QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR @quizbysamadhankokate Channel on Telegram

QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR

@quizbysamadhankokate


आज पर्यंत आयोगाने वेगवेगळ्या परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची एकाच ठिकाणी तयार करण्यासाठी समाधान कोकाटे सरांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला अभिनव चॅनेल.

QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR (Marathi)

आपल्या वॅयरफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडसोबत एका मजेदार संवादात सामील व्हा, जर तुम्हाला असे वाटतंय की तुम्हाला कोण्ही प्रश्नांचे उत्तर देण्याची ताकद नाही! तर ह्या चॅनेलवर 'Quiz by Samadhan Kokate Sir' जॉईन करा. ह्या चॅनेलवर समाधान कोकाटे सरांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रश्नांचा संग्रह आहे, ज्याचा उत्तरीदेणाऱ्या आयोगांच्या विद्वानांचे विचार आहेत. आपल्याला तयार करण्यात आलेल्या प्रश्नांचे उत्तर देऊन आपले प्रतिसाद जाहीर करा आणि आपल्याला आणि आपल्या साथीला दिलेलं मौल्यांकन करा. तुमच्या ज्ञानाची चाचणी करण्यासाठी ह्या चॅनेलवर सामील व्हा आणि तुमचे ज्ञान वाढवा!

QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR

24 Jan, 15:47


आपल्या अभ्यासिकेची चेअर.

26 जानेवारीपासून आपल्या सेवेत.
अल्मोस्ट बुकिंग फुल.
काहीच सीट शिल्लक.
ओपनिंग ऑफर 🙏

पत्ता👇👇
- समाधान कोकाटेज् अकॅडमी,
एस. के. चेंबर्स, पाहिला मजला,गांजवे चौक, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे- ३०.

QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR

24 Jan, 12:28


26 जानेवारीपासून आपल्या सेवेत.
अल्मोस्ट बुकिंग फुल.
काहीच सीट शिल्लक.
ओपनिंग ऑफर 🙏

पत्ता👇👇
- समाधान कोकाटेज् अकॅडमी,
एस. के. चेंबर्स, पाहिला मजला,गांजवे चौक, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे- ३०.

QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR

23 Jan, 14:14


COMBINE FOCUS | राज्यव्यवस्था | रिविजन प्रोग्राम 2.0 भाग 3 | Samadhan Kokate Polity

Link: https://youtu.be/VFbheTfXAU4

QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR

21 Jan, 07:08


26 जानेवारीला ओपनिंग आहे.
एकूण 55 सीट आहेत.
कालपासून बुकिंग सुरू केलेला आहे, 30+ सीट बुक झालेले आहेत.फक्त 25 सीट राहीले आहेत.

QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR

20 Jan, 16:10


दररोज एक या प्रमाणे एकूण 10 भाग येतील. प्रत्येकाने ते न चुकता बघून घ्या. करणं खूप संभाव्य कन्टेन्ट आणि तगडा विश्लेषण देण्याचा मी प्रयत्न करतोय.

QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR

20 Jan, 15:07


COMBINE FOCUS | राज्यव्यवस्था | रिविजन प्रोग्राम 2.0 भाग 1 | Samadhan Kokate Polity

Link: https://youtu.be/AbSfJEzY1zo

QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR

13 Jan, 17:01


उद्या दुपारी 2 वाजण्यापूर्वी सर्वांनी येऊन पास आणि नोटस घ्या.
म्हणजे आपल्याला लेक्चर वेळेवर सुरू करता येईल..👍

लाईव्हसाठी जे विद्यार्थि असतिल त्यांना उद्या वेळोवेळी टेलिग्रामला सूचना केले जातील.

मित्र हो तुम्हाला पैकीच्या पैकी मार्कापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.

QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR

13 Jan, 13:53


संयुक्त गट ब आणि क पूर्वपरीक्षा
PYQ विश्लेषण बॅच (2017 ते 2023)
संपूर्ण बॅच मोफत (FREE)
( विविध अंगाने प्रश्न सोडवण्याची अफलातून पद्धत )
ऑफर कालावधी - 13 ते 16 जानेवारी.
व्हिडिओ संख्या - 11 (6 तास)
कोर्स कालावधी - 15 दिवस
व्ह्यूज - 3 वेळा
Fees - 10 रू (only app चार्ज)
सर्व व्हिडिओ ॲप वरती अपलोड केलेले आहेत.
🔴Android Link 👇 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.samadhan.kokate.polity

QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR

13 Jan, 10:23


PPT मध्ये काम करणारा कोणी असेल तर संपर्क करा (Part time job उपलब्ध आहे.)
- या अगोदर काम केलं असेल तर DEMO पीपीटी व्हाट्सअप करा.

QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR

03 Jan, 16:06


नवीन offline बॅच
नाव नोंदणी सुरू.

राज्यव्यवस्था
SPECIAL FOUNDATION BATCH

दिनांक/वार - बुधवार,8 जानेवारी 2025
कार्यशाळेची वेळ- स.11.30 वा.
Regular बॅचची वेळ - 11 ते 1

🛑पत्ता👇👇
- समाधान कोकाटेज् अकॅडमी,
एस. के. चेंबर्स, दुसरा मजला,गांजवे चौक, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे- ३०.

By समाधान कोकाटे सर
📞संपर्क 9511652856 /8600960738

QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR

03 Jan, 11:55


📚घटनेचे सर्व भाग,परिशिष्टे व कलमे
By Samadhan kokate sir
🔵 ━━━━━━━━━━━━━
💁‍♂Join📍@polity194.

QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR

03 Jan, 11:02


🤝तमाम महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांना नवीन वर्षा निम्मित खूप खूप शुभेच्छा 💐💐

नवीन वर्षानिमित्त खास सवलत👇
आज 1 जानेवारी 2025 पर्यंत सर्व Online Batches वर Extra.. Extra 50 % Discount..

🎓Coupons Code : HNY25 वापरा

📢 App Link👇

🔴Android Link 👇 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.samadhan.kokate.polity

🛑 Apple app link 👇👇
https://apps.apple.com/in/app/samadhan-kokate-polity/id1670288494

By समाधान कोकाटे सर
📞संपर्क 9511652856 /8600960738

QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR

03 Jan, 11:02


आपल्या सर्वांच्या आग्रहस्तव नवीन वर्षाच्या ऑफर ला दोन दिवसांची मुदतवाड दिलेली आहे.

QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR

01 Jan, 03:46


🤝तमाम महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांना नवीन वर्षा निम्मित खूप खूप शुभेच्छा 💐💐

नवीन वर्षानिमित्त खास सवलत👇
आज 1 जानेवारी 2025 पर्यंत सर्व Online Batches वर Extra.. Extra 50 % Discount..

🎓Coupons Code : HNY25 वापरा

📢 App Link👇

🔴Android Link 👇 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.samadhan.kokate.polity

🛑 Apple app link 👇👇
https://apps.apple.com/in/app/samadhan-kokate-polity/id1670288494

By समाधान कोकाटे सर
📞संपर्क 9511652856 /8600960738

QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR

26 Dec, 07:25


भारतीय संविधानाचे कलम 356 केंद्रशासित प्रदेशांना लागू होत नसल्यामुळे, ज्या ठिकाणी विधानसभा आहेत त्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोणत्या कलमाने राष्ट्रपती राजवट लावण्यात येते.
असा प्रश्न एका विद्यार्थी मित्राने विचारला होता, ग्रुप वरील सर्वांसाठी उत्तर लिखित स्वरूपात पाठवत आहे नोंद करून घ्या.


💢 By समाधान कोकाटे सर
- राज्यव्यवस्था मार्गदर्शक पुणे.
🔵 ━━━━━━━━━━━━━
💁‍♂Join📍
@polity194.

QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR

25 Dec, 13:05


नवीन offline बॅच
नाव नोंदणी सुरू

राज्यव्यवस्था
SPECIAL FOUNDATION BATCH

दिनांक/वार - शुक्रवार,3 जानेवारी 2025
कार्यशाळे वेळ सकाळी 11.30 वा.
Regular बॅचची वेळ - 11 ते 1

🛑पत्ता👇👇
- समाधान कोकाटेज् अकॅडमी,
एस. के. चेंबर्स, दुसरा मजला,गांजवे चौक, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे- ३०.

QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR

08 Dec, 18:01


22 वी घटनादुरुस्ती ने मेघालय या राज्याची निर्मिती करण्यात आली.
हे वाक्य चुकीचं आहे असं समजून बऱ्याच लोकांना वाटत आहे की हा प्रश्न कॅन्सल होईल.
परंतु मित्रहो M.लक्ष्मीकांत,D.D बासू, PM बक्षी अशा अनेक स्टॅंडर्ड पुस्तकांचा रेफरन्स घेऊन, वरील वाक्य बरोबर असल्याचं मी तुम्हाला सांगत आहे. अर्थातच हे माझं वैयक्तिक मत आहे. ज्यांना प्रश्न कॅन्सल करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत ते करू शकतात.

QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR

06 Dec, 16:00


COMBINE ONE DAY
राज्यघटना+ राज्यशास्त्र+ पंचायतराज

DATE - 19 डिसेंबर 2024
वेळ - सकाळी 8 पासून

📌संपूर्ण अभ्यासक्रमाचे मॅरेथॉन रिविजन.
📌ऑफलाईन साठी PRINTED Notes
📌ऑनलाईन साठी PDF Notes
📌ऑफलाईन प्रवेश फक्त 200 विद्यार्थी.

🛑ऑफलाईन ऍडमिशनसाठी पत्ता👇👇
- समाधान कोकाटेज् अकॅडमी,
एस. के. चेंबर्स, दुसरा मजला,गांजवे चौक, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे- ३०.

💢 क्लासरूम पत्ता: शारदा अकॅडमी,तिसरा मजला, राठोड ज्वेलर्स च्या वर, झुडियो च्या शेजारी, गरुड गणपती चौक, लक्ष्मी रोड, पुणे-30
☎️ संपर्क : 9511652856 / 8600960738

QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR

26 Nov, 16:50


आगामी संयुक्त गट ब & क साठी आपली राज्यघटना ऑफलाईन मेगा One day 10 ते 15 डिसेंबर दरम्यान प्रस्तावित आहे.विशेष म्हणजे आपण ही एकमेव One day घेणार आहोत.त्याची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरु होतं आहे. मर्यादित प्रवेश असल्याने लवकरात लवकर आपली जागा कन्फर्म करा. (Fees 299)

QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR

31 Oct, 13:10


..Big Offer Days..

💎💎 दिपावलीनिमित्त राज्यघटना ऑनलाईन बॅच वरती 30% सुट असेल...💎💎

☀️☀️ऑफर 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर पर्यंत असेल..☀️☀️ Use कूपन कोड - DIWALI

🔴Android Link 👇 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.samadhan.kokate.polity

🛑 Apple app link 👇👇
https://apps.apple.com/in/app/samadhan-kokate-polity/id1670288494

🛑 DEMO व्हिडिओ 👇👇
https://youtu.be/r4a_4uYyqe8?si=2HL-11hhnWVrSL99

By समाधान कोकाटे सर
📞संपर्क 9511652856 /8600960738

QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR

30 Oct, 17:02


https://youtube.com/live/mr7HTkp0Hpc?feature=share

QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR

30 Oct, 16:54


https://youtube.com/live/Km4VScLr8WA?feature=share

QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR

30 Oct, 15:38


आपली यशोमार्ग टेस्टसिरीजच का ?

1) प्रत्येक प्रश्न आयोगाच्या बदलत्या पॅटर्ननुसारच डिझाईन केला जाणार.
2) प्रत्येक प्रश्नाचे डीप व मायक्रोविश्लेषण
जेणेकरून टॉपिक जागच्या जागी क्लिअर होणार.
3) मागील वर्षभरातील राज्यघटनाविषयक चालू घडामोडींचा प्रश्नांच्या माध्यमातून मागोवा.
4) सब्जेक्ट बिल्डिंग व सब्जेक्ट रिविजन करून घेण्यावरती भर.
5) टॉपिकवाईज + Mini Comprehensive + Full Comprehensive अशा तीन प्रकारात टेस्टची रचना.
6) 15 पैकी 15 गुणांची सायंटिफिक तयारी

🔴Android Link 👇 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.samadhan.kokate.polity

All the best 💐💐

QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR

30 Oct, 15:38


यशोमार्ग TEST SERIES

नियोजन.....💐💐💐

Step 1
शेडूलनुसार संध्याकाळी ॲप वर
टेस्ट Pdf अपलोड होणार.

Step 2
Xerox काढून किंवा थेट pdf मधून टेस्ट सोडून घेणे.

Step 3
टेस्ट दिल्यानंतर Ans चेक करून सेल्फ ॲनलिसिस करणे व त्यानंतरच व्हिडिओ विश्लेषण पहाणे.

मग उद्यापासून सुरू होणाऱ्या राज्यव्यवस्था महासंग्रामात सहभागी होऊन हक्काचे मार्क्स फिक्स करताय ना.🙏💐

QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR

30 Oct, 03:21


टेस्टसिरीज प्लॅनिंग.pdf
टेस्टसिरीज प्लॅनिंग.pdf
पहिली व दुसरी टेस्ट 7/11/2024 रोजी ॲप वरती उपलब्ध करून देण्यात येईल.
बाकी टेस्ट नियोजित शेडूलनुसार असतील.
फक्त शेड्युलनुसार स्टडी ठेवा 15 पैकी 15 प्रश्न टेस्ट मधूनच ट्रॅप होतील.

QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR

29 Oct, 17:18


आपली यशोमार्ग टेस्टसिरीजच का ?

1) प्रत्येक प्रश्न आयोगाच्या बदलत्या पॅटर्ननुसारच डिझाईन केला जाणार.
2) प्रत्येक प्रश्नाचे डीप व मायक्रोविश्लेषण
जेणेकरून टॉपिक जागच्या जागी क्लिअर होणार.
3) मागील वर्षभरातील राज्यघटनाविषयक चालू घडामोडींचा प्रश्नांच्या माध्यमातून मागोवा.
4) सब्जेक्ट बिल्डिंग व सब्जेक्ट रिविजन करून घेण्यावरती भर.

मित्रहो,हाच तो निर्णायक क्षण ; जिथं आपल भविष्य बदलू शकते...!!

All the best 💐💐

QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR

29 Oct, 15:19


# यशोमार्ग टेस्टसिरीज प्लॅनिंग.

नम्र सूचना
मित्रहो दिवाळीमुळे ऑफिस ला सुट्टी असल्याकारणाने पहिली टेस्ट नियोजित वेळापत्रकाप्रमाणे देऊ शकणार नाही परंतु दिवाळीनंतर पहिली व दुसरी टेस्ट एकत्रपणे उपलब्ध करून दिली जाईल.

तुम्ही प्लॅनिंग पाहून घ्या मी खूप विचार करून हा प्लॅन बनवला आहे.

दीपावलीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐💐

By - समाधान कोकाटे सर..🙏

QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR

29 Oct, 07:30


👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾

QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR

26 Oct, 04:54


👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾

QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR

26 Oct, 03:45


👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾

8,843

subscribers

806

photos

28

videos