Agri Study Center @agristudycenter Channel on Telegram

Agri Study Center

@agristudycenter


--इथे विद्यार्थ्यांच्या हिताचा, त्यांच्या स्वप्नांचा, त्यांच्या ध्येयाचा विचार करून त्याला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची असेल.

Admin - @Studyay2

सूचना : ज्यांची अभ्यास करण्याची तळमळ आहे, त्यांनीच चॅनलला जॉईन राहा.

Agri Study Center (Marathi)

अग्री स्टडी सेंटर एक टेलीग्राम चॅनल आहे ज्याच्या मुख्य ध्येय विद्यार्थ्यांच्या हिताचा, त्यांच्या स्वप्नांचा, त्यांच्या ध्येयाचा विचार करून त्याला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्याची आणि तात्पुरत्या जबाबदारी घेतली आहे. या चॅनलवरील व्याख्याताही या प्रमाणे अभ्यास करतात. चॅनलवरील विविध विषयांवर टिप्स, सुचना, अपडेट्स आणि मार्गदर्शन दिले जातात. चॅनलला जॉईन करण्याचा मुख्य उद्दिष्ट अभ्यास करणाऱ्यांना सहाय्य मिळवणं आहे आणि सर्व क्षेत्रांमध्ये यशाच्या शिखरांवर पोहोचण्याची साधनं प्रदान करणं. चॅनलमध्ये एडमिन नावाचे एक व्यक्ती आहे ज्याची समर्थन मार्गदर्शन केल्यामुळे या समाजातील युवांना आवडली आहे. ज्यांनी अभ्यास करण्याची तळमळ असेल, त्यांनीच चॅनलला जॉईन करा आणि स्वतःच्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यात मदत करा.

Agri Study Center

14 Jan, 15:38


RRB ( NTPC & RPF) सराव पेपर क्रमांक - 67

वेळ - 90 min

गुण - 1⃣2⃣0⃣


🎯आजचा सराव पेपर लिंक

https://www.rayvila.com/g.php/241118155113

नकारात्मक गुणदान असल्यामुळे पेपर काळजीपूर्वक द्यावा.

📚 Admission Open - 9373201377 या नंबर वरती फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा टाका.

🔭फी - 150 /- परीक्षा होईपर्यंत साठी.

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+919373201377

🎯CANDIDATE PIN - 2325 टाका

Agri Study Center

14 Jan, 14:00


🎯 राहिलेल्या जाहिराती..

🔥सामाजिक न्याय विभाग,
🔥 नगरपरिषद /नगरपंचायत गट 'क ' व गट 'ड'
🔥महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
🔥  वित्त व लेखा कोषागार विभाग
🔥 नाशिक महानगरपालिका, 
🔥अहिल्यानगर महानगरपालिका
🔥  नागपूर महानगरपालिका
🔥 ठाणे महानगरपालिका
🔥 कल्याण -डोंबिवली महानगरपालिका
🔥 चार कृषि विद्यापीठ जाहिरात
🔥महाबीज महामंडळ
🔥  महाराष्ट्र वखार महामंडळ 
🔥 रेशीम संचानालय
🔥 वनरक्षक
🔥 रेल्वे ग्रुप डी
🔥 शालेय पोषण आहार

👑Coming soon.............2025

Be ready🔥🔥🔥


JOIN - @agristudycenter

Agri Study Center

14 Jan, 13:48


महसूल मधील महाभरतीचा संदेश खोटा

Agri Study Center

14 Jan, 13:48


महिला व बालविकास विभाग गट क आणि ड परीक्षा 10 Feb पासून होऊ शकतात...

Agri Study Center

14 Jan, 12:41


🚂RRB ग्रुप D प्रश्नपत्रिका संच (मराठीमध्ये)

🧑‍🎄 रेल्वे ग्रुप D च्या मागे झालेल्या Original प्रश्नपत्रिका मराठीतून असणारे एकमेव दर्जेदार पुस्तक
🧑‍🎄 परीक्षा मराठीमध्ये होणार असल्याने मागील झालेले पेपर मराठीत अभ्यासणे खूप गरजेचे आहे
🧑‍🎄 ग्रुप D परीक्षेत मागील प्रश्नांच्या धर्तीवर प्रश्न विचारण्याचे प्रमाण सर्वात जास्त असल्याने या पुस्तकाचा 100% फायदा होईल.

🎯 एकूण जागा 32000 +
---------------------------------------------------
ऑनलाइन खरेदी लिंक ⬇️
https://www.nakbook.com/?s=vijaypath&post_type=product

Agri Study Center

14 Jan, 12:41


🚩Sample Copy
----------------------------------------------
RRB ग्रुप D प्रश्नपत्रिका (दुसरी आवृत्ती)

● प्रकाशक : विजयपथ पब्लिकेशन पुणे
● किंमत : ₹ 500/-

💘जवळच्या बुक स्टॉलवर योग्य त्या Discount मध्ये उपलब्ध झाले आहे.

👉  अधिक माहितीसाठी
        9075381000

Agri Study Center

14 Jan, 10:52


38 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 - उत्तराखंड

खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2025 - लडाख आणि जम्मू कश्मीर

Agri Study Center

14 Jan, 10:32


आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे ओडिशा हे 34 वे राज्य बनले.

Agri Study Center

14 Jan, 09:32


🔸RDCC रायगड जिल्हा सहकारी बँक परीक्षेचे वेळापत्रक आणि हॉल तिकीट उपलब्ध

Exam date : 18 ,19 जानेवारी

हॉल तिकीट लिंक :

https://www.raigaddccbrecruitment.com/hallTicket

Agri Study Center

14 Jan, 03:29


मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना 😍❤️❤️

Agri Study Center

13 Jan, 16:53


♦️लेखा कोषागारे भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध..

👉 विभाग - नागपूर

👉 परीक्षा
#TCS घेणार आहे..

पात्रता
• पदवी
• टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच)

👉 अर्ज कालावधी - 10 जानेवारी 2024 ते 09 फेब्रुवारी 2025

👉 अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32922/90987/Index.html

Agri Study Center

13 Jan, 15:29


RRB ( NTPC & RPF) सराव पेपर क्रमांक - 66

वेळ - 90 min

गुण - 1⃣2⃣0⃣


🎯आजचा सराव पेपर लिंक

https://www.rayvila.com/g.php/241111012716

नकारात्मक गुणदान असल्यामुळे पेपर काळजीपूर्वक द्यावा.

📚 Admission Open - 9373201377 या नंबर वरती फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा टाका.

🔭फी - 150 /- परीक्षा होईपर्यंत साठी.

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+919373201377

🎯CANDIDATE PIN - 2325 टाका

Agri Study Center

13 Jan, 14:18


🚨पोलीस भरती अनलिमिटेड सराव पेपर बॅच - 2025-26🚨

🎯आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पहिले 08 दिवस बॅच ऑफर मध्ये उपलब्ध आहे.

   💘सराव पेपर चे स्वरूप💘

🔥पोलीस भरतीचा प्रत्येक मुद्दा बारकाईने अभ्यासून सराव पेपरची मांडणी
🔥 पूर्ण 100 प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात येईल.
🔥 अभ्यासाला मुद्दा देऊन त्यावर देखील टेस्ट घेतली जाणार.
🔥महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध.

🗓 बॅच प्रारंभ - 20/01/25

🚨सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 199 150/- ( सर्व जिल्ह्याच्या पोलीस भरती परीक्षा होईपर्यंत साठी राहील.)

😔 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा
wa.me/+919373201377
wa.me/+919373201377

Agri Study Center

13 Jan, 14:18


🚨'स्वप्न खाकीच' मास्टर प्लॅन🚨

एकदा वाचा आणि विचार करा. याप्रमाणे अभ्यास केला तर तुम्हाला वर्दीपासून कोणीच रोखू शकणार नाही.

⭐️ पहिल्या दिवसापासून तयारी चालू ठेवायची.

लेखी - 90 + 🔥🔥

❗️एक युद्ध स्वतः विरुद्ध❗️

Agri Study Center

13 Jan, 09:33


RRB Thiruvananthapuram Technician Total Applications official Data

Agri Study Center

13 Jan, 03:46


🎯इस्रोचे नवीन अध्यक्ष: डॉ.व्ही. नारायणन

🔥ISRO चे 11 वे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

डॉ.व्ही. नारायणन हे रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट ऑपरेशन्सचे तज्ञ म्हणून ओळखले जातात.

ISRO: Indian Space Research Organisation

🖼स्थापना: 15 ऑगस्ट 1969

मुख्यालय: बेंगळुरू, कर्नाटक

संस्थापक: विक्रम साराभाई

ब्रीदवाक्य: मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान

इस्रोचे 1 ले अध्यक्ष: विक्रम साराभाई

Agri Study Center

13 Jan, 03:23


ग्रंथ व लेखक खालीलप्रमाणे आहेत:

अर्थशास्त्र - कौटील्य (चाणक्य)
नितीसार - कामंदक
मुद्राराक्षस - विशाखादत्त
मालविकाग्नीमित्र - कालिदास
हर्षचरीत्र - बाणभट्ट
अष्टाध्यायी - पाणिनी
महाभाष्य - पतंजली
राजतरंगीणी - कल्हण
पृथ्वीराजविजय - जयानक


Join : @agristudycenter

Agri Study Center

27 Dec, 04:29


🎯पहिल्या प्रशासकीय सुधारणा समित्यांची यादी:

AB गोरवाला समिती - 1951
पॉल एच पलबी समिती - 1953
संथानम समिती - 1963
पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग - 1966
कोठारी समिती - 1974


✔️Join : @agristudycenter

✍️ संकलन -  सांगळे सर

Agri Study Center

26 Dec, 17:05


Former Prime Minister and senior Congress leader Manmohan Singh passes away at 92..!!🙏

Om Shanti

Agri Study Center

26 Dec, 15:26


RRB ( NTPC & RPF) सराव पेपर क्रमांक - 51

वेळ - 90 min

गुण - 1⃣2⃣0⃣

🎯आजचा सराव पेपर लिंक

https://www.rayvila.com/g.php/241226201520

नकारात्मक गुणदान असल्यामुळे पेपर काळजीपूर्वक द्यावा.

📚 Admission Open - 9373201377 या नंबर वरती फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा टाका.

🔭फी - 150 /- परीक्षा होईपर्यंत साठी.

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+919373201377

🎯CANDIDATE PIN - 2325 टाका

Agri Study Center

26 Dec, 13:42


🔖आपल्या शरीरासाठी आहारातून एकूण सहा मुख्य जीवनसत्वांची आवश्यकता असते. ते पुढीलप्रमाणे:

⭐️जीवनसत्व - अ (रेटीनॉल, कॅरोटीन) = त्वचा व डोळ्यांचे आरोग्य

⭐️जीवनसत्व - ब (बी-कॉम्प्लेक्स) = शरीराची वाढ, चयापचय, रक्तवर्धक, चेतासंस्थेच्या आरोग्यासाठी

⭐️जीवनसत्व - क (अॅस्कॉर्बिक आम्ल) = दात व हिरड्यांची वाढ व त्यांचे आरोग्य

⭐️जीवनसत्व - ड (कॅल्सिफेरॉल) = दात व अस्थिची वाढ, त्वचेचे आरोग्य

⭐️जीवनसत्व - इ (टोकोफेरॉल) = योग्य प्रजननासाठी

⭐️जीवनसत्व - के (फायलोक्विनोन) = प्रोथ्रम्बिन तयार करणे

✔️Join @agristudycenter

Agri Study Center

26 Dec, 12:01


🚨 प्रचंड प्रतीक्षेनंतर अखेर उपलब्ध करून दिले आहेत 15 संभाव्य सराव पेपर

🥁 सराव पेपर महत्त्वाचे का

🔥2024 मध्ये झालेल्या सर्व प्रश्न पत्रिकातील महत्त्वपूर्ण प्रश्नांचा समावेश
🔥 एकूण 100 प्रश्नांमध्ये चालक च्या (तांत्रिक) प्रश्नांवरती जास्तीत-जास्त भर
🔥13 पेपर ऑनलाइन स्वरूपात तर 02 PDF स्वरूपात OMR शीट वर सोडवण्यासाठी देण्यात येतील.
🔥आवश्यक त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण देखील पेपर सोबत देण्यात आले  आहे.

💍 वर्षाच्या अनुभवातून हे सराव पेपर बनवण्यात आले आहेत.

🚨 बॅच प्रारंभ - 23/12/24

💴 फी - 70 रू /-

⚡️ 8805201377  या नंबरला फी जमा करून आपले नाव रजिस्ट्रेशन साठी WhatsApp ला टाका.

🚨🚔 आता शेवटच्या दिवसात "एक युद्ध स्वतः विरुद्ध 💪💪 😎

✍️ प्रमुख मार्गदर्शक - सांगळे सर

📱 नाव नोंदणी तसेच अधिक माहितीसाठी 👇👇

http://wa.me/+918805201377
http://wa.me/+918805201377

Agri Study Center

26 Dec, 12:01


🚔 मुंबई चालक लेखी परीक्षा 2024 -25

कालपासून बॅच प्रारंभ झाली आहे. आपले सर्व स्पर्धक पेपर सोडवत आहेत तुम्ही देखील सहभागी व्हा. आणि आपली रँकिंग पहा.🔥🔥

🎯 DEMO पाहण्यासाठी👇👇

https://t.me/khakicha_rubab
https://t.me/khakicha_rubab

Agri Study Center

26 Dec, 10:47


लेखा आणि कोषागार विभाग 2019 मध्ये झालेले 13 ऑनलाईन पेपर..

Agri Study Center

26 Dec, 10:47


परिक्षा स्वरूप आणि अभ्यासक्रम लेखा व कोषागार विभाग 2024 exam

Agri Study Center

26 Dec, 10:33


🔸ZP सातारा आरोग्यसेवक 50% हंगामी फवारणी प्रमाणपत्र उमेदवार 40😳😳😳

RTI मधून माहिती उघड

Agri Study Center

26 Dec, 05:52


RRB Tech Grade-01 Answer Key🔥

https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/2667/92088/login.html

Agri Study Center

26 Dec, 04:20


2018 ल झालेले सरळसेवा सहायक गुप्तवार्ता अधिकारी पदाची शैक्षणिक अहर्ता आणि अभ्यासक्रम.

जाहिरात येवू शकते त्यामुळे अभ्यास करत रहा.
दीड लाख भरती करणार असे CM बोले आहेत,त्यानुसार पाहिलं तर कारागृह ची जाहिरात येवून गेली आता गृह विभाग अंतर्गत या पदाची जाहिरात 100% येईल..

असे या पदाची शेवटची भरती 2018 ल झाली होती आज 7 वर्ष झाले

Agri Study Center

26 Dec, 03:27


🎯जानेवारी, फेब्रुवारी & मार्च मध्ये होणार्‍या सरळसेवा परीक्षा

⭐️महिला व बालविकास विभाग - TCS
⭐️आदिवासी विभाग - IBPS
⭐️समाजकल्याण विभाग - TCS
⭐️MIDC - IBPS
⭐️RPF (CONSTABLE) - TCS
⭐️SSC (GD) - TCS

आदिवासी विभागाला संपर्क केला असता परीक्षा शुल्क या आठवड्यात उमेदवारांना परत मिळण्याची शक्यता आहे.

Agri Study Center

26 Dec, 03:17


लेखा व कोषागारे जाहिराती प्रसिद्ध 🔥🔥

पात्रता - Degree + typing पाहिजे

S10 पगार ❤️

Exam TCS घेणार आहे

Agri Study Center

25 Dec, 13:06


🎯रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI)

🔥1 एप्रिल 2024- रोजी भारतीय रिझर्व बँकेच्या स्थापनेला 90 वर्षे पूर्ण झाले.

🔥RBI स्थापना- 1एप्रिल 1935

🔥 RBI चे राष्ट्रीयकरण - 1949

🔥 सध्याचे गव्हर्नर - संजय मल्होत्रा (26 वे)

JOIN - @Swapn_khakich

Agri Study Center

25 Dec, 11:02


2024 या वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेले पुरस्कार...

'द ऑर्डर ऑफ मुबारक अल-कबीर - देश - कुवैत

अवॉर्ड ऑफ ऑनर डॉमिनिका - देश - डॉमिनिका

द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर - देश - नायजेरिया

ऑनररी ऑर्डर ऑफ ऑनर पुरस्कार - देश - बार्बाडोस

ऑर्डर ऑफ एक्सलन्स - देश - गयाना

Agri Study Center

24 Dec, 15:44


RRB ( NTPC & RPF) सराव पेपर क्रमांक - 50

वेळ - 90 min

गुण - 1⃣2⃣0⃣

🎯आजचा सराव पेपर लिंक

https://www.rayvila.com/g.php/241028191847

नकारात्मक गुणदान असल्यामुळे पेपर काळजीपूर्वक द्यावा.

📚 Admission Open - 9373201377 या नंबर वरती फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा टाका.

🔭फी - 150 /- परीक्षा होईपर्यंत साठी.

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+919373201377

🎯CANDIDATE PIN - 2325 टाका

Agri Study Center

06 Dec, 03:36


🔖जागतिक मृदा दिन

⭐️2024 ची थीम

"Caring for Soils: Measure, Monitor, Manage."

🎯माती देते जन्म माती देते जीवन

✔️Join - @agristudycenter

Agri Study Center

06 Dec, 03:22


♦️एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले सात मुख्यमंत्री..

Agri Study Center

05 Dec, 15:35


RRB ( NTPC & RPF) सराव पेपर क्रमांक - 34

वेळ - 90 min

गुण - 1⃣2⃣0⃣

🎯आजचा सराव पेपर लिंक

https://www.rayvila.com/g.php/241205203845
https://www.rayvila.com/g.php/241205203845

🧮नकारात्मक गुणदान असल्यामुळे पेपर काळजीपूर्वक द्यावा.

📚 Admission Open - 9373201377 या नंबर वरती फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा टाका.

🔭फी - 150 /- परीक्षा होईपर्यंत साठी.

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377

🎯CANDIDATE PIN - 2325 टाका

Agri Study Center

05 Dec, 15:05


👊 संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
2021 : बालमजुरी निर्मूलन वर्ष

2021 : शांतता आणि विश्वासाचे वर्ष

2022 : आंतरराष्ट्रीय काच वर्ष

2022 : शाश्वत पर्वत विकास वर्ष

2023 : भरडधान्य वर्ष

2024 : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष

2025 : हिमनद्या संरक्षण वर्ष

Agri Study Center

05 Dec, 14:54


काल घेण्यात आलेल्या सराव पेपरचे गुणवंत विद्यार्थी...

सर्वांचा अभिनंदन अशाच प्रकारे प्रगती असू द्या.💐💐

Agri Study Center

05 Dec, 14:53


1 Amar jadhav 114.68/120
2 Amit jawale 104.03/120
3 Bhagwat gund 98.04/120
4 संतोष बेलकर 93.73/120
5 Vicky khaire patil 93.73/120
6 Sonali patil 93.39/120
7 SHAMAL TRIMBAK KHAVATE 92.07/120
8 Nikhil gorkhe 88.39/120
9 gurudas nande 88.04/120
10 Subhash korde 87.74/120
11 Krushna Pande 87.08/120
12 Dhanashri Tapole 86.75/120
13 Sachin Ganesh Nannavare 86.08/120
14 Sameer disale 86.05/120
15 Samir gawali 84.71/120
16 Siddharth 83.73/120
17 Balaji babhale 83.04/120
18 Mayuri pol 83.02/120
19 Pooja chavhan 82.74/120
20 Harihar nakhate 82.09/120
21 Sakshi parkhe 82.05/120
22 Sachin kale 81.75/120
23 Sidharth tone parbhani 80.74/120
24 Ashish narware 80.4/120
25 Sahan gedam 80.38/120
26 Prathmesh khasre 78.77/120
27 Sandip sultane 78.77/120
28 Atul deshmukh 78.72/120
29 Shriram atmaram waghmare 77.75/120
30 Vishal shinde 77.08/120
31 Rohit lavhate 76.74/120
32 Nikita bahirat 76.73/120
33 Rushi kaspate 76.43/120
34 Vinayak godase solapur 76.08/120
35 Sonali pagde 76.06/120
36 Aniket pawar 76.05/120
37 Pragatee Rokade Sangli 75.75/120
38 Archana jadhav 75.44/120
39 Ajay dudhat 75.09/120
40 Anil dokhale 74.75/120
41 Shital arikar 74.42/120
42 Ashwini Hundare 73.06/120
43 Shubham mohite 72.78/120
44 Vikin bodkhe 72.76/120
45 Pravin yeggewar 72.73/120
46 Supriya Sanjay Tambekar 72.45/120
47 Sachin salve 70.76/120
48 Gopal ade 70.76/120
49 Ajay gadgile 70.74/120
50 Shubham ghare 69.73/120
51 Jyoti bugade 69.71/120

Agri Study Center

05 Dec, 13:33


RRB NTPC Previous Year Paper ✅️

Agri Study Center

05 Dec, 12:18


🔖महाराष्ट्र राज्याचे दोन उपमुख्यमंत्री

श्री. अजित दादा पवार
श्री. एकनाथ शिंदे

Agri Study Center

05 Dec, 12:12


देवेंद्र फडवणीस महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री

मी पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणून.....😉😉😀

पुन्हा एकदा शपथ घेऊन मुख्यमंत्रीपदी नियुक्त झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन...💐💐

Agri Study Center

05 Dec, 09:21


Math reasoning same Test series pattern 🔥🔥

Agri Study Center

05 Dec, 08:56


RRB ALP 2024 AnswerKey Compilation in English

Agri Study Center

05 Dec, 05:51


RRB ALP Answer Key Official Notice


Link-
https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/1181/91195/login.html

Agri Study Center

04 Dec, 15:29


RRB ( NTPC & RPF) सराव पेपर क्रमांक - 34

वेळ - 💘💘 min

गुण - 1⃣2⃣0⃣

🎯आजचा सराव पेपर लिंक

https://www.rayvila.com/g.php/241204203603
https://www.rayvila.com/g.php/241204203603

🧮नकारात्मक गुणदान असल्यामुळे पेपर काळजीपूर्वक द्यावा.

📚 Admission Open - 9373201377 या नंबर वरती फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा टाका.

🔭फी - 150 /- परीक्षा होईपर्यंत साठी.

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377

🎯CANDIDATE PIN - 2325 टाका

Agri Study Center

04 Dec, 06:16


RRB Chennai Official ALP Total Valid Applications Received - 66550🔥

Agri Study Center

04 Dec, 05:02


भारताचा प्रजनन दर

Agri Study Center

03 Dec, 15:29


RRB ( NTPC & RPF) सराव पेपर क्रमांक - 33

वेळ - 💘💘 min

गुण - 1⃣2⃣0⃣

🎯आजचा सराव पेपर लिंक

https://www.rayvila.com/g.php/241203202150
https://www.rayvila.com/g.php/241203202150

🧮नकारात्मक गुणदान असल्यामुळे पेपर काळजीपूर्वक द्यावा.

📚 Admission Open - 9373201377 या नंबर वरती फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा टाका.

🔭फी - 150 /- परीक्षा होईपर्यंत साठी.

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377

🎯CANDIDATE PIN - 2325 टाका

Agri Study Center

03 Dec, 15:20


◾️महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 एकूण 280652 अर्ज प्राप्त

◾️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 एकूण 212457 अर्ज प्राप्त झाले

गट ब परीक्षेला - 68,195 अर्ज जास्त आहेत गट क पेक्षा

Agri Study Center

22 Nov, 15:29


RRB ( NTPC & RPF) सराव पेपर क्रमांक - 2️⃣4️⃣

वेळ - 💘💘 min

गुण - 1⃣2⃣0⃣

🎯आजचा सराव पेपर लिंक

https://www.rayvila.com/g.php/241118155113
https://www.rayvila.com/g.php/241118155113

🧮नकारात्मक गुणदान असल्यामुळे पेपर काळजीपूर्वक द्यावा.

📚 Admission Open - 9373201377 या नंबर वरती फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा टाका.

🔭फी - 150 /- परीक्षा होईपर्यंत साठी.

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377

🎯CANDIDATE PIN - 2325 टाका

Agri Study Center

22 Nov, 14:59


Mpsc वेळापत्रक 2025

Agri Study Center

22 Nov, 14:59


◾️MPSC 2025 वार्षिक वेळापत्रक प्रसिद्ध

➡️ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 28 सप्टेंबर 2025

➡️ महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा - 9 नोव्हेंबर 2025

➡️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 30 नोव्हेंबर 2025

Agri Study Center

22 Nov, 14:22


🚆🚍🚂काल घेण्यात आलेल्या RRB (NTPC & RPF ) सराव पेपर चे प्रथम गुणवंत विद्यार्थी

बाकीचे विद्यार्थी देखील पेपर सोडवत चला..

नकारात्मक गुणदाण आहे त्याची सवय लावून घ्या.

Agri Study Center

22 Nov, 14:21


1 Amit jawale 101.36/120
2 Prithviraj chavhan 89.41/120
3 Sonali patil 86.4/120
4 Swapnil chavhan 84.04/120
5 Pragatee Rokade Sangli 82.05/120
6 Deepak kenjale 81.38/120
7 Rahul gholap 77.05/120
8 Vikin bodkhe 76.74/120
9 Amisha Dilip Yewale 75.08/120
10 Toge gajanan 74.11/120
11 Rishikesh bhole 74.11/120
12 gurudas nande 74.07/120
13 Amar jadhav 74.06/120
14 Priyanka khaire 74.05/120
15 Akash dhage 73.41/120
16 Siddharth 73.06/120
17 Samir gawali 72.1/120
18 Neha bhosale 71.44/120
19 Maya Govind Narvade 70.09/120
20 Krushna Pande 69.41/120
21 Mayuri pol 69.36/120
22 Ashwini munde 69.08/120
23 Shriram atmaram waghmare 68.73/120
24 Akshay shinde 67.42/120
25 Sandhya parkhi 67.38/120
26 Ajay dudhat 66.41/120
27 Dipali gargote 66.39/120
28 Ravi gawari 65.43/120
29 Harshal sawale 65.08/120
30 Ankita nadge 65.07/120
31 Kirti kanse 65.05/120
32 Nikita bahirat 64.76/120
33 Supriya Sanjay Tambekar 64.13/120
34 Sahan gedam 63.74/120
35 Sachin Ganesh Nannavare 63.46/120
36 Sandhya khote 62.81/120
37 Priti alone 62.44/120
38 Sushant pedhavi 62.08/120
39 Vaibhav salunkhe 62.08/120
40 Sandip sultane 61.81/120
41 Rutuja sable 61.8/120
42 Shital arikar 61.78/120
43 Pravin yeggewar 61.73/120
44 Saheb chavhan 61.48/120
45 Surekha patil 60.72/120
46 Anita bhagat 60.4/120
47 Pratiksha uke 59.04/120
48 Kiran meshram 58.71/120
49 Rajesh unhale 57.75/120
50 Vitthal Mane 57.49/120

Agri Study Center

22 Nov, 13:16


◾️जुने प्रवेशपत्र असेल तर प्रवेश नाकारण्यात येईल.

⭐️नवीन प्रवेशपत्र असेल तर प्रवेश दिला जाईल.

Agri Study Center

22 Nov, 09:29


🎯भारतीय स्टॉक bajaar

1. Bombay Stock Exchange (BSE)
- Headquarters: मुंबई (Mumbai)

2. National Stock Exchange (NSE)
- Headquarters: मुंबई (Mumbai)

3. Calcutta Stock Exchange (CSE)
- Headquarters: कोलकाता (Kolkata)

4. Metropolitan Stock Exchange (MSE)
- Headquarters: मुंबई (Mumbai)

5. India International Exchange (India INX)
- Headquarters: GIFT सिटी (GIFT City, Gandhinagar)

6. NSE IFSC Ltd :
- Headquarters: गांधीनगर (Gandhinagar)


✔️Join : @agristudycenter

✍️ संकलन -  सांगळे सर

Agri Study Center

22 Nov, 08:58


🎯स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप

राष्ट्रीय उत्पन्न समिती (NIC):

स्थापना: 4 ऑगस्ट 1949

अध्यक्ष: पी. सी. महालनोबिस

⭐️सदस्य:
व्ही. के. आर. व्ही. राव
डी. आर. गाडगीळ
तज्ञ सल्लागार:
सायमन कुझनेट्स
जे. आर. एन. स्टोन
जे. बी. डी. डर्कसेन

शिफारस अंमलबजावणी:

नॅशनल सँपल सर्व्हे (NSSO):

स्थापना: 1950
केंद्रीय सांख्यिकी संस्था (CSO):

स्थापना: 2 मे 1951


✔️Join : @agristudycenter

✍️ संकलन -  सांगळे सर

Agri Study Center

22 Nov, 05:56


समाजकल्याण विभाग भरती 2024

🔛 Start Date :- 10 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 30 नोव्हेंबर 2024

Agri Study Center

22 Nov, 03:29


थेट परकीय गुंतवणूक!

Agri Study Center

22 Nov, 03:26


UGC NET परीक्षा जानेवारी मध्ये होणार

10 डिसेंबर पर्यंत अर्ज भरताना येणार

Agri Study Center

21 Nov, 15:46


RRB ( NTPC & RPF) सराव पेपर क्रमांक - 2️⃣3️⃣

वेळ - 💘💘 min

गुण - 1⃣2⃣0⃣

🎯आजचा सराव पेपर लिंक

https://www.rayvila.com/g.php/241118155057
https://www.rayvila.com/g.php/241118155057

🧮नकारात्मक गुणदान असल्यामुळे पेपर काळजीपूर्वक द्यावा.

📚 Admission Open - 9373201377 या नंबर वरती फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा टाका.

🔭फी - 150 /- परीक्षा होईपर्यंत साठी.

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377

🎯CANDIDATE PIN - 2325 टाका

Agri Study Center

21 Nov, 12:31


RRB ALP Admit Card Out 🔥

https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/1181/91195/login.html

https://t.me/agristudycenter

Agri Study Center

21 Nov, 09:29


📚 नोबेल पारितोषिक विजेते 2024

🔖भौतिकशास्त्र नोबेल 2024

जॉन जे. हॉपफिल्ड (अमेरिका)
जेफ्री ई. हिंटन (अमेरिका)

🎯 रसायनशास्त्र नोबेल पुरस्कार 2024

डेव्हिड बेकर (USA)
जॉन जम्पर (Uk)
ब्रिटन डेमिस हसाबिस (Uk)

🎯 शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्र
⭐️नोबेल पुरस्कार 2024

व्हिक्टर एम्ब्रोस
गॅरी रुवकुन .

🎯 साहित्य नोबेल पुरस्कार 2024
हान कांग (दक्षिण कोरिया)

🎯शांतता नोबेल पुरस्कार 2024
⭐️निहोन हिडांक्यो संस्था (जपान)

🎯 अर्थशास्त्र नोबेल पुरस्कार 2024

डॅरॉन एसेमोग्लू (अमेरिका)
सायमन जॉन्सन (अमेरिका)
जेम्स ए. रॉबिन्सन (अमेरिका)

✔️Join : @agristudycenter

✍️ संकलन -  सांगळे सर

Agri Study Center

21 Nov, 07:37


RRB Modification Exam Date Out🔥

https://t.me/agristudycenter

Agri Study Center

21 Nov, 04:17


🔖विधानसभा निवडणूक 2024


⭐️कोल्हापूर मध्ये राज्यात सर्वाधिक मतदान -76%

⭐️मुंबई मध्ये सर्वात कमी मतदान - 50.73%

✔️Join : @agristudycenter

✍️ संकलन -  सांगळे सर

Agri Study Center

20 Nov, 18:11


CAG च्या अहवालानुसार महाराष्ट्रसह 18 राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था डबघाईला त्याचे कारण खर्चाचे प्रमाण हे जास्त असून त्या तुलनेत उत्पन्न कमी आढळले आहे..

Agri Study Center

20 Nov, 09:02


📌भंडारदरा जलाशय आता “आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” या नावाने ओळखले जाणार आहे.

📌जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील अकोले तालुक्यातील भंडारदरा जलाशयास आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नामकरण देणेबाबत शासनास विविध अर्ज प्राप्त झाले आहेत.

📌"आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” असे नामकरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.”

📌यानुसार भंडारदरा जलाशय आता “आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” या नावाने ओळखले जाणार आहे.

🔖भंडारदरा धरणाविषयी :

📌1926 साली बांधलेले भंडारदरा धरण हे आशिया खंडातील सर्वात जुने धरण आहे.

📌भंडारादरा धरणास विल्सन धरण असेही ओळखले जाते.

📌भंडारदरा धरणाचे मूळ नाव नाव विल्सन डॅम असून त्याच्या जलाशयास आर्थर लेक असे म्हटले जाते.

✔️Join : @agristudycenter

✍️ संकलन -  सांगळे सर

Agri Study Center

20 Nov, 07:57


🔖ऑलिम्पिक खेळाची सन व यजमान ठिकाण


👉 ऑलिंपिक 2016 = रियो दि जानेरो

👉ऑलिंपिक 2020 = टोकियो

👉ऑलिंपिक 2024 = पॅरिस

👉ऑलिंपिक 2028 = लॉस एंजेलिस

👉ऑलिंपिक 2032 = ब्रिस्बेन


✔️Join : @agristudycenter

✍️ संकलन -  सांगळे सर

Agri Study Center

20 Nov, 05:53


अतिशय सोप्या पद्धतीने भागीदारी प्रकरण पाहण्यासाठी आजच आपल्या व्हिडिओ पहा.

https://youtu.be/3yzFSJ7yEzY
https://youtu.be/3yzFSJ7yEzY

Agri Study Center

16 Nov, 12:22


🚨पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम

⛳️सह्याद्री करिअर अकॅडमी & SK FITNESS CLUB  संगमनेर

🎯लेखी परीक्षा मार्गदर्शक - राहणे सर

👑 मैदानी चाचणी मार्गदर्शक - सागर सर

😔अधिक चौकशी आणि माहितीसाठी खालील नंबर वरती संपर्क करा.👇👇

http://wa.me/+919175416791
http://wa.me/+919175416791

Agri Study Center

16 Nov, 03:41


🎯🎯महत्त्वाचे

Agri Study Center

15 Nov, 17:45


RRB ALP Exam City & Date Notice 🔥🔥

https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/1181/91195/login.html

Agri Study Center

15 Nov, 15:29


RRB ( NTPC & RPF) सराव पेपर क्रमांक - 1️⃣9️⃣

वेळ - 💘💘 min

गुण - 1⃣2⃣0⃣

🎯आजचा सराव पेपर लिंक

https://www.rayvila.com/g.php/241111012716
https://www.rayvila.com/g.php/241111012716

🧮नकारात्मक गुणदान असल्यामुळे पेपर काळजीपूर्वक द्यावा.

📚 Admission Open - 9373201377 या नंबर वरती फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा टाका.

🔭फी - 150 /- परीक्षा होईपर्यंत साठी.

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377

Agri Study Center

15 Nov, 15:26


🚆🚍🚂काल घेण्यात आलेल्या RRB (NTPC & RPF ) सराव पेपर चे प्रथम गुणवंत विद्यार्थी

बाकीचे विद्यार्थी देखील पेपर सोडवत चला..

नकारात्मक गुणदाणा आहे त्याची सवय लावून घ्या.

Agri Study Center

15 Nov, 15:25


1 Amit jawale 98.69/120
2 Prithviraj chavhan 91.73/120
3 Sonali patil 85.42/120
4 Sandip sultane 81.75/120
5 Vicky khaire patil 80.42/120
6 Poonam bind 80.1/120
7 Rishikesh gudhate 79.73/120
8 Rahul gholap 77.41/120
9 Priyanka khaire 77.05/120
10 Sakshi parkhe 76.72/120
11 Bhise sujata 76.03/120
12 Akash bahire 75.71/120
13 Shailesh dhote 75.44/120
14 Ashwini munde 74.75/120
15 Sunita wagh 73.71/120
16 Pragatee Rokade Sangli 72.42/120
17 संतोष बेलकर 72.41/120
18 Swapnil chavhan 72.4/120
19 Akshay shinde 72.09/120
20 Dipali powar 71.39/120
21 Arun jadhav 71.08/120
22 Sudarshan bansode 70.79/120
23 Bhushan darvhekar 69.42/120
24 Shriram atmaram waghmare 68.74/120
25 Dipali gargote 68.4/120
26 Anuja wagh 68.13/120
27 Sameer disale 67.7/120
28 Sahan gedam 67.42/120
29 Rohit lavhate 67.07/120
30 Deepak kenjale 67.07/120
31 Yuvraj chandnshive 66.42/120
32 Rushikesh 66.06/120
33 Pooja phad 65.44/120
34 Vrushali bhor 64.4/120
35 Shashikant rajendra salunke 64.08/120
36 Anand Panchbudhe 63.75/120
37 Anil tatewad 63.14/120
38 Surekha bade 62.78/120
39 Mayuri pol 62.72/120
40 Prashant kadam ahmednagar 62.38/120
41 Pooja karke 61.81/120
42 Mahesh bhavaskar 61.7/120
43 Rutuja sable 61.48/120
44 Nirmla dole 61.08/120
45 Balaji babhale 60.41/120
46 Ajay shinde 60.41/120
47 Ajit konde 59.8/120
48 Sachin kale 59.78/120
49 Priti alone 59.45/120
50 Kamble Kavita 59.43/120
51 Ajay dudhat 59.4/120

Agri Study Center

15 Nov, 05:19


🔰पंतप्रधान मोदींनी रेल्वे स्थानकांवर 18 जन औषधी केंद्रांचे उद्घाटन केले.

🔹पंतप्रधान मोदींनी भारतभरातील रेल्वे स्थानकांवर 18 प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांचे उद्घाटन केले.

🔸ही केंद्रे प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकांवर दर्जेदार औषधांची उपलब्धता सुनिश्चित करतील.

🔹नवीन उद्घाटन केंद्रे बिहार, उत्तर प्रदेश, त्रिपुरा, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, छत्तीसगड, कर्नाटक, गुजरात, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशातील स्थानकांवर कार्यान्वित केली जातील.

Agri Study Center

15 Nov, 04:15


राष्ट्रीय आदिवासी दिवस/ आदिवासी गौरव दिवस

🎯 हे लक्षात ठेवा

⭐️जागतिक आदिवासी दिन - 9 ऑगस्ट
⭐️राष्ट्रीय आदिवासी दिन - 15 नोव्हेंबर

Agri Study Center

15 Nov, 03:40


🎯RRB ALP CBT-01Exam Information

🔥Exam Date - 25 To 29 Nov

Total Exam Shifts - 15

⭐️Daily -  3 Shifts

📚Exam City - Home City or Nearest

Agri Study Center

14 Nov, 15:33


RRB ( NTPC & RPF) सराव पेपर क्रमांक - 1️⃣8️⃣

वेळ - 💘💘 min

गुण - 1⃣2⃣0⃣

🎯आजचा सराव पेपर लिंक

https://www.rayvila.com/g.php/241111012705
https://www.rayvila.com/g.php/241111012705

🧮नकारात्मक गुणदान असल्यामुळे पेपर काळजीपूर्वक द्यावा.

📚 Admission Open - 9373201377 या नंबर वरती फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा टाका.

🔭फी - 150 /- परीक्षा होईपर्यंत साठी.

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377

Agri Study Center

14 Nov, 12:35


🎯मुंबईतील रेल्वे स्थानकांचे नामकरण
(सध्याची नावे व सुधारित नाव)

⭐️करी रोड - लालबाग

👉सँडहर्स्ट रोड - डोंगरी

👉मरिन लाइन्स - मुंबादेवी

⭐️चर्नी रोड - गिरगाव

👉मुंबई सेंट्रल- नाना जगन्नाथ शंकरशेठ

👉कॉटन ग्रीन- काळाचौकी

⭐️डॉकयार्ड- माझगाव

👉किंग्ज सर्कल- तीर्थंकर पार्श्वनाथ

⛳️ एखादा प्रश्न अपेक्षित🔥🔥

Join - @agristudycenter

Agri Study Center

14 Nov, 11:20


'हार’ तो वो सबक है,
जो आपको बेहतर बनने का मौका देती है..

अपयशातून नाही....
'अनुभवातून' नवीन सुरुवात..💯

Restart.. Refocus= Result 👍

Agri Study Center

14 Nov, 04:41


औद्योगिक सुरक्षा दलात पहिली महिला बटालियन

Agri Study Center

14 Nov, 03:44


उत्तर पश्चिम रेल्वेत 1791 जागांसाठी भरती

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 10 डिसेंबर 2024

Agri Study Center

14 Nov, 03:43


📑महाराष्ट्रात बालमृत्यू दरात घट

⭐️नवजात मृत्यू दर हजारांमध्ये 11
⭐️महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर
⭐️सर्वात कमी बाल मृत्यूदर केरळमध्ये आहे

Agri Study Center

13 Nov, 15:38


RRB ( NTPC & RPF) सराव पेपर क्रमांक - 1️⃣7️⃣

वेळ - 💘💘 min

गुण - 1⃣2⃣0⃣

🎯आजचा सराव पेपर लिंक

https://www.rayvila.com/g.php/241111012654
https://www.rayvila.com/g.php/241111012654

🧮नकारात्मक गुणदान असल्यामुळे पेपर काळजीपूर्वक द्यावा.

📚 Admission Open - 9373201377 या नंबर वरती फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा टाका.

🔭फी - 150 /- परीक्षा होईपर्यंत साठी.

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377

Agri Study Center

13 Nov, 15:07


🚆🚍🚂काल घेण्यात आलेल्या RRB (NTPC & RPF ) सराव पेपर चे प्रथम गुणवंत विद्यार्थी

सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन अशीच प्रगती करून अंतिम यादीत आपले नाव नोंदवा.

Agri Study Center

13 Nov, 15:07


1 Deepak kenjale 93.38/120
2 Amit jawale 92.71/120
3 Sahan gedam 90.04/120
4 Prashant kadam ahmednagar 88.73/120
5 Priyanka khaire 88.04/120
6 संतोष बेलकर 86.4/120
7 Sandip hulke 84.7/120
8 Pragatee Rokade Sangli 84.07/120
9 Rohit hatwar 83.75/120
10 Sandip sultane 83.75/120
11 Dipali powar 82.39/120
12 Atul deshmukh 81.42/120
13 Swapnil chavhan 81.4/120
14 Anand Panchbudhe 80.42/120
15 Ranjit patil 80.37/120
16 Sachin kale 80.07/120
17 Sharad pawar 80.05/120
18 SAURABH RAJKUMAR NAGRALE 79.72/120
19 Rahul gholap 79.4/120
20 Sakshi parkhe 78.72/120
21 Sameer disale 78.71/120
22 Supriya Sanjay Tambekar 77.75/120
23 Ashish narware 77.71/120
24 Pooja phad 75.73/120
25 Makrand jagdale 75.39/120
26 Abhi dabhade 74.42/120
27 Vinayak Godase Solapur 73.07/120
28 Nikhil gorkhe 72.76/120
29 Bhise sujata 72.71/120
30 Vicky khaire patil 72.43/120
31 Arun jadhav 72.41/120
32 Amar jadhav 72.12/120
33 Seema mandale 72.1/120
34 Akshay shinde 72.1/120
35 Archana jadhav 70.45/120
36 Kiran meshram 70.36/120
37 Jagdish mohale 70.08/120
38 Rajendra thongire Pune 69.76/120
39 Rajesh unhale 69.39/120
40 Mahesh bhavaskar 69.37/120
41 Harihar nakhate 69.1/120
42 Mayuri pol 68.39/120
43 Vaibhav salunkhe 68.11/120
44 Balaji babhale 67.45/120
45 Ashwini Hundare 67.39/120
46 Vrushali bhor 67.38/120
47 Ujwala pawar 67.09/120
48 Sunita wagh 67.05/120
49 Sunanda bhandari 67.03/120
50 Surekha patil 66.39/120

Agri Study Center

12 Nov, 15:29


RRB ( NTPC & RPF) सराव पेपर क्रमांक - 1️⃣6️⃣

वेळ - 💘💘 min

गुण - 1⃣2⃣0⃣

🎯आजचा सराव पेपर लिंक

https://www.rayvila.com/g.php/241111012640
https://www.rayvila.com/g.php/241111012640

🧮नकारात्मक गुणदान असल्यामुळे पेपर काळजीपूर्वक द्यावा.

📚 Admission Open - 9373201377 या नंबर वरती फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा टाका.

🔭फी - 150 /- परीक्षा होईपर्यंत साठी.

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377

Agri Study Center

12 Nov, 13:28


🚆🚍🚂काल घेण्यात आलेल्या RRB (NTPC & RPF ) सराव पेपर चे प्रथम गुणवंत विद्यार्थी

सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन अशीच प्रगती करून अंतिम यादीत आपले नाव नोंदवा.

Agri Study Center

12 Nov, 13:28


1 Prashant kadam ahmednagar 86.06/120
2 Anand Panchbudhe 81.41/120
3 Amar jadhav 78.77/120
4 Deepak kenjale 77.76/120
5 Ravi pund 77.44/120
6 संतोष बेलकर 76.75/120
7 Nitin chavhan 76.08/120
8 Sandip hulke 75.73/120
9 Dipali powar 74.74/120
10 Swapnil chavhan 74.73/120
11 Sharad pawar 74.39/120
12 Sandip sultane 74.1/120
13 Pragatee Rokade Sangli 74.09/120
14 Sahan gedam 74.07/120
15 Priyanka khaire 71.08/120
16 Sunita wagh 70.4/120
17 Vikin bodkhe 69.43/120
18 Akshay shinde 68.46/120
19 SAURABH RAJKUMAR NAGRALE 68.43/120
20 Sameer disale 67.72/120
21 Rajendra thongire Pune 67.45/120
22 Sakshi parkhe 67.07/120
23 Ranjit patil 66.72/120
24 Nikhil gorkhe 66.44/120
25 Rohit hatwar 64.79/120
26 Ajay shinde 64.42/120
27 Mayuri pol 64.37/120
28 Rahul kirtane 64.08/120
29 Dipali salgar 63.07/120
30 Sachin kale 62.44/120
31 Suraj kankwar 62.14/120
32 Sayli patil 62.06/120
33 Supriya Sanjay Tambekar 61.47/120
34 Atul deshmukh 61.11/120
35 Surekha patil 60.06/120
36 Mahesh bhavaskar 60.05/120
37 Kiran meshram 59.39/120
38 Prathmesh khasre 58.82/120
39 Tejashree salunke 58.44/120
40 Rajesh unhale 58.41/120
41 Vrushali bhor 58.09/120
42 Kamble Kavita 57.43/120
43 Rajeshwari jadhav 56.78/120
44 Asmita mistry 56.44/120
45 Nikit palange 56.16/120
46 Poonam bind 55.8/120
47 Ashwini Hundare 55.74/120
48 Pratiksha Nalawade 54.8/120
49 Sandip wadavakar 54.74/120
50 Saheb chavhan 53.83/120

Agri Study Center

12 Nov, 06:38


RRB CEN 02/2024 Technician Application Status Notice

https://t.me/agristudycenter

Agri Study Center

12 Nov, 05:35


आगामी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे वाचून सेव्ह करून ठेवा.👍👍

Agri Study Center

12 Nov, 04:31


🎯रेल्वे ची ऑपेरेशन नन्हे फरिश्ते यशस्वी

🚂 रेल्वे संरक्षण दलाच्या अंतर्गत काही महत्वाची ऑपरेशन्स

⭐️ऑपरेशन मेरी सहेली - रेल्वे मधील महिला प्रवाशांना सुरक्षेचे आश्वासन देते

⭐️ऑपरेशन आहत - Humans trafficking विरोधात

⭐️ऑपरेशन "नन्हे फरिश्ते - यामध्ये मुले विविध कारणांमुळे त्यांच्या कुटुंबांपासून विभक्त झाली होती आणि त्यांचे घरी सुरक्षित परत येण्यासाठी

⭐️ऑपरेशन "जीवन रक्षा - प्रवाशांना चढताना किंवा उतरताना अपघात होऊ नये याची काळजी

⭐️ऑपरेशन "NARCOS" - अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांशी लढा देण्यासाठी

⭐️ऑपरेशन सातर्क - अवैध माल वाहतुकीला आळा घालण्यासाठी

⭐️ऑपरेशन "उपलब्ध" - अवैध रित्या तिकीट विक्री करणाऱ्यांच्या विरुद्ध

⭐️ऑपरेशन "यात्री सुरक्षा" - प्रवाशांची सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी

⭐️ऑपरेशन सेवा - वृद्ध, आजारी किंवा जखमी प्रवाशांना मदत करण्यासाठी

🔭 सध्या खूप चर्चेतील विषय आहे ⭐️

✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥

⛳️अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आजच जॉईन करून ठेवा. 👇👇👇

https://t.me/agristudycenter

Agri Study Center

11 Nov, 15:29


RRB ( NTPC & RPF) सराव पेपर क्रमांक - 1️⃣5️⃣

वेळ - 💘💘 min

गुण - 1⃣2⃣0⃣

🎯आजचा सराव पेपर लिंक

https://www.rayvila.com/g.php/241111012625
https://www.rayvila.com/g.php/241111012625

🧮नकारात्मक गुणदान असल्यामुळे पेपर काळजीपूर्वक द्यावा.

📚 Admission Open - 9373201377 या नंबर वरती फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा टाका.

🔭फी - 150 /- परीक्षा होईपर्यंत साठी.

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377

Agri Study Center

11 Nov, 05:40


🎯संजीव खन्ना भारताचे 51 वे सरन्यायाधीश,

राष्ट्रपतीं द्रौपदी मुर्मू यांनी संविधानाच्या कलम 124 (2) नुसार केली नेमणूक आहे.

⛳️नवे सरन्यायाधीश 11 नोव्हेंबर पासून कार्यभार सांभाळणार.

Agri Study Center

11 Nov, 03:14


🎯 महत्वाची समिती आहे यावर प्रश्न असतातच...

✔️सुरेश तेंडुलकर समिती:

स्थापना: डिसेंबर 2005

अहवाल सादर: 27 नोव्हेंबर 2009

अहवाल स्वीकार: जानेवारी 2011

अध्यक्ष: सुरेश तेंडुलकर

सदस्य:
आर. राधाकृष्णन
सुरंजन सेनगुप्ता
राघव गाझ्या
सुरंजन सेनगुप्ता
राघव गाझ्या

दारिद्र्य टोपली (Poverty Basket):
अन्न
शिक्षण
आरोग्य
या समितीने दारिद्र्य

✔️Join : @agristudycenter

✍️ संकलन -  सांगळे सर

Agri Study Center

10 Nov, 04:27


🎯संगणक व इतर इलेक्ट्रॉनिक साधनांचे जनक यादी:

कॉम्प्युटर - चार्ल्स बॅबेज

इंटरनेट - व्हिन्ट सर्फ, रॉबर्ट कान

भारतातील इंटरनेट - विदेश संचार निगम लि.

मोबाईल फोन - मार्टीन कूपर

फेसबुक - मार्क झुकेरबर्ग

लॅपटॉप - बिल मॉगरिज, अॅडम ओस्क

आयपॉड - स्टीव्ह जॉब्स

टॅब्लेट - स्टीव्ह जॉब्स

ई-मेल - से टॉमलीसन

व्हिडीओ गेम्स - राल्फ एच बायर

वर्ल्ड वाईड वेब (WWW) - टीम बर्नर्स ली

हायपर टेक्स्ट मार्कअप लेंग्वेज (HTML) - टीम बर्नर्स ली

इंटरनेट प्रोटोकॉल (TCP/IP) - रॉबर्ट कान

विकिलिक्स - ज्युलियन असांजे

हायपर टेक्स्ट ट्रान्सपर प्रोटोकॉल (HTTP) - टीम बर्नर्स लि
पहिला डिजिटल कॉम्प्युटर - कॉनरॅड झूस

माऊस - डग्लस एंजेलबर्ट

मायक्रोप्रोसेसर - मार्सियन ई हफ

हाय लेवल लॅग्वेंज - डेनिस एम रिची

✔️Join : @agristudycenter

✍️ संकलन -  सांगळे सर

Agri Study Center

09 Nov, 15:36


RRB ( NTPC & RPF) सराव पेपर क्रमांक - 1️⃣4️⃣

वेळ - 💘💘 min

गुण - 1⃣2⃣0⃣

🎯आजचा सराव पेपर लिंक

https://www.rayvila.com/g.php/241109201431
https://www.rayvila.com/g.php/241109201431

🧮नकारात्मक गुणदान असल्यामुळे पेपर काळजीपूर्वक द्यावा.

📚 Admission Open - 9373201377 या नंबर वरती फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा टाका.

🔭फी - 150 /- परीक्षा होईपर्यंत साठी.

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377

Agri Study Center

09 Nov, 14:42


🚆🚍🚂काल घेण्यात आलेल्या RRB (NTPC & RPF ) सराव पेपर चे प्रथम गुणवंत विद्यार्थी

सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन अशीच प्रगती करून अंतिम यादीत आपले नाव नोंदवा.

Agri Study Center

09 Nov, 14:41


1 Amit jawale 96.35/120
2 Priyanka khaire 85.72/120
3 संतोष बेलकर 79.74/120
4 Sonali patil 79.07/120
5 Vicky patil 74.43/120
6 Swapnil chavhan 72.1/120
7 Anand Panchbudhe 71.74/120
8 Pragatee Rokade Sangli 69.08/120
9 Sahan gedam 69.07/120
10 Pradip Bhagat 66.74/120
11 Ashish narware 66.42/120
12 Pooja karke 65.47/120
13 Ashwini bahiram 65.45/120
14 Ajay shinde 63.76/120
15 Mayuri madhukar dighe 63.7/120
16 Sameer disale 63.39/120
17 Sakshi parkhe 62.75/120
18 Kiran meshram 62.74/120
19 Rutuja sable 62.47/120
20 Sachin kale 62.12/120
21 Sushant pedhavi 62.05/120
22 Harihar nakhate 60.79/120
23 Sagar tayde 59.73/120
24 Surekha patil 59.41/120
25 Ranjit patil 59.39/120
26 Amar jadhav 58.82/120
27 Pranali hatwar 58.75/120
28 Rajendra thongire Pune 58.46/120
29 Dipali gargote 58.09/120
30 Saheb chavhan 57.49/120
31 Pooja arkashi 57.09/120
32 Sharda patil 56.12/120
33 SAURABH RAJKUMAR NAGRALE 55.77/120
34 Dipali salgar 55.43/120
35 Akash pawar 54.46/120
36 Surekha bade 54.46/120
37 Vrushali bhor 53.43/120
38 Supriya Sanjay Tambekar 53.13/120
39 Sunita wagh 53.08/120
40 Tanmay lakhe 52.82/120
41 Sudhir wagh 52.81/120
42 Asmita mistry 52.75/120
43 Sunanda bhandari 52.07/120
44 Shraddha shinde 51.76/120
45 Mahesh bhavaskar 51.41/120
46 Seema mandale 51.14/120
47 Neha bhosale 50.13/120
48 Pratiksha Nalawade 48.79/120
49 Dipali chavhan 48.76/120
50 Minal sayambekar 47.08/120

Agri Study Center

09 Nov, 11:21


आरोग्य सेवक 50%
यवतमाळ ZP कागदपत्र पडताळणी

Agri Study Center

09 Nov, 10:17


🎯पिके व खरेदी संस्था:

अन्नधान्य: भारतीय अन्न महामंडळ (FCI)

तेलबिया, डाळी: नाफेड (National Agricultural Cooperative Marketing Federation of India)

कापूस: भारतीय कापूस महामंडळ

तंबाखू: भारतीय तंबाखू महामंडळ

ज्यूट: भारतीय ज्यूट महामंडळ

✔️Join : @agristudycenter

✍️ संकलन -  सांगळे सर

Agri Study Center

09 Nov, 07:49


अधिसूचना जारी..

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका -2024 च्या अनुषंगाने बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सर्व विधानसभा मतदारसंघात सुट्टी जाहीर..

Agri Study Center

09 Nov, 07:01


♦️ चंद्रपूर मध्यवर्ती बँक(CDCC)

👉 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या परीक्षा आचारसंहिता संपेपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत.

Agri Study Center

09 Nov, 03:49


©महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात 236 जागांसाठी भरती

➡️वयाची अट :- 03 नोव्हेंबर 2024 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

🔖नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

Fee :- खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]

🔴Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 03 नोव्हेंबर 10 नोव्हेंबर 2024 (11:55 PM)

🔜Apply Link :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

📎अधिकृत वेबसाईट :-
https://www.wcdcommpune.com

https://t.me/agristudycenter

Agri Study Center

09 Nov, 03:37


न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याचा अर्थ नेहमी सरकारविरोधात निकाल देणे असा होत नाही.

Agri Study Center

08 Nov, 16:38


🛡खास आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलो आहोत. नवीन परीक्षा पद्धती नुसार ऑनलाईन सराव पेपर.

✍️सराव पेपर खालील प्रमाणे असतील.👇👇

⭐️ एकूण 50 सराव पेपर असतील.
⭐️ गणित बुद्धिमत्ता या विषयाच्या प्रश्नाचं सखोल स्पष्टीकरण असेल.
⭐️ आजवर झालेल्या TCS च्या सर्व प्रश्नांचा अभ्यास करून सराव पेपर बनवले आहेत.

📚 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

Agri Study Center

08 Nov, 16:38


🎯 बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) महाराष्ट्र लोकप्रिय एकमेव बॅच 🔥🔥🔥

📉 नवीन पॅटर्नला फॉलो करणारी दर्जेदार सीरीज🥳🥳💯✌️

❤️ BMC पोस्ट मिळवण्यासाठी एकदा तरी हा सराव पेपर सोडूवून जा.

💡 आपल्या चॅनेल मधून कोणी विद्यार्थी जॉईन करायचे राहिले असतील तर आजच आपला प्रवेश निश्चित करून घ्या.🙏✌️

Agri Study Center

08 Nov, 15:29


RRB ( NTPC & RPF) सराव पेपर क्रमांक - 1️⃣2️⃣

वेळ - 💘💘 min

गुण - 1⃣2⃣0⃣

🎯आजचा सराव पेपर लिंक

https://www.rayvila.com/g.php/241108201411
https://www.rayvila.com/g.php/241108201411

🧮नकारात्मक गुणदान असल्यामुळे पेपर काळजीपूर्वक द्यावा.

📚 Admission Open - 9373201377 या नंबर वरती फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा टाका.

🔭फी - 150 /- परीक्षा होईपर्यंत साठी.

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377

Agri Study Center

08 Nov, 13:53


समाजकल्याण विभाग सरळसेवा भरती जाहिरात 2024 जाहिरातीसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे

अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

Agri Study Center

08 Nov, 13:44


🎯संगणक वापरातील शॉर्टकट कीज्:

Alt+Tab: चालू प्रोग्राममध्ये स्वीच करण्यासाठी.

Alt+F4: चालू असलेले प्रोग्रॅम बंद करण्यासाठी.

Alt+Enter: सिलेक्ट केलेल्या प्रोग्रॅमची प्रॉपर्टी विंडो ओपन करण्यासाठी.

Alt+Printscreen: चालू प्रोग्रॅमचे स्क्रीनशॉट घेण्यासाठी.

Alt+F: चालू प्रोग्रॅममध्ये फाईल मेनूमध्ये जाण्यासाठी.

Alt+E: चालू प्रोग्रॅममध्ये एडिट मेनूमध्ये जाण्यासाठी.

Alt+Shift+F: नवीन वर्कशीट इन्सर्ट करण्यासाठी.

Ctrl+A: सर्व मजकूर सिलेक्ट करण्यासाठी.

Ctrl+X: सिलेक्टेड मजकूर कट करण्यासाठी.

Ctrl+C: सिलेक्टेड मजकूर कॉपी करण्यासाठी.

Ctrl+Insert: सिलेक्टेड मजकूर कॉपी करण्यासाठी.

Ctrl+V: सिलेक्टेड मजकूर पेस्ट करण्यासाठी.

Ctrl+Home: डॅक्यूमेंटच्या सुरुवातीस जाण्यासाठी.

Ctrl+End: चालू लाईनच्या शेवटी जाण्यासाठी.

Ctrl+Esc: स्टार्ट मेनू ओपन करण्यासाठी.

Ctrl+F4: चालू असलेले विंडो बंद करण्यासाठी.

✔️Join : @agristudycenter

✍️ संकलन -  सांगळे सर

29,366

subscribers

713

photos

17

videos