बऱ्याच मित्रांचे फोन मेसेज येत आहेत की,
निवडणुकीमुळे जे गैरहजर किंवा सिक मध्ये आहेत त्यांना हजर होण्याबाबत नोटीस आली आहे त्याबाबत काय करावे.
तर,तुमचे खरच काही कारण असेल तर ठीक आहे परंतु जर तसे नसेल तर कर्तव्यावर हजर व्हा..
कारण वातावरण खूप खराब आहे..
कोणीही काही ऐकून घेणार नाही..
20 दिवसासाठी सगळ्या करियर वर
पाणी फिरायला नको..
अभ्यास सोडून दुसरेच फटाके मागे लागायला नको..
हजर व्हावं असं मला वाटतं..
बाकी ज्याची त्याची स्वतःची मर्जी..🙏