PRAYAG EDUTECH - MPSC @prayag_edutech Channel on Telegram

PRAYAG EDUTECH - MPSC

@prayag_edutech


🔰 App Link: https://bit.ly/prayagedutechmpsc
🔰 Telegram Contact: @prayageducation1
Contact: 8421150354

PRAYAG EDUTECH - MPSC (English)

Are you preparing for the Maharashtra Public Service Commission (MPSC) exam and looking for a reliable and effective study resource? Look no further! Introducing PRAYAG EDUTECH - MPSC, a Telegram channel dedicated to providing valuable study materials, tips, and guidance to help you ace the MPSC exam

Who is PRAYAG EDUTECH - MPSC? This Telegram channel is a go-to destination for MPSC exam aspirants who are seeking quality study resources and expert guidance. The channel is curated by experienced educators and experts in the field, ensuring that you receive accurate and up-to-date information to excel in your exam preparation

What does PRAYAG EDUTECH - MPSC offer? By joining this Telegram channel, you will gain access to a wealth of study materials, including notes, practice questions, mock tests, and exam strategies. You will also receive regular updates on exam notifications, syllabus changes, and important dates related to the MPSC exam. Additionally, you can interact with fellow aspirants, ask questions, and clarify your doubts to enhance your learning experience

Whether you are a beginner looking to kickstart your MPSC exam preparation or a seasoned aspirant aiming to refine your skills, PRAYAG EDUTECH - MPSC has something for everyone. Don't miss out on this opportunity to boost your exam preparation and increase your chances of success!
To join PRAYAG EDUTECH - MPSC, simply click on the following link: https://bit.ly/prayagedutechmpsc. For any queries or assistance, you can contact the channel admin at @prayageducation1 or reach out via phone at 8421150354. Take the first step towards achieving your MPSC exam goals with PRAYAG EDUTECH - MPSC today!

PRAYAG EDUTECH - MPSC

31 Dec, 09:08


नवीन वर्ष निमित्त आपल्या प्रहार बॅच (चालू घडामोडी) वर आता पर्यंतची न दिलेली ऑफर आपण देत आहोत.

50% ऑफ मिळेल तुम्हाला.

USE CODE: PRAYAG50

वरील ऑफर फक्त आज साठी असेल, त्यामुळे ज्यांना आपली प्रहार बॅच पाहिजे असेल, त्यांनी लगेच बॅच Purchase करावी.

PRAYAG EDUTECH - MPSC

14 Dec, 18:09


TRTI POLICE BHARTI

मेल आला आहे, तो चेक करा अँड स्लीप डाउनलोड करा.

PRAYAG EDUTECH - MPSC

14 Dec, 08:26


💥 MPSC Combine PYQ Analysis Batch 💥

येणाऱ्या COMBINE 2024 साठी अत्यंत उपयुक्त असा कोर्स

👉🏻 Logical Approach & Concept Building साठी ऑनलाईन बॅच 🔥🔥

🔶 Offer Price: 99 रुपये फक्त

🛑 कोर्सची वैशिष्ट्ये 🛑
1️⃣ गट ब 2017-2023 सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
2️⃣ उत्तरे माहिती नसलेले प्रश्न कसे सोडवावेत ?
3️⃣ Elimination पद्धतीचा वापर कसा करावा ?
4️⃣ GS च्या सर्व प्रश्नांचे सखोल विश्लेषण
5️⃣ OUT OF BOX प्रश्न कसे हाताळावे ?
6️⃣ LOGIC वापरून कोणते प्रश्न सोडवू शकतात ?

🚨 या बॅचमुळे तुम्हाला कम्बाईन 2024 च्या परीक्षेत नक्की फायदा होईल. 60+ टारगेट पूर्ण करण्यासाठी या बॅचचा नक्की फायदा होईल. 🎯🎯

▶️ DEMO LECTURE:
https://youtu.be/9kpyeb7KIME

कोर्स जॉईन करण्यासाठी खालील ॲप डाऊनलोड करा: 👇👇
📲
https://bit.ly/prayagedutechmpsc

🔰 Contact: 8421150354
🔰 Telegram:
@prayageducation1

PRAYAG EDUTECH - MPSC

12 Dec, 04:07


पोलिस भरती GS FACILITY Required
Salary: On Lecture Basis
Location: NASHIK

Offline Batch आहे. MPSC मेन्स दिलेले, तसेच experience teachers ने संपर्क करा.

Contact: @prayageducation1

PRAYAG EDUTECH - MPSC

11 Dec, 14:26


Vacancy for OFFICE BOY & TELECALLING Team
@ Nashik

FULLY WORK FROM OFFICE
TIME: 9.30 to 6.30


Please share your resume

Contact: @prayageducation1

PRAYAG EDUTECH - MPSC

08 Dec, 06:17


💥 MPSC Combine PYQ Analysis Batch 💥

येणाऱ्या COMBINE 2024 साठी अत्यंत उपयुक्त असा कोर्स

👉🏻 Logical Approach & Concept Building साठी ऑनलाईन बॅच 🔥🔥

🔶 Offer Price: 99 रुपये फक्त

🛑 कोर्सची वैशिष्ट्ये 🛑
1️⃣ गट ब 2017-2023 सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
2️⃣ उत्तरे माहिती नसलेले प्रश्न कसे सोडवावेत ?
3️⃣ Elimination पद्धतीचा वापर कसा करावा ?
4️⃣ GS च्या सर्व प्रश्नांचे सखोल विश्लेषण
5️⃣ OUT OF BOX प्रश्न कसे हाताळावे ?
6️⃣ LOGIC वापरून कोणते प्रश्न सोडवू शकतात ?

🚨 या बॅचमुळे तुम्हाला कम्बाईन 2024 च्या परीक्षेत नक्की फायदा होईल. 60+ टारगेट पूर्ण करण्यासाठी या बॅचचा नक्की फायदा होईल. 🎯🎯

▶️ DEMO LECTURE:
https://youtu.be/9kpyeb7KIME

कोर्स जॉईन करण्यासाठी खालील ॲप डाऊनलोड करा: 👇👇
📲
https://bit.ly/prayagedutechmpsc

🔰 Contact: 8421150354
🔰 Telegram:
@prayageducation1

PRAYAG EDUTECH - MPSC

06 Dec, 17:30


OCT 2024 ची PDF प्रहार बॅच मध्ये अपलोड करण्यात आली आहे.

Combine 2024 ला फक्त Oct 2024 पर्यंत येईल.

PRAYAG EDUTECH - MPSC

02 Dec, 17:01


काम करत रहा, मुले बरोबर पोच पावती देतात.

PRAYAG EDUTECH - MPSC

02 Dec, 14:47


जवळपास १२ प्रश्न फक्त चालू घडामोडीचे आपल्या notes मधून आहेत.

PRAYAG EDUTECH - MPSC

02 Dec, 14:38


राज्यसेवा 2024 पूर्व परीक्षेत आपल्या Course आलेले प्रश्न

PRAYAG EDUTECH - MPSC

01 Dec, 17:51


https://youtube.com/@inspiretalksoffice?si=R0mWXoaNKuJzgfnc


सगळ्यांनी SUBSCRIBE करा.

PRAYAG EDUTECH - MPSC

27 Nov, 13:59


जुलै ऑगस्ट सप्टेंबर 2024 च्या पीडीएफ अपलोड केलेले आहेत. यावेळी पीडीएफ अशा पद्धतीने बनवण्यात आलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही. आणि सध्या वेळ कमी असल्यामुळे कोणीही व्हिडिओ बघण्यात पडू नये डायरेक्ट पीडीएफ मधून वाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

PRAYAG EDUTECH - MPSC

17 Nov, 14:35


विविध वर्षातील राज्यसेवा पूर्व परीक्षेला आलेले अर्ज

• राज्यसेवा पूर्व 2019 - 2 लाख 37 हजार

• राज्यसेवा पूर्व 2020 - 2 लाख 75 हजार

• राज्यसेवा पूर्व 2021 - 2 लाख 52 हजार

• राज्यसेवा पूर्व 2022 - 1 लाख 93 हजार

• राज्यसेवा पूर्व 2023 - 2 लाख 16 हजार

• राज्यसेवा पूर्व 2024 - 2 लाख 17 हजार

शेवटची Objective आहे. जास्तीत जास्त Revision करा.

PRAYAG EDUTECH - MPSC

08 Nov, 06:56


TRTI - ST प्रवर्ग - पोलिस भरती

संस्था निवड विकल्प सुरू झाले आहे.

नाशिक साठी उमेदवारांनी 8421150354 वर कॉल करावा.

PRAYAG EDUTECH - MPSC

07 Nov, 10:31


आदिवासी विभाग भरती परीक्षा शुल्क परत येत आहेत.

चेक करून घ्या.

Join: @prayag_edutech

PRAYAG EDUTECH - MPSC

07 Nov, 05:52


Offer फक्त आज साठी असेल, नंतर ही ऑफर मिळणार नाही.

PRAYAG EDUTECH - MPSC

06 Nov, 18:24


8 वी इतिहास स्टेट बोर्ड | SAMPLE PDF

ऑफर: फक्त 19 रुपये 🔥🔥

TOTAL PAGES: 18

पीडीएफ मिळवण्यासाठी ॲपवरून कोर्स जॉईन करावा
:
📲
https://bit.ly/prayagedutechmpsc

PRAYAG EDUTECH - MPSC

06 Nov, 18:20


🛑 8 वी इतिहास स्टेट बोर्ड | PRINTED REVISION NOTES 🛑

👉🏻👉🏻 परीक्षेत ज्या Source मधून इतिहासाचे प्रश्न जसेच्या तसे येतात, तोच Source आता सारांश स्वरूपात उपलब्ध 👈🏻👈🏻

किंमत: 99 रुपये
ऑफर: फक्त 19 रुपये 🔥🔥
[फक्त पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी]

🛑 कोर्सची वैशिष्ट्ये 🛑
1] नोट्स या TYPE केलेले आहेत
2] नोट्स ची PRINT काढता येईल
3] 100 Pages च्या पुस्तकाच्या नोट्स फक्त 18 Pages मध्ये


कोर्स जॉईन करण्यासाठी खालील ॲप डाऊनलोड करा: 👇👇
📲
https://bit.ly/prayagedutechmpsc
🔰 Contact: 8421150354
🔰 Telegram:
@prayageducation1

PRAYAG EDUTECH - MPSC

06 Nov, 14:27


पुढील काळात येणाऱ्या पद भरती

# तुरंग अधिकारी :-गृह विभाग
# बहुजन कल्याण विभाग :- सर्व गट ड/क/ ब
# कामगार कल्याण विभाग सर्व ड/क/ ब
# दिव्याग  कल्याण विभाग ड /क/ ब
# महिला महामंडळ क /ब
# युवक व क्रीडा विभाग ड/ क/ ब

PRAYAG EDUTECH - MPSC

06 Nov, 11:22


तुम्ही सर्वांनी आपली जून 2024 पर्यंत ची बॅच घेतलेली आहे. जुलै ते डिसेंबर साठी तुमचे चालू घडामोडी बाकी आहे.

जुलै ते डिसेंबर असा कोर्स ॲप मध्ये तयार करण्यापेक्षा आपण नुकताच एक कोर्स क्रिएट केलेला आहे. ज्यात आपण जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंतच्या चालू घडामोडी देणार आहोत.

आणि या कोर्स साठी आपण तुमच्याकडून तेवढीच फी घेणार आहोत जेवढी जुलै ते डिसेंबर च्या कोर्सची असेल.

प्रहार बॅच घेण्यासाठी तुम्हा सर्वांना मी कोड देईल. त्याच्यानंतर तुम्ही ती बॅच परचेस करा म्हणजेच तुम्हाला त्याच्यावर फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळून जाईल.

NOTE: PRAHAR BATCH Purchase करावी.

PRAYAG EDUTECH - MPSC

06 Nov, 09:45


11 वी इतिहास स्टेट बोर्ड नोट्स ला दिलेल्या प्रतिसादानंतर आता आपण

8 वी इतिहास स्टेट बोर्ड नोट्स घेऊन येत आहोत.

या नोट्स आपल्या ॲप वर आज उपलब्ध होतील.

PRAYAG EDUTECH - MPSC

04 Nov, 17:04


राजकीय & राष्ट्रीय घडामोडी [जुलै - ऑगस्ट - सप्टेंबर 2024]

PDF AVAILABLE

PRAYAG EDUTECH - MPSC

01 Nov, 06:52


पण यावेळी PDF पूर्ण शेअर करेल, ज्यामुळे तुम्ही व्हिडिओज पूर्ण नाही पाहिले तरी चालतील.

कारण वेळ कमी आहे, हे माहिती आहे मला.

PRAYAG EDUTECH - MPSC

01 Nov, 06:45


त्यामुळे थोडा वेळ लागेल मित्रांनो, समजून घ्यावे.

चांगले कंटेंट साठी वेळ लागतोच.

PRAYAG EDUTECH - MPSC

01 Nov, 06:19


JUNE नंतरच्या चालू घडामोडी साठी आपले काम चालू झालेले आहे. मुलांचे मेसेज आणि कॉल येत आहे कारण अफेअर्स कधी तयार होईल.
यावेळी खूप सार्‍या सरळ सेवेच्या जाहिराती आल्या म्हणून आपण आपल्या करंट अफेअर मध्ये सरळ सेवा विशेष चालू घडामोडी ऍड करणार आहोत.

PRAYAG EDUTECH - MPSC

31 Oct, 15:35


🔥 दिवाळी निमित्त आपल्या सर्व कोर्सेस वर खास ऑफर 🔥

💥 MPSC CURRENT AFFAIRS 2023: 499 रुपये (50 % ऑफ) - आता फक्त 249 रुपये

💥 प्रहार बॅच (COMBINE 2024 साठी): 499 रुपये - ऑफर मध्ये फक्त 299 रुपये

💥 COMBINE PYQ BATCH: 99 रुपये (50 % ऑफ) - आता फक्त 49 रुपये मध्ये

💥 11 वी इतिहास नोट्स: 99 रुपये - आता फक्त 30 रुपये मध्ये

⚡️ NOTE: ऑफर साठी कोणताही कोड नाही. डायरेक्ट तुम्ही Purchase करू शकतात. ⚡️

ऑफर फक्त 2 नोव्हेंबर पर्यंत राहील.

APP LINK: https://bit.ly/prayagedutechmpsc

PRAYAG EDUTECH - MPSC

28 Oct, 08:22


Job Title: Office Assistant & Office Receptionist
Location: Ashok Stambh, Nashik, Maharashtra
Job Type: Full-Time
Contact: 8421150354

Key Responsibilities:
- Manage day-to-day office activities, including handling phone calls, emails, and correspondence.
- Assist in scheduling meetings, appointments, and preparing meeting agendas.
- Greet visitors and clients, ensuring a welcoming office environment.
- Coordinate with different departments to ensure smooth office operations.


Required Skills:
- Proficiency in MS Office (Word, Excel, Outlook, etc.)
- Strong communication skills in Marathi, Hindi, and English.
- Basic knowledge of office equipment like printers, fax machines, and photocopiers.
- Ability to multi-task and manage time effectively.

Qualifications:
- Minimum 1-2 years of experience in an office assistant or similar role.

Working Hours:
- 9 AM to 6 PM (Monday to Saturday)

Salary: Based on Experience

PRAYAG EDUTECH - MPSC

27 Oct, 05:02


JOB VACANCY

नाशिक मध्ये जे मुले आणि मुली JOB शोधत आहे. त्यांच्यासाठी संधी आहे.
FULL TIME JOB
LOCATION: नाशिक

CRITERIA:
1. MPSC मधील अनुभव पाहिजे आहे.
2. कॉम्प्युटर चे पूर्ण ज्ञान पाहिजे.
3. PPT, WORD, EXCEL चे ज्ञान पाहिजे.
4. पूर्णवेळ काम करण्याची तयारी पाहिजे.

Note: पहिले तुमचा Experience सांगावा. तसेच काम पूर्ण वेळ राहील.

Salary ही experience नुसार आहे.


तुमचा RESUME सेंड करावा.

Contact: 8421150354
Telegram: @prayageducation1

PRAYAG EDUTECH - MPSC

17 Oct, 09:08


SC प्रवर्गातील उमेदवारांसाठी पोलीस भरती प्रशिक्षण संस्था विकल्प सुरू झालेले आहेत नाशिक मधील उमेदवारांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

8421150354

PRAYAG EDUTECH - MPSC

14 Oct, 17:00


♦️2024 चे नोबेल पारितोषिक विजेते..

भौतिकशास्त्र नोबेल :-
१) जॉन जे. हॉपफिल्ड (अमेरिका)
२) जेफ्री ई. हिंटन (अमेरिका)

रसायनशास्त्र नोबेल पुरस्कार 2024 :-
१) डेव्हिड बेकर (USA)
२) जॉन जम्पर (Uk)
३) ब्रिटन डेमिस हसाबिस (Uk)

शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्कार :-
१) व्हिक्टर एम्ब्रोस
२) गॅरी रुवकुन .

👉 साहित्य नोबेल पुरस्कार :-
१) हान कांग (दक्षिण कोरिया)

👉 शांतता नोबेल पुरस्कार :-
१) निहोन हिडांक्यो संस्था (जपान)

PRAYAG EDUTECH - MPSC

14 Oct, 03:35


30 रुपये मध्ये 11 वी इतिहास नोट्स

ही ऑफर आज बंद होईल. उद्या पासून 99 रुपये Price असेल.

त्यामुळे लवकर तुम्ही हा कोर्स ॲप वरून Purchase करा.

https://bit.ly/prayagedutechmpsc

PRAYAG EDUTECH - MPSC

13 Oct, 15:10


🛑 11 वी इतिहास जुने स्टेट बोर्ड | PRINTED REVISION NOTES 🛑

👉🏻👉🏻 परीक्षेत ज्या Source मधून इतिहासाचे प्रश्न जसेच्या तसे येतात, तोच Source आता सारांश स्वरूपात उपलब्ध 👈🏻👈🏻

किंमत: 199 रुपये
ऑफर: फक्त 30 रुपये 🔥🔥
[फक्त पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी]

🛑 कोर्सची वैशिष्ट्ये 🛑
1] नोट्स या TYPE केलेले आहेत
2] नोट्स ची PRINT काढता येईल
3] 140 Pages च्या पुस्तकाच्या नोट्स फक्त 40 Pages मध्ये

अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पूर्ण बघा:
https://youtu.be/8IZ4PkcyPFo

कोर्स जॉईन करण्यासाठी खालील ॲप डाऊनलोड करा: 👇👇
📲
https://bit.ly/prayagedutechmpsc
🔰 Contact: 8421150354
🔰 Telegram:
@prayageducation1

PRAYAG EDUTECH - MPSC

13 Oct, 09:32


ऑफर समाप्त झाली आहे आता.

PRAYAG EDUTECH - MPSC

13 Oct, 09:15


सारथी, बार्टी, महाज्योती, TRTI मधून MPSC साठी Selected मुलांनी (नाशिक मधील असल्यास)
मला संपर्क करा.
8421150354
@prayageducation1

PRAYAG EDUTECH - MPSC

12 Oct, 13:37


उद्या पासून ऑफर संपणार आहे, Price उद्या पासून 500 होणार आहे, त्यामुळे आजच कोर्स Purchase करावा.

येणाऱ्या COMBINE 2024 साठी सर्वात जास्त फायदा होणार कोर्स आहे आपला. त्यामुळे आपल्या कोर्स विश्वास ठेऊन तुम्ही नक्की घ्या.

PRAYAG EDUTECH - MPSC

10 Oct, 14:04


प्रहार बॅच | MPSC MPSC CURRENT AFFAIRS 2024 🛑

👉🏻👉🏻 येणाऱ्या एमपीएससी संयुक्त गट ब व गट क 2024 साठी उपयुक्त अशी चालू घडामोडी ची बॅच 👈🏻👈🏻

ORIGINAL PRICE: 800 रुपये OFFER PRICE: फक्त 399 रुपये

🚨 कोर्सची वैशिष्ट्ये:
1] जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंतच्या सर्व चालू घडामोडींचा समावेश
2] सर्व PDF डाउनलोड आणि प्रिंट काढता येतील
3] PDF या WORKBOOK स्वरूपात असतील
4] इतर कोणतेही पुस्तक वाचण्याची गरज नाही
5] Views: Unlimited
6] Validity: 8 महिने


कोर्स जॉईन करण्यासाठी खालील ॲप डाऊनलोड करा: 👇👇
📲 https://bit.ly/prayagedutechmpsc
🔰 Contact: 8421150354
🔰 Telegram:
@prayageducation1

🔥🔥 Sources: परिक्रमा मासिके + सिम्पलीफाइड + GK TODAY + ADDA 247 + Vajiram & Ravi + Drishti IAS
🔥🔥

PRAYAG EDUTECH - MPSC

10 Oct, 10:16


COMBINE GROUP B & GROUP C साठी आपण चालू घडामोडी कोर्स लवकरच सुरू करत आहोत.

2023 साठी वेगळा कोर्स असेल आणि 2024 साठी वेगळा. ज्यामुळे तुम्हाला तुमचा अभ्यास बरोबर करता येईल.

PRAYAG EDUTECH - MPSC

09 Oct, 17:38


या नोट्स खास Combine exam साठी आहेत. त्यामुळे ज्यांना या नोट्स पाहिजे असतील, त्यांनी ॲप या नोट्स purchase करा.

Password हा एकच आहे: PRAYAG

PRAYAG EDUTECH - MPSC

09 Oct, 15:28


MPSC परीक्षेत इतिहासाचे प्रश्न कोठून येतात | इतिहासाचे प्रश्न जसेच्या तसे |

https://youtu.be/QyrV5Lu2yBI

PRAYAG EDUTECH - MPSC

09 Oct, 15:12


11 वी इतिहास जुने स्टेट बोर्ड | SAMPLE PDF

ऑफर: फक्त 30 रुपये 🔥🔥

TOTAL PAGES: 40

पीडीएफ मिळवण्यासाठी ॲपवरून कोर्स जॉईन करावा
:
📲
https://bit.ly/prayagedutechmpsc

PRAYAG EDUTECH - MPSC

09 Oct, 15:06


🛑 11 वी इतिहास जुने स्टेट बोर्ड | PRINTED REVISION NOTES 🛑

👉🏻👉🏻 परीक्षेत ज्या Source मधून इतिहासाचे प्रश्न जसेच्या तसे येतात, तोच Source आता सारांश स्वरूपात उपलब्ध 👈🏻👈🏻

किंमत: 199 रुपये
ऑफर: फक्त 30 रुपये 🔥🔥
[फक्त पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी]

🛑 कोर्सची वैशिष्ट्ये 🛑
1] नोट्स या TYPE केलेले आहेत
2] नोट्स ची PRINT काढता येईल
3] 140 Pages च्या पुस्तकाच्या नोट्स फक्त 40 Pages मध्ये

अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पूर्ण बघा:
https://youtu.be/QyrV5Lu2yBI?si=FCpUe_5LkaLWi5u2

कोर्स जॉईन करण्यासाठी खालील ॲप डाऊनलोड करा: 👇👇
📲
https://bit.ly/prayagedutechmpsc
🔰 Contact: 8421150354
🔰 Telegram:
@prayageducation1

PRAYAG EDUTECH - MPSC

09 Oct, 13:24


MPSC Combine Group B - New Exam Pattern

PRAYAG EDUTECH - MPSC

07 Oct, 03:52


TRTI मधून पोलिस भरती प्रशिक्षण साठी SC आणि ST प्रवर्गातील अर्ज केलेल्या उमेदवारांनी मला संपर्क करा: (फक्त नाशिक जिल्हा साठी)

8421150354

PRAYAG EDUTECH - MPSC

06 Oct, 05:58


आदिवासी विकास भरती 2023 मध्ये ज्यांनी अर्ज केलेला होता त्यांना आता मोबाईलवर त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड येत आहे.

त्या सर्व डिटेल्स तुम्ही खाली दिलेल्या लिंक मध्ये टाका तुम्हाला तुमचे पैसे परत मिळून जातील.

https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/

Join: @prayag_edutech

PRAYAG EDUTECH - MPSC

01 Oct, 07:43


आदिवासी विकास विभाग भरतीमध्ये हे पद देखील नवीन समाविष्ट झालेले आहे.

Join:
@prayag_edutech

PRAYAG EDUTECH - MPSC

01 Oct, 07:30


♦️आदिवासी विकास विभाग सुधारित जाहिरात..

👉 जुनी जाहिरात रद्द झालेली आहे त्याचे पैसे परत मिळतील सर्वांना नवीन फॉर्म भरावे लागतील..

PRAYAG EDUTECH - MPSC

01 Oct, 05:48


आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात काही दिवसात नव्याने येणार आहे.

त्यात एक नवीन पद येणार आहे जे आधीचे जाहिराती मध्ये नव्हते.

कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी
Pay scale-S13
पात्रता - any degree

6,052

subscribers

377

photos

15

videos