*महाराष्ट्र शासन भरती* @maharashtragovbharti Channel on Telegram

*महाराष्ट्र शासन भरती*

@maharashtragovbharti


*संपूर्ण मुद्देसुद अभ्यासक्रम,*
संपुर्ण पदाविषयी pdf , images , Graphic
शासन मान्यGR
या स्वरूपात मुद्दे सुद माहीती या साठी,
एकमेव Telegram channel

*महाराष्ट्र शासन भरती* (Marathi)

आपलं मनःपूर्वक स्वागत आहे! आपल्याला महाराष्ट्र शासन भरती चा हार्दिक स्वागत आहे. ह्या चॅनेलवर आपण मिळवू शकता संपूर्ण मुद्देसुद अभ्यासक्रम, पदाविषयी pdf, इमेजेस, ग्राफिक, आणि शासन मान्य GR या स्वरूपात मुद्दे सुद माहीती. महाराष्ट्र शासन भरती हा एकमेव Telegram channel आहे ज्यात आपण शासनाच्या नवीन आणि महत्वाच्या मुद्द्यांबद्दल सर्व संबंधित माहिती प्राप्त करू शकता. आपल्याला मिळवण्याची अद्वितीय संधी आहे, महाराष्ट्र शासन भरती च्या सहयोगात जागतिक पदाच्या उपलब्धिसाठी तयार व्हा आणि आपल्या स्वप्नांची पाठवा सर्वत्र सोरवात प्रवाहित करण्यासाठी.

*महाराष्ट्र शासन भरती*

12 Jan, 06:37


🚩

*महाराष्ट्र शासन भरती*

07 Jan, 12:12


#RealityCheck

*महाराष्ट्र शासन भरती*

04 Jan, 06:57


रेल्वे ग्रुप-डी (लेवल-०१) जागांमध्ये वाढ.🔥

32000 च्या जागी 58000+ जागा भरल्या जाणार.

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

03 Jan, 10:51


अन्न व औषध प्रशासन सरळसेवा रिस्पॉन्स शीट उपलब्ध ☑️

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/login.html

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

03 Jan, 03:50


भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची आज जयंती! स्त्री शिक्षण व समाजसुधारणेसाठी त्यांनी दिलेलं योगदान अनमोल आहे. त्यांच्या त्याग व कर्तृत्वाला विनम्र अभिवादन! 🦚

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

03 Jan, 03:15


वास्तवाशी लढताना खूप गोष्टी गमवाव्या लागतात अन् यश मिळाल्यावर लोक नशिबाकडे बोट दाखवतात.

🦚
शुभ प्रभात 🦚

*महाराष्ट्र शासन भरती*

02 Jan, 17:09


🧪 फॉरेन्सिक सायन्स विभाग revised उत्तरतालिका उपलब्ध झाली आहे

Link :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32724/86449/login.html

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

02 Jan, 17:04


मनू भाकर आणि गुकेश डी यांच्यासह ४ खेळाडूंना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने नेमबाज मनू भाकर, जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन गुकेश डी, भारतीय पुरुष हॉकी कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा-ॲथलीट प्रवीण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार 2024 जाहीर केला आहे. यापूर्वी पॅरिस ऑलिम्पिक दुहेरी कांस्यपदक विजेता भाकरने खेलरत्न पुरस्कार न मिळाल्याच्या वृत्तावर आक्षेप घेतला होता.

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

02 Jan, 17:04


भारताच्या आर वैशालीने न्यूयॉर्कमध्ये झालेल्या जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेत महिला गटात कांस्यपदक मिळवत इतिहास रचला आहे. नुकतंच कोनेरू हंपीने जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावलं होतं. अशा पद्धतीने देशाच्या खेळाडूंनी 2024 च्या अखेरीस आपली उत्कृष्ट कामगिरी करत एक सकारात्मक आदर्श ठेवला आहे.

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

02 Jan, 15:09


🥇 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारांची घोषणा
1] मनू भाकर :- ऑलिम्पिक दुहेरी पदक विजेती
2] डी गुकेश :- बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियन
3] हरमनप्रीत सिंग :- हॉकी संघाचा कर्णधार
4] प्रवीण कुमार :- पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता

मंत्रालय - युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

🏅
@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

02 Jan, 15:06


देशातील पहिले संविधान भवन👉 पुणे
देशातील पहिले संविधान मंदिर👉 मुंबई
देशातील पहिले संविधान संग्रहालय👉 हरियाणा

#Forwarded
#Mpscmirror

*महाराष्ट्र शासन भरती*

01 Jan, 16:37


लेखा कोषागारे भरती 2024 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

👉 लिंक:-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html

👉 अर्ज कालावधी:- 31 डिसेंबर 2024 ते 30 जानेवारी  2025

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

01 Jan, 10:38


https://x.com/HemantNRasane/status/1874026768367018116?t=OM2Q_NF08RB2I1yqijSj8Q&s=35

*महाराष्ट्र शासन भरती*

30 Dec, 16:50


इस्रोने स्पेस डॉकिंग मिशन SpaDeX लाँच केले

इस्रोच्या PSLV-C60 ने सोमवारी श्रीहरिकोटा येथून SpaDeX मिशनचे प्रक्षेपण केले. SpaDeX (स्पेस डॉकिंग प्रयोग) चे उद्दिष्ट 2 लहान स्पेसक्राफ्ट वापरून इन-स्पेस डॉकिंग तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणे आहे. चंद्रावर मानव पाठवणे, चंद्रावरून नमुने आणणे आणि भारतीय अंतराळ स्थानकाचे बांधकाम आणि ऑपरेशन यासारख्या भारताच्या अंतराळ प्रकल्पांसाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे.

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

29 Dec, 16:20


ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका, पटकथाकार, निर्मात्या, लेखिका आणि नाटककार सई परांजपे यांना भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार.

#SaiParanjpye #saiparanjpyemovies #padmapani #padmapaniaward

🏅
@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

29 Dec, 04:22


भारताच्या कोनेरू हम्पीने इतिहास रचला, दुसऱ्यांदा महिला जागतिक जलद बुद्धिबळ चॅम्पियनचा किताब जिंकला

भारताच्या 37 वर्षीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने रविवारी इंडोनेशियाच्या इरेन सुकंदरचा पराभव करत महिला जागतिक जलद बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकली. त्याने 11 पैकी 8.5 गुणांसह स्पर्धा पूर्ण केली. याआधी 2019 मध्ये त्याने ही स्पर्धा जिंकली होती. हे विजेतेपद एकापेक्षा जास्त वेळा जिंकणारी ती चीनच्या झू वेनजुननंतर दुसरी खेळाडू ठरली.

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

28 Dec, 16:01


3rdEye चित्रपट महोत्सव १० ते १६ जानेवारी दरम्यान मुंबई आणि ठाणे येथे होणार.

🔰 २१ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव १० ते १६  जानेवारी या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे आयोजित केला जाणार आहे.

🔰 महोत्सवात ६१ चित्रपटांची निवड झाली आहे. भारतीय चित्रपट विभागात मल्याळम, कन्नड, तेलुगू, बंगाली, आसामी या भाषांमधील अकरा चित्रपटांचा समावेश आहे.

🔰 महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांना ‘आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार’ देण्यात येणार असून पत्रकार रफिक बगदादी यांना ‘सत्यजित राय  मेमोरियल पुरस्कार’ देऊन  सन्मानित केलं जाणार आहे.

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

27 Dec, 02:45


आर्थिक सुधारणांचे जनक डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते पंतप्रधान

👆विशेष लेख

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

26 Dec, 16:49


Rest in Peace Dr. Manmohan Singh 👏😞

*महाराष्ट्र शासन भरती*

26 Dec, 10:05


प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार २०५० पर्यंत भारत बनणार सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देश..

🏅
@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

24 Dec, 13:59


दिग्दर्शक शाम बेनेगल कालवश💐💐

🏅
@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

24 Dec, 10:07


➡️ नागपूर महानगरपालिका पूर्ण जाहिरात प्रसिद्ध

◾️Exam TCS घेणार आहे

👨अर्ज करणे सुरवात - 26 डिसेंबर 2024
😭अर्ज करणे शेवट - 15 जानेवारी 2025

👨‍🦱 पदांची नावे :-

☺️कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - 36 जागा
☺️कनिष्ठ अभियंता (विद्युत) - 3 जागा
☺️ नर्स परीचारीका (जी.एन.एम) - 52 जागा
☺️ वृक्ष अधिकारी - 4 जागा
☺️स्थापत्य अभियांत्रीकी सहायक - 150 जागा
☣️एकूण जागा - 245 जागा

🔔 वय - खुला 18 ते 38 (मागासवर्गीय 43)

📝 परीक्षा स्वरूप - 100 प्रश्न 200 गुण (2 तास वेळ)

💴परीक्षा फी - 1000 रुपये (मागासवर्गीय -900/-)

🌐अर्ज करणे लिंक (26 पासून सुरू होईल)
https://nmcnagpur.gov.in/recruitment-2023


🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

23 Dec, 19:23


भारतीय रेल्वेने 32,000 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) ने ग्रुप डी च्या विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. स्तर 1 अंतर्गत गट डी पदांसाठी एकूण 32,438 रिक्त पदांची भरती केली जाईल. अर्जाची प्रक्रिया 23 जानेवारी 2025 पासून सुरू होईल आणि फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे. अर्जदाराचे वय 1 जुलै 2025 रोजी 18-36 वर्षे असावे.

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

23 Dec, 19:16


♦️अन्न आणि औषध प्रशासन विभाग प्रवेशपत्र उपलब्ध♦️

🔸🔻हॉलतिकीट लिंक🔗

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/Index.html

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

23 Dec, 11:24


गट ब आणि क पूर्व परीक्षा 
      संदर्भातल्या तारखांबाबतीत    महत्वाची Update

🆘वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा
     अंतिम दिनांक :- 6 जानेवारी 2025

🆘गट ब पूर्व परीक्षा :- 2 फेब्रुवारी 2025

🆘 गट क पूर्व परीक्षा :- 4 मे 2025

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

22 Dec, 04:31


#IMP

मिस वर्ल्ड 2024 - क्रिस्टिना पिस्कोव्हा

मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024 - ध्रुवी पटेल

मिस युनिव्हर्स इंडिया 2024 - रिया सिंघा

फेमिना मिस इंडिया 2024- निकिता पोरवाल

मिस ग्रैंड इंटरनॅशनल 2024 - रेघेल गुप्ता

मिस चार्म इंडिया 2024 - शिवांगी देसाई

मिस इंडिया यूएसए 2024 - कॅटलिन सेंड्रा नील

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

21 Dec, 16:07


न्यायमूर्ती मदन लोकूर यांची संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत न्यायमंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती.

🔰 सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झालेले न्यायमूर्ती मदन लोकूर यांची संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत न्यायमंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे.

🔰 १२ नोव्हेंबर २०२८ पर्यंतची ४ वर्ष  त्यांचा कार्यकाळ राहील.

🔰 संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अंटोनियो गुटेरस यांनी न्यायमूर्ती लोकूर यांचं स्वागत केलं आहे.

🔰 सर्वोच्च न्यायलयाचे न्यायाधीश म्हणून ६ वर्ष काम केल्यानंतर ३१ डिसेंबर २०१८ रोजी न्यायमूर्ती मदन लोकूर सेवानिवृत्त झाले होते.

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

21 Dec, 11:25


उमाकांत दांगट समिती 🔥🔥

🏅
@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

21 Dec, 08:10


राष्ट्रीय बाल पुरस्कार - करिना थापा (अमरावती)

▪️धगधगत्या आगीतून तिने 70 कुटुंबांना वाचविले

▪️करिना थापाच्या धाडसी वृत्तीची दखल घेऊन केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी तिची निवड केली.

▪️२६ डिसेंबरला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात एका शानदार समारंभात तिला गौरविण्यात येईल.

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

20 Dec, 15:36


👉'वन नेशन वन इलेक्शन' विधेयकाबाबत जेपीसीने (Joint Parliamentary Committee) घोषणा केली, पीपी चौधरी यांना अध्यक्ष केले

'वन नेशन वन इलेक्शन' विधेयकाबाबत एक संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये लोकसभेतील 27 आणि राज्यसभेतील 12 सदस्यांचा समावेश आहे. भाजप खासदार पीपी चौधरी यांची जेपीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जेपीसी सदस्यांमध्ये प्रियांका गांधी, संबित पात्रा, अनुराग ठाकूर, संजय झा, सुप्रिया सुळे, रणदीप सुरजेवाला आणि संजय सिंह यांचा समावेश आहे.
घटनादुरुस्ती विधेयक 129 वे

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

19 Dec, 16:59


कूचबिहारच्या राणी इंदिरा देवी हिऱ्याने जडवलेल्या चपला घालत असत

कूचबिहार (पश्चिम बंगाल) येथील राणी इंदिरा देवी तिच्या फॅशनसाठी जगभरात प्रसिद्ध होत्या आणि त्या इटालियन फॅशन डिझायनर साल्वातोरे फेरागामो यांनी बनवलेल्या चपला घालत असत. त्याने फेरागामोला डायमंड जडलेल्या सँडलच्या 100 जोड्या बनवण्याचा आदेश दिला. साल्वातोरे यांनी त्यांच्या आत्मचरित्रात सांगितले होते की, राणीने त्यांना ऑर्डरसोबत हिरे आणि मोतीही पाठवले होते.

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

19 Dec, 16:57


भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांची बोटीत बॉम्बस्फोट करून हत्या का झाली?

27 ऑगस्ट 1979 रोजी भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांची हत्या करण्यात आली जेव्हा त्यांच्या बोटीवर आयर्लंडमध्ये बॉम्बस्फोट झाला. आयरिश रिपब्लिकन आर्मी (IRA) ने जबाबदारी स्वीकारली आणि विश्वास ठेवला की माउंटबॅटन ब्रिटिश राजघराण्यातील होते आणि त्यांच्या हत्येमुळे ब्रिटन आयर्लंडमधून आपले सैन्य मागे घेईल आणि ते स्वतंत्र करेल.

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

16 Dec, 11:00


या वर्षी सर्वात जास्त सोन्याचा साठा असलेले 10 देश कोणते होते?

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या आकडेवारीनुसार, 2024 च्या तिसऱ्या तिमाहीत अमेरिकेकडे जगातील सर्वात जास्त सोन्याचा साठा (8,133.46 टन) आहे. त्यापाठोपाठ
2) जर्मनी (3,351.53 टन),
3) इटली (2,451.84 टन),
4) फ्रान्स (2,436.94 टन),
5) चीन (2,264.32 टन),
6) स्वित्झर्लंड (1,039.94 टन),
7) भारत (853.63 टन),
8) जपान (845.97 टन),
9) नेदरलँड (612.45 टन),
10)तुर्किये (595.37 टन) क्रमांकावर आहे.

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

16 Dec, 09:57


BMC लिपिक २०२४ Response Sheets उपलब्ध.

लिंक :-https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

16 Dec, 02:48


💐
🛑 प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन, अमेरिकेत घेतला अखेरचा श्वास.

👉 उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 मध्ये महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे झाला.

👉 सरकारने त्यांना 1988 मध्ये पद्मश्री,

👉 2002 मध्ये पद्मभूषण आणि

👉 2023 पद्मविभूषण देऊन गौरविले आहे.

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

16 Dec, 02:25


आयकर

✔️✔️

*महाराष्ट्र शासन भरती*

14 Dec, 11:55


शेफ विकास खन्ना यांच्या न्यूयार्कमधील रेस्टॉरंटला मिशेलिन 2024 बिब गोरमांड हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. 'मी याआधी 8 वेळा मिशेलिन पुरस्कार मिळवले असून आज वेगळं वाटतंय. ही तर फक्त सुरुवात आहे.', असं शेफ विकास खन्ना यांनी इंस्टाग्रामवर बातमी शेअर करताना म्हंटल आहे.

#VikasKhanna #Updates #Michelin2024

#BibGourmand #Chef #CulinaryJourney
#Inspiration #NewYork #bungalowrestaraunt

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

14 Dec, 11:55


दिग्दर्शिका पायल कपाडिया हिने इतिहास घडवला

आहे. गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2025 मध्ये तिच्या 'ऑल वी इमॅजिन ऍज लाईट' या सिनेमाला दोन श्रेणीत नामांकनं मिळाली आहेत. गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये नामांकन मिळवणारी ती पहिलीच भारतीय महिला बनली आहे. या नामांकनातील पहिली श्रेणी म्हणजे सर्वोत्तम दिग्दर्शिकेची आणि दुसरी म्हणजे गैर-इंग्लिश भाषेतील सर्वोत्तम मोशन पिक्चर आहे. पायलची ही कामगिरी भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.

#PayalKapadia #allweimagineaslight

#GoldenGlobeAwards2025 #bestdirector
#bestmotionpicture
#goldenglobesnominations

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

14 Dec, 11:55


कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, माजी परराष्ट्र मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांनी 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

#smkrishna #RIPSMKrishna #smkrishnadeath

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

05 Dec, 02:21


नामिबियाचे राष्ट्राध्यक्षपदी नेतुम्बो नंदी-एन्दैतवाह यांची देशातील पहिली महिला अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. याआधी त्या देशाच्या उपराष्ट्रपती होत्या. त्यांना 57 टक्के मते मिळाली आहेत. मंगळवारी हा निकाल जाहीर झाला. नामिबियाच्या इतिहासात प्रथमच एक महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत.

#namibiapresident #namibiaelection
#NetumboNandiNdaitwah #namibia #SWAPO #IPC
#president

*महाराष्ट्र शासन भरती*

04 Dec, 09:18


♦️👉Future Mpsc👇👇

https://x.com/FutureMpsc12/status/1864197084867420216?t=GWt2oNdWkmjpNTAhkJKR2w&s=19

♦️👉Mpsc Guidance 👇👇

https://x.com/MpscGuidance/status/1864168641744261247?t=V1z97SzubP6IemTHhz0weQ&s=19

♦️👉Officer katta 👇👇

https://x.com/OFFICER_KATTA_I/status/1864194472273432589?t=EiKGwIEMyWV_1J0oK9uhjg&s=19

♦️👉PSI BABA👇👇

https://x.com/BABAPSI/status/1864199812007985352?s=19



♦️👉स्पर्धा विश्व👇👇

https://x.com/Spardha_vishv/status/1864202434303709658?t=XMiz0refdgU7dzom_2dTuQ&s=19

♦️👉ध्येयवीर क्रांती👇👇

https://x.com/dheyvirKranti47/status/1864182740456747209?t=3Pp2boh8lGWX5v505iKYRg&s=19

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

04 Dec, 08:49


♦️ माधव राष्ट्रीय उद्यान बनले नववा व्याघ्र प्रकल्प..

*महाराष्ट्र शासन भरती*

04 Dec, 07:47


इन परस्युट ऑफ डेमॉक्रसी : बियाँड पार्टी लाईन'

हे नजमा हेपतुल्ला यांचे आत्मचरित्र नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

04 Dec, 07:47


https://x.com/OFFICER_KATTA_I/status/1864194472273432589?t=cJl8S3w4mSXGS6IMSBFhXw&s=35

*महाराष्ट्र शासन भरती*

03 Dec, 13:31


🔹महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 एकूण 280652 अर्ज प्राप्त

🔸महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 एकूण 212457 अर्ज प्राप्त झाले.

©MPSC

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

02 Dec, 15:45


बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई निरीक्षक हॉल तिकीट लिंक सुरू झाली आहे .

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/Index.html

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

02 Dec, 08:49


#BMC क्लार्क..
♦️आज BMC FIRST SHIFT QUESTION

1) मराठी 25 = प्रयोग, उतारा एक, समानार्थी शब्द, वाक्यप्रचार व म्हणी

2) ENGLISH 25 =
First shift
1) Passage -1
2) Idioms -2
3) phrases-1
4) Tense -3
(Spot the error)
5) Article -2
6) Para jumbled -2
7) One word substitution -1

3) REASONING 25 = (सोपा) नंबर मिसिंग, word arreging, दिशा, syllogism

4) GK 25 = जास्त प्रश्न 2023 वरील चालू घडामोडी व BMC वरील 7 ते 8 प्रश्न

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

01 Dec, 02:00


समाजकल्याण तारीख वाढली आहे

शेवटची तारीख 15 डिसेंबर

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

30 Nov, 11:29


उद्या होणाऱ्या राज्यसेवा पुर्व परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी मित्रांना हार्दिक शुभेच्छा💐💐🔥🔥

*महाराष्ट्र शासन भरती*

26 Nov, 17:24


RTI द्वारे महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री पदाची मागितलेली माहिती

कार्यरत - 00

रिक्त - 01

भरलेली - 00

एकूण - 01

😂😜
🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

26 Nov, 10:46


🔸गट ब व गट क परीक्षा २०२४ मधील महत्वाचे बदल
🏅
1. MPSC गट 'ब'आणि गट 'क' आणि आयोगाच्या कक्षे बाहेरील गट 'ब' आणि गट 'क' ची पदे म्हणजेच सरळ सेवेची पदे एकत्र करण्यात आली आहेत..

म्हणजेच

"MPSC आणि सरळ सेवा एकत्र झाली आहे "

2. वरील गट 'ब' स्वतंत्र आणि गट क स्वतंत्र पूर्व परीक्षा होतील.

3. गट ब आणि गट क चा अभ्यासक्रम पूर्वी प्रमाणेच राहील.

4. गट ब आणि गट क असा सेवा निहाय पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम प्रसिद्ध करण्यात येईल. (जो आयोगाने केला आहे अभ्यासक्रम जुनाच आहे फक्त वेगळा वेगळा प्रसिद्ध केला गेला आहे)

5. ग्रुप C मधे एक पद वाढवण्यात आले आहे. (बेलिफ व लिपिक)

6. स्किल टेस्ट च्या पुढेही असणार आहे.

7. PSI अंतिम नियुक्ती पूर्वी शारीरिक मोजमापे सक्षम प्राधिकाऱ्याकडून मोजली जातील.

8. PSI मैदानी चे Qualification गुण 60 असतील.

9. लिपिक टंक लेखक साठी वेटिंग लिस्ट लागणार नाही.

10. ग्रुप ब पूर्व साठी एकत्रित निकाल म्हणजे One cutoff

11. ग्रुप C पूर्व साठी एकत्रित निकाल म्हणजे One Cutoff (सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक वगळता)

12. गट ब पूर्व परीक्षा- 5 जानेवारी 2025

13. गट क पूर्व परीक्षा - 2 फेब्रुवारी 2025

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

26 Nov, 10:45


संविधान मंदिर
@मंत्रालय 🌹🔥

🏅https://t.me/Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

26 Nov, 10:44


भारतीय राज्यघटना 🔥...

2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस या प्रदीर्घ कालावधीत लिहिली गेलेली भारताची राज्यघटना अर्थात संविधान खऱ्या अर्थाने आपल्या भारतीय लोकशाहीचा श्वास आहे!❤️

🏅https://t.me/Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

26 Nov, 10:44


नृत्य प्रकार
🏅https://t.me/Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

25 Nov, 11:04


BMC हॉल तिकीट
Available

Download now
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html

🏅https://t.me/Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

23 Nov, 18:30


राज्यसेवा 8 दिवसांनी पिछाडीवर

अराजपत्रित गट-ब 45 दिवसांनी पिछाडीवर

गट-क 71 दिवसांनी पिछाडीवर

🔥🔥🔥🔥🔥

🏅https://t.me/Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

22 Nov, 12:43


⭕️♦️⚠️ 2024 मुख्य च्या तारखा

1) राज्यसेवा मुख्य 2024
- 26/27/28 एप्रिल

2) गट ब मुख्य 2024 - 1 जून

3) गट क मुख्य - 29 जून

🛑 MPSC 2025 वार्षिक वेळापत्रक

1) राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 28 सप्टेंबर 2025

2) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा
- 9 नोव्हेंबर 2025

3) गट-क पूर्व परीक्षा
- 30 नोव्हेंबर 2025

🏅https://t.me/Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

22 Nov, 08:18


⭐️⭐️उद्या इथे निकाल दिसेल

महाराष्ट्र विधानसभा 2024

https://results.eci.gov.in/index.html

🏅https://t.me/Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

22 Nov, 08:18


4 बँकांची निर्गुतवणूक होणार.

सेबीच्या नियमानुसार सरकारी बँकांची निर्गुतवणूक आवश्यक

🔰 बाजार नियंत्रक सेबीने शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांची किमान २५% गुंतवणूक जनतेकडे असावी असा नियम केलेला आहे.

🔰 मात्र सरकारचे भांडवल असलेल्या कंपन्यांना या संदर्भात ऑगस्ट २०२६ पर्यंत सूट देण्यात आली होती.

🔰 आता ऑगस्ट २०२६ पर्यंत किमान चार सरकारी बँकांची निर्गुतवणूक करण्याच्या हालचाली करण्यात येत आहेत.

🔰 प्राप्त माहीतीनुसार सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक आणि पंजाब अँड सिंध बँक या सरकारी बँकातील काही भाग भांडवल केंद्र सरकार जनतेला उपलब्ध करू शकते.

🏅https://t.me/Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

22 Nov, 08:17


रेल्वेच्या RPF SI,JE,आणि टेक्निशीयन पदांच्या सुधारित तारखा वरील प्रमाणे आहेत.

🏅https://t.me/Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

21 Nov, 03:23


क्ले कोर्ट' च्या बादशहाचा टेनिसला अलविदा

राफेल नदाल ची निवृत्ती
◾️स्पेनच्या राफेल नदालला डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत नेदरलैंड्सच्या बोटिक व्हॅन डी जैडस्चुल्पने 6-4, 6-4 असे पराभूत केले
◾️डेव्हिस चषक नंतर निवृत्ती ची घोषणा त्याने आगोदरच केली होती

💘 सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारे टेनिस खेळाडू (पुरुष)

◾️नोव्हाक जोकोविच - 24 विजेतेपद
◾️राफेल नदाल - 22 विजेतेपद
◾️रॉजर फेडरर - 20 विजेतेपद
◾️पोट संम्प्रास - 14 विजेतेपद
◾️रॉय इमर्सन - 12 विजेतेपद

🏅https://t.me/Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

21 Nov, 03:19


#Hypersonic@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

21 Nov, 03:19


🔰देशातील एकूण व्याघ्र प्रकल्प :-56

🔰53 वा व्याघ्र प्रकल्प :- राणीपूर व्याघ्र प्रकल्प(530 चौकिमी )उत्तर प्रदेश.

☑️ उत्तर प्रदेश मधील इतर व्याघ्र प्रकल्प :-1- दुधवा व्याघ्र प्रकल्प
2- पिलीभीत व्याघ्र प्रकल्प,3- अमनगड व्याघ्र प्रकल्प.

🔰54 वा व्याघ्र प्रकल्प :- विरांगणा दुर्गावती व्याघ्र प्रकल्प, मध्य प्रदेश.

🔰55 वा व्याघ्र प्रकल्प :- धोलपूर करोली व्याघ्र प्रकल्प, राजस्थान.

🔰56 वा व्याघ्र प्रकल्प :- गुरु घासीदास तमोर पिंगळा व्याघ्र प्रकल्प,छत्तीसगढ.
☑️ छत्तीसगडमधील इतर व्याघ्र प्रकल्प :-1- उदंती -सीता नदी,2- आचन कमार,3-इंद्रावती,4- गुरु घासीदास.

🔰 देशातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प :- नागार्जुन सागर श्रीशैलम, व्याघ्र प्रकल्प आंध्र प्रदेश (3296.31km).

🔰 देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प :- बोर व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र.

🏅https://t.me/Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

21 Nov, 03:02


🛑 महाराष्ट्रात 65.02 टक्के मतदान.......

🔥 सर्वात जास्त - गडचिरोली 73.68%
🛑 सर्वात कमी - मुंबई शहर 52.07%

🏅
https://t.me/Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

20 Nov, 15:50


*विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी*

*राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :*

अहमदनगर - ६१.९५टक्के,
अकोला - ५६.१६ टक्के,
अमरावती -५८.४८ टक्के,
औरंगाबाद- ६०.८३ टक्के,
बीड - ६०.६२ टक्के,
भंडारा- ६५.८८ टक्के,
बुलढाणा-६२.८४ टक्के,
चंद्रपूर- ६४.४८ टक्के,
धुळे - ५९.७५ टक्के,
गडचिरोली-६९.६३ टक्के,
गोंदिया -६५.०९ टक्के,
हिंगोली - ६१.१८ टक्के,
जळगाव - ५४.६९ टक्के,
जालना- ६४.१७ टक्के,
कोल्हापूर- ६७.९७ टक्के,
लातूर _ ६१.४३ टक्के,
मुंबई शहर- ४९.०७ टक्के,
मुंबई उपनगर-५१.७६ टक्के,
नागपूर - ५६.०६ टक्के,
नांदेड - ५५.८८ टक्के,
नंदुरबार- ६३.७२ टक्के,
नाशिक -५९.८५ टक्के,
उस्मानाबाद- ५८.५९ टक्के,
पालघर- ५९.३१ टक्के,
परभणी- ६२.७३ टक्के,
पुणे - ५४.०९ टक्के,
रायगड - ६१.०१ टक्के,
रत्नागिरी- ६०.३५ टक्के,
सांगली - ६३.२८ टक्के,
सातारा - ६४.१६ टक्के,
सिंधुदुर्ग - ६२.०६ टक्के,
सोलापूर -५७.०९ टक्के,
ठाणे - ४९.७६ टक्के,
वर्धा - ६३.५० टक्के,
वाशिम -५७.४२ टक्के,
यवतमाळ - ६१.२२ टक्के

🏅https://t.me/Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

20 Nov, 06:49


🔰नरेंद्र मोदी सक्षम युवा अभियान सुरू केले

🔹15 नोव्हेंबर 2024 रोजी किरारी, दिल्ली येथे राजीव पाठक यांनी 10,000 तरुणांना मोफत कौशल्य प्रशिक्षण जीआणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत नरेंद्र मोदी सक्षम युवा अभियान सुरू केले.

🔸या उपक्रमामध्ये इंग्रजी बोलणे, मुलाखतीची तयारी, गणित, विज्ञान, संगणक कौशल्ये, विक्री आणि व्यवसाय आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचे प्रशिक्षण समाविष्ट आहे.

🔹निवडलेल्या व्यक्तींना नोकरीची नियुक्ती देखील दिली जाईल.

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

20 Nov, 05:11


🔰अमेरिकेने भारताला लुटलेल्या 1,400 हून अधिक कलाकृती परत केल्या

🔹युनायटेड स्टेट्सने 10 दशलक्ष डॉलर्सच्या 1,400 लुटलेल्या कलाकृती भारताला परत करण्याची घोषणा केली.

🔸फक्त दोन महिन्यांपूर्वी, अमेरिकेने 2000 ईसापूर्व ते 1900 CE पर्यंत 4,000 वर्षांच्या 297 कलाकृती भारताला परत केल्या होत्या.

🔹2016 पासून, यूएसने 578 सांस्कृतिक वस्तू भारतात परत केल्या आहेत, ज्या कोणत्याही एका देशाने परत केलेल्या सर्वात मोठ्या संख्येने आहेत. 

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

20 Nov, 04:09


❣️❣️ मतदान करा.. ❣️❣️

*महाराष्ट्र शासन भरती*

20 Nov, 03:51


जी लोकं आपल्या तोंडावर आपल्याला अतिशय चांगल म्हणतात तीच लोक आपल्या गैरहजेरीत आपल्याला नाव ठेवतात.

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

20 Nov, 03:47


🔰भारताचे पुढील नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) म्हणून संजय मूर्ती यांची नियुक्ती.

🔹20 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त होणारे विद्यमान गिरीश चंद्र मुर्मू यांचे उत्तराधिकारी होतील.

🔸श्री. मूर्ती हे सध्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून नियुक्त आहेत.

🔹 के संजय मूर्ती हे 1989 च्या बॅचचे हिमाचल प्रदेश केडरचे IAS अधिकारी आहेत.

🔸भारतीय राज्यघटनेच्या कलम 148 च्या खंड (1) अंतर्गत भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते.

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

20 Nov, 03:47


विधानसभा निवडणूक 2024 साठी पक्षनिहाय उमेदवारांची संख्या
👉 158 पक्ष आणि 2086 अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात
👉 288 जागेसाठी एकूण 4136 उमेदवार

सर्वांनी आवर्जून मतदान करा. आजचा निर्णय येणाऱ्या 5 वर्षासाठी महाराष्ट्राचे भविष्य ठरणार आहे.

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

19 Nov, 17:30


*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*

निवडणुकीच्या पहिल्या रात्री *मी माझं गाव विकताना पाहिलं*
कुठे हजारात, कुठे पाचशेत
बरबाद होताना पाहीलं

गावाला घडवण्याचे अमीष दाखवुन
गावं *मटन आणि दारुत* बुडवताना पाहीलं
निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी
*माझं गाव विकताना पाहील*

इतक्या दिवस साड्या ओढणारं
अचानक साड्या वाटताना दिसलं
मटनाच्या तुकड्यात दारुच्या बाटलीसाठी
गरीबाला मी लाचार होताना पाहिलं,
रात्री मी *माझं गाव विकताना पाहिलं*

पैश्या पुढे स्वाभिमान स्वतःचा विकताना पाहिला
पुन्हा गरीब बिचारा गरीबचं राहिला...
त्याच्या डोळ्यांतला तो निर्दयी स्वार्थ
मी माझ्या डोळ्यांनी पाहीला
निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझं गाव विकताना पाहिलं*

गरिबांना पायदळी तुडवणारा
आता त्यांच्या पाया पडताना दिसला
गरिबांच्या झोपडीकडे जाताना
त्याचे जोडे केवढे घासले पण
वरवरच्या प्रेमाचा डाव
मी त्याच्या तोंडावर पाहीला,
निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझं गाव विकताना पाहिलं*

लोकशाही ढाब्यावरच बसवून
त्याने तोडलेत गरीबांचे लचके
आज दडपशाही मतदानाला आणली
गावाच्या स्वप्नांची सुंदर रांगोळी
त्या फुकट वाटलेल्या *दारुनेच* धुतली

त्या वाहणा-या विषारी *दारुत*
आज माझं गावही वाहिलं, 
*मटनाच्या* रस्स्यापाई पुन्हा पाच वर्ष गरीबच राहीलं,,,

निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझ गावं विकताना पाहिलं*
कुठे हजारात, कुठे पाचशेत
*बरबाद* होताना पाहिलं.....!

आणि रात्री *मी गांव माझं विकताना पाहिलं*

🙏 एक मतदार 🙏

🏅
@Maharashtragovbharti

🦚 शुभ रात्री 🦚

*महाराष्ट्र शासन भरती*

19 Nov, 13:01


Combine Group B & Group C
2024
Test Paper 🗞️📜

Join now : 🏅
@Maharashtragovbharti

1- https://t.me/Maharashtragovbharti/8159

2. https://t.me/Maharashtragovbharti/8160

3. https://t.me/Maharashtragovbharti/8161

4. https://t.me/Maharashtragovbharti/8162?single

5. https://t.me/Maharashtragovbharti/8164

*महाराष्ट्र शासन भरती*

18 Nov, 17:18


स्पर्धा परीक्षा करणारे गावाबाहेर असणारे सर्व उमेदवार लक्ष्यात ठेवा मतदान करायचं आहे....कितीही व्यस्त असाल तरी अभ्यास एक दिवस कमी होईल पण 5 वर्ष रडण्याची वेळ येणार नाही....हीच ती वेळ ....बोटाची ताकत दाखवायची......🔥🔥🔥

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

18 Nov, 17:17


मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त ग्राह्य धरले जाणारे १२ पुरावे.

🏅
@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

18 Nov, 17:17


शांतता कालावधीत मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या राजकीय प्रचार, प्रसारावर बंदी

नियमांचे उल्लंघन झाल्यास निवडणूक आयोग करणार कडक कारवाई

🏅
@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

18 Nov, 02:04


💐पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिलेलेले आंतरराष्ट्रीय पुरस्कार:-

2016- ऑर्डर ऑफ अब्दुलाझिज (सोदी अरेबिया)-2016

2016 - स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर (अफगाणिस्तान)

2018 - ग्रैंड कॉलर (पॅलेस्टाईन)

2019 - ऑर्डर ऑफ झायद (UAE)

2019 - ऑर्डर ऑफ सेंट अँडू (रशिया)

2019 - निशान इज्ज्युदिन (मालदिव)

2019 - ऑर्डर ऑफ द रेनेसॉन्स (बहरिन)

2020 - लेगीन ऑफ मेरिट (अमेरिका)

2021- ऑर्डर ऑफ द डक (भूतान)

2023 - रिपब्लिक अवार्ड (पलाऊ)

2023 - चॅम्पियन ऑफ द ऑर्डर (फिजी)

2023 - कम्पॅनिअन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू (न्यू गिनिया)

जून 2023 - ऑर्डर ऑफ दि नाईल (इजिप्त)

जुलै 2023 - ग्रैंड क्रॉस ऑफ दि लिजन ऑफ ऑनर (फ्रान्स).

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

18 Nov, 01:31


वास्तवाशी लढताना खूप गोष्टी गमवाव्या लागतात अन् यश मिळाल्यावर लोक नशिबाकडे बोट दाखवतात.

🦚 शुभ प्रभात 🦚

*महाराष्ट्र शासन भरती*

17 Nov, 04:43


डेन्मार्कची व्हिक्टोरिया केआर ७३वी मिस युनिव्हर्स ठरली

डेन्मार्कच्या व्हिक्टोरिया केआरची मेक्सिकोमध्ये झालेल्या ७३व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेची विजेती म्हणून निवड झाली आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये 72 वी मिस युनिव्हर्स बनलेल्या निकारागुआच्या शॅनिस पॅलासिओसने तिचा मुकुट घातला. नायजेरियाची चिदिमा अदेत्शिना ही पहिली उपविजेती आणि मेक्सिकोची मारिया फर्नांडा बेल्ट्रान दुसरी उपविजेती ठरली. भारताची रिया सिंघा टॉप 12 मध्ये पोहोचू शकली नाही.

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

17 Nov, 02:43


8 वी इंडिया वॉटर इम्पॅक्ट समिट (IWIS)

🔘केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नवी दिल्ली येथे 8 व्या इंडिया वॉटर इम्पॅक्ट समिट (IWIS) चे अधिकृतपणे उद्घाटन केले.

🔘नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा (NMCG) आणि सेंटर फॉर गंगा रिव्हर बेसिन मॅनेजमेंट अँड स्टडीज (cGanga) द्वारे आयोजित ही तीन दिवसीय शिखर परिषद 22 ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत होणार आहे.

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

16 Nov, 05:29


पर्यावरण रक्षणात भारत शेवटून पाचवा

180 देशांमध्ये 176 व्या क्रमांकावर

🏅
@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

16 Nov, 05:28


Combine Group B & Group C
2024
Test Paper 🗞️📜

Join now : 🏅
@Maharashtragovbharti

1- https://t.me/Maharashtragovbharti/8159

2. https://t.me/Maharashtragovbharti/8160

3. https://t.me/Maharashtragovbharti/8161

4. https://t.me/Maharashtragovbharti/8162?single

5. https://t.me/Maharashtragovbharti/8164

*महाराष्ट्र शासन भरती*

16 Nov, 05:24


TEST BEFORE MPSC TEST YOU

संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क 2024

भगिरथ अकॅडमी पुणे

🏅
@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

16 Nov, 05:23


TEST BEFORE MPSC TEST YOU

संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क 2024

भगिरथ अकॅडमी पुणे

🏅
@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

16 Nov, 05:23


TEST BEFORE MPSC TEST YOU

संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क 2024

भगिरथ अकॅडमी पुणे

🏅
@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

16 Nov, 05:23


TEST BEFORE MPSC TEST YOU

संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क 2024

भगिरथ अकॅडमी पुणे

🏅
@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

16 Nov, 05:23


TEST BEFORE MPSC TEST YOU

संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क 2024

भगिरथ अकॅडमी पुणे

🏅
@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

16 Nov, 05:21


संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क 2024

विदर्भ IAS अकॅडमी

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

27 Oct, 08:58


https://x.com/Dhananjay_AAP/status/1850406389530710125?t=Zbe0zJtw8dfeC7hXdsuFZw&s=35

जाहिरात क्र. 111/2023 स्किल टेस्ट संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया मुळे जाहिरातीची प्रक्रिया 2 वर्ष होत आले तरी पूर्ण होताना दिसत नाही.

29 ऑक्टोबरला होणारी सुनावणी अंतिम सुनावणी असेल का?

@mpsc_office
ने यावर लवकर तोडगा काढून 7000 विद्यार्थ्यांची General Merit List (GML) दिवाळी अगोदर जाहीर करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती!

@Drsuvarnas

*महाराष्ट्र शासन भरती*

17 Oct, 16:35


♦️#UGC #NET RESULT लागला..

👉 Subject wise Cut Off

👉 UGC-NET June 2024 Results Announced!

👉 Link: https://ugcnet.ntaonline.in/frontend/web/scorecard/ugc-final-score-card2024

*महाराष्ट्र शासन भरती*

17 Oct, 04:04


अहिल्यानगर जिल्हा न्यायालय लिपिक वेळापत्रक
🏅
@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

17 Oct, 04:01


छ. संभाजीनगर जिल्हा न्यायालय लिपिक वेळापत्रक
🏅
@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

17 Oct, 03:59


सांगली जिल्हा न्यायालय लिपिक वेळापत्रक
🏅
@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

17 Oct, 03:54


City Civil Court Mumbai
लिपिक वेळापत्रक
🏅
@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

17 Oct, 03:52


♦️👉जागतिक भूक निर्देशांक


*महाराष्ट्र शासन भरती*

17 Oct, 03:19


🔖सरन्यायाधीशांचा ऐतिहासिक निर्णय !

➡️न्यायदेवतेच्या हाती तलवारीच्या जागी संविधान, डोळ्यावरील पट्टीही हटवली

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

17 Oct, 03:19


ठाणे जिल्हा न्यायालय लिपिक वेळापत्रक
🏅
@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

17 Oct, 03:17


♦️जिल्हा न्यायालय भरती 2023

लिंक :

https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32755/85887/login.html

ज्यांना Online Application (अर्ज) डाउनलोड करायचा असेल त्यांनी वरील लिंक वर लॉगिन करून डाउनलोड करू शकता

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

17 Oct, 03:15


परभणी जिल्हा न्यायालय लिपिक वेळापत्रक
🏅
@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

17 Oct, 03:14


लघुवाद न्यायालय मुंबई लिपिक वेळापत्रक
🏅
@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

17 Oct, 03:13


वर्धा जिल्हा न्यायालय लिपिक वेळापत्रक
🏅
@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

17 Oct, 03:12


नाशिक जिल्हा न्यायालय लिपिक वेळापत्रक
🏅
@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

15 Oct, 16:22


जिल्हा न्यायालय भरती टायपींग संदर्भात माहिती

की बोर्ड वरील सर्व फंक्शन की आणि ॲरो की बंद राहतील.

म्हणजे फक्त अंक आणि अक्षरे सुरू राहील.

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

15 Oct, 12:30


20 नोव्हेंबर ला मतदान➡️🔥🔥🔥
23 नोव्हेंबर ला मतमोजणी ➡️🔥🔥🔥

🏅@Maharashtragovbharti

*महाराष्ट्र शासन भरती*

15 Oct, 04:06


♦️ अर्थशास्त्र नोबेल पुरस्कार..

🏅@Maharashtragovbharti

2,843

subscribers

3,908

photos

40

videos