भारतीय राज्यव्यवस्था @polity4all Channel on Telegram

भारतीय राज्यव्यवस्था

@polity4all


It's a Best Platform For All Civil services

🎯 Poll Questions

🎯 Study Related Info.

🎯 Pdf Material

भारतीय राज्यव्यवस्था (Hindi)

भारतीय राज्यव्यवस्था नामक चैनल सभी नागरिक सेवा के लिए सबसे अच्छा मंच है। यहां आपको मतदान सवाल, अध्ययन से संबंधित जानकारी और पीडीएफ सामग्री मिलेगी। यह एक सर्वाधिक उपयोगी सामग्री का संग्रहण है जो आपको भारतीय राज्यव्यवस्था से संबंधित महत्वपूर्ण जानकारी प्रदान करेगा। चैनल पर शामिल होकर आप एकाग्रता विकसित कर सकते हैं और अपनी परीक्षा की तैयारी को मजबूत कर सकते हैं। इस चैनल में जुड़ने के लिए @polity4all पर जाएं और भारतीय राज्यव्यवस्था से जुड़ी सभी नवीनतम जानकारी प्राप्त करें।

भारतीय राज्यव्यवस्था

21 Nov, 12:41


धनगर आरक्षणाच्या पल्याड

भारतीय राज्यव्यवस्था

21 Nov, 05:16


❇️ भारतातील पहिली आणीबाणी

👉भारतीय संविधानातील 352 कलम अन्वये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करता येते, हा आदेश राष्ट्रपतीमार्फत काढला जातो.

भारतीय राज्यव्यवस्था

21 Nov, 04:03


राज्यात 65 टक्के मतदान
आता शनिवारच्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

भारतीय राज्यव्यवस्था

21 Nov, 04:03


नवे सरकार कधी स्थापन होणे गरजेचे

भारतीय राज्यव्यवस्था

20 Nov, 12:13


*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*

निवडणुकीच्या पहिल्या रात्री *मी माझं गाव विकताना पाहिलं*
कुठे हजारात, कुठे पाचशेत
बरबाद होताना पाहीलं

गावाला घडवण्याचे अमीष दाखवुन
गावं *मटन आणि दारुत* बुडवताना पाहीलं
निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी
*माझं गाव विकताना पाहील*

इतक्या दिवस साड्या ओढणारं
अचानक साड्या वाटताना दिसलं
मटनाच्या तुकड्यात दारुच्या बाटलीसाठी
गरीबाला मी लाचार होताना पाहिलं,
रात्री मी *माझं गाव विकताना पाहिलं*

पैश्या पुढे स्वाभिमान स्वतःचा विकताना पाहिला
पुन्हा गरीब बिचारा गरीबचं राहिला...
त्याच्या डोळ्यांतला तो निर्दयी स्वार्थ
मी माझ्या डोळ्यांनी पाहीला
निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझं गाव विकताना पाहिलं*

गरिबांना पायदळी तुडवणारा
आता त्यांच्या पाया पडताना दिसला
गरिबांच्या झोपडीकडे जाताना
त्याचे जोडे केवढे घासले पण
वरवरच्या प्रेमाचा डाव
मी त्याच्या तोंडावर पाहीला,
निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझं गाव विकताना पाहिलं*

लोकशाही ढाब्यावरच बसवून
त्याने तोडलेत गरीबांचे लचके
आज दडपशाही मतदानाला आणली
गावाच्या स्वप्नांची सुंदर रांगोळी
त्या फुकट वाटलेल्या *दारुनेच* धुतली

त्या वाहणा-या विषारी *दारुत*
आज माझं गावही वाहिलं, 
*मटनाच्या* रस्स्यापाई पुन्हा पाच वर्ष गरीबच राहीलं,,,

निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझ गावं विकताना पाहिलं*
कुठे हजारात, कुठे पाचशेत
*बरबाद* होताना पाहिलं.....!

आणि रात्री *मी गांव माझं विकताना पाहिलं*

#Copy Paste

भारतीय राज्यव्यवस्था

20 Nov, 12:09


आतापर्यत अपक्षांनी किती मते खाल्ली👆
अपक्षांना पडलेली मते
(आकडेवारी टक्क्यांमध्ये)

भारतीय राज्यव्यवस्था

20 Nov, 04:02


"जावा जमायचं आपलं नाही
अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही"

भारतीय राज्यव्यवस्था

20 Nov, 03:58


राज्यात आज मतसंग्राम विधानसभेच्या 288 जागांसाठी होणार मतदान

भारतीय राज्यव्यवस्था

19 Nov, 18:42


चला,उद्या सर्वजण राष्ट्रीय उत्सवात सहभागी होऊया!🤝

जबाबदारी आणि दिलेल्या अधिकाराची अंमलबजावणी करूया.

(जस्ट एक स्टेटस ला गाणं ऐकलं मी)
"अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही." आवडलं ❤️

भारतीय राज्यव्यवस्था

19 Nov, 16:16


📌 #Voting

👉 पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या दुर्गम अशा # रायरेश्वर मतदान केंद्रावर पायथ्यापासून पायी चालत उभी चढण असलेल्या लोखंडी शिड्यांच्या साहाय्याने हे पथक पोहोचले. लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी त्यांच्याअंगी उत्साह दिसून आला.

👉तुम्हीही नक्की मतदान करा कारण प्रत्येक मत महत्वाचं आहे.🤝

©Election_Commission

भारतीय राज्यव्यवस्था

19 Nov, 12:36


✍️पैसेवाला जर कायदेमंडळात गेला तर तो पैसेवाल्या लोकांचे हितसंरक्षण करेल व तो सर्वसामान्य व गरिबांच्या हिताच्या
आड येईल.

मत विकण्याचे पाप करू नका.

भारतीय राज्यव्यवस्था

19 Nov, 12:35


पोस्टल बॅलेट म्हणजे काय👆

भारतीय राज्यव्यवस्था

19 Nov, 08:25


✍️

मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य मानून आपला पात्र प्रतिनिधी लोकसभेत पाठवा जेणेकरून तुमचे मूलभूत प्रश्न सुटण्यास मदत होऊ
शकेल.

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

14,628

subscribers

2,871

photos

48

videos