Sarkari Yojna @sarkarinaukriakatta Channel on Telegram

Sarkari Yojna

@sarkarinaukriakatta


सरकारी योजनांचे सर्व अपङेट, Breaking News आणि इतर महत्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी Telegram Channel आजच Join करा 👇

Sarkari Yojna (Marathi)

सरकारी योजनांचे सर्व अपङेट, Breaking News आणि इतर महत्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी 'sarkarinaukriakatta' Telegram Channel आजच Join करा. या चॅनेलवर आपल्याला सरकारी योजनांची ताज्या अपडेट्स, Breaking News, आणि महत्वाची माहिती मिळेल. या चॅनेलवर आपण सरकारी नौकरी, योजना, आणि रोजगार संबंधित अपडेट्स मिळवू शकता. तसेच, या चॅनेलवर आपल्याला महत्वाच्या सरकारी योजनांची माहिती मिळेल ज्यामुळे आपल्याला योजनांच्या लाभांची माहिती मिळेल. आजच Join करा आणि अपडेट्सची अवगड घ्या! 👇

Sarkari Yojna

03 Jan, 12:55


https://youtu.be/DGN_iEw7bf8?si=jZnI5rNPGO2NiZlI

Sarkari Yojna

03 Jan, 09:09


https://youtu.be/mlmQ3oPyx3k?si=lBvapN2bXHyicRfU

Sarkari Yojna

13 Dec, 02:59


*🎯 सकाळच्या घडामोडी*


▪️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट, महाराष्ट्रासाठी पूर्ण सहकार्य करण्याचं पंतप्रधानांचं आश्वासन, फडणवीसांची माहिती

▪️ 'एक देश, एक निवडणूक' विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी; हिवाळी अधिवेशनात हे विधेयक संसदेत सादर होणार

▪️ शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांनी संसदेत घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, विधानसभा निकालानंतर भेटीगाठीचं सत्र

▪️ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट, 14 डिसेंबरला मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची दिली माहिती

▪️ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी

▪️ सोन्याच्या दरात 127 रुपयांची घसरण तर चांदीच्या दरात 128 रुपयांची वाढ, गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची मोठी संधी

▪️ दिल्लीतही लाडकी बहीण योजना, अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा; महिन्याला महिलांना मिळणार 1000 रुपये

▪️ जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त, धुडगूस घालणाऱ्या 40 पेक्षा जास्त लोकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

▪️ ना हिरोइन, ना हिरो आणि ना अॅक्शन सीन्स, मेकर्सनी फक्त 20 कोटींत पडद्यावर उतरवली भन्नाट कहाणी; ऑल टाईम ब्लॉकबस्टर ठरली 'मंजुम्मेल बॉईज' फिल्म

▪️ भारताच्या डी गुकेशने इतिहास घडवला! सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन, चीनच्या डिंग लिरेनचा केला पराभव

*📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉
https://chat.whatsapp.com/Ezeh7kb4qql57QnZ8coSB2

Sarkari Yojna

09 Dec, 02:38


*🎯 सकाळच्या घडामोडी*

▪️राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, मविआकडून एकही उमेदवारी अर्ज नाही

▪️आज अमेरिका, इंग्लंडमध्ये ईव्हीएमवर निवडणूक होत नाही, लोकांना स्वतःचे अधिकार देण्यासाठी ईव्हीएम नको असे तिथे म्हणतात,मग आपलाच हट्ट का? - शरद पवार

▪️यांच्या बाजूने निकाल लागला की सगळं चांगलं, रडगाणं थांबवा अन् विकासाचं गाणं गा; एकनाथ शिंदेंचा मविआ सल्ला

▪️दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या

▪️आता मनसेला महायुतीत घेऊन फायदा नाही, राज ठाकरेंची सगळी हवा निघून गेलीय; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं रोखठोक वक्तव्य

▪️विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज न भरण्याबाबत निर्णय घेतला, त्या बदल्यात विरोधी पक्षनेते पद आणि विधानसभा उपाध्यक्ष पद आम्हाला मिळावं, भास्कर जाधव यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर प्रस्ताव

▪️माझ्या शपथेपेक्षा मारकडवाडीची लढाई महत्त्वाची, मी राजीनामा देतो, बॅलेटवर मतदान घ्या; आमदार उत्तम जानकरांचं शरद पवारांसमोर मोठं वक्तव्य

▪️एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड मागवून घेतलं, भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट यांची मंत्रि‍पदावर वर्णी लागण्याची शक्यता

▪️ हेड-मिचेल स्टार्कमुळे टीम इंडियाची धूळदाण, पिंक बॉल कसोटीत लाजिरवाणा पराभव; ऑस्ट्रेलियाने मालिकेत साधली 1-1 ने बरोबरी

▪️ अॅडीलेड कसोटी हरताच ICC ने टीम इंडियाला दिला दणका! WTC पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर घसरण, ऑस्ट्रेलियाने घेतली झेप

*📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉*
https://chat.whatsapp.com/Ezeh7kb4qql57QnZ8coSB2

Sarkari Yojna

06 Dec, 05:59


https://youtu.be/H-UKuBykLek?si=9FRVI7elR1vBq_8f

Sarkari Yojna

06 Dec, 02:36


*🎯 सकाळच्या घडामोडी*

▪️ देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, 31 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, मुकेश अंबानी, सचिन तेंडुलकर, शाहरुख खानसह मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रँड शपथविधी सोहळा

▪️ मविआच्या बड्या नेत्यांची महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याकडे पाठ, निमंत्रण देऊनही शरद पवार, उद्धव ठाकरे अनुपस्थित, पवारांच्या राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्या उपस्थितीने चर्चांना उधाण

▪️ बहिणींसाठी, शहरांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेत, महायुतीच्या शपथविधी पूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया

▪️'शाहू महाराजांना बाजूला करणे ही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही'; शपथविधी सोहळ्याच्या जाहिरातीत महाराजांचे छायाचित्र न छापल्याने माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा संताप

▪️मागील पाच वर्षात सशस्त्र दलाच्या ७०० हुन अधिक जवानांनी केली आत्महत्या;गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांची राज्यसभेत माहिती

▪️ झोमॅटोच्या शेअरनं 22 महिन्यात दिला 512 टक्के परतावा, शेअर पहिल्यांदा 300 पार, गुंतवणूकदार मालामाल

▪️ काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी संसद भवनात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला! वायनाडमधील भूस्खलनामुळे बाधित झालेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी केंद्राकडे 2 हजार कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी

▪️ उदय सामंतांना उपमुख्यमंत्रिपद दिलं तर ते एक मिनिटात एकनाथ शिंदेंनाही सोडून जातील", सुषमा अंधारेंचा टोला

▪️अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २' ची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी;पहिल्याच दिवशी २००कोटींच्या कमाईचे संकेत

▪️ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी के एल राहुल आणि यशस्वी जैस्वालच सलामीला उतरणार, रोहित शर्माची माहिती

*📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉*
https://chat.whatsapp.com/Ezeh7kb4qql57QnZ8coSB

Sarkari Yojna

28 Aug, 12:42


Telegram बंद होणार अशी चर्चा आहे, government ने officially अजून जाहीर केले नाही. खरच telegram बंद झाले, तर माझ्या वरील चॅनल वर अपडेट मिळतील.

Sarkari Yojna

28 Aug, 12:42


https://whatsapp.com/channel/0029VaATqUwBqbrAqmiNAQ1W

Sarkari Yojna

12 Aug, 09:41


https://youtu.be/MFUgv9iNK1M?si=nQcGL1E0rzS2HuyI

Sarkari Yojna

08 Aug, 04:46


https://youtu.be/_jd_oDHtfI4?si=1Yv7ID3ZNV38jP5w

Sarkari Yojna

03 Aug, 12:30


पुण्यातील पेठांमध्ये #MPSC झेरॉक्सची सगळी दुकानं UP, बिहारी भय्यांची. आपल्यातील मराठी पोरांनी हा व्यवसाय त्यांच्याईतक्याच किमान दरात सुरु केल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होतील. काही दुकानांची जागा तर फक्त मशीन आणि एक माणूस उभा राहील एवढीच पण दिवसाकाठी हजारो रुपयांचा धंदा करतात.

यावर तुमचे काय मत आहे?

Sarkari Yojna

03 Aug, 12:29


https://youtu.be/oL17SXadRIY?si=Z15YK2ufgPz7lGKs

Sarkari Yojna

02 Aug, 08:39


https://youtu.be/3OPQyFdO0wQ?si=aDhqpY02WoBpCwBu

Sarkari Yojna

01 Aug, 06:11


https://youtu.be/pj2DrQMesPY?si=s_KxX512ffioHITb

Sarkari Yojna

17 Jul, 02:21


https://youtu.be/DxhgW7S7c0E?si=iDao2aB1J43akQs0

Sarkari Yojna

16 Jul, 04:18


https://youtu.be/pSApJyzb7BY?si=HpFqsMUY6Memj4hy

Sarkari Yojna

15 Jul, 08:25


https://youtu.be/CkyZUBwf3EI?si=GlDIN5JbI2mKLlL

Sarkari Yojna

13 Jul, 05:42


https://youtu.be/Q8nEMdx32u0?si=Awl9A-vYUu_I6_Pl

Sarkari Yojna

13 Jul, 03:15


*🎯 सकाळच्या घडामोडी*


▪️विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी

▪️पंकजा मुंडेंनी 10 वर्षांनी गुलाल उधाळला, विधानपरिषद निवडणुकीत बाजी

▪️मराठ्यांची अडवणूक करु नका, आता सहन करणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, शांतता रॅली आज जालन्यात

▪️एक सदस्यीय समितीच्या तपासात दोषी आढळल्यास वादग्रस्त ट्रेनी IAS पूजा पूजा खेडकर यांची गच्छंती अटळ

▪️विधानसभेला उद्धव ठाकरे यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार; ममता बॅनर्जींचा शब्द

▪️25 जून संविधान हत्या दिवस म्हणून पाळला जाणार, केंद्र सरकारनं जारी केली अधिसूचना

▪️सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढला तर ओबीसी समाज मुंबईत धडकेल, ओबीसी आरक्षण बचाव आंदोलक लक्ष्मण हाकेंचा इशारा

▪️लाडकी बहीण योजनेवरून विधानसभेत भाजप आमदार भडकले, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी

▪️दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन केला मंजूर

▪️ राधिका आणि अनंत अंबानींच्या शाही विवाह सोहळ्याला देश-विदेशातल्या सेलिब्रिटींची मांदियाळी

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://chat.whatsapp.com/Ezeh7kb4qql57QnZ8coSB2

Sarkari Yojna

13 Jul, 03:14


https://chat.whatsapp.com/Ezeh7kb4qql57QnZ8coSB2

Sarkari Yojna

12 Jul, 07:00


https://youtu.be/yAM40VDIRKw?si=LaSW7u1fRdY0knfm

Sarkari Yojna

11 Jul, 07:59


https://youtu.be/Czr9G4mY6O4?si=cKEKRLzxWmFPpz8u

Sarkari Yojna

11 Jul, 03:57


https://youtu.be/4XweJjazAeI

Sarkari Yojna

09 Jul, 12:20


https://youtu.be/cQC_P8qktb8?si=Du0UbrfgiH8FGqs4

Sarkari Yojna

08 Jul, 07:59


https://youtu.be/yhYyxZ8FZng?si=WXT-J7lzdROOmv0P

1,979

subscribers

420

photos

7

videos