𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄𝐑_𝐇𝐔𝐁 @officer_hub Channel on Telegram

𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄𝐑_𝐇𝐔𝐁

@officer_hub


✔️MPSC च्या संदर्भात सर्व माहिती चॅनेल वर उपलब्ध ..
विद्यार्थ्यांचे असणारे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या हक्काचे एकमेव चॅनेल.

OFFICER_HUB (Marathi)

ऑफिसर हब चॅनेल ही ज्ञानाच्या साधनेसाठी अद्वितीय ठिकाण आहे. या चॅनेलवर MPSC संदर्भात सर्व माहिती सुलभ आहे. या चॅनेलवर उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच्या सोडवण्यासाठी सर्वोत्तम साधने. या चॅनेलवर विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे उत्तर मिळणार आहे. आपल्या तयारीसाठी आणि सर्व प्रश्नांच्या सोडवण्यासाठी ऑफिसर हब चॅनेलवर सामील व्हा.

𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄𝐑_𝐇𝐔𝐁

03 Dec, 12:19


अगली तारीख 16 डिसेंबर प्राधिकरण केस


तारीख पे तारीख 🙈

𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄𝐑_𝐇𝐔𝐁

03 Dec, 04:19


https://x.com/ladhenge_jiten/status/1863799870118637859?t=2KOSv6lMslKe3iJ9t__qtA&s=35

𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄𝐑_𝐇𝐔𝐁

02 Dec, 16:23


🔴महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पेपर 1 माननीय आयोगाकडून उपलब्ध.

𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄𝐑_𝐇𝐔𝐁

02 Dec, 12:30


Updates

BMC निरीक्षक हॉल तिकीट लिंक सुरू झाली आहे .

𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄𝐑_𝐇𝐔𝐁

02 Dec, 12:17


आरोग्यसेवक 50% #UPDATE

𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄𝐑_𝐇𝐔𝐁

02 Dec, 11:05


♦️ 1 जानेवारी 2026 पासून सरळसेवा भरती MPSC मार्फत होणार म्हणजे.

👉 2026 Combine गट क परीक्षेत तलाठी नगर परिषद सारखे वेगवेगळे पदे येतील.

👉 2025 चे Combine मध्ये नाही.

𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄𝐑_𝐇𝐔𝐁

01 Dec, 17:24


🚨#RS #Combine जागावाढ पाठपुरावा नक्की करू.... ☑️👍

𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄𝐑_𝐇𝐔𝐁

01 Dec, 16:33


2020 ते 2023 सारखा पेपर येईल म्हणून फक्त त्याप्रमाणे/तेवढाच अभ्यास करून गेलेले mpsc aspirant आणि unpredicatable माननीय आयोगजी ची 🤡🤡

𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄𝐑_𝐇𝐔𝐁

01 Dec, 16:27


आत्ताच cutoffs सांगणाऱ्यांसाठी...😁

𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄𝐑_𝐇𝐔𝐁

01 Dec, 07:11


आज झालेला पेपेर हा २-३ वर्षातील कठिण पेपर होता.

𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄𝐑_𝐇𝐔𝐁

30 Nov, 08:53


सध्या बस एवढाच विचार करा👍🔥💪

𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄𝐑_𝐇𝐔𝐁

28 Nov, 12:15


#WRD waiting list प्रसिद्धीपत्रक....⚡️

𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄𝐑_𝐇𝐔𝐁

27 Nov, 10:51


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024

उमेदवारांकरिता ठळक सूचना

𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄𝐑_𝐇𝐔𝐁

27 Nov, 03:39


राज्यातील दोन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी.
मनमाड ते जळगाव
भुसावळ ते खंडवा.

𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄𝐑_𝐇𝐔𝐁

27 Nov, 03:39


निवडून येतात तेव्हा गपगार
पराभवानंतर EVM ला दोष.
-सर्वोच्च न्यायालय

𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄𝐑_𝐇𝐔𝐁

27 Nov, 03:39


शिंदे आता काळजीवाहू मुख्यमंत्री

𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄𝐑_𝐇𝐔𝐁

26 Nov, 13:37


📌 #BMC

👉
#BMC निरीक्षक परीक्षा १० डिसेंबर २०२४ रोजी तीन सत्रांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄𝐑_𝐇𝐔𝐁

26 Nov, 08:41


♦️👉महाराष्ट्र वीज निर्मिती मध्ये तंत्रज्ञ -3 पदासाठी 800 जागांची जाहिरात प्रसिद्ध

11,657

subscribers

6,067

photos

240

videos