायला आणि तयारीच्या मार्गाचा आनंद घेण्यासाठी थोडं वेळ खर्च करा. केवळ @baraskarsir लिंकवर क्लिक करा आणि सुरुवात करा!

Baraskar sir :-MPSC-GS

21 Jan, 08:28


*भारतीय बँकांविषयी महत्त्वपूर्ण माहिती*

▪️भारतातील पहिली बँक: बँक ऑफ
     हिंदुस्तान   
▪️भारतीयांनी स्थापन केलेली पहिली बँक :
   अवध कमर्शिअल
▪️पहिली पूर्ण भारतीय बँक : पंजाब नॅशनल
     बँक
▪️भारतातील सर्वात मोठी बँक : SBI
▪️भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक :
     ICICI Bank
▪️भारतातील सर्वात मोठा समुह : राष्ट्रीयीकृत
     बँकांचा समूह
▪️जगातील सर्वात मोठी बँक : बँक ऑफ
     चायना
▪️भारतात सर्वाधिक शाखा परकीय बँक :
    स्टॅन्डर्ड  चार्टर्ड बँक, यु. के.
▪️परदेशात सर्वाधिक शाखा भारतीय बँक :
    SBI
▪️सर्वाधिक देशांमध्ये कार्यरत भारतीय बँक :
     SBI
▪️भारतात चेकची व्यवस्था सुरू करणारी
     पहिली बँक : बेंगाल बँक
▪️भारतात पहिली बचत बँक सुरू करणारी :
     प्रेसिडेन्सी बँक ऑफ बेंगाल
▪️इंटरनेट बँकिंग सुरू करणारी पहिली बँक :
    ICICI Bank
▪️क्रेडिट कार्ड सुरू करणारी पहिली बँक :
    Central Bank
▪️ए. टी. एम. सुरू करणारी पहिली बँक :    
    HSBC
▪️म्युच्युअल फंड सुरू करणारी पहिली बँक :
    SBI
▪️सर्वात जुनी सार्वजनिक क्षेत्रातील बँक :
    अलाहाबाद बँक

Baraskar sir :-MPSC-GS

21 Jan, 08:23


🔰प्रथम खो खो विश्वचषक स्पर्धा

• महिला विश्वविजेतेपद - भारत
• उपविजेते - नेपाळ
• 48-40 ने पराभव

• पुरुष विश्वविजेतेपद - भारत
• उपविजेते - नेपाळ
• 54-36 ने पराभव

• अंतिम सामने - नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये पार पडले

Baraskar sir :-MPSC-GS

21 Jan, 08:17


महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त-
https://t.me/baraskarsir
दे.ना. चौधरी (१९९४ - १९९९)

य.ल. राजवाडे (१९९९ - २००४)

श्री नंदलाल (२००४ - २००९)

श्रीमती नीला सत्यनारायण (२००९ - २०१४)

श्री जोगेश्वर सहारिया (२०१४ - २०१९)

यु.पी.एस. मदन (२०१९ - २०२४)

एस.चोक्कालिंघम (२०२४- आता पर्यंत)

दिनेश वाघमारे (२० जानेवारी २०२५ ते 2030)

Baraskar sir :-MPSC-GS

21 Jan, 08:16


जेष्ठ सनदी अधिकारी दिनेश वाघमारे यांची राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केल्यानंतर राज्यपालांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

राज्यातील महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी नवीन निवडणूक आयुक्तांवर असणार आहे.

दिनेश वाघमारे हे सचिव दर्जाचे अधिकारी आहेत. 

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग स्थापना - 26 एप्रिल 1994

Baraskar sir :-MPSC-GS

21 Jan, 08:13


इस्रोचे नवीन अध्यक्ष: Dr. व्ही. नारायणन

14 जानेवारी 2025 पासून
👉 Dr.V.नारायणन ISRO चे 11 वे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

ते पुढील दोन वर्षे या पदावर असतील.

Dr. व्ही. नारायणन हे रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट ऑपरेशन्सचे तज्ञ म्हणून ओळखले जातात.

इस्रो (ISRO) विषयी महत्त्वाची माहिती:

पूर्ण नाव: Indian Space Research Organisation

स्थापना: 15 ऑगस्ट 1969

मुख्यालय: बेंगळुरू, कर्नाटक

संस्थापक: विक्रम साराभाई

ब्रीदवाक्य: मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान

पालक संस्था: अंतराळ विभाग

इस्रोचे अध्यक्ष:
1. विक्रम साराभाई (1969-1971)

2. एम. जी. के. मेनन (जानेवारी ते सप्टेंबर 1972)

3. सतीश धवन (1972-1984)

4. उडप्पी रामचंद्रराव (1984-1994)

5. के. कस्तुरीरंगन (1994-2003)

6. जी. माधवन नायर (2003-2009)

7. के. राधाकृष्णन (2009-2014)

8. ए. एस. किरणकुमार (2015-2016)

9. के. सिवान (2018-2022)

10. एस. सोमनाथ (15 जानेवारी 2022 ते 13 जानेवारी 2025)

11. Dr. व्ही. नारायणन (14 जानेवारी 2025 पासून)

विशेष

एम. जी. के. मेनन यांचा कार्यकाळ सर्वात कमी (9 महिने) होता.

सतीश धवन यांनी सर्वाधिक काळ (12 वर्षे) अध्यक्षपद भूषवले.

Baraskar sir :-MPSC-GS

21 Jan, 08:01


संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष

2021 : बालमजुरी निर्मूलन वर्ष

2021 : शांतता आणि विश्वासाचे वर्ष

2022 : आंतरराष्ट्रीय काच वर्ष

2022 : शाश्वत पर्वत विकास वर्ष

2023 : भरडधान्य वर्ष

2024 : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष

2025 : हिमनद्या संरक्षण वर्ष

Baraskar sir :-MPSC-GS

18 Jan, 15:34


पालकमंत्री यादी प्रसिद्ध

Baraskar sir :-MPSC-GS

18 Jan, 14:31


Baraskar sir :-MPSC-GS pinned «💎विद्यार्थांना सूचना:- उद्या रविवार दि. 19 जानेवारी रोजी. 👉  क्लास ला सुट्टी राहील. (सर्व बॅचेस् ला सुट्टी आहे) 👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर»

Baraskar sir :-MPSC-GS

18 Jan, 14:30


💎विद्यार्थांना सूचना:-
उद्या रविवार दि. 19 जानेवारी रोजी.
👉  क्लास ला सुट्टी राहील.
(सर्व बॅचेस् ला सुट्टी आहे)

👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर

Baraskar sir :-MPSC-GS

18 Jan, 08:37


Baraskar sir :-MPSC-GS pinned «💎विद्यार्थांना सूचना:- आज सायंकाळी 5:00 वाजता 👉  फिजिकल नालेगाव रोड ला होईल. 👉 सर्व विद्यार्थ्यांनी अकॅडमीचा टी-शर्ट घालून यावे. 👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर»

Baraskar sir :-MPSC-GS

18 Jan, 08:37


💎विद्यार्थांना सूचना:-
आज सायंकाळी 5:00 वाजता
👉  फिजिकल नालेगाव रोड ला होईल.

👉 सर्व विद्यार्थ्यांनी अकॅडमीचा टी-शर्ट घालून यावे.
👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर

Baraskar sir :-MPSC-GS

17 Jan, 11:05


Baraskar sir :-MPSC-GS pinned «💎विद्यार्थांना सूचना:- आज सायंकाळी 5:00 वाजता 👉  फिजिकल वाडिया पार्क मध्ये होईल. 👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर»

Baraskar sir :-MPSC-GS

13 Jan, 16:41


उत्तर पत्रिका मुंबई पोलीस शिपाई

Baraskar sir :-MPSC-GS

13 Jan, 16:40


उत्तर पत्रिका मुंबई पोलीस कारागृह

Baraskar sir :-MPSC-GS

13 Jan, 16:37


उत्तर पत्रिका मुंबई पोलीस चालक

Baraskar sir :-MPSC-GS

13 Jan, 03:02


Baraskar sir :-MPSC-GS pinned «💎विद्यार्थांना सूचना:- आज 👉  P, Q  बॅचेस् चे Lecture सकाळी 8:30 वाजता, Q बॅच च्य हॉल मध्ये एकत्र सुरू होईल. 👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर»

Baraskar sir :-MPSC-GS

13 Jan, 03:02


💎विद्यार्थांना सूचना:-
आज
👉  P, Q  बॅचेस् चे Lecture सकाळी 8:30 वाजता, Q बॅच च्य हॉल मध्ये एकत्र सुरू होईल.

👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर

Baraskar sir :-MPSC-GS

12 Jan, 08:03


आज झालेला मुंबई पोलीस शिपाई पेपर

Baraskar sir :-MPSC-GS

11 Jan, 14:04


Baraskar sir :-MPSC-GS pinned «💎विद्यार्थांना सूचना:- उद्या रविवार दि. 12 जानेवारी रोजी. 👉  क्लास ला सुट्टी राहील. 👉मुंबई पोलीस लेखी पेपर साठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा 💐💐 👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर»

Baraskar sir :-MPSC-GS

11 Jan, 14:03


💎विद्यार्थांना सूचना:-
उद्या रविवार दि. 12 जानेवारी रोजी.
👉  क्लास ला सुट्टी राहील.

👉मुंबई पोलीस लेखी पेपर साठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा 💐💐

👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर

Baraskar sir :-MPSC-GS

11 Jan, 11:47


आज झालेला मुंबई पोलीस कारागृह पेपर

Baraskar sir :-MPSC-GS

11 Jan, 11:40


आज झालेला मुंबई पोलीस चालक पेपर

Baraskar sir :-MPSC-GS

11 Jan, 08:55


Baraskar sir :-MPSC-GS pinned «💎विद्यार्थांना सूचना:- आज सायंकाळी 5:00 वाजता 👉  फिजिकल नालेगाव रोड ला होईल. 👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर»

Baraskar sir :-MPSC-GS

11 Jan, 08:54


💎विद्यार्थांना सूचना:-
आज सायंकाळी 5:00 वाजता
👉  फिजिकल नालेगाव रोड ला होईल.

👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर

Baraskar sir :-MPSC-GS

11 Jan, 07:14


विश्लेषण👆

Baraskar sir :-MPSC-GS

11 Jan, 06:19


Baraskar sir :-MPSC-GS pinned «💎विद्यार्थांना सूचना:- गणित भूमिती मराठी GS या सर्व विषयांच्या अपडेट नोट्स उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी ऑफिस मधून नोट्स घ्यावी. 👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर»

Baraskar sir :-MPSC-GS

11 Jan, 06:19


💎विद्यार्थांना सूचना:-
गणित
भूमिती
मराठी
GS
या सर्व विषयांच्या अपडेट नोट्स उपलब्ध आहेत.
विद्यार्थ्यांनी ऑफिस मधून नोट्स घ्यावी.

👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर

Baraskar sir :-MPSC-GS

11 Jan, 03:41


पोलीस खात्यातील पद श्रेणी व मानचिन्ह

Baraskar sir :-MPSC-GS

04 Jan, 14:47


Baraskar sir :-MPSC-GS pinned «💎विद्यार्थांना सूचना:- उद्या रविवार दि. 5 जानेवारी रोजी. 👉  क्लास ला सुट्टी राहील. 👉 सोमवार पासून इंग्लिश व्याकरण बॅच सुरू वेळ सकाळी 7:00 वाजता. 👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर»

Baraskar sir :-MPSC-GS

04 Jan, 14:47


💎विद्यार्थांना सूचना:-
उद्या रविवार दि. 5 जानेवारी रोजी.
👉  क्लास ला सुट्टी राहील.


👉 सोमवार पासून इंग्लिश व्याकरण बॅच सुरू
वेळ सकाळी 7:00 वाजता.

👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर

Baraskar sir :-MPSC-GS

04 Jan, 10:39


Baraskar sir :-MPSC-GS pinned «💎विद्यार्थांना सूचना:- आज 5:00 वाजता 👉  फिजिकल नालेगाव रोड ला होईल. 👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर»

Baraskar sir :-MPSC-GS

04 Jan, 10:39


💎विद्यार्थांना सूचना:-
आज 5:00 वाजता
👉  फिजिकल नालेगाव रोड ला होईल.

👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर

Baraskar sir :-MPSC-GS

03 Jan, 12:08


B&W अकॅडमी चा विद्यार्थी विकास आंधळे याची CRPF मध्ये निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐

Baraskar sir :-MPSC-GS

03 Jan, 07:56


Baraskar sir :-MPSC-GS pinned «English चे लेक्चर दुपारी 2:00 वाजता सुरू होईल. ऑफिस च्या वरील हॉल मध्ये»

Baraskar sir :-MPSC-GS

03 Jan, 07:55


English चे लेक्चर दुपारी 2:00 वाजता सुरू होईल. ऑफिस च्या वरील हॉल मध्ये

Baraskar sir :-MPSC-GS

03 Jan, 06:04


🛑 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 विजेते संपूर्ण यादी :-

🏆 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार :-

गुकेश डी (बुद्धिबळ)
हरमनप्रीत सिंग (हॉकी)
प्रवीण कुमार (पॅरा ॲथलेटिक्स)
मनू भाकर (शूटिंग)

🏆
अर्जुन पुरस्कार :-

ज्योती याराजी (ॲथलेटिक्स)
अन्नू राणी (ॲथलेटिक्स)
नीतू (बॉक्सिंग)
स्वीटी (बॉक्सिंग)
वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)
सलीमा टेटे (हॉकी)
अभिषेक (हॉकी)
संजय (हॉकी)
जर्मनप्रीत सिंग (हॉकी)
सुखजित सिंग (हॉकी)
राकेश कुमार (पॅरा-तिरंदाजी)
प्रीती पाल (पॅरा ॲथलेटिक्स)
जीवांची दीप्ती  (पॅरा ॲथलेटिक्स)
अजित सिंग (पॅरा ॲथलेटिक्स)
सचिन सर्जेराव खिलारी (पॅरा ॲथलेटिक्स)
धरमबीर (पॅरा ॲथलेटिक्स)
प्रणव सुरमा (पॅरा ॲथलेटिक्स)
एच होकातो सेमा (पॅरा ॲथलेटिक्स)
सिमरन (पॅरा ॲथलेटिक्स)
नवदीप (पॅरा ॲथलेटिक्स)
तुलसीमती मुरुगेसन (पॅरा बॅडमिंटन)
नित्या श्री सुमती सिवन (पॅरा बॅडमिंटन)
मनीषा रामदास (पॅरा बॅडमिंटन)
कपिल परमार (पॅरा ज्युदो)
मोना अग्रवाल (पॅरा शुटिंग)
रुबिना फ्रान्सिस (पॅरा नेमबाजी)
स्वप्नील सुरेश कुसळे (शूटिंग)
सरबज्योत सिंग (शूटिंग)
अभय सिंग (स्क्वॉश)
साजन प्रकाश (पोहणे)
अमन सेहरावत (कुस्ती)

🏆 अर्जुन पुरस्कार (आजीवन) 2024 विजेता :-

सुचा सिंग (ॲथलेटिक्स)
मुरलीकांत राजाराम पेटकर (पॅरा जलतरणपटू)


🏆 द्रोणाचार्य पुरस्कार 2024 विजेता :-

नियमित श्रेणी

सुभाष राणा (पॅरा शूटिंग)
दीपाली देशपांडे (शूटिंग)
संदीप सांगवान (हॉकी)

🏆 जीवनगौरव पुरस्कार :-

एस मुरलीधरन (बॅडमिंटन)
अरमांडो अग्नेलो कोलाको (फुटबॉल)
राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार

🏆
फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया
मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) ट्रॉफी

चंदीगड विद्यापीठ (विजेता)
लवली व्यावसायिक विद्यापीठ (पहिला उपविजेता)
अमृतसर गुरु नानक देव विद्यापीठ (दुसरे उपविजेते

Baraskar sir :-MPSC-GS

03 Jan, 06:03


मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024

👉 महिला नेमबाज मनू भाकर
👉 हॉकी कर्णधार हरमनप्रीत सिंग
👉 बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश
👉 पॅरा ॲथलेटिक्स प्रवीण कुमार

या चौघांना भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे.

तसेच 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार व 3 द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.

17 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

Baraskar sir :-MPSC-GS

01 Jan, 14:07


मुंबई पोलीस लेखी परीक्षेबाबत...

👉 मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई बँड्समन पोलीस शिपाई कारागृह लेखी परीक्षा बाबत...

Baraskar sir :-MPSC-GS

03 Dec, 14:11


Baraskar sir :-MPSC-GS pinned «💎विद्यार्थांना सूचना:- उद्या बुधवार दि. 4 डिसेंबर रोजी. 👉  P, R  बॅचेस् चे Lecture सकाळी 8:15 वाजता सुरू होतील. 👉 Q बॅच ला उद्या  सुट्टी राहील . 👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर»

Baraskar sir :-MPSC-GS

03 Dec, 14:11


💎विद्यार्थांना सूचना:-
उद्या बुधवार दि. 4 डिसेंबर रोजी.
👉  P, R  बॅचेस् चे Lecture सकाळी 8:15 वाजता सुरू होतील.

👉 Q बॅच ला उद्या  सुट्टी राहील .

👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर

Baraskar sir :-MPSC-GS

02 Dec, 14:06


Baraskar sir :-MPSC-GS pinned «💎विद्यार्थांना सूचना:- उद्या मंगळवार दि. 3 डिसेंबर रोजी. 👉  Q, R  बॅचेस् चे Lecture सकाळी 8:15 वाजता सुरू होतील. 👉 P बॅच ला उद्या  सुट्टी राहील . 👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर»

Baraskar sir :-MPSC-GS

02 Dec, 14:05


💎विद्यार्थांना सूचना:-
उद्या मंगळवार दि. 3 डिसेंबर रोजी.
👉  Q, R  बॅचेस् चे Lecture सकाळी 8:15 वाजता सुरू होतील.

👉 P बॅच ला उद्या  सुट्टी राहील .

👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर

Baraskar sir :-MPSC-GS

01 Dec, 13:23


आज झालेला MPSC पेपर नं 1

Baraskar sir :-MPSC-GS

30 Nov, 14:58


Baraskar sir :-MPSC-GS pinned «💎विद्यार्थांना सूचना:- उद्या रविवार दि. 1 डिसेंबर रोजी. 👉 P, Q बॅचेस् चे Lecture सकाळी 9:00 वाजता सुरू होतील. 👉 R बॅच (नवीन बॅच) ला सुट्टी राहील . 👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर»

Baraskar sir :-MPSC-GS

30 Nov, 14:58


💎विद्यार्थांना सूचना:-
उद्या रविवार दि. 1 डिसेंबर रोजी.
👉 P, Q बॅचेस् चे Lecture सकाळी 9:00 वाजता सुरू होतील.

👉 R बॅच (नवीन बॅच) ला सुट्टी राहील .

👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर

Baraskar sir :-MPSC-GS

23 Nov, 08:22


Baraskar sir :-MPSC-GS pinned «👉विद्यार्थ्यांना सूचना:- 👉 आज दुपारी M,N बॅच चे Lecture होणार नाही. सुट्टी राहील... 👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर»

Baraskar sir :-MPSC-GS

23 Nov, 08:22


👉विद्यार्थ्यांना सूचना:-
👉 आज दुपारी M,N बॅच चे Lecture होणार नाही. सुट्टी राहील...

👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर

Baraskar sir :-MPSC-GS

22 Nov, 12:29


MPSC वेळापत्रक 2025

Baraskar sir :-MPSC-GS

22 Nov, 12:25


👉 समाजसुधारक आणि त्यांची उपाधी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/baraskarsir
➡️ ज्योतीराव गोविंदराव फुले = महात्मा

➡️ गोपाळ गणेश आगरकर = सुधारक

➡️ गोपाळ हरी देशमुख = लोकहितवादी

➡️ बाळ गंगाधर जांभेकर  = बाळशास्त्री

➡️ रामचंद्र विठ्ठल लाड = धन्वंतरी

➡️ मुळशंकर अंबाशंकर तिवारी = स्वामी दयानंद सरस्वती

➡️ विठ्ठल रामजी शिंदे = महर्षी

➡️ गणेश वासदेव जोशी  = सार्वजनिक काका

➡️ विनायक नरहर भावे = आचार्य विनोबा भावे

➡️ शिवराम महादेव परांजपे = काळकर्ते

➡️ मुरलीदास देविदास आमटे = बाबा आमटे

➡️ विनायक दामोदर सावरकर = हिंदूहृदयसम्राट

➡️ नरेंद्र विश्वनाथ दत्त = स्वामी विवेकानंद

➡️ मार्गारेट नोबेल = भगिनी निवेदिता

➡️ पांडूरंग महादेव बापट = सेनापती

➡️ किसन बाबूराव हजारे = अण्णा हजारे

➡️ तुकाराम वोल्होबा आंबिले = संत तुकाराम

➡️ नामदेव दामाजी रेडेकर = संत नामदेव

➡️ डेबुजी झिंग्राजी जानोरकर = संत गाडगेबाबा

➡️ ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी = संत ज्ञानेश्वर (माऊली )

➡️ नाना पाटील = क्रांतिसिंह

➡️ विष्णू भिकाजी गोखले  = विष्णुबुवा

➡️ दादोबा पांडुरंग तरखडकर = रावबहादूर, मराठी व्याकरणाचे पाणिनी.

Baraskar sir :-MPSC-GS

22 Nov, 12:10


सर्व विद्यार्थ्यांनी व्याघ्र प्रकल्प नोट्स मध्ये, पेज नंबर 59 वर अपडेट करावा.

Baraskar sir :-MPSC-GS

22 Nov, 12:08


भारतातील 56 वा व्याघ्र प्रकल्प लवकरच...

👉 देशातील 56 वा व्याघ्र प्रकल्प म्हणून छत्तीसगडमधील
गुरु घासीदास-तमोर-पिंगळा व्याघ्र प्रकल्पासाठी अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.

👉 भारतातील 55 वा व्याघ्र प्रकल्प राजस्थानमधील धोलपूर - कैरोली व्याघ्र प्रकल्प आहे.

👉 भारतात व्याघ्र प्रकल्प 1973 पासून सुरू झाले आहे.

👉 भारताचे पर्यावरण मंत्री हे भूपेंद्र यादव आहेत.

Baraskar sir :-MPSC-GS

22 Nov, 12:06


डेन्मार्कच्या विक्टोरिया केजर हिने मिस युनिव्हर्स 2024 चा किताब पटकावला आहे.

21 वर्षीय विक्टोरियाने ही स्पर्धा जिंकली आहे.

मेक्सिको सिटी मध्ये हि स्पर्धा आयोजित केली होती.

Baraskar sir :-MPSC-GS

22 Nov, 12:04


भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) म्हणून संजय मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

1989 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत

संजय मूर्ती हे गिरीश चंद्र मुर्मू यांची जागा घेतील.

Baraskar sir :-MPSC-GS

22 Nov, 08:32


👉विद्यार्थ्यांना सूचना:-
👉 आज दुपारी M,N बॅच चे Lecture दुपारी 2:30 वाजता होईल..


👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर

Baraskar sir :-MPSC-GS

22 Nov, 07:04


देश व त्यांचे गुप्तचर विभाग

▪️भारत - रॉ

▪️अमेरिका - CIA

▪️रशिया - KGB

▪️ब्रिटन- MI 6

▪️इस्रायल- मोसाद

▪️पाकिस्तान- ISI

Baraskar sir :-MPSC-GS

22 Nov, 07:00


मृदा

Baraskar sir :-MPSC-GS

22 Nov, 02:16


💠 भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) म्हणून के.संजय मूर्ती यांची नियुक्ती.

CAG :
(Comptroller & Auditor General of India)

▪️कलम - 148
▪️नियुक्ती - राष्ट्रपतीद्वारे केली जाते मात्र ते राष्ट्रपतींच्या मर्जीने पद धारण करत नाही.
▪️कार्यकाळ -  65 वर्ष किंवा 6 वर्षे यातील जो अगोदर पूर्ण होईल, इतको असतो.
▪️शपथ - 3 ऱ्या अनुसूची नुसार देण्यात येते.

मागील काही CAG -
▪️पहिले - नरहरी राव
▪️13 वे  - राजीव महर्षी (2017 - 20)
▪️14 वे -  जी.सी. मर्मु (2020 - 24)
▪️15 वे - के. संजय मूर्ती

Baraskar sir :-MPSC-GS

22 Nov, 02:15


निवडणूक आयोगाबद्दल महत्वाची माहिती

👉स्थापना - 25 जानेवारी 1950

👉 सदस्य कार्यकाळ - 6 वर्षे / वयाची 65 वर्षे
👉सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त - राजीव कुमार
👉पहिले मुख्य निवडणूक आयुक्त - सुकुमार सेन
👉पहिली महिला निवडणूक आयुक्त - रमा देवी
👉25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो.
👉भारतीय राज्यघटनेच्या भाग XV च्या कलम 324 ते कलम 329 मध्ये निवडणूक आयोगाचा चा उल्लेख आहे.
👉भारतीय निवडणूक आयोग -  लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुका
👉राज्य निवडणूक आयोग - राज्यांमधील पंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका


⭕️ हे लक्षात ठेवा👇👇

👉श्री राजीव कुमार - भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त
👉श्री ज्ञानेश कुमार - भारताचे निवडणूक आयुक्त
👉डॉ सुखबीर सिंग संधू - भारताचे निवडणूक आयुक्त
👉एस. चोकलिंघम - महाराष्ट्र चे  निवडणूक अधिका
री

Baraskar sir :-MPSC-GS

21 Nov, 07:53


Baraskar sir :-MPSC-GS pinned «👉विद्यार्थ्यांना सूचना:- 👉 आज दुपारी M,N बॅच चे Lecture होणार नाही. सुट्टी राहील. 👉 सायंकाळी 5:00 वाजता वाडिया पार्क मध्ये फिजिकल होईल. 👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर»

Baraskar sir :-MPSC-GS

21 Nov, 07:53


👉विद्यार्थ्यांना सूचना:-
👉 आज दुपारी M,N बॅच चे Lecture होणार नाही. सुट्टी राहील.

👉 सायंकाळी 5:00 वाजता वाडिया पार्क मध्ये फिजिकल होईल.

👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर

Baraskar sir :-MPSC-GS

18 Nov, 06:45


भारताचे आजपर्यंतचे महान्यायवादी

महान्यायवादी (नाम)कार्यकाल
1. एम सी सीतलवाड़ (सबसे लंबा कार्यकाल)28 जनवरी 1950 – 1 मार्च 1963
2. सी.के. दफ्तरी2 मार्च 1963 – 30 अक्टूबर 1968
3. निरेन डे1 नवंबर 1968 – 31 मार्च 1977
4. एस वी गुप्ते1 अप्रैल 1977 – 8 अगस्त 1979
5. एल.एन. सिन्हा9 अगस्त 1979 – 8 अगस्त 1983
6. के परासरण9 अगस्त 1983 – 8 दिसंबर 1989
7. सोली सोराबजी (सबसे छोटा कार्यकाल)9 दिसंबर 1989 – 2 दिसंबर 1990
8. जी रामास्वामी3 दिसंबर 1990 – 23 नवंबर 1992

9. मिलन के. बनर्जी21 नवंबर 1992 – 8 जुलाई 1996
10. अशोक देसाई9 जुलाई 1996 – 6 अप्रैल 1998
11. सोली सोराबजी7 अप्रैल 1998 – 4 जून 2004
12. मिलन के. बनर्जी5 जून 2004 – 7 जून 2009
13. गुलाम एस्सजी वाहनवति8 जून 2009 – 11 जून 2014
14. मुकुल रोहतगी12 जून 2014 – 30 जून 2017
15. के.के. वेणुगोपाल30 जून 2017 से 30 सितम्बर 2022

16. आर. वेंकटरमणी1 अक्टूबर 2022 से अब तक

Baraskar sir :-MPSC-GS

18 Nov, 03:18


नवीन बॅच सुरू

Baraskar sir :-MPSC-GS

16 Nov, 16:56


नागेश सांगळे याची कोल्हापूर SRPF मध्ये निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐

Baraskar sir :-MPSC-GS

16 Nov, 15:16


Baraskar sir :-MPSC-GS pinned «💎विद्यार्थांना सूचना:- उद्या रविवार दि. 17 नोव्हेंबर रोजी. 👉 सर्व बॅचेस् (M,N,P,Q) चे Lecture सकाळी 9:00 वाजता सुरू होतील. 👉 M,N बॅचस् चे लेक्चर ऑफिसच्या वरील हॉलमध्ये सकाळी 9:00 वाजता सुरू होईल. 👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर»

Baraskar sir :-MPSC-GS

16 Nov, 15:16


💎विद्यार्थांना सूचना:-
उद्या रविवार दि. 17 नोव्हेंबर रोजी.
👉 सर्व बॅचेस् (M,N,P,Q) चे Lecture सकाळी 9:00 वाजता सुरू होतील.

👉 M,N बॅचस् चे लेक्चर ऑफिसच्या वरील हॉलमध्ये सकाळी 9:00 वाजता सुरू होईल.

👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर

Baraskar sir :-MPSC-GS

16 Nov, 15:00


Baraskar sir :-MPSC-GS pinned «💎विद्यार्थ्यांना सूचना 💎 👉 अकॅडमीचे  टी-शर्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत . 👉 टी-शर्ट न घेतलेल्या विद्यार्थ्यांनी ऑफिस मधून T शर्ट घ्यावेत. 👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर»

Baraskar sir :-MPSC-GS

16 Nov, 15:00


💎विद्यार्थ्यांना सूचना 💎

👉 अकॅडमीचे  टी-शर्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत .
👉 टी-शर्ट न घेतलेल्या विद्यार्थ्यांनी ऑफिस मधून T शर्ट घ्यावेत.

👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर

Baraskar sir :-MPSC-GS

16 Nov, 14:59


ब्रिटिश लेखिका सामंथा हार्वे यांना 2024 चा बुकर पुरस्कार.

👉 2019 नंतर जिंकणारी त्या पहिल्या महिला ब्रिटीश लेखिका आहे.

👉 सामंथा हार्वे यांनी त्यांच्या 'ऑर्बिटल' या कादंबरीसाठी प्रतिष्ठित 2024 चे बुकर पारितोषिक जिंकले आहे.

👉 जी संपूर्णपणे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आधारित एक मनमोहक कथा आहे.

Baraskar sir :-MPSC-GS

16 Nov, 03:03


*!!पोलिस भरती!!* *!!पोलिस भरती!!*
*!! MPSC गट ब गट क!! सरळसेवा भरती!!*

*आगामी होणाऱ्या महाराष्ट्र पोलिस भरती साठी व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी*

*नवीन बॅच सुरू*
*सोमवार दि. 18 नोव्हेंबर पासून*
*सकाळी 8 वाजता.*

👉सर्व विषयांची परिपूर्ण तयारी.
👉दर आठवड्याला 100 मार्क चा सराव पेपर.
👉सर्व विषयाच्या टॉपिक टेस्ट.
👉लेखी व फिजिकल ची परिपूर्ण तयारी.
*B&W करिअर अकॅडमी अहमदनगर*
*हर्षद वारे सर 7744007161*
*बारस्कर सर 7588078059*

*👉 शिव स्पोर्ट्स शेजारी, बालिकाश्रम रोड, अहील्यानगर (अहमदनगर)*

*Status ठेऊन गरजू विद्यार्थ्यांन पर्यंत माहिती पाठवावी, सहकार्य करावे 🙏😊🤝*

Baraskar sir :-MPSC-GS

15 Nov, 11:42


B&W अकॅडमी चा विद्यार्थी नागेश सांगळे याची कोल्हापूर SRPF गट 16 मध्ये निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन💐💐

Baraskar sir :-MPSC-GS

15 Nov, 04:21


नवीन बॅच सोमवार पासून

Baraskar sir :-MPSC-GS

14 Nov, 01:56


Baraskar sir :-MPSC-GS pinned «💎💎💎विद्यार्थ्यांना सूचना 💎💎💎 क्लास चे आयकार्ड सोबत घेऊन यावे. सर्व विद्यार्थ्यांनी क्लास चा T शर्ट घालून यावे 👉 अकॅडमीचे  टी-शर्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत . 👉 B&W  करिअर अकॅडमी अहमदनगर»

Baraskar sir :-MPSC-GS

14 Nov, 01:56


💎💎💎विद्यार्थ्यांना सूचना 💎💎💎
क्लास चे आयकार्ड सोबत घेऊन यावे. सर्व विद्यार्थ्यांनी क्लास चा T शर्ट घालून यावे
👉 अकॅडमीचे  टी-शर्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत .

👉 B&W  करिअर अकॅडमी अहमदनगर

Baraskar sir :-MPSC-GS

13 Nov, 08:00


आज पर्यंतचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

Baraskar sir :-MPSC-GS

12 Nov, 07:56


Baraskar sir :-MPSC-GS pinned «👉विद्यार्थ्यांना सूचना:- 👉M,N बॅच चे Lecture गुरुवार दि.14 नोव्हेंबर पासून सुरू होतील. दुपारी 2:30 वाजता. टिप:- P,Q बॅचेस् चे Lecture सुरू झाले आहेत. सकाळी 8:00 वाजता 👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर»

Baraskar sir :-MPSC-GS

12 Nov, 07:54


👉विद्यार्थ्यांना सूचना:-
👉M,N बॅच चे Lecture गुरुवार दि.14 नोव्हेंबर पासून सुरू होतील. दुपारी 2:30 वाजता.

टिप:- P,Q बॅचेस् चे Lecture सुरू झाले आहेत. सकाळी 8:00 वाजता
👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर

Baraskar sir :-MPSC-GS

12 Nov, 03:49


द्विभाषिक मुंबई राज्य
1 नोव्हेंबर 1956

Baraskar sir :-MPSC-GS

12 Nov, 03:48


मुंबई राज्य 1947

Baraskar sir :-MPSC-GS

11 Nov, 11:23


Baraskar sir :-MPSC-GS pinned «👉विद्यार्थ्यांना सूचना:- 5:00 वाजता फिजिकल वाडिया पार्क मध्ये होईल. 👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर»

Baraskar sir :-MPSC-GS

11 Nov, 11:22


👉विद्यार्थ्यांना सूचना:-
5:00 वाजता फिजिकल वाडिया पार्क मध्ये होईल.

👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर

Baraskar sir :-MPSC-GS

11 Nov, 08:28


Baraskar sir :-MPSC-GS pinned Deleted message

Baraskar sir :-MPSC-GS

11 Nov, 07:12


B&W अकॅडमी चा विद्यार्थी सुरज गरंगे याची
MPSC स्टेनोग्राफर क्लास 2,
जिल्हा सत्र न्यायालय अहमदनगर स्टेनोग्राफर ,
भारतीय चित्रपट दूरसंचारवाणी स्टेनोग्राफर
या तीन ठिकाणी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐💐

Baraskar sir :-MPSC-GS

11 Nov, 02:59


M,N बॅच चे Lecture सकाळी 9 वाजता शेड मध्ये वरील हॉल ला सुरू होईल.

Baraskar sir :-MPSC-GS

10 Nov, 10:50


Baraskar sir :-MPSC-GS pinned «👉विद्यार्थ्यांना सूचना:- उद्या सोमवार  दि. 11 नोव्हेंबर पासून सर्व बॅचेस् चे Lecture नियमित वेळेत सुरू होतील. 👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर»

Baraskar sir :-MPSC-GS

10 Nov, 10:49


👉विद्यार्थ्यांना सूचना:-
उद्या सोमवार  दि. 11 नोव्हेंबर पासून सर्व बॅचेस् चे Lecture नियमित वेळेत सुरू होतील.

👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर

Baraskar sir :-MPSC-GS

10 Nov, 09:25


सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांची आज सेवानिवृत्ती.

Baraskar sir :-MPSC-GS

31 Oct, 15:47


फुटबॉल जगतातील महत्त्वपूर्ण पुरस्कार म्हणजे बॅलोन डी'ओर.

👉 यंदाही या पुरस्कारासाठी चांगलीच चुरस बघायला मिळाली. यंदा रोनाल्डो आणि मेस्सीच्या वर्चस्वानंतर नव्या युगाची सुरुवात झाल्याचे दिसून आले.

👉 यंदा बॅलोन डी'ओर हा प्रतिष्ठित पुरस्कार युवा खेळाडू स्पेनचा मिडफिल्डर रॉड्रिगो हर्नांडेझ कॅसकांटने शॅटलेट थिएटरमध्ये बॅलोन डी'ओर जिंकला.

👉 त्याला त्याचे चाहते रोड्री या नावाने ओळखतात. तो मँचेस्टर सिटीसाठी क्लब फुटबॉल खेळतो.

Baraskar sir :-MPSC-GS

29 Oct, 03:37


2025 मध्ये जनगणनेला सुरुवात होणार...

Baraskar sir :-MPSC-GS

28 Oct, 13:37


Baraskar sir :-MPSC-GS pinned «👉विद्यार्थ्यांना सूचना:- उद्या मंगळवार  दि. 29 ऑक्टोबर पासून 10 नोव्हेंबर पर्यंत दिपावली निमित्त क्लास ला सुट्टी राहील. (सर्व बॅचेस् ला सुट्टी राहील) 👉 दि. 11 नोव्हेंबर पासून Lecture नियमित वेळेत सुरू होतील. 👉 दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🎇🎆🎊🎉 👉»

Baraskar sir :-MPSC-GS

28 Oct, 13:37


👉विद्यार्थ्यांना सूचना:-
उद्या मंगळवार  दि. 29 ऑक्टोबर पासून 10 नोव्हेंबर पर्यंत दिपावली निमित्त क्लास ला सुट्टी राहील. (सर्व बॅचेस् ला सुट्टी राहील)

👉 दि. 11 नोव्हेंबर पासून Lecture नियमित वेळेत सुरू होतील.
👉 दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🎇🎆🎊🎉
👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर

Baraskar sir :-MPSC-GS

28 Oct, 11:48


B&W अकॅडमी चे विद्यार्थी
1) कुलट मेजर -आरोग्य सेवक गट क
2) घोलप मेजर- PWD
3) निशा नलवडे - राज्य उत्पादन शुल्क
4) परी शेख -नागपूर कारागृह
5) सोनाली आव्हाड -आरोग्य सेवक गट क
6) वैभव लांडगे- शिक्षक
या सर्व विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन💐💐💐

Baraskar sir :-MPSC-GS

27 Oct, 12:01


👉राज्यात २१ व्या पशुगणनेला अखेर मुहूर्त मिळाला असून, शुक्रवारापासून (दि. २५) पशुगणना सुरू होणार असून, ती २८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे..👍

👉लक्ष्यात ठेवा

▪️पशुगणना =5 वर्षांनी  केली जाते
▪️कृषी गणना = 5 वर्षांनी केली जाते,
▪️ व्याघ्र गणना =4 वर्षांनी केली जाते.
▪️लोकसंख्या जनगणना =10 वर्षांनी होते.

Baraskar sir :-MPSC-GS

27 Oct, 08:36


आज झालेले सराव पेपरचे विश्लेषण.

Baraskar sir :-MPSC-GS

27 Oct, 08:35


आज क्लास मध्ये झालेला सराव पेपर

Baraskar sir :-MPSC-GS

26 Oct, 14:15


Baraskar sir :-MPSC-GS pinned «💎विद्यार्थांना सूचना:- उद्या रविवार दि. 27 ऑक्टोबर रोजी. 👉 सर्व बॅचेस् (M,N,P,Q) चे Lecture सकाळी 9:00 वाजता सुरू होतील. 👉 M,N बॅचस् चे लेक्चर ऑफिसच्या वरील हॉलमध्ये सकाळी 9:00 वाजता सुरू होईल. 👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर»

Baraskar sir :-MPSC-GS

26 Oct, 14:15


💎विद्यार्थांना सूचना:-
उद्या रविवार दि. 27 ऑक्टोबर रोजी.
👉 सर्व बॅचेस् (M,N,P,Q) चे Lecture सकाळी 9:00 वाजता सुरू होतील.
👉 M,N बॅचस् चे लेक्चर ऑफिसच्या वरील हॉलमध्ये सकाळी 9:00 वाजता सुरू होईल.

👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर

Baraskar sir :-MPSC-GS

26 Oct, 05:42


उप राष्ट्रपती

Baraskar sir :-MPSC-GS

25 Oct, 13:10


Baraskar sir :-MPSC-GS pinned «💎विद्यार्थ्यांना सूचना 💎 👉 अकॅडमीचे  टी-शर्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत . 👉 टी-शर्ट न घेतलेल्या विद्यार्थ्यांनी T शर्ट घेऊन जावे. 👉 B&W  करिअर अकॅडमी अहमदनगर»

Baraskar sir :-MPSC-GS

25 Oct, 13:10


💎विद्यार्थ्यांना सूचना 💎

👉 अकॅडमीचे  टी-शर्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत .
👉 टी-शर्ट न घेतलेल्या विद्यार्थ्यांनी T शर्ट घेऊन जावे.

👉 B&W  करिअर अकॅडमी अहमदनगर

Baraskar sir :-MPSC-GS

25 Oct, 06:50


https://youtu.be/pK6_ugFVCc0

Baraskar sir :-MPSC-GS

20 Oct, 15:55


Baraskar sir :-MPSC-GS pinned «💎💎💎विद्यार्थ्यांना सूचना 💎💎💎 उद्या दिनांक 21 ऑक्टोबर रोजी आयकार्ड सोबत घेऊन यावे. सर्व विद्यार्थ्यांनी क्लास चा T शर्ट घालून यावे 👉 अकॅडमीचे  टी-शर्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत . 👉 टी-शर्ट न घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सकाळी 7 ते 8 या वेळेत T शर्ट घ्यावे. 👉 B&W …»

Baraskar sir :-MPSC-GS

20 Oct, 15:54


💎💎💎विद्यार्थ्यांना सूचना 💎💎💎
उद्या दिनांक 21 ऑक्टोबर रोजी आयकार्ड सोबत घेऊन यावे. सर्व विद्यार्थ्यांनी क्लास चा T शर्ट घालून यावे
👉 अकॅडमीचे  टी-शर्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत .
👉 टी-शर्ट न घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सकाळी 7 ते 8 या वेळेत T शर्ट घ्यावे.

👉 B&W  करिअर अकॅडमी अहमदनगर

Baraskar sir :-MPSC-GS

20 Oct, 10:25


सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश 👇👇👇

१)48 वे सरन्यायाधीश :- एन व्ही रमणा   
२)49 वे सरन्यायाधीश :- उदय लळित 
३)50 वे सरन्यायाधीश :- डी वाय चंद्रचूड    
४)51 वे सरन्यायाधीश :- संजीव खन्ना (शिफारस)

१ ले सरन्यायाधीश - हिरालाल कानिया

💥सर्वोच्च न्यायालय ( कलम - 124 )

🔹स्थापना - 26 जानेवारी 1950
🔸घोषवाक्य :- येतो धर्मस्ततो जय: ॥
🔹कामकाजाची भाषा :- इंग्रजी   
🔸सदस्य संख्या :- (33+1) 34
🔹 नेमणूक - राष्ट्रपती
🔸 शपथ - राष्ट्रपती
🔹 कार्यकाळ - 65 व्या वर्षापर्यंत

Baraskar sir :-MPSC-GS

20 Oct, 10:23


☑️राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया किशोर रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

⭕️ तर डॉ. अर्चना मजुमदार यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन सदस्या म्हणून निवड केली आहे.

⭕️ याबाबतची अधिसूचना महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने जारी केली आहे.

⭕️ राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 अंतर्गत 1992 ला राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना केली गेली.

⭕️ हे पन लक्षात ठेवा :  रुपाली चाकणकर :  राज्य महिला आयोग अध्यक्ष

⭕️ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाल हा 3 वर्षाचा असतो.

⭕️ महाराष्ट्र महिला आयोग स्थापना : 25 जानेवारी 1993

Baraskar sir :-MPSC-GS

20 Oct, 10:22


आज पर्यंतचे मुख्य निवडणूक आयुक्त
भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन हे होते तर सध्याचे 25 वे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आहेत.

Baraskar sir :-MPSC-GS

20 Oct, 10:20


आज झालेल्या पेपरचे विश्लेषण

Baraskar sir :-MPSC-GS

19 Oct, 14:47


Baraskar sir :-MPSC-GS pinned «💎विद्यार्थांना सूचना:- उद्या रविवार दि. 20 ऑक्टोबर रोजी. 👉 सर्व बॅचेस् (M,N,P,Q) चे Lecture सकाळी 9:00 वाजता सुरू होतील. 👉 M,N बॅचस् चे लेक्चर ऑफिसच्या वरील हॉलमध्ये 9:00 वाजता सुरू होईल. 👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर»

Baraskar sir :-MPSC-GS

19 Oct, 14:47


💎विद्यार्थांना सूचना:-
उद्या रविवार दि. 20 ऑक्टोबर रोजी.
👉 सर्व बॅचेस् (M,N,P,Q) चे Lecture सकाळी 9:00 वाजता सुरू होतील.
👉 M,N बॅचस् चे लेक्चर ऑफिसच्या वरील हॉलमध्ये 9:00 वाजता सुरू होईल.

👉 B&W करिअर अकॅडमी अहमदनगर

Baraskar sir :-MPSC-GS

19 Oct, 11:52


👉 राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष
   - रूपाली चाकणकर

👉 राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष
   - विजया रहाटकर

Baraskar sir :-MPSC-GS

19 Oct, 11:51


विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

👉 राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती आहेत.

👉 यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली आहे.

👉 राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना 31 जानेवारी 1992 मध्ये झाली

👉 राष्ट्रीय महिला आयोग कायदा, 1990 (भारत सरकारच्या 1990 चा कायदा क्रमांक 20) अंतर्गत वैधानिक संस्था म्हणून करण्यात आली.

👉 पहिल्या राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष सुश्री जयंती पटनायक होत्या.

Baraskar sir :-MPSC-GS

19 Oct, 06:41


🟠 *अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन*
https://t.me/baraskarsir
⭕️ *उद्घाटन :* पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबईत

⭕️ दिनांक : 12 जानेवारी 2024

➡️ *अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब पूल आणि देशातील सर्वात लांब सागरी पूल देखील आहे.*

⭕️ खर्च : 17,840 कोटी
⭕️ लांबी : 21.8 किमी, 6-पदरी पूल
⭕️ लांबी समुद्रावर सुमारे 16.5 किमी आहे आणि जमिनीवर सुमारे 5.5 किमी आहे.


◼️  अटल सेतू लांबी = 21.800km(महाराष्ट्र)

◽️  भूपेन हजारिका सेतू लांबी=9.150km(आसाम)

◼️  दिबंग नदी सेतू लांबी =6.200km (अरुणाचल प्रदेश)

◽️  महात्मा गांधी सेतू लांबी =5.750km (बिहार)

◼️  बांद्रा वरळी नदी ब्रिज लांबी =5.600km