मराठी व्याकरण @marathi_wyakran Channel on Telegram

मराठी व्याकरण

@marathi_wyakran


मराठी व्याकरण (Marathi)

आमच्या 'मराठी व्याकरण' चॅनलवर आपले स्वागत आहे! ह्या चॅनलवर, आपण मराठी भाषेच्या व्याकरणाच्या मुद्द्यांवर चर्चा करू शकता. आपल्याला मराठी भाषेतील विविध व्याकरण विषयांची माहिती मिळवू शकेल जसे कि क्रियापद, संज्ञा, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण, विसर्ग सहा व इतर महत्वाच्या विषयांची माहिती. तसेच, आपल्याला मराठी व्याकरणातील विविध संशोधनांची माहितीही येईल. आपल्याला नवीन शब्दांचा उपयोग कसा करावा, त्याची माहितीही येईल. तसेच, आपल्याला मराठी भाषेतील व्याकरणाच्या नियमांची स्पष्टीकरणांची सुविधा मिळेल. आपल्याला मराठी भाषेतील व्याकरणाच्या कोणत्या-कोणत्या विषयांची तुम्हाला माहिती आवडेल, ते सांगण्यात येईल. या चॅनलवर सहभागी होऊन, आपल्या मराठी भाषेच्या व्याकरणाची माहिती वाढवा आणि स्वतःला सुधारणात लाभान्वित करा. तुम्हाला आपल्या मराठी भाषेच्या व्याकरणाबद्दल कोणतेही प्रश्न असल्यास, ते आम्हाला सांगा आणि आपल्याला समाधान करण्यात आम्ही सहाय्य करू. ही एक सुसंगत आणि शिक्षणात्मक संवादाची स्थळे आहे, जे मराठी भाषेच्या व्याकरणाबद्दल ज्ञान वाढविण्यात आपल्या मदतील यायची.

मराठी व्याकरण

07 Feb, 13:31


🗓जानेवारी महिन्यातील महत्वाचे दिवस लक्षात ठेवा ,पाठ करा सरळसेवा exam मध्ये यावर प्रश्न विचारतात

१ जानेवारी-DRDO स्थापना दिवस

०२ जानेवारी - महाराष्ट्र पोलिस दल स्थापना दिवस

०४ जानेवारी - जागतिक ब्रेल दिवस

०५ जानेवारी - राष्ट्रीय पक्षी दिन

०९ जानेवारी - प्रवासी भारतीय दिवस

१० जानेवारी - जागतिक हिंदी दिवस

११ जानेवारी - राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस

११ ते १७ जानेवारी - रस्ता सुरक्षा सप्ताह

१२ जानेवारी - राष्ट्रीय युवा दिन

१५ जानेवारी - भारतीय सैन्य दिन

२४ जानेवारी - राष्ट्रीय बालिका दिन

२५ जानेवारी - राष्ट्रीय मतदार दिवस, राष्ट्रीय पर्यटन दिवस

२६ जानेवारी - आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस


🌐मोफत Lecture's साठी Join करा :    👇👇👇
https://www.youtube.com/@Spardhaweb
https://www.youtube.com/@Spardhaweb

मराठी व्याकरण

07 Feb, 11:47


🔥अंगणवाडी मुख्यसेविका/पर्यवेक्षिका
(महिला व बाल विकास विभाग)
Quick revision Booster Book & Batch


Sample Copy

मराठी व्याकरण

07 Feb, 11:47


🔥अंगणवाडी मुख्यसेविका/पर्यवेक्षिका
(महिला व बाल विकास विभाग)
Quick revision Booster Book & Batch

🔥पुस्तकाची वैशिष्ठ्ये

📌 अंगणवाडी मुख्यसेविका/पर्यवेक्षिका ICDS करिता असणाऱ्या 80 गुणाच्या तांत्रिक घटकाचा कमी वेळेत अभ्यासक्रमानुसार योग्य पद्धतीने तयारी करण्याकरिता उपयुक्त
📌 एकात्मिक बाल विकास योजना व कायदे (ICDS), महिला व बाल विकास योजना व कायदे, पोषण अभियान यांची महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरून (Website) माहिती संकलित करून सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या समोर मांडणारे एकमेव पुस्तक
📌 संगणक ज्ञान (Computer) या विषयाची परिक्षभिमुख माहिती.
📌पुस्तकावर आधारित Fast Track Batch my class pune या app वर उपलब्ध

🟢App link 👉
https://myclassappx.page.link/eBTpJWGkVwp4Yx1Z9

📌 पुस्तकाची Sample Pdf पाहण्यासाठी myclasspune या telegram channel वर जा.
🟢Youtube 👉
https://youtu.be/2_vkQq3CKSg

🟢पुस्तकाच्या मागणीकरिता Contact
9130332055

महाराष्ट्रातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध....
------------------------------------------------------
🎯 मुख्य वितरक:
Future बुक सेंटर, आप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे
9130332055
===============================

🔰घरपोच पुस्तके मागविण्यासाठी संपर्क
https://wa.me/9130332055

मराठी व्याकरण

07 Feb, 09:39


* आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

🗓 *7 फेब्रुवारी 2025* 🗓

🔖 *प्रश्न.1) चमन अरोडा यांना कोणत्या भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे ?*

*उत्तर -* डोंगरी

🔖 *प्रश्न.2) भारतातील पहिले AI विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे ?*

*उत्तर -* महाराष्ट्र

🔖*प्रश्न.3) कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्राच्या मानवधिकार संघटनेतून बाहेर पडत असण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे ?*

*उत्तर -* अमेरीका

🔖*प्रश्न.4) कोणत्या देशाने अमेरिकेचे अनुसरण करून संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून (UNHRC) बाहेर पडण्याची घोषणा केली ?*

*उत्तर -* इस्रायल

🔖 *प्रश्न.5) कोणत्या देशाचे चलन एक डॉलरला साडेआठ लाख रियाल इतक्या विक्रमी नीचांकावर घसरले आहे ?*

*उत्तर -* इराण

🔖*प्रश्न.6) सध्या चर्चेत असलेले डीपसीक हे कृत्रिम बुद्धिमत्ता ॲप कोणत्या देशाचे आहे ?*

*उत्तर -* चीन

🔖 *प्रश्न.7) कोणता देश कृषी रसायनांचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश ठरला आहे ?*

*उत्तर -* भारत

🔖 *प्रश्न.8) भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा आयसीसी टी२० रँकिंग मध्ये कितव्या क्रमांकावर पोहचला आहे ?*

*उत्तर -* दुसऱ्या

🔖*प्रश्न.9) ग्लोबल पीस समिट २०२५ कोठे होणार आहे ?*

*उत्तर -* दुबई



🌐मोफत Lecture's साठी Join करा :    👇👇👇
https://www.youtube.com/@Spardhaweb
https://www.youtube.com/@Spardhaweb

मराठी व्याकरण

07 Feb, 08:33


🔥 अंगणवाडी मुख्यसेविका 🔥

🔥🔥 अखेरचा घाव 🔥🔥

🎉झालेला अभ्यास खात्रीपूर्वक लक्षात राहण्यासाठी जास्तीत जास्त MCQ SOLVE करा.

🔵 त्यासाठी आपली टेस्ट सिरीज आजच Join करा.

📍 याशिवाय पर्याय नाही 📍

🚨 वैशिष्ट्ये :

. जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव
. Topic Wise प्रश्न
⭐️⭐️⭐️⭐️
सर्व सबटाॅपिक कव्हर एकही टाॅपिक सुपणार नाही
----
एकात्मिक बाल विकास सेवा योजना,
पोषण अभियान पोषण आहार,
कायदे, लसीकरण, संगणक, मानवी रोग, योजना, अर्भक नर्सिंग व बाल संगोपन, बाळंतपण, लिंग गुणोत्तर, लोकसंख्या धोरण

ऑनलाईन टेस्ट (Telegram Private Group)
--------
🧑‍🎄 100+ टेस्ट. 2700+ प्रश्न

Quiz पुन्हा कधीही आणि कितीही वेळा सोडवता येते. Link दिल्या जातील.

🔰
🥇बॅच Fees :- १९९ रू आजसाठी ९९ रू (Last Chance Fee वाढ होणार आहे)

🍁Phone Pay/G-Pay/Paytm
👇👇
🍁Payment No :- 8698318888 / 9823931827
🍁Telegram Id :-
@SinghSushar
(Payment केल्यावर वरील ID वर SS पाठवा)
-----
🔴 अधिक माहितीसाठी Call /WhatsApp : 9823931827

👑Telegram : Https://t.me/smartexammarathi

@anganwadibharti

YT :
👇👇👇 https://youtube.com/@smartexam?si=rtz--GJjf469AI4u

मराठी व्याकरण

07 Feb, 07:35


🎯🎯
वरील प्रश्न सोडवा आवडल्यास नक्की लाईक करा.....🔥👍

मराठी व्याकरण

07 Feb, 06:48


प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करताना अनुसरवयाची कार्यपद्धती

दिनांक. २९ जानेवारी २०२५

➡️इथून पुढे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देताना 100 टक्के जमीन भूसंपादन किंवा किमान भूसंपादनाची मर्यादा लागू राहणार नाही.

➡️०३/०५/२०१० व १७/०४/२००६ रोजीचे भूसंपादन मर्यादा असणारे शासन निर्णय रद्द करण्यात आले आहेत.



🌐मोफत Lecture's साठी Join करा :    👇👇👇
https://www.youtube.com/@Spardhaweb
https://www.youtube.com/@Spardhaweb

मराठी व्याकरण

07 Feb, 06:02


FREE Online Test Series
(पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी )

💫 ICDS अंगणवाडी टेस्ट
ICDS योजना टेस्ट
पोषण अभियान टेस्ट
कायदे टेस्ट
संगणक टेस्ट
अंगणवाडी मुख्यसेविका/ पर्यवेक्षिका पदाच्या 2024 च्या सुधारित अभ्यासक्रमवर आधारित प्रश्नसंच

80 गुणांच्या परिपूर्ण तयारीसाठी सराव प्रश्नसंच

महत्वाची अपडेट
अंगणवाडी पर्यवेक्षिका मेगाभरती

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/tUMEWEk8bgE

🔗APP Link👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=com.xxdpia.cmuecf

🔗 YouTube👇🏻
https://youtube.com/@saralsevabycatalyst?si=HVvSLnnYCMu0kGyR

🔗Telegram 👇🏻
https://t.me/spardhagurumarathi

🔗 अधिक माहितीसाठी Whatsapp नं. MSG करा👇
https //
wa.me/+917620123190

📞- 7620123190

🚨🚨🚨

मराठी व्याकरण

08 Dec, 13:09


🍁जेजुरी हे शहर कोणत्या नदीवर बसलेले आहे?

मराठी व्याकरण

08 Dec, 13:04


🎯🎯🎯
वरील प्रश्न सोडवा आवडल्यास नक्की लाईक करा
.....

मराठी व्याकरण

08 Dec, 12:14


लक्ष्मीकांत मधील सर्व धड्यातील टीका स्तुती एकत्रित Compilation Notes PDF
👉जोड्या लावला हमखास प्रश्न असतो,त्यामुळे प्रिंट मारून पाठ असू द्या.

मराठी व्याकरण

08 Dec, 11:46


राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात महाराष्ट्र दुसर्‍या स्थानावर

मराठी व्याकरण

08 Dec, 10:06


🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

🧐 तुम्हाला कुठं Rooms पाहिजे आहेत

🏠सदाशिवपेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏤नारायनपेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠शनिवारपेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠कसबपेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠नवी पेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠कात्रज Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠शुक्रवारपेठ Rooms: 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠कोथरूड Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠औंध - सांगवी Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠शिवाजीनगर गावठाण Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞

📲 रूम शोधत आहेत किंवा रूम मध्ये पार्टनर शोधत आहेत तर जॉईन व्हा

23,809

subscribers

2,052

photos

49

videos