DREAM JOB MAHARASHTRA @dreamjobmaharashtra Channel on Telegram

DREAM JOB MAHARASHTRA

@dreamjobmaharashtra


Contact for any queries

Admin :- @dreamjobmh

DREAM JOB MAHARASHTRA (English)

Are you in search of your dream job in Maharashtra? Look no further than the Telegram channel 'DREAM JOB MAHARASHTRA'! This channel is dedicated to helping individuals find their perfect career opportunities in the vibrant state of Maharashtra. Whether you are a fresher looking to kickstart your career or an experienced professional seeking a new challenge, this channel is the ultimate resource for job seekers in Maharashtra

The channel provides regular updates on job openings across various industries and sectors in Maharashtra. From IT to healthcare, banking to hospitality, 'DREAM JOB MAHARASHTRA' covers a wide range of job opportunities to cater to diverse skill sets and interests. With the help of the knowledgeable admins, job seekers can get valuable insights and guidance on the job market trends and best practices for securing their dream job

Who is it for? 'DREAM JOB MAHARASHTRA' is for anyone looking to find their dream job in Maharashtra. Whether you are a recent graduate, a mid-career professional, or someone looking to switch fields, this channel has something for everyone. The channel is especially beneficial for individuals who want to stay updated on the latest job openings and career trends in Maharashtra

What is it? 'DREAM JOB MAHARASHTRA' is a Telegram channel that serves as a one-stop destination for job seekers in Maharashtra. By joining this channel, members gain access to a wealth of job opportunities, career advice, and networking opportunities in the state. The channel aims to connect job seekers with reputable companies and recruiters in Maharashtra, facilitating a seamless job search experience

Don't miss out on the chance to land your dream job in Maharashtra! Join 'DREAM JOB MAHARASHTRA' today and take the first step towards a fulfilling career in the vibrant state. For any queries or assistance, feel free to contact the admin @dreamjobmh. Your dream job awaits you in Maharashtra!

DREAM JOB MAHARASHTRA

26 Dec, 17:02


⭕️डॉ. मनमोहन सिंग – महत्त्वाचे मुद्दे (सरळसेवा दृष्टिकोनातून):

1. जन्म आणि शिक्षण:

जन्म: 26 सप्टेंबर 1932, गाह (आता पाकिस्तानमध्ये)

शिक्षण: ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्रातील पदवी आणि डॉक्टरेट


2. शैक्षणिक आणि प्रशासकीय कारकीर्द:

पंजाब विद्यापीठ, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे अध्यापन

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर (1982-1985)

नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष (1985-1987)


3. अर्थमंत्री म्हणून भूमिका (1991-1996):

1991 च्या आर्थिक संकटावेळी अर्थमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली

आर्थिक सुधारणा: LPG (उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण) धोरण राबवले

भारताच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य आणि जागतिक बाजारपेठेत ओळख मिळवून दिली


4. पंतप्रधान म्हणून कार्यकाळ (2004-2014):

भारताचे 14 वे पंतप्रधान (2004-2014)

त्यांच्या नेतृत्वाखाली GDP वाढ, ग्रामीण विकास योजना (NREGA), आणि UIDAI (आधार) प्रकल्प सुरू करण्यात आले


5. आंतरराष्ट्रीय संबंध आणि धोरण:

अमेरिका-भारत आण्विक करार (2008)

शेजारी राष्ट्रांसोबत शांततेसाठी प्रयत्नशील


6. शांत आणि संयमी नेतृत्व:

राजकीय वादांमध्ये कमी सहभाग, कामाच्या माध्यमातून जबाबदारी पार पाडण्यावर भर

"न बोलणारा परंतु प्रभावी नेता" म्हणून ओळख


7. पुरस्कार आणि सन्मान:

पद्मविभूषण (1987)

विविध देशांकडून मानद डॉक्टरेट्स आणि पुरस्कार


8. भारताच्या आर्थिक प्रगतीतील योगदान:

आर्थिक सुधारणा आणि धोरणांमुळे भारताला जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचे स्थान मिळाले

मध्यमवर्ग आणि उद्योग क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास


9. वैयक्तिक चारित्र्य आणि साधेपणा:

साधी जीवनशैली, कोणत्याही वादात नसलेले स्वच्छ चारित्र्य

निस्वार्थ सेवा आणि देशाच्या प्रगतीसाठी समर्पित व्यक्तिमत्व


10. निधन:

26 डिसेंबर 2024 (काल्पनिक तारीख)

त्यांचे नेतृत्व हे देशाच्या आर्थिक वाढीला गती देणारे होते आणि त्यांचे योगदान भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले जाईल.


━━━━━━━━༺༻━━━━━━━━
𝐉𝐎𝐈𝐍 @Dreamjobmaharashtra
━━━━━━━━༺༻━━━━━━━━

DREAM JOB MAHARASHTRA

26 Dec, 17:01


जमाना कर ना सका उसकें कद का अंदाजा
वो आसमान था मगर सर झुका के चलता था।

~ मनमोहन सिंह RIP Sir 💐🙏

DREAM JOB MAHARASHTRA

26 Dec, 07:59


लेखा व कोषागारे जाहिराती प्रसिद्ध 🔥

DREAM JOB MAHARASHTRA

23 Dec, 05:01


🚨PSI 2023 Ground Update:-🚨

17/18/19/20/21/23 तारखेपर्यंत झालेले Ground.
(Male Completed)

Total Vacancy:- 374

Total student :- 1071 (6 दिवस झाले 9 दिवसांपैकी)(मुलांचे Ground संपले)
Present :- 288
Qualified :- 188 (Vacancy:- 242)
Disqualified:-121
Height Disqualified:- 4

👉मुलांचे ग्राउंड आज संपले.
👉उद्यापासून मुली सुरू.
👉मुलांच्या कमीत कमी 54 जागा रिक्त राहू शकतात.
👉मुलांच्या 242 जागा पण 188 मुले झाले शारीरिक चाचणी पास. (अविश्वसनीय)
👉मुलींना शारीरिक चाचणीसाठी शुभेच्छा!

"शारीरिक चाचणी पात्र = फौजदार" हे सूत्र लक्षात ठेवून ग्राउंड मारा नक्कीच यश मिळेल.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
𝐉𝐎𝐈𝐍
@Dreamjobmaharashtra
━━━━━━━━༺༻━━━━━━━━

DREAM JOB MAHARASHTRA

16 Dec, 08:53


बृहन्मुंबई महानगरपालिका(BMC) कार्यकारी सहायक

Response sheet लवकरच उपलब्ध होतील

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html

DREAM JOB MAHARASHTRA

14 Dec, 08:32


काही गोष्टींबाबत विचार न करणे हे आपल्या साठी चांगला असतो. 👍👍

चहाच्या टपरीवर एकच चर्चा त्यात आपण सामील व्हायचं नाही. काही गोष्टींपासून अलिप्त राहिलेले चांगले.

🤡🤡

DREAM JOB MAHARASHTRA

02 Dec, 07:29


💥आज BMC FIRST SHIFT QUESTIOn☑️

1) मराठी 25 = प्रयोग, उतारा एक, समानार्थी शब्द, वाक्यप्रचार व म्हणी

2) ENGLISH 25 = Passage, tense, spelling correction, idoms

3) REASONING 25 = (सोपा) नंबर मिसिंग, word arreging, दिशा, syllogism

4) GK 25 = जास्त प्रश्न 2023 वरील चालू घडामोडी व BMC वरील 7 ते 8 प्रश्न
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
𝐉𝐎𝐈𝐍
@Dreamjobmaharashtra
━━━━━━━━༺༻━━━━━━━━

DREAM JOB MAHARASHTRA

07 Nov, 13:20


🔰Grp C Clerk Mains 2023 Expected Cutoff

Open Male 122+
EWS Male 119+
OBC Male 115+
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
𝐉𝐎𝐈𝐍
@Dreamjobmaharashtra
━━━━━━━━༺༻━━━━━━━━

DREAM JOB MAHARASHTRA

07 Nov, 02:16


भंडारदरा जलाशय आता "आद्यक्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय" या नावाने ओळखले जाणार

महत्वाचे :-
1] 1926 साली बांधलेले भंडारदरा धरण हे आशिया खंडातील सर्वात जुने धरण आहे.
2] भंडारादरा धरणास विल्सन धरण असेही म्हणतात.
3] भंडारदरा धरणाचे मूळ नाव विल्सन डॅम असून त्याच्या जलाशयास आर्थर लेक असे म्हटले जाते.

DREAM JOB MAHARASHTRA

06 Nov, 16:19


विधानपरिषदेच्या सदस्यांची विभागणी

1/3 सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात.

1/3 स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात.

1/12 शिक्षक मतदार संघातून सदस्य निवडले जातात.

1/12 पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.

1/6 राज्यपालाकडून सदस्य नेमणूक .

DREAM JOB MAHARASHTRA

06 Nov, 02:44


पुर्व परिक्षा राहिलेला कालावधी

DREAM JOB MAHARASHTRA

06 Nov, 02:31


महायुतीची दहा वचने

DREAM JOB MAHARASHTRA

03 Nov, 16:34


दिवाळी संपलीये पोरांनो... आत्ता परतीच्या प्रवासाला लागा..घरच्यांसोबत दोन-चार दिवस काढले की घरातून पाय निघत नाही आपला.. घर सोडताना भयंकर रडायला येतं प्रत्येकाला पण पुढच्या वर्षी दिवाळीला समाधानाने यायचं असेल तर आज घर सोडावं लागेल ना??.. इथं त्याग केल्याशिवाय काहीचं मिळत नाही हे मी वारंवार सांगत असतो..असो आत्ता कसलाही विचार करू नका.. परीक्षा तोंडावर आहे..ताकदीने परीक्षा द्यायची आहे एवढंच सध्या डोळ्यासमोर असावं तुमच्या... लगे रहो 🌿❤️

@रेवण..

DREAM JOB MAHARASHTRA

26 Oct, 11:18


#Thala

निवडणूक आयोगाने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार MS Dhoni ची आगामी झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

DREAM JOB MAHARASHTRA

24 Oct, 10:26


⭕️दिल्ली मध्ये अभ्यासिकांची तपासणी होऊन नियम घालून देण्यात आले होते, तिथे fees २०००₹ च्या ऐवजी ४०००-५०००₹ पर्यंत गेली आहे. Government Regulations आले की सोबत हस्तक्षेप सुद्धा येतो आणि यावर महापालिका कर लावते, मग ते विद्यार्थांना परवडेल की नाही याबाबत शंका आहे.

DREAM JOB MAHARASHTRA

21 Oct, 16:07


TELEGRAM ला आज आता 😡या अश्या 🖇️ लिंक्स सगळ्यांना जवळास येत आहेत ..open करू नका...ते. तुम्ही open केले की ते तुमच्या contacts मधे असणाऱ्या सर्व सदस्यांना फॉरवर्ड होत आहे ....

🔗 बघून असं वाटतंय .....हा काय नवीन प्रकार..

ओपन करू नका 👍🏻👍🏻

DREAM JOB MAHARASHTRA

18 Oct, 05:25


♦️संस्था निवडीकारिता 20 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ..

DREAM JOB MAHARASHTRA

15 Oct, 14:53


Imp Update -

कोणाकडे लाडकी बहिण योजना फॉर्म भरायचा आयडी, पासवर्ड आहे का असेल तर मॅसेज करा please:- @dreamjobmh

DREAM JOB MAHARASHTRA

14 Oct, 11:07


✔️नोबेल पुरस्कार

• सुरुवात - 1901

• भौतिकी, रसायनशास्त्र व अर्थशास्त्र यांतील पारितोषिके देण्याचा अधिकार द रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसकडे,

• वैद्यकशास्त्राचे पारितोषिक देण्याचा अधिकार द रॉयल कॅरोलिन मेडिको-सर्जिकल इन्स्टिट्यूटकडे,

• साहित्याचे पारितोषिक देण्याचा अधिकार द स्वीडिश ॲकॅडमी आणि

• शांततेसाठी देण्यात येणाऱ्या नॉर्वेच्या संसदेने (स्टोर्टिंग) नेमलेली द नॉर्वेजियन नोबेल कमिटी 

✔️वरील चार संस्थांकडे ही पारितोषिके देण्याचे अधिकार आहेत.

2024 चे पुरस्कार खालीलप्रमाणे

➡️ वैद्यकशास्त्र - व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन

➡️ भौतिकशास्त्र - जॉन जे. हॉपफिल्ड आणि जेफ्री ई. हिंटन

➡️ रसायनशास्त्र - डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस आणि जॉन एम. जम्पर

➡️ साहित्य - हान कांग

➡️ शांतता - जपानी संस्था "निहोन हिडांक्यो"

➡️ अर्थशास्त्र - डॅरॉन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए. रॉबिन्सन

DREAM JOB MAHARASHTRA

13 Oct, 13:06


उत्तर मध्य रेल्वेत 1679 जागांसाठी भरती(North Central Railway Bharti)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 15 ऑक्टोबर 2024

Apply Link :-
https://actappt.rrcrail.in/index.php

अधिकृत वेबसाईट :-
https://ncr.indianrailways.gov.in/

𝐉𝐎𝐈𝐍 @Dreamjobmaharashtra

DREAM JOB MAHARASHTRA

12 Oct, 07:43


महाज्योती गट ब व गट क, MPSC (राज्यसेवा), UPSC वेटींग लिस्ट आणि मार्कलिस्ट लागल्या आहेत.

Waiting लिस्ट पाहण्यासाठी
👇👇👇👇👇
https://t.me/+tCcShI8CZeIzMjA9
https://t.me/+tCcShI8CZeIzMjA9
https://t.me/+tCcShI8CZeIzMjA9
https://t.me/+tCcShI8CZeIzMjA9

टीप: कुठल्याही प्रकारची फसवणूक नाही.

DREAM JOB MAHARASHTRA

10 Oct, 11:04


रतन टाटा यांना श्रद्धांजली म्हणून राज्य सरकारतर्फे दिला जाणारा उद्योगरत्न पुरस्कार आता “रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार” म्हणून दिला जाईल

राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा.

DREAM JOB MAHARASHTRA

09 Oct, 18:23


भावपूर्ण श्रद्धांजली सर 😔💐🙏🙏

India will never forget your contribution.💔

DREAM JOB MAHARASHTRA

09 Oct, 15:27


परीक्षा

1) 1 डिसेंबर 2024 राज्यसेवा पूर्व..

2) 5 जानेवारी 2025 गट ब पूर्व..

3) 2 फेब्रुवारी 2025 गट क पूर्व..

तारीख पाहिजे होती तो येलो तारीख 😁🔥

DREAM JOB MAHARASHTRA

09 Oct, 15:25


महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात

01) लिपिक टंकलेखक :- 803
02) कर सहायक (TA):- 482
03) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क(Excise) :- 00
04) तांत्रिक सहाय्यक(TA) :- 09
04) उद्योग निरीक्षक(II) :- 39
05) सहायक मोटार वाहन निरीक्षक(AMVI) :- 00

Around 1333

पूर्व परीक्षेचा दिनांक:- 02 फेब्रुवारी 2025

अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक :- 14 ऑक्टोबर ते 04 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्याची लिंक :-
https://mpsconline.gov.in/candidate/login

DREAM JOB MAHARASHTRA

09 Oct, 15:24


महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध

(1) सहायक कक्ष अधिकारी(ASO) :- 55 पदे
(2) राज्यकर निरीक्षक(STI ) :-209 पदे
(3) पोलीस उपनिरीक्षक(PSI) :- 214 पदे
(4) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक(SR/SI) :-00 पदे

एकूण पदे :- 480

पूर्व परीक्षेचा दिनांक:- 05 जानेवारी 2025

अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक :- 14 ऑक्टोबर ते 04 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्याची लिंक :-
https://mpsconline.gov.in/candidate/login

DREAM JOB MAHARASHTRA

09 Oct, 15:24


परीक्षा

1) 1 डिसेंबर 2024 राज्यसेवा पूर्व..

2) 5 जानेवारी 2025 गट ब पूर्व..

3) 2 फेब्रुवारी 2025 गट क पूर्व..

तारीख पाहिजे होती तो येलो तारीख 😁🔥

DREAM JOB MAHARASHTRA

09 Oct, 12:06


🔥🔥 एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात प्रसिद्ध

पदाचे नाव - मुख्य सेविका

एकूण पदे - 102

अर्ज कालावधी - 3 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर 2024

𝐉𝐎𝐈𝐍
@Dreamjobmaharashtra

DREAM JOB MAHARASHTRA

09 Oct, 08:41


‼️🔊

राज्यसेवा झाल्यानंतरच Combined Group B होणार हे जगजाहीर आहे.
जानेवारीत होणार हे पण आपण ऐकतोच आहोत, मग ते 5 जानेवारी bare minimum पकडायचं अभ्यासासाठी!

राहिले आता दोन प्रश्न,
1) Documents नीट आहेत का ?
2) अभ्यासाचं कसं ?

1) मागच्या रविवारीच तुम्हाला Profile बघायला सांगितली आहे; Proper Update करून घ्या! Non Creamy Layer Compulsory minimum March 2025 पर्यंत लागेल! 2026-2027 चालेल!

2) 1 December पर्यंत Compulsory GS and March 2024 पर्यंतच Current!
3 December पासून एप्रिल 2024 ते November 2024 पर्यंतच Current, Maths & Reasoning आणि Test Series!

बाकी सविस्तर योग्य वेळेस बोलूयात!

𝐉𝐎𝐈𝐍
@Dreamjobmaharashtra

DREAM JOB MAHARASHTRA

09 Oct, 06:20


👉राज्यसेवा पूर्व 2024

उरलेले दिवस - 52

👉COMBINE GROUP B 2024

आज किंवा उद्या परीक्षा योजना🔥🔥

👉 COMBINE GROUP C 2024

याबदल सद्या काहीच माहिती उपलब्ध नाही..

टीप : जोरदार अभ्यास करा .तुम्ही ज्याची वाट पाहत आहात ते लवकरच येईल
......

𝐉𝐎𝐈𝐍 @Dreamjobmaharashtra

4,856

subscribers

717

photos

11

videos